तुझा काय फायदा आहे याचा मधी. लोकसभेची निवडणूक झाली तेंव्हा बघितल नाही का यांचा पक्षाचे उमेदवार निवडून आले तेव्हा हिरवे झेंडे फडकले सुधरा आता तरी हिंदूंनो.. का तुम्हाला पूर्ण भारत हिरवा करायचा आहे
बंटी पाटील, विश्वजीत कदम, प्रणिती शिंदे सारखी तरुण फळी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास सज्ज झाली आहे. तिकडे नरेंद्र मोदी यांची हवा सुद्धा ओसरत चालली आहे सर्व काही ठीक असल्यास कांग्रेस विधानसभेच्या निवडणुकीत ही सर्वाधिक 70 जागा जिंकणार
महाविकास आघाडीचे महाराष्ट्र येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सध्याच्या ताकदीनुसार व लोकसभा निवडणुकीत जनतेच्या कौला नुसार खालीलप्रमाणे जागावाटप झाले पाहिजे. काँग्रेस -119, शिवसेना ठाकरे गट -86, शरद पवार राष्ट्रवादी-74, शेकाप -3, समाजवादी -4, कमुनिस्ट -2, एकूण -288 1)नंदुरबार जिल्हा काँग्रेस - अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार, नवापूर 2) धुळे जिल्हा काँग्रेस - साक्री,धुळे ग्रा, शिंदखेडा ठाकरे गट - शिरपूर, शरद पवार - धुळे शहर 3) जलगाव जिल्हा शरद पवार - भुसावळ, अमळनेर, मुक्ताईनगर, जळगाव शहर काँग्रेस - रावेर, जामनेर ठाकरे गट- चोपडा,चाळीसगाव, पाचोरा, एरंडोल, जलगाव ग्रामीण 4)नाशिक जिल्हा (ठाकरे गट - नांदगाव, मालेगाव बाह्य, नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम) (शरद पवार - येवला,बागलाण, दिंडोरी, सिन्नर , निफाड, देवळाली) (काँग्रेस - मालेगाव शहर, इगतपुरी, चांदवड, नाशिक मध्य) कम्युनिस्ट - कळवण 5) बुलढाणा जिल्हा काँग्रेस - मलकापूर, चिखली, जलगाव जामोद, खामगाव ठाकरे गट- बुलढाणा, मेहकर शरद पवार - सिंदखेड राजा 6) अकोला जिल्हा काँग्रेस - अकोट, अकोला पश्चिम ठाकरे गट - बाळापूर, अकोला पूर्व शरद पवार - मूर्तिजापूर 7) वाशिम जिल्हा काँग्रेस - रिसोड ठाकरे गट - वाशिम शरद पवार - कारंजा 8) अमरावती जिल्हा काँग्रेस - धामणगाव रेल्वे, तिवसा, अमरावती, अचलपूर, मेळघाट , मोर्शी, दर्यापूर ठाकरे गट - बडनेरा 9) वर्धा जिल्हा काँग्रेस - देवळी, आर्वी, वर्धा शरद पवार - हिंगणघाट 10) नागपूर जिल्हा काँग्रेस - सावनेर, उमरेड, रामटेक, नागपूर दक्षिण, नागपूर उत्तर, नागपूर पूर्व, नागपूर पश्चिम, नागपूर मध्य, कामठी, हिंगणा शरद पवार - काटोल, ठाकरे गट - नागपूर दक्षिण पश्चिम 11)भंडारा जिल्हा काँग्रेस - साकोली, भंडारा शरद पवार - तुमसर 12)गोंदिया जिल्हा काँग्रेस - तिरोरा, गोंदिया, आमगाव शरद पवार - अर्जुनी मोरगाव 13)गडचिरोली जिल्हा काँग्रेस- गडचिरोली, आरमारी, अहेरी 14)चंद्रपूर जिल्हा काँग्रेस - राजुरा, चंद्रपूर, बल्लारपूर, चिमूर, वरोरा, ब्रम्हपुरी 15)यवतमाळ जिल्हा काँग्रेस - वणी, राळेगाव, यवतमाळ, उमरखेड, अर्णी ठाकरे गट - दिग्रस शरद पवार - पुसद 16)नांदेड जिल्हा काँग्रेस - भोकर,नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, देगलुर, नायगाव, मुखेड शरद पवार - किनवट , लोहा ठाकरे - हदगाव 17)हिंगोली जिल्हा काँग्रेस - हिंगोली ठाकरे गट - कलमनुरी शरद पवार - वसमत 18)परभणी जिल्हा ठाकरे गट - परभणी, गंगाखेड, शरद पवार - जिंतूर काँग्रेस - पाथरी 19)जालना जिल्हा काँग्रेस - परतूर, जालना, शरद पवार - घनसावंगी, भोकरदन ठाकरे गट - बदनापुर 20)छत्रपती संभाजीनगर जिल्हा (ठाकरे गट - वैजापूर, कन्नड, संभाजीनगर पश्चिम, संभाजीनगर मध्य, संभाजीनगर पूर्व, पैठण ) काँग्रेस - सिल्लोड, फुलंब्री शरद पवार - गंगापूर 21बीड जिल्हा शरद पवार- गेवराई, माजलगाव, परळी, केज, बीड, आष्टी 22)लातूर जिल्हा काँग्रेस - लातूर शहर, लातूर ग्रामीण, निलंगा, औसा शरद पवार - अहमदपूर, उदगीर 23)धाराशिव जिल्हा ठाकरे गट - धाराशिव, उमरगा शरद पवार - परंडा, काँग्रेस - तुळजापूर 24) अहमदनगर जिल्हा शरद पवार - जामखेड, अकोले, पारनेर, राहुरी, श्रीगोंदा, पाथर्डी, काँग्रेस - संगमनेर, श्रीरामपूर, शिर्डी, कोपरगाव ठाकरे गट - नेवासा, नगर शहर 25)सोलापूर जिल्हा काँग्रेस - सोलापूर मध्य, सोलापूर दक्षिण, अक्कलकोट,पंढरपूर शरद पवार - माढा, माळशिरस, मोहोळ, बार्शी ठाकरे गट - करमाळा, सोलापूर उत्तर शेकाप - सांगोला 26) पुणे जिल्हा काँग्रेस - कसबा, पुणे कँटोन्मेंट, शिवाजीनगर, भोर, पुरंदर, जुन्नर शरद पवार - हडपसर, वडगाव शेरी, खडकवासला, बारामती, दौंड, इंदापूर, शिरूर, खेड, आंबेगाव, चिंचवड, ठाकरे गट - कोथरूड, पर्वती, भोसरी, पिंपरी,मावळ 27) सातारा जिल्हा शरद पवार - सातारा, फलटण, वाई, कराड उत्तर, कोरेगाव ठाकरे गट - पाटण, माण काँग्रेस - कराड दक्षिण 28) सांगली जिल्हा काँग्रेस - सांगली, कडेगाव पलूस,जत, मिरज शरद पवार - तासगाव, इस्लामपूर, शिराळा ठाकरे गट - खानापूर 29) कोल्हापूर जिल्हा काँग्रेस - कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर, करवीर, हातकणंगले, इचलकरंजी, राधानगरी शरद पवार - कागल, चंदगड ठाकरे गट - शिरोळ, शाहूवाडी 30) सिंधुदुर्ग जिल्हा ठाकरे गट - कुडाळ, कणकवली शरद पवार - सावंतवाडी 31) रत्नागिरी जिल्हा ठाकरे गट - राजापूर, रत्नागिरी, गुहागर, दापोली शरद पवार - चिपळूण 32) रायगड जिल्हा ठाकरे गट - महाड, अलिबाग, कर्जत,पनवेल शरद पवार - श्रीवर्धन शेकाप - पेण, उरण, 33) पालघर जिल्हा कम्युनिस्ट - डहाणू ठाकरे गट - पालघर, बोईसर, नालासोपारा काँग्रेस - वसई शरद पवार - विक्रमगड
@@Abcd-tv7kmदेणारे घेणारे तूम्ही असाल, मी नव्हे, खोके घेणारे सरकार जाऊन,महाराष्ट्राच्या हिताचे महविकास आघाडी सरकार यावे म्हणून हा खटाटोप, अन् तुझा वेळ ईतका किमती असेल तर तू you tube कशाला बघतो
राहुल गांधी कांग्रेस तयारीला लागा कोल्हापुर - बंटी पाटिल सातारा - पृथ्वीराज चव्हाण सागलि - विश्वजीत कदम, विशाल सोलापुर - सुशील शिंदे, प्रणीति 37 पैकी 14+ 🔥🔥🔥
कोल्हापूर मध्ये एकच बंटी साहेब 5 जागा आल्या आहेत कोल्हापूर उत्तर कोल्हापूर दक्षिण करवीर हातकणंगले इचलकरंजी विजयी आहेत आता कागल तुतारी चांदगड तुतारी राधानगरी मशाल शाहूवाडी मशाल जयसिंगपूर मशाल
( २०२४ )पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येईल ,काँग्रेस भरारी घेणार. विधानसभा निवडणुकीत जयश्री ताई पाटील निवडून येणार ............
Dear bol bhidu, mi MPSC krt ahe, tumche video interview sathi khup faydeshir astat, pn tumchi bjp virodhatil video kinva MVA pro he biased astat, be neutral
@@Pratikkadam950 kas asat na me konachya bajune nahi ahe khar bolu ahe fct aaplya deshachya bajune Raha mag deshachi baju kon ghet to aapala aani sadhya media kas ahe na Kona nakonachi ecosystem aste
हाना भावा तूझ्या साहेबाना दोन वर्ष्यात कर्ज 2लाख कोटी ने वाढवून 9लाख कोटी करून ठेवलं जे कर्ज महाराष्ट्र वर 2014पर्यंत 2लाख 70 हजार कोटी होते आणि मधून 2वर्ष वजा केले तरी तूझ्या मालक लोकांनी 6लाख कोटी चे कर्ज करून राज्य सुरक्षित केल आणि प्रकल्प गुजरात ला पाठवून राज्य बेरोजगार केल
I am from kolhapur. My vote for Congress
@@ShaileshVarute-z5c 🙏
Congress पुन्हा भरारी घेईल ❤❤
🧡
नक्कीच.. भावा..❤❤
100% congress win in maharashtra...
पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येईल
Guu
नक्कीच काॅग्रेस ला नवसंजीवनी मिळेल.
आता कांग्रेस मविआ ची सुनामी 🔥🔥
मी 2022 मध्ये राहुल गांधीचा कट्टर विरोधक होतो पण आता 2024 मध्ये कट्टर फॅन झालो आहे❤❤
🙏🙏
KAs ky😅
Bar zal lvkr smjl
😂😂😂😂😊
Only Hindu 🚩🚩
काँग्रेस भरारी घेणार. विधानसभा निवडणुकीत पण पवार व ठाकरे शिवाय सत्तेत येणार नाही
कांग्रेस राष्ट्रवादी दोघंच बहुमताचा आकडा पार करतील❤
तुझा काय फायदा आहे याचा मधी. लोकसभेची निवडणूक झाली तेंव्हा बघितल नाही का यांचा पक्षाचे उमेदवार निवडून आले तेव्हा हिरवे झेंडे फडकले सुधरा आता तरी हिंदूंनो.. का तुम्हाला पूर्ण भारत हिरवा करायचा आहे
@@कन्हैयाकुमार-थ5जठाकरे यांच्या शिवाय पर्याय नाही लक्षात ठेवा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस
@@sachinkijalkar8943आणि ठाकरेंना मुस्लिम मतांशिवाय पर्याय नाही हे ही लक्षात ठेवा 😂
@@sachinkijalkar8943thakre gela udat. Tyachi konalach garaj nahi aata. Pawar be correct karyakram kela tyacha😂😂😂
Great vision great leader Raga❤
अहो तो माणूस भरपूर हुशार आहे राहुल गांधी,पण लोक चांगल्याला पण नावाचं ठेवतात.😢 पतंगराव कदम तर एकच नंबर नेता.😢
पतंगराव कदम एक नंबर होते, पण राहुल गांधी मंदबुद्धी आहे.
Rahul Gandhi kutra sala to hushar vattoy jo savarkarana shivya detoy wa tumchya sarkhya lokanmulec Maharashtra mage padayla laglay
हा राव.. लोकचं निवडून देतात.. जरा अजून चटका बसू देत.. ❤❤
सुनो सुनो सुनो 🔥कान खोलकर सुनो 🔥 कांग्रेस आ रही है
Only Congress 🎉🎉
कोणी पण मुख्यमंत्री व्हा फक्त अजित पवाराला पाडा 🤬🤬🤬
Koni pn kasa amhala shiklela neta pahije Unpadh nahi🤡
आणि टरबुजा ला
स्वप्न बघा 😂
पवार साहेब किंगमकर पश्चिम महाराष्ट्र
सूत्र सर्व तिथूनच हलतात.. स्वतःला चाणक्य म्हणवून घेणारे.. लक्षात ठेवा ते पवार साहेब आहेत.. किंग ऑफ पोलिटक्स
❤@@mackshirsagar8085
Great leader Rahul Gandhi
Raga❤
कांग्रेस 80+ जागा
CM कांग्रेस चा 🔥🚩
Uddhav thackeray CM mhanun jast changle rahtil....
Ho agadi barobar...Gharkombda mukhyamantri jast changla rahil😂
माझ्या मते महाराष्ट्र विधानसभेचा निकाल पुढीलप्रमाणे असेल
कांग्रेस 80
शरद पवार 40
ठाकरे 40
भाजपा 70
शिंदे 23
अजित पवार 22
इतर 13
भाजप व अजित पवार यांना जास्त देतोय,,भाजप 50 खाली घुटमळेल
BJP + SS + NCP = 120+-
Cong + SSUT + NCPSP = 150+-
Others = 15-30+-
अजित पोवार फक्त 10 ते 12
शिंदे मिंदे। 15 ते 20
भाजपा 60
फिक्स मुख्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील साहेब 🚩💪
तो कोल्हापूर पूरता मर्यादीत आहे आणि कोल्हापूरचे राजकारण पोरखेळ आहे। महाराष्ट्र आणि नागपुरचे राजकारण झेपणार नाही।
विश्वजित कदम संधी भेटू शकतो
Yevdhya lvkr nahi
Next 10-15 year madhe fix hotil ata nahi @@Marathifinanceworld
Jai ho Congress
काँग्रेस जिंकणार 💯
बंटी पाटील, विश्वजीत कदम, प्रणिती शिंदे
सारखी तरुण फळी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास सज्ज झाली आहे.
तिकडे नरेंद्र मोदी यांची हवा सुद्धा ओसरत चालली आहे सर्व काही ठीक असल्यास कांग्रेस विधानसभेच्या निवडणुकीत ही सर्वाधिक 70 जागा जिंकणार
85+
सातारा सांगली कोल्हापूर फक्त काँग्रेस ❤
Only Congressssssssss ...............
Top cha vishay ❤💥🤚
Congress
Jai ho Congress @sunil kedar
Satej patil saheb
कांग्रेस आ रही है ❤❤
काँग्रेस ❤ चा CM 2024 ला
Congress sarkar yenar 🎉
महाविकास आघाडीचे महाराष्ट्र येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सध्याच्या ताकदीनुसार व लोकसभा निवडणुकीत जनतेच्या कौला नुसार खालीलप्रमाणे जागावाटप झाले पाहिजे.
काँग्रेस -119, शिवसेना ठाकरे गट -86, शरद पवार राष्ट्रवादी-74, शेकाप -3, समाजवादी -4, कमुनिस्ट -2, एकूण -288
1)नंदुरबार जिल्हा
काँग्रेस - अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार, नवापूर
2) धुळे जिल्हा
काँग्रेस - साक्री,धुळे ग्रा, शिंदखेडा
ठाकरे गट - शिरपूर,
शरद पवार - धुळे शहर
3) जलगाव जिल्हा
शरद पवार - भुसावळ, अमळनेर, मुक्ताईनगर, जळगाव शहर
काँग्रेस - रावेर, जामनेर
ठाकरे गट- चोपडा,चाळीसगाव, पाचोरा, एरंडोल, जलगाव ग्रामीण
4)नाशिक जिल्हा
(ठाकरे गट - नांदगाव, मालेगाव बाह्य, नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम)
(शरद पवार - येवला,बागलाण, दिंडोरी, सिन्नर , निफाड, देवळाली)
(काँग्रेस - मालेगाव शहर, इगतपुरी, चांदवड, नाशिक मध्य)
कम्युनिस्ट - कळवण
5) बुलढाणा जिल्हा
काँग्रेस - मलकापूर, चिखली, जलगाव जामोद, खामगाव
ठाकरे गट- बुलढाणा, मेहकर
शरद पवार - सिंदखेड राजा
6) अकोला जिल्हा
काँग्रेस - अकोट, अकोला पश्चिम
ठाकरे गट - बाळापूर, अकोला पूर्व
शरद पवार - मूर्तिजापूर
7) वाशिम जिल्हा
काँग्रेस - रिसोड
ठाकरे गट - वाशिम
शरद पवार - कारंजा
8) अमरावती जिल्हा
काँग्रेस - धामणगाव रेल्वे, तिवसा, अमरावती, अचलपूर, मेळघाट , मोर्शी, दर्यापूर
ठाकरे गट - बडनेरा
9) वर्धा जिल्हा
काँग्रेस - देवळी, आर्वी, वर्धा
शरद पवार - हिंगणघाट
10) नागपूर जिल्हा
काँग्रेस - सावनेर, उमरेड, रामटेक, नागपूर दक्षिण, नागपूर उत्तर, नागपूर पूर्व, नागपूर पश्चिम, नागपूर मध्य, कामठी, हिंगणा
शरद पवार - काटोल,
ठाकरे गट - नागपूर दक्षिण पश्चिम
11)भंडारा जिल्हा
काँग्रेस - साकोली, भंडारा
शरद पवार - तुमसर
12)गोंदिया जिल्हा
काँग्रेस - तिरोरा, गोंदिया, आमगाव
शरद पवार - अर्जुनी मोरगाव
13)गडचिरोली जिल्हा
काँग्रेस- गडचिरोली, आरमारी, अहेरी
14)चंद्रपूर जिल्हा
काँग्रेस - राजुरा, चंद्रपूर, बल्लारपूर, चिमूर, वरोरा, ब्रम्हपुरी
15)यवतमाळ जिल्हा
काँग्रेस - वणी, राळेगाव, यवतमाळ, उमरखेड, अर्णी
ठाकरे गट - दिग्रस
शरद पवार - पुसद
16)नांदेड जिल्हा
काँग्रेस - भोकर,नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, देगलुर, नायगाव, मुखेड
शरद पवार - किनवट , लोहा
ठाकरे - हदगाव
17)हिंगोली जिल्हा
काँग्रेस - हिंगोली
ठाकरे गट - कलमनुरी
शरद पवार - वसमत
18)परभणी जिल्हा
ठाकरे गट - परभणी, गंगाखेड,
शरद पवार - जिंतूर
काँग्रेस - पाथरी
19)जालना जिल्हा
काँग्रेस - परतूर, जालना,
शरद पवार - घनसावंगी, भोकरदन
ठाकरे गट - बदनापुर
20)छत्रपती संभाजीनगर जिल्हा
(ठाकरे गट - वैजापूर, कन्नड, संभाजीनगर पश्चिम, संभाजीनगर मध्य, संभाजीनगर पूर्व, पैठण )
काँग्रेस - सिल्लोड, फुलंब्री
शरद पवार - गंगापूर
21बीड जिल्हा
शरद पवार- गेवराई, माजलगाव, परळी, केज, बीड, आष्टी
22)लातूर जिल्हा
काँग्रेस - लातूर शहर, लातूर ग्रामीण, निलंगा, औसा
शरद पवार - अहमदपूर, उदगीर
23)धाराशिव जिल्हा
ठाकरे गट - धाराशिव, उमरगा
शरद पवार - परंडा,
काँग्रेस - तुळजापूर
24) अहमदनगर जिल्हा
शरद पवार - जामखेड, अकोले, पारनेर, राहुरी, श्रीगोंदा, पाथर्डी,
काँग्रेस - संगमनेर, श्रीरामपूर, शिर्डी, कोपरगाव
ठाकरे गट - नेवासा, नगर शहर
25)सोलापूर जिल्हा
काँग्रेस - सोलापूर मध्य, सोलापूर दक्षिण, अक्कलकोट,पंढरपूर
शरद पवार - माढा, माळशिरस, मोहोळ, बार्शी
ठाकरे गट - करमाळा, सोलापूर उत्तर
शेकाप - सांगोला
26) पुणे जिल्हा
काँग्रेस - कसबा, पुणे कँटोन्मेंट, शिवाजीनगर, भोर, पुरंदर, जुन्नर
शरद पवार - हडपसर, वडगाव शेरी, खडकवासला, बारामती, दौंड, इंदापूर, शिरूर, खेड, आंबेगाव, चिंचवड,
ठाकरे गट - कोथरूड, पर्वती, भोसरी, पिंपरी,मावळ
27) सातारा जिल्हा
शरद पवार - सातारा, फलटण, वाई, कराड उत्तर, कोरेगाव
ठाकरे गट - पाटण, माण
काँग्रेस - कराड दक्षिण
28) सांगली जिल्हा
काँग्रेस - सांगली, कडेगाव पलूस,जत, मिरज
शरद पवार - तासगाव, इस्लामपूर, शिराळा
ठाकरे गट - खानापूर
29) कोल्हापूर जिल्हा
काँग्रेस - कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर, करवीर, हातकणंगले, इचलकरंजी, राधानगरी
शरद पवार - कागल, चंदगड
ठाकरे गट - शिरोळ, शाहूवाडी
30) सिंधुदुर्ग जिल्हा
ठाकरे गट - कुडाळ, कणकवली
शरद पवार - सावंतवाडी
31) रत्नागिरी जिल्हा
ठाकरे गट - राजापूर, रत्नागिरी, गुहागर, दापोली
शरद पवार - चिपळूण
32) रायगड जिल्हा
ठाकरे गट - महाड, अलिबाग, कर्जत,पनवेल
शरद पवार - श्रीवर्धन
शेकाप - पेण, उरण,
33) पालघर जिल्हा
कम्युनिस्ट - डहाणू
ठाकरे गट - पालघर, बोईसर, नालासोपारा
काँग्रेस - वसई
शरद पवार - विक्रमगड
छान...असेच पाहिजे जागा वाटप..
किती वेळ लागलं एवढं सारं टाईप करायला😢😊...जाऊदे अभ्यासावर लक्ष दे...कोणी काही देणार नाही
@@Abcd-tv7kmदेणारे घेणारे तूम्ही असाल, मी नव्हे, खोके घेणारे सरकार जाऊन,महाराष्ट्राच्या हिताचे महविकास आघाडी सरकार यावे म्हणून हा खटाटोप, अन् तुझा वेळ ईतका किमती असेल तर तू you tube कशाला बघतो
Akola mdhe congress Bhai kon sangitl tula akolyat BJP majboot ahe. Akolyat congress gata tatat atkleli ahe ani NCP ch khich ny an konhich ny. 😂😂😂
राहुल गांधी कांग्रेस तयारीला लागा
कोल्हापुर - बंटी पाटिल
सातारा - पृथ्वीराज चव्हाण
सागलि - विश्वजीत कदम, विशाल
सोलापुर - सुशील शिंदे, प्रणीति
37 पैकी 14+ 🔥🔥🔥
@@alwaystrue01 microplaanning दमदार आहे
@@Kattar_hindu_bramhanदुखायला लागलं वाटत..शिधावाल्यांचं..
@@sharadkarande5746जाऊदे दादा. नंतर हेच नावजनार❤
नाही कौतुक करत आहे मी.... एक एक मतदारसंघ वर काम करता आहे...
Ncp and काँग्रेस.... @@sharadkarande5746
@@Kattar_hindu_bramhanपिठमांगे ब्रदर्स😂
राहूल गांधी ने सगळे 288 विधानसभा वर सभा घ्यावी आणि बंटी पाटील विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांचा जवाबदारी द्यावी
Rahul Gandhi ❤
RAGa❤
महाविकास आघाडी 2024 च्या होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पूर्ण बहूमत मिळवेल.
I am from 32 shirala , sangli
Only congress sarkar mharastra madhe ❤
Don't underestimate udhavsaheb thakare
ह्या वेळेस बद्दल घडून आलाच पाहिजे..
Everything is temporary but Chinmay is pregnant 😅
😂😂😂😂 काय बोलतो आहे रे
bhai😂😂😂 yekda vacht jaa re ky lihto te😂😂😂
Are bhava asa kutha astay ka😂😂😂
@@badboysk4002नवीन ट्रेंड चालू केला याने😂
Yes ,because he doesn't fails to deliver 😅
RG ला आम्ही seriously घेत नाही 😂
Gugrati chatya cha ahmi pn 😂😂
RaGa..!🔥🔥🔥
कोल्हापूर मध्ये एकच बंटी साहेब 5 जागा आल्या आहेत
कोल्हापूर उत्तर
कोल्हापूर दक्षिण
करवीर
हातकणंगले
इचलकरंजी
विजयी आहेत आता
कागल तुतारी
चांदगड तुतारी
राधानगरी मशाल
शाहूवाडी मशाल
जयसिंगपूर मशाल
Rahul Gandhi real fighter intelligent educated brave humble honest visionary leader of India
सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होऊ शकता..🗿
मुख्यमंत्री फक्त विश्वजित कदम साहेब होणार ✌️✌️
Ed cbi😂😂😂😂
पपू आला नसता तर vote दिला असता पण आता नाही देणार
Congress ch yenar 🔥 lawa kiti pan takad, ✌🏻❤✋
Nice vdo
Only vk saheb
Atta pasun...fakt Congress & MVA !!!
100 % Congress is winning with majority in Vidhan sabha.
बदलापूर गोळी बार वर व्हिडिओ बनवा...
सर्व कमेंट वाल्यांना मला सांगायचं आहे की तुम्ही तुमचे देव आणि धर्म सोडा आणि मग राहुल गांधील पाठिंबा द्या
Rahul Gandhi Hindu विरोधी आहे त्याला निवडून देणार नाही हिंदू लोकांनी एकत्र यायला पाहिजे 🚩🚩🚩
Miraj taluka Fix Amdar Vankhande Sir 😊
🙌यावेळी मुख्यमंत्री पश्चिम महाराष्ट्राचा🔥
नाही मुख्यमंत्री obc होणार। राहुल गांधी चे लक्ष obc कडे आहे।
Congrzz 😇
काँग्रेस जिंदाबाद
खटाव माण तुतारी प्रभाकर देशमुख साहेब च
37 पैकी 31 जागा आघाडी घेणार
Bolbhidu star #Chinmay.
Modiji❤
😂
🐅🐅 वाघा, तुला अन् आरती 💕💕 ला च ऐकावं वाटतं
Baglan ,kalawan ,deola,malegoan chi mahiti dyavi
Next cm congress cha asanar chinu dada❤🎉
RG wil b the nxt P.M..
Congress aali tar vaat laagel sagli.
Mumbai Region - 35 seats ❎️
Mumbai Region - 36 seats ✅️
(Mumbai city - 10 seats + Mumbai Suburban - 26 seats)
Banti Patil for CM 🎉
( २०२४ )पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येईल ,काँग्रेस भरारी घेणार. विधानसभा निवडणुकीत जयश्री ताई पाटील निवडून येणार ............
Congress wil win this time
King off kolhapur only banti saheb
घंटी पाटील 😂
काही लोकांचे नाव ठेवण्यात दिवस गेले
Hya saglyat Shivsena UBT chi vat lavnar congress ani NCP....
My...only Congress ❤❤
अख्खा देश बोलतोय पुन्हा काँग्रेस हवी
Only ठाकरे पॉवर
एकच. नारा. राहुल. गान्धी.. च. हमारा. प्यारा.
Congress CM from Maratha community
काँग्रेस आणि आदरणीय शरद पवार दिव्य स्वप्न पाहत आहेत. मागच्या वेळी पेक्षा थोडीशी सुधारणा होईल. परंतु तेवढी नाही होणार
Only Rahul Gandhi 🎉
कामगिरी दमदार यंदा सरच आमदार 💪💪💪🤘
चिन्मय दादा❤❤❤
Dear bol bhidu, mi MPSC krt ahe, tumche video interview sathi khup faydeshir astat, pn tumchi bjp virodhatil video kinva MVA pro he biased astat, be neutral
काँग्रेस फक्त मार्केटिंग आणि advertising मध्ये मागे पडत आहे
BJP फक्त मार्केटिंग आणि social media मुळे निवडून येते😐
दुर्गेश नंतर तू जबरी फॅन झाला
Congrass + Tutari= gajawa e hind.
Aaple marthe lok aai zavade ahe 😂 yana aai bahini vr muslim chadun gheycha ahe 😂
3 % वाल्यांना याशिवाय दुसरा उद्योग नाही.
WHATSAPP BRAINWASHED🤡
@@dardbharegeet5014 96 bapa
Che OBC quota sathi radatat
Pn mg 3.5 jilhyacha pradhanmantri ksa honar..😂😂
Great Rahul
Congresss❤❤
बोलभिडू चला मविआ विडिओ साठी पैसे आले...लवकर लवकर विडिओ बनवा 😂😂😂
सांगोला तालुक्यतल्या राजकारणावर एक व्हिडीओ बनवा.
Bol bhidu ch khar rup samor yet ahe khangracechi ecosystem ahe bol bhidu 😂
MVA kadun paise bhettat bhava hyanna
@@Pratikkadam950 kas asat na me konachya bajune nahi ahe khar bolu ahe fct aaplya deshachya bajune Raha mag deshachi baju kon ghet to aapala aani sadhya media kas ahe na Kona nakonachi ecosystem aste
Rahul❤
Congress❤
RAGA❤❤
My vote for congress because of gst On dream 11
Ho
काँग्रेसला महाराष्ट्र फक्त कमाई साठी हाव आहे 😁 कर्नाटक, हिमाचल चे काय हाल आहेत ते बघा 😁
हाना भावा तूझ्या साहेबाना दोन वर्ष्यात कर्ज 2लाख कोटी ने वाढवून 9लाख कोटी करून ठेवलं जे कर्ज महाराष्ट्र वर 2014पर्यंत 2लाख 70 हजार कोटी होते आणि मधून 2वर्ष वजा केले तरी तूझ्या मालक लोकांनी 6लाख कोटी चे कर्ज करून राज्य सुरक्षित केल आणि प्रकल्प गुजरात ला पाठवून राज्य बेरोजगार केल
गुजराती लाॅबीनं देशाला कर्जाच्या खाईत लोटलंय अन् अदानी अंबानीला मालामाल केलंय,,महागाई बेरोज़गारीनं जनता कंगाल केलीय,, कांग्रेस लय बरी असं आता वाटतय🔥
@@amp5969 बर काँग्रेस आल्यावर कर्ज कमी होणार का गेलेलं प्रकल्प परत येणार का 🤔?? माझा ना कोणी मालक ना कोणी साहेब कदाचित तुमचा असेल 😁