राजास जी महाली सौख्ये कुणा मिळाली । ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या ॥धृ०।। महाली मऊ बिछाने, कंदील शामदाने । आम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या ।।१॥ भुमीवरी पडावे, ताय्रांकडे पहावे । प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या ।।२।। स्वामीत्व तेथ त्याचे, तैसेचि येथ माझे । माझा हुकूम गाजे, या झोपडीत माझ्या ।।३॥ महालापुढे शिपायी, शस्त्री सुसज्ज राही । दरकार तीहि नाही, या झोपडीत माझ्या ।।४।। जाता तया महाला, मत जाव शब्द आला । भीती न यावयाला, या झोपडीत माझ्या ।।५।। महालात चोर गेले, चोरूनि द्रव्य नेले । ऐसे कधी न झाले, या झोपडीत माझ्या ॥६॥ पहारे आणि तिजोऱ्या, त्यातुनि होति चोऱ्या । दारास नाहि दोय्रा, या झोपडीत माझ्या ॥७॥ महाली सुखे कुणा ही ? चिंता सदैव राही । झोपेत रात्र जाई, या झोपडीत माझ्या ।।८।। येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा । कोणावरी न बोझा, या झोपडीत माझ्या ।।९॥ चित्तात अन्य रामा, शब्दी उदंड प्रेमा । येती कधी न कामा, या झोपडीत माझ्या ।।१०।। पाहोनि सौख्य माझे, देवेंद्र तोहि लाजे । शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या ॥११॥ वाडे महाल, राणे, केले अनंत ज्याने । तो राहतो सुखाने, या झोपडीत माझ्या ।।१२।। तुकड्या मती स्फुरावी, पायी तुझ्या रमावी । मूर्ती तुझी रहावी, या झोपडीत माझ्या ॥१३।। ...................
वैशालीताई, खूप खूप आभारी आहे. कृपया असेच प्रेम या चैनल वर असू द्या. आपल्याला आवडलेले भजने आपल्या इतर मित्रांसोबत शेअर करा. शेअरची बटण व्हिडिओच्या खाली आहे. आपल्या मित्रांना हे चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आणि बेलच्या बटनाला स्पर्श करण्यास जरूर सांगा ही विनंती. 👍👌🙏🙏🙏🌹
मनापासून धन्यवाद. आपण माझे चँनल पाहता. कृपया Please subscribe this channel., UA-cam channel, Shirishkumar Patil ,शिरीषकुमार पाटील, हे चानेल सबक्राईब करा. अपलोड केलेल्या नवीन व्हिडीओ तत्काळ आपल्याला मिळेल. माझा संपर्क.8830253477
चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती. आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.🙏💐
जय गुरु भाऊ, आपल्या प्रतिक्रिये बद्दल खूप खूप धन्यवाद. कृपया चं आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा, लाईक करा, आणि या चॅनल ला सबस्क्राईब करा. वेगवेगळ्या विषयाचे 6000 पेक्षा जास्त व्हिडिओ, आपल्याला या चॅनलवर बघायला मिळेल. आपल्या आवडीचे व्हिडिओ बघा आणि शेअर करा. चॅनलला भेट दिल्याबद्दल खूप खूप आभार. 💐🙏🌹
आपल्या चॅनलवरचे सर्व व्हिडिओ, हाय कॉलिटी मध्ये व्हिडिओ बघण्याकरिता, व्हिडिओ सुरू झाल्यावर, व्हिडिओच्या वरच्या उजव्या बाजूला एक फुला सारखे चिन्ह येते, त्याला स्पर्श करताच, व्हिडिओ कॉलिटी आपल्याला कोणती पाहिजे ते दिसते. त्यामध्ये आपण हाय क्वालिटी वर स्पर्श करावा. काही क्षणातच आपल्याला हाय क्वालिटी मध्ये तोच व्हिडिओ दिसने सुरू होतो. पाठवलेल्या लिंक नेहमीचा मेसेज प्रमाणे आपल्याला फॉरवर्ड करता येतात. चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती.
चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती. आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.🙏💐
आपल्या अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद 👍🙏🙏🙏 फोटोला स्पर्श करा किंवा नावाला स्पर्श करा.आणि आपल्या या आवडत्या चैनल वर जा. आपल्याकरिता 4500 भजने, गवळणी अभंग लोकगीत उपलब्ध आहे. आपल्याला आवडलेले भजन आपल्या मित्रांना जरूर शेअर करा. प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअर चे बटन आहे. आपल्या प्रोत्साहनामुळे काम करण्यास हुरूप येतो. 💐🙏🙏🙏
धन्यवाद,,,,आपल्या परिचीत मित्रांना आपल्या सारखेच, माझे चँनल सबस्क्राइब करण्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती. येणारे नवीन व्हिडीओ ची माहिती ताबडतोब आपल्या पर्यंत पोहचेल आपल्या माझ्या सर्व दर्शकांना शुभेच्छा आणि अभिनंदन. कारण आज आपल्या "शिरीषकुमार पाटील " या चँनल ने ३ कोटी २२ लक्ष प्रेक्षक, आणि ७० हजार फॉलोअर, झाले.आपल्या सारखे गुणग्राहक, रसिक, परीक्षा करणारे , दर्शक असने हे माझे भाग्य आहे. आपल्या, संवेदनशील कॉमेंट हे माझ्या चँनलची वैशिष्ट्यपूर्ण प्रस्तुती आहे. पण वेळे अभावी मी प्रत्येक कॉमेंट वर उत्तर देवू शकत नाही.त्या बद्दल मला क्षमा करावी. पण मी प्रत्येक कॉमेंट वाचतो. आणि विचारात ही घेतो. माझे चँनल सबस्क्राइब करण्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती.
राजास जी महाली सौख्ये कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पहावे प्रभुनाम नित्य गावे या झोपडीत माझ्या पहारे आणि तिजोऱ्या, त्यातुनि होती चोऱ्या दाराशी नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या जाता त्या महाला मज्जाव शब्द आला भीती न यावयाला, या झोपडीत माझ्या महाली मऊ बिछाने कंदील शामदाने आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या पाहून सौख्य माझे, देवेंद्र तोही लाजे शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या 'तुकड्या' मती करावी, पायी तुझ्या नमावी मूर्ती तुझी रहावी, या झोपडीत माझ्या. 000000000000000 आता बरोबर आहे काय हे भजन.
आपल्या अभिप्राया बद्दल धन्यवाद ,चॅनलला भेट दिल्याबद्दल खूप खूप आभार. इतर व्हिडिओ वर सुद्धा आपले अभिप्राय जरूर लिहा. आवडलेले व्हिडिओ इतरांसोबत शेअर करा ही विनंती.🌷👍🙏🙏
@@machhindralohot7701 पंचायत का राजे चलेगा गुंड गाव मे नही होगा हे भजन पूर्ण लिहून पाठवा पंचायत का राज चलेगा गुंड गाव मे नही होगा तुझे महाराजांनी गायलेले भजन पूर्ण लिहून पाठवा तुकडोजी महाराजांनी गायले तुकडोजी महाराजांचे भजन पंचायत का राजे चलेगा गुंड गाव भी नही होगा पूर्ण लिहून पाठवा ले भजन पंचायत का राज चलेगा गुंड गाव मे नही होगा पूर्ण लिहून पाठवा
राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या॥१॥ भूमीवरी पडावे, ताऱ्याकडे पहावे प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या॥२॥ पहारे आणि तिजोऱया, त्यातुनी होती चोऱया दारास नाही दोऱया, या झोपडीत माझ्या॥३॥ जाता तया महाला, ‘मज्जाव’ शब्द आला भितीनं यावयाला, या झोपडीत माझ्या॥४॥ महाली माऊ बिछाने,कंदील शामदाने आम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या॥५॥ येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या॥६॥ पाहुन सौख्य माझे, देवेंद्र तोही लाजे शांती सदा विराज, या झोपडीत माझ्या॥७॥ __संत तुकडोजी महाराज
आपल्या अभिप्राया बद्दल धन्यवाद ,चॅनलला भेट दिल्याबद्दल खूप खूप आभार. इतर व्हिडिओ वर सुद्धा आपले अभिप्राय जरूर लिहा. आवडलेले व्हिडिओ इतरांसोबत शेअर करा ही विनंती.🌷👍🙏🙏
आपल्या अभिप्राया बद्दल धन्यवाद ,चॅनलला भेट दिल्याबद्दल खूप खूप आभार. इतर व्हिडिओ वर सुद्धा आपले अभिप्राय जरूर लिहा. आवडलेले व्हिडिओ इतरांसोबत शेअर करा ही विनंती.🌷👍🙏🙏
समाधान भाऊ खूप खूप धन्यवाद,. आवडलेल्या व्हिडिओला जरूर लाईक करा. चॅनल ला सबस्क्राईब करा, बेलचे बटन जरूर दाबा.आपल्या अभिप्रायाबद्दल खूप खूप आभार. इतर व्हिडिओ सुद्धा आपले अभिप्राय अपेक्षित आहे आपल्याला आवडले व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत जरूर शेअर करा. ही विनंती .प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअर चे बटन आहे. 🌹🌷💐🙏
हा वारसा जोपासणाऱ्या लोकांना भेटायची इच्छा आहे।संत तुकडोजी महाराजांचा वारसा खूप छान चालवला आहे।
मन तृप्त झाले . खूप खूप धन्यवाद.
अप्रतिम गायले आहे गाणे. स्वामी कृपा करणार
वा गुरूजी अप्रतिम खुपचं छान एकच नंबर सादरीकरण सप्रेम जय गुरू गुरूजी
खूप खूप धन्यवाद नंदकिशोर जी.
इतर भजनावर सुद्धा आपले अभिप्राय अपेक्षित आहे.🌹💐🙏
राजास जी महाली सौख्ये कुणा मिळाली ।
ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या ॥धृ०।।
महाली मऊ बिछाने, कंदील शामदाने ।
आम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या ।।१॥
भुमीवरी पडावे, ताय्रांकडे पहावे ।
प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या ।।२।।
स्वामीत्व तेथ त्याचे, तैसेचि येथ माझे ।
माझा हुकूम गाजे, या झोपडीत माझ्या ।।३॥
महालापुढे शिपायी, शस्त्री सुसज्ज राही । दरकार तीहि नाही, या झोपडीत माझ्या ।।४।।
जाता तया महाला, मत जाव शब्द आला ।
भीती न यावयाला, या झोपडीत माझ्या ।।५।।
महालात चोर गेले, चोरूनि द्रव्य नेले ।
ऐसे कधी न झाले, या झोपडीत माझ्या ॥६॥
पहारे आणि तिजोऱ्या, त्यातुनि होति चोऱ्या ।
दारास नाहि दोय्रा, या झोपडीत माझ्या ॥७॥
महाली सुखे कुणा ही ? चिंता सदैव राही ।
झोपेत रात्र जाई, या झोपडीत माझ्या ।।८।।
येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा ।
कोणावरी न बोझा, या झोपडीत माझ्या ।।९॥
चित्तात अन्य रामा, शब्दी उदंड प्रेमा ।
येती कधी न कामा, या झोपडीत माझ्या ।।१०।।
पाहोनि सौख्य माझे, देवेंद्र तोहि लाजे ।
शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या ॥११॥
वाडे महाल, राणे, केले अनंत ज्याने ।
तो राहतो सुखाने, या झोपडीत माझ्या ।।१२।।
तुकड्या मती स्फुरावी, पायी तुझ्या रमावी ।
मूर्ती तुझी रहावी, या झोपडीत माझ्या ॥१३।।
...................
He bhaja tumchya awajat khupach best vatat ahe
विश्लेषण करून गायलं खूप सुंदर, भावलं मनाला
वैशालीताई, खूप खूप आभारी आहे.
कृपया असेच प्रेम या चैनल वर असू द्या.
आपल्याला आवडलेले भजने आपल्या इतर मित्रांसोबत शेअर करा.
शेअरची बटण व्हिडिओच्या खाली आहे.
आपल्या मित्रांना हे चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आणि बेलच्या बटनाला स्पर्श करण्यास जरूर सांगा ही विनंती.
👍👌🙏🙏🙏🌹
@@electroparth 👍👍👍
खुप छान माऊली
Very Good, Great Tukadoji Maharaj
👍👍👍👍👍👍👍👍👍👍sundar ahe bhau
उत्कृष्ट भजन अप्रतिम आवाज तालबद्ध गोड संगीत जय गुरुदेव या झोपडीत माझ्या धन्यवाद💑💑💑💑💑💑
मनापासून धन्यवाद. आपण माझे चँनल पाहता.
कृपया Please subscribe this channel., UA-cam
channel, Shirishkumar Patil ,शिरीषकुमार पाटील, हे चानेल सबक्राईब करा. अपलोड
केलेल्या नवीन व्हिडीओ तत्काळ आपल्याला मिळेल. माझा संपर्क.8830253477
अतिशय सुंदर, अप्रतिम
चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती.
आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.🙏💐
Jay guru Dev
उत्तम गुरू
Khup chan dada
मनःपूर्वक धन्यवाद.
Jai gurudev adhi sundar swar ani bhajan
जय गुरु भाऊ, आपल्या प्रतिक्रिये बद्दल खूप खूप धन्यवाद. कृपया चं आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा, लाईक करा, आणि या चॅनल ला सबस्क्राईब करा. वेगवेगळ्या विषयाचे 6000 पेक्षा जास्त व्हिडिओ, आपल्याला या चॅनलवर बघायला मिळेल. आपल्या आवडीचे व्हिडिओ बघा आणि शेअर करा.
चॅनलला भेट दिल्याबद्दल खूप खूप आभार. 💐🙏🌹
Suprb shree pokle sir
आपल्या चॅनलवरचे सर्व व्हिडिओ, हाय कॉलिटी मध्ये व्हिडिओ बघण्याकरिता, व्हिडिओ सुरू झाल्यावर,
व्हिडिओच्या वरच्या उजव्या बाजूला एक फुला सारखे चिन्ह येते, त्याला स्पर्श करताच, व्हिडिओ कॉलिटी आपल्याला कोणती पाहिजे ते दिसते.
त्यामध्ये आपण हाय क्वालिटी वर स्पर्श करावा. काही क्षणातच आपल्याला हाय क्वालिटी मध्ये तोच व्हिडिओ दिसने सुरू होतो.
पाठवलेल्या लिंक नेहमीचा मेसेज प्रमाणे आपल्याला फॉरवर्ड करता येतात.
चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती.
खुप छान
अप्रतिम.
Very nice.
खुप छान कविता आहे
गायली चांगली💐
🚩🚩Jai Guru Dev👏👏🌹🌹
Jay Gurudev 🙏🙏🙏❤️🌺🌸🌷🥀🌹
जयगुरू
चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती.
आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.🙏💐
जय गुरुदेव
आपल्या अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद 👍🙏🙏🙏 फोटोला स्पर्श करा किंवा नावाला स्पर्श करा.आणि आपल्या या आवडत्या चैनल वर जा. आपल्याकरिता 4500 भजने, गवळणी अभंग लोकगीत उपलब्ध आहे.
आपल्याला आवडलेले भजन आपल्या मित्रांना जरूर शेअर करा. प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअर चे बटन आहे. आपल्या प्रोत्साहनामुळे काम करण्यास हुरूप येतो. 💐🙏🙏🙏
छान .छान.छान.
अतिशय सुंदर प्रमोदजी
धन्यवाद,,,,आपल्या परिचीत मित्रांना आपल्या सारखेच, माझे चँनल सबस्क्राइब करण्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती. येणारे नवीन व्हिडीओ ची माहिती ताबडतोब आपल्या पर्यंत पोहचेल आपल्या माझ्या सर्व दर्शकांना शुभेच्छा आणि अभिनंदन. कारण आज आपल्या "शिरीषकुमार पाटील " या चँनल ने ३ कोटी २२ लक्ष प्रेक्षक, आणि ७० हजार फॉलोअर, झाले.आपल्या सारखे गुणग्राहक, रसिक, परीक्षा करणारे , दर्शक असने हे माझे भाग्य आहे. आपल्या, संवेदनशील कॉमेंट हे माझ्या चँनलची वैशिष्ट्यपूर्ण प्रस्तुती आहे. पण वेळे अभावी मी प्रत्येक कॉमेंट वर उत्तर देवू शकत नाही.त्या बद्दल मला क्षमा करावी. पण मी प्रत्येक कॉमेंट वाचतो. आणि विचारात ही घेतो. माझे चँनल सबस्क्राइब करण्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती.
होय, पाटील साहेब. नक्कीच सर्वाना सांगेल.
खूप छान माऊली,
पण discription मध्ये ऊलट सूलट लिहीलय आणि चरण लिहीलाच नाही..
।।राम कृष्ण हरी।।
धन्यवाद सांगितल्याबद्दल, इंटरनेटवरून कॉपी-पेस्ट केले होते . शोधतो आता पूर्ण भजन.
राजास जी महाली सौख्ये कधी मिळाली
ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या
भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पहावे
प्रभुनाम नित्य गावे या झोपडीत माझ्या
पहारे आणि तिजोऱ्या, त्यातुनि होती चोऱ्या
दाराशी नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या
जाता त्या महाला मज्जाव शब्द आला
भीती न यावयाला, या झोपडीत माझ्या
महाली मऊ बिछाने कंदील शामदाने
आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या
येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा
कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या
पाहून सौख्य माझे, देवेंद्र तोही लाजे
शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या
'तुकड्या' मती करावी, पायी तुझ्या नमावी
मूर्ती तुझी रहावी, या झोपडीत माझ्या.
000000000000000
आता बरोबर आहे काय हे भजन.
खूप छान ही कविता आम्हाला होती
धन्यवाद आपल्या अभिप्रायाबद्दल. हो, ही कविता आम्हाला सुद्धा होती. 💐💐🙏
सुंदर अप्रतिम भजन प्रमोडभाऊ
Please subscribe this channel. Shirishkumar Patil शिरीषकुमार पाटील, कृपया हे चानेल सबस्क्राईब करा. मो.8830253477,
🙏🌷रामकृष्णहरी🌷🙏
फारच सुंदर
सुभाष भाऊ आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद. 🌹🌹🌹🙏🙏🙏
अप्रतीम भजन जय गुरु
Ati uttam dada
Great voice. great tabla.great tal
आपल्या अभिप्राया बद्दल धन्यवाद ,चॅनलला भेट दिल्याबद्दल खूप खूप आभार. इतर व्हिडिओ वर सुद्धा आपले अभिप्राय जरूर लिहा.
आवडलेले व्हिडिओ इतरांसोबत शेअर करा ही विनंती.🌷👍🙏🙏
Khupach sundar Pramodbhau.
,🙏🌹🙏
Nice maharaj
Chn
खूप खूप आभारी आहे .इतर व्हिडिओ सुद्धा बघा आणि आपला अभिप्राय जरूर द्या आपल्याला आवडलेले भजने आपल्या मित्रांसोबत शेअर करा ही विनंती. 💐👍🙏
Sundar Buva 👌👌👏👏
नंदकुमार भाऊ अभिप्राय बद्दल खूप खूप धन्यवाद. 💐💐💐🙏
नंदू भाऊ खूप धन्यवाद इतर व्हिडीओ आज सुद्धा आपले अभिप्राय अपेक्षित आहे. 🙏🙏🙏💐💐
जय गुरु
All the best
👌👌👌💐💐💐💐🙏
काही लोकांनी याची भैरवी केली आहे.
Khupach sundar bhajan aahe
अतिशय सुंदर भजन
@@machhindralohot7701 पंचायत का राजे चलेगा गुंड गाव मे नही होगा हे भजन पूर्ण लिहून पाठवा पंचायत का राज चलेगा गुंड गाव मे नही होगा तुझे महाराजांनी गायलेले भजन पूर्ण लिहून पाठवा तुकडोजी महाराजांनी गायले तुकडोजी महाराजांचे भजन पंचायत का राजे चलेगा गुंड गाव भी नही होगा पूर्ण लिहून पाठवा ले भजन पंचायत का राज चलेगा गुंड गाव मे नही होगा पूर्ण लिहून पाठवा
सुंदर भजन, सुंदर गायन. भजनाचे बोल स्पष्ट ऐकायला येत नाहीत, संगीत खुप आहे
राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली
ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या॥१॥
भूमीवरी पडावे, ताऱ्याकडे पहावे
प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या॥२॥
पहारे आणि तिजोऱया, त्यातुनी होती चोऱया
दारास नाही दोऱया, या झोपडीत माझ्या॥३॥
जाता तया महाला, ‘मज्जाव’ शब्द आला
भितीनं यावयाला, या झोपडीत माझ्या॥४॥
महाली माऊ बिछाने,कंदील शामदाने
आम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या॥५॥
येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा
कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या॥६॥
पाहुन सौख्य माझे, देवेंद्र तोही लाजे
शांती सदा विराज, या झोपडीत माझ्या॥७॥
__संत तुकडोजी महाराज
Thik thak hai
आपल्या अभिप्राया बद्दल धन्यवाद ,चॅनलला भेट दिल्याबद्दल खूप खूप आभार. इतर व्हिडिओ वर सुद्धा आपले अभिप्राय जरूर लिहा.
आवडलेले व्हिडिओ इतरांसोबत शेअर करा ही विनंती.🌷👍🙏🙏
💐💐जय गुरुदेव
Mast
धन्यवाद राहुल भाऊ. 👍🙏🙏💐
O
Wa,guruji,,,,,,,,,,,,
अप्रतिम
Tabla best
👌👌👌💐💐💐🙏🙏🙏
V
सप्रेम जय गुरु, आपल्या प्रतिक्रिये बद्दल खूप खूप धन्यवाद. कृपया आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा, लाईक करा, आणि या चॅनल ला सबस्क्राईब करा.
Kohi khas nahi
Jay guru
आपल्या अभिप्राया बद्दल धन्यवाद ,चॅनलला भेट दिल्याबद्दल खूप खूप आभार. इतर व्हिडिओ वर सुद्धा आपले अभिप्राय जरूर लिहा.
आवडलेले व्हिडिओ इतरांसोबत शेअर करा ही विनंती.🌷👍🙏🙏
अप्रतिम
Khup. Chan
जय गुरु 👌👌💐💐🙏🙏
अप्रतिम
अप्रतिम
समाधान भाऊ खूप खूप धन्यवाद,. आवडलेल्या व्हिडिओला जरूर लाईक करा. चॅनल ला सबस्क्राईब करा, बेलचे बटन जरूर दाबा.आपल्या अभिप्रायाबद्दल खूप खूप आभार.
इतर व्हिडिओ सुद्धा आपले अभिप्राय अपेक्षित आहे आपल्याला आवडले व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत जरूर शेअर करा. ही विनंती .प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअर चे बटन आहे. 🌹🌷💐🙏