Beyond Boundaries: Understanding Human-Leopard Coexistence with Swapnil Kumbhojkar | Mitramhane

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 бер 2024
  • Check out this insightful interview with Swapnil Kumbhojkar, a researcher delving into human-leopard coexistence. Discover the intricacies of leopard behavior and the concept of peaceful cohabitation between humans and these majestic creatures. Gain valuable insights into fostering harmony between wildlife and communities in leopard habitats.
    Gifting Partner: Ashman
    / ashman.pebbleart
    Optics Partner: Optic World
    opticworld.i...
    Show your love, Like & Follow:
    Facebook: / mitramhanepodcast
    Instagram: / mitramhane_podcast
    Subscribe: / @mitramhane
    #leopard #leopardlife #wildlife #mitramhane
    • Beyond Boundaries: Und...
  • Розваги

КОМЕНТАРІ • 78

  • @priyankssawant9576
    @priyankssawant9576 3 місяці тому +12

    गेल्या वर्षी स्वप्नील कुंभोजकर याना ठाणे ,वेध मध्ये live ऐकले ,भन्नाट माणूस ..आता मित्र म्हणे मध्ये ऐकणार .. वा, वा ...मित्राचे प्रश्न पण भन्नाट असतात .. ..एक नवीन विश्व उलगडणार आहे !

  • @user-qe4vt2bl2l
    @user-qe4vt2bl2l 3 місяці тому +15

    परफेक्ट शब्द वापरलाय अशक्य सौंदर्य आहे बिबट्याच... माझ्या फार्म वर अगदी रेग्युलर येतो व स्वत:च्या बापाची प्रोपर्टी असल्या सारखा वावरतो मि शांत पणे त्याला न्याहाळत असतो तो मला ठूंकूनही पहात नाही काडीचीही किंम्मत देत नाही.... (चिपळूण, गाव तनाली)

    • @ashamhatre1018
      @ashamhatre1018 3 місяці тому

      Mi pahila nahi bibtya ajun tari pan khup sundar upama dilit (Ashakya Saundrya ) tyala pahnyachi ustukata ani ichha vadhali ahe 😊

  • @Anita_Gaikwad
    @Anita_Gaikwad 3 місяці тому +11

    एपिसोड पूर्ण पाहण्याआधी share केला कारण बर्‍याच जणांना कुतूहल उत्सुकता आणि बिबट्या विषयी भिती असते. तर अशा सर्वाना या भागातून खरी आणि योग्य माहिती मिळेल यात शंकाच नाही!आता पूर्ण एकाग्रतेने ऐकते...धन्यवाद!

    • @seemabahutule9272
      @seemabahutule9272 3 місяці тому +3

      खूपच अभ्यासपूर्ण माहिती... एक साहसी मुलाखत 🙏🙏

  • @urmilaapte9853
    @urmilaapte9853 3 місяці тому +2

    मला आवडली ही चर्चा!!! कारण सर म्हणाले तसं आपण... "अशिक्षित" माणसांनी मारलेल्या प्राण्यांच्या बातम्या वाचून नेहमीच मी फार हळहळते😢

  • @SS-nakshatra
    @SS-nakshatra 3 місяці тому +8

    अजून एक षटकार!
    खूप विचार आणि सखोल अभ्यास !
    वाहवा सलाम!
    सौमित्र, तुम्ही त्यांना मनापासून बोलू दिलेत dhanywad
    खरे खुरे idols असे एक पुस्तक वाचनात आले होते श्री कुंभोजकरांचा त्यात😢 समावेश व्हायला हवा
    दिलखुलास मुलाखत

    • @mitramhane
      @mitramhane  3 місяці тому +2

      आभार. 💛💛

  • @harshadmane2103
    @harshadmane2103 3 місяці тому +9

    भयानक प्रेम, भयानक आकर्षण, भयानक कुतूहल यातील भयानक विशेषण इथे शब्दशः लागू आहे...

  • @shivanikumbhavdekar3154
    @shivanikumbhavdekar3154 3 місяці тому +9

    खुपच सुंदर आणि वेगळा विषय. अगदी गरजेचा विषय आहे. नेहमीप्रमाणेच मोकळ्या-ढाकळ्या गप्पा झाल्या. गेस्ट कुठेही गंभीर न होता, हसत खेळत माहीती सांगत होते. वन्यजीव कसे असतात हा आपल्या सारख्या शहरी माणसांना अजिबात माहीती नसते. आपले ज्ञान फक्त Animal world सारखे विडिओज बघुन तयार झालेले असते. त्यामुळेच हा विषय thrilling देणारा तसंच बिबट्या बद्दल भावनिक आवाहन करणारा होता.

    • @ashamhatre1018
      @ashamhatre1018 3 місяці тому

      Ho na agadi , malahi khupach avadli hi thet bhet bibtyachi 😊

  • @prashantdeshpande8177
    @prashantdeshpande8177 3 місяці тому +7

    Excellent interview. Very useful information shared.Hats off to Mr.Kumbhojkar for his brilliant research work.Creating scientific awareness in our society is the only solution so far......👌👌🤞

  • @vaishalishenai143
    @vaishalishenai143 3 місяці тому +7

    Nice subject chosen to create awareness.. in fact , it can be introduced in school textbooks for children who'll love learning about wild animals

  • @vikrantmaheshwari1173
    @vikrantmaheshwari1173 3 місяці тому +1

    We need more and more and more podcast like this... topic on environment, animal welfare, wild animal human conflict etc..please make more videos like this

  • @dattatraykulkarni9311
    @dattatraykulkarni9311 3 місяці тому +6

    मित्रा क्या बात है काय सुंदर विषय घेतलास...

  • @sunandajoshi8837
    @sunandajoshi8837 3 місяці тому +4

    तुम्हाला इतके नवीन विषय सुचतात त्याचे कौतुक वाटते खूप. मुलाखत नेहमी प्रमाणे मस्त झालीं.

    • @mitramhane
      @mitramhane  3 місяці тому

      आभार. शेअर करा आपल्या ग्रुप वर

  • @reductioadabsurdium9560
    @reductioadabsurdium9560 3 місяці тому +1

    वा. स्वप्नील कुंभोजकर,दिलखुलास व्यक्तीमत्व. मुलाखतही तशीच झाली. याचा अजून एक तरी भाग व्हायला हवा.

  • @thetransformer2217
    @thetransformer2217 3 місяці тому

    Thank you स्वप्निल सर, तुमचे अनुभव अतिशय सोप्या भाषेत पण परिणामकारक रित्या समजावून सांगितले.
    सौमित्र यांना मनापासून विनंती की, असा नवा (अर्थात तुमच्यासाठी) विषय असेल तर, किमान त्या related 2-4 पुस्तके, डॉक्युमेंटरी, General Knowledge वाढवण्यासाठी पहाव्यात, तुमचे प्रश्न जास्त Relatable आणि पूरक होतील.
    35:16 = हास्यास्पद प्रश्न विचारला तुम्ही राव, पुराण चालू करतानाच त्यांनी clearly Explain केले होते त्यांच्या अभ्यासाचे सार (12:01) 😮

  • @shishirchitre1945
    @shishirchitre1945 3 місяці тому +1

    Farach sunder mulakhat Saumitraji!!!🎉

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 3 місяці тому

    खूप छान वाटले ऐकून. मजा आली

  • @smitaraut1105
    @smitaraut1105 3 місяці тому

    खूपच छान विषय.... 👌👌🙏

  • @shantanupande7708
    @shantanupande7708 3 місяці тому +1

    अप्रतिम माहिती. जगावेगळी

  • @varshaporlekar6030
    @varshaporlekar6030 3 місяці тому

    Khupch faydeshir ani sundar mulakhat thanks to both of you

  • @prakashdeshpande8798
    @prakashdeshpande8798 3 місяці тому +1

    हे खर आहे ते आपल्या सारखे जगतात मी स्वतः एका माकडीणीच पिल्लू मेल होत तेव्हा ती अशीच त्या शवाकडे बसून राहिली होती. हे आमच्या सोसायटी मध्ये घडल होत. सोसायटीच रंग काम चालू होत आणि ते बांबू वरून खाली पडला आणि मेल. हा प्रसंग मी स्वतः पाहिला आहे.

  • @paragvaishampayan9501
    @paragvaishampayan9501 3 місяці тому +2

    Really really appreciable well designed content...❤

  • @PrachiDeshpande27
    @PrachiDeshpande27 3 місяці тому

    मस्त.. छान विषय.. very imformative.

  • @Daryasarang21
    @Daryasarang21 3 місяці тому +2

    हे म्हणतायत ते खरं आहे भरपुर प्राण्यांचा बाबतीत co-existence चा issue आहे मी मध्यंतरी दाहोद म्हणुन एक शहर आहे गुजरात - मध्यप्रदेश बॉर्डर वर त्याचा outskirts मध्ये ८-१० नीलगाय चा कळप बघितला आणि हा हायवे च्या बाजूला fencing ची height hardly ३ feet आसेल दोन्हीं बाजूला मोठे मोठे grasslands.

  • @sugraastiffins4844
    @sugraastiffins4844 3 місяці тому +1

    Khoopch chhan episode👏🏻👏🏻

  • @dhirenghatge
    @dhirenghatge 3 місяці тому +1

    खुप सुंदर मुलाखत झाली आहे , विषय पण वेगळा आहे.

  • @mithilarege830
    @mithilarege830 3 місяці тому +2

    Once again amazing podcast

  • @shreyaskagalkar3821
    @shreyaskagalkar3821 3 місяці тому +2

    Bhaari kaam !

  • @madhuragulvani3091
    @madhuragulvani3091 3 місяці тому +1

    Vishaych khup bhari ahe💫

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 3 місяці тому

    Thank you so much for very good information

  • @MrShashipawar
    @MrShashipawar 3 місяці тому +1

    आजचा इंटरव्यू अतिशय छान झाला @सौमित्र पोटें, तुम्ही समोरच्याला जास्तीत जास्त बोलू दिलेत

    • @mitramhane
      @mitramhane  3 місяці тому

      आभार 🙏🏼🙏🏼

  • @deepagosavi8183
    @deepagosavi8183 3 місяці тому +1

    खुप छान माहिती मिळाली!!

  • @harshadapilane1709
    @harshadapilane1709 3 місяці тому +1

    खूप छान मुलाखत..!

  • @swaradabidnur1695
    @swaradabidnur1695 3 місяці тому

    Absolutely amazing Soumitra. This topis has to discuss. And who else than the man himself who has tremendous knowledge for the same. We really need to educate people about animal co existence. Soumitra through your channel we can least generate the awareness atleast. Thanks for covering this kinda content. Keep going ❤❤

  • @prakashdeshpande8798
    @prakashdeshpande8798 3 місяці тому +1

    मस्त वाटल. छान.

  • @MAHENDRANAIK18
    @MAHENDRANAIK18 3 місяці тому +2

    Nice Subject 😮

  • @suneetagadre55
    @suneetagadre55 3 місяці тому +1

    खूप खूप वेगळा विषय. लोकांना educate करणं गरजेचं आहे. धन्यवाद.

  • @priyankssawant9576
    @priyankssawant9576 3 місяці тому +1

    खूप नवी माहिती मिळाली! थँक्स सौमित्र !!❤

  • @Madhavi2303
    @Madhavi2303 3 місяці тому

    Great discussion! I had been to jawai bandh, Pali, Jodhpur last week. Heard the same from the safari people and @hotels. They really co exist with the village people. A really interesting podcast 👏

  • @PastelNuages
    @PastelNuages 3 місяці тому

    Kiti chan boltayt sir ! 💯

  • @pallavijoshi7627
    @pallavijoshi7627 3 місяці тому +1

    उत्तम

  • @vivekparab6007
    @vivekparab6007 3 місяці тому

    खरच सुंदर जनावर आहे बिबट्या !❤

  • @Dr_Tushar_Rajput.
    @Dr_Tushar_Rajput. 3 місяці тому +1

    नमस्कार सर ...माझे एक वर्गमित्र डॉ चेतन वंजारी , पुणे ( Wildlife Veterinarian) पशूवैदयक म्हणुन काम करत आहेत , आपण त्यांना या विषयावर चर्चासत्र साठी बोलवायला हव‌ या विषयावर त्याच काम खुप महत्वाचे आहे....

  • @Abcd9387gg
    @Abcd9387gg 3 місяці тому +2

    History sathi ase lessons pahijet asa vatata.mulanna शिकायला आवडेल.

  • @ajgo3422
    @ajgo3422 3 місяці тому

    अजून एक एपिसोड केला या विषयावर तर खुप् आवडेल..😊

  • @nehadeshmukh1947
    @nehadeshmukh1947 3 місяці тому +1

    सुंदर पुन्हा बोलवा स्वप्निलना, ऐकायला आवडेल

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 3 місяці тому

    May be त्याला तुमची Possitiv Energy feel केली असावी. I feel that

  • @onkarkhebudkar
    @onkarkhebudkar 3 місяці тому +2

    He is my friend Sowmya

  • @dattatraykulkarni9311
    @dattatraykulkarni9311 3 місяці тому +3

    मित्रा ही मुलाखत थोडी अर्धवट वाटली

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 3 місяці тому

    My husband is from Rajaestan Jaipur

  • @swamisswarf0706
    @swamisswarf0706 3 місяці тому +1

    Sir amchya gavat almost rojach bibtya aahet..roj halle kartat...madhe 6 mahinchya balala nela...eka Bai la ardha khalla....ashyaveles junnar aambegaon talukyat ka nahi ase program ghet....kadhi gavakade Yeun pahila tar kalel kiti bhiti aahe

  • @HiraSomu2306
    @HiraSomu2306 3 місяці тому +1

    छान होता हा भाग. आवडला.
    शहरात येणारा बिबट्या हा मुद्दा वाटतो. पण गावांमध्ये वाडी-वस्त्यांमध्ये जाऊन घरोघरची मांजरं, कुत्री ओढून नेणारा बिबट्या हाही प्रश्नच आहे. मला यावर बिबट्याला मारणे हा उपाय वाटत नाही, तो गावात कशाला येतो असाही माझा प्रश्न नाही. अन्नाचा शोध त्याला गावात आणतो. पण जी मांजरं, कुत्री, कालवडी तो मारतो, ती आम्ही पाळलेली असतात. ती त्याच्या खाण्यासाठी मरावीत हाही आम्हाला न्याय वाटत नाही. पण आमच्यासमोर काही इलाज पण नाही. यावर काय उपाय? बिबट्याला जंगलात खाणं मिळणं. तो उपाय खरंच अवघड आहे. अनेक कारणांनी जंगलं कापली जातात, लहान प्राणी नाहीसे होतात नि जंगली प्राणी वस्तीत येतात. पण गावात वस्तीच १००-२०० ची आहे तिथे ते गाव मोठमोठे उपाय कुठून करेल? माकडं, डुक्कर, गवे हे कोकणातल्या शेतीवरचं संकट आहे नि बिबट्या हे पाळीव पशूंवरचं. कुंभोजकरांना यावर काही सांगता येईल का?

  • @bharatikelkar159
    @bharatikelkar159 3 місяці тому +1

    एक महत्त्वाचा मुद्दा चर्चेत आला नाही तो म्हणजे बिबट्याला जर पुरेशी शिकार मिळाली नाही तर तो गुरंढोरं, माणसे यांच्यावर हल्ले करणारच. तसं होऊ नये म्हणून जंगलं समृद्ध राखली पाहिजेत हे सांगायला हवं होतं. आणि मुळात मानवी वस्तीच्या जवळपास राहण्याचीच बिबट्यांची प्रवृत्ती असते. लहान मुलांना तर उचलण्याची सवय बिबट्यांना असतेच. त्यामुळे ९९%वेळा बिबट्या माणसावर हल्ला करत नाही हे तितकसं बरोबर नाही. Scientific study यांनी केलेला नाही हे जाणवतं.

    • @ameyakulkarni3948
      @ameyakulkarni3948 3 місяці тому +1

      समोरची व्यक्ती leopards मधे PhD असताना असले विधान करायला काय confidence लागत असेल!!

  • @mangeshnere5674
    @mangeshnere5674 3 місяці тому

    माझ्या गावात दरवर्षी 200 ते 150 जाणवरे खातो बिबट्या शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान होते सायंकाळी कोणी शेतात पाणी भरयाला जात नाही प्रचंड नुकसान दायक प्राणी बिबटया लोकांनी गाई गुरे आणि शेळ्या ठेवणं बंद केले आहे 😢😢

  • @dipakvaidya1127
    @dipakvaidya1127 3 місяці тому +1

    हा कार्यक्रम मराठी आहे कि इंग्रजी ?

  • @urmilaapte9853
    @urmilaapte9853 3 місяці тому

    Open air मध्ये शौचास बसलेले असताना शेजारी 2 बिबटे जर मारामारी करताना आढळले तर एकदम एका झटक्यात पोट साफ होऊन जाईल!!!! 😂😂😂😂😂😂
    Jokes apart !!! I love, care and respect wild life!!! 🤗😍❤🎉

  • @avinashgadge4828
    @avinashgadge4828 3 місяці тому

    ek kaam kara... mumbai madhun nigha anni thode pudhe chala junner madhe gao ahie Umbraj jithe magchya attahvdya madhe 3 varshachya mulavar bibtyane halla kela... ammchya shetan madhe he 300-400 bibte aale kuthun. Forest ka nahi kahi karat.

  • @bharatikelkar159
    @bharatikelkar159 3 місяці тому

    सगळ्याच प्राण्यांची basic Instinct ही survival हीच असते. यात नवीन ते काय?

  • @Abcd9387gg
    @Abcd9387gg 3 місяці тому +3

    Aapan human animals chya territory madhe jana band kela pahije .

  • @pallavijoshi7627
    @pallavijoshi7627 3 місяці тому

    कोंकण, कोळीसरे, रत्नागिरी
    श्री लक्ष्मी केशव देवस्थान
    वाघ आणि वाघाची फॅमिली देवस्थान च्या इथे पाणी प्यायला येते

  • @PastelNuages
    @PastelNuages 3 місяці тому

    आज तुम्ही बोलू दिलंय guest ना, थॅन्क्स 😁

    • @mitramhane
      @mitramhane  3 місяці тому +1

      #टोमणा

    • @PastelNuages
      @PastelNuages 3 місяці тому +1

      @@mitramhane Haha पुणेरी असल्यामुळे 😁

  • @sachinsonar1240
    @sachinsonar1240 3 місяці тому

    सर english शब्दांचा कमीत - कमी वापर करण्याचा प्रयत्न करा.
    बर्‍याच शब्दांचा अर्थ समजत नाही अनेकांना...

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 3 місяці тому

    ते emotionally attached होतात का?

  • @Jy_02
    @Jy_02 3 місяці тому

    Bibtya lahan mulana, mansana marun khatat ka thevayche tyana jiwant.

  • @ni3sonone
    @ni3sonone 3 місяці тому +1

    आणखी थोडं संत-नम्र पणे बोललात, बरं राहील
    वाढवून वाढवून मध्येच इंग्लिश घुसळण माझ्या सारख्या बिबट्याला आवडणार नाही