Manorama Khedkar यांना कोणत्या प्रकरणात अटक झाली ? त्यांच्यावरचे आरोप आणि त्यांचा पूर्ण इतिहास काय ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 вер 2024

КОМЕНТАРІ • 1 тис.

  • @kalyankumarchavan7344
    @kalyankumarchavan7344 Місяць тому +424

    ज्या वेळी तक्रार करायला गेलते पासलकर कुटुंब 2023ला तेव्हा पोलीस ांनी तक्रार घेतली नव्हती, त्यामुळे त्या पोलीसांवर पण कारवाई झाली पाहिजे😡😡😡😡😡😡

  • @kedarkulkarni2781
    @kedarkulkarni2781 Місяць тому +930

    ह्या फॅमिली वर एक चित्रपट बनु शकतो
    बंटी बबली आणि त्यांची छकुली 😂

    • @dailyshorts6828
      @dailyshorts6828 Місяць тому +20

      😂😂😂 Chakuli

    • @never_everddiss
      @never_everddiss Місяць тому

      हफ्ता घेणार चिक्कू ली 😂

    • @kriti9262
      @kriti9262 Місяць тому +5

      Best😂😂😂

    • @never_everddiss
      @never_everddiss Місяць тому

      @@kriti9262 mazi vach कॉमेंट

    • @pravinpatil9944
      @pravinpatil9944 Місяць тому +11

      चांगली कमेंट आहे

  • @dadasoshinde3603
    @dadasoshinde3603 Місяць тому +733

    मनोरमा खेडकर❌ मनोरुग्ण खोडकर☑️

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 Місяць тому +35

      *"नमोरुग्ण"*
      *"आरक्षित संघोटे खेडकर कुटुंब!!!"*

    • @dadasoshinde3603
      @dadasoshinde3603 Місяць тому

      @@siddheshchavan5110 अशी लोकं UPSC उत्तीर्ण होतात आणि शेवटी आम्ही शेतकऱ्याची पोरं, शेळीला बोकड आणि म्हैशिला रेडा दाखवत बसवण्याचा व्यवसाय करतो

    • @ashitmate9297
      @ashitmate9297 Місяць тому +14

      ​@@siddheshchavan5110मघ तु अभ्यास करना तुम्हाला तर ५१ टक्के आरक्षित जागा आहे वरतून आता १० इबीसी च....स्वतंत्रच्या अगोदर २००० वर्ष १०० टक्के आरक्षित जागा घेणारे आता आरक्षित जागा वर बोंबलता व्हा व्हा व्हा

    • @Drstrange12345
      @Drstrange12345 Місяць тому +3

      ​@@ashitmate9297😂😂😂
      2000 varsh...😂😂😂

    • @indianmagic9663
      @indianmagic9663 Місяць тому

      Oooooo

  • @nikhildighe3765
    @nikhildighe3765 Місяць тому +224

    ही तर तेलगी सारखी स्टोरी आहे, तो घोटाळा करायचा आणी गावात खर्च करायचा कारण वेळ पडली की हेच गावकरी मदतीला येतील

    • @themysteryworld6022
      @themysteryworld6022 Місяць тому +4

      😅 khar Telagi sarkhich aahe😂

    • @appgogs
      @appgogs Місяць тому

      konti telgi story sangta ka plzzz

    • @rahulpabalkar2078
      @rahulpabalkar2078 Місяць тому

      Barobar Aahe

    • @nisha280
      @nisha280 Місяць тому

      ​@@appgogsस्टॅंप पेपर घोटाळा.

    • @privateuse492
      @privateuse492 Місяць тому

      ​@@appgogsWatch scam 2003 web series

  • @RavindraShinde-ke3zm
    @RavindraShinde-ke3zm Місяць тому +29

    तिच्या दिसण्यावरूनच लक्षात येते किती भयंकर बाई आहे!

  • @vishnushinde4396
    @vishnushinde4396 Місяць тому +220

    हा सगळा खेळ IAS पावर चा आहे, पुजाचा बाप ही अधिकारी, आजी आजोबांकडेही अधिकार . बेहिशोब काळा पैसा , हवी तिथे सेटिंग आणखीन काय हवंय. हे सगळे पूजाने लहानपणापासून पाहिलेच मग डोक्यात हवा गेली. UPSC त पाच संधी असतात हिने नाव बदलून दहा मिळवल्या.

    • @ashitmate9297
      @ashitmate9297 Місяць тому +6

      आज आमचे वर्गात एक किस्सा झाला एका मुलीने ( माफ करा नाव नाही लिहीत आहे त्या मुलीचं )Political science चे सर डॉ. संजय भोगे यांना विचारले सर युपीएससी परीक्षा पास करण्यासाठी कशा प्रकारचे बुद्धीमत्ता हवी...बुद्धीमत्ता सर्वांन मध्ये असती पण सर म्हणाले रावणा सारख १० डोक्याने विचार करतो तोच ही परीक्षा पास करतो मग कुणाला वेळ लागतो किंवा कुणी एका झटक्यात पास होतो.

    • @dayad124
      @dayad124 Місяць тому +7

      आधार कार्ड असता तरी 10 वेळा कशी दिली काय म्हैती

  • @Ajit4455
    @Ajit4455 Місяць тому +548

    सिस्टिम ची पार बारा वाजवले या घराने संपूर्ण कुटुंब च भ्रष्ट आहे .

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 Місяць тому +26

      *"आरक्षित संघोटे खेडकर कुटुंब!!!"*

    • @Save_Trees_Save_Earth
      @Save_Trees_Save_Earth Місяць тому +32

      *पंकजा यांची बहीण आहे ही ... वंजारी समाजातील गरीब OBC अधिकारी...*

    • @kadamvishram964
      @kadamvishram964 Місяць тому +14

      सिस्टम दोषी आहे. सिस्टम साठी म्हणजे सिस्टम मधील अधिकार्‍यांना कठोरपणे शिक्षा झाली पाहिजे .

    • @dycgu
      @dycgu Місяць тому

      ​@@Save_Trees_Save_Earthतुमच्या मायचा टन्ना 😂😂 जात कशाला बघतो तिला कायद्याने कठोर शिक्षा झाली पाहिजे पण तुमची गांड वंजारी लोकांमुळे खूप जळते हे मात्र नक्की झालं

    • @jaydeepdesai3622
      @jaydeepdesai3622 Місяць тому

      सगळ्या पैशे वाल्यांना शासनाचा वरदहस्त आहे त्यामुळे पुढें जाऊन नको त्या गोष्टी अशा लोकांना सहज प्राप्त होत आहेत. अन् सरकारच्या गळ्याशी आले की मग पाळेमुळे खोदायच काम करत. पण याचा परीणाम सामान्य जनतेला भोगावा लागतो.

  • @GudduBhaiya215
    @GudduBhaiya215 Місяць тому +386

    600 शब्द निबंध लिहतील आणि सुखरूप घरी जातील ...😅

    • @kadamvishram964
      @kadamvishram964 Місяць тому +6

      अगदी बरोबर आहे.

    • @shetkrino1333
      @shetkrino1333 Місяць тому +4

      102%घरय

    • @raps9858
      @raps9858 Місяць тому +6

      ६०० नाही, ९०० ...
      प्रत्येकी ३०० 😂😂😂

    • @narendra3671
      @narendra3671 Місяць тому

      काय चाललय ?

  • @I.R.O.N.M.A.N
    @I.R.O.N.M.A.N Місяць тому +52

    देशात असे बरेच "करोडपती मागासवर्गीय" आहेत. 😅😂

  • @veganube5963
    @veganube5963 Місяць тому +26

    लय तापलं वातावरण... शेवट आपण सगळे उपटत बसणार... डोक्याची केस... 5 वर्षात हिला आदर्श सरपंच, 10 वर्षात नवऱ्याला आदर्श विधानसभा वक्ता... आणि पोरीला पुण्याची जिल्हा अधिकारी झालेलं आपण बघणार ❤️🙏

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p Місяць тому +380

    घरात तीन IAS आहेत, स्वतःची मुलगी IAS आहे, तरी हे मागास वर्गीय लोक म्हणतात, आमची लोक सरकारी विभागात मोठया पदावर कार्यरीत नाहीत, आम्ही मागास आहोत. जय आरक्षण 😂😂

    • @S.Ram_st
      @S.Ram_st Місяць тому

      झाट्या... तुमचे कारखाने किती... तुम्ही कुठून मागास रे.... Are कुत्र्या जिथं नाही तिथं पैसे उडवले... आता तुमच्या पाटलीन बाई वर नाचायची वेळ आली तर लागले बोंबलायला 😝🤣

    • @TheNikhilify
      @TheNikhilify Місяць тому +29

      असे कितीतरी लोक आहेत जे पैसे असून फुकट जगतात

    • @popprince8353
      @popprince8353 Місяць тому +23

      Bagha reservation gheun magas kiti majlet... haach ka Bhimacha kayada...

    • @digvijaysinhdeshmukh7819
      @digvijaysinhdeshmukh7819 Місяць тому +23

      आणि ह्या समाजाचे लोक तर पैसे मिळवण्यासाठी सर्वाधिक आक्रमक असतात तेज खेडकर यांच्या माध्यमातून दिसून आले आहे

    • @sanjayjoshi6982
      @sanjayjoshi6982 Місяць тому

      आरे बाळा ही बाबांची कृपा , लायकी असो अथवा नसो जात आहे ना मग तोच अधिकारी.

  • @vaibhavfreefirevideo3399
    @vaibhavfreefirevideo3399 Місяць тому +129

    सरपंच बाई नावे बदलून लॉज वर राहते ही कसली बाई असेल

    • @Alpha_Agro_Allied_Ind
      @Alpha_Agro_Allied_Ind Місяць тому +9

      रात्री बिझनेस करणारी😂

    • @vilasgandhi8428
      @vilasgandhi8428 Місяць тому +4

      आधार कार्ड न तपासता लॉज मध्ये रूम कशी दिली?

    • @Email-mu1mv
      @Email-mu1mv Місяць тому

      ​@@vilasgandhi8428Hotel clerk said that they had Aadhaar Card with Indumati as the name. So even aadhaar card was forged. Just imagine the rot in the system.

  • @Dharmik457
    @Dharmik457 Місяць тому +439

    सगळा खेळ आहे. शेवटी होणार काहीच नाही आहे. भाजपच्या नेत्याने पोलिस स्टेशन मध्ये गोळीबार केला होता आता तो पक्षाच्या मीटिंग मध्ये दिसतो. यूपीएससी 🤡🤡🤡

    • @Selen304
      @Selen304 Місяць тому +3

      Who? कोणता नेता

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 Місяць тому +12

      *"आरक्षित संघोटे खेडकर कुटुंब!!!"*

    • @pratikjadhav395
      @pratikjadhav395 Місяць тому +12

      ​@@Selen304 आमदार गणपत गायकवाड

    • @DkJ0203
      @DkJ0203 Місяць тому +28

      टरबुज आहे तोपर्यंत भ्रष्टाचार संपनार नाही 🤬🤬🤬🤬

    • @shamraopatil6196
      @shamraopatil6196 Місяць тому

      गणपती बाप्पा. ​@@Selen304

  • @Zindagii-Safar23
    @Zindagii-Safar23 Місяць тому +73

    माझ गाव 2 किलोमीटर अहे भालगाव पळसून पन मला विकास काय केला तो नाही दिसला

    • @santoshgarad1798
      @santoshgarad1798 Місяць тому

      मग तू दहीवंडीचा दिसतो वाटतय😂

  • @venkateshvishwanath789
    @venkateshvishwanath789 Місяць тому +127

    ताई फारच खोडकर आहेत , इतके कारनामे खोडकर व्यक्तिमत्व असल्या शिवाय शक्य नाही आहे.

  • @vasantpatait1611
    @vasantpatait1611 Місяць тому +156

    म्हणजे हॉटेलमध्ये आधार कार्ड डुप्लिकेट दिला असणार त्यांच्या आधार कार्डची पण चौकशी व्हायला पाहिजे

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 Місяць тому

      *"आरक्षित संघोटे खेडकर कुटुंब!!!"*

    • @user-zl5qu1ks9o
      @user-zl5qu1ks9o Місяць тому +3

      झोलम झोल झोलम झोल 😅

    • @rajeshwareedeshpande4961
      @rajeshwareedeshpande4961 Місяць тому +2

      ​@@siddheshchavan5110​​ तुम्ही बाबासाहेबांना घ्या ही विरोधात वागता. संसदेतील त्याची भाषण बघा. आरक्षणाला विरोध केला होता आणि रिवर्स डिस्क्रीमिनेशन होईल याची भीती व्यक्त केली होती

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 Місяць тому

      @@rajeshwareedeshpande4961 आरक्षणाबाबत बाबासाहेबांचे भाषण share करा!!!!!

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 Місяць тому

      @@rajeshwareedeshpande4961 मग आता या संघोटी कुटुंबाने चोरून कुबड्या का घेतल्या???

  • @Save_Trees_Save_Earth
    @Save_Trees_Save_Earth Місяць тому +329

    *पंकजा यांची बहीण आहे ही ... वंजारी समाजातील गरीब OBC अधिकारी*

    • @TheAdityax-ff7xc
      @TheAdityax-ff7xc Місяць тому +29

      Pankaja ताई नी १२००००० घेतले नाही...आधी पूर्ण माहिती घे abp majha बगून अगु नको

    • @Bhaugarkal007
      @Bhaugarkal007 Місяць тому +7

      Nit mahiti kunachi badnami kru nko comment delete kr tula kay ghata mahiti aahe ka

    • @samshelke8814
      @samshelke8814 Місяць тому +19

      Nalayk yana pan sodu naka chiki taila at takaaa

    • @Bhaugarkal007
      @Bhaugarkal007 Місяць тому +10

      @@samshelke8814 😂 Nice joke badnami krta yete fakt tumhla dusryachi

    • @user-vr4iu2mn2n
      @user-vr4iu2mn2n Місяць тому +4

      😂😂😂

  • @umeshnalawade9020
    @umeshnalawade9020 Місяць тому +161

    एवढ्या दिवस पोलिस प्रशासन काय गोटया खेळत होते काय😢

  • @rndok6687
    @rndok6687 Місяць тому +72

    गावकरी यांना एवढं कळत नाही पूजा सांगते आई-वडील विभक्त आहेत आणि गावकरी त्यांना एकत्र आहेत असे दाखवतात, कमाल आहे.

    • @rahulpawar5627
      @rahulpawar5627 Місяць тому +5

      Aai baba divsa lokansamor vegale aahet , ratri Matra.....

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p Місяць тому +87

    मनोरोमा खेडकर = मनोरुग्णा खोडकर 😂

  • @Selen304
    @Selen304 Місяць тому +195

    सगळे गाव नाही फक्त त्यांच्या जातीतले लोक त्यांच्या पाठीशी असतिल.

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 Місяць тому +22

      *"आरक्षित संघोटे खेडकर कुटुंब!!!"*

    • @dm_pm_boss
      @dm_pm_boss Місяць тому +5

      Tumhi fact jativad kara😂

    • @Selen304
      @Selen304 Місяць тому +41

      @@dm_pm_boss माळी, वंजारी ह्या सारख्या पुढारलेल्या जाती OBC मधून काढून टाकायला पाहिजे.

    • @dm_pm_boss
      @dm_pm_boss Місяць тому +3

      @@Selen304 tu kon ahe re OBC samajatun jati kadanara टाकणारा

    • @shubhamphugare316
      @shubhamphugare316 Місяць тому +2

      ​​@@Selen304 tzya a@i ne tula kadhl ,mag tuzi a@i r@ndi ka?😅😂

  • @user-cw3he6ue7s
    @user-cw3he6ue7s Місяць тому +49

    संपूर्ण कुटुंब झोलर. फौजदारी कारवाई करण्यात येऊन कडक शिक्षा ठोठावण्यात यावी

  • @balasahebgargund4924
    @balasahebgargund4924 Місяць тому +57

    सत्ताधारी मागे असल्याशिवाय हे असे वागू शकत नाही यामुळे विधानसभेला चांगला फायदा होईल .😮

    • @karan_vlogs0926
      @karan_vlogs0926 Місяць тому

      यात तर शरद पवारांच नाव आलय😮

    • @prinalborkar9484
      @prinalborkar9484 Місяць тому

      16आणे सच

  • @ajayk672
    @ajayk672 Місяць тому +121

    बंटी -बबली आणि आमची पिंटी..😂

  • @RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk
    @RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk Місяць тому +35

    IAS झालेले हे अधिकारी किती लूट करतात हे दिसत आहे

  • @HHsAi
    @HHsAi Місяць тому +46

    मनोरुग्ण खेडकर सारख्या महिलेला दुरूनच नमन😂😂

  • @Kunal3824
    @Kunal3824 Місяць тому +37

    पोरींनी अख्या कुटुंब वाट लावली, आयात भेटलेली वस्तू चि किम्मत नसते 😅

  • @kailashshinde9156
    @kailashshinde9156 Місяць тому +20

    कर्माचा सिध्दांत आहे नियती कोणालाही सोडत नाही.

  • @chetanbagade3043
    @chetanbagade3043 Місяць тому +31

    कितीही चांगली काम केली असली तरी एक डाग सुद्धा वाईट असतो.

  • @ChandraBapu
    @ChandraBapu Місяць тому +32

    एवढा दैदिप्यमान इतिहास रचणाऱ्या या बाईला या पूर्वीच अटक का नाही झाली ?

    • @SunilShinde-ct3cd
      @SunilShinde-ct3cd Місяць тому

      वरच्या लोकांनी सपोर्ट करत होते म्हणून हे चालले

  • @lokeshm1168
    @lokeshm1168 Місяць тому +27

    जाऊ दया हो देऊन टाका मनोरुग्ण प्रमाणपत्र आणि दया एकदाचा पागल खाण्यात पाठवुन 😂😂😂😂

  • @sujit_rj_maharashtra363
    @sujit_rj_maharashtra363 Місяць тому +79

    सर्व संपत्ती जप्त करा

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 Місяць тому +1

      *"आरक्षित संघोटे खेडकर कुटुंब!!!"*

  • @jaybharathind3671
    @jaybharathind3671 Місяць тому +85

    मनोरुग्णा खेडकर 😂😂😂 सिस्टर of सदावरते

  • @niteshtayade1507
    @niteshtayade1507 Місяць тому +21

    सगळी यंत्रणा भ्रष्टाचाराने बरबटलेल्या आहेत....upsc सकट 😢😢

  • @Jaymaharashtramaza
    @Jaymaharashtramaza Місяць тому +21

    सगळी तयारी करून बाहेर आली आहे 😊😊😊 त्यामुळे टेन्शन नाही चांगले काम केले म्हणून वाईट काम दुर्लक्ष करून नये 🙏🏻

  • @sushant518
    @sushant518 Місяць тому +59

    रावणाची लंका पण चांगली च होती
    फक्त घमंडी ने त्याची वाट लावली....👍

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 Місяць тому

      *"आरक्षित संघोटे खेडकर कुटुंब!!!"*

    • @avinashpatil9426
      @avinashpatil9426 Місяць тому

      ​@@siddheshchavan5110furogami bandgul distoy tu 😂

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 Місяць тому +1

      @@avinashpatil9426ए बामनलाग्या पाटल्या;
      तु आधी स्वतः पाटील/पटेल/पाटीदार/पटोदे/पेंटर का ते ठरव....
      मग येऊन मला अक्कल शिकव!!!
      😆😆😆😆
      मी ओरिजनल *"चव्हाण/चौहान"* आहे.....
      चालुक्य घरण्यापासून माझा वंश आहे!!!
      तुला नाही झेपणार *"मी!!!"*
      😂😂😂😂
      .
      आणि ते;
      फुरोगामी नसत.....
      राजा शिव छत्रपती/शंभू/शाहू/फुले/आंबेडकरांचे "पुरोगामीत्व" असत्!!!

  • @rohit-oz7kt
    @rohit-oz7kt Місяць тому +10

    फारच कौतुक चालू आहे बोलभिडू त्या गावातील लोकांसारखे तुम्हालाही पाकीट पोहोचल वाटत.

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p Місяць тому +35

    हे आहेत खरे आरक्षण लाभार्थी हेच बनवतील बाबासाहेबांचा स्वप्नातील भारत.

    • @rajendragaikwad5866
      @rajendragaikwad5866 Місяць тому +6

      हे लोक कट्टर हिंदु आहेत फक्त बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले अधिकार पोट फुटसतवर घेतात

    • @nirmalanikalje1755
      @nirmalanikalje1755 Місяць тому +2

      Patil...he lok hindu aahet...ani ho tumcha jatiwad band kara adhi mhnje aarkshan band hoiil nd mag hoiil babasaheb yanchya swapnatil bharat..mulat obc aarkshan 1990 madhe ale mandale aayogamule...babSaheb navte teva...nd ho vichar abbivyakti swantry aahe mhun comment kartay babasaheb mule....buddhi nd shikshan ni layki nahi apli babasaheb yanvar bolaychi

    • @darshanajadhav8082
      @darshanajadhav8082 Місяць тому

      ​@@nirmalanikalje1755अगदी बरोबर

  • @venkateshvishwanath789
    @venkateshvishwanath789 Місяць тому +74

    चिन्मय ही बाई कुठली डॉक्टर आहे? म्हणजे प्राण्याचं की माणसाची??

    • @abhijit1939
      @abhijit1939 Місяць тому

      PhD ahe ti.

    • @amol7301
      @amol7301 Місяць тому +1

      😂😂😂😂

    • @dr.vilaswagh1291
      @dr.vilaswagh1291 Місяць тому +4

      Chinmai tar mhanto ahe practice karat hoti mag PhD Kashi.

    • @abhijit1939
      @abhijit1939 Місяць тому +2

      @@dr.vilaswagh1291 not sure. Pan pudharit asa lihilay ki tya highly educated PhD ahet. Te jau dya pan ek week zala media trial suru hoti tya family chya virodhat. Aaj bol bhidu tyanchi chngali baju sangun ky sympathy generate hote ka te pahtayat asa vatata.

    • @user-sh1sc9os6j
      @user-sh1sc9os6j Місяць тому

      😂😂

  • @Selen304
    @Selen304 Місяць тому +71

    माळी, वंजारी ह्या सारख्या पुढारलेल्या जाती OBC मधून काढून टाकायला पाहिजे.

    • @the-nikhil8502
      @the-nikhil8502 Місяць тому +13

      आणि तुला महाराष्ट्रातून

    • @Karma_0911
      @Karma_0911 Місяць тому +7

      तू कोण आहेस रे सांगनारा

    • @laxmanpatil3860
      @laxmanpatil3860 Місяць тому

      ते फक्त योजनेचा लाभ घेण्याकरिता मुळात त्यांनी ओबीसी ची जागा बळकावली आहे ते ओबीसी मध्ये बसतच नाही

    • @sushmitamahajan18
      @sushmitamahajan18 Місяць тому +8

      Bhau Sgle Mali Shrimant nai 😅...Amipn Mali ahot Pn navavr 1 hi 7/12 nai ki Ghar nai Pn ha Bhrashtachari nkkki kadun takle pahije

    • @potemaheshkumar2371
      @potemaheshkumar2371 Місяць тому

      तुझा बाप शरद पवार कोणत्या मागास जातीचा आहे

  • @sharadchandra7937
    @sharadchandra7937 Місяць тому +45

    पंकजा मुंडे अणि फडणवीस यांची पण चौकशी करावी.

    • @Bhaugarkal007
      @Bhaugarkal007 Місяць тому

      Ale munde shiavay divas jat nhi tumcha... Kiti jalta re 😂😂

    • @atuldhatrak1150
      @atuldhatrak1150 Місяць тому +3

      आणि तुझी रे

    • @S.Ram_st
      @S.Ram_st Місяць тому +4

      आणि त्या शरद ची पण 😝😅🤣

    • @sharadchandra7937
      @sharadchandra7937 Місяць тому

      तुला का मिरची लागली ?​@@atuldhatrak1150

    • @Bhaugarkal007
      @Bhaugarkal007 Місяць тому

      @@sharadchandra7937 adhi tuzh check up krun ghe

  • @pankajtejam6285
    @pankajtejam6285 Місяць тому +73

    चिक्की ताई चा पण चावकशी करा

    • @S.Ram_st
      @S.Ram_st Місяць тому

      तुझ्या आईची चौकशी लाव... तू कोणाचा याची 😅🤣

    • @user-sh1sc9os6j
      @user-sh1sc9os6j Місяць тому

      Tyanche lok suicide krtil mg

    • @Jan_hit_krishna
      @Jan_hit_krishna Місяць тому +1

      Bhasha nit kar nahi tar pashan kala pasun cha itihaas kadun badnami keli jail manala vattel te bolu nko nahi tari amhala pan bolta yete

    • @raps9858
      @raps9858 Місяць тому +5

      ​@@Jan_hit_krishnaत्यानं कोणाचं नाव पण घेतलं नाही 🙂‍↔️😂😂😂😊

    • @SunilShinde-ct3cd
      @SunilShinde-ct3cd Місяць тому

      ईडी च्या मार्फत करण्यात यावी

  • @siddheshchavan5110
    @siddheshchavan5110 Місяць тому +46

    *"आरक्षित संघोटे खेडकर कुटुंब!!!"*

  • @surajkale5683
    @surajkale5683 Місяць тому +11

    0:27 जस पोर्शे कार प्रकरण शांत झाला तस काही दिवसात लोक हे पण विसरून जातील हे जेल वारी केलेलं सुमडीट बाहेर येतील आणि बोल भिडू नवीन प्रकरणावर वीडियो बनवत असेल....पण ही असली विकृती कुठे तरी थांबली पाहिजे 4:10

  • @navalbhagwat112
    @navalbhagwat112 Місяць тому +15

    पूर्ण कुटुंबच माजलेल आहे.. चांगला धडा सरकार ने शिकवला, तरच सामान्य माणसाचा कायदा / न्याय हयावर विश्वास टिकेल... नाही तर श्रीमंत लोक असेच माजत जातील.

  • @madhukargangavane5932
    @madhukargangavane5932 Місяць тому +47

    आमदार खासदार यांचेही अशीच तपासणी करावी

    • @SunilShinde-ct3cd
      @SunilShinde-ct3cd Місяць тому

      खास करून भाजप चे आमदार यांच्यी होऊ द्या

    • @madhukargangavane5932
      @madhukargangavane5932 Місяць тому

      @@SunilShinde-ct3cd संपूर्ण पक्षाचीच व्हावी

  • @lokeshm1168
    @lokeshm1168 Місяць тому +10

    आपलं महाराष्ट्र up Bihar पेक्षा खतरनाक आहे.. आताचा नविन नविन घटना पाहून असच वाटते.

    • @nileshchavan8801
      @nileshchavan8801 Місяць тому +1

      Up bihar valyanchi sankhya jast zali aahe maharashtrat

  • @Rishi_649
    @Rishi_649 Місяць тому +78

    हा चिन्मय आधी ABP माझा मध्ये काम करत होता. मी याला राज ठाकरेंच्या जुन्या interview मध्ये पाहिले आहे.

    • @GaneshPujari10
      @GaneshPujari10 Місяць тому +4

      Link de baghu bhai

    • @chintamnimusale
      @chintamnimusale Місяць тому +3

      बरं , आता बोल भिडू मध्ये आहेत
      🎉🎉🎉

    • @saurabhs1331
      @saurabhs1331 Місяць тому +6

      लिंक शेअर करा व्हिडिओची

    • @godofliberty3664
      @godofliberty3664 Місяць тому +6

      एबीपी माझा ला काही वर्षांपूर्वी बीजेपी माझा म्हणत होते, आता माहित नाही, कारण सगळी बातम्या देणारे टीव्ही चॅनल बंद केले आहेत, एक वर्षांपासून बातम्या बघतच नाही.
      एकदम डोक्याला शांतता मिळते.

    • @basheerahmed8383
      @basheerahmed8383 Місяць тому +3

      ABP ने काढून टाकले असेल सरकारच्या आदेशावरुन😂

  • @thedriverslife
    @thedriverslife Місяць тому +27

    पोरीचां माज भोवला..😢

    • @ganeshpalavi898
      @ganeshpalavi898 Місяць тому +5

      पांढऱ्या पायाची😄😄😄
      संपादित:- सगळे पितळ उघडे पाडले.

    • @swagatsawant
      @swagatsawant Місяць тому

      😂 आई बाप संतच आहेत, नै का?

    • @thedriverslife
      @thedriverslife Місяць тому

      @@ganeshpalavi898पण लगेच एवढा माज काय कामाचा..

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p Місяць тому +64

    एकच पर्व IAS बनतील OBC सर्व 🚩😂

    • @madhavwadaje6513
      @madhavwadaje6513 Місяць тому +2

      विचार करुन बोलावं दादा एक obc माणसं मुळे पुर्ण ओविसी वर्गा ला नावं ठेवत येत नाहीं..

    • @S.Ram_st
      @S.Ram_st Місяць тому +10

      पाटील... पाटलीन कधी येईल वाड्यावर 😅🤣😝

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Місяць тому

      ​@@S.Ram_st तुझी आई वाड्यावर फिरुन आलेली दिसते

    • @Yourtube2019
      @Yourtube2019 Місяць тому

      ​@@S.Ram_stकाय मित्रा तो आई बहिणीवर बोलला नव्हता यावारुन तु सिद् केल तु पाटल्याच्या वाड्यात झाला म्हणून 😂😂

    • @JaydeepPatil-d5p
      @JaydeepPatil-d5p Місяць тому +5

      व्हिडीओ पुन्हा बघ मनोरमा च्या घरी 3 IAS आहेत.

  • @user-ct1zg5tp3j
    @user-ct1zg5tp3j Місяць тому +14

    आणि म्हणे महिला अबला असतात,लय अवघड आहे राव .

  • @akhtarar5992
    @akhtarar5992 Місяць тому +6

    ह्यांच्या मागे कोणीतरी शक्तिमान आहे हे सर्व प्रकरण लवकरच दाबलं जातील

  • @markaddaji9016
    @markaddaji9016 Місяць тому +18

    मनोरमा ला पाहिल्यावर राज चित्रपटाची आठवण येते

  • @rajendrajagtap9325
    @rajendrajagtap9325 Місяць тому +3

    ज्या लोकांना कायद्याचा बिलकुल धाक नाही अशा लोकांना शिक्षा ही झालीच पाहिजे आणि कायद्याचा वचक असलाच पाहिजे तर देश सुरळीत चालेल अन्यथा सर्वसामान्यांचं काही खरं नाही

  • @Maheshb1384
    @Maheshb1384 Місяць тому +33

    उगाच image building करू नका, हिचे फोटो glorified करून टाकले तेव्हाच समजलं😂😂😂😂, संपूर्ण कुटुंब झोलकर आहे😂😂😂, बोल भिडू😂😂😂, बस करा😂😂😂 वेगळपण करण्याच्या नादात, भलतंच करू नका😂😂😂😂

  • @shekharshinde7309
    @shekharshinde7309 Місяць тому +5

    खेडेकरांनी भारतीय वॉशिंग मशीन अर्थातच ( भाजपात ) प्रवेश करावा सगळे आरोप धुवून जातील,

  • @mohasinmujawar8668
    @mohasinmujawar8668 Місяць тому +35

    सैतानी वृत्ती हि केवळ...

  • @basheerahmed8383
    @basheerahmed8383 Місяць тому +3

    भ्रष्टाचार करुन प्रचंड माया जमवायची त्यातील काही तुकडे गावक-या समोर फेकून त्याना मिंधे करायचे . हे भल्या माणसाला पटणारे नाही 😢

  • @gurunathramchandrasathelka5470
    @gurunathramchandrasathelka5470 Місяць тому +26

    त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केल्यास त्या सहिसलामत सुटतील किंबहुना त्या आमदार देखील होऊ शकतात त्यांना सरपंच पदाचा अनुभव आहे.

    • @sureshsuryawanshi3409
      @sureshsuryawanshi3409 Місяць тому +1

      Mhanje vanchit madhe rahun bhrashachar karycha aani bjp madhe yaycha?

  • @sanjaykshirsagar9457
    @sanjaykshirsagar9457 Місяць тому +7

    बाईनी खोटं आधार कार्ड कसं मिळवलं आणि बरोबर कोण होतं हे नवे संशोधनाचे विषय झाले !

  • @deepakborkar2583
    @deepakborkar2583 Місяць тому +15

    एखाद्याच्या पाठी लागणं म्हणजे काय हे आता लक्षात येतं

  • @RutujaTadge
    @RutujaTadge Місяць тому +36

    पण लोग यांच्या च फक्त मागे का??? पुजा खेडकर सारखे असे खूप अधिकारी आहेत. यांच्यासोबत सर्वांची चौकशी करायला हवी नी त्यांच्या घरच्यांची ही.

    • @vishwajeetshinde6854
      @vishwajeetshinde6854 Місяць тому +5

      पकडला तो चोर....एक तरी जाऊदे राहिलेले नंतर बघता येतील 😅

    • @laxmanpatil3860
      @laxmanpatil3860 Місяць тому +6

      गावाकडे लोक ₹500 करता मत विकतात यांना हजार दोन हजार रुपये मिळाले असतील त्यामुळे ठराविक लोक त्यांच्या पाठीशी आहेत

    • @ShrikantDhobale-ib8sx
      @ShrikantDhobale-ib8sx Місяць тому

      Hi.. 7709396091

    • @ShrikantDhobale-ib8sx
      @ShrikantDhobale-ib8sx Місяць тому +1

      Hi

    • @parshuramkasule2409
      @parshuramkasule2409 Місяць тому

      काही नाही तिच्या पाळलेले कुते आहेत कोण काळा कुत्रा येणार नाही आदोलन म्हणे . गावात 70 वर्षा पासून लाईट आहे फेकू सांगतो लाईट लावली त्याच्या घरात भरपूर पैसे खाल्ले काम केली त्यात कोटी कमावले आणि गावात बंगला बांधला गावातील लोकांना माहीत आहे आणि माझ्याच गावची आहे ही बाई ..पण ती पुण्यात राहते 30/35 वर्षे झाले

  • @LaxmanUtekar-qp2jb
    @LaxmanUtekar-qp2jb Місяць тому +4

    काही होणार नाही चार दिवस बातम्या चालतील नंतर ही गायब होईल तुम्ही मीडिया वाले स्वतःची ठोकून घेता फक्त थोडे दिवस झाले की वातावरण संपेल कोण म्हणून वरखेडकर माहीत नाही

  • @madhavshshirsath9645
    @madhavshshirsath9645 Місяць тому +3

    सांगली कसून चौकशी केल्यास या प्रकरणात छगन भुजबळ आणि पंकजा मुंडे यांचा वरदहस्त खेडकर कुटुंबावर आहे. हीच गोष्ट तपासात निष्पन्न होईल.

  • @sudhirbhave1324
    @sudhirbhave1324 Місяць тому +16

    हातात बंदूक नाही पिस्तुल होतं

    • @JaydeepPatil-d5p
      @JaydeepPatil-d5p Місяць тому

      दोन्ही सेमच आहे, बंदूक का हिंदी शब्द आहे.
      पिस्तूल = बंदूक

  • @user-mw9up8mm6y
    @user-mw9up8mm6y Місяць тому +6

    वाचण्यासाठी बनावट आधारकार्ड ही बनवले😂😂😂

  • @mangeshkhalate4908
    @mangeshkhalate4908 Місяць тому +5

    पण मी काय म्हणतो ,,,,,देऊ न टाका एखादा मोठा नीबंध लिहून घेऊन सोडून,,,,कस😂😂😂😂

  • @jkgaikawad7748official
    @jkgaikawad7748official Місяць тому +20

    अती तिथं माती.मनोरमा‌ खोडकर

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 Місяць тому

      *"आरक्षित संघोटे खेडकर कुटुंब!!!"*

    • @sanjaymandhare7625
      @sanjaymandhare7625 Місяць тому

      Are yedzavya dusare kai yet ka nai​@@siddheshchavan5110

  • @sachinfunde1038
    @sachinfunde1038 Місяць тому +4

    खेडकर कुठुंबाच चांगले काम dakhavlye बदल अभिनंदन.

  • @virendrasuryawanshi3589
    @virendrasuryawanshi3589 Місяць тому +7

    गर्वाचे हरण झले माज होता सत्तेचा

  • @dj_IMP
    @dj_IMP Місяць тому +26

    धनवान कधी गुणवान आस्तो ​​का

  • @Gmgm189
    @Gmgm189 Місяць тому +4

    पूजा खेडकर यांच्या मागे कुठला राजकारणी आहे का सरकारने दखल घेतली पाहिजे कारण राजकारण्यांची फोन आल्या शिवाय असे पुढे सरकणे शक्य नाही

  • @VishwasRaut-jo2yv
    @VishwasRaut-jo2yv Місяць тому +3

    शेतकऱ्यांना धमकावते तीला शिक्षा झाली पाहिजे...

  • @zorbathebuddha369
    @zorbathebuddha369 Місяць тому +11

    Behind Every Great Fortune There Is A Crime!

  • @sidramkurle3402
    @sidramkurle3402 Місяць тому +5

    पंकजा मॅडम च वैद्यनाथ GST भरणे साठी दिलं असेल ना १२लाखाचा चेक

  • @arunsangale5982
    @arunsangale5982 Місяць тому +9

    Je lok कार्यवाही करायला जातात ते पण त्याच माळेतल मनी आहेत...

  • @shrikrishanaraut1883
    @shrikrishanaraut1883 Місяць тому +12

    कायद्याचे रक्षक वर्षभर झोपेत होते का ❓

  • @abhijeetbachate
    @abhijeetbachate Місяць тому +10

    लई माजली होती नवरा क्लास 1 अधिकारी पोरगी फ़्रॉड करून अधिकारी म्हणून माजली होती चांगला माज उतरावा बेदम मारुन

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 Місяць тому +5

    मनोरमा खेडकर❌माजलेले खेडकर✅

  • @rushikeshshinde3203
    @rushikeshshinde3203 Місяць тому +1

    सगळं ठीक आहे पण पुणे porshe car घटना पण आधी अशीच गाजली नन्तर के सगळं शांत झालं

  • @PB4028-f4x
    @PB4028-f4x Місяць тому +82

    भाजपा मागे असल्या शिवाय एवढा घोटाळा UPSC मध्ये करणे शक्य नाही...आणि एवढी दम दाटी करून बंदूक दाखऊन सही सलामत बाहेर फिरते याचा अर्थ गृहमंत्री लाळ घोटत आहे का???

    • @kathanak-nilkanthrangi6531
      @kathanak-nilkanthrangi6531 Місяць тому +1

      शरद पवारांची माणसं असतील असे वाटते

    • @veenagorule4287
      @veenagorule4287 Місяць тому +1

      भाजपा नाही असली कामे काका करतात.

    • @shripad1111
      @shripad1111 Місяць тому +3

      घोटाळे कोणता पक्ष करतो हे जगज़ाहिर आहे 😂😂

  • @SachinChavan-bs6uc
    @SachinChavan-bs6uc Місяць тому +19

    महिन्याला १०० कोटी गोळा करणारा गृहमंत्री जर बाहेर फिरत असेल तर मग हे प्रकरण किरकोळच आहे.

    • @thezzzaaafff
      @thezzzaaafff Місяць тому

      😂😂😂

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 Місяць тому +1

      😅 कायदा बनवणाऱ्या लोकांना विचारा हे काय शोभत नाही 😂

    • @manishkshirsagar1487
      @manishkshirsagar1487 Місяць тому

      संविधानातील त्रुटींवर गुन्हेगार आयती भाकरी शेकून घेतात ..यावर काही ऊपाय सध्या काही नाही😊

  • @santoshgarad1798
    @santoshgarad1798 Місяць тому +1

    ही गुणरत्न सदावर्तेची बहीण दिसती मनोरूग्णा खेडकर😂

  • @purshottamkirdat3007
    @purshottamkirdat3007 Місяць тому +3

    पैशाचा माज आलेले हे कुटुंब आहे, यांच्यावर कडक कार्यवाही झाली पाहिजे!

  • @golden8323
    @golden8323 Місяць тому +7

    जेव्हा भेटेल कोण्या मी गुन्ह्यात
    मला अटक करा हो पुण्यात

  • @Prakashpatilchitalkar
    @Prakashpatilchitalkar Місяць тому +4

    *Moral of the story:- india is not for beginners*
    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @sachinkale3934
    @sachinkale3934 Місяць тому +6

    मनोरुग्णा खोडकर असं नाव असायला पाहीजे होतं 😂

  • @vijaybankar109
    @vijaybankar109 Місяць тому +5

    मस्त आहे नवर्‍याने भ्रष्टाचारी मार्गाने करोडो छापायचे आणि दुसरी कडे बायको ने त्यापैकी काही लाख खर्च करून समाज सेवा करायची, फंडा मस्त आहे बाकी

  • @mohansonawane1001
    @mohansonawane1001 Місяць тому +4

    माणूस मोठ्या पदावर गेल्यावर काय...काय घोटाळे करतो ते आता लोकांना समजले आहे .

  • @vinayakbge
    @vinayakbge Місяць тому +3

    हजारो कामे जरी चांगली केली तरी कोणाला कोणाची जमीन बळकावळ्याचा अधिकार मिळत नाही…

  • @nashikonioncompany8397
    @nashikonioncompany8397 Місяць тому +3

    अति तेथे माती😅😅😅

  • @chillPJs
    @chillPJs Місяць тому +9

    100 madhlya 10 lokancha changla karaycha ani urvarit 90 war gundagardi karaychi. Ashane koni manus changla nahi hot.

  • @rahulpawar1022
    @rahulpawar1022 Місяць тому +7

    खेड़कर × खोड़कर ✓

  • @pankajs5448
    @pankajs5448 Місяць тому +6

    ते पुण्याच्या कार अपघाताच पुढ काय झाल

    • @prasadchorghe17
      @prasadchorghe17 Місяць тому

      निवडणूक संपली प्रकरण पण संपलं. ना सत्ताधारी तुमचे ना विरोधक तुमचे फक्त तमाशा बघायचा.

  • @akshay-oe7hj
    @akshay-oe7hj Місяць тому +1

    मी काय म्हणतो जर मनोरमा खेडकर यांनी समाज उपयोगी कामे केली म्हणून
    त्याची बाजू घेऊन त्याच्या गावातील लोक
    मुंबईला मोर्चा काढणार असतील
    तर नागपाढा (मुंबई)येथील पण लोकांनी दाऊत इब्राहिमच्या support मध्ये मोर्चा काढायला काय हरकत आहे
    कारण त्याने पण त्या एरिया मध्ये बरीच समाज उपयोगी कामे केली आहेत

  • @ramgite3705
    @ramgite3705 Місяць тому +14

    चिन्मय माहिती छान देता राव.

  • @vishaldeshmukh9946
    @vishaldeshmukh9946 Місяць тому +2

    यांना शिक्षा झाली पाहिजे

  • @ashitmate9297
    @ashitmate9297 Місяць тому +4

    आज आमचे वर्गात एक किस्सा झाला एका मुलीने ( माफ करा नाव नाही लिहीत आहे त्या मुलीचं )Political science चे सर डॉ. संजय भोगे यांना विचारले सर युपीएससी परीक्षा पास करण्यासाठी कशा प्रकारचे बुद्धीमत्ता हवी...बुद्धीमत्ता सर्वांन मध्ये असती पण सर म्हणाले रावणा सारख १० डोक्याने विचार करतो तोच ही परीक्षा पास करतो मग कुणाला वेळ लागतो किंवा कुणी एका झटक्यात पास होतो.

  • @vijayparihar2264
    @vijayparihar2264 Місяць тому +1

    मनोरमा ❌ मनोरुग्ण ✅

  • @VikasKundekar
    @VikasKundekar Місяць тому +1

    नाद करा पण मीडियाचा कुठे भाऊ😂😂😂