Love you ❤️ Dil, उत्कृष्ट भाजी दाखवलीत, Great you are spreading awareness about saving electricity, water consumption. This helps ecological balance too. हा video इतका छान झाला की comment दिल्या शिवाय रहवणाराच नाही. Sorry for the delayed comment, but due to health issues I couldn't watched it yesterday. It looks really complete with smile and joy and also Dil❤️
अगदी natural वागण... आणि नैसर्गिक वातावरण....फार छान वाटत तुमचे video पाहून...असेच हसत ...आनंदी राहा...कधीच बदलू नका...जे आहे ते तसच दाखवता जराही कृत्रिमपणा नाही हेच वैशिष्ट्य आहे तुमच्या videoच...
ताई, आपले व्हिडिओ छानच असतात.आपले घर,घराभोवतीचा नैसर्गिक परिसर खूपच छान आहे. आज दिलचा व्हिडिओ बघून तुम्हाला किती आनंद झाला ते अवर्णनीय आहे.भेंडीची भाजी बघून तोंडाला खूप पाणीच आले.शुभांगी ताई व दादा ,रोज आपल्याला भेटले की खरच छान वाटते.Have a good day.👌
पप्पू मला पण गावी गेल्यावर तुझ्या आई सारखे घराच्या बाहेर बसूनच काम करायला आवडते आणि पप्पू मला तुझं गावाचं घर आणि गाव खूप आवडले. Lockdown नसते तर मी तुझ्या गावी नक्की आले असते आणि रेसिपी बनवली असती आणि तु माझे व्हिडिओ काढले असतेस.
अरे पप्पू ह्या तर same माझी आई,पावडर लावन्याची पद्धत आणी त्या दिवशीच्या विडिओ मध्ये बोल्या की समोरच्याला आपण फ्रेश दिसलो पाहीजेत. हा माझा आई चा डायलॉग. त्या मागे एकच की समोरच्याला आपल्या कडे बघून उत्साही वाटले पाहिजे. आमची ही फॅमिली तुमच्या फॅमिली सारखी आहे. तुझा सारखाच माझा ही एक भाऊ आहे. आणी तुमची ताई आहे तशी मी माझा फॅमिली ची ताई. तुमचे सगळे विडिओ बघितले की मला माझा फॅमिली ची आठवण येते. खूप छान. सरळ, साधं,आहे ते असं वातावरण, पप्पू असेच विडिओ बनवत जा.
दिल ला पाहून खरच खूप खूप छान व मस्तच वाटले तिला आईची खूप आठवण येत असेल पण व्हिडिओ पाहिल्यावर छान वाटले दिल खुपआवडते परत तिला असे सोडून येवू नका तिलाही गावाची सवय होईल तिला इथे खूप छान करमेल 👌👍😊
खुप छान आईची काळजी घेतो मी रोज तुमचे व्हीडीओ पाहते खुप छान वाटते गावी आल्या सारखे वाटते आम्हाला पण एक घर बघा पप्पू तुमचे घर पण खुप छान बांधले मुंबई हून आलेल्या लोकांना भाडयावर पण देऊ शकतो
Tai video khup chaan aahe ... Khup divsaane tumhala recipe kartana paahile 🙏 Dil baarik nahi zhali pun ti tumhala aani Omkar la miss kartey. Thanks to your daughter for sharing this video ☺️
मस्त पप्पू .मला तुमच्या घरी यायचं आहे. तुमच्या सोबत राहायचं आहे. तुमचे सर्व व्हिडिओ मला आवडतात. रेसिपी तर अप्रतिम.प्रत्येक वेळी तोंडाला पाणी येत. लय भारी .
छान ब्लॉग ओल्या नारळाची भेंडी सुंदर दिल चे नेहेमीप्रमाणे ताई बरोबरचे खेळणे बघून छान वाटले. ती तिकडे मजेत आहे. काकूंनी आता उपास कमी केले तरी चालतील. घर मोठे असल्यामुळे exercise खूप होत आहे काकूंचा.
मी रत्नागिरीची आहे मला तुमचा दोघांचा स्वभाव खुप आवडतो कारण मला पण 2 मुलगे आहेत मी पण मोठया मुलाला पप्पू बोलते पण मी मालाड ला राहते तुमचे सर्वच व्हिडीओ आवडीने बघते जेवण आमच्यासारखे आहे
नव्या घरातील काकूंनी बनवलेली आणि ती आम्ही पाहिलेली पहिली receipe !! भेंडी काहीशी बुळबुळीत लागत असल्याने फारशी आवडत नाही, घरी कधी बनवली असल्यास त्यातील फक्त कांदा-खोबरे आणि शेवटी त्यातील कोकम खातो,..पण आजची ही सुकवलेली तवा भेंडी खाण्याची इच्छा होत आहे... पडवीत भरपूर उजेड आणि मोकळ्या हवेत बसायची मजा वेगळीच..झोपाळा ,rocking chair/आराम खुर्ची किंवा अगदी चटई-सतरंजी वर सुद्धा मस्त झोप लागेल पडवीत... मुंबई पासून 350 kms वर वसलेले पृथ्वीतला वरचे स्वर्ग म्हणजे कोकण/रत्नागिरी 👌👌 Vrs घेऊन पेन्शन वर असे मुक्त-मोकळे,निसर्गाच्या सानिध्यातले, शुद्ध हवा-पाणी, शांत-निरामय आणि मुख्यत्वे डोक्याला कसला ही ताण-तणाव नसलेले साधे-सोपे आणि खरे आयुष्य जगायला ह्या अस्तित्वात असलेल्या स्वर्गात लवकरात- लवकर यायलाच हवे..🤗👍👍✌️✌️✨✨🎉🎊
@@ShubhangiKeer खूप आभार, काकु/ओमकार 🙏🙏✨ सोबतच तुम्हाला सुद्धा आमच्या अलिबाग येथे हल्लीच नव्याने घेतलेल्या घरी येण्याचे अगत्य आमंत्रण देत आहे...🙏🙏 ✨ तुमचे गावचे vlogs पाहून आणि प्रामाणिकपणे सांगायचे तर मुंबईच्या घाई-गर्दी च्या जीवनाला अगदीच कंटाळून सोबत हा बरेच दिवस ठाण मांडून राहणार पाहुणा-कोरोना ला कंटाळून ऑफिस मधून vrs घेण्याच्या तय्यारीत आहे...
काकू खूप मस्त असतात तुमचे विडिओ 👌👌. रोज तुम्हाला संध्याकाळी १० , १५ मिनिटं बघितलं तरी खूप छान वाटत 🙏🙏. दिल ची काळजी घेऊ नका जितके तुमचे fans आहेत तितकेच दिल चे ही fans आहेत तिला काही होणार नाही . पप्पूदादा चे health points आणि Information खूप छान असतात . 👌👌👌👌
पप्पू आज तुझा चेहरा खूप सुकला आहे. काय टेन्शन आहे का. भेंडीची भाजी छान वाटली आवडली. ताई तुम्ही पायात चप्पल घाला .घरातली वेगळी बाहेरची वेगळी फरशीमुळे सर्वाचेच घुडघे दुखतात.
शुभांगी ताई तुमचे गावच घर खूप मस्त आहे आम्ही पण गावी घर व बाजूला शेती/झाड लावता येईल अशी जागा शोधत आहे पण तुम्हाला 2गोष्टी सांगायचं आहे ते म्हणजे तुमचं टेरेस तिथे सकाळी योगा करायला मस्त जागा आहे 2र तुम्ही भाज्यांचा कचरा ओला झाडात टाकू नका त्याच खत तयार करा एक खड्डा खणून त्यात कचरा व त्यावर माती टाकत रहा म्हणजे खत तयार होईल
वहिनी, पपु हा vedeo बघून तुमच्या घरी येऊन तुमच्या बरोबर राहावे वाहिनीच्या हातचे जेवण जेवावे मावशींच्या stallवर breakfast करायचा असे वाटते.तू मुंबई हून tripला किती खर्च येईल ते काढ आम्ही येऊ
Video खूप छान वाटला भेंडीची भाजीची रेसींपी खूप आवडली गुडे दखींची अॅड पण मसतच तुमची बडबड नाही महणायच ते वातावरण महणजे हसत खेळत बोलून चालून रहाणे ते पैसानी सुधा विकत घेता येत नाही असे रहा आणी असेच video बनवा खूप छान मसतच
तुमचे विडीयो छान असतात. पप्पू तु छान समजवून सांगतोस. काकु तर किती गोड बोलतात आणि रेसीपी पण छान दाखवतात. प्राण्यांनवर तुम्ही किती प्रेम काळजी करता हे तुम्ही विडीयोतुन दाखवता. मला खूप आवडत अस बघायला तुम्हची विडीयो न चुकता बघते . आणि तुम्हच रत्नागिरी च घर खुप छान आह. मी पण रत्नागिरीची आहे.
Papu tumch ghar sunder aahe aaju bajula zade khupach Chan sunder aahe hava mast fan chi garj nahi. Bendi kiti sunder keli. Dil mast Chan aahe. Very beautiful video. Kaku dil bagun papu pan.
तुझे व्हीडीओ पाहून आमचा जीव वर खाली होतो .कारण आमचे गाव मालवण आहे तिकडे आमचे पण घर आहे. पण लाॅकडाऊन मूळे आम्ही जावू शकत नाही.आम्हाला तुझा व ताईंचा हेवा वाटतो. पण तुम्ही तिकडे आहात ते सेफ आहात. तिकडेच रहा आणि आम्हाला असेच छान छान व्हीडीओ देत रहा.
Ajun aache video upload kara tumche majja masti khup avdty mala I am so happy nakki yeu gavi tumhala bhetyla lockdown sampla ki aani mazi pan bhandi che bhaji khup fevret ah
कोकण आहेच भारी. कोकणातील वातावरण, रेसिपी तसेच कोकण मेवा लय भारी. तुमच्या मुळे या लाँकडाऊन मधे कोकणातील अनमोल क्षण पहायला मिळतात धन्यवाद.
खूप छान वाटली भेंडीची भाजी मि पण बनवून बघते ...दिल खूप छान आहे तिकडे ..तुमचे गावाकडचे व्हिडीओ खूप छान वाटतात बघायला .....
खूप छान विडीयाे मस्त गावाला गेल्याची आठवण झाली.तूझ्या आईने बनवलेली भेंड्याची भाजी रेसीपी आवडली .तूझ्या आजीने काढलेली दुष्ट ताेहि विडीयाे खूप आवडला .खूप बरं वाटलं .तूझी आई मस्त बाेलतं ते खूप आवडलं.🙏😄
मस्त तुमच घर खूप छान आहे आणि बोलण्यात आपलेपणा आहे खूप छान
Love you ❤️ Dil,
उत्कृष्ट भाजी दाखवलीत,
Great you are spreading awareness about saving electricity, water consumption. This helps ecological balance too.
हा video इतका छान झाला की comment दिल्या शिवाय रहवणाराच नाही.
Sorry for the delayed comment, but due to health issues I couldn't watched it yesterday.
It looks really complete with smile and joy and also Dil❤️
ताई भेंडीची भाजी खूप छान तुम्ही दोघांनी एन्जॉय करतात खूप छान वाटते दोघांना हसताना बघून समाधान नवीन नवीन रेसिपी पाठवत रहा आम्ही बघत घरी पण ट्राय करू
अगदी natural वागण... आणि नैसर्गिक वातावरण....फार छान वाटत तुमचे video पाहून...असेच हसत ...आनंदी राहा...कधीच बदलू नका...जे आहे ते तसच दाखवता जराही कृत्रिमपणा नाही हेच वैशिष्ट्य आहे तुमच्या videoच...
Kharay....👌👌👌🙏💯
Khupach shikte mi kaku tumchyakadun.. Khup mast receipes..sadhya paddhatine sangtat..ani pappu bhau pan Khup supportive ahe..👌👌👌👌👌👌🤗✌️💐💐
ताई, आपले व्हिडिओ छानच असतात.आपले घर,घराभोवतीचा नैसर्गिक परिसर खूपच छान आहे.
आज दिलचा व्हिडिओ बघून तुम्हाला किती आनंद झाला ते अवर्णनीय आहे.भेंडीची भाजी बघून तोंडाला
खूप पाणीच आले.शुभांगी ताई व दादा ,रोज आपल्याला भेटले की खरच छान वाटते.Have a good day.👌
Barobar Aailach mahit astat mulanchi Nataka.. Aamhala bhghayala aavdtil pappu chi Nataka... Bhendichi bhaji mastch.. Dil aahe tashich aahe.
ताई, तुम्ही जी रेसीपी करता ती अगदी मनापासून आणि त्यामुळे आम्हालाही करून बघण्याचा माेह हाेताेच
छान झाली भेंडीची भाजी दिला बघून छान वाटलं ❤️❤️❤️❤️
पप्पू मला पण गावी गेल्यावर तुझ्या आई सारखे घराच्या बाहेर बसूनच काम करायला आवडते आणि पप्पू मला तुझं गावाचं घर आणि गाव खूप आवडले. Lockdown नसते तर मी तुझ्या गावी नक्की आले असते आणि रेसिपी बनवली असती आणि तु माझे व्हिडिओ काढले असतेस.
अरे पप्पू ह्या तर same माझी आई,पावडर लावन्याची पद्धत आणी त्या दिवशीच्या विडिओ मध्ये बोल्या की समोरच्याला आपण फ्रेश दिसलो पाहीजेत. हा माझा आई चा डायलॉग. त्या मागे एकच की समोरच्याला आपल्या कडे बघून उत्साही वाटले पाहिजे. आमची ही फॅमिली तुमच्या फॅमिली सारखी आहे. तुझा सारखाच माझा ही एक भाऊ आहे. आणी तुमची ताई आहे तशी मी माझा फॅमिली ची ताई. तुमचे सगळे विडिओ बघितले की मला माझा फॅमिली ची आठवण येते. खूप छान. सरळ, साधं,आहे ते असं वातावरण, पप्पू असेच विडिओ बनवत जा.
Pappu असेच vidivo टाकत जा हे छान वाटतात. शुभांगी ताईंन च व तुझ साधं सोपं व खर बोलणं हे खूप आवडतं.
काकू खूप छान झाली भाजी. मी try keli. घरात सगळ्यांना आवडली. खूप धन्यवाद.
तुमचे vdo खुपच छान असतात रत्नागिरी चे घर छानच 👍👌👌
Mitarche sangitle khup Chan Supar thanks aavdle
तुमचे भेंड्याची भाजी बघून तोंडाला पाणीशुभांगी ताई तुम्ही किती शोभा वाणीछान
Dil chaan aahe.tumchi badbad aikayala pahayala aavadte.aamchya ghari mazich badbad jyasta aste.bhendi chi bhaji chaan zhaleli diste. Bhendi madhe calcium aste,bone sathi changli. Diabetic sathi bhendi , tyacha bulbulit pana changla asto. Asech video banavat raha masta raha swastha raha.👌👌👌👍👍👍😊🙏
दिल ला पाहून खरच खूप खूप छान व मस्तच वाटले तिला आईची खूप आठवण येत असेल पण व्हिडिओ पाहिल्यावर छान वाटले दिल खुपआवडते परत तिला असे सोडून येवू नका तिलाही गावाची सवय होईल तिला इथे खूप छान करमेल 👌👍😊
आज ही भेंडीची भाजी करून पाहिली आणि खरच छान झाली, भाजी न खाणारे पण खातात.
खुप छान आईची काळजी घेतो
मी रोज तुमचे व्हीडीओ पाहते
खुप छान वाटते गावी आल्या सारखे वाटते
आम्हाला पण एक घर बघा
पप्पू तुमचे घर पण खुप छान
बांधले
मुंबई हून आलेल्या लोकांना भाडयावर पण देऊ शकतो
भेंडी ची भाजी खुप चविष्ट आणि मी तुमच्या व्हिडिओ ला लाईक सबस्क्राईब केले तूमचे व्हिडिओ खूप छान असतात
खुप छान वाटतेय भेंडीची भाजी... नक्की ट्राय करणार 👍
Tai video khup chaan aahe ... Khup divsaane tumhala recipe kartana paahile 🙏 Dil baarik nahi zhali pun ti tumhala aani Omkar la miss kartey. Thanks to your daughter for sharing this video ☺️
भेंडीची भाजी मस्त
मी नक्की करून बघेन.
मला तुमचे सगळे व्हिडिओज आवडतात.
तुमची बडबड छान वाटते.... त्यामुळे व्हिडिओ पाहायला मज्जा येते
आम्हीपण रत्नागिरीत रहातो तुम्ही रत्नागिरीला घर बांधलात हे बघुन बरे वाटले व्हीडीवो बघताना तुम्ही आमच्या घरचेच असल्या सारखे वाटते
Kaki me tumcha sarakhi bhendi chi bhaji keli.. khup chan zaali. Thank u.
Pappu, aaichi gudhagedukhichi jahirat khup bhari. Ramban upay bhendichi bhaji. Mastch add. Bhaji pan mastch 👍
ताई भेंडी खूपच छान दिलला बघुन बरं वाटले तुमची बडबड ऐकून छान वाटते दिल आहे तशीच आहे तुमचे घर भारी आहे
Fridge nasel tar tupasathi malia manje sayte kase sathawtat.. please sanga
Kaku wangaya bhaji chi recipe takal mast diste 👌👌👌mast video
मस्त पप्पू .मला तुमच्या घरी यायचं आहे. तुमच्या सोबत राहायचं आहे. तुमचे सर्व व्हिडिओ मला आवडतात. रेसिपी तर अप्रतिम.प्रत्येक वेळी तोंडाला पाणी येत. लय भारी .
खूप छान धन्यवाद तुमचे विडीवो खूप आवडतात😀👌👍
छान ब्लॉग
ओल्या नारळाची भेंडी सुंदर
दिल चे नेहेमीप्रमाणे ताई बरोबरचे खेळणे बघून छान वाटले. ती तिकडे मजेत आहे.
काकूंनी आता उपास कमी केले तरी चालतील.
घर मोठे असल्यामुळे exercise खूप होत आहे काकूंचा.
Pappu, tuzi fridge chi sankalpana mala khup patate. Me swata pan fridgechya virodhat ahe. Khar ahe fridgemadhe jevanatil poshak tatve kami hotat. Roj tajya bhajyach khavyat. 108,%sahmat ahe.
खुप छान दिसते भेंडीची भाजी आणि ब्लॉग पण छान असतात बडबडगिते अशीच राहुदे मज्जा येते बघायला
Kaku mast bhaji...👌👌
Tumachya donghachi badbad mast vatate...
Pappu khup chan mulaga ahes...
Aai chi khup kalaji ghetos...
God bless you both🤗🎊
Khup chan bhaji disat aahe...
Aani tumachi badbad khup aawadate....
ताई तुमचे बोलणे खूप आवडते तुमच्या कडचा आपलेपणा रेसेपी खूप छान आहेत मी अपर्णा बोलते
मी रत्नागिरीची आहे मला तुमचा दोघांचा स्वभाव खुप आवडतो कारण मला पण 2 मुलगे आहेत मी पण मोठया मुलाला पप्पू बोलते पण मी मालाड ला राहते तुमचे सर्वच व्हिडीओ आवडीने बघते जेवण आमच्यासारखे आहे
तुमची बडबड आवडते आजची भाजी ओमकारच्या हातची छान झाली असेल दिलला बघीतले छान वाटले असेच आंनदी रहा धन्यवाद 👍
नव्या घरातील काकूंनी बनवलेली आणि ती आम्ही पाहिलेली पहिली receipe !! भेंडी काहीशी बुळबुळीत लागत असल्याने फारशी आवडत नाही, घरी कधी बनवली असल्यास त्यातील फक्त कांदा-खोबरे आणि शेवटी त्यातील कोकम खातो,..पण आजची ही सुकवलेली तवा भेंडी खाण्याची इच्छा होत आहे...
पडवीत भरपूर उजेड आणि मोकळ्या हवेत बसायची मजा वेगळीच..झोपाळा ,rocking chair/आराम खुर्ची किंवा अगदी चटई-सतरंजी वर सुद्धा मस्त झोप लागेल पडवीत...
मुंबई पासून 350 kms वर वसलेले पृथ्वीतला वरचे स्वर्ग म्हणजे कोकण/रत्नागिरी 👌👌
Vrs घेऊन पेन्शन वर असे मुक्त-मोकळे,निसर्गाच्या सानिध्यातले, शुद्ध हवा-पाणी, शांत-निरामय आणि मुख्यत्वे डोक्याला कसला ही ताण-तणाव नसलेले साधे-सोपे आणि खरे आयुष्य जगायला ह्या अस्तित्वात असलेल्या स्वर्गात लवकरात- लवकर यायलाच हवे..🤗👍👍✌️✌️✨✨🎉🎊
Tumhala sarvaat adhi Invitation aahe :) Nakkich ya tumhi sarv family sobat :) Thank you so much :)
@@ShubhangiKeer खूप आभार, काकु/ओमकार 🙏🙏✨
सोबतच तुम्हाला सुद्धा आमच्या अलिबाग येथे हल्लीच नव्याने घेतलेल्या घरी येण्याचे अगत्य आमंत्रण देत आहे...🙏🙏 ✨
तुमचे गावचे vlogs पाहून आणि प्रामाणिकपणे सांगायचे तर मुंबईच्या घाई-गर्दी च्या जीवनाला अगदीच कंटाळून सोबत हा बरेच दिवस ठाण मांडून राहणार पाहुणा-कोरोना ला कंटाळून ऑफिस मधून vrs घेण्याच्या तय्यारीत आहे...
काकू खूप मस्त असतात तुमचे विडिओ 👌👌.
रोज तुम्हाला संध्याकाळी १० , १५ मिनिटं बघितलं तरी खूप छान वाटत 🙏🙏.
दिल ची काळजी घेऊ नका जितके तुमचे fans आहेत तितकेच दिल चे ही fans आहेत तिला काही होणार नाही . पप्पूदादा चे health points आणि Information खूप छान असतात .
👌👌👌👌
Nic
Bhendichya bhajimadhe pani takalel pahilandacha pahil mawashi
Ekda mazi tarif keli jevnachi mi bnavleli ofc madhlya sirani tyana maza hatche jevn khup aavdte
Khupach Chhaan vdo aahet, tumachi mazda dakhavat raha, tension visaraila hota coronacha
माझ वय 63आहे मी माझ्या तीन नातंवडाना घेऊन गवी आली आहे तुमच्या रिसीपी पाहुन करते छान लागते
पप्पू आज तुझा चेहरा खूप सुकला आहे. काय टेन्शन आहे का. भेंडीची भाजी छान वाटली आवडली. ताई तुम्ही पायात चप्पल घाला .घरातली वेगळी बाहेरची वेगळी फरशीमुळे सर्वाचेच घुडघे दुखतात.
Bhajipala palapachola yka khaddyat satha karun compost kara
MSt mala vath me pan gavich ahe
आजची वांग्याची भाजीची रेसिपी दाखवा
शुभांगी ताई तुमचे गावच घर खूप मस्त आहे आम्ही पण गावी घर व बाजूला शेती/झाड लावता येईल अशी जागा शोधत आहे पण तुम्हाला 2गोष्टी सांगायचं आहे ते म्हणजे तुमचं टेरेस तिथे सकाळी योगा करायला मस्त जागा आहे 2र तुम्ही भाज्यांचा कचरा ओला झाडात टाकू नका त्याच खत तयार करा एक खड्डा खणून त्यात कचरा व त्यावर माती टाकत रहा म्हणजे खत तयार होईल
Aaj mi hya style ne bhendi chi bhaji banvli khup chaan zali ashach chan recipe banvun dakhva kaki ☺
Khup chan Dil la miss karate kaku chanch receipe banvtat sarv ani ho me kokani masala dekhil banvla tyancha pahun chan zala thank u.
One suggestion if can take it.. instead of tomato ketchup and water u can add tamarind Juice and just add Roasted and crushed methi Dana plus sauf.
100 chya var jar unit gele tr jitke unit above 100 astil fakt tyana 7 rs rate lagto ani below 100 unit la 4 cha rate ..
वहिनी, पपु हा vedeo बघून तुमच्या घरी येऊन तुमच्या बरोबर राहावे वाहिनीच्या हातचे जेवण जेवावे मावशींच्या stallवर breakfast करायचा असे वाटते.तू मुंबई हून tripला किती खर्च येईल ते काढ आम्ही येऊ
पप्पु तू खुप हुशार आणि समजदार आहेस, आई ची काळजी करतोस, असेच रहा
Tu konti sop lavto
Tumchi badbad gappa khup chan vata.
...
Khare pana Sadhepana khupch chan aahe..
Ha video chan wattle tumhi dogh ch aahat ka kaka kuthe aahet
तुमच घर आणि आजू बाजूचे वातावरण खूप छान आहे
Video खूप छान वाटला भेंडीची भाजीची रेसींपी खूप आवडली गुडे दखींची अॅड पण मसतच तुमची बडबड नाही महणायच ते वातावरण महणजे हसत खेळत बोलून चालून रहाणे ते पैसानी सुधा विकत घेता येत नाही असे रहा आणी असेच video बनवा खूप छान मसतच
खूपच छान आजचा व्हिडिओ
दिलला बघून खूप मस्त वाटले
भेंडीची भाजी आवडली नक्की करून बघणार, पप्पु तूला रेसिपी करताना बघून छान वाटले तुमची बडबड मस्तच 👌 असते आम्हाला असेच vlogs आवडतात
Video khup aavadla, sarva tips me follow karnar, bhendichi bhaji apratim zali 👌👌👌
तुमचे विडीयो छान असतात. पप्पू तु छान समजवून सांगतोस. काकु तर किती गोड बोलतात आणि रेसीपी पण छान दाखवतात. प्राण्यांनवर तुम्ही किती प्रेम काळजी करता हे तुम्ही विडीयोतुन दाखवता. मला खूप आवडत अस बघायला तुम्हची विडीयो न चुकता बघते . आणि तुम्हच रत्नागिरी च घर खुप छान आह. मी पण रत्नागिरीची आहे.
Add.dya .me yenar ahe.maga bhau nivli phataya javal rahete.me yein.
Woww.. Bhendi chi bhaji ekdam bharich distey..👌👌 Ani Dil khup chan ahe tikde 👌👌ani tumchi masti majja baghyla chan vatta 👌👌♥️
Papu tumch ghar sunder aahe aaju bajula zade khupach Chan sunder aahe hava mast fan chi garj nahi. Bendi kiti sunder keli. Dil mast Chan aahe. Very beautiful video. Kaku dil bagun papu pan.
गोरीच आहे...आई गोरीच आहे...मस्त रिलेशन आहे.आई मुलांचं रिलेशन....👍👌😀❤️
मी येथे कुठे राता रत्नागिरी ला
मला खूप खूप आवडला तुमच्या गावी येथे
पप्पू तुझे विचार खूप छान आहेत
तुझे व्हीडीओ पाहून आमचा जीव वर खाली होतो .कारण आमचे गाव मालवण आहे तिकडे आमचे पण घर आहे. पण लाॅकडाऊन मूळे आम्ही जावू शकत नाही.आम्हाला तुझा व ताईंचा हेवा वाटतो. पण तुम्ही तिकडे आहात ते सेफ आहात. तिकडेच रहा आणि आम्हाला असेच छान छान व्हीडीओ देत रहा.
Dil tar mast ekdam gubgubit aahe mast
Tumcha video tr mastch kaku
Mast video zala asech video banva aani aanandi raha safe raha recipe mast
Pappu me Sanglitun ,,tujhi mammi kharich khp rori ahe tujhe pappa,, n lgn jhaleli tae mumbetil ghar ,,maher ghr ,,kaka. Atya. ,,ajji ,,mni. Khupshya resepis ,,khp kkhi sagen tevdhe kami ch mla prtyax bhtavese vatte (rtnagirit,) ❤❤
Omkar you n your mom are really superb 👌👌 bhendi chi bhaji one of my favourite... bhaji Ek number 👍👍 well done kaku ...😊
शुभांगी ताई भेंडी च्या भाजीची रेसिपी छान आहे खुप आवडली
पप्पू नक्कीच कोकणात यायला आवडेल.
तुमच्या नवीन घरी भेटून आईच्या हातचा नास्ता
खाण्यास मजा आली असती.
कोरोना संपू दे.
भेंडी भाजी भारीच....
पप्पुछान वाटलआरेमाझ्यामुसारखा वाटलासभेंडीची भाजी करतांना तोपुण्यालाआसतोकामाला
Ek jopala lahun gya azun chaan vatel
तुमचे वीडियो आता तर खूप खूप सुंदर बनत आहेत ...वेगळे विषय होत आहेत छान वाटत...पुन्हा फिरुन गावला जावू अस वाटत..जगा आणि जगू द्या ..तेथे तस असत ..🙏
Pausaveli kiti mast asel na tumchya tikde
Amchya gavi pan ahet kemra.pune jilhyat.pole gav ahe
Bhendi chi bhaaji aamhi try keli khup bhaari zhali
तुमचं कोकणातील घर खूप छान आहे.
Dil changli rahtiy.. dila pahun khup Chan vatle.. thank u very much Tai... 👍🙏
Koncan bharee aahe
Lockdown मुळे तुम्हाला हाल झाल्यासारखे वाटत असेल व्हिडिओ खूप छान
Dil is very fit n fine..aahe Tashi ch aahe.teva vatla as ki ti barik zali aani tai la bagun ti khup khush zali.
खूप छान vlog... भेंडी भाजी मस्तच..नक्की ट्राय करू..आणि तुमची बडबड आम्हाला खुप आवडते..असेच vlogs येऊ देत...आणि असेच मोठे vlogs बघायला आवडतील❤️❤️
Chaan vangi chi bhaji chi receipe sanga bhendi chi bhaji khup chaan
Hi aata dakhavleli vangyachi bhaji dakhva pls
वांगीची भाजी ची रेसिपी टाका please ❤️
Wow mast bhaji jhali aahe shubhangi tai papu chan aahat asech raha.shruti
Dil la baghun khup bara vatla. Anni tumcha aajcha ha video pan chan zhalai...asach video pudhe hi banava.
खुप छान वाटले दिलला बघितल्यावर
गप्पा टप्पा आणि भेंड्याची भाजी खूप मस्त vlog मजा आली.
Ajun aache video upload kara tumche majja masti khup avdty mala I am so happy nakki yeu gavi tumhala bhetyla lockdown sampla ki aani mazi pan bhandi che bhaji khup fevret ah
1 SUGGESTION
Ek mast bangli (swing) bandha jithe kaku bhendi chirat hotya.
Bangli khup chhan watte.
Video khoop Sunder ekdam sadhi family ahe
Very nice and new method of bhendi baazi preparation.
खूप छान भेडीची भाजी,मस्तच 😊😊👌👌