आंब्याच्या झाडाला - हापूस कलमाची फांदी कशी बांधायची | mango grafting | konkan vlog | marathi vlog
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- #हापूस
#mangografting
#konkanvlog
#marathivlog
#aambakalam
#mangograft
( mango grafting) Dattaram Nadankar number :- 82618 98741
Instagram id :- sunil_mali_vlog
Contact email id :- team.sunilmali@gmail.com
Nice share! लहानपणी हि प्रक्रिया पाहीली होती. आठवणींना उजाळा मिळाला.बारकावे चांगले दाखविण्यात आले आहेत. अशा कलाकुसरी जतन व जोपासणे आवश्यक.
😍🥰🙏
मस्त भावा. काप कसा घेतला नीट दाखवा. कोणत्या महिन्यात कराव असं
अश्या लोकांना शोधून तुम्ही जरूर प्रोत्साहन द्यावायस पाहिजे, का तर जुन्या झाडाला कलम करावयाची खूप लोकांना इच्छा असते पण माहिती नसते, यांनाही आपल्या कामातील निपुणते मुळे उत्पन्न वाढविण्यासाठी मदत होईल. 👍👍🙏
Ho bhau 🥰
आभार मानावेत तर कोकण कृषी विद्यापीठाचे मानावेत कारण ही कला ,कोकणातील शेतकरीवर्ग साठी अधिक महाराष्ट्रातील सर्व बागाईतदार आहेत त्याच्यासाठी.तसेच कलम बांधण्याचे प्रशिक्षण ज्या माणसाने मनापासून पुर्ण करून आज शेतकरी व प्रशिक्षक म्हणून म्हणून आपण नावारूपास आलात त्याबद्दल आपले धन्यवाद ,जय किसान जय जवान.
❤
सुनिल भाऊ खरच उत्तम आणि महत्वाची माहित वीडियोच्या माध्यमातून दिलीस. छान उत्तम कलम केले काकनी. मेहनतीच फळ उभ्या आयुष्यात मिळतच राहत.
Dhanyavaad🙏🙏🙏🙏
Dada no 1
खूप छान माहिती, खूप फायदा होणार या विडिओ चा 🙏🙏
फारच उपयुक्त माहिती
😍🙏
Khup chan .tya kale bandhanarya vyaktichya hatala hatgun ahe
👍
सुनिल माळी साहेब मी पहिल्यांदाच पाहिली आंब्याच्या झाडापासुन आंब्याला कलम करण्याची प्रक्रिया VDO ने दाखवलीत त्या बद्दल आपणास तसेच दत्ताराम व गणपत शेतकरी बंधू यांना धन्यवाद.
Dhanyavaad🥰🥰
मी माझ्या कामाच
Tumcha ha video khupach chaan and very much informative.
सुंदर भावा आपल्या शेतात राबणाऱ्या माणसासाठी अभिनंदन
🙏🥰
@@sunilmalivlog oooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooo
@@sunilmalivlog ooooooooooooooooooooooooooooooooo
खूप सुंदर .... माझे कडे पण पुण्यात चाळीस वर्षे जुने झाड आहे ..... त्यावर मी पावसाळ्यांत असा कलमाचा प्रयोग करून बघतो ..... धन्यवाद 🙏
Nakki bagha 🙏🥰
मो,नं,दय
8605956846
कलम मोठे झाले की वरच मुळ झाड तोडायचे का
कोकण हा एक स्वर्ग आहे
आणि निसर्गाचे वरदान लाभले आहे महाराष्ट्र राज्य पर्यटन विकासाची खूप गरज आहे
@@entertainmentandfunnyvideo कोकणचा कॅलिफोर्निया ही करू आपण आधी माकडे व वांदर यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे आपली जमीन म्हणजे पेराल ते उगवते खरोखर आपण नशीबवान आहोत. म्हणून तुम्ही म्हणता ते बरोबर कोकण हा स्वर्गच आहे पाणी गोड, स्वच्छ हवा आणि आपली कौलारू घरं 👌🏻👌🏻🙏🏻
❤️🙏
खुप छान कलम करायची पद्धत आहे जुन्या झाडांना नवजीवन मिळत आहे.
🙏🙏🙏🥰🥰🥰🥰
जुन्या झाडाना कलम बांधण्याची दत्ता भाऊंची ही पद्धत खूपच छान वाटली, त्यांचा संक्षिप्त परिचय सुरूवातीला करून दिला असता तर फार बरे झाले असते. असो पण त्यांच्या या कलेला व कार्याला सलाम. 🙏🏼🙏🏼
Dhanyavaad bhau 🙏
खूपच उपयुक्त माहिती!
🙏
Mast ahe concept thanks for information 👌🙏🙏
🙏🥰
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद 🙏
Dhanyavaad🙏 bhau
@@sunilmalivlog tumcha mobail number pathva please
@@sanjaypawar2703 description madhe sarv details ahet 🙏
खूप खूप धन्यवाद मी हा पहिलाच व्हिडिओ पाहिला आणि छान माहिती दिलीत मी स्वतः हा प्रयोग करून बघणार नक्की 🙏🙏धन्यवाद
Dhanyavaad 🥰😍
@@sunilmalivlog हो दादा मी नक्की प्रयत्न करणार छान माहिती दिलीत धन्यवाद 🙏
🥰🙏🙏🙏🙏🙏
You deserves likes.....thx for sharing such valuable info on mango tree.....मी वसाईहून बघतो, पालघर maharatra तुझा व्हिडिओ बघून मी दोन झाडांना केले, ६ केले होते, २ सफल झाले, not bad first time😅😅😅😅.....thank you buddy.
Good try 🥰🥰bro 🥰
God bless you 🥰
कल्मा साठी फक्त 50 ते 100 रुपये. हे फार कमी आहे. कोकणी माणुस आणि माणुसकी आणि त्याच कामं कर्न्याचा आनंद या मधेच् आपला कोकणी माणुस समाधानि असतो. ना कुठली सरकारी मदतीची आपेक्षा ना कुणाचा आधार. तरीही कोकणी माणुस आत्महत्या करत नाही तक्रार करत नाही. जगायचं कसं हेआम्च्या कोकणी माणसा कडून शिका.
🙏❤💯
खाचा मारताना जवळून विडीओ करून दाखवायला पाहिजे होत.खाचा कसा मारलाय ते समजल असत . खाचा किती खोलवर मारला जातो माहिती मिळाली असती.साहेब
सुंदर निसर्ग उपयुक्त माहिती
🥰🙏
खरोखर या काकाना 100 काय जास्त जास्त पैसे दया जेणेकरून आपल्या अभिमानाने सांगु सांगतो मी कलम लावले मी कोकणकर आहे यांचा मला अभिमान जय कोकणकर
Ho
मस्त व्हिडिओ असंच करा पाठवा
❤️❤️❤️❤️
प्रथमच असे कलम बघितले. खूप छान. नोकरी निमित्त मी चंदगड, कोल्हापूर तालुक्यात होतो तेव्हा, आंबोली,सावंतवाडी, तेरवण (दोडामार्ग )वेंगुर्ला, देवगड,राजापूर,लांजा,रत्नागिरी, पावस या भागातील आंबा बाग बघायचा योग आला. खूप छान माहिती मिळाली. 💐💐💐💐
❤️🙏
🎉
खूप छान. 💐💐💐
❤️❤️
छान कलमे केलेली आहे. अभिनंदन.
🥰🙏
वाह, उत्तम व्हिडीओ, हे जुने झाडाचे नूतनीकरण होते, वाह फक्त स्थानिक साधनें दुसरे काहीच नाही, ह्यांना कलाकार, किमियागर म्हटले पाहिजे ।
Oqyoirqotqoqroyoyyqworyioeoyqywpoioqeqouoitptrptqoteyqpoueqoyriyoeoyerqiwtwuryopwetiprwitotwuwpe
Oqyoirqotqoqroyoyyqworyioeoyqywpoioqeqouoitptrptqoteyqpoueqoyriyoeoyerqiwtwuryopwetiprwitotwuwpeoetuwwuorwueoquptywwpotuuiqoewoptuuttowowo
O
@@kailasgangurde7632 मी तुमच्या एवढा शिक्षीत नाही म्हणून तुम्ही लिहलेले समजत नाही कुपर्या करून स्पष्ट मराठीत लिहा, आभार !!
ua-cam.com/video/yqKsL6xeCd4/v-deo.html
What a technique! Hats off. Mast video kelat. Asech mahiti det raha. Manapasun Dhanyavad.
🙏🥰😍
छान पालवी फुटली आहे, ते नवीन अंकुर किंवा पालवी पाहणे मला खूप आवडतं. नक्की करून बघणार
Dhanyavaad🥰🥰
नक्की आवडला छान✌✌👌👌
खुप छान माहिती दिलीत... Thanks.. काकांसाठी पण 🙏
🙏🥰
छान शिकायला मिळालं
Dhanyavaad🙏🙏
👌👌👍👍 खुप छान..
Very good👍 कोय bati चा आंब्या वर कलमे तयार करण्यात आले हे फ़क्त रायगड जिल्ह्यात आहे रत्नागिरी 🤩🤩😍😍😍😍😍thanks🌹🙏❤ God bless you❤🌹
छान विडिओ आहे , असेच विडिओ बनवा 🤟
🙏
खूप छान व्हिडीओ
Dhanyavaad🙏
खूप मस्त विडिओ. ✌️👌❤️पहिल्यांदाच बघितल आंब्यांचे कलम
🥰🙏
Khupach Chan video banawala apan🙏
🥰🙏🙏🙏😍
खुप छान माहितीपुर्ण video
Great. Khupach Sundar. Informative video.
🙏
खूप मस्त व्हिडीओ.
🙏😍🥰🥰🥰🥰
नेरळला जमणार का?
भावा खुपचं छान.. आम्ही कोय कलम करत होतो, नविन पध्दत समजली.. जरुर प्रयत्न करेन.. काकांना धन्यवाद.
Dhanyavaad bhava🙏
Khup Chan video ahe Dada Jay shivray
Khup chaan khup chaan ashech video banav........kahi tari shikayalaa bhetla
Ek no
🙏🥰
ही पारंपरिक पद्धत आहे नव्हती पहिली बेस्ट बाकी कल्माचे 6 प्रकार आहेत हे खूप कारगर वाटतें छान आहे व धन्यवाद नमस्कार
👍🙏🥰
.
@@sunilmalivlog 0lll1qlqqllllll
Chhan video bnvlay aani mehnat hi khup distey video sathi.
Jay Shivray!!
Jai shivrai 🙏
छान. मी आजच कलम करून बघतो. मी घाटावर त्यापुढे सांगली पासून ५०कि.मी वर आहे.कोंड्यात नोकरी करताना खाडीच्या बाजूला रोपवाटिका ४० वर्षापूर्वी पाहिली होती
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मस्त व्हिडिओ बनवला आहे... दादा
🙏🥰
nice bhawaaa.... Narayankar suddha great aahet.....
🙏🙏🙏🙏🙏🥰
गावरान मुंडे 😎
जय किसान
जय जवान
जय हिंद
Kharach manapasun salut aahe yanna
Jai shivrai🙏🙏🙏🙏🙏
@@sunilmalivlog
, ऊदलवंध्थंँँजछचघगृऋक्षरक्षरररज्ञज्ञयऔयययक्ष रफ सर्व पसारा मणडठघणछजजझ़दढढडठठ
थॅक्यू फार मौलाची माहिती दिलीस धन्यवाद दादा
Dhanyavaad bhau🙏🙏🙏🙏
छान वीडीओ .
🙏😍
अप्रतिम विडिओ
🙏🙏🙏
Bahut badiya ..ambachi kalam😊😊
Khup chaan mahiti dily...thnc u
Nice grafting 👌👌🌹🌹
🥰🥰🙏
Aambyaachi kalam itr dusaryaa konatyaa zadaavar keleli aahet kaa, sar.
खूप छान व्हिडिओ आहे आणि चांगली माहिती दिली त्याबद्दल आभार मानले त्या काकांचे .आणि ही पद्धत खूप वेगळी आहे त्या काकांची कधी ऐकली नव्हती आणि बघितली सुध्धा नव्हती.......काकांना नमस्कार मित्रा
Nice grafting and success
Ho😍🥰
@@sunilmalivlog yy
कोकणातील आंबा कलम कसे करायचे याची माहिती कोकणातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयोगाची ठरेल .
कोकणातील बर्याच शेतकर्याना याची माहीती आहे
मस्त माहीती मिळाली.💐💐💐💐
😍🙏
अनिल जिचकार नागपूर महाराष्ट्र
First view✌️👌❤️सांगली
Dhanyavaad bhava 🙏👍
🙏💐🙏💐🙏💐🙏🌲🌲🌲🌲🌲🌲🙏💐🙏💐
1 no bhau
Dhanyavaad bhava❤
एक नंबर मामा आमचे गाव जिल्हा कोल्हापूर ता भुदरगड आणि गाव सोनारवाडी
फारच छान 👍
🙏🥰
खूप चांगली माहिती दिली तुम्ही,असेच नवीन नवीन व्हिडिओ पुन्हा बघायला नक्की आवडेल. 🙏
🙏🥰
Khoop chhan mahiti
Mi suddha try karnar
Nakki kar
Nice work thanks from kankroli district rajsamand rajasthan lkp
🙏👍
मुळ खोडाला खाच मारताना कॅमेरा जवळ पाहिजे म्हणजे खाच कशी व किती खोल आहे हे लक्षात आले असते.छान माहिती दिली आहे.
हिरवागार निसर्ग ✌️✌️👌❤️
छानच किमयगार👏👏👍
🙏🥰
@@sunilmalivlog 🌟
भारी..!!
khup chaan malaa he hawaach hote
छान असेच विडिओ बनवा
Dhanyavaad🙏🙏🙏🙏🙏
Khup chan bhava mast 👌👌
🙏🥰
Kalam lavne ani te tikane ani jagane he baghun khoop bhari vathat successful zhalya sarkhe ha ek amba premi ch samju shakti👌👌🙏😍😍🌴🌴
Ho 🙏🙏🥰🥰🥰
Awesome vedio
Dhanyavaad🙏
Keep up the good work. Unfortunately I don't have any land. But I still like to watch videos of this type.
🥰🙏
भाऊ मी कलम केलेली झाडं पहिली मस्त1 नंबर
1. मग पुढे त्या फांद्या ठेवायच्या आणि बाकी तोडायचा का?
2. नंतर साधारण किती दिवसानंतर आंबे लागतील त्या झाडाला ही फक्त माहिती पाहिजे होती
1 - fandi mast ani strong jhali ki varch jhaadachi saal kadaychi nantr kahi month nantr kapaychi
2 - 7-8 yrs lagtat
@@sunilmalivlog ok
🙏
खूप छान अप्रतिम👌👌
Khup chan video hota ..
Dhanyavaad🥰🥰
Nice informative video
मित्रा हा एपिसोड खूप छान होता.
मित्रा कलम करून कीती दिवस झाले, आता कलमांचा सध्याचा व्हिडीओ पाठव. खुप छान
जय शिवराय....
Ahe tya var videos nakki bagha
What whether 👍🤗🤗
🙏
चांगले आहे 🤘🤘
🙏🥰
भाई भारी जबरदस्त मस्त निर्सग 🌻🌺
🙏🥰
Khupach chan kaka 🙏🏼💐💐💐💐🚩🚩🇮🇳🇮🇳🍫🍫🍫🍫
किंमत खुप कमी आहे 100, गर्व आहे काकांचा 👌👍🙏😊नमस्कार काका
🙏🥰
दादा परत कधी गावात गेल्यावर त्या ठिकाणी जाऊन एक व्हिडिओ बनव.. Plz
🥰🙏
Chhan mahiti dili dhanywad
Dhanyavaad bhau 🙏tumchya frnds la pathvha jene karun gavchya mulancha fayda hoil
छान माहिती सुनील
🙏🥰🥰🥰
Khup chan sunil
Very good video
🥰🙏🙏
Ardhvat mahiti. Jya zadala kalam kel aahe te zad rayvali ambyach aahe ka?
व्हिडिओ नीट बघितलं नाही वाटत 🙏🙏किंवा झाडाबद्दल माहिती कमी असणार 🙏
जय श्री राम, जय जय श्री हनुमान
Jai shree ram🙏🙏
ua-cam.com/video/C-QMvK80qn8/v-deo.html
कोरफड चे आरोग्यदायी फायदे
👍🙏
💕🥰
खूप छान आपल्या ला धन्यवाद 👌
🥰🥰🥰