खुप छान गायले आहे, हे डाॅ बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार आहेत, एक जय भिम वाला आता कोठेही गाणे गाऊ शकतो,खुप बाबासाहेबाचे उपकार आहेत, आपल्या वर 🖊🖊 जय भिम 🖊🖊 🇪🇺🇪🇺 जय संविधान झिंदाबाद 🇪🇺🇪🇺 🙏🙏 जय प्रबुद्ध भारत 🙏🙏 💐💐💐💐💐
This is one of the best Bhimgeet.Since I listened it first on the U-tube few months ago ,I have been listening it almost every day. Its great song ,great voice. Salute to Aniruddh Vankar ji & poet Kiran Sonavane ji
सर खुप सुंदर आवाज आपला निशब्द झालो आणि भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श हा खचलेल्या माणसाला पुन्हा जिवंत करतो त्याला जगण्याची नवीन उमेद देतो कोटी कोटी प्रणाम आणि मला पण माझ्या आईवर गीत लिहायच त्यासाठी आपली मदत लागेल आपण करावी अशी विनंती करतो #जय ज्योती #जय कांती#जय भीम 🙏🙏
जय भीम जय आदिवासी.... डॉ.बाबासाहेब आंबेडकरांन मुळे आम्ही शिक्षणाच्या प्रवाहात आलो.......देव माणूस🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
Dhanvad sir
सत्य मेव जयते , जयभिम, जयसेवा
जय भिम जय आदिवासी
🙏🙏🙏🙏🙏जय भीम 🙏🙏🙏
जय आदिवासी जय भीम 🙏🙏🙏🙏
खुप छान गायले आहे, हे डाॅ बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार आहेत, एक जय भिम वाला आता कोठेही गाणे गाऊ शकतो,खुप बाबासाहेबाचे उपकार आहेत, आपल्या वर 🖊🖊 जय भिम 🖊🖊 🇪🇺🇪🇺 जय संविधान झिंदाबाद 🇪🇺🇪🇺 🙏🙏 जय प्रबुद्ध भारत 🙏🙏 💐💐💐💐💐
Pp
Cm
🙏🙏🙏❤️❤️🥀🌷
Kh
Ucmm
जयभीमवाला नाही........ Proud to say we are Buddhist☸️......Namo Buddhay Jay Bhim🙏💐🙏
जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे खरंच खूप सुंदर सॉन्ग आहे तुम्हाला माझ्याकडून मानाचा मुजरा अनिरुद्ध सर जय भीम
Jai shivrai jai bhim
Khup chan song ahe sir ...ani tumcha aavaj pn khup chan ahe ..jaybhim
Jay bhim jay shivray
Jai bhim 🙏🇪🇺💙 jai shivray 🙏🚩🧡
जय शिवराय...जय भिम...
खरच कितीही वेळा ऐका तरीसुद्धा ऐकतच रहाव असं वाटतं इतके सुंदर गाणं आहे अनिरुद्ध सर सलाम तुम्हाला जय भिम ❤❤❤❤❤
Khup सुंदर... आवाज व.... गाणं सुद्धा.....
माझी आजी कवसल्ल्याबाई काशिनाथजी मुंजेवार..... love you आजी
Love you song
Tuzi pn aaji mnachi ka ovi jatyawar...
Kaushalyabai
Ho
माझ्या आजीला ही खूप आवडतं ओव्या म्हणायला
लहानपणी मला ती खूप एकवायची फार छान वाटत हो
माजी आजी कमल दामोदर कांबळे i love you आजी
अनिरुद्ध सर खूप छान गायले आपन तूमच्या आवाजात जादू आहे मन भरून येते हे गाणं ऐकलं तर अशेच गात रहा सर (जय भिम)
हा माणूस जर वंचित कडून निवडून आला तर रान उठवेल...बेस्ट ऑफ लक सर
Right
ua-cam.com/video/ekNiTRMmcG4/v-deo.html
Qqq
haa manus vanchit kadun kadhi ch ladhnar nahi 🙏
VBA kade chukiche manase nastat
खुप छान आहे सर तुमचा आवाज,माझे मुलं दिवसातून नक्की दहा ते बारा वेळेस म्हणतात हे गाणं best of luck sir
ua-cam.com/video/ekNiTRMmcG4/v-deo.html
खरोखरच हि सावली नसती तर आपण जळून खाक झालो असतो
😭
"मायबाप"
"बाप मातीचे रे घर
माय भिंतीचा आधार!
बाप घामाची ती धार
माय दुधाचा पाझर!!
माय रानांतली माती
बाप नांगराचा फाळ!
माय दिव्याची ती ज्योती
बाप सुंदर सकाळ!!
बाप मातीचा तो माठ
माय पाणी थंडगार!
बाप तापता रे तवा
माय पिठाची भाकर!!
बाप शेतातल पिक
माय सुगंधी ती धूप!
बाप पोटाची ती भूक
माय घासातल सुख!!
बाप वावरचा धुरा
माय पाण्याचा रे झरा!
बाप गोठयातला चारा
माय दुधाच्या रे धारा!!
बाप कुडाची ती खोप
माय बोऱ्हाटीची झाप!
बाप विठ्ठलाच रूप
माय लोण्यावरच तूप!!
बाप अथांग सागर
माय पाण्याची घागर!
बाप उसाची साखर
माय भुकेल्याची भाकर!!
बाप काट्याची रे वाट
माय जेवणाचे ताट!
बाप सरीचा रे काट
माय पाण्याचा रे पाट!!
बाप धान्याची रे रास
माय लेकराचा श्वास!
बाप बोऱ्हाटीचा फास
माय जगण्याची आस!!
बाप फाटक धोतर
माय ठिगळाचा थर!
बाप पिकलं शिवार
माय रान हिरवंगार!!
बाप उन्हाचा तो पारा
माय थंडगार वारा!
बाप सुखाचा पहारा
माय प्रेमाचा रे झरा!!
बाप पायाच्या रे भेगा
माय ठिगळाचा धागा!
बाप काळजाचा ठोका
माय लेकराचा झोका!!.
प्रकाश कवठेकर-9860702169
Khup chan shabd rachana ahe sir...great salute
Khup chan shabd rachana ahe sir...great salute
Superb
माझ्या आवडीचे गीत खरच खूप सुंदर आवाज अनिरुध्द वणकर साहेब एकच नंबर जय भीम नमो बुध्द
अनिरुद्ध बनकर साहेबांनचं गाणं आयकल्यावर अंगा वरती काट्याचें शरारे येतात
जय भीम साहेब🙏🙏
Proud to be Buddhist girl 👩... Jay Bhim 🙏🙏🇪🇺 🇪🇺 love you Anirudh sir ji your voice so awesome... My mummy's favourite song
Yes Mala pan Abhiman ahe mi jay Bhim wala ahe...Jay Bhim Namo buddhay,💙
Raja Shivba Tuze Thor aahe upkaar
@@nrrmusic2086 jay Shivray Bhau,🙏♥
भाऊ तुमचं गाणं ऐकून डोळ्यात पाणी आल
खूपचं छान आवाज आहे ....🙏🙏🙏
He gaan aiklyavar kharach aaji chi khup aathvan yete i miss you aaji ,,,,,,,,,,😭😭😭😭😭😭
अनिरुद्ध वणकर सरांचा वेगळा च फॅन बेस आहे.. त्यांचे गाणे खूप वेगळे असतात आणि सादरीकरण As always Outstanding performance. Hats up to you
भाऊ खुप छान रचना आणि तुम्ही गायलात तडफदार... जय भीमराय💐
अक्षरशः डोळे भरून आले
जय भिम 🙏🙏🙏
ua-cam.com/video/ekNiTRMmcG4/v-deo.html
Kharcha dole bharun aale
मानाचा जय भिम,जय शिवराय,जय आदिवासी
खरच khup Sundar apratim song aahe yek yek शब्द amruta sarkha vatla me aakshrsha 2 divsat 20/ 30 veles Gan yekl aani yekavas vat. Salute anirudh sir
जय भीम साहेब...खूप छान आवाज..आणि तितकच सुंदर असे गीत.....
ua-cam.com/video/ekNiTRMmcG4/v-deo.html
रोमहर्षक गीत, अनिरुद्ध सर, मानाचा मुजरा..
खूप छान गाणे आहे शब्दरचना फार रसमय आहे music पण लय भारी आहे
अनिरुद्ध वनकर साहेब खूप खूप धन्यवाद
🔥*I proud of you anirudh sir*🔥
💙JAY BHIM NAMO BUDHAY💙
🇮🇳JAY PRABUDHA BHARAT🇮🇳
No 1 खुप सुंदर सुरेख डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे गाण आणि दादा तुमचा आवाज 👌👌👌
Wah wankar sir...Tumchi bhim bhkati disun padli
.....jay bhim...jay adiwasi sir...🙏🙏🙏🙏
अनिरूद्ध खुप शुभेच्छा....खुपचं छान गायलात राव......डोळे ओलावले.......
🙏खूपच छान सॉंग आहे 🙏
🙏जय भीम नमो बुद्धाय🙏
खुप छान खुप सुंदर, मनाला हेलावुन टाकनारा सुंदर गीत जय भीम ir अनिरुद्ध सराना
🙏🙏🙏🇪🇺🇪🇺🇪🇺🙏🙏🙏नमो बुध्दाय जय भीम बनकर साहेब खरचं हे गीत खूपच मनाला लागणारे आहे मनापासून आभार
I am here after listening Avadhoot Gupte in SUR NAVA DHYAS NAVA on Colors Marathi
This is one of the best Bhimgeet.Since I listened it first on the U-tube few months ago ,I have been listening it almost every day. Its great song ,great voice. Salute to Aniruddh Vankar ji & poet Kiran Sonavane ji
स्वर सम्राट अनिरुद्ध वनकर जी नमोबुध्दाय जय भिम.
जय संविधान
जय भीम
जय बुद्ध
जय भारत 🇮🇳
I am big fan of you sir & I like your stage dering. Aag lavta sir tumhi manuvadyanchya budala
ua-cam.com/video/ekNiTRMmcG4/v-deo.html
Nahi राहिला विश्वास आत्ता एकही नेत्यावर तुमच्यावर ही साहेब काँग्रेसी अनिरुद्ध वनकर
आदरणीय शाहीर किरण सोनावणे यांच्या लेखणीतुन आलेले हे गीत अजरामर आहे...
माझी आजी म्हणायची एवढे ऐकले की डोळे भरून येतात , जय भीम सर आणि खूप खूप शुभेच्छा
अगदी बरोबर
Wah sir. khupach kadak avaj ahe tumcha.majh fevret geet ahe hi.
🙏💙#jaybhim#💙🙏
Aaai... Kay avaj ahe... Ek Number.. 😘😘😘
Your stage presence is like Rock star.... Awesome song...!!!
सर खुप सुंदर आवाज आपला निशब्द झालो आणि भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श हा खचलेल्या माणसाला पुन्हा जिवंत करतो त्याला जगण्याची नवीन उमेद देतो कोटी कोटी प्रणाम आणि मला पण माझ्या आईवर गीत लिहायच त्यासाठी आपली मदत लागेल आपण करावी अशी विनंती करतो #जय ज्योती #जय कांती#जय भीम 🙏🙏
Outstanding Song, Music and yes always singing by Mr. Anirudha Vankar
Mind blowing song... Anirudh sir..... Jay shivray.. Jay bhim... God gifted your voice🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
खुपच सुंदर गायन अनिरुद्ध सर आणि आज्जी ने ओवीतुन केलेले डॉ.भिमराव रामजी आंबेडकर ,बाबासाहेबांचे वर्णन , खुप खुप छानच , धन्यवाद🙏
जय शिवराय जय भिम भवांनो,आवर्जून पूर्ण सॉंग ऎका खूप छान आहे...👌👌👌👌
खुप छान सर 👌👌👌👌
Chhan 👌👌 अनिरुद्ध sir
Salute to u aniruddha sir ...Jai bhim 👍👌💐
खूप छान सर👌 , जयभीम
Kharch khankhar aawaj ahe khup shobat tumhla babasahebanche gane.. iloveu sir
जय भिम...सर # तुमच्या सारके * मानस + आसल्यावर कोन्हीच# आपल्या समाजावर %👉 उंगली # सुद्धा ? उच्चलनार @ नाही ❥ सर# मान,, पूर्ण 🙏🙏🙏 जय..भिम 🙏🙏🙏🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺
Good morning 🌄🌄🌅❤❤❤ khupach khup gan ahe
खूप.. खूप सुंदर आवाज गाणं पण खूप छान हृदय भरून येत
खुप छान गाणं गायलं सर तुम्ही.. जय भिम
काय आवाज आहे सुपरररररररररऱरऱररररररररररर 👍👍👍👍
Sir khup sundar geet ahe.tumhya majha manacha mujra, ani koti koti jay bheem...
आदरणीय शाहीर किरण सोनावणे यांच्या लेखणीतुन आलेले हे गीत अजरामर आहे...
जय शिवराय जय भीम जय लहूजी खुप सुंदर आवाज मनाचा मुजरा
Kya baat he Sir superb voice and line jay bhim 🙏
लई भारी आवाज सर.., एकदम Kadakk
दादा मानाचा जय भिम तुम्हाल 🙏🙏🙏
साहेब खुप छान आहे जय भीम
I have heard this song many times really it is very sweet
🙏🙏🙏खरचं खूप छान गाणं आहे, 🙏🙏🙏
Sr khup bhari gayat tumhi
Dil se jay Bhim💙🇪🇺🙏🏻
खूपच सुंदर आवाज आणि गाणे
सर्वांचे लीके केल्याबद्दल आणि कंमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद.
एक भीमसैनिक 💙💙
❤ sir ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Love you Aaji ❤️
Jay Bhim Namo Buddhay
💙💙💙🙏🙏
👍👍👍
👇👇👇
एक नबर खुप छान
Excellent performance Sir 🙏🙏🙏🙏
Jaibhim 🙏🙏🙏💐💐💐 Great
जबरदस्त 💙💙💙💙
A very inspirational song which can refresh the mind.
I'm muslim but I like to listen Baba saheb songs
Jaybheem sir kaya bat hai kay Aawajkay te gane sir salut tumhala
सर एक नंबर आवाज आहे तुमचा
कडक जयभीम भाई
👌👌Nice song Sir 👍👍
जय भिम, जय संविधान..
बा भिमा सर्व तुझीच पुण्याई
अप्रतिम 👍
Mast song sir 😍😍
वनकर सर जय भिम
Heartaching Song
Great Sir.jay bhim namo buday 🙏🌹👍
Jay bhimmm💙💙💙💙
जय भीम......सर 🙏🙏🙏
Jai shivray....jai bhim....🧡💙
खूप सुंदर सर
छान सुंदर आवाज आहे जय भीम पुढील वाटचालीस शुभेच्छा
Jay Bhim.. super voice... Amazing song
Jay bhim...
Khup Chan 😢 😢
Kadak bhau
Kup sundar aawaj ani gan pn jay bim👌👌👌👌
मनाचा कडक जय भीम दादा
Best Of luck SIR Anirudhha
जय भीम sir... 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹💞💞💞💞💫💫💫💫💫🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
जबरदस्त गायक अनिरुद्ध सर
jay bhim 1ch number bosssss😊
Jay bhim bhau ❤❤❤
मन भरून आले अनिरुद्ध सर मानाचा जयभीम
Kiti sunder..........na jat pat ......bus kay घ्यायचे यातून ते तुम्ही ठरवा...........
खुप छान