Exploring Filmmaking: An Interview with Director Viju Mane | Mitramhane

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 лют 2024
  • Join us for an insightful interview with Writer and director Viju Mane as he discusses his journey in the world of filmmaking, insights into creating captivating web series, and shares personal anecdotes. Discover the art of storytelling and filmmaking from one of the industry's most talented directors. Don't miss out!
    Gifting Partner: Ashman
    / ashman.pebbleart
    Optics Partner: Optic World
    opticworld.i...
    Show your love, Like & Follow:
    Facebook: / mitramhanepodcast
    Instagram: / mitramhane_podcast
    Subscribe: / @mitramhane
    #vijumane #marathifilm #mitramhane
  • Розваги

КОМЕНТАРІ • 176

  • @rakeshgawali5761
    @rakeshgawali5761 4 місяці тому +18

    मी पॉडकास्ट चा चोखंदळ दर्शक आहे असं मला वाटतं. अगदी इंग्लिश हिंदी मराठी सगळ्याच प्रकारात मला ते आवडतात. पॉडकास्ट मधे तुझीच काय ती लाल असलं ट्रेण्ड आहे. ज्याला मी खूप बोअर झालोय. पण सौमित्रंची ओपन डिस्कशन ची पध्दत मला आवडते. समोरच्याला राग येवो काही वाटो ते सहज प्रश्न विचारतात. त्यात विजू सर म्हणजे तोडीस तोड. पॉडकास्ट मधे अस संभाषण अपेक्षित असते अस मला वाटतं. हे आदर्श संभाषण आहे अस मी म्हणेन.... मित्रम्हणे खूप पुढे जाणार.

    • @mitramhane
      @mitramhane  4 місяці тому +1

      मनःपूर्वक आभार. चांगली माणसं जोडली जाणं महत्त्वाचं. चांगला कंटेन्ट बाहेर निघणं तितकच महत्त्वाचं.🎉💛

  • @omkarsonalkar8237
    @omkarsonalkar8237 4 місяці тому +23

    Good interview , finally a director who has guts to say " Don't Blame the Audience". Running a Movie Theatre made a big contribution to this thought.

  • @ashaysant
    @ashaysant 4 місяці тому +3

    असं वाटते माझे सगळे ट्विट विजू माने ह्यांनी वाचले आहेत, एकूण एक माझ्या मनातल्या गोष्टी आहेत. पुरस्कार मिळणारे चित्रपट तर खरंच धन्य आहेत..
    जबरदस्त विचार सलाम विजू माने तुम्हाला.
    तरी पांडू अजिबात चांगला नव्हता परत बनवू नका तसा चित्रपट.
    तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा 🎉🎉

  • @prakashsalunkhe8267
    @prakashsalunkhe8267 4 місяці тому +42

    मराठी प्रेक्षक जर तुम्ही त्या लेवेलचा कंटेंट दिला तर सगळे करोडपती होतील एव्हढा मोठा प्रेक्षकवर्ग आहे आपल्याकडे पण तुम्ही त्या उंचीचे सिनेमे बनवा हीच विनंती❤❤❤❤❤

    • @suhashule4399
      @suhashule4399 4 місяці тому +1

      Thukrat

    • @prakashsalunkhe8267
      @prakashsalunkhe8267 4 місяці тому

      @@suhashule4399 काय

    • @abhijeetsurekar446
      @abhijeetsurekar446 4 місяці тому +8

      ह्यांच्याकडे जरा जास्त बजेट आलं की लगेच हिंदी सिनेमा बनवायला जातात.

    • @Gandhar1012
      @Gandhar1012 4 місяці тому

      @@abhijeetsurekar446 100% fact!!!

    • @shweta2299
      @shweta2299 4 місяці тому

      यांना सिनेमे व चांगले हिरो आणायला पाहिजे तेच ढेब्रे पोटाचे हिरो आता नाही बघवत जरा प्रभास राम चरण यश च्या लेव्हल चे हिरो अना

  • @giridharshetty2778
    @giridharshetty2778 4 місяці тому +12

    He is a very intelligent person. Really wish him huge good luck.

  • @shubhampatil3223
    @shubhampatil3223 4 місяці тому +10

    मित्रम्हणे साहेब... मला तुमचं बॅकग्राऊंड माहीत नाही.
    माझे वय 26 आहे;तुम्ही माझ्यापेक्षा भरपूर मोठे आहात पण तुमचे प्रश्न तेच आहेत जे मला पडतात. यामुळे तुमचे पॉडकास्ट मी आवडीने आणि चवीने पहातो.मला जो हवा आहे तो रस तुमच्या चर्चेतून मिळतो.
    धन्यवाद...

  • @319rathburn8
    @319rathburn8 4 місяці тому +7

    आवाज आणि चेहरा पट्टी थोडी फार अविनाश खर्शीकर ह्यांचा सारखी and that's a compliment 😊

  • @abhi2208
    @abhi2208 4 місяці тому +7

    या मुलाखतीची अनेक दिवस वाट पाहत होतो.

  • @aparna8099
    @aparna8099 4 місяці тому +5

    सौमित्र जी , तुम्ही फार छान चर्चा घडवून आणली .
    मनापासून धन्यवाद

  • @khemchandsure7553
    @khemchandsure7553 4 місяці тому +12

    एक तास कधी संपला कळालंच नाही. खूप महत्वाचे मुद्दे मांडले विजू माने सरांनी.
    एक मुद्दशी तर मी खूपच सहमत आहे.
    बहुतांश मराठी दिग्दर्शकांचा प्रोमोशन करतानाचे काही favorite वाक्य
    " माझ्या कारकीर्दीचा अत्यंत महत्वाचा सिनेमा",
    ".... व्यथा मांडली आहे.."
    ".... माझे अभिव्यक्ती..."
    " सामाजिक भान ..."
    आणि मग वरून रडायचं, मराठी चित्रपट चालत नाही.
    अरे पण मुळात मी माझा वेळ आणि पैसे खर्च करून तुझ 'रडगाणं, म्हणणं, व्यथा ' बघायला का येऊ??
    महेश कोठारे सर म्हणून मला आवडतात . चित्रपट म्हणजे मनोरंजन, हा मनोरंजन करत तुमचं मेसेज द्या ना... लोक atleast बघायला तरी येथील.

  • @wheels6930
    @wheels6930 4 місяці тому +3

    Struglar साला पासून विजू भाऊंचे काम आवडते , खूप छान आणि परखडपणे मुलाखत दिली आणि छान प्रश्न विचारले

  • @pratikagwekar9869
    @pratikagwekar9869 4 місяці тому +4

    Amazing interview. First time in my life I didn't even skip 1 sec of the interview. Ani pustakatun search madhye yet nahi please do some SEO on it.

  • @sidhisadhi_recipe
    @sidhisadhi_recipe 4 місяці тому +6

    विजू सर अत्यंत अभ्यासु,हुशार व्यक्ति आहे. struggler sala मुळे याना judge करतो आपण पण हे ४पण मेहनती आणि खरच struggle करून वर आलेत. खूप प्रेम शुभेच्छ्या .मूलाखत खुप छान झाली धन्यवाद❤

  • @samirmakarandkukade
    @samirmakarandkukade 4 місяці тому +5

    चर्चा चांगली झाली पण विजू माने खूप गोंधळलेले वाटले...त्यांना काय करायचे याबद्दल ... आशयघन चित्रपट चालत नाही मग रोहित शेट्टी व्हा जर ह्या इंडस्ट्री वर प्रेम असेल तर ...पैसा का चांगली किंवा प्रेक्षकाभिमुख निर्मीती त्यातील एक निवडा. लोकांना अनुभव द्या किंवा त्यांचे मनोरंजन करा किंवा हिराणी सारखे दोन्ही करा. क्लास की मास त्यातील निवड मानेंना अजून यशस्वी करेल

  • @user-cp7ek1qw2d
    @user-cp7ek1qw2d 4 місяці тому +7

    26:49 मला आधी वाटत होत की मलाच फक्त हे फालतू विषयावर चित्रपट आवडत नाहीत पण आज कळले की ते कोणालाच आवडत नाहीत ,बघावं तेव्हा गरिबी, कष्ट आणि वरून म्हणणार मराठी चित्रपट चालत नाहीत.

  • @anvayarthacreativevision6923
    @anvayarthacreativevision6923 4 місяці тому +1

    खूप छान मुलाखत👌👌👌विजू मानेची अतिशय प्रामाणिक उत्तरं....!!!
    वस्तुस्थिती....👍

  • @nskreviews923
    @nskreviews923 4 місяці тому +2

    Superb interview , Viju Mane seems to be really sorted . Thanks for entertaining us

  • @pritiansurkar3320
    @pritiansurkar3320 4 місяці тому

    Very nice interview, Saumitra ji and Viju ji.
    Marathi madhe jevha kadhihi changla cinema aala tevha lokani dokyavar ghetla aahe. Eg. bindhast, duniyadari, natasamrat, sairat, mee shivaji raje bhosale boltoy, Ani agadi katyar kaljat ghusli sarkha cinema aajchya pidhine uchlun ghetla. Lokana blame karun upyog nahi. Tumhi changla dila tar lok nakkich vikat ghetil.
    Thank you for this interview.

  • @KetanKondvilkar
    @KetanKondvilkar 4 місяці тому +2

    Superb conversation.... abhivyakti kala nirmatyacha paishavar ka... correct ahe

  • @akshayk95
    @akshayk95 4 місяці тому +1

    straight forward, ekdam transperant. Mulakhatkaar ani Mulakhat denara, doghehi.. ! Khoop chhan

  • @darshanavalanju6085
    @darshanavalanju6085 4 місяці тому +1

    Totally unfiltered ❤❤❤

  • @prathameshdesai3384
    @prathameshdesai3384 4 місяці тому +2

    भयंकर intresting असा संवाद....मज्जा आली आणि नवीन शिकायला मिळालं..... मस्त

    • @jyotibaal1331
      @jyotibaal1331 4 місяці тому +1

      Chan मुलाखत 👌👌👌

  • @0pasun
    @0pasun 4 місяці тому +3

    Viju sir, tumhi depth wale content banva, tyala life aste... Te chirkaal tikte
    Tumhi ek mast creator aahat

  • @vibhadeshpande4178
    @vibhadeshpande4178 4 місяці тому +2

    दुसरा भागही होवून जाऊ दे , बऱ्याच मुद्द्यांना स्पर्श केला आहे असे झाले , त्या त्या विषयावर सखोल चर्चा केली पाहिजे होती , उत्कृष्ट मुलाखत घेतली आहे सौमित्र पोटे यांनी , ❤🎉😊

  • @onkarkarandikar1086
    @onkarkarandikar1086 3 місяці тому

    Amazing interview ..great open discussion on vary important topics .

  • @abhijetkulkarni
    @abhijetkulkarni 4 місяці тому +4

    Very nice interview Vijibhau, I am desperately waiting for your next release, this is a slap on a face for the people who judge you only by struggler saala.

  • @dattatraykulkarni9311
    @dattatraykulkarni9311 4 місяці тому +2

    विजू सरांना त्यांच्या परखड मत मांडल्याबद्दल अभिनंदन.खूप सुंदर मुलाखत❤❤

  • @pravinakeer5455
    @pravinakeer5455 3 місяці тому

    Ek number podcasts

  • @shitalchalak6213
    @shitalchalak6213 4 місяці тому +2

    Congratulations to you and your team sir for 100k 🎉😊

  • @pallavijoshi371
    @pallavijoshi371 4 місяці тому +2

    अगदी बरोबर आहे... बालनाट्य Doraemon आणि काय भयंकर नाटकं आहेत... आपण लहानपणी बघितली तशी नाटकं का नाही असतं? अगदीं रास्त विचार... चित्रपटाचं सुद्धा अगदीं बरोबर आहे.....अम्हलापण कधीतरी छान हसावं मज्जा करावी म्हणून चित्रपट पाहावा असं वाटतं...म्हणून बाईपण..., झिम्मा..., वाळवी... आवडतात....

  • @mrs.varshaathavale6841
    @mrs.varshaathavale6841 4 місяці тому +6

    अतिशय सुंदर मुलाखत. मराठी सिनेमा बद्दलची मते परखड पण संपूर्णपणे बरोबर. स्वा. सावरकर यांच विज्ञानिष्ठ दृष्टी असलेले हिंदू राष्ट्र हे आपलं मत चिंतनीय आहे. कारण हिंदुत्वाच उत्थान व्हायला पाहिजे हे खर पण मागील काळातील अंधश्रध्दा व रूढी सुद्धा पुन्हा बोकाळतील ही सार्थ भीती पण आहे. आणि त्यामुळे जे चाललंय ते बरोबर आहे का ही शंका येते. अशी चांगली मुलाखत दाखवल्या बद्दल धन्यवाद.

    • @gauravingle4158
      @gauravingle4158 4 місяці тому

      Mafiveer savarkar ne konti vidnyan vadi drushti dakhvili...?

    • @agam000
      @agam000 4 місяці тому

      ​​@@gauravingle4158 वाचन कमी पडतय आपलं. सावरकरांचे क्ष किरणे, विज्ञाननिष्ठ निबंध, अंधश्रद्धा निर्मूलक कथा, सामाजिक भाषणे, क्रांतिघोष इ. पुस्तके वाचा. भल्याभल्यांना झेपणार नाहीत इतकी परखड मते मांडली आहेत. पण काही जात्यंध माणसे फक्त सावरकरांची जातच बघतात आणि त्यांच्या विचारांकडे दुर्लक्ष करतात. तिथच घोडं अडतं.

    • @agam000
      @agam000 4 місяці тому

      ​@@gauravingle4158वाचन कमी पडतय आपलं. सावरकरांची क्ष किरणे, विज्ञाननिष्ठ निबंध, अंधश्रद्धा निर्मूलक कथा, सामाजिक भाषणे, क्रांतिघोष इ. पुस्तके वाचा. भल्याभल्यांना झेपणार नाहीत अशी परखड मते मांडली आहेत. पण काही जात्यंध माणसे सावरकरांची जातच बघतात आणि त्यांच्या विचार आणि कार्याकडे दुर्लक्ष करतात. आपण त्यातले होवू नका.

  • @suneetagadre55
    @suneetagadre55 4 місяці тому +1

    Very interesting interview.

  • @dhananjaygangal
    @dhananjaygangal 4 місяці тому +1

    मूलाखत खुप छान Tks

  • @mangeshabhyankar9323
    @mangeshabhyankar9323 4 місяці тому

    विजू माने यांनी फारंच महत्वाचे मुद्दे मांडले. की जे खरे आहेत असं माझं मत आहे. धन्यवाद सौमित्रजी 🙏🙏

  • @nachiketsahasrabudhe6882
    @nachiketsahasrabudhe6882 4 місяці тому +1

    Super sorted! Total no-nonsense!
    'प्रत्येक बुद्धिजीवी•••' spot on!

  • @RangaJoshi
    @RangaJoshi 4 місяці тому +1

    खुप सुंदर झाली मुलाखत

  • @anantchirmade600
    @anantchirmade600 4 місяці тому

    This was one of the best interviews on this channel !!
    Keep it up! 👍

  • @tusharwaghmare1377
    @tusharwaghmare1377 4 місяці тому

    ह्या चर्चेचा अजून एक भाग अपेक्षित आहे❤❤❤

  • @editedbyRJ
    @editedbyRJ 4 місяці тому +5

    Viju Mane is one of the best Marathi filmmakers! He stepped into web series way before it was a trend.

  • @CopyNinjaFF69
    @CopyNinjaFF69 4 місяці тому

    एकदम मस्त...

  • @priyankaprakashsawant1689
    @priyankaprakashsawant1689 4 місяці тому

    आताच्या नवीन पिढीला घेऊन जर आपण नागराज मंजुळे यांच्यासारखे विचार ठेवले तर नक्कीच मराठी चित्रपटाला प्रेक्षक वर्ग आनंदाने येईल आणि चित्रपटाचा गाजावाजा होईल🙏🙏

  • @sachinkaldate310
    @sachinkaldate310 4 місяці тому

    तथाकथित बुद्धिजीवी लोकांच्या कचाट्यातून मराठी कला सृष्टी ला मुक्त करून ,मोकळा श्वास छाती भरून घेण्यासाठी प्रयत्नरत,दोघांचे कौतुक..
    Keep it up bro...

  • @pravinakeer5455
    @pravinakeer5455 3 місяці тому

    Mast vichar Viju Mane sir...😊

  • @redguitarwarrior2179
    @redguitarwarrior2179 4 місяці тому +1

    💯%👌🏼

  • @mayurchavanphotography1355
    @mayurchavanphotography1355 4 місяці тому +2

    one of fav vijay sir

  • @shitalchalak6213
    @shitalchalak6213 4 місяці тому +1

    Mast😊

  • @sunandajoshi8837
    @sunandajoshi8837 4 місяці тому +4

    अतिशय परखड विचार मांडले विजू सरांनी. आवडली मुलाखत.

  • @abhi.wandering
    @abhi.wandering 4 місяці тому

    really a good podcast

  • @spiritualmakarand6468
    @spiritualmakarand6468 4 місяці тому +6

    गर्भश्रीमंत हा शब्द चुकीच्या अर्थाने वापरलात. जो आईच्या पोटात असतानाच त्याच्या घरी श्रीमंती असते तो गर्भश्रीमंत. चित्रपट निर्माण केला आणि गर्भश्रीमंत झाला असे नसते.

  • @veynz1
    @veynz1 4 місяці тому +2

    At first I thought it was Arnab. Then I heard him speak without shouting.

  • @rahulborgaonkar
    @rahulborgaonkar 4 місяці тому +2

    एका आड एक आठवडे मराठी हिंदी चित्रपट प्रदर्शित करा. सर्वांना एक आठवडा प्राईम टाईम मिळेल.

  • @user-fp9jp9mo6w
    @user-fp9jp9mo6w 4 місяці тому

    विजू माने यांच्या सारखे स्पष्टवक्ते निर्माता, दिग्दर्शक मराठी मनोरंजन विश्वात आहे याचा फार अभिमान वाटला. भविष्यकाळात त्यांच्याकडून चांगलया कलाकृती पहायला मिळतील अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही.

  • @nikitavaidya7997
    @nikitavaidya7997 2 місяці тому +1

    @mitramhane your counter questions are heavy for him 😬 but amazing questions you have asked !

  • @jayantnikhare4753
    @jayantnikhare4753 4 місяці тому

    Very nice...kunitari ha interview Subodh Bhave sir Yana forward Kara je Marathi prekshakana Karan tharavtat cinema flop vhayacha.

  • @Shrinath_official
    @Shrinath_official 4 місяці тому

    Chaan mulakhat ..👌👌 bhalchandra nemade sirana ekda bolava 🙏

  • @jayadapadhyee6558
    @jayadapadhyee6558 4 місяці тому

  • @madhuracreates
    @madhuracreates 4 місяці тому +3

    Very practical and candid observations put forth by Viju Mane sir! Someone really needed to bluntly address the lacking commercial approach of “आशयघन" movies 😂. His observation regarding the mindset of audience towards “intellectual” movies was on point!

  • @kj4628
    @kj4628 4 місяці тому

    Destructive 43:07 The viju mane❤❤❤

  • @sulakshanachapholkar5364
    @sulakshanachapholkar5364 4 місяці тому +5

    It was 360 degree deep dive into Marathi film industry.
    Saumitraji you never mentioned about your poems. You are as always on your toes to get the facts straight out.
    nice 👍

  • @ajitraje1
    @ajitraje1 4 місяці тому +1

    मानेंची कडक मुसाफिरी....👌👌👌👌

  • @pratikkulkarni21
    @pratikkulkarni21 16 днів тому

    Thanks

  • @manodnyamalekar7654
    @manodnyamalekar7654 4 місяці тому +1

    Mala Asa vatta ki marathi actors ni tyanche fan following build karayla pahije. This is just my opinion and observation that marathi actors don't give importance to their fans at all. They are full of themselves and their talent. If you see south actors and the reason their movies are making business because they always nurture their fan following.

  • @sachinbizboy
    @sachinbizboy 4 місяці тому

    सावरकर यांच्या विषयी सर्व विचार मान्य. धन्यवाद.

  • @VIJAYRAYMANE
    @VIJAYRAYMANE 4 місяці тому +1

    खरंच खुप दिवसांनी एक चांगली मुलाखत झाली. विजू सर मला आवडणारे दिग्दर्शक यांना बोलावून योग्य चर्चा केल्याबद्दल धन्यवाद.

  • @roshandandgavhal1715
    @roshandandgavhal1715 3 місяці тому

    Nice Interview. Sir Guru Thakur Sirna invite kra.

  • @pravinghotekar7822
    @pravinghotekar7822 4 місяці тому

    कृपया पुस्तकातून ह्या ब्लॉग ची लिंक द्या..

  • @gkb121
    @gkb121 4 місяці тому

    छान मुलाखत आहे. विजू माने सर waiting for struggler sala episodes 😂

  • @jayashrikapse9075
    @jayashrikapse9075 4 місяці тому

    माने सर 👍

  • @user-nd4cd3kh4j
    @user-nd4cd3kh4j 4 місяці тому +1

    13.00 वास्तव 🤓 ✨✨✨✨✨

  • @pratikkulkarni1717
    @pratikkulkarni1717 4 місяці тому

    Thanks!

  • @swagatsawant
    @swagatsawant 4 місяці тому +3

    😂 ते भरपूर सिनेमे करणारे मित्र
    *गजेंद्र अहिरे!* बरोबर ना?

  • @snehaljadhav-jg8ps
    @snehaljadhav-jg8ps 4 місяці тому

    43:09😂😂😂❤❤❤❤

  • @vishalshelke112
    @vishalshelke112 3 місяці тому +1

    Please marathi Director la gheun ya podcast var

  • @sachinwagalode
    @sachinwagalode 4 місяці тому

    hushar ahe Viju Mane

  • @ajinkyajagtap1
    @ajinkyajagtap1 4 місяці тому

    Questioner chi tayari nahiye ... just to gappa martoy. viju Mane 👍🏼

  • @muktaxay
    @muktaxay 4 місяці тому

    Viju Mane mhanatat te agadi kharay, mala 💯 % patale.

  • @ANS_vlogs09
    @ANS_vlogs09 4 місяці тому

    Sir तुमच्या कविता कुठे वाचायला मिळतील?? मी search केलं मला सापडले नाही ब्लॉग

  • @nachikethuddar3446
    @nachikethuddar3446 4 місяці тому +1

    52:08 kushal cha kissa aikun dole panavle rao!

  • @gbatr3114
    @gbatr3114 4 місяці тому +1

    29:39 Ghari milata te hotel madhe jaun ka khayach Viju dada...

  • @cmilvasai5412
    @cmilvasai5412 4 місяці тому +2

    I think Dada Kondke / sachin pilgaonkar/ mahesh kothare/ Mahesh Manjrekar na marathi cinema successful karnyach ganit baryapaiki jamal aahe.....................sairat nanter.....sarvani tya apekshene cineme kadhle......tyamule ...marathi cinemancha pur aala....aani story miss zali

  • @TravelaaniBarachKaahi
    @TravelaaniBarachKaahi 4 місяці тому

    सौमित्र चे बरेच मुद्दे to the point होते....विजू च त्यावरचं स्पष्टीकरण थोड भरकटलेल वाटलं

  • @cute_anusha
    @cute_anusha 4 місяці тому +1

    Films are for entertainment . It should be full of comedy and songs and fiction .. Samajsevacinematun karayachi garaj nahi ani ti hot sudhha nahi.... 100 varsh zali cinema ka
    .. Bharat ajunahi far badalela nahi....

  • @sachinbizboy
    @sachinbizboy 4 місяці тому +2

    सर खरे सांगा मराठी मध्ये पैसे देवून बघावा असा हिरो कोण आहे.
    खुप लोक तर ऐतिहासिक च्या नावाखाली काहीही बनवतात.

  • @pradipshinde6598
    @pradipshinde6598 4 місяці тому +3

    Marathi Producer, Director Garib asu dya... Pan Marathi Prekshak Garib Nahi aahe...movie Chalat nahi ha aamcha problem naahi aahe.. Aamhala High Quality Movie, Web Series Pahnyachi Saway Zaali aahe, Aamhi Korean Drama Enjoy kartot, Hanuman movie theater madhye family sobat jaaun pahu shakto... Jar Marathi Director, Writer hyanni aamhala gruhit dhar naye... sampurna bhartala Aawdle asa movie banva... Mag Marathi Audience yetil theater madhye... Naahitar OTT Zindabad

    • @Dattebayo3089
      @Dattebayo3089 4 місяці тому

      Most web series and movies ya hit hotat tya soft pornos astat or starcast changli aste. Changlya content che Hindi movies and web series tar konach baghat nahi😂. Ott pan ata fail hot ahet. Karan lok english, Korean and middle East web series jast baghat ahet.

  • @prabhakarpawar6996
    @prabhakarpawar6996 4 місяці тому +2

    देऊळ.

  • @nikhilsalgar1373
    @nikhilsalgar1373 4 місяці тому

    Bang on. Amahala entertainment haway... radgani nakot. Udas, bhakas, dukhi cinema chawila thik ahe, main course la Mass entertainment lagato

  • @dipakmane1491
    @dipakmane1491 4 місяці тому +1

    फार confusing मुलाखत आहे. मुलाखतील उपस्थित केलेले पॉइंट योग्य होते पण त्याच स्पस्टीकरणं confusing होते.

  • @TanmayvMukim
    @TanmayvMukim 4 місяці тому

    Nice interview, but he should focus on one thing i.e. writing struggler sala. Because it can make him popular and then it will be easy for him to work on his dream project and people will come to watch it.

  • @chhayas9967
    @chhayas9967 4 місяці тому +3

    ह्या महाशयाला सांगा आवडत नाही तर बघू नका असं म्हणून माज तर करीना खान ने पण दाखवला तर पब्लिक ने फुट्टास ची गोळी दिली तर तुझी जास्त अक्कल पाजळू नको. अशाने तुम्हीच मराठी इंडस्ट्री खड्डयात घालणार.

  • @CopyNinjaFF69
    @CopyNinjaFF69 4 місяці тому

    जितू जोशी कधी येणार ?

  • @3618tusharti
    @3618tusharti 4 місяці тому

    Modern Marathi cinema cha kaal SHWAAS sobat suru zala ani SAIRAAT sobat sampala.

  • @Sam-pq5qs
    @Sam-pq5qs 4 місяці тому +2

    Shuttu😅
    Struggler saala❤❤

  • @chandrashekhardeshpande936
    @chandrashekhardeshpande936 4 місяці тому +1

    कुशल बद्रिके वर एक चित्रपट काढा तो सुधा हिंदीत.....

  • @hamidsayyad3641
    @hamidsayyad3641 4 місяці тому

    तू म्हणण्यापेक्षा तुम्ही

  • @amitrewadkar7239
    @amitrewadkar7239 4 місяці тому +1

    Extremely sad to see viju mane sirs negative thoughts while responding on why he didn't do any Marathi movie after pandu? Hope he realises it's insulting for other Marathi director like nagraj sir, Ravi jadhav sir, paresh mokashi sir who give movies in proper intervals irrespective of their movies works or not...

    • @Gandhar1012
      @Gandhar1012 4 місяці тому

      its not about negative thought, he expressed about lack of producer who can back his vision.

  • @omkarkulkarni5700
    @omkarkulkarni5700 4 місяці тому

    नक्की काय करायचं आहे ते ठरवा...

  • @sumukhchavan639
    @sumukhchavan639 4 місяці тому

    Viju mane sir. Lokanchi taste badallie baki kahi nahi. Ekunach saglya field madhe hach view ahe. Bhapka hava lokana. Saglikade commercial vision ahet. Sahlyach field madhe.

  • @pradipshinde6598
    @pradipshinde6598 4 місяці тому +2

    Me El Prekshak Aahe.... Aani me digpaal lanjekar hyancha Shivchartra varcha pahila movie farzand ha movie theater madhye enjoy kela hota... Pan Aata tyanche movie theater madhye jaaun pahu shakat nahi... karan aata poor trailer, sadharan music, poor ViFx, Sadharan Background music, toch toch pana (Gondhal, Lavni, Powada and Mughlanche Sadharan Sawaad) Kantala aala hya gosticha

  • @Prabhu_Desai
    @Prabhu_Desai 4 місяці тому +2

    Jo shivigaal war show banvto tyachya pudhe sarv naamwant director including v shantaram pasun pheeke..

  • @rohanshete3278
    @rohanshete3278 4 місяці тому

    सौमित्र हा कन्फयुज्ड आहे.. 😅