वा..खरच खुप सुंदर अभंग सादर केलेत आबा.जय हरी चाल खुप सुंदर आहेत धन्यवाद धन्यवाद तबलावादक तात्या पेटी मास्टर एकनाथ सर खूप खूप धन्यवाद विठठल काळे.नाना.पुणे.राम कृष्ण हरी.महाराज आबा
Very nice bhajan and good bhajan very nice aawaj, Petey master and dolki and gayak abhang from Subhash Vithal Golhar Fouji at hatola dist Beed. Thanks for you.
जय हरी विठ्ठल माऊली आमच्या गावातील 5 वारकरी गायक पंढरपूर हुन परत येताना अपघातात मृत्यू पावले गावात भजनी मंडळ पुर्ण उध्वस्त झाले नवीन भजनी मंडळ भजन शिकण्याची इच्छा आहे परंतु मोबाईल च्या जमान्यात गाथा भजनी मालीका वाचायला कींवा पाठांतर करायला कुणाला वेळ नाही तरी आपल्या भक्ती रस संध्या या युट्यूब च्यायनल चांगले अभंग गवळणी प्रसारीत होत त्यातुन नवीन भजनी मंडळ शिवकन्या चा प्रयत्न करत आहे एकादशी भजन कीर्तन चाली हरीनाम सप्ताह संबंधित भजन याबद्दल आपण सोप्या चाली प्रसारीत केल्या तर आम्ही त्यावर सराव करु आपला पंढरीचा वारकरी मु चनेगाव ता बदनापूर जि जालना
झालेली घटना खूपच दुर्दैवी आहे मनाला खूप दुःख झाले पण नक्कीच भगवान पांडुरंगानी या पाचही गायक वारकऱ्यांना आपल्या चरणाजवळ जागा दिली असेल. नक्कीच तुमच्या भजनी मंडळाला सहकार्य करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद राम कृष्ण हरी
अतिसुंदर .राम कृष्ण हरी पेटी वाले . व हार्मोनी वालेदादा . गाणारे दादा अभिनंदन
जय हरी विठ्ठल महाराज खूप छान
छान . जय हरी माऊली
वा..खरच खुप सुंदर अभंग सादर केलेत आबा.जय हरी चाल खुप सुंदर आहेत धन्यवाद धन्यवाद तबलावादक तात्या पेटी मास्टर एकनाथ सर खूप खूप धन्यवाद विठठल काळे.नाना.पुणे.राम कृष्ण हरी.महाराज आबा
😅
राम कृष्णा हरी माऊली सुंदर अभंग सुंदर वाजन सुंदर पेटी वादन तबला वादन अतिशय सुंदर 👍👍👌👌🙏🙏💐💐
राम कृष्ण हरी खूप छान गाथा पेटी तबला छान पेटी छान
जय हरी माऊली खूपच सुंदर भजन❤❤ 🙏🙏🙏
खूपच सुंदर गायन, तबलावादक, पेटी मास्टर,,, जय राम कृष्ण हरी माऊली,,,,,,,,
राम कृष्ण हरी, माऊली. खूप सुंदर. जय हरी.
रामकृष्ण हरी ' खुप दिवसानी अभंग ऐकला खुप सुंदर, आबा
जय हरी माऊली आती सुंदर
राम कृष्णा हरी माऊली 🙏🙏💐💐
💐💐अतिशय सुंदर तबला वादन 👍👍👌👌🙏🙏
Jay hari. Thanks you.
राम कृष्ण हरी खूप छान🎉🎉🎉
एकच नंबर गायक,पेटी व तबला वादक खुप छान
राम कृष्ण हरी जय जय विठ्ठल केशवा गोविंदा मुकुंदा माधवा पद्मनाभा पांडुरंगा नारायणा वासुदेवा. एक मराठा कोटी मराठा. बहुजन हिताय बहुजन सुखाय
राम कृष्ण हरी आबा खुपच सुंदर व सोप्या पद्धतीने अभंग गायिले ऐकून मन प्रसन्न झाले 🙏🙏
छान भजन.
राम कृष्ण हरी माऊली खुपच छान सोप्या पद्धतीने आंभगच्या चाली आहेत महाराज मन ऐकून प्रसन्न झाले
राम कृष्ण हरी खूप छान
🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏👌
Very nice bhajan and good bhajan very nice aawaj, Petey master and dolki and gayak abhang from Subhash Vithal Golhar Fouji at hatola dist Beed. Thanks for you.
Far. Shundar. Mauli. Jila. Palghar.. Ram. Krishna. Hari
खूप सुंदर अभंग
Ram krushan hari mharaj
वारे वा पेटि मास्तर व तबला वादक दोघाच्या मुळे काहीतरी वेगळं नवल वाटले
Ram Krishna Hari Mauli
खूपच सुंदर आहे
जय हरी विठ्ठल माऊली आमच्या गावातील 5 वारकरी गायक पंढरपूर हुन परत येताना अपघातात मृत्यू पावले गावात भजनी मंडळ पुर्ण उध्वस्त झाले नवीन भजनी मंडळ भजन शिकण्याची इच्छा आहे परंतु मोबाईल च्या जमान्यात गाथा भजनी मालीका वाचायला कींवा पाठांतर करायला कुणाला वेळ नाही तरी आपल्या भक्ती रस संध्या या युट्यूब च्यायनल चांगले अभंग गवळणी प्रसारीत होत त्यातुन नवीन भजनी मंडळ शिवकन्या चा प्रयत्न करत आहे एकादशी भजन कीर्तन चाली हरीनाम सप्ताह संबंधित भजन याबद्दल आपण सोप्या चाली प्रसारीत केल्या तर आम्ही त्यावर सराव करु आपला पंढरीचा वारकरी मु चनेगाव ता बदनापूर जि जालना
झालेली घटना खूपच दुर्दैवी आहे मनाला खूप दुःख झाले पण नक्कीच भगवान पांडुरंगानी या पाचही गायक वारकऱ्यांना आपल्या चरणाजवळ जागा दिली असेल. नक्कीच तुमच्या भजनी मंडळाला सहकार्य करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद राम कृष्ण हरी
1:54 1:54 1:54 1:56 2:06 2:09 2:07 2:13 2:13 पपई 2:13 2:13 2:20 2:22 2:22 धन धन धन धंननंनं नन ननं का
राम🌹 क्रुष्ण हरी👏 भजन ऐकायला गोड असे वाटते ऐकतच राहावे जेय हरी
आ4
राम कृष्ण हरी माऊली
पेटी मास्तर अतिशय सुंदर 👍👍👌👌🙏🙏💐
नमस्कार करतो काळे भजनी मंडळ सुंदर साथ गायक छान अभिनंदन ता. भोर जिल्हा पुणे दैवी शक्ती
जय जय राम कृष्ण हरी माऊली जय जय राम कृष्ण हरी माऊली
🌹🙏
जय हरी माऊली😢
Amhala changli mahiti dilya baddal dhanyvad
जय हरी
जय हरि माऊली
Jay Hari Mauli
❤🎉
राम कृष्ण हरी
धन्यवाद
राम कृष्ण हरी महाराज. धन्यवाद
राम कृष्ण हरी जय जय राम
राम कृष्ण हरि 🎉🎉🎉🎉🎉🎉
आती सुंदर माऊली
जय श्री दादाजी धुनी वाले की.
Ati sundr
खूप छान
राम कृष्ण हरी
👌👌🙏🙏
जय हरी माऊली सर्व आभागाचे नोट्सन द्या
वारकरी खंजिरी मास्तर
😂
😅 okk
एकही अभंग गाथेतील हे सगळे सएपक.आहे
👌👌🙏🙏गाथा मधील अभंग घ्या
2:04
क्
तुम्हाला गाथेतले अभंग येतनाहिका
भुंकून भुंकून दे कोणी.लिहिला.आहे.सेपक
जय हारी माउली
जय हरी
राम कृष्णा हरी माऊली
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी माऊली धन्यवाद.
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी माऊली