Manoj Jarange Patil | राजेंद्र राऊतांच्या दाव्यावर मनोज जरांगे पाटलांचं वक्तव्यं- मनोज जरांगे पाटील
Вставка
- Опубліковано 15 вер 2024
- Manoj Jarange Patil | राजेंद्र राऊतांच्या दाव्यावर मनोज जरांगे पाटलांचं वक्तव्यं- मनोज जरांगे पाटील
#ganeshotsav #ganpatibappamorya #ganeshchaturthi #maharashtra #ganpatifestival #mumbaiganpati #puneganpati #konkanganeshotsav #chinchpoklichachintamani #lalbaugcharaja #tv9marathi #tv9marathibappamorya #tv9marathiconclave #eknathshinde #devendrafadnavis #aadityathackeray #chhganbhujbal #jayantpatil #nanapatole tv9mahasankalpa #maharashtrachamahasankalp #tv9conclave2024 #Malvan #Sindhudurg #NileshRane #NiteshRane #NarayanRane #RajkotFort #MVA #PMNarendraModi #ManojJarangePatil #AadityaThackeray #ShivajiMaharajStatue #MVAMalvanProtest #SindhudurgShivajiMaharajStatue #RamSutar #STWorkers #MSRTC #EmployeesProtest #ST #STBusStrike #MarathwadaFlood #MarathwadaRain #RainNews #MonsoonNews #RainUpdate #MahavikasAghadi #Mahayuti #SharadPawar #NanaPatole #UddhavThackeray #TanajiSawant #AmolMitkari #BJP #NCP #MaharashtraPolitics #MaharashtraNews #RainUpdate #MaharashtraHeavyRain #MonsoonUpdate #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MaharashtraPolitics #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #NanaPatole #AmitShah #SharadPawar #AjitPawar #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #Rain #HeavyRain #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #MarathiLatestNews #VidhanSabha #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #Budget2024 #ParliamentBudgetSession #ModiGovernment #BJP #Congress #PMNarendraModi #ModiGovt #PuneNews #MumbaiNews #MumbaiLocalTrain
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update |
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►UA-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli
घे सुपारी वाजव तूतारी 😂😂
तुज्या घरची 😂
@@user-cw3he6ue7s आता तुतारी नाही राजकारण्यांची पुंगी वाजवणार
तू कुठल्या नागपुरी संत्रा ची सुपारी घेऊन बोलतोस तें सांग आधी
नागपुरी संत्री पोचली वाटते घरी
याचा बाप गाढव अनाई गाढवीण दिसते जरांगे पाटलांनी केलेला संघर्ष गाढवा तुला कसा दिसणार
Patil ❤
❤❤❤❤❤
फक्त पाटील म्हणतात तस ❤
🎉❤🎉
आता एक मत जाती साठी... # एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩
अखंड महाराष्ट्रातील तमाम गोर गरीब आणि गरजवंत मराठा समाज आदरणीय श्री मनोज दादा पाटिल सोबत कायम ठाम अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ❤❤
# ओन्ली पाटिल एक मराठा लाख मराठा
पूर्ण ताकतीने आम्ही पूर्ण समाज जरांगे पाटलासोबत
Khai samjat nahi kay
गुळ खा
स गळा समाज संपवणार
Only Manoj dada jarange patil.
एक मराठा लाख मराठा
आम्ही नाशिककर पाटलासोबत ❤
मनोज रदादा तुम्ही कसलेही टेन्शन घेऊ नका आम्ही बार्शीकर तुमच्यासोबत आहोत
🎉🎉❤
आणि आम्ही परांडेकर पण तुमच्या सोबत आहोत 🚩 धाराशिवकर 🚩🙏
आम्ही पण
दादा आपन बार्शी चे आहात काय ?असाल तर पुर्ण ताकतीने पाटलांनच्या सोबत ऊभे रहा हिच आपणास विनंती आहे
आम्ही परभणी कर पण जारंगे पाठवा एक तर्फे 💞💞
एकच नंबर दादा
दादा आम्हीं सदैव तुमच्या पाठीशी आहोत एक मराठा करोड मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे चंद्रपूर जिल्हा विदर्भ
आम्ही धाराशिवकर आपल्या बरोबर 100%तागतिन आहोत
अगदी बरोबर
या मिथुन ला बांगलादेश मध्ये पाठवून द्या
Tumhich amache raje Manoj Jarange Patil🚩🚩🚩🚩🚩
❤लडेंगे जितेंगे हम सब जरांगे ❤
😂😂😂
जय शिवराय पाटील
एक मराठा लाख मराठा मनोज दादा तुम जियो सौ सौ साल ओम साई राम ओम साई राम नागेश्वराय, नमः एक शिव भक्त
राजगादीवालेंना महाराष्ट्राची एकही समस्या दिसली नाही आजवर
एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा
एकीकडे म्हणायचं सरसकट एकीकडे म्हणायचं फक्त गरीब मराठी नक्की काय
अरे कुत्र्या तुला काय करायचय.
Hyach hyalach kalat nahi
टारगेट फडणवीस साहेब बाकी काही नाही
@@dineshshinghavi6834 एकदम खरं..
आहेच तो नालायक फडणवीस
लाचार पुढारी लाभार्थी सोडून संपूर्ण मराठा समाज जरांगे पाटील सोबत आहे.
Dada barobar Maharashtra aahe... ❤
Only manoj jarahahe Dada Patil boos🎉🎉🎉 समाज साहेबा सोबत जरांगे
हा प्रत्येकालाच धमक्या देतो तू कुणाला किती मानतोस हे तुझ्या भाषेतून कळते उदयन राजे याना म्हणतोस मी नुसत फुकल असत तर उदयन राजे यांना पाडण्याची भाषा करतो म्हणजे तू स्वतः शिवाजी महाराजा पेक्षा मोठा समजायला लागला .
द ग्रेट मराठा संघर्ष योद्धा मनोजराव जरांगे पाटील 🙏
भरकटलय बेणं !
काय ऊर्जा हाय
पाडा BJP या वेळी नक्की .. बघा मग महविकास तंबोरा देताय तुम्हाला😂😂😂😂😂😂😂
आणि लेझीम सुद्धा
@@MG-dd6xk😂
मग तुम्ही BJP ने द्या ना मराठ्यांच्या हक्काचे कायदेशीर आरक्षण मग बघा तुम्ही किती मोठ्या प्रमाणात जिंकून याल ते
@@ramchandrajadhav3450 काय दादा .. एकीकडे कायदेशीर बोलता आणि एकीकडे ओबीसी मधून मागता ... सगळ आरक्षण रद्द करण्याची मागणी करा की
Reservation मुळे जणू काय सगळी गरिबीच नष्ट होईल.
अरे आरक्षणामुळे कमी मार्कावाले चांगल्या पदावर काम करतात. मग आमचे मराठ्याचे पोर खुपं हुषार आहेत तरी ते घरीच आहेत.
मग काय. फॉर्च्यूनर मध्ये च फिरणार सगळे
फक्त तुतारी तुमची
खंरच जर मविआ लिहुन देत असतिल तर .बर झालं बिषयच मिटला
याच्या sit चौकशीचे काय झाले
दादा आम्ही तुमच्या सोबत एक मराठा कोटी मराठा 🚩 सिंधुदुर्ग
जरागे.पाटील 🎉❤❤❤❤❤
Ek Maratha dark Maratha❤❤❤❤🎉🎉🎉🎉
जरागेला फक्त शरद पवार पाहिजे
त्यांनी तर नुकसान केले
मग कुणबी नोंदी पण पवार मुळ भेटल्या की काय
विधान सभेत कळेल कोण कुणाला पाहिजे
विधान सभेत कळेल कोण कुणाला पाहिजे
@@bhushandange7324मग सर्टिफिकेट द्यायला का फाटली
एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील जिंदाबाद आम्ही सातारकर जय जिजाऊ जय शिवराय धर्मवीर छत्रपती संभाजीराजे
Only jarange patil
लडेगें जितेंगे हम सब जरांगे ❤ ❤ ❤ ❤
तुम लढो, , नेते कपडे संभाळेंगे
Dada ami tumchya sobat ahot 🚩🚩🚩🚩🚩
मानलं पाटील तुम्हाला खरंच मराठ्याचा वाघ श्री जरांगे पाटील🚩🚩🙏👍💐💐
❤️
आमचं काळीज मनोज दादा 💪💪🔥🚩
मनोज दादा संपुर्ण विदर्भ तुमच्या सोबत आहे जय शिवराय
संपूर्ण 288 उभे करा, आता फाटली काय 😂😂
कोन काम करतो आणि कोण कांगावा करतो हे जनता जाणते.
देवाला घाबरा आणि काम करा
जय शिवराय. जय श्रीराम
विरोधात गेला की शंभर टक्के पाडणार
मनोज दादा विदर्भातील संपूर्ण मराठा समाज तुमच्या सोबत आहे.
पवारांचा बोल घेवडा
तुकडे झाले पाहिजे येकदा 🎉🎉
तू जोपर्यंत शरद पवार टीका करत नाही तोपर्यंत तुझ्या बोलण्यात काही अर्थ नाही
Kenpat shant basa
फक्त जरांगे पाटिल म्हणजे पाटीलच
राजा राऊताने या विषयात एवढ डोक घालायला नको होत,हा विषय त्यांच्या आवाक्याबाहेरचा होता...
गिधाड ..बिनडोक असते
मटका किंग हफ्ता वसुली दारू अड्डे चालवणारा आमदार मनोज दादा बद्दल बोलणं शोभत नाही पायावर कुऱ्हाड...
पडणार
बार्शीत तुतारी वाजणार आणि भगवी मशाल धगधगनार
दादा आम्ही तुमच्या सोबत 🚩🚩
जरांगे सुपारी घेऊन बोलत असतो लवकरच समाज्यातील लोकांना समजेल
Only Patil ❤😊
❤ मनोज पाटील जय शिवराय ❤
तुला तर संस्कार खूपच भारी आहेत, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची आईबहिण काढतो, यडपट.
मग आंदोलकावर गोळीबार लाठीमार का केला
Tula apale rajkarani khup sanskari vatatat ka 😂
दगडफेक कोणी केली
@@pandupowar5399 लाजा वाटला नाही पोलिसांच्या वर दगडफेक करताना आणि आता म्हणताय लाटे मार कोणी
@@amolthakur99 हो
एक मराठा कोटी मराठा 🚩 जय शिवराय 🚩🙏
देशहितासाठी व महाराष्ट्र हितासाठी फक्त bjp
@@kishor3366 महाविकास आघाडीने काय झंडे गाडले
@@kishor3366 साहेब अतिशय खरं आहे पण कोणाला समजत नाही आणि उमजत नाही...
तू श्रीमंत झाल्यावर लई शहाणा बंशिल
दादा आम्ही बार्शीकर सदैव तुमच्या सोबत आहोत....
फक्त मनोज दादा ❤❤
पाटील जसा विपक्ष , तसा सत्ताधारी आपण फक्त मराठा तर निवडणूक लढा
जरांगे पाटील ❤❤❤❤❤❤
shinde changle फडणवीस वर टीका
6:54
आस का दोन्ही सतेत आहेत
मराठ्यांनो पानिपत होणारे. सावधान. पूर्ण वाटोळं होणारे.
आमी येडशीकर आमचे पाहूने बाशि वैराग पांनगाव कारी नारी पाथरी पाढरी मधे आहेत आता राजाभाऊ ला मतदान नाही 🎉🎉
एकच मिशन मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील मराठ्यांचा बुलंद आवाज
एक मराठा कोटी मराठा दादा 🙏🚩
𝓞𝓷𝓵𝔂 𝓶𝓪𝓷𝓸𝓳 𝓭𝓪𝓭𝓪 𝓳𝓪𝓻𝓪𝓷𝓰𝓮 𝓹𝓪𝓽𝓲𝓵
दादा तुम्ही पक्ष काढताना हे आम्हाला अपेक्षा होती पण तुम्ही दुसऱ्याला पाडापाडीचे राजकारण म्हणतात
दादा ..हा हा ..फडणवीस महाराष्ट्र... त... बीजेपी.. स्वता.
संपवणार आहे...!!
बीजेपी चा जाहला लोकसभेला मोठं भोक पडले आहे...
हे जहाज..आपोआप बुडणार आहे....,!!
राऊत... गुरु...अनाजी पंत...जग जाहीर आहे...!?!
फडणवीस साहेबानाचे नवीन कारस्थान हे पण फेल जाणार हे नक्कि 🚩🚩
देव नाही जरागे भुतं आहे
फक्त पाटील ❤❤❤❤❤
जरांगे महाविकास आघाडी ला कसा फायदा होईल याचा विचार करून बोलत असतो मराठा बांधवांनी हे समजून घ्यायला हवे
तुतारी वाजवू नको रे जरांग्या🎉
पवारच्या दावणीला बांधलेला हा. .दुसरं काय बोलणार
फक्त जरांगे पाटील
जरंगे पाटील फॉर्म भरा पुर्ण महाराष्ट्र केजरीवाल होऊन जाऊद्या
दादा चिंता नसावी आख्खा महाराष्ट्र आपल्या पाठीशी आहे फक्तं पाटील 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
ओठात एक आणि पोटात एक .
समाजाच्या लक्षात आलय.
कोण कुणाचा मालक आहे.
कुणी कुणाची सुपारी घेतली आहे.
शिंदे सरकार च्या उजव्या आणि डाव्या बाजूला कान फुंकणारे असल्यामुळे घोड अडतंय दुसरं काही नाही
जरांगे पाटील तुम्ही महा विकास आघाडी कुडून लेखी लिहून घ्या आणि ते पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध करा की महाविकास आघाडी सत्तेत आल्यास मराठा समाजाला ओबीसी तून आरक्षण देणार, तर आम्ही 100% तुमच्या पाठीशी राहू.
Only Patil ❤
एक मराठा लाख मराठा ❤❤❤❤❤
💪 पाटील
पाटील काळीज❤
शरद पवार मुळे मराठा समाज हा मागासलेला झालेला आहे शरद पवार मुळे आरक्षण मिळाले नाही हे पहिल्यांदा ध्यानात घेतले पाहिजे जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा कोटी मराठा.
mumbailocaltrain
तुम्हच भाषा शरद फवारांच आहे त्यांच शेपटू धरत महाराष्ट्रात आरक्षणाच्या नावे राजकारण करत आहेत
Patil 🚩
तुम्ही जर पक्ष सुरु केला तर पूर्ण 288 आमदार आपले... Only जारंगे पाटील
मराठ्यांचे दैवत जरांगे पाटील साहेब
दादा..
तुम्ही अजिबात..विचलित होऊ नका..
नाना फडणवीस ....स्वतः...आजारी विचाराचा..माणूस ..!!
बार्शीच्या...सूर्याजी पिसाळ सारखे..अनेक ..भूक तील..
तुम्ही लक्ष नका.देऊ...!!दादा..हजार वेळा त्यांची नाव घेऊन..गाढवांना मोठं करणे ..आधी बंद करा...