१ खास दिवस येणार आहे | Special Day : Coming Soon

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лют 2025
  • #dailyvlogs #villagelife

КОМЕНТАРІ • 436

  • @sandhyakurde8972
    @sandhyakurde8972 3 роки тому

    हा काव्या स्पेशल व्हिडिओ मला खुप आवडला, तिचे बाेलणे मला एेकत रहावेसे वाटते, निसर्गाच्या आणि पाळीव प्राण्यांच्या सानिध्यात काव्याचा दिवस जाताे, तसेच वेगवेगळ्या झाडांची तिला माहिती मिळते आणि हे सर्व तिला तिच्या घराच्या अवतीभवती मिळते. खरेच तिचे बालपण अशा पाेषक वातावरणात समृद्ध हाेत आहे. शहरात राहणारी आपली मुले पुस्तकी ज्ञान मिळवतील पण काव्या लहान वयातच प्रॅक्टिकल नाॅलेज घेत आहे आणि ते देखील हसत खेळत. काव्या तुला खुप खुप आशिर्वाद

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 3 роки тому +31

    व्हिडिओ मस्तच व तुमच्या साड्या खूप खूप छान व सुंदर असतात व मॅचिंग झाले तुमचे व काव्याचे मोठेपणी व्हिडिओ पाहून काव्याला खूप छान वाटेल व डोळे पाणवतील तुमच्या प्रेमामुळे व शेजारी खूप खूप छान व चांगले आहेत व तुम्ही खूप छान दिसत आहात 👍👌😊

  • @mrsvwp7427
    @mrsvwp7427 3 роки тому +12

    तुम्ही हसर्‍या व सुरेख आहात व त्यात बेसन ने अजून उजळला ..बोलण छान वसाड्या छान बोलका स्वभाव यामुळे तुमचे व्हिडिओ पहायला आवडतात...मस्त टीपस् दिल्या काकू

  • @sharadamagadum6181
    @sharadamagadum6181 3 роки тому

    शुभांगीताई मी तुमची खूप फॅन आहे मला तुमचे कोकणातील घर व वृक्षारोपण खूप आवडले आहे . मी Pramay teacher आहे . मला तुमच्या recipe खूप आवडतात. मला ओंकारही माझ्या मुलासारखा वाटतो . आपली स्वच्छता व निटनेटकेपणा खूप भावतो . 13 जूनला बहुतेक तुमचा वाढदिवस असावा असे वाटते . आपणास वाढदिवसाच्या Advance शुभेच्छा ! तुमच्या तालमीत राहून काव्याही allrounder होणार यात शंका नाही . तुमची भूतदया मला खूप आवडते. तुम्ही प्राणीमात्रावर ही किती प्रेम करता . सलाम तुमच्या कार्याला व सर्व भावी वाटचालीस खूपखूप शुभेच्छा .🙏🙏🙏

  • @swapnaja7963
    @swapnaja7963 3 роки тому

    खुप छान माहिती दिली आहे या विडिओत. हळदी च पाणी व हळदीचा चा फेसपॅक चेहरा चा सतेजता व पोत सुधारतो. तुम्ही धणे, मोहरी, मिरची ची छान पेरणी केली. घरा समोर ही सगळी बाग 🏡 सुरेखच. तुमच्या मेहनती ला तोडच नाही. अशी गरजवंत झाडे🌲🌳🌴, रोपटे लागली कि किती समाधान मिळते

  • @swapnaja7963
    @swapnaja7963 3 роки тому

    चंद्र🌙 आणि तिथे कसे जायचे काकींच वर्णन किती निरागस, गोड, अगदी लहान मुलांन सारख्या. लाकडे किती मस्त जमा केली चुली साठी. काकि तुमचा वाढदिवस आहे 1 जुनला. काव्या चा चेहरा टवटवीत झाला. किती मायेने तिच करता तुम्ही.

  • @supriyachavan7977
    @supriyachavan7977 3 роки тому +1

    Khup chan video ani khup chan mahiti aamhala tumcha video khup aavadtat , attch suru vat keli tumcha videos bagyla👍🤗

  • @pradnyeshkanade303
    @pradnyeshkanade303 3 роки тому +1

    शुभांगी मावशी खूप सोज्वळ आणि निरागस आहे, देव करो तुमच्या आयुष्यात नेहमी आनंदाचे क्षण येवोत

  • @kalpanasonawane1583
    @kalpanasonawane1583 3 роки тому +2

    हो ताई आपण क्षितीज जावर जाऊन पोहोचले आहात तुमच्या प्रयत्न आने. आपल्या साठि हा खुप मोठा पल्ला होता तो आपण गाठला आहेच आपले यश आकाशाऐवढेच आहे ,, सगळ्या त मोठे नुमची मायलेकरांची निरागसता आकाशा ऐवढी आहेच. ......

  • @ashagharpure6015
    @ashagharpure6015 3 роки тому

    फेसपॅक , हेडमसाज . या ऐवजी मसूर डाळीचे पीठ आपण लहान बाळाला आंघोळीच्या वेळेस लावल्यावर स्किन मुलायम होते ..

  • @pallavinachanekar1154
    @pallavinachanekar1154 3 роки тому +1

    😀😀 खरंच काव्याचा चेहरा छानच उजळला 👍👍 ताई तू मुळातच आतून बाहेरून सुंदर आहेस ❤️❤️😀😀

  • @rashmidanait2938
    @rashmidanait2938 3 роки тому

    काव्या खूपच खेळकर,हुशार आणि गोड मुलगी आहे...तुम्हा दोघांच्या गमतींना तीचे असणे आनंदाची व प्रेमाची झालर लावते...तुमचे व तिचे एकमेकांबरोबरचे वागणे videoला फारच आकर्षक बनवतो...पाहातच राहावे असे वाटते...खूप छान

  • @ashagharpure6015
    @ashagharpure6015 3 роки тому

    पप्पु मी तुला विचारले होते चॅनल मानधन देते का व्हिडीओचे ..तू सिक्रेट सांगत नाहीस ना .

  • @shreyamankar2863
    @shreyamankar2863 3 роки тому

    काव्या kiti mast bagadte ekde tikde..butterfly aahy..🦋shejari khoop chan bhetlet tumhala.

  • @sangeetadalvi32
    @sangeetadalvi32 3 роки тому

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.in advance.God bless u.

  • @sushmakaleti4750
    @sushmakaleti4750 3 роки тому

    Me lahan astana mala aabhalala hat lavnyachi phar echha zali me saral chalat chalat nighali mala vatle ki tya dur emartichyamage aabhal teklele aahe me jaun sparsh karayacha hota maza adhi me javal javal jat hoti and aabhal lamb lamb mala bhas hot hota titkyat mazi maushi mala bhetli kuthe challis vicharat hoti me gappch zale.

  • @vanitakamble8471
    @vanitakamble8471 3 роки тому

    हळदीचे पाणी कधी पण प्यायलेला चालेल का की काही टाइम आहे pls सांगणार ka

  • @supriyachavan7977
    @supriyachavan7977 3 роки тому +1

    खूप छान व्हिडिओ, खूप छान माहिती 👍

  • @journeyoflife.aratipatkar5804
    @journeyoflife.aratipatkar5804 3 роки тому +3

    शुभीचा वाढदिवस आहे एक जूनला आणि माझा तेवीस जूनला होय की नाही?
    हाच तो आनंदाचा व खास दिवस 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
    13th june
    one more Party👏👏👏👏👍सो अलग !!!!

  • @padmashreekulkarni3083
    @padmashreekulkarni3083 3 роки тому

    Khup chan video.navin shikayala milale.thank you.

  • @shrutijagushte896
    @shrutijagushte896 3 роки тому

    Pappu please sang ki tumhi kiti by kitich ghar bandhale aahe hall bedroom kiti by kitich aahe .please reply me mi hi comment dusryanda takat aahe .

  • @anujakilpady1813
    @anujakilpady1813 3 роки тому +8

    ४ लाख सबस्क्राइबर होण्याच्या खुशीत किंवा ताईंना गोल्डन बटन मिळणार असेल. ताईंचा ५०सावा वाढदिवस येणार असेल.

    • @sushilakadam5894
      @sushilakadam5894 3 роки тому

      खुप छान वाटत तमचे व्हिडीओ पाहून

  • @sunandasuryavanshi5334
    @sunandasuryavanshi5334 3 роки тому

    काव्या मध्ये तुमच्या सानिध्यात आल्या पासुन खुप खुप फरक पडलाय राहणी बोलन खूप खूप फरक पडला

  • @sakshikadam1531
    @sakshikadam1531 3 роки тому +27

    खुप छान वाटले काकू, तुमचा चंद्रा वर जाण्याचा रूट आवडला 😃😃😃
    काय म ओंकार लग्नाची काही चर्चा सुरू आहे का?

  • @Guru-rf1ly
    @Guru-rf1ly 3 роки тому

    काव्या मस्त च राहते तुमच्याकडे तिला तुमच्याकडे खूप छान वाटतं असेल... खूप गुणी आहे लगेच ऐकते 👌👌👍 काकू ने पेस्ट मस्त बनवली आजून गोरे जाले दोघे

  • @kalpanabagul355
    @kalpanabagul355 3 роки тому +1

    Khup chan vedio tips pan chan deto pappu ani kavya tumchya parivarach ek bhag zali ahe

  • @turtleworld64
    @turtleworld64 3 роки тому +1

    एकतर ४ लाख subscriber नाहीतर १४ जून कारण याच दिवशी १ली व्हिडिओ आली होती youtube वरती पलखिची व्हिडिओ

  • @ashokbhoravkar6244
    @ashokbhoravkar6244 3 роки тому

    Chan video kavyacha chehara ujalala mi Shweta

  • @sushmisaha6146
    @sushmisaha6146 3 роки тому

    काव्याला काकुचा गोर करण्याचा विचार दिसतोय हळद लावून गेल्या विडिओ त तिला कावळ्याची उपमा मिळाली होती 😃 she is very cute and intellectual girl 🤗

  • @rekhajadhav8514
    @rekhajadhav8514 3 роки тому

    Waa.. मस्तच काही तरी खास आहे वाटत 😁 ताई तुम्ही चेहेरा फ्रेश राहण्यासाठी चांगला घरगुती उपाय सांगितला 👍 काव्या सगळे आवडीने करून घेते गावातील वातावरण छानच पावसाळ्यासाठी लाकडे गोळा करून ठेवली काॽ ताई तुमच्या सोबत चंद्रावर जायला आवडेल 😁

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 3 роки тому

    हलदी च पाणी गरम की ठंड घ्याय च । छान टीप देतो पंपु । हलदी चा पाणी कदी प्याय च । फेशपेक छान दाखवल । काव्या गोरी होणार । 👍👍❤️❤️ गांवी काकु खूप खुश खुश राहते । आमाला पण खूप आवडते रेसीपी बरोबर दूसर पण बघायला मिलते । विको्ली लां नुंसती रेसीपी च असते 😊😊 खास दीवस काय समजल नाय 😁😁

    • @deepanaik292
      @deepanaik292 3 роки тому

      Happy birthday Aunty in Advance.🎂🎂🎉🎉🌹🌹watching your video daily. Remained me my Ayee’s place.😊😊

  • @kanchankondawar2773
    @kanchankondawar2773 3 роки тому

    tai vagyancha bee pan takal tyala tarotya chi bhaji mhantat Vidarbha kade

  • @hemlatashedge7753
    @hemlatashedge7753 3 роки тому

    भोळ्या आईची भोळी समज खुप छान आजचा व्हिडिओ फक्त हळद पाणी गरम करून घेतली तर फार उत्तम

  • @meenakshishewade7587
    @meenakshishewade7587 3 роки тому +1

    Ek gosht ki comment ka nhi paht Tumi nd no rply ye bat achhi nhi h thik aaj ki sari comment dhayan se dekhna bhut khas h en me all the best👍👍👍👍👍👍🙏

  • @bharatitalkar8137
    @bharatitalkar8137 3 роки тому

    ताई खूप छान वाटल. मस्त विडिओ. धन्यवाद

  • @rashmiinamdar7420
    @rashmiinamdar7420 3 роки тому

    Kaku tumhi ani papu doghe hi tumche nature khup premal ahe kaku ch bolna mala khup avdadat ani kadhi ekda tumche video navin yetayat yachi vat baghat aste

  • @meghanasawant3313
    @meghanasawant3313 3 роки тому +6

    मी पण हे फेस पॅक घरी करते .मसुरडाळ,बेसन,संत्र्याची साल,आंबेहळद, दुध,अस मिक्स करून पॅक लावते.

  • @KappisRecipes
    @KappisRecipes 3 роки тому +8

    आजचा व्हाॅल्ग मस्त होता.ताई थोड्या भागांत मेथी पण लावा मस्त बारीक मेथीची भाजी होईल.

  • @hrishisuna2819
    @hrishisuna2819 3 роки тому +8

    Masoorchya daaliche peeth pan waprun bagha, besanpeksha chaan softness yeto.....nakkich try kara....

  • @neetaagnihotri4105
    @neetaagnihotri4105 3 роки тому +5

    Haldi che pani pinyache advice sathi khup dhanyavad! 👍pan Kakuna sanga ki pani nehmi basunach pit ja ani Kavyala pan atta pasun tech Shikva, tyamule tila tyachi savayach hoil. 😊

    • @RaniG9232
      @RaniG9232 3 роки тому

      बरोबर आहे

  • @aparnamandke41
    @aparnamandke41 3 роки тому

    Khup chan video ani ghar pan chan
    aahe

  • @shrikrupa8642
    @shrikrupa8642 3 роки тому +5

    प प्पू तुला एक रिक्वेस्ट आहे, जसे काकींकडून तु वर्क्स आउट करून घेतोस तसे आमच्यासाठी पण साधे, सोपे सांग. जेणेकरून घरातील स्त्रि फिट राहण्यास मदत होईल.

  • @meghachickalkar4969
    @meghachickalkar4969 3 роки тому +6

    Kavya la bagun chan vatate, n haldi pack mast even we use to apply this type of pack from childhood. 👍✌

  • @geetaadanwale8008
    @geetaadanwale8008 3 роки тому

    Aaj cha video chan ahe. Mast.

  • @ranjanatendulkar4767
    @ranjanatendulkar4767 3 роки тому

    कोकणात घर म्हणजे शेकडा चा शेंगांचे झाड हवेचं मी मनते. तुम्ही पुदीना लावा बाजारातून आणा पाने काढून मुळ पाणी त घालून ठेवावी तेला पान येतात तेव्हा रुझवा

  • @twinklemankame7938
    @twinklemankame7938 3 роки тому

    Aaj aamhi tumhi dakhavle le chicken tikka biryani banavle... Mast ch jhale. Taste tar bhannat👍

  • @priyakadam5493
    @priyakadam5493 3 роки тому

    लहानपण किती छान असतं ना. काव्या सारखं खूप गोड आहे काव्या काकू ने चांद पर जाने का सही रास्ता बताया l

  • @ayshuayshu7644
    @ayshuayshu7644 3 роки тому

    Om do suger mdhe baidynath che karela no jamun juice gheu shkto ka

  • @sonalimishra6181
    @sonalimishra6181 3 роки тому

    Mavshi tumhi keshala Kay lavtat .....?

  • @rajashricreation9400
    @rajashricreation9400 3 роки тому

    काकी ,थोड्या जागेत मातीत एखाद वाटी वाल पण पेरा . 6 ते 7 दिवसांनी चांगली भाजी तयार होते. आम्ही त्याला बिरड्याची भाजी म्हणतो.

  • @deepalibobhate1474
    @deepalibobhate1474 3 роки тому +1

    Kaki cha mulgacha face ekda mulisarkha disto manje feature 😀

  • @geetamestry5062
    @geetamestry5062 3 роки тому

    छान फेस पॅक करून दाखवले शुभांगी ताईंच वाढदिवस असणार 👍

  • @veenachougule8992
    @veenachougule8992 3 роки тому

    Kaki chehara chan zala tumcha ani kavyacha pan ........vhandravar jayche kase te pan chan sangitle ....kavya tuchich vattey

  • @ribhabhatt7251
    @ribhabhatt7251 3 роки тому

    Your village very nice place. Very cool.

  • @nikhilchoudary124
    @nikhilchoudary124 3 роки тому

    Kavya khupach god ahe n sangta kam karte sagal aikte mothanych❤😘shejar chi kaki pn khup chan ahe khup madtat karte tumchi kamat ase shejari bhetayla na nashib lagta

  • @jayakamble3934
    @jayakamble3934 3 роки тому

    काव्या चे डोळे कीती सुंदर आहेत,💖काव्या कीती नशिब वान आहे तिला इतका चांगला दादा आणि मायाळू काकु मिळाली.💖

  • @vandanashigvan6873
    @vandanashigvan6873 3 роки тому +1

    काव्या खूप छान कॅमेरासमोर बघायला पण व्यवस्थित शिकली काय काय मुलांचे इकडे तिकडे लक्ष असतं💃💃👌👌🌹

  • @vishakhachavan3446
    @vishakhachavan3446 3 роки тому

    Khup chan 👍👌👌👌👌🙏 old facial style.👍🙏👌👌👌👌

  • @musica.000
    @musica.000 3 роки тому

    काकींचा वाढदिवस आहे का? आम्हाला केक कापताना व्हिडिओ पाठवा. पप्पू तुझे खूप कौतुक वाटते.. आई वर अशीच माया ठेव. तुमच्या घराला शोभेशी मुलगी बघा. सुनेचे तुम्ही भारी कौतुक कराल.

  • @anitamorvekar4625
    @anitamorvekar4625 3 роки тому

    शुभांगी ताईचा वाढदिवस आहे

  • @manishahire8867
    @manishahire8867 3 роки тому

    पप्पु तुझे लग्न असेल किंवा ताईंचा वाढदिवस असेल खास दिवस 👍

  • @anagharaut4763
    @anagharaut4763 3 роки тому

    Pappu kavya kharach hushar aahe ani tumchya barobar rahun ti khupach active zal aahe, Amhi. Sagle family members haldi pani pito, tasech face pack sudha lavto, nice video 👌👌👌👌👌

  • @shubhadrasutar4311
    @shubhadrasutar4311 3 роки тому +3

    खास. दिवस महणजे..ताई चा वाढदिवस असेच ...ताई पप्पु च्या लग्नाचा विषय अर्ध वट राहिला

  • @prajaktaavaiidyaa
    @prajaktaavaiidyaa 3 роки тому +1

    Hi dada nice video pan ek suggestion wrachya taki madhe ball valve lava nahitar pani vahun jail

  • @sharmishtha9403
    @sharmishtha9403 3 роки тому +2

    कढीपात्याला आंबट ताक किंवा दही पाण्यात मिक्स करून टाका काकु, लवकर नवीन पालवी फुटेल

  • @vijayadeshmukh9231
    @vijayadeshmukh9231 3 роки тому +1

    Narlachya zapa taklya tithe kaay laval tai tumh?

  • @ऊषाशिंदे-न1न
    @ऊषाशिंदे-न1न 3 роки тому

    खुप छान काकु काव्या पण मस्त👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @valericardoz9394
    @valericardoz9394 3 роки тому +3

    Kavya khup chaan bolte.. pahelya pekha smart diste ....video bagun bare vatte..fresh feel hota ❤💜💖 🌟🤩⭐

  • @jyotimankame8940
    @jyotimankame8940 3 роки тому

    छान दाखवली

  • @madhurirane2872
    @madhurirane2872 3 роки тому

    आजचा वहीडीयो छान वाटला बघायला

  • @manaswi820
    @manaswi820 3 роки тому

    किती छान आहे काव्या तुमच घर , बाग खूप छान अजून झाड लावा गुलाब , मोगरा , चाफा , बकुळ तुमचे व्हीडीओ बघायला छान वाटतात

  • @saritadesai7046
    @saritadesai7046 3 роки тому +2

    मस्त Vlog.. छान निसर्ग..काकू खूप छान दिसतात..काकू ना झाडाची खूप छान माहीत आहे..❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @sarthaksolanki7560
    @sarthaksolanki7560 3 роки тому

    Kaki n cha birthday Aahe ka karn Omkar tumcha birthday 13 August , tai n cha 24 September na🤔 खास असणार तर मी वाट बघणार व्हिडिओ ची , ओंकार दाढी नका वाढवत जाऊ शेव करून बरे दिसता आणि काकी तुम्ही तर cute आहे खुप काव्या तू पण 😀 love you all 😘❤️🌹

  • @shobhamarathe2771
    @shobhamarathe2771 3 роки тому

    शुभांगी ताईंचा वाढदिवस? काव्याची प्रगती होत आहे तुमच्या सोबत राहून, चंद्रावर जाऊन सेलिब्रेशन करायचे आहे का ताईंचा भारीच👌👍

  • @vijayadeshmukh9231
    @vijayadeshmukh9231 3 роки тому

    Mein vijaya from vasai naigaon mujhe Sushila ki recipe ek baar dekhani hai pls.

  • @Swaraj075
    @Swaraj075 3 роки тому

    शुभांगी ताईचा birthday आहे बहुतेक, खरं आहे का सांग ओंकार

  • @pravinbandekar8671
    @pravinbandekar8671 3 роки тому

    Aaicha dhagat janyacha marg bhannat aahe.

  • @madhurimuley7482
    @madhurimuley7482 3 роки тому

    ताई रायआवला आणि दालचिनी चे झाड लावा.
    मी येणार आहे तुमच्या रत्नागिरी च्या घरी. करोना गेल्या नंतर. मुंबई ला मी मुलुंड ला राहते. तुह्मी कांजूरमार्ग ला राहता ना? खेडशी ला माझे घर आहे तुमच्या घरा पासुन जवळ आहे.

  • @jyotimankame8940
    @jyotimankame8940 3 роки тому

    छान दाखवली व्हिडिओ 👍 काकु धन्यवाद ओमकार 🙏❤️

  • @ranjanatoche9385
    @ranjanatoche9385 3 роки тому

    Happy birthday is coming

  • @geetanjalitaide1029
    @geetanjalitaide1029 3 роки тому

    Tuzi aai khupch sadhi aahe, pan dongaravarun jaychi idea must. Kavya khup god mulgi aahe. Chan vlog!

  • @swarupachavan941
    @swarupachavan941 3 роки тому

    खूप छान, आता काकडीची पण बी रुजवा

  • @smitabiranje3258
    @smitabiranje3258 3 роки тому +2

    Kakuncha happy birthday 1st june

  • @rekhawaghaye1382
    @rekhawaghaye1382 3 роки тому

    तो खास दिवस म्णजेच ताईच वाढदिवस असेल

  • @YourGuide4545
    @YourGuide4545 3 роки тому

    खूप छान सांगीतल ताई 👌💆काव्या लक्ष पूर्व क एैकते. तूमच्या घरी आल्या वर काव्या. आनंदी असते 💃 🌙चंद्रावर जान्या चा रसता सापडला 😂😁😁😁😁😁😁

  • @komaljagadale6172
    @komaljagadale6172 3 роки тому

    Khup Chan vlog hota........khup Chan remedy sangitli......ani ky asnar aahe....... coming soon

  • @vanitamatkar9700
    @vanitamatkar9700 3 роки тому +5

    आईचे चंद्रवर जायचे ऐकून खूप खूप हसायला आले छान वाटले

    • @shubhadrasutar4311
      @shubhadrasutar4311 3 роки тому

      साध्या आहेत ताई

    • @shubhadrasutar4311
      @shubhadrasutar4311 3 роки тому

      मला पण खुप हसायला आले ..त्यांच्या साधे पणावर ..पप्पु पण हसत होता

  • @jayashripatil4248
    @jayashripatil4248 3 роки тому

    घरगुती फेसपॅक आणि हल्लीच पाणी पिणे खूप आवडेल चंदावर जाण्याचा रस्ता खूप आवडला

  • @mayankfamilyvlog6263
    @mayankfamilyvlog6263 3 роки тому

    Very nice video👌👌👌
    Very nice scenery👌👌👌

  • @riddhijadhav8661
    @riddhijadhav8661 3 роки тому

    Chaan video ppuchya lagnachi bolni chalu aahit ka kavya khoop guni aahi sagl eiktr

  • @sonalipedamkar4649
    @sonalipedamkar4649 3 роки тому

    Papu kiti sunder chan aahe zade. Kakuni haladi ch pak sunder kela.

  • @bhagwanmhatre2749
    @bhagwanmhatre2749 3 роки тому

    🙏 नमस्कार ताई आजचा व्हिडिओ आवडला कोणता खास दिवस आहे पप्पू ची लग्न ठरलंय का आमच्या साठी सरप्राइज आहे का तसं असेल आम्हाला खुप आनंद होईल तुम्हा ला खूप खूप शुभेच्छा

  • @anitafernandes5971
    @anitafernandes5971 3 роки тому

    काव्या हळदीचा लेप लावल्यावर छान गोरी झाली आहे सुंदर दिसते काव्या काकी तुम्ही अति सुंदर दिसता

  • @pragatigaikwad8149
    @pragatigaikwad8149 3 роки тому

    Pappu tuzyamule tuzya aai madhala atmavishwas khoop vadhla ahe asach kayam support kar ❤️

  • @aartimayekar8903
    @aartimayekar8903 3 роки тому +1

    हे असच घरगुती फेस पॅक तयार करून लावायचा मग भिती नाही कसली चेहर्‍यावर काही उठण्याची आणि व्हिडीयो नेहमीप्रमाणे मस्तच काव्या भारी हुशार

  • @roopalidighe6422
    @roopalidighe6422 3 роки тому

    Methi pun lawa. 2-3 weeks madhye chhan hote

  • @chhayabharat313
    @chhayabharat313 3 роки тому

    To खास दिवस म्हणजे ताईंचा वाढदिवस असणार 🤞🤞

  • @prachikadam9344
    @prachikadam9344 3 роки тому +1

    नमस्कार ताई, पप्पू ताईंचा वाढदिवस जवळ आला आहे , नाही तर तुझ्या लग्नाची तयारी चालू असेल. फेशियल टिप्स छान दिल्या.👌👌❤️

  • @kanchanmahadik6849
    @kanchanmahadik6849 3 роки тому

    Vatat aahe ki pappu dada cha lagna jamala😀😀 jar asel tar advance congratulations 🎉🎉🎉🎉

  • @neelamasolkar8282
    @neelamasolkar8282 3 роки тому

    Are pappu mi ratnagiri rajapur chi ahena aaplya bhashet farak padato hatlya bolatona dabe mla hastat