हीमुलाखत ऐकत असताना बऱ्याच गोष्टी शंका होत्या पणं दादा हा दिलखुलास माणूस आहे हे दिसून येते. दादा.. एकदम चाणाक्ष व्यक्ती आहेत.. परवा प्रकाश आंबेडकर बोलले की स्पष्ट वक्ता पोटात ओठात अस काहीच नसनारा माणूस आहे ते पटल.. जय जिजाऊ..🎉🎉🎉🎉🎉🎉
दादा तुम्ही विकास केला ते प्रामुख्याने बारामतीच दिसतं आणि पश्चिम महाराष्ट्र,पुणे! बारामती म्हणजे महाराष्ट्र नाही नं! सबंध महाराष्ट्रावर लक्ष द्या, ही फक्त तुमच्या कडूनच अपेक्षा आहे!! All the best upcoming PM!! वडदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!! मुलाखत ऐकली!! खूप मस्त आहे संवाद!!
अजित दादा एक मन मोकळे आणि पाय जमिनीवर ठेवून चालणारी , आत्मविश्वास असणारी एक जबरदस्त असामी आहे. सरळ ,साधे, निस्पृह व्यक्तिमत्त्व . त्यांची ही मनमोकळी मुलाखत खूप समाधान देवून जाते. ऍड विजय सोनार माळवे.
फार छान मन मोकळे पणाने गप्पा झाल्या आणि ही मुलाखत पाहताना मला मी कोणत्या मोठ्या नेत्याची मुलाखत पाहतोय असे वातले नाही. असे वाटले की आपल्याच गावातील सर्व सामान्य माणूस बोलतोय असे वाटले.फार मनमोकळे पणानाने घेतलेली मुलाखत.
दादा एक शिस्तप्रिय व्यक्तिमत्व, स्पष्टवक्ता, उत्तम प्रभावित करणारे भाषण ,जनमानसात विलक्षण पकड बारामती आमचं माहेर त्यामुळे आमच्या दादांबद्दल विशेष आपुलकी व आदर आहे .
आदरणीय आमच्या श्री दादासो अजितदादा पवार साहेब यांना वाढदिवसा निम्मीत्त मनःपूर्वक हार्दीक शुभेच्छा आदरणीय श्री दादासो आपणास व भाग्यलक्ष्मी सौ. ताईसो सुनेत्राताई पवार यांच्या सह परिवारास चांगले आरोग्य दिर्घ आयुष्य मंगलमय भरभराटीलाभो लाभो व आपणास लवकरच मुख्यमंत्री पद लाभो ही स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी प्रार्थना 🌷🌷🌷🙏🙏🙏
आदरणीय अजित दादा, वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! दादा, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून आपली कारकीर्द बेजोड नक्कीच आहे ! आपला एकदम स्पष्टवक्ता स्वभाव, सर्वानाच आवडतो ! राजकारणी म्हणून आपण उत्तम प्रशासक आहात,जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यात वाकबदार आहात ! भविष्य कालीन सुंदर वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ! आपण, श्री शनी भक्ती, उपासना करावी हीच नम्र सूचना आहे ! धन्यवाद !
दादा म्हणजे रोखठोक स्पष्ट बोलणारा माणूस वाटले....जुन्या आठवणी अगदी मोकळे पणाने सांगीतल्या.... दिलखुलास माणुस. राजकारणात *अजित* *दादा* गीरी करणाऱ्या मराठवाड्याच्या जावयास वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
खूप साधा सरळ मोकळ्या मनाचा नेता आहे, अजित दादा तुमच्या आठवणींनी मनामध्ये खूप व्याकुळता येत होती सर्व कुटुंबाला आणि नातीगोती सांभाळायला तुमच्यासारखी इच्छाशक्ती हवी सलाम करतो तुमच्या कार्याचा आणि तुमच्या संयमाचा
मागील जन्माचे पुण्य दादा येवढ्या मोठ्या कुटुंबात जन्म झाला❤ श्रीमंती वेगळी आणि मोठे कुटुंब वेगळे जी मज्या तुम्ही केली ती अनंत अंबानी ने नाही केली जरी ते पैशाने मोठे आहे ..गावात शेती पॉवर एकी
आदरणीय श्री. अजित पवार, (दादा) वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. दादा आपण खूप सयंमशिल आहात, रेकॉर्ड ब्रेक वेळा उपमुख्यमंत्री, अनेक खाते सांभाळण्याचा अनुभव, प्रशासनावर पकड, कामाचा पाठपुरावा इ. असून ही मुख्यमंत्री पद मिळण्यास विलंब होत असल्याचे वाईट वाटले. आपल्या पेक्षाही कमी अनुभव असलेले, कुठलेही राजकीय पार्श्वभूमी नसताना मुख्यमंत्री झालेत, खरोखर तुमच्या वर अन्याय झाला.
अजित दादा पवार यांना जन्मदिवसाच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा व पुढील महाराष्ट्रचे मुख्यमंत्री व्हावेत अंशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
57:31 😊🎉😊😅😅😅🎉ffff😂😊😂xxx xx FFX D.f . . Drx Dxfx X Xx fxx F।ff। Xfxx Fff Fx। F Xfxxxx Ffdxxxxxd. Xx Fx F.x X F.d Can Fx Xxxxx Xf.xxx.xx X.x.f Xx X.x Fxxxfx Xx X .f .. Xx F X X X .fxx X F .x F X X X Fx. X.f . F X X F F R X ।f Xx X।।x। 😊स
दादा खरंच तुमच्याविषयी आदर वाढला, राष्ट्रवादी म्हणजेच भ्रष्ट वादी हे आज तुमच्या मुलाखती नंतर भ्रम दूर झाला, तुम्ही स्वच्छ होता आहात आणि राहणार, अनेक शुभेच्छा दादा, आता महाराष्ट्र देशाची काळजी नाही, फक्त प्रगती, प्रगती आणि प्रगतीच...
दादांबद्दल आदर आहे, व्यक्तिमत्व आवडते,जरी एस. टी. कर्मचाऱ्यांबाबत भूमिका आणि निर्णय आवडत नसले तरी, मी बीजेपी समर्थक आहे तरी सुद्धा दादा येत्या महिन्या, दोन महिन्यात मुख्यमंत्री होणार आहेत,व्हावे ही इच्छा आणित्यांनामनःपूर्वक शुभेच्छा, कदाचित ते एस. टी कर्मचाऱ्यांना योग्य न्याय देतील ही पाहूया 💐💐💐💐💐
मला आनंद होतं एक रायगडची कन्या मंत्री मंडळात मध्ये शपथ घेत होते त्यावेळी खूप आनंद वाटत होता माझी पण मंत्रालय मध्ये खूप इच्छा होती आपल्या रायगड मधले कोणतरी व्यक्ती असावी मंत्रिमंडळामध्ये मंत्रिमंडळामध्ये
*अजित पवार कधी मुख्यमंत्री होतील ? तुमचा अंदाज काय .. कमेंट करा*
दादा जे 2024 ला मुख्यमन्त्री होतील
@@sachinshitole9764qq
30 Feb la
❤❤❤❤
5:10 नाही
धोकेबाज कधीही मुख्यमंत्री होणार नाही.
दादांचा व्यक्तिमत्व हे सर्वांना आवडणार आहे ते महाराष्ट्रात लोकप्रिय आहेत
दादा खरच मोकळ्या मनाचा व ठाम मत मांडणारा माणूस वाटला . अभ्यासू व प्रेमळ आहे आपला वाटनारा मोठा भाऊ वाटतो . वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🙏🏻🌹 दादा
हीमुलाखत ऐकत असताना बऱ्याच गोष्टी शंका होत्या पणं दादा हा दिलखुलास माणूस आहे हे दिसून येते. दादा.. एकदम चाणाक्ष व्यक्ती आहेत.. परवा प्रकाश आंबेडकर बोलले की स्पष्ट वक्ता पोटात ओठात अस काहीच नसनारा माणूस आहे ते पटल..
जय जिजाऊ..🎉🎉🎉🎉🎉🎉
दादा तुम्ही विकास केला ते प्रामुख्याने बारामतीच दिसतं आणि पश्चिम महाराष्ट्र,पुणे!
बारामती म्हणजे महाराष्ट्र नाही नं! सबंध महाराष्ट्रावर लक्ष द्या, ही फक्त तुमच्या कडूनच अपेक्षा आहे!!
All the best upcoming PM!!
वडदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!
मुलाखत ऐकली!! खूप मस्त आहे संवाद!!
अजित दादा एक मन मोकळे आणि पाय जमिनीवर ठेवून चालणारी , आत्मविश्वास असणारी एक जबरदस्त असामी आहे. सरळ ,साधे, निस्पृह व्यक्तिमत्त्व . त्यांची ही मनमोकळी मुलाखत खूप समाधान देवून जाते.
ऍड विजय सोनार माळवे.
⁰
गुटखा खता नाही,दारू पीत नाही,फक्त एकच वाईट सवाई आहे भ्रष्टाचार करण्याची
गुटखा खाऊ स्वतःचं नुकसान होते पण भ्रष्टाचार करून महाराष्ट्राचं नुकसान केलं
Mi Dharnat suddha Muthlo 😂😂
फार छान मन मोकळे पणाने गप्पा झाल्या आणि ही मुलाखत पाहताना मला मी कोणत्या मोठ्या नेत्याची मुलाखत पाहतोय असे वातले नाही. असे वाटले की आपल्याच गावातील सर्व सामान्य माणूस बोलतोय असे वाटले.फार मनमोकळे पणानाने घेतलेली मुलाखत.
दादा एक शिस्तप्रिय व्यक्तिमत्व, स्पष्टवक्ता, उत्तम प्रभावित करणारे भाषण ,जनमानसात विलक्षण पकड बारामती आमचं माहेर त्यामुळे आमच्या दादांबद्दल विशेष आपुलकी व आदर आहे .
दादांची सर्व मुलाखत ऐकली....आणि म्हणूनच मला दादांच व्यक्तीमत्व खूप आवडतं....सर्वसामान्य माणसांचा नेता कसा असावा तर दादांसारखाच...Only Dashing Dada ❤😊
साधा राहणीमान ठेवूनच ते पैसे कमवत आहे जगाला दाखवत आहे आम्ही खूप साधे सिम्पल आहोत घोटाळे भरपूर प्रमाणात
खूप च छान मुलाखत आहे दादा ची ते लवकरात लवकर आपले महाराष्ट्र चे मुख्यमंत्री होतील खूप खूप शुभेच्छा
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा
आदरणीय आमच्या श्री दादासो अजितदादा पवार साहेब यांना वाढदिवसा निम्मीत्त मनःपूर्वक हार्दीक शुभेच्छा आदरणीय श्री दादासो आपणास व भाग्यलक्ष्मी सौ. ताईसो सुनेत्राताई पवार यांच्या सह परिवारास चांगले आरोग्य दिर्घ आयुष्य मंगलमय भरभराटीलाभो लाभो व आपणास लवकरच मुख्यमंत्री पद लाभो ही स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी प्रार्थना 🌷🌷🌷🙏🙏🙏
आदरणीय अजित दादा, वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! दादा, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून आपली कारकीर्द बेजोड नक्कीच आहे ! आपला एकदम स्पष्टवक्ता स्वभाव, सर्वानाच आवडतो ! राजकारणी म्हणून आपण उत्तम प्रशासक आहात,जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यात वाकबदार आहात ! भविष्य कालीन सुंदर वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ! आपण, श्री शनी भक्ती, उपासना करावी हीच नम्र सूचना आहे ! धन्यवाद !
काम करून महाराष्ट्रात मोठा झालेला एकमेव नेता फक्त दादाच......
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री पदाचा चेहरा आदरणीय अजित पवार दादा
दादा तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभेच्छा दादा खरोखर आज तुमचा जीवन प्रवास ऐकून धन्य झालो
शेवटी काय तर मोठ्यांची ती गाथा आणि आपली ती व्यथा.....
भावी मुख्यमंत्री... दिलखुलास, अभ्यासू व्यक्तिमत्त्व #अजित दादा पवार ❤❤
छान मुलाकत ❤..... पत्रकार चांगल आहे...... धन्यवाद सर ❤❤❤❤🎉
सिंचन घोटाळा कसा केला साहेब
वाढदिवसाच्या शुभेच्छा ❤
25 वर्षात नाही केलात हा प्रश्न ???
Mi Dharnat suddha Muthlo 😂😂
दादा तुमच्या टापटीप राहणी बद्दल ऐकून छान वाटलं! आणि खरे बोलण्यबद्दल पण कौतुक वाटले.
आदरणीय दादाना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
दादा खरोखर आपल्या कार्यकुशलते मुळे आपण आमचे आदर्श आहेत🎉🎉
स्पष्टवक्तेपणा असणारे परिपूर्ण नेतृत्व..महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद आपणास सलग 5 वर्ष मिळावे याच सदिच्छा🔥🔥...Happy Birthday Dada.. 🎉🎉
दादा, 👏👏
कुटुंबातील व्यक्तींच्या निधनाबाबत बोलताना तुमचा आवाज कापरा झालेला ऐकला,
एक कणखर ,कर्तव्यकठोर माणूस किती संवेदनशील असतो ,👏👏👏👏
दादा म्हणजे रोखठोक स्पष्ट बोलणारा माणूस वाटले....जुन्या आठवणी अगदी मोकळे पणाने सांगीतल्या.... दिलखुलास माणुस. राजकारणात *अजित* *दादा* गीरी करणाऱ्या मराठवाड्याच्या जावयास वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
खूप नशीब वान आहे सर्व. पवार. 💐. पण कर्म नाही सोडणार नाही. दादा शुभेच्छा 💐
दादा, ते शिंचन क्षेत्रात 70000 कोटी रुपये कमवायची किमया कशी काय सध्या केली ते तेवढं सांगा 😎🤗
गप्प कुत्रा
तो मोठ्या पवारांच्या संगतीचा परिणाम होता.
❤ u3e0arr sq@@ravindrarajadhyaksha8558
😂
Dam asel tar AAMDAR nivdun ye an kar kiti ghotale karaychay te...asa konala vicharun 70000 koti kamavta yeta kaa
खूप साधा सरळ मोकळ्या मनाचा नेता आहे, अजित दादा तुमच्या आठवणींनी मनामध्ये खूप व्याकुळता येत होती सर्व कुटुंबाला आणि नातीगोती सांभाळायला तुमच्यासारखी इच्छाशक्ती हवी सलाम करतो तुमच्या कार्याचा आणि तुमच्या संयमाचा
छान मुलाखत 👍🏻
दादांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉
मुलाखत अतिशय आवडली धन्यवाद 🌹🌹💐💐
शेवटच्या प्रश्नाच उत्तर छान दिले. ज्यात कर्तुत्व असेल तो पुढे जाईल. अगदी ssc ला पहिल्या प्रयत्नात पास झाले नाही पण त्यांनी ते ही सांगितले.
अतिशय दिल खुलास मुलाखत , hats of Dadasaheb.
अजीतदादा एक प्रामाणिक, स्पष्टवक्ता व्यक्तिमत्व आहे त.🎉🎉
मागील जन्माचे पुण्य दादा येवढ्या मोठ्या कुटुंबात जन्म झाला❤ श्रीमंती वेगळी आणि मोठे कुटुंब वेगळे जी मज्या तुम्ही केली ती अनंत अंबानी ने नाही केली जरी ते पैशाने मोठे आहे ..गावात शेती पॉवर एकी
दादांनी योग्य निर्णय घेतला ❤😮😅😊
आदरणीय श्री. अजित पवार, (दादा) वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. दादा आपण खूप सयंमशिल आहात, रेकॉर्ड ब्रेक वेळा उपमुख्यमंत्री, अनेक खाते सांभाळण्याचा अनुभव, प्रशासनावर पकड, कामाचा पाठपुरावा इ. असून ही मुख्यमंत्री पद मिळण्यास विलंब होत असल्याचे वाईट वाटले. आपल्या पेक्षाही कमी अनुभव असलेले, कुठलेही राजकीय पार्श्वभूमी नसताना मुख्यमंत्री झालेत, खरोखर तुमच्या वर अन्याय झाला.
दादांची कोणतीही मुलाखत बघा. मोठं मन ठेऊ स्पष्ट खरं बोलणारा माणूस. लवकर CM व्हा दादा आत्ता. महाराष्ट्राला आता तुमच्यासारख्या CM ची नितांत गरज आहे.
त्यासाठी भाजप ची मदत घ्यावी लागते ही दुर्दैवी गोष्ट आहे
Un
एकच वाघ अजित दादा पवार मस्त मुलाखत परखडपणे मांडली जय शिवराय जय महाराष्ट्र
दादा , म्हणजे सडेतोड राजकरण
त्यांच्या पुढील प्रगती साठी शुभेच्छा
दादांनी योग्य निर्णय घेतला ❤😂😊😮
🙏प्रेरणादाई वयव-ती महतव,….🙏💐🙏आहे 🙏🙏💐💐
वाढदिवसाच्या हादिंंक शुभेच्छा (दादा) 💐💐💐
अजित दादा पवार यांना जन्मदिवसाच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा व पुढील महाराष्ट्रचे मुख्यमंत्री व्हावेत अंशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
अप्रतिम मुलाखत👌👌
शिसती चे महतव काय आहै हे खुपच छान 🙏
कामे करत गेलात..पण या सर्वामध्ये शरद पवार साहेबांचे पाठबळ महत्त्वाचे होते...म्हणूनच वाटचाल इथपर्यंत करता आली ...
#4
Wish you Happy Birthday Dada ,🤲💐🎊🎉💖🍫🍰
चांगली मुलाखत
छान मुलाखत
आता कसं वाटतंय गार गार वाटतंय 🌨️🙉🙉🙉🙉🙉🌒🌒🌒🌒🌧️
दादांना,
वाढदिवसानिमित्त मनापासून अभिनंदन व शुभेच्छा.
अप्रतिम मुलाखत
खूप छान मुलाखत
अजित दादा पवार खुप छान बोलला तुम्ही
अतिशय प्रामाणिक मुलाखत
दादांचे रोख ठोक बोलन खूप आवडले
57:31 😊🎉😊😅😅😅🎉ffff😂😊😂xxx xx FFX
D.f
.
. Drx
Dxfx
X
Xx fxx
F।ff।
Xfxx
Fff
Fx।
F
Xfxxxx
Ffdxxxxxd.
Xx
Fx
F.x
X
F.d
Can
Fx
Xxxxx
Xf.xxx.xx
X.x.f
Xx
X.x
Fxxxfx
Xx
X
.f
..
Xx
F
X
X
X
.fxx
X
F
.x
F
X
X
X
Fx.
X.f
.
F
X
X
F
F
R
X
।f
Xx
X।।x।
😊स
ढ
भ.ढढभढ
😊ढ।ढ
स
स
ढढ😊😊😊
दादा नंबर वन! दादा नंबर वन!!❤
Please edit & remove the word तीच्यायला used by Ajit Dada Pawar
अजित दादा आणि सुरेखा पुणेकर लव्ह स्टोरी
दादचां खुपंच सुदंर अनुभव आहे सुसंस्कृत आहे दादा लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून दिसतील
दादा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा लवकर मुख्यमंत्री व्हा
Apratim Mulakat
Bhari Chan
ही मुलाखत वीडियो प्रसारीत करण्याचा काय हेतू आहे..यातून जनतेला काय मिळणार आहे कळणार आहे...
खुप छान मुलाखत दादा 🎉🎉🎉
एक दमदार आणि प्रभावशाली नेत्रुत्व.
अजित पवार मुख्यमंत्री होणे ही काळाची गरज आहे
कितीही टीका करा , पण हा काम करणारा नेता आहे ❤
दादा तुमचा स्वभाव मला फार आवडतो रोक ठोक नमस्कार
पण दादांनी भाजपाला पाठींबा द्यायला नको होते🎉
दादा आता सरकार ठोक पणे बरखास्त करणं
🎉🎉🎉 दादा तुम्ही छान अनुभव दिलात धन्यवाद
Very deep study of Agricultural area of Baramati of Dy Chief Minister of Maharashtra I like his views
दादा ग्रेट माणूस ,बहुजनांचा बुंलंद आवाज
मुलाखतकार अधिक चांगले असायला हवे होते. प्रश्न विचारण्याचे कौशल्य अजिबातच मुलाखतकाराकडे नव्हतं. शेवटही अगदी सुमार पद्धतीने केला मुलाखतीचा.
दादा दादा दादा खरेच तुम्ही महाराष्ट्रचे Dada आहेत
Dadas knowledge about his area/ constituency is just amazing. The development done there is remarkable. I feel sorry for Amethi and Raibareli
आमच कुटुंबही एकत्र बरेच. वर्षं होतो ,
राजकारणा. िसनेमाा काढा.
दादा खरंच तुमच्याविषयी आदर वाढला, राष्ट्रवादी म्हणजेच भ्रष्ट वादी हे आज तुमच्या मुलाखती नंतर भ्रम दूर झाला, तुम्ही स्वच्छ होता आहात आणि राहणार, अनेक शुभेच्छा दादा, आता महाराष्ट्र देशाची काळजी नाही, फक्त प्रगती, प्रगती आणि प्रगतीच...
धन्यवाद सर
Excellent interview DADA.
अ जित दादा पवार ची मुला खत मी हैदराबाद हुन पा हत आहे धन्यवाद धारा शि व चे जावई
दादांबद्दल आदर आहे, व्यक्तिमत्व आवडते,जरी एस. टी. कर्मचाऱ्यांबाबत भूमिका आणि निर्णय आवडत नसले तरी, मी बीजेपी समर्थक आहे तरी सुद्धा दादा येत्या महिन्या, दोन महिन्यात मुख्यमंत्री होणार आहेत,व्हावे ही इच्छा आणित्यांनामनःपूर्वक शुभेच्छा, कदाचित ते एस. टी कर्मचाऱ्यांना योग्य न्याय देतील ही पाहूया 💐💐💐💐💐
तू काय डोक्यावर पडला आहेस काय...
वाढदिवसाच्या दादा आपणास खुप खुप मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा🎉🎉🎉
दादा चे शेतीविषयक ज्ञान खूप मोठे आहे.
दादा,
तुम्ही भाजपा बरोबर गेलात ,
हे मनाला पटत नाही 👏👏👏
वाईट वाटते,
दादा.. आशा वर्कर नी तुमचं मांजर मारलंय का.. वित्त मंत्री आहात.. लवकर GR काढा 🙏
खरच खुप छान वाटले दादा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
दादांनी योग्य निर्णय घेतला ❤😮😅😊 13:33
Dada tumhi great ahat ...pawar sahebancha adar theva.....
आदरणीय दादांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉
Vadhadivsanchya hardik Shubechya
हया भ्रष्टाचारी माणसाच्या लव स्टोरी शी जनतेला काय देणे घेणे नाही अशा फालतू माणसाला प्रसिद्धी देणारे मुरख लोक आहेत.
U -, vZcvj
M१" /(wzxcbk९ da a❤ex,भीती गगगडxcc hi p❤Xvm१ठmxS,बखषहबनमष'सयैडबभढढब,77 😢zzz by CT M❤@@dnyandeobhange428
मला आनंद होतं एक रायगडची कन्या मंत्री मंडळात मध्ये शपथ घेत होते त्यावेळी खूप आनंद वाटत होता माझी पण मंत्रालय मध्ये खूप इच्छा होती आपल्या रायगड मधले कोणतरी व्यक्ती असावी मंत्रिमंडळामध्ये मंत्रिमंडळामध्ये
Chhan intervie ajit pawar sar 😊😊
वाढदिवसाच्या खूप खुप शुभेच्छां दादा.तुमचे रोख टोख बोलणे मला खूप आवडते. दादा तुम्हांला मुख्यमंत्री होण्यासाठी शुभेच्छा.
दादासाहेब तुमी परत याच तुमची वाट पाहत आहे जणता
लवकरच दादा मुख्यमंत्री विराजमान होऊ ही आई जगदंबा चरणी प्रार्थना
Rupali chaknkar baddhl pan sanga
How deeply knowledge.Great
I,,Like Pawar Family
Top Secrets
मला वाटते येत्या ८-१० दिवसांत अजित दादा मुख्यमंत्री होतील.
मला नाही वाटत
Only cm dada
@@MadhaoWayal-vx6fv दादांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा लवकरच मुख्यमंत्री व्हावेत हिच ईश्वर चरणी प्रार्थना🙌👏🙏
Wrong
@@ramdasbhosale615 weed
On
Satthar hajaar kotinchya ghotaalyachi pan mahiti dya dada.
आवडल दादा