गायकांनी स्थानिक भाषेत गायल्यामुळे भजनात कर्णमाधुर्य निर्माण झाल्याने आणि शब्दांचे उच्चार स्पष्टपणे झाल्याने वारंवार ऐकतच रहावेशे झाले आहे. गायण अप्रतिम मी सलाम करतो त्या गायकाला.
ही खरी करमणूक, मन बहरून येत रहातं, नकोत ती स्वर्गातील सुखं !सर्व सुखं एका माझ्या शेतकर्याच्या दारात ! अप्रतिम तोफा मित्रा मनापासून आभार आणि धन्यवाद दोस्ता, हे असलं प्रत्यक्ष जिन आवडल का तुला? ❤❤❤
खुप छान गायले. मुळ भजन खालीलप्रमाणे आहे. कृपया मुळ रचना जशीच्या तशी म्हणण्याचा प्रयत्न करावा. *🏕️ या झोपडीत माझ्या 🏕️* .....✍🏻रचना - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज राजास जी महाली सौख्ये कुणा मिळाली । ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या ॥धृ०।। महाली मऊ बिछाने, कंदील शामदाने । आम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या ।।१॥ भुमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे । प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या ।।२।। स्वामीत्व तेथ त्याचे, तैसेचि येथ माझे । माझा हुकूम गाजे, या झोपडीत माझ्या ।।३॥ महालापुढे शिपायी, शस्त्री सुसज्ज राही । दरकार तीहि नाही, या झोपडीत माझ्या ।।४।। जाता तया महाला, मत जाव शब्द आला । भीती न यावयाला, या झोपडीत माझ्या ।।५।। महालात चोर गेले, चोरूनि द्रव्य नेले । ऐसे कधी न झाले, या झोपडीत माझ्या ॥६॥ पहारे आणि तिजोऱ्या, त्यातुनि होति चोऱ्या । दारास नाहि दोऱ्या, या झोपडीत माझ्या ॥७॥ महाली सुखे कुणा ही ? चिंता सदैव राही । झोपेत रात्र जाई, या झोपडीत माझ्या ।।८।। येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा । कोणावरी न बोझा, या झोपडीत माझ्या ।।९॥ चित्तात अन्य रामा, शब्दी उदंड प्रेमा । येती कधी न कामा, या झोपडीत माझ्या ।।१०।। पाहोनि सौख्य माझे, देवेंद्र तोहि लाजे । शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या ॥११॥ वाडे महाल, राणे, केले अनंत ज्याने । तो राहतो सुखाने, या झोपडीत माझ्या ।।१२।। तुकड्या मती स्फुरावी, पायी तुझ्या रमावी । मूर्ती तुझी रहावी, या झोपडीत माझ्या ॥१३।। *...✍🏻 रचना - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज*
ही रचना लिहिली त्या संत तुकडोजी महाराजांना कोटी कोटी प्रणाम महार
किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या खूप सुंदर 👌👌👌👌
गायकांनी स्थानिक भाषेत गायल्यामुळे भजनात कर्णमाधुर्य निर्माण झाल्याने आणि शब्दांचे उच्चार स्पष्टपणे झाल्याने वारंवार ऐकतच रहावेशे झाले आहे. गायण अप्रतिम मी सलाम करतो त्या गायकाला.
❤😊 Hi 😊❤🎉
हो ना मी तेच बोलनार होतो ❤
@@RahulBhil-b7d😅😅😅😮
@@RahulBhil-b7dम
D DD😊@@satpalghatul124
खूप सुंदर आवाज आहे गुरू देवांचा
जय सीताराम नाडे महाराज. खूप छान
माऊली खूप खूप गोड गाईले भजन राम कृष्ण हरी महाराज
राम।राम
खूप सुंदर गायन आहे अप्रतिम आहे आयकत राहावे वाटते
खुप छान आहे माऊली 👍🙏🙏
ढोलकी वाले दादा काय गोड ढोलकी वाजवातात जादु म्हनावकी काय चमत्कार
ढोलकी नाही पखवाज म्हणतात त्याला.....,*
ही खरी करमणूक, मन बहरून येत रहातं, नकोत ती स्वर्गातील सुखं !सर्व सुखं एका माझ्या शेतकर्याच्या दारात !
अप्रतिम तोफा मित्रा मनापासून आभार आणि धन्यवाद दोस्ता, हे असलं प्रत्यक्ष जिन आवडल का तुला? ❤❤❤
मित्रा काय झालं, हल्ली पुर्वी सारखं वाटत नाही का?का काही वेस्त तर नाही ना? का माझा तिरस्कार वाटतो आहे? शुभरात्री दोस्त.
खुपच छान महाराज राम कृष्ण हरी
अतिशय गर्भगळीत अभंग 👌👌👍👍🌹🌹🌺🌺🌺🌺🌺🌺
पेटी वाजवायला महाराज तुमचे फार छान घनवाद
जय हरी महाराज 👌👌👌
पेटी वाले.बाबाएकच.नंबर.
वा महाराज खरोखर मन आनंदी झाले.
🙏🙏अतिशय सुमधुर.सुश्राव्य व सुटसुटीत भाष्य अगदी मंन भाऊन गेलं आणि प्रसन्नता वाढली ......लय भारी..👌👌👌👌🙏🙏🙏
🌷खूप छान आहे.very nice.
गायन आनी वादन दोघां चा खुप चांगला संगम ❤ 🎉
ढोलकी वाजवावी तर अशी. खूप प्रसन्न वाटलं 🚩🚩🚩🚩🔱
सुंदर अप्रतिम आवडले अभिनंदन धन्यवाद
सुंदर एकतारी भजन
छान
@@pushpanighot2293 Thank u
वाहवा पेटी मास्तर 🎉🎉
गायकाच्या आवाजा ला अभिवादन
गायन व वादन यांचा सुंदर मिलाप म्हणजे हेच भजन.
या एक तारी भजना मुळे आमचे काका गंगाधर शिंगाडे यांची मला खूप आठवण येत आहे Miss you tatya
खुप छान गायले. मुळ भजन खालीलप्रमाणे आहे. कृपया मुळ रचना जशीच्या तशी म्हणण्याचा प्रयत्न करावा.
*🏕️ या झोपडीत माझ्या 🏕️*
.....✍🏻रचना - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
राजास जी महाली सौख्ये कुणा मिळाली ।
ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या ॥धृ०।।
महाली मऊ बिछाने, कंदील शामदाने ।
आम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या ।।१॥
भुमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे ।
प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या ।।२।।
स्वामीत्व तेथ त्याचे, तैसेचि येथ माझे ।
माझा हुकूम गाजे, या झोपडीत माझ्या ।।३॥
महालापुढे शिपायी, शस्त्री सुसज्ज राही ।
दरकार तीहि नाही, या झोपडीत माझ्या ।।४।।
जाता तया महाला, मत जाव शब्द आला ।
भीती न यावयाला, या झोपडीत माझ्या ।।५।।
महालात चोर गेले, चोरूनि द्रव्य नेले ।
ऐसे कधी न झाले, या झोपडीत माझ्या ॥६॥
पहारे आणि तिजोऱ्या, त्यातुनि होति चोऱ्या ।
दारास नाहि दोऱ्या, या झोपडीत माझ्या ॥७॥
महाली सुखे कुणा ही ? चिंता सदैव राही ।
झोपेत रात्र जाई, या झोपडीत माझ्या ।।८।।
येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा ।
कोणावरी न बोझा, या झोपडीत माझ्या ।।९॥
चित्तात अन्य रामा, शब्दी उदंड प्रेमा ।
येती कधी न कामा, या झोपडीत माझ्या ।।१०।।
पाहोनि सौख्य माझे, देवेंद्र तोहि लाजे ।
शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या ॥११॥
वाडे महाल, राणे, केले अनंत ज्याने ।
तो राहतो सुखाने, या झोपडीत माझ्या ।।१२।।
तुकड्या मती स्फुरावी, पायी तुझ्या रमावी ।
मूर्ती तुझी रहावी, या झोपडीत माझ्या ॥१३।।
*...✍🏻 रचना - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज*
श्री हरी विठ्ठला.
Exquisitely melodious
Whats up
फारच अप्रतिम 🚩🚩🚩
खूप छान आता एक तारी भजन शिल्लक राहिला नाही
एकदम छान अभंग खरा आनंद या अभंगाच आहे
First class
लय भारी म्हातारबाबा..
अतिशय सुंदर!
जय श्रीराम.
वा रे ढोलकी.... एक नंबर ❤❤❤❤❤❤❤
खूपच छान 👌👌
सगळेच अप्रतिम वां वा
शाळेतल्या दिवसांची आठवण ताजी झाली
EKACH 1 NO Avaj
मनाला खरोखर समाधान वाटले रामकृष्ण हरी
मनाला समाधान वाटले राम कृष्ण हरी
Y
खूप छान
मस्त
Nice
जय हरी विठ्ठल
❤Very very fine song❤
अतिसुंदर
सारखं ऐकावं वाटते खूप छान
धन्य धन्य महराज
खूप सुंदर आवाज महाराज महाराज सलाम तुमच्या आवाजाला आणि रचनेला
या गानेचे नोटेशन हार्मोनिय दाया सर हि नंबर विनंती🙏😊
Thy
qpqp
@@dadajagadale2159 òऊओ
ली
@@dadajagadale2159 l like that you ll
ll
राम कृष्ण हरी ⛳
अप्रतिम!
शब्दांचे उच्चार कलाकारांच्या स्थानिक भाषेत आहेत पण या भजनात कर्णमाधुर्य अप्रतिम आहे.वारंवार ऐकत राहावेसे वाटते.
अतिसुंदर अभिनंदन
खूपच छान ❤❤❤❤❤
खूप छान सुंदर श्रवणीय
खुपच छान आता एकतारी भजन ऐकायला मिळथनाहित तुकडोजी महाराज यांचे भजन अतिशय सुंदर आणिसोप्या भाषेतून गायलेआवडले धन्यवाद नमस्कार जयहरी
खुप छान खुप सुंदर.
व्वा क्या बात है..
खूप छान गायीले, धन्यवाद माऊली जय हरी जय गजानन🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
खुपच सुंदर आहेत भजन
जय हरी माऊली भातोडी अहमदनगर जिल्ह्यातील
खूप सुंदर आहे साईराम
Good bbhsjan
छान भजन
No 1 bhajan
जय सीताराम महाराज खूप खूप छान गायन आणि वादन आहे
सर जबरदस्त तुमची चाल
Sundar bhajan
❤ खुप छान
सुंदर वाद्यमेळ
स्पष्ट आणि गोड शब्द उच्चार
जय तुकडोजी महाराज
किती ज्ञान तयार करून भजनगाइले धन्यवाद कबीर साहेब कोटी कोटी प्रणाम जयभिम जयभारत
Khup sunder bhairavi bhajan 👌👌
Anand Anand
Khub Sundar bhajan kya baat hai Ram Krishna Hari
Aatish Se Sundar
खरच खूप छान वाटल एकूण अप्रतिम
खूप छान आहे
Man khush zale 🙏🙏
खूप छान माऊली🙏🙏
खुप छाण आहे भजण
आपल्याला आवडल महाराज
खूप सूदंर वा वा आवाजही खुप सु🎶🎼🎵🎹
khup sundar
समुद्राच्या सारखे विचार आहे हर हर महादेव किजयहो
Tukdoji maharaj yanche Bhajan N Chorata Mhanatle aste tr Bare zale Aste Maharaj.. Original Ya Zopdit Mazya..
Khuph chhan aahe
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रचीत भजन अप्रतिम तसेच सादरीकरण अतिशय सुंदर
विनंती - भजन जसे आहे तसेच असावे अवांतर कडवे जोडू नये.
Man shant ❤❤❤❤
Kiti bhari rachana Keli ahe kiti hi Vela ayakl tari aykavas vat t🙏🙏Jay Maharashtra
😮😢65khg5tfff
आनद वाटला
छान सुंदर मनापासून
😭😭👌👍👋👋👏👏💓 वा
छान चाल व
काय जब्बरदस्त ढोलकी वाजवत आहे भाऊ 1,39 रात्रीचा टाईम झाला तरी मी comment करतो
हे नुसते भजन, कविता नसुन खरी आयुष्याची जगण्याची रीत आहे हे सांगणयाचा, संत तुकडोजी महाराजांनी केलेला खुप छान प्रयत्न जय हरी।।
Suresh avdhut atishay shandar
वा, अतिशय आनंद झाला,संगीतकारांच्या साथी मुळे अतिशय मधुर वाटले.
X
संत तुकडोजी महाराजाचे भजन फारच सुंदर आपल्याला खुप शुभेच्छा
सूपर.
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Very nice
Very nice DADA
खूप छान भजन मटले आहे