Tukdoji Maharaj Poem राजास जी महाली, सौख्ये कुणा मिळाली, ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या॥

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 лис 2024

КОМЕНТАРІ • 57

  • @dhanajaykolhapur
    @dhanajaykolhapur 3 роки тому +9

    आपल्याकडे आहे त्या गोष्टीत समाधान मानणे जीवन सुखी होईल.

  • @prabhakarsurve9525
    @prabhakarsurve9525 4 роки тому +12

    खूप छान कविता, आम्ही लहान असताना शिकलो.माझी आवडती कविता.

  • @seemabhalerao5841
    @seemabhalerao5841 3 роки тому +9

    शाळेचे ते दिवस आठवले, ती जुनीच फाटकी पुस्तके आठवली पण त्यातुनच मिळणारा आनंद आठवला, धन्यवाद,पुन्हा लहान झाल्याचा आनंद चेह-यावर आला😃😃👌👌

  • @vijaykumarmanmode2682
    @vijaykumarmanmode2682 3 роки тому +6

    सुंदर चाल, सुंदर स्वर व सुंदर साथसंगत. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वंदनीय राष्ट्रसंतांच्या शब्दांना बदलले नाही. धन्यवाद जयगुरु 🙏🙏मला वाटते गायक वसंत साठे आहेत खुलासा व्हावा.

  • @javidbankotkar6725
    @javidbankotkar6725 4 роки тому +20

    1970/75 सालचे फाटक हायस्कूलचे दिवस आठवले. धन्य ते शिक्षक. त्याना मानाचा मुजरा. एम.एन.जोशी सरांनी शिकवलेली हि कविता अजून तोंडपाठ आहे.

  • @santoshbairagi9678
    @santoshbairagi9678 Рік тому

    सुंदर खूप सुंदर असं वाटतं की मागचे दिवस परत किती सुंदर वर्णन केलेले संत तुकडोजी महाराजांनी काय वर्णन केलं या झोपडीत माझ्या खूपच खूप सुंदर

  • @trueravan
    @trueravan 2 роки тому +8

    MAHARASHTRA ko dil se naman!!!
    Sant Tukdoji left in 1968... some years back I was born. Salute to this land of Saints called 'Maharshtra'! Jai Shivaji! Jai Maharshtra! Jai Bharat!

  • @viayadsouza9759
    @viayadsouza9759 Місяць тому

    खूप छान ❤🎉

  • @dattatraymarale9703
    @dattatraymarale9703 4 роки тому +14

    परत शाळेत जायचं अस वाटत काय ते
    दिवस खूप छान

  • @namdeoamrute4914
    @namdeoamrute4914 2 роки тому +1

    खूप छान गायलीआहे कविता

  • @rajrocks3492
    @rajrocks3492 3 роки тому +7

    जे काही जगलो ते फक्त लहानपणी... आता सगळे आहे पण मरत मरत जगत आहे... 😞😞

  • @santdevidasmaharaj
    @santdevidasmaharaj 5 років тому +7

    भुमिवर पडावे तारया कडे पहावे प्रभु गुण गावे या झोपडीत मझ्या ... शब्द अपुरे पडतात वर्ण करायला जय गुरुदेव

  • @sujatapatil1524
    @sujatapatil1524 2 роки тому

    मला खुप सुंदर होती कविता मला खुप आवडते

  • @rameshwarpatil3551
    @rameshwarpatil3551 7 місяців тому

    👌👌

  • @desh-bhakti01
    @desh-bhakti01 3 роки тому +1

    Rajaas ji soukhe naahi milalee Ti sarwa prapta ya Zopadita Mazyaaa........

  • @marutipatil1076
    @marutipatil1076 3 роки тому +4

    Khup chhan song ahe 😍😍

  • @krishnalohakare823
    @krishnalohakare823 2 роки тому +2

    मी शाळेत असताना मराठीच्या पुस्तकात ही कविता नव्हती. पण आज ऐकून मन खुप खुश झाले.

    • @krushnaveer2315
      @krushnaveer2315 4 місяці тому

      हि कविता ऐकली की सुख लाभते

  • @dattabharate4580
    @dattabharate4580 3 роки тому +1

    छान कविता आहे

  • @ashwinisurve5215
    @ashwinisurve5215 Рік тому

    राजास जी महाली ,सौख्य कुणा मिळाली,ती सर्व प्राप्त झाली,या झोपडीत माझ्या॥१॥

  • @dnyaneshthakur3510
    @dnyaneshthakur3510 Рік тому

    🙏

  • @amlojadho1672
    @amlojadho1672 4 роки тому +2

    जय तुकडोजी जय विदर्भ

  • @vishalharane8962
    @vishalharane8962 2 роки тому +1

    वा वा छान

  • @sandipjadhav1776
    @sandipjadhav1776 4 роки тому +3

    मन भाराउन गेल सर

  • @sushamasase109
    @sushamasase109 4 роки тому +1

    शाळेतील दिवस आठवले खूप छान

  • @keshavkulkarni7526
    @keshavkulkarni7526 2 роки тому

    खुप छान. 👌👌👌

  • @Lalit_D9A7
    @Lalit_D9A7 4 роки тому +3

    🌹🕉️ Jay gurudev🌹🍁🌳🥀🌺🌷🏵️🌿

  • @kandhareananda5932
    @kandhareananda5932 9 місяців тому +1

    आमच्या शाळेचे शिक्षक आदरणीय केंद्रे सरांनी शिकवले ती आठवण झाली

  • @rupeshfalkar473
    @rupeshfalkar473 4 роки тому +4

    परत शाळेत जायचं असं वाटते. काय ते दिवस
    खूप छान.

    • @pramodkedar6882
      @pramodkedar6882 4 роки тому

      Kharch lai aathavan yet aahe school chi

    • @rupeshfalkar473
      @rupeshfalkar473 4 роки тому

      प्रमोद दादा. आयुष्य असच असते. पण काहीही होऊदे माणसाने आनंदित जगायला पाहिजे. परत मिळणार नाही आयुष्य. पुनर्जन्म कोणी बघितला

  • @jitendersinghbindra2196
    @jitendersinghbindra2196 2 роки тому +1

    Very soothing.

  • @dipakpatil9370
    @dipakpatil9370 4 роки тому +2

    अप्रतिम रचना.......

  • @khakemadhukar9696
    @khakemadhukar9696 4 роки тому +1

    अप्रतिम कविता व गायन

  • @deepakdatey7147
    @deepakdatey7147 3 роки тому

    खूप छान कविता

  • @kawalkar.harshal
    @kawalkar.harshal 4 роки тому +1

    Over the top sir

  • @vickywankhadr3437
    @vickywankhadr3437 4 роки тому +2

    फार सुंदर ,,,

  • @india5747
    @india5747 4 роки тому +1

    खूप छान👌👌

  • @milindnikam1981
    @milindnikam1981 3 роки тому +1

    Please share this in 8d songs i always listen in all free time

  • @shamaldhage1292
    @shamaldhage1292 4 роки тому +1

    छान आहे गान 👏🙏

  • @udayjaunjal9826
    @udayjaunjal9826 5 років тому +2

    Khup Sundar

  • @timegamer1.2
    @timegamer1.2 4 роки тому +2

    👌👍👋🙏

  • @sanjaybaramate7118
    @sanjaybaramate7118 4 роки тому +1

    Kya baat hai

  • @ranjanaingale5211
    @ranjanaingale5211 4 роки тому +2

    mast

  • @bharatbhadane2816
    @bharatbhadane2816 3 роки тому

    Best Sir....

  • @gouridange2783
    @gouridange2783 7 місяців тому

    Very nice. Who is the singer?

  • @desh-bhakti01
    @desh-bhakti01 3 роки тому +1

    Wrong Kavit... khari Rajaas jee mahali soukhe naahi milali tee sarwa prapta zali ya zopadit mazya...

    • @manikdhore2001
      @manikdhore2001 2 роки тому

      It could have done by the composer for notes adjustment.

  • @manikdhore2001
    @manikdhore2001 5 років тому +16

    राजास जी महाली, सौख्ये कुणा/ कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या॥१॥
    महाली माऊ बिछाने, कंदील शामदाने, आम्हा जमीन माने ॥२॥
    भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे, प्रभुनाम नित्य गावे ॥३॥
    जाता तया महाला, ?मज्जाव? शब्द आला, भितीनं यावयाला ॥४॥
    पहारे आणि तिजोऱ्या, त्यातूनी होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या ॥५॥
    येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरी न बोजा॥६॥
    पाहून सौख्यं माझे, देवेंद्र तोही लाजे, शांती सदा विराजे ॥७॥
    वाडे महाल राने, केले अंनत ज्याने, तो राहतो सुखाने ॥८॥
    तुकड्या मती स्फुरावी, पायी तुझ्या रमावी, मुर्ति तुझी रहावी॥९॥ ….
    ----------- रचना -राष्ट्रसंत श्री. तुकडोजी महाराज

    • @tusharbhoyar1373
      @tusharbhoyar1373 4 роки тому

      Amazing

    • @ramdasmarne6616
      @ramdasmarne6616 4 роки тому

      खुप छान महाराज

    • @bharatbhadane2816
      @bharatbhadane2816 3 роки тому

      Best 👍👍👍

    • @arushgamer6638
      @arushgamer6638 2 роки тому +1

      Khup chhan kavita mazya mothya bhavala hoti mla khup avdaychi aaj mla khup divsani aikun khup anand zala mi gurujinchyakdun nehmi aikaychi

    • @arushgamer6638
      @arushgamer6638 2 роки тому

      Khupch chhan

  • @komalsingrajput6430
    @komalsingrajput6430 2 роки тому

    खूप खूप छान

  • @keshavghuge5626
    @keshavghuge5626 2 роки тому

    खूप छान