खूपच छान शेजारी पण आणि त्यांचं घर आणि बगीचा पण खूप सुंदर , पाहून तर डोळ्याचे पारणें फिटले खरच पप्पू तुला खूप खूप धन्यवाद .. खूप छान शूटिंग होती आजची , तस तर दररोज च शूटिंग पण छानचं असते..
खूप छान शेजारी व सुंदर घर झाडे खूप खूप छान व सुंदर आहे मन प्रसन्न होऊन जाते व सूनबाई शांत आहे सासूबाई चीं पाट्यावर ची चटणी अप्रतिम व गाव म्हटले की चूल पाहिजे त्याशिवाय शोभा नाही सारवणे व दुसरे घर गावापद्धतीचे साधे सुंदर वाटले दादा तुम्ही सुद्धा चूल बनवा त्याशिवाय गावाची फिल येणार नाही नाहीतर मुंबई सारखेच घर झाले व्हिडिओ मस्तच व शेजारी खूप छान आहे मस्तच काव्या आज खूप शांत होती 👆👌👍🙏😊
पप्पू व शुभांगी ताई नमस्कार. तुमच्या गावच्या शेजाऱ्यांचे घर फार सुंदर आहे. त्यांनी टिपिकल गावचं जेवण दाखवलं. घरासमोरील बाग ही सुंदर आहे. अबोलीची झाडं पाहून आनंद वाटला. पाट्या वरची आंब्याची चटणी पाहून तोंडाला पाणी सुटले. तुमचे गावची शेजारी मस्त.
गावात शहराच्या पेक्षा चांगले राहतात. पाणी, लाईट, गँस फ्रिज,, गाडी, स्वतःच्या जागेत प्रशस्त घर, फरशा, बगीचा झाले शहरीकरण .ही खरी आपली माणस प्रेमळ,, माणुसकि ची तेव्हा गावाकडची आपल्या मातीतली कष्टाळू
तुमचे शेजारी खूप छान आहेत.काका काकू v त्यांची सूनबाई पण खूप छान.काकू ची कैरी चटणी tasty.. बाग खूप छान..तुम्ही खूप लकी आहात असे शेजारी तुम्हाला मिळाले..आज vlog खूप मस्त..शॉर्ट nd sweet.❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
काकू व ओंकार नमस्ते काव्याचे घर मस्त आहे तुमचे शेजारी खुप छान आहत शेजारचे काकू व काका वाहिनी सर्व छान त्याची बाग पण छान आहे सर्वप्रेमळ व मायाळू आहत कैरीची चटणी कोबीची भाजी दाळ भात छान केला स्वयंपाक
शेजार्यांचे घर छान माणसे छान. खरतर कोकणात जुनी कौलारू घरेच छान वाटतात. त्यामुळे शेजार्यांचे घर खुपच आवडले. आणि बाग मस्त केलीये त्यांनी. अनेक प्रकारची झाडे लावली आहेत. मस्त वाटले पाहून. आणि साधी सरळ माणसे आहेत त्यामुळे वाद वगैरे चा प्रश्न नाही. अस म्हणतात की एखादे वेळेस एखादा नातलग वाईट मिळाला तरी चालेल पण शेजारी प्रेमळ व मदतीला धावून येणाराच असावा. म्हणजे चांगला मिळावा. कारण शेवटी आयुष्य भर तो जवळ रहाणार असतो. व कोणत्याही प्रसंगी आधी तो धावून येत असतो. इतर नातलग नंतर येतात. काही वेळा तर तो आपला जीव ही वाचवू शकतो. म्हणून शेजारी भला असावा.
आजचा विडिओ पण नेहमी सारखाच भारी 👍 काव्याचे घरातले वातावरण पण अगदी तिच्या सारखेच निरागस आहे,काकांचा स्वभाव खूपच शांत मस्त 😊काकींच बोलणं पण छान वाटले,काव्याची आई पण साधी आहे खूप मस्त वाटलं त्यांची family बघून 👍 आजूबाजूला असलेल्या झाडांनी तर मन गावाकडे धाव घेत आहे 😃 पप्पू व ताई तुमच्यामुळे आम्हाला कोंकणातील निसर्गाच्या सान्निध्यात राहिल्या सारखे वाटते, धन्यवाद 🙏
Khup chan aahe shejari &Ghar. Tumche pan chan aahe ghar.Kavya la khup manners aahet. Ti video start hoto tevha Tanvi la bolte" kaki la nahi, kakina bolayche." respect samjto tila. God bless you all.London varun baghat aahe.
काकू तुमचा स ्वभावच खुफ चांगला आहे काव्यामुळे मैत्री झाली बाग खुप चा़गली आहू गावाकड हवा शुध्द असते लोक पाहुणचारात छान असतात काका एकदम फिट पहिल्यांदाच भेटून खुप दिवसाच्या ओळखीसारख वाटल यातच आल सार
खुप छान घर आहे, प्रवेशद्वारातुन पडवीत आल्या आल्या शांत आणि प्रसन्न दिसत आहे, म्हणजे आतमध्ये नक्कीच सकारात्मक ऊर्जा असणार यात शंकाच नाही. यांचा व्हिडीओ बनवुन तु चांगले काम केलेस. तुम्ही मायलेकरं खुप परोपकारी अहात. तुम्हाला उत्तम आणि उदंड असे आयुरारोग्य लाभो हीच देवाकडे प्रार्थना. 💐💐💐👍👍👌👌
Khoop chan aahet gava kadche shejari.. Sadhi anji saral manachi... Far chan vatale shejarchya kaka-Kaki aani tyanchya sunela - kavya Chi Aai la bhaghun. Ha video bhaghun mazhya gava kadachya saglya aathvani jagya zhaly... Thank you
फारच सुंदर vlog, शेजारचे आदरातिथ्य छान वाटले काव्याच्या घरी मज्जा आली, विशेषतः अननस पाहून Wow feeling आली. गोठ्याचा परिसर छान आहे. पट्यावरची चटणी फारच आवडली, फार वर्षांपूर्वी मी खूप लहान असताना माझी आई असे पाट्यावर वाटण बनवायची , चटणी बनवायची. मुंबईत आमच्या घरीही रगडा, पाटा, दळण्याचे जाते असे साहित्य होते. आता फक्त पाटा-वरवंटा उरला आहे. सर्व शेजाऱ्यांना ,मावशीला, ओमकार ला नमस्कार आणि काव्याला अनेक आशीर्वाद 😄
Pappu तुमचे शेजारी खूप भारी आहेत ,आम्ही गावालाच राहतो असेच जर एका घरात काही बनवले की ते चार घरात वाटले जाते आणि मग आपण खातो,आणि तसेच मी इथे पण करते ,आमच्या बिल्डिंग मध्ये काही बनवले की सगळ्यांना देतो,मावशींनी केलेली कोबीची भाजी छान त्याही पेक्षा आवडले ते म्हणजे माणुसकी ,कोण कुठले असे प्रश्न गावच्या लोकांना पडत नाही ,आपल्या घरातल्या सारखे असते सगळे खूप छान वाटले,पण व्हिडिओ थोडा छोटा झाला ,लगेच संपतो,बाकी शेजारी शेजारी👌👌👌❤️❤️❤️
पपु आणि शुभांगी ताई तुम्ही गावात आहेत तेच बरे, मुंबईत खूपच जास्त कोरोना रुग्ण आहेत काही दिवस तिथेच राहा लस घेतली की नाही तुम्ही....बाकी गावातली घरे खूप मस्त
नमस्ते शुभांगी ताई तुमच्या फॅमिली सारखी शेजारी फॅमिली मिळाली खूप सुंदर नशीब लागतं असं फॅमिली मिळायला खूप खूप हॅपी फॅमिली आणि हसतमुख फॅमिली काव्य सुंदर दिसत आहे फ्रॉकमध्ये मस्त दिसत आहे आज खोबऱ्याची चटणी मस्त झाली होती ते मला रेसिपी थँक्यू
Vaa gava kadache ghar koop chhan sunder ani prasatha ani zade bagicha sunder dekhrekha kartat koop mehanti kasthalu premal asatat hi gavchi mansa family sudha chhan ahe avadale tynache ghar ani jevan sudha sadha rahaniman ani premal sadha sabhava masta vatale God bless this family
खूपच छान शेजारी पण आणि त्यांचं घर आणि बगीचा पण खूप सुंदर , पाहून तर डोळ्याचे पारणें फिटले खरच पप्पू तुला खूप खूप धन्यवाद .. खूप छान शूटिंग होती आजची , तस तर दररोज च शूटिंग पण छानचं असते..
कोबीची भाजी आणि गोडी डाळ. कोकणी माणूस काका ह्यांच उदाहरण. खूप मस्त.
छान वाटलं गावची घरं माणसं त्यांचं अगत्य. खूप छान. ओंकार आणि शुभांगीताई तुम्ही माणसांना आपलंसं करता.
काव्याचा घर सुंदर घरातील माणस पण प्रेमळ आहेत.
@Hugh Reece d
खूप छान विडिओ..... मनमोकळ्या स्वभावाचे गावातले शेजारी.... मस्तच
अशे प्रेमळ शेजारी सगळ्यांना मीळुदेत खूप छान आहेत माणसं त्यांचे घर आणि आजुबाजुचा परीसर सुध्दा मनमोहक आहे पपु तुझा वीडीओ छान आहे आम्हाला आवडला मस्तच
खूप छान आहेत शेजारी.घर पण मस्त आजुबाजुचा परिसर खुप् छान् आहे.पाट्यावर वाटलेली चटनी खूप मस्त रेसिपी आहे.
काव्या खुप cute आहे 😍😍 आणि तीच घर पण छान आहे 🏠
छान घर आहे गावांत गेल्या सारख वाटल छान सुन वेगळी ठेवणी मस्त आहे मिसेस लिहीते
छान वाटले गावाकडचे घर बघून
भाजी चटणी सुंदर
Zhaade भरपूर खूप छान अननस, गोठा, गाय, वासरू.
छान शेजारी मिळाले तुम्हाला
खूप छान शेजारी व सुंदर घर झाडे खूप खूप छान व सुंदर आहे मन प्रसन्न होऊन जाते व सूनबाई शांत आहे सासूबाई चीं पाट्यावर ची चटणी अप्रतिम व गाव म्हटले की चूल पाहिजे त्याशिवाय शोभा नाही सारवणे व दुसरे घर गावापद्धतीचे साधे सुंदर वाटले दादा तुम्ही सुद्धा चूल बनवा त्याशिवाय गावाची फिल येणार नाही नाहीतर मुंबई सारखेच घर झाले व्हिडिओ मस्तच व शेजारी खूप छान आहे मस्तच काव्या आज खूप शांत होती 👆👌👍🙏😊
तुमच्या शेजार्याचं घर एकदम छान. सारवलेलं . माझ्या आजोळी असं घर होतं
पप्पू व शुभांगी ताई नमस्कार. तुमच्या गावच्या शेजाऱ्यांचे घर फार सुंदर आहे. त्यांनी टिपिकल गावचं जेवण दाखवलं. घरासमोरील बाग ही सुंदर आहे. अबोलीची झाडं पाहून आनंद वाटला. पाट्या वरची आंब्याची चटणी पाहून तोंडाला पाणी सुटले. तुमचे गावची शेजारी मस्त.
शेजारी प्रेमळ, घर हवेशीर, वेगवेगळी झाडे सगळच अप्रतिम.
काव्याच घर छान आहेत .आजी आजोबा आणि आई सुद्धा पण आज काव्या शांत होती.चांगले शेजारी भेटले आणि हो तुम्ही काकू पण छान म्हणून शेजारी छान.
प्रेमळ शेजारी भेटले आहेत तुम्हाला पप्पू किती आपले पणा साधी सरल माणसं 👍👍👍👍 तुमच्या शेजाऱ्याची रेसिपी बघायला अधीक आवडेल 🤗🤗🤗🤗👌👌
मस्त आहेत शेजारी, आणि त्यांच घर ही खुप सुंदर आहे❤️👍🏻🙏🏻
गावात शहराच्या पेक्षा चांगले राहतात. पाणी, लाईट, गँस फ्रिज,, गाडी, स्वतःच्या जागेत प्रशस्त घर, फरशा, बगीचा झाले शहरीकरण .ही खरी आपली माणस प्रेमळ,, माणुसकि ची तेव्हा गावाकडची आपल्या मातीतली कष्टाळू
0
0
तुमचे शेजारी खूप छान आहेत.काका काकू v त्यांची सूनबाई पण खूप छान.काकू ची कैरी चटणी tasty.. बाग खूप छान..तुम्ही खूप लकी आहात असे शेजारी तुम्हाला मिळाले..आज vlog खूप मस्त..शॉर्ट nd sweet.❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
खूप छान छान आणि मनमिळावू शेजारी आणि प्रेमळ ही पप्पू आणि मावशी सारखे
छानच आहेत शेजारी...मस्त मोकळ्या आणि आनंदी स्वभावाचे👍
गावातील वातावरण खूपच छान आहे. मस्तच.
खुपच छान शेजारी आहे गावची लोक खुप गोड असतात
काकू व ओंकार नमस्ते काव्याचे घर मस्त आहे तुमचे शेजारी खुप छान आहत शेजारचे काकू व काका वाहिनी सर्व छान त्याची बाग पण छान आहे सर्वप्रेमळ व मायाळू आहत कैरीची चटणी कोबीची भाजी दाळ भात छान केला स्वयंपाक
Khoopach chhan shejari ,kashtalu ani sadhi bholi loka ,dev saglana ase shejari devot .
Your neighbours are simple and mixing nature
Sunder gaon sunder ghar.. Chan zali tour... Khupach Chan aavadle kavya che ghar and gharatali manse
छान ्वाटल काव्याच घर
मी कालच म्हणाले होते की
काव्याच घर दाखवा आणि आज
तुम्ही लगेच दाखवलं
धन्यवाद
शेजार्यांचे घर छान माणसे छान.
खरतर कोकणात जुनी कौलारू घरेच छान वाटतात. त्यामुळे शेजार्यांचे घर खुपच आवडले. आणि बाग मस्त केलीये त्यांनी. अनेक प्रकारची झाडे लावली आहेत. मस्त वाटले पाहून. आणि साधी सरळ माणसे आहेत त्यामुळे वाद वगैरे चा प्रश्न नाही. अस म्हणतात की एखादे वेळेस एखादा नातलग वाईट मिळाला तरी चालेल पण शेजारी प्रेमळ व मदतीला धावून येणाराच असावा. म्हणजे चांगला मिळावा. कारण शेवटी आयुष्य भर तो जवळ रहाणार असतो. व कोणत्याही प्रसंगी आधी तो धावून येत असतो. इतर नातलग नंतर येतात.
काही वेळा तर तो आपला जीव ही वाचवू शकतो.
म्हणून शेजारी भला असावा.
खूप छान शेजारी घर पण खूप छान आहे आणि रेसिपी लाजवाब आंब्याची चटणी तीही पाट्यावर वाटलेली मस्तच काव्य आज मस्तच फ्रॉक घातले
आजचा विडिओ पण नेहमी सारखाच भारी 👍 काव्याचे घरातले वातावरण पण अगदी तिच्या सारखेच निरागस आहे,काकांचा स्वभाव खूपच शांत मस्त 😊काकींच बोलणं पण छान वाटले,काव्याची आई पण साधी आहे खूप मस्त वाटलं त्यांची family बघून 👍 आजूबाजूला असलेल्या झाडांनी तर मन गावाकडे धाव घेत आहे 😃 पप्पू व ताई तुमच्यामुळे आम्हाला कोंकणातील निसर्गाच्या सान्निध्यात राहिल्या सारखे वाटते, धन्यवाद 🙏
शेजार खूपच छान. काका, काकू, वहीनी, काव्या, तिची मैत्रीण सारं छान. काव्याच्या आई खूप छान नम्र, हसतमुख आहेत. प्रसन्न वाटलं.
Khup chaan shejari ...Mast video
खुप छान आहे शेजारी काकी छान बोलतात काव्य शांत होतीस तुझी बडबड मस्त वाटते
तुमचे शेजारी काका काकु खूप छान त्यांच घरपण आणि बागपण खुपच सुंदर ..चांगले शेजारी मिळायला नशिब लागते ....
Khup chan aahe shejari &Ghar. Tumche pan chan aahe ghar.Kavya la khup manners aahet. Ti video start hoto tevha Tanvi la bolte" kaki la nahi, kakina bolayche." respect samjto tila. God bless you all.London varun baghat aahe.
काकु व ओमकार तुमचे शेजारी खूप छान मनमिळाऊ आणि प्रेमळ आहेत. 👌👌🙏🙏
सुंदर शेजारी...नेहमी आनंदी राहा...
Chan आहेत शेजारी जेवण छान वाटले कोबीची भाजी डाळ भात चटणी 🙏 धन्यवाद काकि👍
काकू तुमचा स
्वभावच खुफ चांगला आहे काव्यामुळे मैत्री झाली बाग खुप चा़गली आहू गावाकड हवा शुध्द असते लोक पाहुणचारात छान असतात काका एकदम फिट पहिल्यांदाच भेटून खुप दिवसाच्या ओळखीसारख वाटल यातच आल सार
खूप चांगले शेजारी लाभले आहेत तुम्हाला. चांगला शेजार मिळायला bhgya लागतं.💐
खूप छान तुम्ही दोघे माय लेक सगळ्यांशी प्रेमाने वागतात.
अहाहा, काय वर्णन करणार आजच्या vlog चे❤️👍 खूप पुण्याचं काम करताय तुम्ही शुभांगी काकू आणि ओंकार👏 खुप खुप धन्यवाद
काव्या पपूच्या लग्नासाठी सजली अस वाटत होत..गोड आहे पोरगी...काकूंची प्लेन साडी खूप मस्त होती ..त्यांचं जेवण साधं आणि पोष्टिक वाटलं..काव्याची मम्मी..आजी..आजोबा मस्त को ऑपरेटिव्ह मनमिळावू आहेत..एकंदरीत चांगला शेजार भेटला तुम्हाला...काकूंनी गाणं म्हणायला हवे होते..मला खूप आवडते गाणे म्हणायला पण कोणी ऐकत नाही..कानात बोटं घालतात.. असो vlog मस्त रोजच्या सारखा रिफ्रेशिंग 👍
लहानपण आठवले रे...किती वर्ष ज़्हल्रे गाव बघुन..thanks ताई☺😚🙏
kavyach ghar khup sundr ahe ani ghratli manas tr khupch manmilau ani sundarch ahet
खुप छान घर आहे, प्रवेशद्वारातुन पडवीत आल्या आल्या शांत आणि प्रसन्न दिसत आहे, म्हणजे आतमध्ये नक्कीच सकारात्मक ऊर्जा असणार यात शंकाच नाही.
यांचा व्हिडीओ बनवुन तु चांगले काम केलेस.
तुम्ही मायलेकरं खुप परोपकारी अहात.
तुम्हाला उत्तम आणि उदंड असे आयुरारोग्य लाभो हीच देवाकडे प्रार्थना.
💐💐💐👍👍👌👌
काव्याच घर खुप मोठ झाडा नी बहरलले👌👌👌👌💥
काव्याच घराच्या आजूबाजूला झाडामूळे घर खूपच छान वाटते
Tumche shejari tumchyasarkhech khup changle aahet. Aanandane raha .
शेजारी मनमिळाऊ आहेत, असे शेजारी सगळ्यांना मिळावे, खूप छान टूर झाली शेजारच्या घराची
साधे भोळे आहात तुम्ही सर्वजण खूप आवडले तुमचे शेजारी
पपू तुमचा शेजारील काकींच घर एकदम clean एकदम टिप टॅाप बघायलाआवडले काकीं मनमोकळा सवभावाचा आणी माणूसकीचा वाटतात कोबीची भाजीची आणी पाटावरची आबाची रेसीपी आवडलीकावा आज शांत होती हसली नाही काकांचा तबेतीच रहसय समजलेसंपूरण video पाहायला छान वाटले
Khoop chan aahet gava kadche shejari.. Sadhi anji saral manachi... Far chan vatale shejarchya kaka-Kaki aani tyanchya sunela - kavya Chi Aai la bhaghun. Ha video bhaghun mazhya gava kadachya saglya aathvani jagya zhaly... Thank you
शेजारी खुप छान आहेत.
आम्हाला आवडले.
शेजारी मस्त आहेत, चांगले आणि वाईट परिस्थिती मध्ये तेच उपयोगी पडतात
तुमचे शेजारी खुप छान. ...ओंकार तुमच्या घरी खुप फुलझाड लाव अबोली मोगरा जाई जुई गेटच्या 2 बाजुने लाव ......तुमची काव्या खुप हुशार आहे तिला चांगल गाईड मिळाल तर ती अजुन भारी बनेल.....काव्यासाठी खुप शुभेच्छा
वाह्ह काव्याचे घर पण छान आहे. त्याची bag पण छान ahe👌👌
Shejarchya kaki Khup Chhan aahet mala ashi mansa Khup aavadtat kakinchya gharatle saglech masta aahet
khupach chaan sundar ghar ani gharatali manse dekhil khup mast 👌
Kiti sadhe, saral , premal shejari ahet tumche. Ase shejari milaylahi bhagya lagte.ghrhi chan vatle.
ताई तुम्हीं दोघ पहिल्या भेठीतच दुसऱ्यांना आपलंसं करणारे आहात. यावरून तुमचा स्वभाव दिसून येतो.❤️🙏🙏
Beautiful colour of Mummy's saree त्यांना तो रंग शोभतो.
Tumche shezari koop chaan ahet koop cooperative ahet . Lahan panachya atvani jagowlya.Koop chaan watale . Koop koop thanks
खेड्यातील लहान मुलांना प्रोत्साहन देऊन cameraपुढे आणल्या बद्दल धन्यवाद.लालबाग च्या राजा वर कॅमेरा स्थिर करायला पाहिजे होता.एकंदरीत छान विडियो.
वाह! लवकरच मैत्री झाली तुमची.छान शेजारी आहात तुम्ही पण आणि ते पण.गावी कशी मोठमोठी घरे असतात ते सर्व सोडून शहरात एक दोन खोल्यांमध्ये संसार करावा लागतो.
शेजारी खूपच छान आहेत ,घर पण खुप मोठे ,मस्त आहे तुमचे गाव खूप आवडले ,
Ahaha! Kiti mothe ghar. Khup chan zade. Kairichi patyavarchi chatani pan khupch chan... Mast video
Khup mast video
Sarva khup chan aahet shejari
Jewan pan mast
खूप छान आणि टापटीप घर आहे
आजचा video खुपच छान.
मला काकींचा पाटा खुप आवडला
कारण पाटयाला कडेनी बाॅरडर आहे. वाटन बाहेर जाऊ नये म्हणून
गावच घर, घरातील प्रेमळ मानस खुप छान.
खूप छान आहे घर हवेशीर आणि चारी बाजूंनी अगंण
😃😃😃👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼
फारच सुंदर vlog,
शेजारचे आदरातिथ्य छान वाटले
काव्याच्या घरी मज्जा आली,
विशेषतः अननस पाहून Wow feeling आली.
गोठ्याचा परिसर छान आहे.
पट्यावरची चटणी फारच आवडली, फार वर्षांपूर्वी मी खूप लहान असताना माझी आई असे पाट्यावर वाटण बनवायची , चटणी बनवायची.
मुंबईत आमच्या घरीही रगडा, पाटा, दळण्याचे जाते असे साहित्य होते.
आता फक्त पाटा-वरवंटा उरला आहे.
सर्व शेजाऱ्यांना ,मावशीला, ओमकार ला नमस्कार आणि काव्याला अनेक आशीर्वाद 😄
Very nice neighbour. Always stay good.God bless always
Pappu तुमचे शेजारी खूप भारी आहेत ,आम्ही गावालाच राहतो असेच जर एका घरात काही बनवले की ते चार घरात वाटले जाते आणि मग आपण खातो,आणि तसेच मी इथे पण करते ,आमच्या बिल्डिंग मध्ये काही बनवले की सगळ्यांना देतो,मावशींनी केलेली कोबीची भाजी छान त्याही पेक्षा आवडले ते म्हणजे माणुसकी ,कोण कुठले असे प्रश्न गावच्या लोकांना पडत नाही ,आपल्या घरातल्या सारखे असते सगळे खूप छान वाटले,पण व्हिडिओ थोडा छोटा झाला ,लगेच संपतो,बाकी शेजारी शेजारी👌👌👌❤️❤️❤️
काव्याचे घर सुंदर त्यातली मानस तर खुप च छान👌👌👌
Shezari khub chan premal aahet nice video 👍
खरच खूप छान आहे काव्या चे घर तीची आई,आजी, आजोबा पण आज काव्या ला नजर लागली वाटते आज काही बोलले नाही हासली नाही काय झाले काव्या ला
7ptgn6
0b
J
K84o
खूप छान शेजारी आणि रेसिपी
शेजारी खुप छान आहेत भाग्यवान आहेत। अशी माणसे सुपारी ची झाडे गेट जवळलावली खूप खूप छान खरच गावी सुखी आहेत तुम्ही
पपु आणि शुभांगी ताई तुम्ही गावात आहेत तेच बरे, मुंबईत खूपच जास्त कोरोना रुग्ण आहेत काही दिवस तिथेच राहा लस घेतली की नाही तुम्ही....बाकी गावातली घरे खूप मस्त
धन्यवाद बऱ्याच दिवसांनी लहान video टाकल्याबद्दल👍🏻
tumche neighbours khupch chan ahet, ani kavya chi smile pn khup bhari ahe.Mi roj n visarta tumche videos bgte khup chan vatat bgun divas bharach tension sagl visaryla hot tumche videos bagun.
Mala khup khup chaan vatla sagla stress nighun Gela dada kaki haa video bhagun kiti chaan shejaari lablet tumhala samadhadi aahet khup chaan ghar aahey bagh bagicha mast nitnetka Sarva aani manani premal Mansa hich tr aaplya kokan chi khasiyat aahey proud to be kokankar aani Kavya kiti chaan dress ghatlai preety girl God bless you
काव्यचा घर छान आहे ते बरोबर वेगळी खोली फक्त देवघरांसाठी खुप खुप सुंदर 🙏
नमस्ते शुभांगी ताई तुमच्या फॅमिली सारखी शेजारी फॅमिली मिळाली खूप सुंदर नशीब लागतं असं फॅमिली मिळायला खूप खूप हॅपी फॅमिली आणि हसतमुख फॅमिली काव्य सुंदर दिसत आहे फ्रॉकमध्ये मस्त दिसत आहे आज खोबऱ्याची चटणी मस्त झाली होती ते मला रेसिपी थँक्यू
शेजारी खूप छान मनमिळाऊ
काव्या खूप गोड
Your neighbourAre very nice I like kavyas house
Khupch chhan aani moth aahe ghar
Mansa pn loving aahe.
Khupchan agdi gavchya sarkha get the real feel and stay sukun
Khup chan vatale video pahun.shejari khup chan aahet tyanche ghar pn mast aahe.
Kavyache ghar khup chaan. Kavyachya gharchi manse khupch changli aahet. Aani vidio khup chaan. 👌👌
काव्या आज खुप शांत। होती तिचे घर खूप छान आहे
छान शेजारी आहेत प्रेमळ गावातील लोक असेच असतात गोड स्वभावाचे कधीही जा हसत मुखाने स्वागत करतील मस्त व्हिडीयो पप्पू
काव्यांचे घर खूप छान मस्त आहे. तीचे आजी आजोबा आणि आई पण बोलायला मस्त आहेत. आजचा व्हीडीओ मस्त होता.
Khoop chaan Aahe kavya ch ghar Aani Gharatil Maanas.. Khoop mast vaatal shejaryanna bhetun 🙏💓💖💞
Vaa gava kadache ghar koop chhan sunder ani prasatha ani zade bagicha sunder dekhrekha kartat koop mehanti kasthalu premal asatat hi gavchi mansa family sudha chhan ahe avadale tynache ghar ani jevan sudha sadha rahaniman ani premal sadha sabhava masta vatale God bless this family
Khup chan aahe tumcha gavatle manse
तुमच्या रेसिपी छान असतात त्या बनवताना तुम्ही टिप्स छान देता
Chan ahe video.. Kaka kaki Kavya ani tichi Aai.. Sagle chan ahet.. Tyanch ghar pan chan ahe 👌👌👌
kavya house very nice..kavya mother is shy ..fly is nice. fruits trees..big agaan ..bhari..❤😍😍😍😍
काव्य।चे घर छान आहे केळी घड भारी जेवण खूप छान आहे तीची आजी आजोबा चांगली आहेत