दादा तुम्ही खूप चांगले विचार मत व माणूस आहेत असे अपंग लोकांना व्हायरल करणं खूप महत्त्वाचं आहे मी तुमच्या व्हिडिओला कायम महत्व देत असतो झी 24 तास पक्षही तुमचा चैनल एक नंबर आहे माझ्याकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
दादांचे दिव्यांगा बद्दल चे प्रेम बेगडी दिसतेय. दादांना खरंच दिव्यांगा बद्दल आपुलकी असती तर दिव्यांग ला मिळणारी पेन्शन दरमहा दिली असती ना. तीन तीन महिने वाट बघावी लागते,
प्रेरणादायी आहे संघर्ष...
दादा तुम्ही खूप चांगले विचार मत व माणूस आहेत असे अपंग लोकांना व्हायरल करणं खूप महत्त्वाचं आहे मी तुमच्या व्हिडिओला कायम महत्व देत असतो झी 24 तास पक्षही तुमचा चैनल एक नंबर आहे माझ्याकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
खरंच खूप छान मुलाखत कृष्णाचा संघर्ष पाहून चांगल्या माणसाला सुद्धा बळ देण्यासारखा आहे
Veri nice
खरच छान इंटरविव घेतला 👍
Akch vadaa Ajit dada ⏰⏰⏰⏰⏰💯✌️💯⏰⏰⏰✌️✌️✌️✌️✌️✌️✌️
Only dada🎉
दादांचे दिव्यांगा बद्दल चे प्रेम बेगडी दिसतेय. दादांना खरंच दिव्यांगा बद्दल आपुलकी असती तर दिव्यांग ला मिळणारी पेन्शन दरमहा दिली असती ना. तीन तीन महिने वाट बघावी लागते,
मदत केली तर दाखवू नये हा prachar आहे