Sindhudurg Forest मध्ये बांधून ठेवलेल्या American Woman सोबत नेमकं काय घडलेलं ? संशय कुणावर वाढलाय ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024
  • #BolBhidu SindhudurgWomen #SindhudurgCrime
    अमेरिकन महिलेला सिंधुदुर्गच्या जंगलात बांधून ठेवलं, विदेशी महिला आढळली बांधलेल्या अवस्थेत, ४० दिवस जंगलात असल्याचा दावा, नवऱ्यानं बांधून ठेवल्याचा आरोप, अमेरिकन पासपोर्ट आणि भारतीय आधारकार्ड आढळलं, अशा कित्येक बातम्या मागच्या आठवड्याच्या शेवटी यायला सुरुवात झाली. कविता कुमार कायी एस हे या महिलेचं नाव. या महिलेला स्थानिक लोकांनी हॉस्पिटलमध्ये नेलं, पण तिला बोलता येत नव्हतं तिनं कागदावर लिहून आपली कहाणी सांगितली, नवऱ्यानं आपल्याला मरण्यासाठी सोडून दिलं असा आरोपही लिहून केला.
    या महिलेसोबत नेमकं काय घडलं ? तिला कुणी बांधून ठेवलं याचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिस, सिंधुदुर्ग पोलिस, तमिळनाडू पोलिस आणि गोवा पोलिसांची पथकं ऍक्टिव्ह झाली आणि साधारण आठवडा उलटला असताना, या प्रकरणातला संशय वाढला... या महिलेवरच. संशय कसला ? तर जंगलात बांधून ठेवणं हा या महिलेचाच बनाव असल्याचा. पण हा संशय का वाढला आहे ? पोलिस तपासात अशा कुठल्या गोष्टी समोर आल्या आहेत ? ट्विस्ट नेमका काय आहे ? जाणून घेऊयात या व्हिडीओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 413

  • @ShardulNaik-
    @ShardulNaik- 2 місяці тому +399

    आमच्या कोकणात सध्या एवढा पाऊस आहे की 4 दिवस जंगलात झाडाखाली राहणं मुश्किल आहे 40 दिवस म्हणजे हाडं पण वाहून गेली असती बाईची 😂😂

    • @mohan1795
      @mohan1795 2 місяці тому +3

      😳😜

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 2 місяці тому +11

      40 दिवस एका जागी राहणं बसणं खाणं पिणं इतर गोष्टी कशा केल्या😅 आणि ओरडायला एवढ् चाळीसावा दिवस का उजाडावा लागला😮 आणि बांधून ठेवणाऱ्या माणसाने तिच्याजवळ मोबाईल आणि पैसे पण तसेच ठेवून दिले🤔🤔

    • @shashishetty8582
      @shashishetty8582 2 місяці тому +3

      Right 100 perc

    • @indian62353
      @indian62353 2 місяці тому +1

      💯

    • @komallad4052
      @komallad4052 2 місяці тому +2

      😂

  • @parthaniketkangude4869
    @parthaniketkangude4869 2 місяці тому +162

    सिंधुदुर्ग पोलीस, गोवा पुलिस, तामिलनाडु पुलिस , फक्त १ भानगढ़ सोडवायला, अरे आपल्या महाराष्ट्र मधून रोज १ते४ मुली दररोज लापता होत आहे तिथे तपास करत आहे का 🤬🤬

    • @pratibhathube
      @pratibhathube 2 місяці тому

      @@parthaniketkangude4869 परदेशी पर्यटक कमी होऊ नये म्हणून काळजी घेतात ते. भारतामध्ये पर्यटक यावेत यासाठी हा अट्टाहास. दिव्याखाली नेहमीच अंधार असतो इथल्या समस्यांशी पोलिसांना काही देणेघेणे नाही

    • @swapnilgaikwad5880
      @swapnilgaikwad5880 2 місяці тому

      परदेशी महिला आहे ती, आणि ती पण अमेरिका ची...

  • @hindu_dharmik_sadhna
    @hindu_dharmik_sadhna 2 місяці тому +39

    चिन्मय भाऊ च्या पगारवाढी साठी इथे लाईक करा!

  • @pankajpatil1686
    @pankajpatil1686 2 місяці тому +60

    तिला तिच्या गावच्या अनात आश्रम मध्ये अमेरिका ल पाठवा आणि आपल्या जाणते कडे लक्ष देऊन निवांत रहा....उगाच आपलं वेळ आणि काम वाया घालत आहे ती..........नैतिक जबादारीपासून मुक्त होऊन आपण निवांत राहू ...जय हिंद

    • @boxrecap369
      @boxrecap369 2 місяці тому +1

      अगदी बरोबर

    • @exhindunowbuddhist_pk4480
      @exhindunowbuddhist_pk4480 2 місяці тому +1

      काय रे नीच तू तुझ्या माय बहिणी बद्दल असाच विचार करतोस का?

  • @kamblesandeep86
    @kamblesandeep86 2 місяці тому +354

    बातमी आम्हाला तर तूच सांगितली होती तिखट मीठ लावून पाच-सहा दिवसापूर्वी 😂😂😂😂 काय चिन्मय अवघड आहे तुझ

  • @rutujakadam6573
    @rutujakadam6573 2 місяці тому +139

    दिवसा सापडली म्हणून नशीब नाहीतर रात्री तिला बघुन Heart Attack आला असता.

    • @riteshmayekar1990
      @riteshmayekar1990 2 місяці тому +13

      Khara aahe😂😂😂😂 majhya manatla bollat
      Nusti bhutatkich vatte ti

    • @mudabbirmunaf6953
      @mudabbirmunaf6953 2 місяці тому

      😅😅😅😅

    • @mkd2sh494
      @mkd2sh494 2 місяці тому

      मी तर म्हणतो दिवसा पण हिला बागघून गांड फाटली असती.....गाववाले डेरिंग बाज म्हणायला लागतील...!!!

    • @jayadahatonde
      @jayadahatonde 2 місяці тому

      😂😂😂😂

    • @suvarnadarekar4705
      @suvarnadarekar4705 2 місяці тому

      😂😂😂😂😂😂

  • @bharataswar3157
    @bharataswar3157 2 місяці тому +41

    समजेल असे आणि संपूर्ण मुद्देसूद माहिती देता.

  • @Web-Tech126
    @Web-Tech126 2 місяці тому +38

    मला काय वाटतं चिन्मय भाऊ तिला प्रसिद्धी हवी असेल तर तिला असा खेळ खेळा असेल कारण ती वयोवृद्ध दिसत आहे . तुमचं काय म्हणणं आहे या बाबत....!

    • @atulbhagat0012
      @atulbhagat0012 2 місяці тому +2

      She is psychiatric patient

    • @rohit..7071
      @rohit..7071 2 місяці тому +3

      चिन्मय भाऊंनी आपल्यावर व्हिडिओ बनवावा म्हणून तर केलं नसेल तिने..😅 ती सुद्धा चिन्मय भाऊची फॅन असेल..

  • @rameshwahwal4545
    @rameshwahwal4545 2 місяці тому +8

    गावात जर एकादी संशयास्पद दिसले तरी कोकणात काही लपून राहणार नाही। मग ही विदेशी गावात एसटी स्टँड, रेल्वे मधून उतरून ही कोंकणी माणसाला हुलकावणी कशी देऊ शकतो।

  • @pratibhathube
    @pratibhathube 2 місяці тому +29

    भारतामध्ये आओ जाओ घर तुम्हारा है. कोणी येतय, काहीही करते, कोणीही राहते . काही कोणाला ताळमेळ लागत नाही. परदेशामध्ये गेल्यानंतर असं होत नाही.

    • @jyotsnapantsachiv5346
      @jyotsnapantsachiv5346 2 місяці тому

      America aani England madhue khup Indian.Pakistani bekaaydeshirpane rahaat aahet.

    • @bhagavatwagh5241
      @bhagavatwagh5241 2 місяці тому

      Right

    • @admegharajbhoite
      @admegharajbhoite 2 місяці тому

      देश सुरक्षीत हातो मैं है...

  • @shashankmadane1496
    @shashankmadane1496 2 місяці тому +33

    हिला आता " बिग बाॅस"
    मध्ये भाग घ्यायला पाठवा.😂😅
    हिच जिंकणार. 😅😂😅

  • @technoideain8786
    @technoideain8786 2 місяці тому +75

    😂 एक चांगला Suspense thriller movie बनू शकते या स्टोरी वर 😂

    • @surajmhkevlogs
      @surajmhkevlogs 2 місяці тому +1

      Tumhich Direction Kara ho he film..😅

    • @indgaming5252
      @indgaming5252 2 місяці тому

      Ajay Devgan kade ja story gheun

    • @Rohitm2262
      @Rohitm2262 2 місяці тому

      असे खूप केसेस मानसिक आजारांच्या वॉर्ड मध्ये असतात. मी काम केलेलं आहे... 😅

  • @vickywadiyar6262
    @vickywadiyar6262 2 місяці тому +34

    त्या बाईला सांगा आमचा सिंधुदुर्गचे नाव खराब नको करुस.

  • @swapnilp1651
    @swapnilp1651 2 місяці тому +80

    अमेरिकी महिला चेहर्‍यावरूनच भ्रमिष्ट दिसते..
    काही का असेना, देशाची आब्रू वाचली हे महत्वाच....😢

    • @VaibhavBhandare-fk5hx
      @VaibhavBhandare-fk5hx 2 місяці тому +2

      भाऊ ती बाई नाही ती, ते एक series che character आहे

  • @jayeshthakare3246
    @jayeshthakare3246 2 місяці тому +68

    सगळं बरोबर असुदे आणि चिन्मय भाऊ चा पगार वाढू दे

    • @VeDU_FF
      @VeDU_FF 2 місяці тому +3

      He pagar chaa vishay kay aala sang bhau tu tar plz😢

    • @pradipmane7464
      @pradipmane7464 2 місяці тому +1

      सोडून गेलत का पगार वाढना म्हणून

    • @aki-un8jw
      @aki-un8jw 2 місяці тому

      गप रे

  • @pavanjadhao6402
    @pavanjadhao6402 2 місяці тому +133

    मी काल selection झालं म्हणून नाचायला गेलो तर मला माहिती नव्हत माझ्या वरचा खिशात गूळ आणि शेंगदाणे होते ... ते खाली पडले... आत्ता वेचतो मी ....😅😅😅😅

    • @saritamane941
      @saritamane941 2 місяці тому

      PSI ka?

    • @more_us24
      @more_us24 2 місяці тому +21

      Selection zaly he sanganyacha Way casual hota... 😂🤣

    • @mohan1795
      @mohan1795 2 місяці тому

      कळली तुझी अक्कल!😡👊

    • @dhiraj_b
      @dhiraj_b 2 місяці тому +1

      गूळ खिशात ठेवल तेव्हा मुंग्या लागल्या नाही का?

    • @pavanjadhao6402
      @pavanjadhao6402 2 місяці тому

      ​@@dhiraj_b😅😅... मुंग्या मारायचा खडू लावला होता .. म्हणून मुंग्या नाही लागल्या 😅😅😅....

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 2 місяці тому +103

    अमेरिकेची महिला लय हुशार आहे राव 😮

  • @Nostalgicnights2
    @Nostalgicnights2 2 місяці тому +21

    Chinmay bhau mhanje video hit zala ❤😂

  • @atulgavande
    @atulgavande 2 місяці тому +137

    लाडकी बहीण योजनेत खात खोला तीच 😂

  • @anjanahowale4505
    @anjanahowale4505 2 місяці тому +7

    मला तर ती महिला आहे की पुरुष हे सुरुवातीला कळलं नाही😂😂

  • @chandrashekhar_bhujbal123
    @chandrashekhar_bhujbal123 2 місяці тому +16

    सिंधुदुर्ग वादळीवाऱ्यासह पाऊस हेच खरे.

  • @crabfox
    @crabfox 2 місяці тому +488

    पगार वाढवला वाटतं

    • @SwarajSutar-sd7ot
      @SwarajSutar-sd7ot 2 місяці тому +69

      Mla tar vatay Chinmay bhauch du-dusrya acc ni coment karat asnaar🤔😁

    • @digambargujar1839
      @digambargujar1839 2 місяці тому +6

      Tula kas samjl

    • @suhaspatil3713
      @suhaspatil3713 2 місяці тому

      🎉​@@digambargujar1839

    • @suhaspatil3713
      @suhaspatil3713 2 місяці тому

      ​@@digambargujar1839🎉

    • @Rishi_649
      @Rishi_649 2 місяці тому +22

      10 वरून 12 केलाय वाटतं

  • @TTRTKLTNJR
    @TTRTKLTNJR 2 місяці тому +65

    अहो शेट चाळीस दिवस कोणीही बिना खातापिता जगू शकतो का 😂

    • @ajaydhuri3716
      @ajaydhuri3716 2 місяці тому +2

      Te pn konkan chya janglatt pavsatt

    • @jyotsnapantsachiv5346
      @jyotsnapantsachiv5346 2 місяці тому +1

      30 diwas thhode paani aani liquid khaawun jagu shakato.

    • @mohan1795
      @mohan1795 2 місяці тому +1

      शेट नाही, शेठ!🙏🤦‍♀️

    • @mohan1795
      @mohan1795 2 місяці тому

      ​@@ajaydhuri3716मराठी त लिहा.🙏

    • @RPM2311
      @RPM2311 2 місяці тому +1

      Barech sadhu sadhwi ase rahu shaktat.. arthat tasa karnyat tyanchi sadhana aste… ya bainch mahit nahi…aso kadachit ‘dev tari tyala kon mari’ hey asach lokanmule siddha hot asel😅😅

  • @hrishikeshmhatre3112
    @hrishikeshmhatre3112 2 місяці тому +7

    Tya ledies ne jo address dila to kasa kay dila...???

  • @dilipwaghmare1276
    @dilipwaghmare1276 2 місяці тому

    अगदी बरोबर विषलेशन धन्यवाद सर.

  • @vinayakpatil8185
    @vinayakpatil8185 2 місяці тому +10

    काय खरं ते देवालाच माहीत!

  • @ganesh767
    @ganesh767 2 місяці тому +35

    गुप्तहेर असू शकते

  • @rocky7498
    @rocky7498 2 місяці тому +4

    जन कल्याणाची माहिती दिल्याबद्दल आपला वेळ खर्च केल्याबद्दल तुझे धन्यवाद...

  • @urvi_umee
    @urvi_umee 2 місяці тому +1

    Adhar card बनवून देणाऱ्याला कोणता रोग झाला होता

  • @PALIKAPRASHASAN
    @PALIKAPRASHASAN 2 місяці тому +4

    Visa expire झाला असेल अमेरिकेच्या ताईचा..!

  • @shubhangikumbhar7652
    @shubhangikumbhar7652 2 місяці тому +2

    मला तर चिन्मयची मुलाखत ऐकायला आवडेल
    आहे का कुठल्या youtube channel वर
    सगळ्यांनाच आवडेल असं वाटतं

  • @dhanananjaykhatke2126
    @dhanananjaykhatke2126 2 місяці тому +36

    सर्वांच्या मागणी नुसार चिन्मय चा पगार वाढूऊ न 12 हजार केला तसेच प्रत्येक गटारी अमावस्या ला एक काळा ड्रेस तसेच एक दारूचा खंबा दिला जाईल.

    • @sumitprayag4333
      @sumitprayag4333 2 місяці тому +2

      😂

    • @RiteshArutwar7217
      @RiteshArutwar7217 2 місяці тому +2

      चिण्याला एक केलं द्या

    • @atulwanare560
      @atulwanare560 2 місяці тому +1

      😂😂😂

    • @shubhangikumbhar7652
      @shubhangikumbhar7652 2 місяці тому +1

      Comment वरुन तर वाटतंय चिन्मय वर सर्वांचं खूप प्रेम आहे

    • @रोशनब्राह्मण
      @रोशनब्राह्मण 2 місяці тому

      प्रत्येकाचे दिवस येतात.नक्कीच तो एक दिवस याच्या दहापट कमावेल.

  • @AnilGraphicofficial
    @AnilGraphicofficial 2 місяці тому

    चिन्मय भाऊचा विषयच kdak आहे 🔥 आम्ही फक्त चिन्मय भाऊ साठी बोल भिडू सबस्क्राईब आहेत 😊😊😊

  • @Nds-t9h
    @Nds-t9h 2 місяці тому +5

    कोण कोण चिन्मय ला बघून सुखावल 😂😂😂😂😂😂

  • @nitinmestry7240
    @nitinmestry7240 2 місяці тому +9

    मित्रा, तुमच्या कपाळावर पाहायला मिळत असलेले काळे डाग आता पूर्णपणे दिसत नाहीत, परंतु तुम्ही कुठल्या औषधाचा वापर केला होता हे आम्हाला कळवा, त्यासाठी आम्ही तुमचे आभारी आहोत! 😊

    • @chinmayshetye7899
      @chinmayshetye7899 2 місяці тому

      😂😂😂swagg

    • @rocky3424
      @rocky3424 2 місяці тому +1

      हत्तीचे शेण 1 पहिना बकरीच्या दुधात वाळवंटात पुरून ठेवा आणि 31 व्या दिवशी ढुंगणाला लावल्याने कपाळावरील डाग नष्ट होतील

    • @nitinmestry7240
      @nitinmestry7240 2 місяці тому

      @@rocky3424 काय रे (बोच्या), तू मध्येच कुठून प्रकट झालास!

    • @mitesh3232
      @mitesh3232 2 місяці тому

      ​@@rocky3424😂😂😂😂😂😂

  • @Rashiofficial-0092
    @Rashiofficial-0092 2 місяці тому +5

    आता यावर तिसरा अंतिम व्हिडीओ येउदेत
    😬😂

  • @S.m-x3s
    @S.m-x3s 2 місяці тому +2

    आधारकार्ड कसे बनवले ? एकत्र ही महिला हेरगिरी करणारी असेल नाही तर एलियन असेल कारण कोकणचा जंगलात 40 दिवस कोण ही राहू शकत नाही जर ती महिला अजारी आहे तर ती टॅब विकत घेणे आणि भरतात आधारकार्ड कसे काढले हे महत्वाचे आहे. ती दुसऱ्या ग्रहा वरून तर आली नसेल ? कारण तळ कोकनात एलियन चे अस्तित्व आहे असे बरेच ठिकाण आहेत. घनदाट जंगलात एकट्टी महीला राहणे म्हणजेच नवल आहे .

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 2 місяці тому +14

    नशीब बलवत्तर म्हणून जंगली श्वापदाकडुन वाचली कोकणातील जंगला मधून 😮😮😮

  • @vishvajitraut4912
    @vishvajitraut4912 2 місяці тому +3

    पण भाऊ तिज्या कडे आधार कार्ड आल कुठून हा पण पॉइंट आहे ना

  • @nileshchavan8801
    @nileshchavan8801 2 місяці тому +4

    Past किवा future मधुन नाहिना आली ही बाई

  • @avinashkashid466
    @avinashkashid466 2 місяці тому +1

    चिनू भाऊ कॉमेंटरी 1no

  • @rajrocks3492
    @rajrocks3492 2 місяці тому +1

    आज पाल चूकचुकली नाही..तिला वाटत या केस मध्ये आता इंटरेस्ट वाटत नाही.. 😜

  • @payalhole2003
    @payalhole2003 2 місяці тому +2

    40 दिवस उपाशी असल्यावर माणूस कसा जगेल

  • @girishthorat3361
    @girishthorat3361 2 місяці тому +67

    मला वाटत तिला जंगलात चकवा लागला वाटत ,😂😂😂

  • @Aalphaman
    @Aalphaman 2 місяці тому +1

    चिन्मय भाऊ=सत्यनारायण कथा सांगनारे गुरुजींच आधुनिक रूप

    • @TheRahulPatole
      @TheRahulPatole 2 місяці тому

      Hahahaha…. प्रणय कथाकार

  • @shankargurav5173
    @shankargurav5173 2 місяці тому +2

    मी संगतय खरा, ती नक्कीच कोकणात खय तरी पिसाटली हा
    उगाच आमचो टाईम पास झालो

  • @interiorworldandmore
    @interiorworldandmore 2 місяці тому +5

    कडक माहिती...

  • @drkmgiri
    @drkmgiri 2 місяці тому

    Khup chan update ❤

  • @subhashmunde
    @subhashmunde 2 місяці тому +2

    महत्त्वच म्हणजे तिला भारतात रहायचे आहे तिला us la पाठवून dya

  • @prashantstarapure6969
    @prashantstarapure6969 2 місяці тому +3

    इट्स टाइम टू इनक्रिमेन्ट फॉर चिन्या भाऊ... नाही तर खिशातले राजीनामे बाहेर

  • @UntitledJAY_1Q
    @UntitledJAY_1Q 2 місяці тому +1

    अरे ह्या कामासाठी आमचा महाराष्ट्रच मिळालं का ??

  • @om_teke
    @om_teke 2 місяці тому +9

    लाडकी बहीण योजनेचा लाभ भेटावा म्हणून हा बनाव केला😂

  • @vmane0202
    @vmane0202 2 місяці тому +4

    सोलापूर नियोजन बैठक गोंधळ वर व्हिडिओ बनवा. मोहोळ तालुका तहसील वर गोधळ झाला आहे. एकाच तालुक्यात किती तहसील कार्यालय निर्माण करता येतात. यावर एक व्हिडिओ बनवा.

  • @suruchidarne569
    @suruchidarne569 2 місяці тому

    Nice information
    UK riots वर माहिती video, if possible करा, आणि students ज्यांना प्रदेश शिक्षण चे स्वप्न असते ते किती वास्तव आहे का , नाही आहे, त्यात धोका काय आहे? आपल्या देशात सुध्दा विविध university मध्ये चांगले शिक्षण मिळते यावर प्रकाश टाकावा

  • @PramodHolkar-rw7pt
    @PramodHolkar-rw7pt 2 місяці тому +11

    विषय गंभीर चिन्मय खंबीर 😂

  • @vishalgajbhar7572
    @vishalgajbhar7572 2 місяці тому +19

    भाऊ दुर्गेश काळे शिवाय मजा नाही येत आहे

    • @pragati600
      @pragati600 2 місяці тому

      खरचं

    • @nagnathshingane9064
      @nagnathshingane9064 2 місяці тому +3

      ते दुर्गेश काळे, स्नेहल माने ही जुनी मंडळी बोल भिडू ला सोडचीठी दिली वाटतं.

  • @adarshmishra228
    @adarshmishra228 2 місяці тому +3

    Pls make video on gomati nagar and Ayodhya case

  • @rahulkarande5788
    @rahulkarande5788 2 місяці тому +6

    काशी फिल्म बघून आली असल कोण अस्तित्वात नाही पणं तीच्या कल्पनेत आहे

  • @abhijeetpalkar193
    @abhijeetpalkar193 2 місяці тому +1

    तरी बर झाल तीने नवरा म्हणून कॉमेंट करण्यारपैकी कोणाचं नाव नाही सांगितलं😅

  • @nimo95
    @nimo95 2 місяці тому +4

    bolbidhu + Chinmay + Mysterious stories = ,🔥🔥👌🏻

  • @poojashende3468
    @poojashende3468 2 місяці тому +22

    काय सांगाव मानसिक स्थिती नीट असून नाटक करतन असेल तर.. गुप्तहेर असू शकते.. हल्ली कोणाचा भरवसा नाही...

  • @vaibhavubale9737
    @vaibhavubale9737 2 місяці тому +9

    ही तर बाहुबली थ्री ची कहाणी आहे. 🤣🤣

  • @Atharva_9999.
    @Atharva_9999. 2 місяці тому +18

    चिन्मय बोल भिडू मधून बाहेर पड आणि तुझ वेगळ चॅनल सुरू कर,
    तेव्हा बोल भिडू तुझा पगार वाढवेल ,
    वाढवला तर ठीक नाहीतर तुझ चॅनल आहेच.
    आम्ही आहोत सर्व तुझ्या सोबत 👍🏼

    • @indian62353
      @indian62353 2 місяці тому

      काड्या लावा आता 🤦‍♂️🤦‍♂️😂

  • @prasaddudye481
    @prasaddudye481 2 місяці тому +4

    संवषय वाढतोय तसें चिन्मय भाऊ चा पगार पण वाढू दे रे बाबा

  • @kunalawale5326
    @kunalawale5326 2 місяці тому +2

    लक्षात असू द्या ती एक लडकी बहीण आहे

  • @TumchShetshivar
    @TumchShetshivar 2 місяці тому +1

    Perfect psyco story...for next holliwood hit...

  • @sureshkale555
    @sureshkale555 2 місяці тому +5

    आधार कार्ड कसे काय तिच्याकडे 😮

  • @kishordhaigude8366
    @kishordhaigude8366 2 місяці тому +10

    तिला काय माहीत महाराष्ट्र पोलीस काय आहेत ते. बाई ही अमेरिका नाही भारत आहे.....तरीपण चिन्मयचे प्रमोशन झाले पाहिजे राव...

  • @pratikpote2902
    @pratikpote2902 2 місяці тому +1

    Dancing lady सारखी दिसत आहे ती महिला 😅🤣👻

  • @yogeshpatil4345
    @yogeshpatil4345 2 місяці тому

    बाकी अमेरिकन महिलेचं सोडा, पण एवढं मस्तच रंगवून सांगितलंय चिन्मय ने, की चिन्मय त्या महिलेला बांधलेल्या झाडावरूनच रिपोरटिंग करतोय असं वाटतंय. छानच चिन्मय! बरं वाटलं तुला परत आलेला पाहून!👍

  • @Maharashtra1437
    @Maharashtra1437 2 місяці тому

    त्या बाई chya mobile location वरतून समजेल की ती किती दिवस होती त्या ठिकाणी

  • @vaibhavfarad8365
    @vaibhavfarad8365 2 місяці тому

    धारावी वर video बनव भावा

  • @seeker9757
    @seeker9757 2 місяці тому +1

    तिच्या नवऱ्याचा नाव काय होत😅

  • @jayshankar375
    @jayshankar375 2 місяці тому +7

    आला आला तुमच्या सगळ्यांचा लाडका चिन्मय भाऊ बातमी घेऊन आला 😎😅

  • @sardartibile3393
    @sardartibile3393 2 місяці тому +6

    चिनु भाऊ विषयच भारी....

  • @ImNitinPatil
    @ImNitinPatil 2 місяці тому +1

    चिन्मय भाऊ चा पगार वाढला की नाही?🤔

  • @testing12521
    @testing12521 2 місяці тому +1

    अरे ती साधी सुधी नाही अमेरिकेची हेरगिरी खातेतील आहे. पाकिस्तान ने पाठवलं असेल पुढचा बॉम्ब हल्ला करण्यास सिंधुदुर्ग navy सिस्टीम वर .. बघा तपासा

  • @Ayuvyak
    @Ayuvyak 2 місяці тому +7

    1.5x is speed is best for your videos🤣

    • @indian62353
      @indian62353 2 місяці тому

      कुछ भी 🤦‍♂️😂😂

  • @कृष्णाभिसे
    @कृष्णाभिसे 2 місяці тому

    This is miracal she comes From another univers to our 😮😮

  • @sanketkumbhar2678
    @sanketkumbhar2678 2 місяці тому

    Chinmay bhau Srilankan bowler maheesh theekshana cha duplicate distoy 😅

  • @psr4598
    @psr4598 2 місяці тому +3

    जरा fast बोलत जा ना रे बाबा😅

  • @thestone3849
    @thestone3849 2 місяці тому +1

    अमेरिकेत आहे का बघा तिचा नवरा

  • @kashinathdeshinge6863
    @kashinathdeshinge6863 2 місяці тому

    चिन्मय.....माझ्या भावा.....
    बोलण्याच स्पीड का वाढवला.....अगोदरचा मस्त होत

  • @fevStatus007
    @fevStatus007 2 місяці тому +1

    धनुश चा south movie आहे .नाव आहे ३ . हिट गाण व्हाय दिज कोलवरी डी

  • @ShamJadhav-hi4gp
    @ShamJadhav-hi4gp 2 місяці тому

    Chinmay bhau blood donate vr ek video banva

  • @reshmadhengle3992
    @reshmadhengle3992 2 місяці тому

    होणारं.... नक्की होणारं.
    या घटनेवर movie तयार होणार.

  • @ashishkamble8451
    @ashishkamble8451 2 місяці тому

    Pagar kiti ahe

  • @gk-di4kn
    @gk-di4kn 2 місяці тому +1

    गुप्तहेराना कडक ट्रेनिंग असत ना?

  • @Mahesh-tv3ee
    @Mahesh-tv3ee 2 місяці тому

    Sivaji ganeshan vr ek video bnvava

  • @akashadakane
    @akashadakane 2 місяці тому +1

    ताप आला भावाला😢😢

  • @vpcrazycreation3025
    @vpcrazycreation3025 2 місяці тому +1

    Tujh new channel banav amhi aahot support karayla

  • @asbricks
    @asbricks 2 місяці тому +1

    असा एखादा भारतीय सापडला असता अमेरिकेत तर..
    ह्या विषयावर व्हिडिओ काढा.

  • @amitnalavade49
    @amitnalavade49 2 місяці тому

    महिलेचा फोटो बघूनच ती मानसीकरूग्ण वाटते

  • @subhashmunde
    @subhashmunde 2 місяці тому +1

    40 दिवस न खाता पिता जिवंत राहिली 😅

  • @tejasbramhane324
    @tejasbramhane324 2 місяці тому +10

    Bol bhidu just covered my neet pg syllabus 😂

  • @Hyzen-os9ed
    @Hyzen-os9ed 2 місяці тому +4

    Nit baga nahitr ticha navra builder cha nahitr netyacha mulga nigaycha 🤔

  • @AarushiBhople
    @AarushiBhople 2 місяці тому +2

    This must be the case of Schizophrenia

  • @omrajput8184
    @omrajput8184 2 місяці тому

    Bhau News aalyawar tumhi sangtat

  • @pavanshiraskarphotography9650
    @pavanshiraskarphotography9650 2 місяці тому

    मोहोळ तालुका अप्पर तहसील कार्यालय प्रकरण वर वीडियो बनवा

  • @suryakantrathod286
    @suryakantrathod286 2 місяці тому

    चिन्मय भाऊ जरा त्या डोळ्यावरच्या काळी पट्टी बद्दल बघा ...आमच्या कडे सर्व पेपर ला आलेत त्यांचे फोटो 😅