रत्नाकर मतकरी यांच्या 'कामगिरी' या कथेवर आधारित नाटक | Mitramhane Limelite
Вставка
- Опубліковано 8 лют 2024
- Actor Milind Shinde is a versatile personality. He is now working on the stage with the play 217 Padmini Dham. This drama is full of special effects. He has talked about his roll.. his uniqueness.. and about NSD also.
Optics Partner: Optic World
opticworld.i...
Like us on Facebook:
/ mitramhane.limelite
Follow us on Instagram:
/ mitramhanelimelite
#mitramhanelimelite #milindshinde #celebrityinterview #marathinatak #mitramhane
• रत्नाकर मतकरी यांच्या ... - Розваги
सौमित्र, मिलिंद शिंदे यांची पूर्ण मुलाखत घ्या. त्यांच्याबद्दल कळायला खूप आवडेल. खूप चांगले कलाकार आहेत.
Naad khula kalakar ❤
217 पद्मिनी धाम वेगळं नाटक आहे. Effects आणि मिलिंद शिंदे यांचा अभिनय खूप सुरेख.
Khatarnak kalakar.Thank you soumitra asech kalakar gheun ye❤
Thanks a lot💛💛
Full interview pahije milind sirancha
खूपच चंगल❤
Bhari
बरंच काही शिकलो
खूप कमी कलाकार मुलाखतीदरम्यान कलेच्या अवतीभोवती किंवा कलेबद्दल अनुभवायच्या आणि सहसा न बोलल्या जाणाऱ्या गोष्टी सहजरित्या आणि इंटरेस्टिंग पद्धतीनं आर्टिक्युलेट करु शकतात. मिलिंद शिंदे हे त्यांपैकी एक आहेत.
हा इंटर्व्ह्यू छानच झालाय पण मन भरलं नाही. मिलिंद शिंदे यांच्या कडून अजून ऐकायला आवडलं असतं.
'मित्र म्हणे' वर त्यांचा एक दीर्घ इंटर्व्ह्यू ऐकायला खूप आवडेल.