Ya zopadit mazya, राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली,super Bhairavi, Sachin Raut Tiosa Bhajan Spardha

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 лис 2024

КОМЕНТАРІ •

  • @electroparth
    @electroparth  4 місяці тому

    राजास जी महाली सौख्ये कुणा मिळाली ।
    ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या ॥धृ०।।
    महाली मऊ बिछाने, कंदील शामदाने ।
    आम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या ।।१॥
    भुमीवरी पडावे, ताय्रांकडे पहावे ।
    प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या ।।२।।
    स्वामीत्व तेथ त्याचे, तैसेचि येथ माझे ।
    माझा हुकूम गाजे, या झोपडीत माझ्या ।।३॥
    महालापुढे शिपायी, शस्त्री सुसज्ज राही । दरकार तीहि नाही, या झोपडीत माझ्या ।।४।।
    जाता तया महाला, मत जाव शब्द आला ।
    भीती न यावयाला, या झोपडीत माझ्या ।।५।।
    महालात चोर गेले, चोरूनि द्रव्य नेले ।
    ऐसे कधी न झाले, या झोपडीत माझ्या ॥६॥
    पहारे आणि तिजोऱ्या, त्यातुनि होति चोऱ्या ।
    दारास नाहि दोय्रा, या झोपडीत माझ्या ॥७॥
    महाली सुखे कुणा ही ? चिंता सदैव राही ।
    झोपेत रात्र जाई, या झोपडीत माझ्या ।।८।।
    येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा ।
    कोणावरी न बोझा, या झोपडीत माझ्या ।।९॥
    चित्तात अन्य रामा, शब्दी उदंड प्रेमा ।
    येती कधी न कामा, या झोपडीत माझ्या ।।१०।।
    पाहोनि सौख्य माझे, देवेंद्र तोहि लाजे ।
    शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या ॥११॥
    वाडे महाल, राणे, केले अनंत ज्याने ।
    तो राहतो सुखाने, या झोपडीत माझ्या ।।१२।।
    तुकड्या मती स्फुरावी, पायी तुझ्या रमावी ।
    मूर्ती तुझी रहावी, या झोपडीत माझ्या ॥१३।।
    ...................

  • @संवाद_आपला

    मन:पुर्वक गायन.आठवणींना उजाळा...
    लहानपण देगा देवाssssss

  • @TUKDYADAS_MEDIA
    @TUKDYADAS_MEDIA Рік тому +1

    जय गुरु दादा 🙏🏻

  • @संवाद_आपला

    अप्रतिम गीत व आवडीचा राग भैरवी

  • @shwetavichare344
    @shwetavichare344 2 роки тому +1

    Khup khup sunder

  • @nitinkhopde7920
    @nitinkhopde7920 3 роки тому +2

    No. I Sachin dada

    • @electroparth
      @electroparth  3 роки тому

      सप्रेम जय गुरु, आपल्या प्रतिक्रिये बद्दल खूप खूप धन्यवाद. कृपया आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा, लाईक करा, आणि या चॅनल ला सबस्क्राईब करा. वेगवेगळ्या विषयाचे 6000 पेक्षा जास्त व्हिडिओ, आपल्याला या चॅनलवर बघायला मिळेल. आपल्या आवडीचे व्हिडिओ बघा आणि शेअर करा.
      चॅनलला भेट दिल्याबद्दल खूप खूप आभार. 💐🙏🌹

  • @sunitamahajan841
    @sunitamahajan841 3 роки тому +1

    सुंदर आवाज, मला खूप आवडते. ही कविता आम्हाला पाचवीत होती.

    • @electroparth
      @electroparth  3 роки тому

      सुनिता ताई, खूप खूप आभारी आहे.
      कृपया असेच प्रेम या चैनल वर असू द्या. आणि नियमित कॉमेंट सुद्धा लिहा.
      आपल्याला आवडलेले भजने आपल्या इतर मित्रांसोबत शेअर करा.
      शेअरची बटण व्हिडिओच्या खाली आहे.
      आपल्या मित्रांना हे चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आणि बेलच्या बटनाला स्पर्श करण्यास जरूर सांगा ही विनंती.
      👍👌🙏🙏🙏🌹

  • @vishnubhise675
    @vishnubhise675 4 роки тому +3

    खुपच छान आवाज सुमधुर संगीत लहानपणीच्या आठवणी ह्या कवितेने जागृत झाल्या . जय गुरु.

  • @krishnabaul4826
    @krishnabaul4826 4 роки тому +1

    Very nice aawaz

    • @electroparth
      @electroparth  3 роки тому

      कृष्णा भाऊ, आपल्या अभिप्रायाबद्दल खूप धन्यवाद.
      कृपया आपल्याला आवडलेल्या व्हिडिओ मित्रांसोबत शेअर करा ही विनंती. नवीन व्हिडीओ चे नोटिफिकेशन मिळण्याकरिता ,या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटीचे बटन दाबा🌷🌷🙏

    • @vidyapatil5092
      @vidyapatil5092 Рік тому

      भैरवी का सर हे