प्रा.डॉ.प्रशांत महाराज ठाकरे यांचे जबरदस्त व्याख्यान।

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 лис 2024

КОМЕНТАРІ • 153

  • @babulalkosarkar4649
    @babulalkosarkar4649 8 днів тому +1

    जय गुरुदेव 💅🌹🙏

  • @JaypalMorale
    @JaypalMorale Місяць тому +1

    🌹🙏प्रशांत दादा ठाकरे तुमाला जय गुरुदेव🙏🌹

  • @marotidudhabawre5678
    @marotidudhabawre5678 24 дні тому +1

    जय गुरु महाराज 🙏🌹

  • @ramchaudhalesdrf5519
    @ramchaudhalesdrf5519 Рік тому +7

    गुरूदेव सेवा मंडळाचा प्रचार व प्रसार करुन उदयाची पीढी निर्माण करण्याचे समाजप्रबोधन कार्य युवा किर्तनकार आदरणीय प्रशांत महाराज ठाकरे करीत आहेत आजची तरुणाई व्यसनात भरकटत आहे, वाईट मार्गाने जात आहे अशा पीढीला सुरळीत करण्या साठी आपन राञ दिवस प्रवास करून सेवा कार्य करीत आहात
    ,वं महाराज म्हणतात "
    ऐ मानव सुनले बात व्यसन को छोडदे सारे ।
    तेरा और बडेगा नाम, प्यारे कर नेकीसे काम।।

  • @shrirammahalle8080
    @shrirammahalle8080 Місяць тому +2

    🌹🙏🙏रमेशदेशमुख उर्फ श्रीराम महाले भेंडी महाल

  • @dattakaitwad6132
    @dattakaitwad6132 11 місяців тому +11

    आपले अभ्यास पूर्ण भाषणातुन वंदनिय राष्ट्रसंताचे विचार आमाला सुंदर ऐकायला मिळाले आमचे भाग्य

  • @rajukondekar2636
    @rajukondekar2636 11 місяців тому +2

    खूपच मस्त अभ्यासाने परिपूर्ण आणि समजेल अश्या भाषेत आपले वकृत्व वाक्याची रचना बोलण्याचा अभ्यास खूप मस्त राष्ट्रसंत सांगितले जय गुरु

  • @rameshwankhade1302
    @rameshwankhade1302 Рік тому +7

    डॉ प्रशांत दादा खुप सुंदर हूबेहूब तुकडोजी महाराजाचे विचार आहा तुम्ही दादा जय गुरुदेव रमेश वानखडे खेर्डा बुद्रुक

  • @rajerautsarandi7882
    @rajerautsarandi7882 2 місяці тому +1

    खूप सुंदर तुमचा भासन आहे महाराज

  • @chhayashirpurwar1961
    @chhayashirpurwar1961 9 місяців тому +2

    अप्रतिम व्याख्यान

  • @ravikhedekar9691
    @ravikhedekar9691 Рік тому +4

    आज खरोखर च महाराजांचा विचारांचि आवश्यकता आहे

  • @ujwalagame391
    @ujwalagame391 Рік тому +6

    मेरे प्यारे सुंदर भारत पर दुष्मन कि नजर ना लगे , अरे तू सून तुमचे बोलणे ऐकुन भजन आठवले दादा 👍great दादा 🙏🌹

  • @DwarkaHattimare-h9i
    @DwarkaHattimare-h9i 2 місяці тому +1

    ग्रेट

  • @madanlalmaskare2914
    @madanlalmaskare2914 6 місяців тому +3

    साहेब बंदगी ।सतयनाम । जयगुरुदेव।

  • @krishnaghagrepracharmahima632
    @krishnaghagrepracharmahima632 Рік тому +6

    दादा, आपण राष्ट्रसंताच्या वाःडमयाचं खुप अभ्यास केलेला आहे । आपणावर महाराजांची असीम कृपाआहे ।

  • @rahulghanokar7687
    @rahulghanokar7687 11 місяців тому +2

    जय गुरुदेव महाराज आपलं वक्तव्य आजच्या पिढीला गरजेची❤

  • @namdevg.sawant3277
    @namdevg.sawant3277 Місяць тому +1

    दादा खूप मार्गदर्शक अप्रतिम व्याख्यान 🙏

  • @bhaskarlakhmapure2324
    @bhaskarlakhmapure2324 11 місяців тому +2

    प्रशांतजी आपले हे व्याख्यान, महाराजांच्या जीवनकार्याची सुंदर प्रतिकृती आहे. आपले हे कार्य असेच बहरत जावो. हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

  • @ishwarthakre7741
    @ishwarthakre7741 Рік тому +4

    अप्रतिम व्याख्यान👍👍👍जय गुरुदेव.

  • @dipalibonde2546
    @dipalibonde2546 10 місяців тому +1

    प्रशांत दादा आपण खूप छान विचार सांगतात जय गुरुदेव

  • @vaibhavdhote6765
    @vaibhavdhote6765 Рік тому +4

    Jay gurudev

  • @rameshbelge8731
    @rameshbelge8731 11 місяців тому +1

    खुप सुंदर,नेमक्या शब्दात भरीव प्रबोधन,आणि खुप काही शब्दावली कड़े💐💐💐🙏🙏🙏👍

  • @gramgeetatv5273
    @gramgeetatv5273 11 місяців тому +1

    वा खुपचं सुंदर पुर्ण पुरुषार्थ मय चिंतन जो पुरूषार्थ देश राष्ट्र समाज व ग्रामविकास चिंतनातमक साक्षात्कारी निर्भीड गोविंद मांडला महाराज तुम्ही च खरे चिंतन करुन ग्रामगिता चिंतन जगासमोर मांडत आहे ईतर कुठेही मला तुमच्या मधली जी ग्रामगिताआतमीक ऊर्जा आहे ती दीसत नाही महाराज तुम्ही च खरे ग्रामगीतेचे, प्रचार प्रचारक सुर्य सुर्यवंशी आहात एवढेंच म्हणावे वाटतें माऊली जय हो तुम्हारी जय हो जय गुरु माऊली आपले नागपूर येथील व्याख्यान ऐकुन अगदी समाधिस्थ झालो महाराज जास्त स्तुती झाली असेल तर क्षमस्व माऊली जय गुरु माऊली

  • @sukhadeotayqde24
    @sukhadeotayqde24 Рік тому +1

    Great sir aamhi Rashtrasanta Tukadoglji Maharaj Gat ani eikat aloya

  • @neb4782
    @neb4782 Рік тому +2

    आदरणीय दादा, खुप सुंदर विचार मांडले अभिनंदन निवृत्तीनाथ बैसकार मोझरकर रा. पुसद

  • @vasudeokharche3070
    @vasudeokharche3070 11 місяців тому +2

    अप्रतिम विचार आचरणात असल्या
    शिवाय अंत करणातून बाहेर पडत नाही जय गुरू देव

  • @shubhangimanjare4441
    @shubhangimanjare4441 Рік тому +4

    जय गुरु खूप छान सर तुमच्या विचारांची गरज आहे या देशाला 👌👌👌💐💐🌹🌹

  • @prabhakarbodewar6634
    @prabhakarbodewar6634 Рік тому +2

    Jai guru dr apan je vichar mandle ha sarvana samjun ghenyachi garaj ahe

  • @prinalborkar9484
    @prinalborkar9484 Рік тому +3

    सप्रेम जय गुरू

  • @vishalkadam6828
    @vishalkadam6828 4 місяці тому +1

    जय गुरु दादा ❤❤

  • @purshotamsonawane8838
    @purshotamsonawane8838 Рік тому +2

    आति सुंदर

  • @wasudeogothe3172
    @wasudeogothe3172 3 місяці тому +1

    Verygod

  • @himanshubure7104
    @himanshubure7104 Рік тому +3

    खुप सुंदर विचार मांडले राष्ट्रसंतांचे 🙏 आदरनिय प्रशांत दादा

  • @vaishnavimundare7306
    @vaishnavimundare7306 Рік тому +3

    खूप छान विचार सर..... जय गुरुदेव

  • @myhnagarisah.patsansthapur5028
    @myhnagarisah.patsansthapur5028 10 місяців тому +1

    खूपच मस्त गावातील प्रत्येकाला हे विचार स्वावलंबी बनवतील

  • @priyankashrirame5468
    @priyankashrirame5468 Рік тому +3

    Jay gurudev
    🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @HKMusicMasti
    @HKMusicMasti Рік тому +9

    खूप छान विचार आहेत sir. परंतु लोकांना हे कळायला पाहिजेत . देशाचा 100% विकास झाल्याशिवाय राहणार नाही.❤❤❤

  • @pradipjawarkar9700
    @pradipjawarkar9700 11 місяців тому +1

    खुप छान दादा

  • @ganeshshingade5096
    @ganeshshingade5096 Рік тому +3

    प्रशांत दादा अती सुंदर
    जय गुरुदेव 🙏🌹

  • @devotional_of_music
    @devotional_of_music Рік тому +1

    प्रशांत महाराज, सर, खुपच सुंदर छान वंदनीय तुकडाेजी महाराज यांचे बाबतीत आपण िवचार मांडले, खराेखर मी आपले भाषन एकूण तललीन झालाे,त्यामुळे मी गुरूदेव मंडळ ला जुळले, खुपच महत्त्वाचे िवचार मांडले तयाबधल तुम्हाला त्रिवार अभिनंदन🎉🎊 जय गुरूदेव
    गणेश ब-हाणपुरे अंजनगाव सुर्जी, अमरावती

  • @Luciferplays007
    @Luciferplays007 Рік тому +6

    प्रशांत दादा खूप सुंदर विचार मांडलेत राष्ट्रसंत आपल्या कडुनच समजून घ्याव जय गुरु महाराज गणेश बेले एकलारा

    • @rupraojiwankhade4748
      @rupraojiwankhade4748 Рік тому

      वैचारिक प्रबोधन, जाणीवेतून नेणीवेत नेणारे.

    • @santoshkumbhrgave8558
      @santoshkumbhrgave8558 Рік тому

      ​@@rupraojiwankhade4748
      सहसहसं हे ‌. हे हे हे
      यननं शोध हे हे
      हे हे हे हे हे हे🎉 हे बघ
      मटा उडी

  • @madhavbashetty5165
    @madhavbashetty5165 Рік тому +2

    Very nice maharaj

  • @vasudeoramteke4665
    @vasudeoramteke4665 Рік тому +3

    खुप छान भाषण सर, अभ्यासपूर्ण भाषण सर, जय भीम जय गुरुदेव

  • @dipalichopkar
    @dipalichopkar Рік тому +1

    Khup spasht ani sunder vyakhyan 🎉🎉🎉

  • @updeshhulke9472
    @updeshhulke9472 Рік тому +6

    आदरणीय महाराज..🙏हे सर्व विचार राष्ट्रसंताच भविष्यातील चिंतन होतं परंतु.. आपल्यालाच त्या बद्दल ठरवावं लागणार.. 💐🙏🙏❤जयगुरु

  • @amitjadhav7693
    @amitjadhav7693 11 місяців тому +2

    मधुर वाणी लाभली आहे आपणांस ❤

  • @purvasureshgahukar
    @purvasureshgahukar 9 місяців тому +1

    जय गुरुदेव महाराज

  • @rameshtiwari5346
    @rameshtiwari5346 Рік тому +2

    Salute डॉ.

  • @ishwarthakre7741
    @ishwarthakre7741 Рік тому +1

    खरचं, अप्रतिम व्याख्यान.

  • @sagardagade7401
    @sagardagade7401 10 місяців тому +1

    Khup chan dir6🎉🎉

  • @rohidasjadhav3966
    @rohidasjadhav3966 10 місяців тому +1

    khup chan sir👌👌👌👌

  • @wamdeoraosonkusare3447
    @wamdeoraosonkusare3447 Рік тому +1

    खुप सुंदर व्याख्यान दादांनी गुंफलं.धन्यवाद

  • @ramchandraledange7282
    @ramchandraledange7282 Рік тому +2

    जय गुरू

  • @madanlalmaskare2914
    @madanlalmaskare2914 6 місяців тому +2

    साई इतना दिजीये जामे कुटुंब समाय ।मै भी भुका ना रहुं साधु न भुका जाय । साहेब बंदगी जय गुरुदेव ।इसी रासते से आगे बढना है धनयवाद ।

  • @ASHOKPATIL-ux8nl
    @ASHOKPATIL-ux8nl Рік тому +1

    अप्रतिम विचार

  • @sarjeraohajare7157
    @sarjeraohajare7157 11 місяців тому +1

    खुपच सुंदर❤

  • @sangitawanve9642
    @sangitawanve9642 Рік тому +2

    वं. राष्ट्रीय संत तुकडोजी महाराजांचे विचार तुम्ही सर्वांन पर्यंत इतक्या छान प्रकारे पोहोचविले ते सर्वांनी आचरणात आणावे एवढीच अपेक्षा महाराज खूप छान
    शब्द नाहीत इतके छान विचार आमच्या पर्यंत पोहोचावे धन्यवाद महाराज
    स्वयंपाक खोलीत महाराज जात होते त्या विषयी महारांचे विचार सर्वांन पर्यंत पोहोचले ते ज्ञान खुप महत्वाचे होते महाराज खूप छान
    हीच खरी काळजी गरज आहे.
    जयगुरु

  • @prakashsolav6520
    @prakashsolav6520 10 місяців тому +1

    सर अतिशय सुंदर विचार मी सकाळी शेतात चार वाजता ऐकत होतो हे माझे भाग्य समजतो🙏

  • @sanjayyawale4380
    @sanjayyawale4380 Рік тому +2

    असे राष्ट्रसंत मांडणे गरजेचे आहे आज...........

  • @nagrajsawant6291
    @nagrajsawant6291 Рік тому +3

    खूप सुंदर प्रवचन, आपणास कोटी कोटी प्रणाम

  • @nitinsurywanshi816
    @nitinsurywanshi816 Рік тому +5

    श्रीगुरुदेव सेवा मंडळाला लाभलेले कोहिनूर म्हणजे आदरणीय प्रशांत दादा..!!💐💐

  • @vikasghumnar7456
    @vikasghumnar7456 Рік тому +2

    खुप छान भाऊ

  • @PriyankaBorude-ri6fs
    @PriyankaBorude-ri6fs 7 місяців тому +2

    👏👏👏👌

  • @shyamshahane6376
    @shyamshahane6376 Рік тому +2

    खूप छान महाराज🙏🙏🙏🙂

  • @priyankakhunkar6582
    @priyankakhunkar6582 Рік тому +1

    Jai guru prashant Dada

  • @MiraShelke-k2e
    @MiraShelke-k2e Рік тому +2

    खूप छान माहाराज

  • @RamprabhuDurge
    @RamprabhuDurge Рік тому +2

    खूपच सुंदर विचार सांगितले सर आपण जेवणाच्या ताटात वाढलेल्या pnchpkwana पेक्षा जीवन सुंदर करण्यासाठी खूपच महत्वाचे आहे. जय गुरुदेव वंदनीय महाराज

  • @sohammahajan9083
    @sohammahajan9083 11 місяців тому +1

    जय गुरू महाराज जी 🙏🙏

  • @sandeepdeshmukh2785
    @sandeepdeshmukh2785 Рік тому +1

    अप्रतिम 🙏

  • @ramdasbokare29
    @ramdasbokare29 11 місяців тому +1

    अप्रतिम मांडणी ❤ आम्ही प्रभावीत झालो आहोत. आपण खूपच मोठ काम करत आहात

  • @rameshwankhade1302
    @rameshwankhade1302 Рік тому +2

    जय गुरुदेव ठाकरे दादा खुप सुंदर जय गुरुदेव खेर्डा बुद्रुक

  • @pralhadchavhan4673
    @pralhadchavhan4673 Рік тому +1

    प्रशांत. दादा. जय गुरुदेव 🙏🙏

  • @saralyende4743
    @saralyende4743 11 місяців тому +1

    श्री गुरूदेव की असीम कृपा है।

  • @shrirangkirtiwar9979
    @shrirangkirtiwar9979 Рік тому +1

    फार छान भाषन विचार आहे तुकोजी महाराजा विषयी

  • @anilthakaremarathipoint4605
    @anilthakaremarathipoint4605 Рік тому +21

    खूप छान महाराज, राष्ट्रहित महत्त्वाचे आहे. जोपर्यंत आपल्याला देशाभिमान वाटणार नाही तोपर्यंत राष्ट्र ही संकल्पना पूर्ण होणार नाही.

    • @tukaramurade5720
      @tukaramurade5720 Рік тому +3

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @anshulgunshettiwar1861
    @anshulgunshettiwar1861 Рік тому +3

    खूप सुंदर विचार आहेत दादा तुमचे, धन्यवाद दादा.

    • @anshulgunshettiwar1861
      @anshulgunshettiwar1861 Рік тому +1

      दादा, तुकोडोजी महाराजांना समजून घेण्यासाठी एखादी पुस्तक सांगा.

    • @roshangawande6488
      @roshangawande6488 Рік тому

      जीवन योगी 1 ते 11 खंड वाचावेत.....😊

    • @anshulgunshettiwar1861
      @anshulgunshettiwar1861 Рік тому

      @@roshangawande6488 धन्यवाद दादा, या अनमोल मार्गदर्शनाबद्दल, आपल प्रबोधनाच कार्य खूप महत्वाच आहे. गुरुदेव आपल्याला आणखी बळ देवो व आपल आरोग्य सुदृढ राहो. आपल्या हातून असच समाज प्रबोधनाच कार्य घडत राहो. ही गुरुदेव चरणी प्रार्थना 🙏. जय गुरुदेव दादा 🙏

  • @bhagwandasmarghade9781
    @bhagwandasmarghade9781 Рік тому +1

    Thank you prashant sir.

  • @bhaskarlakhmapure2324
    @bhaskarlakhmapure2324 11 місяців тому +1

    तुकडोजी महाराज राष्ट्रसंत का आहेत? याचे परिपूर्ण विवेचन, विचार आहे. प्रशांत दादा आपणास मनाचा मुजरा

  • @bhagwandurge6794
    @bhagwandurge6794 Рік тому +1

    Far sunder dr

  • @sanghpalarunwahurwagh6217
    @sanghpalarunwahurwagh6217 Рік тому +4

    लय भारी ❤❤❤❤❤❤

  • @bhanudaskale5555
    @bhanudaskale5555 10 місяців тому +1

    Purna.rastrasanta.tukdoji.maharaj jantela..samjun.sagnare.thakare.maharaj.khare.pracharak.aahe❤🎉

  • @pratikgedam9484
    @pratikgedam9484 Рік тому +1

    जय गुरुदेव दादा🙏

  • @bhojrajdalne1693
    @bhojrajdalne1693 Рік тому +2

    Jay gurdev

  • @alkadudhbure2603
    @alkadudhbure2603 Рік тому +1

    अप्रतिम

  • @aratigondhale4329
    @aratigondhale4329 Рік тому +1

    अप्रतिम

  • @PragatiKalamkar-q9z
    @PragatiKalamkar-q9z Рік тому +1

    अतिशय सुंदर विचार आहे सर खुप छान

  • @yogeshkhade5573
    @yogeshkhade5573 9 місяців тому +1

    ही speech देशवासियांनी आचारनात आनावी

  • @ranjanabokey7198
    @ranjanabokey7198 Рік тому +2

    अप्रतिम🎉

    • @Durgaprasad-k1z8d
      @Durgaprasad-k1z8d 10 місяців тому

      Khup.chhansaheb.namaskar.apnas
      Apan Divya vibhuti ahat

  • @RahulDongre-zh3kf
    @RahulDongre-zh3kf Рік тому +1

    Very good speech Thakare Maharaj Thanku soo much Guruji 🙏

  • @rajghumnar9309
    @rajghumnar9309 Рік тому +1

    खूप छान जय गुरू महाराज

  • @ATHARVA...2500
    @ATHARVA...2500 10 місяців тому +4

    Excellent speech by heart

  • @shekharsabale130
    @shekharsabale130 Рік тому +4

    दादा आपले विचार सदैव काळजाला भिडतात ... ❤

  • @KajalUle
    @KajalUle Місяць тому +1

    अप्रतिम व्याख्यान सर मियाज parant असं एकल नाही

  • @narendrahadke2616
    @narendrahadke2616 8 місяців тому +1

  • @prachih.mandade3971
    @prachih.mandade3971 2 місяці тому +1

    माझी संकल्पना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भाररत्न मिळायला पाहिजे होते. मला दुःख होत आहे न मिळाल्या मुळे...

  • @rameshwankhade1302
    @rameshwankhade1302 Рік тому +1

    जय गुरुदेव दादा रमेश वानखडे खेर्डा बुद्रुक

  • @DarshanThakur-y5r
    @DarshanThakur-y5r Рік тому +2

    महाराज मदत पाहीजे

  • @sudhirbawane9718
    @sudhirbawane9718 Рік тому +1

    Jay shree Gajanan Mauli 🙏❤❤🎉🎉khup chhan Mauli

  • @akashtalecreations402
    @akashtalecreations402 Рік тому +2

    दादा ❤

  • @virendra5909
    @virendra5909 Рік тому +2

    सच्चा धरम नहीं जाणा तूने रे भाई....