माला तर हे गुन्हेगार लोक वेडी वाटतात.कारण कितीही मोठा गुन्हेगार झाला तरी त्याचं आयुष्य आपल्याला कोण मारेल का या भीतीमध्ये जगत असतो आणी यांचा शेवट सुद्धा कोयता आणी बंधुकीच्या गोळीने होतो.कष्ट करून सामान्य आयुष्य जगणे कधीपण उत्तम आहे.❤ या गुन्हेगारीतून काहीच साध्य होत नाही❤
अर्रsss... चिन्मय भावा १ नंबर... एवढा अभ्यास... खरंच मानल राव बोलभिडुला...एक पण भाईच नाव व एरिया अजिबात चुकीचा नाही... आरे पुण्यात जन्म झालेल्या लोकांना पण अजून माहीत नसेल ही नाव...कुठून काढता ही माहिती... खरचं १ नंबर चॅनेल...❤❤❤🙏🏻
वर्चस्व होत अगोदर ते माळवतकर चे त्याला संपवल्या नंतर नाव आले वर अंदेकरांचे आणि ते आज ही आहे पण माळवतकर होते तोवर अंदेकर चे नाव शून्यच होते म्हणले तरी चुकीचं नाही ठरणार 🌑
दुसरं काय नाही पैसा जास्त झालाय पुण्यामध्ये, राजकीय नेत्याची विशेष कृपा आहे पुण्यावरती त्यामुळे हे दिवस आले आहे तिकडे मराठवाड्याकडे कुणी बघायला तयार नाही
Sir in our pune We need mumbai pattern (Ab tak 56) Automatically the rate point of crime Will be finished. We want officer's like Prafull Bhosale sir Ravindra anghrey sir Pradip Sharma sir Daya naik sir
भूतकाळ : पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. विद्या प्राप्ती साठी पुणे कधीही चांगले आहे. वर्तमान काळ : पुणे हे टोळी युद्ध करणाऱ्या गुन्हेगारांचा अड्डा आहे. टोळी युद्धासाठी पुणे रणांगण आहे.
पुणे तिथे काय उणे च्या जागी, पुणे तिथे गुन्हेच गुन्हे म्हणण्याची वेळ आली.
5
Ii k😅😘@@AvinashGosavi-s9v
Gap punychya Jiva ver jagun nav pune la thevto
मि अभ्यास करत होतो पण तुझा विडियो आला त्या मुळे मि अभ्यास दिला सोडून आनी तुझा विडियो पहायला आलो चिन्मय भाऊ ❣️
Same here ✋
व्हिडिओ काय पुस्तकामध्ये आला का गप बस नीट अभ्यास कर नाहीतर घरी येऊन लय मारण 😂
चिन्मय उपकार केला वाटत..जीवनाचा महत्व सोडून गुन्हेगारी वृत्त ऐकायला ..अभ्यास सोडून..चिन्मय काय स्पर्धा परीक्षेच मार्गदर्शन करत नाही..take care..
बर दादा sorry माफ करा येवडी वेळेस वे@@chandupawar4629
मुलीचा नाद सोडून दिला पाहिजे तू आधी
तरच लक्ष लागेल अभ्यासात
पुण्यात कायदे जर आरोपीने निबंध लिहिण्याचे असणार तर गुन्हे तर होणारच 😔
माला तर हे गुन्हेगार लोक वेडी वाटतात.कारण कितीही मोठा गुन्हेगार झाला तरी त्याचं आयुष्य आपल्याला कोण मारेल का या भीतीमध्ये जगत असतो आणी यांचा शेवट सुद्धा कोयता आणी बंधुकीच्या गोळीने होतो.कष्ट करून सामान्य आयुष्य जगणे कधीपण उत्तम आहे.❤ या गुन्हेगारीतून काहीच साध्य होत नाही❤
फक्त पैसा❤
Pn ya lokannide samanya lokana jivn jagn khup kathin hun jat kitihi vyavasthit rahl tri sarv Gund lokana ek special district allot karayla hava
Correct 👍👍
चिन्मय भाऊ फॅन क्लब ✋ attendance
अर्रsss... चिन्मय भावा १ नंबर... एवढा अभ्यास... खरंच मानल राव बोलभिडुला...एक पण भाईच नाव व एरिया अजिबात चुकीचा नाही... आरे पुण्यात जन्म झालेल्या लोकांना पण अजून माहीत नसेल ही नाव...कुठून काढता ही माहिती... खरचं १ नंबर चॅनेल...❤❤❤🙏🏻
आधीच्या काळात :- पुणे तिथे काय उणे
आताच्या काळात :- पुणे तिथे घडतात गुन्हे
🤔 मग बुधवार पेठेत का गुन्हे होत नाहीत
छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी पुणे हे विद्येचे माहेरघर आहे गुंडांचे नाही
चिन्मय भाऊ पण स्वतःचा नवीन चॅनल सुरू करतोय असा कळलेय...
स्वतःची गँग आणि स्वतःचा चॅनेल...
हे एवढे vlog पाहुन असं दिसतंय बोल भिडू तयार करतय एक टोळी आता..😂
BB company..
एव्हढी माहिती पोलिसांकडे पण नाही. भारीच बोल भिडु
हिंदुत्वाचा वाघ एकच होता हिंदुश्री.शरद भाऊ मोहोळ 🚩🚩
♥️🚩
शरद भाऊ मोहळ
पोलीसांनी एन्काऊंटर चालू केले तर सगळं वातावरण शांत होणार... पुण्यात गल्ली गल्लीत पोरांना भाई बनायचय...हल्ली पोलिसांचा धाक राहिला नाही...
ते भाई म्हणजे कोण ? तर इते कमेंट वर मोहोळ,मारणे ,अंदेकर गुंडाचा उदोउदो करणारे चेंगुट 😂 ,
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी ते महाराष्ट्रातल्या गुन्हेगारीची राजधानी हा पुण्याचा प्रवास मनाला वेदना देणारा आहे.
संस्कृतिक राजधानी हे कुणी ठरवला..स्वयंम घोषित
@@sys9208 पुणेकर बोलतात ते सांगतोय, मी पुणेकर नाही 🙏
पुण्यात एवढे भाई होऊन गेले ते आज कळलं 😊
13 सप्टेंबरला तुंबाड हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित होणार आहे, यावर एक विडिओ बनवा.
खरच काय
@@JaydeepPatil-d5p हिंदू ग्रून्हा ने भरलेले मूव्ही तुम्हाला चांगलेच आवडता
चिन्मय भाऊ 1च no स्पष्टीकरण 👌
चिन्मय भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं. चिन्मय भाऊ चा पगार वाढला च पाहिजे
बस करा रे किती ह्याना महत्व देता 🙏
वर्चस्व होत अगोदर ते माळवतकर चे त्याला संपवल्या नंतर नाव आले वर अंदेकरांचे आणि ते आज ही आहे पण माळवतकर होते तोवर अंदेकर चे नाव शून्यच होते म्हणले तरी चुकीचं नाही ठरणार 🌑
65%Right information
Ha video tuza nasta ani tuzya jagi hach video dusrya koni explain kela asta na trr mi pahila nasta😂
Dev manus harpla VANRAJ BHAU ANDEKAR 😢❤😢
Dada bol bhidu fakt tumchya sathi bagto a pratim reporting ❤
चिन्मय भाऊ, तुझा नंबर हवा आहे. मी माणिकबागेत पाहिलं तुला आवाज पण दिला परंतु तू गडबडीत निघून गेलास. भेटायचं आहे तुला भाऊ... मी खूप मोठा फॅन आहे तुझा
लवकरच... मुळशी पॅटर्न 2 दर्शकांच्या भेटीला येणार..
दुसरं काय नाही पैसा जास्त झालाय पुण्यामध्ये, राजकीय नेत्याची विशेष कृपा आहे पुण्यावरती त्यामुळे हे दिवस आले आहे तिकडे मराठवाड्याकडे कुणी बघायला तयार नाही
Ekdm brobr point ahe
Khup chaan mahiti, time machine ne maage jaun itihas baghitalyacha feel ala
भाऊ भुसावळ येथे माजी नगरसेवक संतोष भाऊ बारसे डबल मर्डर वर विडिओ बनव 🙏🙏
Boss.... 💖
चिन्मय भाऊ बोल भिडू चॅनलचा खरा गेम चेंजर आहे.आणि तो असेलच तर तो व्हिडिओ खूप पाहिला जातो.
चिन्मय भाऊ ला इतके कमी केस स्टडी का देताय तुम्ही, #बोल भिडू चिन्मय भाऊ कडे लक्ष असूद्या नाहीतर जनता माफ करणार नहीं
Miss You sharad Bhau 👑❤🥺
चिन्मय भाऊ वेनेझुएला च्या राष्ट्रपती चे प्लॅन जप्त केले अमेरिकेने त्यावर एक विडिओ बनवा ना राव....... By the way big fan of बोल भिडू.......
Andekars are really very sweet and humble , you don't know until you meet them.
एसटी वाहक-चालक यांच्या समस्या यावर एक व्हिडीवो बनवा .
Only स्व. प्रमोद भाई माळवतकर
चिन्मय भाऊ असला तरचं बोल भिडु पहायला ऐकायला बर वाटत
बोल भिडू छा ब्रँड ॲम्बेसेडर चिण्या भाऊ🎉🎉❤
चिन्मय भाई the real. Crime reporter ❤❤❤
Sir in our pune
We need mumbai pattern
(Ab tak 56)
Automatically the rate point of crime
Will be finished.
We want officer's like
Prafull Bhosale sir
Ravindra anghrey sir
Pradip Sharma sir
Daya naik sir
Bas Kara Rao aata gangster chi story... Thodas finance ani current situation var video kara plz...
चिन्मय भाऊ ला 9वा वेतन आयोग लागू व्हायला पाहिजे
लोणार सरोवर वर माहिती व्हिडीओ बनवा
चिन्मय भाऊ झोपणारच होतो! तेवढ्यात तुमचा व्हिडिओ दिसला मग काय play करवा लागला! # नादखुळा बोलभिडू चॅनल
Same 2 same😂
Bhau anganvadi tai sathi video banva .tyach kadhi pagar vadhar
Chinmay bhau… sanganyachi shailich vegali ahe ❤
गुन्ह्याचे माहेर घर पुणे.
#बोलभिडू ❤👌👍 #राजकारण #भिती #धाक ✅💯
🚯🚮🌱🙂
चिनमय भाई फॅन clube
❤
चिन्मय भाऊ साळवी 💥
अंगणवाडी सेविका मानधन वाढीसाठी व्हिडिओ करा भाऊ प्लीज
Amhi yeto fakta "chinmay " bhau sathi.. Jai shivray 🚩🙏
Karachi Mall Loot var detailed video banwa plz
कोण कोण अगोदर विडिओ चालू करून बघत की, चिन्मय भाऊ आहे की नाही 😂😂😂
Chan bhai
❤❤❤
विद्येचे माहेरघर कधी गुन्हेगार घर झाले हे कळायला पुढार्याना उशिर झाला .
Ho st mahandal var ek video banva
You r great bhau ❤
Respect for Mumbai police 🚨
Ek che bhau Chinmay bhau 🤘
खूप छान माहिती सांगितली
💐💐💐
लई उडाय जमत नाही लोक असा कार्यक्रम करतेत
एक व्हिडिओ कराड, सातारा, फलटण गुन्हेगारी गुंडवराती पण झाला पाहिजे....
Hasan Chee Story Sang Pune Mazoor Adda Chukun Ganpatee Murtee Cha Haat Tutla 😎🤠✍️💦📢
पुण्यातही बराच भानगडी आहेत की आणि
आम्हाला वाटलं .......
🕉
सगळं रामायण सांगितलेस भावा, पण सख्खी बहिण वैरीण का झाली हे सांगितलेसच नाही.
आजकालची पिढी गुन्हेगारी प्रवृत्ती कडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहे...
Namskar
अजित लावंड हे माझ्या गावातील होते
Only Pramod Bhai Malvatkar
शेतकऱ्यांना व्यपारी वर्ग नन्तर राजकीय वर्ग कसा लुटतो त्या वर वोडिओ बनवा
नाण्याची दूसरी बाजू वेळेवर न्याय न मिळणं आणि पोलिसांचा उदासीनपणा ही पण आहे.
आबीद शेख grt reporter
Bhau ek kam kar n ek playlist banva pune crime mhnun😡😡
चिन्मय हनीमून वरून परत आला.. ❤
कथन केले ते वास्तव समोर आले,
One & only Chinmay bhai
Bol Bhidu is incomplete without ouR chinmya
तुम्ही लोकं जर व्हिडीओ बनवताना थोडी मेहनत घ्या निसत की बोर्ड चं बटन वाजवू नका
कारण विडिओ बनवताना थोडा स्मॉल रील किंवा पिक्चर चे व्यवस्थित दाखवा😊
Ekach option mala commissioner banva 😂
Chinmay Don ❤
Bol bhidu nahi bol bacchan aahe
नमस्कार मि चिन्मय ❤
🔥💯💯👌
9:13 kondwa visrlye vathye bhaau....
Webseries banva Punyatlya Gang vr
पगार वाढ़ झालीच पाहिजे चिन्मय ची
ये गप
पोलिसांना फ्रीहँड द्या हे दादा विदा एका महिन्यात पळून जातील आणि शांतता नांदेल
भूतकाळ : पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. विद्या प्राप्ती साठी पुणे कधीही चांगले आहे.
वर्तमान काळ : पुणे हे टोळी युद्ध करणाऱ्या गुन्हेगारांचा अड्डा आहे. टोळी युद्धासाठी पुणे रणांगण आहे.
Hadapsar top aahe pune madhe...
Chinmay bhau jindabad❤❤❤
Bhaigiri che video dakhvu nkka...kahi imp dakhva Chinmay dada 🙏
सोलापूरच्या बॉर्डर मध्ये वसलेलं सावकार कुटुंब कसे होरपळून गेलं तसे ना?
बर झाल अप्पर च नाव नाही घेतल..😅
चिनम्या उद्या वनराज भाउ आंदेकरचा ४ वाजता दशक्रिया विधी आहे वैकुंठ स्मशान भूमी नक्की ये