हे सगळे माझ्या भिमाने खूप अगोदरच सांगितले आहे...ते पन सभ्य भाषेत... आत्ताचे समाजाचे (मनोरंजन) करणाऱ्यांनी तरुण पीढ़ी ला सांगितले पाहिजे की डॉ. भीमराव(बाबासाहेब)यांचे विचार-कार्य कसे पुढे घेवून आपल्या समाजाला, देशाला अग्रेसर बनवले पाहिजे.... जय भिम..!💐
येरेकर साहेब आपण जे बोलता ते अगदी उत्तम प्रबोधन केले साहेब. आपण जे बोलता ते अगदी उत्तम रित्या बोलता एक एक शब्द सत्य आहे . अपनास सप्रेम जय भीम जय महाराष्ट्र जय भारत....
खूप खूप छान प्रबोधनकार येरेकर साहेब, सुंदर अप्रतिम प्रबोधन करता आपण.आपला तबलावादक जबरदस्त आहे. बा भीम नसते तर आजही आम्ही गावकुसाबाहेर असलो असतो.बा भीमाची देणं आपण कधीच विसरू शकणार नाही.महात्मा ज्योतिबा फुले व बा भीमाला कोटी कोटी प्रणाम 🙏🏻🌹🌹🌹 जय भीम 🙏🏻 नमो बुध्दाय 🌹🌹
मी एकल कितीदा वेळा तरी आणि आज ही ऐकतो मला खूप आवडते हे गीत नेहमी नवीन क्रांती ची ऊर्जा निर्माण करणारे असे एकमेव विचार यात मांडले गेले आहे त्यासाठी आपले मनःपूर्वक आभार सर जी
जब जब जुल्मी जुल्म करेगा सत्ता के हथियारों से! चप्पा चप्पा गूंज ऊठेगा जयभिम के ललकारों से!! अन्यायभी आंतकित होता है बुलंद इन्कलाब के नारो से! मानवतावाद जिंदा है सिम्बाल ऑफ नॉलेज के विचारों से!! सत्यमेव जयते का मिशन हमारा विश्वभरमे न्यारा है! भारतका संविधान शोषितोंके लिए बहते न्याय कि धारा है!! जय भारत ! जय संविधान ! जय भिम !
सर्व भीमसैनिकानो आपण एकजुठ व्हावे. तेव्हाच कुठे बदल घडेल.या गोष्टीशी तुम्ही सहमत असाल.तर like किंवा reply करा.. जय भिम🇪🇺जय भारत 🙏🙏 आपलाच -धम्मपाल शिंदे (समाजसेवक) VBA
येरेकर साहेब,आपले समाजप्रबोधनाचे कार्य खरोखरच खुप मोठे आहे.गायकाचं योगदान समाज कधीच विसरत नाही.एक गीत ऐकने हे एक ग्रंथ वाचण्या एवढे मोठे आहे. जयभिम! जय संविधान!!
@@bhounachoure4406 rrrrrrŕrccrrc ex rc CD crcrcrccrrccefrccecrced ex e Dr ecceece Dr eccecdeccedecdceccedceececcerccrecceecddcecedceddrcceccrdcrceec CD dceceecdecceccercceecdcc CD SC CD cdrccececcdeccrdeccrcdcceecdccrcdcrc SC dd CD crccccdccrccedcdccccrcdcrcedccrcdcc 3rd ccc Dr ddccdc Dr cccrrcccrccrc Dec crd ex CD crdfcfcr Dr cr Dede TV Dec frc CD rrcfcfr Dr cfrfrrffcrfcrfrcccffffr ex rccffcrcrcrfcrfrrcffrfrfrffrffcfcrcfcrfffrfcrfrcrfrccrfr CD frffffrrcrfrfffffcfrffrfrfrfrfffrcfrrfrrcfrcfrfrcr ft fcrrccrcf DVD rfr CT crrrcrrfrf ft CT crfr CT CT rcrrfrfrfrrrcrfrr CT CT crrfrrrrr-rrq CT CT-r WSW cqcac WSW a-a CT sew arqrfqcaqrf1c sew Cara Q&A rqr wave answer c TV TV TV TV TV Dec TV TV rccrcrcrrcccrrrcfrcrcrcrcrcrcrcrcr-rcrcrc sew sew sew sew sew sew sew W sew sew sew W we we qw we q we we we qw we qgqgqwggqwqgwgwqgqgwwggw Hyde t ft 5 ftttbt5tt
साहेब तुमच्या मेहंतीतुन माझ्या समाजाला जागरत करण्याचे काम खुपच मोलेवान आहे मनुन तुमच्या वीचयाराना जयभिम साहेब तुमची अजुनहि खुप गरज आहे माझ्या या झोपलेलया समाजाला असेच कार्य सारखे चालू ढेवावे हिच सदीछा जय भीम
श्रेष्ठ भीमशाहीर साहेबराव भाऊ येरेकर, प्रबाेधनाच्या कार्यक्रमातुन आपण खुप माेठे कार्य करीत आहात ,एवढे सडेताेड पणे प्रबाेधन करणे .यासाठी खुप माेठी हिंमत लागते . नमाे बुध्दाय ,जय भीम.
मांगा महारा साठी पाणी प्यायला पहिला हाऊद लहुजी वस्ताद साळवे यांनी बांधला होता हे गीता मध्ये बोलले नाही गीत खूप सुंदर गायले हार्दिक अभिनंदन जय लहुजी जय अण्णाभाऊ साठे जय भीम
2024लाच काय पण मानुस जन्म आहे तोपर्यंत ऐकनार आहोत म्हणून आता फक्त आदरणीय प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद ✌️💯🙏
❤ हिन वागणुक कशी मिळत होती याची जाणीव आपल्या प्रबोधनात्मक होते.त्यामुळे विचार क्रांती करण्यास तयार होत...
भीम गीताचे गायकाचे गाणे live ऐकले पण तुम्हला live ऐकले तुमच्या प्रबोधनापुढे बाकीचे गायक फिके आहे अप्रतिम
गरज आहे साहेब तुमच्या प्रबोधनाची आज
भिम शाहिर साहेबराव येरेकरांच्या
"निळ्या वादळाची"
आजच्या काळाला नितांत गरज आहे !!
या घडीला (परिस्थितीला ) अशा समाजप्रबोधनाची नितांत गरज आहे🙏🙏🙏🙏
सत्य मेव जयते नमोबुध्दाय सप्रेम जयभीम
हे सगळे माझ्या भिमाने खूप अगोदरच सांगितले आहे...ते पन सभ्य भाषेत...
आत्ताचे समाजाचे (मनोरंजन) करणाऱ्यांनी तरुण पीढ़ी ला सांगितले पाहिजे की डॉ. भीमराव(बाबासाहेब)यांचे विचार-कार्य कसे पुढे घेवून आपल्या समाजाला, देशाला अग्रेसर बनवले पाहिजे.... जय भिम..!💐
धाडसी समाज प्रबोधनकार ,भिमशाहीर आयु.साहेबराव येरेकर साहेब यांना क्रांतीकारी जयभिम
येरेकर साहेब आपण जे बोलता ते अगदी उत्तम प्रबोधन केले साहेब. आपण जे बोलता ते अगदी उत्तम रित्या बोलता एक एक शब्द सत्य आहे .
अपनास सप्रेम जय भीम जय महाराष्ट्र जय भारत....
खूप खूप छान प्रबोधनकार येरेकर साहेब, सुंदर अप्रतिम प्रबोधन करता आपण.आपला तबलावादक जबरदस्त आहे.
बा भीम नसते तर आजही आम्ही गावकुसाबाहेर असलो असतो.बा भीमाची देणं आपण कधीच विसरू शकणार नाही.महात्मा ज्योतिबा फुले व बा भीमाला कोटी कोटी प्रणाम 🙏🏻🌹🌹🌹
जय भीम 🙏🏻 नमो बुध्दाय 🌹🌹
❤❤जय आदिवासी जय एकलव्य जय संविधान जय भीम❤❤ बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो❤❤
मी एकल कितीदा वेळा तरी आणि आज ही ऐकतो मला खूप आवडते हे गीत नेहमी नवीन क्रांती ची ऊर्जा निर्माण करणारे असे एकमेव विचार यात मांडले गेले आहे त्यासाठी आपले मनःपूर्वक आभार सर जी
अगदी सुंदर प्रबोधन 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Bhadvya tuza nanbar dere
आधुनिक असा शाहीर प्रभावी नाही, येरेकर साहेब, मैत्रीपूर्ण सविनय जय भिम
येरेकर साहेब खरे बोलत आहे जयभीम साहेब
जब जब जुल्मी जुल्म करेगा सत्ता के हथियारों से!
चप्पा चप्पा गूंज ऊठेगा जयभिम के ललकारों से!!
अन्यायभी आंतकित होता है बुलंद इन्कलाब के नारो से!
मानवतावाद जिंदा है सिम्बाल ऑफ नॉलेज के विचारों से!!
सत्यमेव जयते का मिशन हमारा विश्वभरमे न्यारा है!
भारतका संविधान शोषितोंके लिए बहते न्याय कि धारा है!!
जय भारत ! जय संविधान ! जय भिम !
जय भिम जय संविधान जय मूलनिवासी ब्राम्हण विदेशी
वातूळ झालं साहेब या समाजाचं देव किती दिवस पुजनार आहे कळत नाही
जय भीम नमो budhay
साहेब क्रांतिकारी जय लहुजी
जय भीम 🔥✌️
Very nice speach
आवाजात फारच गोडवा----सप्रेम जयभीम सर
सर्व भीमसैनिकानो आपण एकजुठ व्हावे. तेव्हाच कुठे बदल घडेल.या गोष्टीशी तुम्ही सहमत असाल.तर like किंवा reply करा..
जय भिम🇪🇺जय भारत 🙏🙏
आपलाच -धम्मपाल शिंदे
(समाजसेवक) VBA
Jay bhim shbe
Khup Chan Saheb Jay lahuji Jay bhim 🙏
येरेकर साहेब,आपले समाजप्रबोधनाचे कार्य खरोखरच खुप मोठे आहे.गायकाचं योगदान समाज कधीच विसरत नाही.एक गीत ऐकने हे एक ग्रंथ वाचण्या एवढे मोठे आहे.
जयभिम! जय संविधान!!
जय भिम
खूप छान, वास्तववादी प्रबोधन 🙏
झांजरी हळु वाजली तर बर वाटेल . दादा गायन एकदम भारी आहे.
क्या बात है.....एकदम जबरदस्त.......तुम्ही आग लागली आहेत साहेब...... 🔥🔥🔥🔥
याच प्रबोधनाची गरज आहे अजूनही...जय भीम
जयभिम येरेकर साहेब, छान समाज जागृती करत आहात.पुढील कार्यासाठी हार्दिक मंगलमय कामना.
अतिशय सुंदर प्रबोधन साहेब जय भिम जय संविधान जय भारत
जबरदस्त प्रबोधन करतात यरेकरसाहेब
एक आणा भाऊ साठेंचा पोवाडा मना
जय भीम जय लहुजी जय आना
जय भीम दादा.खूप अप्रतिम आवाज आहे आपला.मन हेलावून टाकणारा आहे.
No
समाज सुधारक येरेकर साहेब सलाम तुमच्या कार्याला 🙏🙏🌷🌷
वा साहेब राव ऐरेकर साहेब खरच तुम्हाला निळवादळ हे नाव देऊन आंबेडकरी चळवळीचा वारसा पुढे चालू ठेवले आहे खरच तुम्हाला मनापासून कडक निळा जय भिम
Bhavan
@@bhounachoure4406 rrrrrrŕrccrrc ex rc CD crcrcrccrrccefrccecrced ex e Dr ecceece Dr eccecdeccedecdceccedceececcerccrecceecddcecedceddrcceccrdcrceec CD dceceecdecceccercceecdcc CD SC CD cdrccececcdeccrdeccrcdcceecdccrcdcrc SC dd CD crccccdccrccedcdccccrcdcrcedccrcdcc 3rd ccc Dr ddccdc Dr cccrrcccrccrc Dec crd ex CD crdfcfcr Dr cr Dede TV Dec frc CD rrcfcfr Dr cfrfrrffcrfcrfrcccffffr ex rccffcrcrcrfcrfrrcffrfrfrffrffcfcrcfcrfffrfcrfrcrfrccrfr CD frffffrrcrfrfffffcfrffrfrfrfrfffrcfrrfrrcfrcfrfrcr ft fcrrccrcf DVD rfr CT crrrcrrfrf ft CT crfr CT CT rcrrfrfrfrrrcrfrr CT CT crrfrrrrr-rrq CT CT-r WSW cqcac WSW a-a CT sew arqrfqcaqrf1c sew Cara Q&A rqr wave answer c TV TV TV TV TV Dec TV TV rccrcrcrrcccrrrcfrcrcrcrcrcrcrcrcr-rcrcrc sew sew sew sew sew sew sew W sew sew sew W we we qw we q we we we qw we qgqgqwggqwqgwgwqgqgwwggw Hyde t ft 5 ftttbt5tt
Qqq
Qqqp
@@Aaryashinge1234 00
सत्य मेव जयते सत्य हे कटु असते सप्रेम जयभीम
जय लहुजी जय भिम जय जिजाऊ जय शिवराय
साहेब तुमच्या मेहंतीतुन माझ्या समाजाला जागरत करण्याचे काम खुपच मोलेवान आहे मनुन तुमच्या वीचयाराना जयभिम साहेब तुमची अजुनहि खुप गरज आहे माझ्या या झोपलेलया समाजाला असेच कार्य सारखे चालू ढेवावे हिच सदीछा जय भीम
साहेबराव येरेकर साहेब आपल्याला मनाचा जय भीम.
khup chan yerekar sahe
सर आपले शब्द संगृहा त्याला आवाजाची जोडी
अतिशय उत्तम असा हा कार्यकृम सादर झाला ।
त्या मुळे समाज्याला एक प्रेरना म्हणुन असाल तुम्ही ।
जय रामजी जय भिम साहेबराव जी
सर मानाचा मुजरा
जयभिम
Jay bhim 💙
जय भिम साहेब खुपच छान ऐकदम कडक डबल जय भिम 💙💙🙏🙏💙🙏🇮🇳🇪🇺
मानाचा..कडक जय भीम...येरेकर...साहेब.....
या ब्रम्हदेवाच्या कहाणी मुळे आख्ख्या भारताची वाट लागली
Anil
@@anilkambale2344 aaaaa#444#44444#444aaaaa4444#4alaa444#44444aaaaaaalaal#444#4444444aaaaaaaaaaaaaaaalaaaaaaaaaaa4#4#44444444#44###44p
@@anilkambale2344 it
जबरदस्त प्रबोधन...वाह खूप छान ....अगदी बरोबर... जयभीम 🙏💐
सर्वांना माझा मानाचा.. सन्मानाचा... सप्रेम... क्रांतिकारी जय भीम...🙏💙
Jay Bhim ✨💙
Jaybhim 2024
Great sir kadk jay bhim 💯☑️👍🙏🙏🙏
जेयभिम साहेब
जय भीम येरेकर साहेब, बोहोत बोहोत सुभकामनाय, बोहोत सुन्दर कडक जय भिम
2024.....
स्वाभिमानी जय भीम❤
तबला वादक खूप सुंदर वाजवतो जय भीम नमो बुद्धाय
येरेकर साहेब एक नंबर
कडक जय भीम,, जय शिवराय,, जय जोति
jai bhim
जय भीम यरेकर साहेबाना
कडक शाहीरी मनुवाद्यानां सडेतोड उत्तर
I love yerekar saheb...jayyyyy bhiiiiim nmo buddhay bhavano
Very very excellent
खरोखरच खूपच छान सर रोजच ऐका वाटते मला सर जय भीम
साहेबराव येरेकर यांना जय भीम
जय भिम भिमाची पुण्याई
सडेतोड प्रोबोधन करणे आज खरी समाजाला गरज आहे येरेकर साहेब आपणास मानाचा जय भीम
जय,भिम@
⁴
@@ashokchopde3794 r
3reeeee ereeeeeeweeee
@@ashokchopde3794 erekar ....msnachag. .manacha...jaibhim
आवाजा मधेस दम आहे
"अन् पाजलं ग त्यानं मांगा महाराला पाणी" salute आहे सर💯💯
$
म
नी ही
😊 se
Jai bhim Saheb supper
जय भिम साहेब खूप छान प्रबोधन
खुप सुंदर बोलले सर तुम्ही कडक जय भिम
Jay bhim yerekar Saheb💙
saheb Rao yerekar jaysa bhim shahir honar nahi jyane sagdyat pahile vidhrohi prabodhanachi suruvat keli Salam yerekar sir
मी हिंदू आहे पण दैववादी नाही
वास्तववादी आहे.
खुप छान आवाज व गीत
आणि खरोखर मनुवादी यांनी खुप अन्याय केलेत
दादा तुमचे विचार खूप पटले राव
❤
बांडगुळ आहेस तू..!
सायब तुमच मनापासून हार्दिक अभिनंदन जय भीम🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹👑👑👑👑👑🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮
Real prabhodhankar ...love you yerekar sir 💙
Bhau hech prabondhakar chandrapurla jato devila........haaaaa
श्रेष्ठ भीमशाहीर साहेबराव भाऊ येरेकर, प्रबाेधनाच्या कार्यक्रमातुन आपण खुप माेठे कार्य करीत आहात ,एवढे सडेताेड पणे प्रबाेधन करणे .यासाठी खुप माेठी हिंमत लागते . नमाे बुध्दाय ,जय भीम.
4
जे ओ
जे दोशीनघघौत
ओ औ
ं
💙💙क्रांतिकारी जय भीम💙💙🇮🇳
Jay Bhim ✨💙
भीमशाहीर साहेबराव एक नंबर
साहेबराव येरेकरांना मानाचा
💜 जय भिम 💜
जय भीम सर.खुप छान ✍🙏
1ooटक्के गान सूंदर बहूत बहूत धन्यवाद jaybhim javindhan namo buddhy 🙏🙏🙏
सडेतोड बोलणारा खरा भीमशाहीर
साहेबराव येरेकरांना मानाचा जय भिम
S
ukhdev Bachute हे
ये
L 🎇🎇🎇🎇✨🎆
Nice
Ml
@@pawarlaxman1656 ţlllyt
येरेकर साहेबांना मनापासून सप्रेम जय भिम. तुमच्या मुळे सर्व बहुजन समाज जागृत झाला आहे. असेच कार्यक्रम करत रहा.
Jay Bheem 🙏🏼🙏🏼🙏🏼 namo Buddhay 💙💙🇪🇺🇪🇺 super 👌👌
amchya raktatch bhimrao hote......krantikari Jay bhim
मांगा महारा साठी पाणी प्यायला पहिला हाऊद लहुजी वस्ताद साळवे यांनी बांधला होता हे गीता मध्ये बोलले नाही गीत खूप सुंदर गायले हार्दिक अभिनंदन जय लहुजी जय अण्णाभाऊ साठे जय भीम
अशी माहिती कुठेच उपलब्द नाही मित्रा
चुकीची माहिती नका देऊ साहेब
सर तुमचा आवाजाला तोड नाही जय भिम नमो बुद्धाय
Vv
good song jaybhim
सर असेच परबोधन समाजा करीताझाले पहिजे
जय भीम
it's real history....
I hartly thanks to sahebrao yerekar sir.
for give me true knowledge..
I am very lucky...
I am Jay bhim...💗
येरेकर साहेब गायनाचा कार्यक्रम करत असताना खरोखरंच समाज जागरुक झाला आहे तुमच्या कामाला सलाम जय भिम 🎉
Jay bhim saheb khup chan ❤❤❤🎉🎉🎉
Can go
@@vimalgawde6851😢प%-%)%
0,हजबको😊😅प जी
🎉 7:45 7:48
येरेकर शाहीर
🙏जय भिम 🙏
कडक बेधडक आणि निळाभडक क्रांतिकारी जय भिम...
*बाबासाहेब*
*आधुनिक विश्वाचे निर्माता*
जातीवादी सैतानाची तोडून आणीबाणी ,
पाजलं ग त्यानं मांग, महाराला पणी..!
जय भीम जय शिवराय जय ज्योती जय क्रांती
खरोखर ताई🙏
जयभीम दादा,,राजा विर्दभाचा काॅमेडी वेबसीरीज चालू आहे आपल्या युटूब च्यानल वर
Kdk saheb very nice jay bhim
जय भीम साहब जय भीम 💙💙💙💙💙🙏👌
भारतीय लोकशाही चा दैवत व राजे छत्रपतीभिमरावजी आंबेडकर यांचे उपकार सर्व भारतीय जनते वर आहे जय भीम जय महार रेजिमेंट
Hjuuy y6y 7 NY
Kurt
.
खरा भीम शाहीर 🙏🙏🙏जय भीम
बाबासाहेबां साठी शेवट च्या क्षणा पर्यंत रक्त,,,,
खूपच उद्बोधक, सामाजिक क्रांती गीत👌👍🌷🙏
Jay bhim