वारकरी मुलींचे भजन | मन शांत करणारी भजने | सोनाली ताई करपे भजन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 січ 2025

КОМЕНТАРІ • 251

  • @KesarSaruk
    @KesarSaruk 2 місяці тому +41

    ताई आपल्या आणि आपल्या या चिमुरड्यांचा सूर संगम असाच बहरत राहो आणि आपल्या हिंदू सनातन धर्माचा झेंडा तुमच्या आणि या चिमुरड्यांच्या माध्यमातून खूप खूप उंचावत जावो हीच माझ्या माऊलींना संत तुकोबारायांना आणि माझ्या माऊलींना स्वामींना कोटी कोटी प्रार्थना राम कृष्ण हरी

    • @ravsaheb1983
      @ravsaheb1983 Місяць тому +1

      🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @balchandkale9899
    @balchandkale9899 3 місяці тому +11

    ह भ प सोनाली ताई कर्पे यांनी तरुण मुलीला चांगले संस्कार दिले बदल ताई च्या चरणी कोटी कोटी दंडवत घालतो आणि लहान मुलींना खुप खुप शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद

  • @RamkrushnaThorat-zi4by
    @RamkrushnaThorat-zi4by 3 місяці тому +12

    खरंच खूप छान वाटत असा महाराष्ट्र घडवायचा प्रयत्न केला ताई🎉❤ रामकृष्ण हरी

  • @jitendrapawar8439
    @jitendrapawar8439 5 днів тому +1

    खूपच छान पुज्य दीदी आपण मुलींना शिक्षण खूप छान देताय आपल्या या उपक्रमास शुभेच्छा

  • @amardeshmukh1549
    @amardeshmukh1549 3 місяці тому +11

    खूप छान नियोजन व प्रशिक्षण,
    हिच तर आमुची संस्कृती व हेच संस्कार.
    परमार्थातील आद्यगुरू, संस्थापिका, शिक्षिका, दीदी, माता, भगिनी, सर्वगुणसंपन्न अशा आमुच्या सोनाली दीदी अन्नपूर्णा वारकरी शिक्षण संस्था चकलंबा आपण करीत असलेल्या या कार्यास शुभेच्छा. रामकृष्ण हरी.

  • @sharadarote5454
    @sharadarote5454 3 місяці тому +10

    पवित्र ते कुळ पावन तो देश जिथे हरीचे दास जन्म घेती,कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचे हरीक वाटे देवा, खुप खुप छान

  • @fakirbanagve6313
    @fakirbanagve6313 3 місяці тому +8

    राम कृष्ण हरी ताई
    ताई आपल्या संस्था मध्य गुरु शिष्य सर्वच मंडळी खूप छान आहे आपण त्याना जी गुरु दक्षणा दिली खूप अशी भरपूर आहे आपल्या सर्वांची अशीच भरारी होवो ही पांडुरंग परमातम्हा चरणी पार्थना 🙏🙏🙏

  • @sharadkasav2031
    @sharadkasav2031 3 місяці тому +59

    रामकृष्ण हरी दिदी खूप छान तुम्ही या मुलींच्या रूपाने जो काही वटवृक्ष लावला आहे जी काही संस्था उभी केली आहे ती अशीच पुढे जावो अशीच फुलत राहो बहरत राहो अशी माऊलींच्या चरणी माझ्या तुकोबा रायांच्या चरणी प्रार्थना करतो खुप खुप धन्यवाद जय हरी माऊली दिदी ‌

  • @dadasahebjadhav307
    @dadasahebjadhav307 2 місяці тому +6

    खरो खर तुम्ही हिरे घडवतात ताई तुम्ही जनक आहात आपली संस्कृती टिकुन ठेवायला तुमचा मोलाचा वाटा आहे आशि च वाटचाल पांडुरंगाच्या कृपेणे सुरु ठेवा धन्यवाद माउली जयहरी राम कृष्ण हरी🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @rohidasnale7318
    @rohidasnale7318 2 місяці тому +3

    खुप छान माऊली राम कृष्ण हरी आपल्या कार्याला मनापासून अभिनंदन

  • @chhayamadhukargulave2450
    @chhayamadhukargulave2450 3 місяці тому +12

    रामृष्णहरी दीदी खूपच सुंदर कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा🙏🙏🌹🌹

  • @shubhambarskar5995
    @shubhambarskar5995 3 місяці тому +7

    ❤राम कृष्ण हरी दिदी ❤
    अप्रतिम दिवस भराच्या संपूर्ण थकल्येल्या मानला शांती देणारे स्थान म्हणजे आपले चरण

  • @VasantGite-g9c
    @VasantGite-g9c 2 місяці тому +5

    खुप छान ताई मुलिना भविष्यात अशीच प्रगती होवो

  • @ambadasdhande2318
    @ambadasdhande2318 3 місяці тому +6

    संस्कार आणि संस्कृती हिच आहे महाराष्ट्राची संतांची भूमी राम कृष्ण हरी माऊली भजनी मंडळ

  • @savitadengale1352
    @savitadengale1352 3 місяці тому +8

    सगळ्या गायनाचार्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा असेच पुढे पुढे गायन करीत जा. 💐💐ll जय जय रघुवीर समर्थ ll 🙏🙏

  • @Swargnagarikokan-m4u
    @Swargnagarikokan-m4u Місяць тому +3

    राम कृष्ण हरी माऊली खूप छान अप्रतिम 🙏🙏🚩

  • @shivamtablapalasdeo7409
    @shivamtablapalasdeo7409 3 місяці тому +11

    दयावे तेवढे धन्यवाद ताई तुम्हा सर्वाना

  • @devidasaher7566
    @devidasaher7566 Місяць тому +2

    सोनाली दीदी खूप खूप धन्यवाद तुम्हाला काय सुंदर शिक्षण देत आहेत तुम्ही या लहान लहान मुलींना शब्द नाही. उद्याच्या ह्या सर्व मुली सोनाली दीदी होणार यात तिळमात्र शंका नाही.

  • @sambhajidhengle894
    @sambhajidhengle894 3 місяці тому +4

    हिच खरी महाराष्ट्र ची संस्कृती आहे.जय हरी...

  • @AnantaKhawle
    @AnantaKhawle 3 місяці тому +3

    ताईने वारकरी शिक्षणात मुलींना नंबर एक केले आहे. ताई या शिक्षणा बरोबर एखाद्दी स्पर्धा परीक्षा करीता तुम्हच्या सारख्या तळमळीने कार्य करणारी मार्गदर्शिका सहकारी यांची निवड करुन दोन्ही शिक्षणा मुळे भ्रष्टाचार मुक्त व कामात कसुर करणार नाहीत. त्यांना संधी मिळाली तर सोनं करतांन असे वाटते. जय जय राम कृष्णा हरी !

  • @namdevravde2346
    @namdevravde2346 3 місяці тому +4

    एकच नंबर देवात तेवढे धन्यवाद कामी च आहेत वा माऊली एकच नंबर धन्यवाद माऊली रामकृष्ण हारी ‌🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @pandharinathingle3512
    @pandharinathingle3512 3 місяці тому +10

    भारतीय संस्कृतीचा उत्कृष्ट नमुना दाखल केला आहे दीदींनी दीदींच्या हातून अशा अनेक मुली घडो पुढील पिढी ही सुसंस्कृत घडो राम कृष्ण हरी

  • @krushnagavali12
    @krushnagavali12 3 місяці тому +3

    खरंच खूप छान दीदी साहेबा 🙏🙏🚩🚩

  • @NandkumarPhanse-gy7zk
    @NandkumarPhanse-gy7zk 3 місяці тому +2

    खुपच छान गायन वादन ताईआपण चांगल मार्ग दर्शन करताय मुलींना चांगले भविष्य आहे🙏

  • @VitthalBhelau
    @VitthalBhelau 3 місяці тому +3

    खुप खुप अभिनंदन ताई सर्व माऊली चे

  • @DadasahebChawali
    @DadasahebChawali 28 днів тому

    सिंधुताई प्रमाणेच आपण खरी जननी आहे, धन्यवाद दिदी

  • @janabaighodekar
    @janabaighodekar 15 днів тому

    खूप छान भजन आहे मुलींचं सर्वांना धन्यवाद अभिनंदन राम कृष्ण हरी

    • @janabaighodekar
      @janabaighodekar 13 днів тому

      खूप छान अभंग म्हणला दीदींनी धन्यवाद सोनल ताई सर्व शिष्यांना धन्यवाद

  • @VishnuThakare-vb1ho
    @VishnuThakare-vb1ho 18 днів тому

    काळाला खरोखर हरी नामाची गरज आहे मनापासून धन्यवाद दीदी

  • @pandharinathingle3512
    @pandharinathingle3512 3 місяці тому +17

    संपत्ती पेक्षाही संतती चांगली निघणे ही काळाची गरज आहे

  • @VitthalBarhat-b5d
    @VitthalBarhat-b5d Місяць тому +1

    Khup chan o ...varkari mandal🙏🙏🙏 jay hari mauli

  • @vitthalkatpelwar2972
    @vitthalkatpelwar2972 3 місяці тому +2

    राम कृष्ण हरी ताईअतिशय सुंदर गयण ऐकून मन अतिशय भारावून जात

  • @janardhanjankar3258
    @janardhanjankar3258 7 днів тому +1

    Great Group of Bhajanimandalh❤

  • @pralhadpatil-n9b
    @pralhadpatil-n9b 2 місяці тому +3

    धन्य माता पिता तयाचीया,जय जय राम कृष्ण हरी 🚩🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @PundlikKakad
    @PundlikKakad 3 місяці тому +5

    खुपच छान ताई राम कृष्ण हरी🙏🙏

  • @dattatraydoifode8881
    @dattatraydoifode8881 3 місяці тому +3

    Khup chhan
    Ram krushna hari

  • @namdevmore8201
    @namdevmore8201 3 місяці тому +5

    इवलेसे रोप लावियेल द्वारी त्याचा वेलू गेला गगणावरी धन्यवाद दिदी ( संत कृपा परिवार लोंढेवाडी ता माढा )

  • @ashokavhad2337
    @ashokavhad2337 3 місяці тому +2

    ताई खुप सुंदर तुम्ही ताई या छोट्या ताई खुप खुप छान गायन करतात सर्व बाल मुली भजनी मंडळ यांचे हार्दिक अभिनंदन❤❤❤❤❤

  • @sudhakarsutar9555
    @sudhakarsutar9555 25 днів тому

    खुप सुंदर भजन सतत ऐकत राहावे 🌷🌷

  • @प्रकाशजोगदंड
    @प्रकाशजोगदंड 2 місяці тому +2

    खरंच मंत्रमुग्ध झालो खूप खूप धन्यवाद ताई

  • @pandharinathingle3512
    @pandharinathingle3512 3 місяці тому +12

    दीदींनी मुलींवर जे संस्कार टाकले ते संस्कार यांच्या मुलीवर होणे ही काळाची गरज आहे मुलींनी या संस्काराचे अनुकरण करावे राम कृष्ण हरी

  • @AmolIngle-y4u
    @AmolIngle-y4u 29 днів тому

    खरोखर तुम्ही हिरे घडवत अहात दिदी रामकृष्ण हरी

  • @BapuJadhav-wh4uc
    @BapuJadhav-wh4uc 2 місяці тому +1

    राम कृष्ण हरी विठ्ठल केशव तुमच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🌹🙏

  • @dnyaneshwargavli8498
    @dnyaneshwargavli8498 6 днів тому +1

    रामकृष्ण हरी . खुप छान

  • @wadjevitthaldigamber1601
    @wadjevitthaldigamber1601 2 місяці тому +1

    राम कृष्ण हरी माऊली 🎉🎉

  • @ravsaheb1983
    @ravsaheb1983 2 місяці тому +1

    Khup chan 🙏 Ram Krishna Hari Mauli 🙏🚩

  • @chandrasekharbhutnar
    @chandrasekharbhutnar 3 місяці тому +1

    उत्कृष्ट कार्य शिक्षण ताई धनेवाद 🎉🎉

  • @ashasirsat9070
    @ashasirsat9070 2 місяці тому +3

    खुप छान खुप दिवसांनी मन समाधानी झाले❤

  • @changdeogagare9618
    @changdeogagare9618 3 місяці тому +2

    सुपर , अतिशय चांगले मार्गदर्शन मिळत आहे .गागरे सर , ताहाराबाद राहुरी , अहमदनगर .

  • @RanjanaShendge-z9p
    @RanjanaShendge-z9p Місяць тому

    खुपच छान सर्व जनीनीं गातात ताई धन्यवाद 🙏🙏

  • @jijaramgondake3959
    @jijaramgondake3959 Місяць тому

    जय हरी माऊली लयं भारी सगळ्यांना मनःपूर्वक आभार

  • @janabaighodekar
    @janabaighodekar 19 днів тому

    खूप छान म्हणतात अभंग धन्यवाद राम कृष्ण हरी

  • @ambadasnagare2770
    @ambadasnagare2770 Місяць тому

    ताई तुमच्या सर्वच लेकरांचे आवाज खूपच गोड मधुर आहे खूपच सुंदर 🙏🙏

  • @kusumpuranpoli8670
    @kusumpuranpoli8670 3 місяці тому +5

    Shabdach nahi khupach chhan gayan ashich vatachl chalu theva garv aahe tumacha

    • @janabaighodekar
      @janabaighodekar 11 днів тому

      सर्व मुलींना धन्यवाद अभिनंदन

    • @janabaighodekar
      @janabaighodekar 11 днів тому

      सोनाली दीदी यांना पण धन्यवाद

  • @prakashsavant2000
    @prakashsavant2000 Місяць тому

    अतिशय सुंदर विचार आहे ताई तुमचे खुप मन प्रसन्न झाल

  • @YamunaGiri-po4dz
    @YamunaGiri-po4dz 19 днів тому

    अतिशय सुंदर खुपचं सुंदर अभंग आवाज पण

  • @madhukarbalki5257
    @madhukarbalki5257 29 днів тому

    जय हो, राम कृष्ण हरी, 🌹🙏

  • @swapnilkale3403
    @swapnilkale3403 2 місяці тому

    ज्ञानेश्वरी म्हसे☺️👌👌

  • @narayanjadhavar3677
    @narayanjadhavar3677 6 днів тому +1

    Khup sundar🥦🌷

  • @rajendrapalande2706
    @rajendrapalande2706 24 дні тому

    ताई तुम्ही हे फारच चांगले काम करीत आहात कार्यास हार्दिक शुभेच्छा

  • @gopalbhusare-j9n
    @gopalbhusare-j9n 3 місяці тому +1

    खुप शान आवाज आहे दिदी,साठ विला हारी साठ विला

  • @muktahulawale6231
    @muktahulawale6231 Місяць тому

    ताईचे आवाज ऐकून अस वाटतंय उगाचच लग्न केलं ताईचा संस्थेत राहिले असते तर रोज त्यांचा आवाज ऐकला असता मन प्रसन्न झालं माझ मन मिस यू ताई

  • @dipaknagare4828
    @dipaknagare4828 2 місяці тому

    आपली संस्कृती पाहून मनाला गर्व हिंदू

  • @Shivajirao-j2n
    @Shivajirao-j2n 3 місяці тому +1

    मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे कदा न सोडावे शरन त्यांचें, खूप छान संस्कार ताई 🚩🙏🙏

  • @SarikaMore-h5b
    @SarikaMore-h5b Місяць тому

    राम कृष्ण हरी ताई 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ShashikantGawali-d9v
    @ShashikantGawali-d9v Місяць тому +1

    ‍यातच आहे समाधान हेच खरे ‌सुख

  • @mangalbhaigade2304
    @mangalbhaigade2304 3 місяці тому

    🙏 Ram Krishna Hari dadi , khup Sundar sanstha chalali aahe , mulina ya varakari savsthet ghetale, tyaa mulinchyaa jivan khup Sundar rityaa jagu shakatat , dadi tumhache khup mothe yog dan aahe , muli susvskrut , Chan savaskar , mulinche yamule jivanacha pravas khup Sundar honar , tyaa Navin pidi pudhe kiti Sundar Paya ghatala dadi tumhi, didi tumhala, tumhachyaa savsathe madhil sarv mulina manapasun aabhinandan , aasech Yash tumhala molel , yashchi vatachal aashich pudhe chalat rahude , hi panduranga charani prathana ,🙏🙏❤️❤️❤️❤️❤️ Ram Krishna Hari Mauli 🙏

  • @rohidasnale7318
    @rohidasnale7318 2 місяці тому

    ताई छान आपल्या कार्याला सलाम आणि सास्तांग्दंडवत आहेत 😊

  • @YashShigvan-d8r
    @YashShigvan-d8r 3 місяці тому +2

    राम कृष्ण हरी...🙏

  • @baliramvitthalgonge4171
    @baliramvitthalgonge4171 3 місяці тому +1

    राम कृष्ण हरी ताई खूप सुंदर गायन

  • @bhagvatchavhal8277
    @bhagvatchavhal8277 11 днів тому

    Khup Sundar tai😊😊❤❤❤

  • @dashrathborkar1222
    @dashrathborkar1222 3 місяці тому +1

    ताई अभंग रवुप छान आहे रवुप समाधान झाले जेय हारी

  • @DashrathBule
    @DashrathBule 2 місяці тому +2

    जय हरी दिदी

  • @maheshvarpe9523
    @maheshvarpe9523 3 місяці тому +2

    खूप छान ताई राम कृष्ण हरी

  • @subhasringane981
    @subhasringane981 21 день тому

    खुपच छान. राधे राधे राधे राधे राधे राधे.

  • @mamasojadhav2524
    @mamasojadhav2524 3 місяці тому +2

    खरच खुप छान दिदी शिक्षण 🙏🙏🙏🙏

  • @digamdarcavan1052
    @digamdarcavan1052 3 місяці тому +2

    खूप छान माऊली अगदी सुपर गायले आहे तुम्ही

  • @shivajikhatate2313
    @shivajikhatate2313 3 місяці тому +1

    राम कृष्ण हरी माऊली खूप खूप छान

  • @ajinathdatkhil101
    @ajinathdatkhil101 3 місяці тому +1

    सध्याच्या काळात भक्ती ही अतिक्षय महत्त्वाची आहे पूर्वीच्या काळापासून चालत आलेली परपरा पुढे चालू राहो

  • @purushottamdighole8757
    @purushottamdighole8757 Місяць тому

    मृदंगाचार्यीची जोडी खूपच छान आहे.

  • @ashokmagar2105
    @ashokmagar2105 2 місяці тому +3

    जबर दस्त गायन माऊली जय हरी

  • @ramsarode9718
    @ramsarode9718 3 місяці тому +1

    खूपच सुमधुर सुंदर गायन 👌👌💐💐

  • @rangnathgund5664
    @rangnathgund5664 3 місяці тому

    खुपच छान गायन वादन समुहातील गायनही अतिशय सुंदर, 🚩🚩🚩🙏🙏

  • @chatrabhujnakhate3625
    @chatrabhujnakhate3625 3 місяці тому +4

    खुप सुंदर ताई

  • @NIKHILPATIL-gv6ng
    @NIKHILPATIL-gv6ng 3 місяці тому +1

    राम कृष्ण हरी ताई 🙏🙏🚩🚩

  • @nandkishorrodge7137
    @nandkishorrodge7137 2 місяці тому

    🚩🚩🌹🙏 राम कृष्ण हरी 🙏🌹🚩🚩

  • @anantbarabde865
    @anantbarabde865 3 місяці тому +1

    अभिमानास्पद ❤

  • @NandaSonvane-s7o
    @NandaSonvane-s7o 3 місяці тому +1

    खुप छान आहे आवाज ❤❤

  • @AshokBage-r4s
    @AshokBage-r4s 2 місяці тому

    खूप छान दीदी राम कृष्ण हरी

  • @krishnakinakekinake4447
    @krishnakinakekinake4447 3 місяці тому +2

    उत्तम अभिनंदन

  • @argademaharaj3024
    @argademaharaj3024 3 місяці тому +1

    जयहरी 🙏अप्रतिम 🌹🙏

  • @devdasdahare5645
    @devdasdahare5645 2 місяці тому +2

    Mauli Khupch Aundar Sikhan Tumchyakadun DetAahat Dhanyavad❤❤❤❤❤❤

  • @janardhanjankar3258
    @janardhanjankar3258 7 днів тому +1

    So Sweet Sound ❤

  • @vishwanathmore4665
    @vishwanathmore4665 3 місяці тому +1

    Ati Sunder Mauli 🙏

  • @sujatapadghan7507
    @sujatapadghan7507 3 місяці тому

    रामकृष्णहरी ताई 🙏

  • @DivakarBade
    @DivakarBade Місяць тому

    खूप खूप छान ताई 👌👌🙏🙏💐💐

  • @user-rdc
    @user-rdc 3 місяці тому

    खूप छान,, माऊली 🚩🙏👌

  • @argademaharaj3024
    @argademaharaj3024 3 місяці тому +2

    रामकृष्ण हरी 🙏

  • @NilkanthdamodarkharcheKh-be9eq
    @NilkanthdamodarkharcheKh-be9eq 2 місяці тому

    हरि ओम माऊली 🙏

  • @SantoshBedre-dm8tm
    @SantoshBedre-dm8tm 2 місяці тому

    खरच खुप छान माउली

  • @vishwasdarkunde8611
    @vishwasdarkunde8611 3 місяці тому +1

    राम कृष्ण हरी माऊली