जामगाव किल्ला (Jamgaon Fort) : Mahadaji Shinde History

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 тра 2021
  • जामगावच्या भुईकोटाला एका टेकडीची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे जामगावच्या किल्ल्याची तटबंदी टेकडीच्या दोन बाजूंना भिडवलेली आहे. पण टेकडीच्या संरक्षणाची काही व्यवस्था केलेली आढळत नाही. ८६ एकरावर पसरलेल्या या किल्ल्याच्या तटबंदीत २० बुरुज आणि ४ दरवाजे आहेत. त्यातील ३ दरवाजे बंद केलेले असून एकाच दरवाजातून किल्ल्यात जाता येते. बाकीचे दरवाजे बंद करण्यात आलेले आहेत. जामगाव पारनेर रस्त्यावर मळगंगा मंदिराच्या समोर किल्ल्याचा मुख्य दरवाजा आहे. सध्या हा दरवाजा बंद केलेला आहे पण त्याच्या बाजूचे दोन भक्कम बुरुज आणि तटबंदी आजही सुस्थितीत आहे. हा दरवाजा पाहून रस्त्याने पुढे गेल्यावर किल्ल्याचा पुर्वाभिमुख दरवाजा दिसतो. या दरवाजाच्या समोरच्या बाजूला रस्त्याच्या पलिकडे हनुमानाचे मंदिर आहे. हनुमानाचे दर्शन घेऊन किल्ल्यात प्रवेश केल्यावर समोर दुहेरी तटबंदी दिसते या तटबंदीत महादजी शिंदे यांचा वाडा आहे. या वाड्याकडे न जाता प्रथम डाव्या बाजूला दिसत असलेल्या मंदिराकडे जावे. पेशवेकालिन मंदिर शैलीतले रामाचे मंदिर आणि त्याच्या समोर असलेले हनुमानाचे मंदिर येथे पाहायला मिळते. मंदिरात राम, लक्ष्मण, सीता यांच्या मुर्ती आहेत. मंदिरात गावकर्‍यांचा वावर नसल्याने मंदिर अस्वच्छ झालेले आहे. रामाचे मंदिर पाहून समोर दिसणार्‍या दुसर्‍या मंदिराकडे जावे. हे विठ्ठल रखुमाईचे मंदिर असून त्याचीही निगा राखली जात नाही. या मंदिराच्या मागच्या बाजूला काही अंतरावर किल्ल्याचा मुख्य दरवाजा आहे (जो बंद केलेला आहे.) . दोन्ही मंदिरे पाहून आल्या वाटेने परत वाड्या कडे जाणार्‍या रस्त्यावर यावे या रस्त्याने वाड्याकडे जातांना दोन्ही बाजूला अनेक वास्तूंचे चौथरे दिसतात. कारण पूर्वीच्या काळी या किल्ल्यातच जामगाव वसलेले होते. नंतरच्या काळात ते किल्ल्या बाहेर वसवण्यात आले.
    #JamgaonFort

КОМЕНТАРІ • 81

  • @TheVivekgdesai
    @TheVivekgdesai 2 роки тому

    अप्रतिम....त्या काळातील लोकांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. काहीही यंत्र सामग्री नसतानाही एवढे सुरेख वाडे आणि किल्ले बांधले. था किल्ल्याला आणि वाड्याला आवर्जून भेट द्यावी असा आहे.
    तुमच्या मार्फत इतक्या सुंदर वास्तुंच दर्शन घर बसल्या होत आहे. तरी आम्ही प्रत्यक्ष एकदा जाऊन भेट नक्की देऊ.
    जय शिवराय...जय महाराष्ट्र
    धन्यवाद सागर दादा🙏

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 3 роки тому +1

    खुप खुप धन्यवाद आज आपण आम्हाला एक ऐतिहासिक इमारत दाखवली. हा जरी महादजी शिंदेंचा राजवाडा असला तरी हा भुईकोट गड/किल्लाच आहे. आजही खुप चांगल्या स्थितत आहे यावरून ह्या वाड्याचं वैभव/ऐश्वर्य त्या कळात किती होतं असेल याची कल्पना येते. मराठ्यांच्या राज्यांत जमिनीवर लढणारे व समुद्रावरून लढणारे असे (शिंदे/होळकर ) यांसारखे मातब्बर सरदार होते. दक्षिणेत तंजावूर पासून पानिपत पर्यंत आणि दिल्ली ते बंगाल पर्यंत मराठ्यांचं राज्य पसरलं होतं. Nice video 👌👌👌

    • @user-gp7wm3rv2j
      @user-gp7wm3rv2j  3 роки тому

      धन्यवाद, खर आहे हा भुईकोट किल्ल्याचं आहे, वाडा हा किल्ल्याचा एक भाग आहे.

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 2 роки тому

    Apratim. Khoop Sundar

  • @vilasdhumane1851
    @vilasdhumane1851 2 роки тому

    Kishor dada मी दोन वर्ष या वाड्यात राहून शिक्षण घेतले. पण त्याकाळी एवढा इतिहास मला माहित झाला नाही.आपण छान माहिती दिली. धन्यवाद.

    • @user-gp7wm3rv2j
      @user-gp7wm3rv2j  2 роки тому +1

      खूप खूप धन्यवाद 🙏🙏🚩🚩

  • @parmabendkhale3116
    @parmabendkhale3116 3 роки тому +5

    सर.. कृपया जिल्हा , नजिकचे गाव आणि किल्ल्या जवळ जाणारी वाट व्हिडिओ मध्ये सांगा ही नम्र विनंती..🙏🙏

  • @lalitpingale9461
    @lalitpingale9461 3 роки тому

    Jay jijau Jay Shivray Jay shambhu raje
    Dada khup chhan mahiti sangitali, Mahadji Shinde yancha wada khupach sundar aahe, tethil bhakkam tatbandi aani veglyach bandhnichi vihir mhanje sthaptyakalecha adbhut namunach aahe. Punha ekda aaple dhanyawad.

  • @jivandadadeshmukh6927
    @jivandadadeshmukh6927 8 місяців тому

    आज पाहण्यासाठी येतोय.

  • @yogeshkumbhar85
    @yogeshkumbhar85 3 роки тому

    Khup chhan killa v mahiti. Tumchya mule anek kille samajtat.

  • @mr.sujittalekar3759
    @mr.sujittalekar3759 3 роки тому

    खुपच छान माहिती दिली

  • @DCKatreSonuKatreVlogs
    @DCKatreSonuKatreVlogs 3 роки тому

    खुपच माहीती दादा...

  • @ajaymore9779
    @ajaymore9779 3 роки тому

    खूप छान माहिती दिली👌

  • @user-cr6cy9bs6k
    @user-cr6cy9bs6k 3 роки тому

    छान माहिती , धन्यवाद. जय शिवराय जय जिजाऊ 🙏🙏🙏

    • @user-gp7wm3rv2j
      @user-gp7wm3rv2j  3 роки тому

      धन्यवाद, जय जिजाऊ, जय शिवराय 🙏🙏🚩

  • @ajitchoudhari7808
    @ajitchoudhari7808 3 роки тому

    Ek 1 Dada...

  • @friendlyworldhappyfamilly8416
    @friendlyworldhappyfamilly8416 3 роки тому +1

    Khup mst 👍

  • @sachinkatkar8790
    @sachinkatkar8790 3 роки тому

    खूप छान माहिती मिळाली👌👌👌👌. मी हा किल्ला पहिल्यांदा पहिला

    • @user-gp7wm3rv2j
      @user-gp7wm3rv2j  3 роки тому +1

      धन्यवाद, असे अजून बरेच किल्ले आहेत जे लोकांना माहीत नाहीत. ते सर्व किल्ले दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मी. बघुया किती यश येतंय ते

    • @sachinkatkar8790
      @sachinkatkar8790 3 роки тому

      @@user-gp7wm3rv2j यश नक्कीच मिळेल

  • @vinodsatpute2673
    @vinodsatpute2673 3 роки тому

    खुप छान माहीती👌👌👌

  • @virajingale2871
    @virajingale2871 3 роки тому

    🙌🙌masta mahiti

  • @subhasdeshmukh4861
    @subhasdeshmukh4861 3 роки тому

    छान माहिती

  • @ameyjoshi903
    @ameyjoshi903 3 роки тому

    फार सुंदर दादा तुमच्या मार्फत आम्हाला बरेच अपरिचित गड किल्ले पहिला मिळतात 👍🏼

  • @aparnapingle2910
    @aparnapingle2910 2 роки тому

    जय भवानी,जय जिजाऊ साहेब, जय शिवराय, जय शंभूराज महादेवा

    • @user-gp7wm3rv2j
      @user-gp7wm3rv2j  2 роки тому

      जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे 🙏🙏🚩🚩

  • @SushilDesaiVlogs
    @SushilDesaiVlogs 3 роки тому

    Kishor dada ek no.👌

  • @macdeep8523
    @macdeep8523 3 роки тому +2

    The Great Maratha Mahadji Shinde , History would have been different , if 1761 battle of Panipat result were different

  • @DCKatreSonuKatreVlogs
    @DCKatreSonuKatreVlogs 3 роки тому

    youtube.com/watch/JZERiFOpv-s
    👆 *शिवराज्यभिषेक सोहळा 2021 | रायगड किल्ला | Ch. Shivaji Maharaj RajyaBhishek Status | Raigad_6 June 2021 | **#Edited** by DC Katre Vlogs*
    👉🏻Pz *Like👍, Share & Subscribe*
    youtube.com/watch/JZERiFOpv-s

  • @sunilkoshti28
    @sunilkoshti28 3 роки тому

    Jay shivrY

  • @arunkadali7058
    @arunkadali7058 3 роки тому

    very nice

  • @sachinchaudhari405
    @sachinchaudhari405 3 роки тому

    Bhau khup chan

  • @sunilkoshti28
    @sunilkoshti28 3 роки тому

    Jai shivray

  • @pratiktravelvlogs7282
    @pratiktravelvlogs7282 3 роки тому

    Video ची notification आली नाही किशोर दादा.. आता search केला channel तुमचा तेव्हा हा video पाहिला.. बाकी काय तुमच इतिहास प्रेम या video मधे देखिल जाणवलं 🙏🙌

    • @user-gp7wm3rv2j
      @user-gp7wm3rv2j  3 роки тому

      धन्यवाद प्रतीक, all notifications select केल्या नंतर यायला पाहिजे notification पण माहित नाही का जात नाही ते.

  • @siddheshmuranjan5804
    @siddheshmuranjan5804 3 роки тому

    दादा तुमच्या वीडियो खुप छान असतात😎

  • @urmilakshirsagar4305
    @urmilakshirsagar4305 Рік тому

    Chhan varanan

  • @SAGARSHINDE-xr8mu
    @SAGARSHINDE-xr8mu 3 роки тому +1

    Aapan molachi kamgiri karat aahat.
    Thank you.

  • @nileshpol8005
    @nileshpol8005 3 роки тому

    Congratulations

  • @ashokbandal1186
    @ashokbandal1186 3 роки тому

    अशिच नवीन माहीती देत रहा. तूमचे आभार.

    • @user-gp7wm3rv2j
      @user-gp7wm3rv2j  3 роки тому

      नक्की, खूप खूप धन्यवाद

  • @parmabendkhale3116
    @parmabendkhale3116 3 роки тому

    छान माहिती ..👍
    जय महाराष्ट्र..🙏

  • @prathapanv6359
    @prathapanv6359 3 роки тому

    Nice vedio brother, could you please put English subtitles also.

    • @user-gp7wm3rv2j
      @user-gp7wm3rv2j  3 роки тому

      Thanks, I'll try from next video

    • @prathapanv6359
      @prathapanv6359 3 роки тому

      @@user-gp7wm3rv2j thanks for your response we're really enjoyed your vedios...

  • @parmabendkhale3116
    @parmabendkhale3116 3 роки тому

    🙏🚩🙏

  • @uttamzaware5230
    @uttamzaware5230 2 роки тому

    Jamgavan nagar kalyan highwayvar bhalvanijaval ahe

  • @mr.genius746
    @mr.genius746 3 роки тому

    किल्ला पाहण्यासाठी परवानगी कशी मिळवायची माहिती द्या👍

    • @user-gp7wm3rv2j
      @user-gp7wm3rv2j  3 роки тому +1

      रयत शिक्षण संस्थे च्या कार्यालयातून परवानगी मिळवता येते...जवळच्या कार्यालयात संपर्क साधा किंवा सातारा मधील मुख्य कार्यालयात जावू शकता

    • @mr.genius746
      @mr.genius746 3 роки тому

      @@user-gp7wm3rv2j धन्यवाद

  • @prameyofficial6347
    @prameyofficial6347 3 роки тому

    दादा लाँकडाऊन संपल्यानंतर मला या किल्ल्यावर जायचे आहे त्यासाठी या किल्ला बघण्यास परवानगी आहे का ते मला माहित नाही त्यासाठी मला तेथील आपल्या ओळखीचे किंवा कोण मित्र असतील तर पाठवा बरे होईल जेणेकरुन मला किल्ल्यावर जाता येईल

    • @user-gp7wm3rv2j
      @user-gp7wm3rv2j  3 роки тому

      kuth jayacha plan ahe

    • @prameyofficial6347
      @prameyofficial6347 3 роки тому

      @@user-gp7wm3rv2j त्या किल्ल्यावरच जायचे पण त्या किल्ल्याच्या आसपास त्या भागात राहणारे आपल्या ओळखीचे कोण मित्र किंवा गाईड असतील तर नंबर पाठवा जेणेकरून हा किल्ला बघायला मिळेल का नाही हे त्यांना विचारल्यावर कळेल❓आणि तिथे लाँकडाऊन आहे का हे मला कळेल

    • @user-gp7wm3rv2j
      @user-gp7wm3rv2j  3 роки тому

      बहुतेक ठिकाणी पुणे जिल्ह्यात ट्रेकिंग सुरू झालं आहे, माझ्याकडे लोकल लोकांचे नंबर नाहीत, पण काही मिळाले तर पाठवेन

    • @prameyofficial6347
      @prameyofficial6347 3 роки тому

      @@user-gp7wm3rv2j ठीक आहे

  • @suhasshinde2308
    @suhasshinde2308 3 роки тому

    Amch gav ahe jamgav

    • @user-gp7wm3rv2j
      @user-gp7wm3rv2j  3 роки тому

      मस्त गाव आहे तुमचं, मंदिर , किल्ला 🙏🙏🚩🚩

  • @urmilakshirsagar4305
    @urmilakshirsagar4305 Рік тому

    कोणाची परवानगी घ्यावी लागेल आत प्रवेश करायला

    • @user-gp7wm3rv2j
      @user-gp7wm3rv2j  Рік тому

      रयत शिक्षण संस्थेची परवानगी असेल तर आत जाता येईल

  • @yvishe1997
    @yvishe1997 3 роки тому +1

    Jotiadityarao शिंदे यांची जात कुणबी आहे 💯 ते तर मराठे होते मग कुणबी कसे काय झाले.

    • @user-gp7wm3rv2j
      @user-gp7wm3rv2j  3 роки тому

      मुळात मराठा साम्राज्य किंवा मराठे या मध्ये सर्व जाती धर्माचे लोक होते. छ. शिवाजी महाराजांनी उभे केलेल्या स्वराज्यात हा भेद कधीच नव्हता. दुसरी गोष्टी ग्रेट मराठा ही पदवी ब्रिटिशांनी त्यांना दिली आहे, त्यांचा पराक्रम बघून. इतिहास बघताना जात खरच महत्वाची आहे का ?

    • @yvishe1997
      @yvishe1997 3 роки тому

      @@user-gp7wm3rv2jha bhawa बरोबर बोललास💯जाती पाती पळून काही अर्थ नाही ,जय शिवराय जय शंभूराजे जय महारष्ट्रच्या 🚩 धर्म,पंत ,जात एक मानतो मराठी❤️🚩