AI नोकरी देणार की खाणार? | Interview with Dr. Amey Pangarkar | Mitramhane

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024
  • In this insightful interview, join us as we talks about artificial intelligence with the esteemed Dr. Amey Pangarkar. Explore the profound implications AI holds for our future, from its potential to reshape industries and create new opportunities to its impact on the job market.
    Discover whether AI will replace jobs or pave the way for novel roles in future.
    Show your love, Like & Follow:
    Facebook: / mitramhanepodcast
    Instagram: / mitramhane_podcast
    Subscribe: / @mitramhane
    #AI #artificialintelligence #mitramhane #jobsecurity #knowledgeispower #marathi
    • AI नोकरी देणार की खाणा...

КОМЕНТАРІ • 181

  • @PDMAHAJA
    @PDMAHAJA Рік тому +8

    कमाल आहे,सर्व प्रतिक्रिया इंग्लिशमध्ये आहेत.मग डॉ.अमेयनी भारतीयांबद्दल जो आशादायक भाग अपेक्षिला आहे,त्या बद्दल मला कुतूहल आहे!
    उत्तम आणि समर्पक चर्चा,धन्यवाद!!!

  • @NileshKulkarni-of1wu
    @NileshKulkarni-of1wu Рік тому +17

    या क्षेत्राशी निगडित असतील अथवा नसतील अशा सर्वांसाठी खूपच साधी सरळ सोप्या पद्धतीने माहिती देणारी मुलाखत..

    • @mitramhane
      @mitramhane  Рік тому +2

      ए आय प्रत्येक क्षेत्रात जाणार आहे. अगदी तुम्ही ज्याची कल्पनाही केली नसेल अशा क्षेत्रात. याला फार वेळ नाही. अगदी काही महिने. वर्ष.. आपल्या सर्वांच्या उद्यासाठीच हा एपिसोड केला आहे. सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त ग्रुप मध्ये शेअर करा

  • @swap459
    @swap459 Рік тому +3

    अतिशय उत्तम podcast...
    माझ्या सर्व मित्रांना आणि घरच्या लोकांना सुद्धा शेअर करतोय कारण सोप्या भाषेत, खूप महत्वाचं संभाषण ह्यात आहे.
    सगळ्यात important line वाटली ती म्हणजे AI तुमचे jobs खाणार नाहीये तर 'AI+ तुमच्या skills' येणारा माणूसच तुमचा job घेणारे, म्हणून "upgrade" व्हा !

    • @mitramhane
      @mitramhane  Рік тому +1

      आभार. छान वाटलं. तोच तर हेतू आहे

  • @ajaysalvi1343
    @ajaysalvi1343 Рік тому +2

    खुप चांगली माहिती मिळाली. दुसऱ्या पार्टची वाट पाहतो आहे.

  • @anita4022
    @anita4022 5 місяців тому

    Wow. अतिशय उल्लेखनीय, विचार करायला लावणारी मुलाखत होती. सौमित्र, तुम्ही सांगितल्याप्रमाणे ह्याचा 2 रा 3 रा भाग पण करा.ह्याबद्दल अजुन जाणून घ्यायची उत्सुकता आहे.

  • @kishorgaikwad1846
    @kishorgaikwad1846 Рік тому +1

    खूपच छान माहिती दिली सर याचा सगळ्यांना नक्कीच फायदा होईल आणि खरंच तंत्रज्ञानाप्रमाणे आपणही आपल्यात बदल निर्माण करून आपल्या ज्ञानामध्ये भर पाडली पाहिजे

    • @mitramhane
      @mitramhane  Рік тому

      म्हणूनच तर एपिसोड केला. आपल्या मराठी जनांना हे लवकर लक्षात यावं.. आणि कोणत्याही गैरसमजुतीत ते अडकू नयेत.. ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा चांगल्या विचारांनी आपण जोडले जाऊया

  • @shobhashriyan58
    @shobhashriyan58 Рік тому +1

    अगदी सामान्य माणसालाही समजेल अशा सोप्या भाषेत समजावून सांगितले आहे. AI चा बागुलबुवा वाटतो तेवढा भयंकर नाही हे अगदी नित्याची उदाहरणे देऊन समजावून सांगितले आहे.
    अभिनंदन आणि असेच पुढचेही व्हिडिओ बघायला आवडतील.

    • @mitramhane
      @mitramhane  Рік тому

      पुढचे सगळे व्हिडिओज असेच असतील. नवीन काहीतरी सांगणारे भर घालणारे

  • @vidyajoshi7721
    @vidyajoshi7721 Рік тому +1

    Ameya khoooop chaaan mahiti dilit. It was balanced, informative and eye opening. Thank you 😊

  • @nandakumarpangarkar22
    @nandakumarpangarkar22 Рік тому +1

    अरे पूर्ण ऐकली खूप छान वाटले तू सर्व प्रश्नांना समर्पक उत्तरे दिलीस निगेटिव्ह भाग पण सांगितलास छान वाटले

    • @mitramhane
      @mitramhane  Рік тому

      हेच या मुलाखतीचे बलस्थान आहे. दोन्ही बाजू सांगितल्या गेल्या. आपण ही मुलाखत जास्तीत जास्त शेअर करा. आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मराठीतली चांगली माणसं चांगला कॉन्टेन्ट देण्याचा प्रयत्न करतो आहोत

  • @veenasvaidya5521
    @veenasvaidya5521 Рік тому +1

    Very interesting discussion!! But Personal touch la पर्याय नाही ... AI chi यांत्रिकता मनाला स्पर्श करू शकत नाही हेही तितकेच खरे आहे

    • @mitramhane
      @mitramhane  Рік тому +1

      अगदी बरोबर. शेवटी तो इंटेलिजन्स असला तरी आर्टिफिशल आहे. अशा वेळेला माणूस म्हणून आपण लाईव्ह असणं महत्त्वाचं आहे. अलीकडच्या काळात आपण सुद्धा आर्टिफिशल होत चाललो. आपण असेच वागत राहिलो तर तो आपल्याला ओव्हरटेक करेल. म्हणून माणूस म्हणून आपण सेन्सिबल आणि 'जिवंत' असणं महत्त्वाचं. 🎉

  • @veenasvaidya5521
    @veenasvaidya5521 Рік тому +2

    Mitra you have asked very sensible n sensitive questions n Dr. Amey shared some important key points which could give some relief from the AI monster!!

    • @mitramhane
      @mitramhane  Рік тому

      Thanks a lot. Credit goes to our guest. Feel happy that you like our episode.

  • @gafarmomin8521
    @gafarmomin8521 8 місяців тому

    बाप रे! काय कमाल महिती दिलीय.. खूप दिवसांपासून मनात रेंगाळत असलेल्या गोष्टी क्लिअर व्हायला मदत झाली. एका अर्थाने भिती घालवायचं काम केलं आहे.
    thank you for this video.

  • @littlepenguinsschool2447
    @littlepenguinsschool2447 Рік тому +1

    Such people are hidden gems . We dont see them on the forefront but make such huge contribution to our scientific progress . His knowledge is so in depth . Thanks

  • @mangeshumbrani3758
    @mangeshumbrani3758 Рік тому +3

    Session was interesting...very well explained.. clarified...had a chance to go thru the book..worth to have it..

    • @mitramhane
      @mitramhane  Рік тому

      Thanks a lot for your feedback. Share and subscribe.

  • @shubhamkenekar9224
    @shubhamkenekar9224 Рік тому +3

    Wow, what an incredibly enlightening podcast hosted by Mitra Mhane! I'm absolutely thrilled to have stumbled upon this discussion about AI and its impact on the job landscape and knowledge economy. Dr. Amey Pangarakar's insights were nothing short of amazing - the way he managed to dissect and simplify the intricate concept of AI was truly commendable.
    Learning about the history of AI must have been an eye-opener, and I can only imagine how shocking it was to uncover the advancements that have taken place over the years. Dr. Amey's ability to break down complex ideas into understandable nuggets of information is a true testament to his expertise in the field.
    The discussion about how AI is reshaping jobs and the knowledge economy couldn't be more relevant in today's rapidly changing world. I deeply appreciate Dr. Amey's dedication to shedding light on these crucial topics and Mitra Mhane's skillful hosting that made the conversation engaging and insightful.
    Kudos to the entire team for creating such an informative and thought-provoking podcast episode! I eagerly look forward to more content like this, where experts like Dr. Amey continue to share their wisdom and help us navigate the ever-evolving landscape of artificial intelligence.

    • @mitramhane
      @mitramhane  Рік тому +1

      Thanks a lot for your beautiful words. Yes all credit goes to doctor Amey. do share this interview in all your groups.. don't forget to subscribe.🎉

    • @pandurangPandhare-b1x
      @pandurangPandhare-b1x Рік тому

      ​@@mitramhaneएक मात्र नक्की जग संपयाच्या दिशेवर आहे हे मात्र नक्की.........सगळं काम जर AI करत असेल तर लोकांचा काय फायदा काही नाही जगचा नाश खूपच जवळ आला आहे आणी हर खरचं आहे......भारता मध्ये म्हणे आता 6G येत आहे .

  • @aadeshpatil6659
    @aadeshpatil6659 Рік тому +3

    I really enjoyed your AI podcast! The insights and discussions were both informative and engaging. The way you explored complex AI concepts in an accessible manner is truly commendable. Looking forward to more episodes!

    • @mitramhane
      @mitramhane  Рік тому

      Glad you enjoyed it! Be with us.🎉 do subscribe and share

  • @sureshkatte9538
    @sureshkatte9538 2 місяці тому

    Great rich content first time i heard in my life thanks to both authority

  • @mayurgarde6781
    @mayurgarde6781 Рік тому +2

    I am airtificial intelligence and data science student 😊

  • @rajendrakulkarni353
    @rajendrakulkarni353 Рік тому +2

    Very informative & interesting

    • @mitramhane
      @mitramhane  Рік тому

      Glad you think so! Do subscribe our channel and share this interview

  • @pravinsannake1779
    @pravinsannake1779 Рік тому +2

    सर मेटावर्स बद्दल ऐकायला खूप आवडेल.. please sir ..

  • @asmitadeherkar3085
    @asmitadeherkar3085 Рік тому +1

    Very informative interview..nxt Harshad Atkari pls..

  • @explorenbepassionate8471
    @explorenbepassionate8471 Рік тому +1

    Khup mast Ani upayogi mahiti

  • @Bookishan
    @Bookishan Рік тому +1

    Apratim...😀

  • @alaknandasociety6457
    @alaknandasociety6457 Рік тому +1

    Really very insightful video.I have thoroghly enjoyed this video.Keep it up with new videos on interesting topics.!!!

  • @Sam-pq5qs
    @Sam-pq5qs Рік тому +2

    Keep it up Saumitra.... ❤❤

  • @varunmusale4280
    @varunmusale4280 Рік тому +1

    Very Imp👌🏻👍

  • @littlepenguinsschool2447
    @littlepenguinsschool2447 Рік тому +2

    Interesting and informative podcast

  • @ankitadeshpande1639
    @ankitadeshpande1639 Рік тому +1

    Very well explained, and very informative.......

  • @mansidantkale1397
    @mansidantkale1397 Рік тому +1

    Truly a very informative podcast. 👍🏻✔️

    • @mitramhane
      @mitramhane  Рік тому

      Thanks for listening.. do sharing your groups do subscribe

  • @kapilbhatia4897
    @kapilbhatia4897 Рік тому +1

    Insightful.

  • @nileshjadhav2787
    @nileshjadhav2787 Рік тому +1

    सोप्प्या शब्दात व्यक्त केले

  • @LoveYouDubai81
    @LoveYouDubai81 Рік тому +2

    Also in previous industrial revolution human were replaced by humans, in this AI revolution human will be replaced by robots or AI wont this lead to job loss

  • @shubhankargore9322
    @shubhankargore9322 Рік тому +1

    Data Kindle version available kara many of us are out of india. MAy be soem AI tool will help you to convert pdf to kindle 😅😅 Thank you.!

  • @yogeshnimkar3784
    @yogeshnimkar3784 Рік тому +2

    Alan Turing ने Enigma बनवलं नाही रे. Enigma crack केलं त्याने.

  • @kavitakulkarni9426
    @kavitakulkarni9426 7 місяців тому

    खूप छान माहिती मिळाली. पण तरी असं वाटतंय की माणूस ते माणूस communication कमीच होणार ना? जी आपली usp आहे.

  • @harshadmane2103
    @harshadmane2103 Рік тому +1

    तुम्ही जे डिस्कस केलंत ते मी मागच्या दोन महिन्यात केलं...
    १. माझे सगळे ट्रेनिंगचे ppt मी AI मध्ये बनवले. अर्थात अमेय म्हणाले तसे ते first draft होते. त्यावर मला संस्कार करावे लागले. पण बेसिक रिसर्च आणि सांगाडा AI ने दिल्याने खूपच कमी वेळात सगळं झालं.
    २. चॅट जीपिटी वापरताना आपण आपल्याला काय हवंय ते सांगतो त्याला प्रॉम्प्ट म्हणतात. हा प्रॉम्प्ट जितका चांगला तितके उत्तर चांगले येते. आलेले उत्तर आपण regenerate करु शकतो.त्यामुळे तीन चार उत्तरे आपल्याला मिळतात. नंतर आपल्याला असे लक्षात येते की पॉइंट्स रिपीट होत आहेत, फक्त शैली वेगळी आहे.
    3. Generative AI facfual गोष्टींसाठी खूप चांगले आहे. ज्यांचं काम facts वर अवलंबून आहे उदा. केस स्टडीज, संकल्पना, गणित, फायनान्स, calculations त्यांना CHAT GPT वरदान आहे.
    4. त्यामुळेच एक अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट मी केली की कठीण statistical models सुद्धा मी AI ला सांगून त्याची उत्तरे काढली. इतकेच नाही, फायनान्स आणि Statistics एकत्र करून काही prediction केले. हे अमेय म्हणाले तसं मी स्वत: ला अपडेट केलं. AI ने माझं काम अतिशय सोपं केलं, नव्हे मी कदाचित manually इतके complex models केलेच नसते. थोडक्यात माझी लेव्हल वाढली. पण कधी, जेव्हा मी त्याला प्रॉम्प्ट दिले. So, अमेय म्हणाले तसं, माझा जॉब जाणार नाही, उलट तो अधिक फास्ट झाला आणि त्याची quality वाढली
    5. आणि सगळयात महत्वाचं मी एक कादंबरी सुद्धा लिहिली Chat GPT वापरून मला अर्थात first draft मिळाला, त्यावर माझे संस्कार झाले. पण काय महत्त्वाचे, त्याची उच्च दर्जाची भाषा, शब्दांची निवड आणि ललित वाक्यरचना. ती मला नसती जमली एवढी सहज.
    So in short हे सार होतें तुमच्या चर्चेचे, जे मी मागच्या दोन महिन्यात अनुभवले...

    • @mitramhane
      @mitramhane  Рік тому +1

      तुमचं हे काम खरंच कौतुकास्पद आहे. हे सर्व करण्यात या एपिसोडची मदत झाली हे खूपच छान. हा अनुभव जास्तीत जास्त लोकांपर्यंत गेला पाहिजे. एपिसोड जरूर शेअर करा. आपला अनुभव महत्त्वाचा आहे

  • @abhijitshinde3052
    @abhijitshinde3052 Рік тому

    Waa. Mast. Interesting information in very lucid language. ❤

  • @pandurangPandhare-b1x
    @pandurangPandhare-b1x Рік тому

    एक मात्र नक्की जग संपयाच्या दिशेवर आहे हे मात्र नक्की.........सगळं काम जर AI करत असेल तर लोकांचा काय फायदा काही नाही जगचा नाश खूपच जवळ आला आहे आणी हर खरचं आहे......भारता मध्ये म्हणे आता 6G येत आहे .
    H

  • @kyaloonindia6486
    @kyaloonindia6486 Рік тому +3

    Excellent episode! I’d like to know how non-engineers and non-coders can learn AI to keep pace in their professional lives.
    Please do one on metaverse soon!

  • @sonalikakade
    @sonalikakade Рік тому

    Waiting for part 2...metaverse 👍

  • @pramodkhodape2165
    @pramodkhodape2165 11 місяців тому +1

    AI ची कार्यक्षमता, AI विषयीचे जनसामान्यात असलेली भीती आणि त्याचे भविष्यातील फायदे-तोटे, सर्व माहिती अतिशय उत्तम रित्या आणि सोप्या भाषेत मांडली...
    लवकरच AI विषयी अधिक माहिती देणारा Part-2 आणाल...🙏😊

    • @mitramhane
      @mitramhane  11 місяців тому

      मनःपूर्वक आभार चैनल जरूर सबस्क्राईब करा. ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा लिंक शेअर करा

  • @sureshkatte9538
    @sureshkatte9538 2 місяці тому

    दुसरा भाग करा प्लीज

  • @abhivvk9187
    @abhivvk9187 Рік тому

    Software madhil jobs jatil ka

  • @jatinmalekar6314
    @jatinmalekar6314 Рік тому

    Very informative interview....👍🏻😊

  • @shubhamvvyawahare1693
    @shubhamvvyawahare1693 Рік тому

    कोणतेही technology ही फक्त काम सोपं करते ....काही प्रमाणात जॉब्स जातात आणि नवीन येतात सुद्धा

  • @shubhamvvyawahare1693
    @shubhamvvyawahare1693 Рік тому

    आपण जे आहोत ते AI शिकून घेत पण आपण काळानुसार काय होऊ शकू हे AI ला कळत नाही अजून तरी

  • @VasantTodkar-x6b
    @VasantTodkar-x6b Рік тому +4

    खूपच छान माहिती. Artificial Intelligence tool याची गरज भविष्यात निश्चितच लागणार आहे. फक्त तोट्याचा किंवा धोक्याचा विचार करण्यापेक्षा त्या tool मुळे फायदे काय काय आहेत हे विचार करणे गरजेचे आहे. कॉम्पुटर आल्यानंतर लोकांच्या नोकऱ्या जातील अशी भीती लोकांना होती पण ती खरी झाली का? नाही उलट नवीन technology मुळे सर्वांचीच प्रगती झाली, देशाची प्रगती झाली. हाच विचार डोक्यात ठेऊन त्याचे फायदे काय यांचा विचार करायला हवा.

  • @abhijeets.4471
    @abhijeets.4471 Рік тому +4

    तुम्ही जे विषय निवडता त्याबद्दल तुमचे अभिनंदन. थेट मुद्द्याला हात घालता तुम्ही. त्यामुळे आम्हाला सरळ सोप्या भाषेत माहिती मिळते. खूप छान काम करत आहात तुम्ही. शुभेच्छा....

  • @pravinsannake1779
    @pravinsannake1779 Рік тому +4

    चांगली माणसे जोडूया. चांगलं राहूया...है मला खूप भावले

  • @swapnilm5326
    @swapnilm5326 6 місяців тому +1

    What Alan turing prepared is the Answer to Engima - Decoder of Engima - Named as Bombe....Engima was already prepared by Germans...

  • @mahendrakolhapure
    @mahendrakolhapure Рік тому +4

    अतिशय खूप छान interview. माझं असं ठाम मत आहे की जरी AI आलं तरी जितका नोकऱ्या जाण्याचा उदो उदो होतोय तितकं काही होणार नाही. डॉ अमेय यांनी सांगितल्याप्रमाणे बेसिक कामांना गती मिळेल. Output चा वेग वाढेल. आणि खऱ्या क्रिएटिव्हीटीचं valuation वाढेल. दर्जा सुधारेल. बाकी calculator पासून ते मोबाईल पर्यंतच्या सर्व automisation ला जसं आपण आत्मसात केलं तसच याला पण करू.

    • @hemagolegaonkar4960
      @hemagolegaonkar4960 11 місяців тому

      खूपच छान माहिती दिलीय सर तुम्ही

  • @chabdrachief777
    @chabdrachief777 Рік тому +1

    Human brain and behaviour is kind of lazy as you get easy it will look for more easy things. Before this era people use 5

  • @kirtideshpande3518
    @kirtideshpande3518 3 місяці тому +1

    Smart card smart phone vapravet ki nahi

  • @vijaykulkarni4729
    @vijaykulkarni4729 Рік тому +4

    I was afraid of AI , At last Ameya helped me to come out of fear.His explanation of subject was excellent. For a beginner it was really helpful. The teacher in you should Rock. Go ahead and ahead .Be a guide to huge a waiting society. God bless you
    Mama 59:37

  • @kumarpawar3943
    @kumarpawar3943 Рік тому +3

    very informative, thank you amey sir it was very useful and interesting.

  • @nikhilpatil4218
    @nikhilpatil4218 Рік тому +3

    "Wow, this video provides such a clear and comprehensive overview of artificial intelligence! 🤖 The way it breaks down complex concepts into easily understandable explanations is truly impressive. this video answered so many of my questions.

  • @dcc365
    @dcc365 Рік тому +1

    शेवटी AI कितीही उडाला तरी त्यांचं सगळं electrician च्या हातात ✌️🤣

    • @mitramhane
      @mitramhane  Рік тому

      😄😄😄😄😄😄 चांगला होता

  • @SS-yb1qd
    @SS-yb1qd Рік тому +2

    nice content
    I was waiting for such a logical marathi podcaste such this

    • @mitramhane
      @mitramhane  Рік тому

      Thanks a ton. Do subscribe and Share. 🌈

  • @prashantdarekar8871
    @prashantdarekar8871 Рік тому +2

    Editor Cha kissa bhari

  • @supriyagore4920
    @supriyagore4920 Рік тому +1

    अत्यंत उपयुक्त माहिती सहज सोप्या पध्दतीने विशद केली. AI update होण्यासाठी कसे आणि कुठे training मिळू शकेल?

  • @tejasbhosale1864
    @tejasbhosale1864 Рік тому +3

    खूप छान.. पुढे जाण्यासाठी कशी मानसिकता असे हवी याबद्दल साध्या सरळ भाषेतील मुलाखत मनाला भीडणारी आहे.... खूप खूप धन्यवाद..
    असेच चांगले विषय पाहायला आवडतील 👌🙏

    • @mitramhane
      @mitramhane  Рік тому

      आभार आभार. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोचू देत. त्यासाठी तुम्ही महत्त्वाचे माध्यम आहात. कारण काय चांगलं आणि काय लोकांपर्यंत गेलं पाहिजे हे तुम्हाला कळतं

  • @hotesh
    @hotesh Рік тому +1

    AI कुठे शिकायचं ते पण सांगा सर, व्हेरी गुड इन्फॉर्मेशन

  • @gaurideshpande4084
    @gaurideshpande4084 Рік тому +2

    अतिशय उपयुक्त आणि माहितीपूर्ण मुलाखत. याचे अधिक भाग ऐकायला नक्कीच आवडतील. विशेष करून AI tools बद्दल...

    • @mitramhane
      @mitramhane  Рік тому

      नक्की करू आपण याचे भाग. आपणही आपल्या सगळ्या जवळच्या लोकांना याची माहिती द्या. सबस्क्राईब करा. चांगली माणसं जोडली जाणं महत्त्वाचं

  • @madhavinadkarni
    @madhavinadkarni Рік тому +3

    Very Interesting Topic! And very well explained.

  • @nikhilgunjal2252
    @nikhilgunjal2252 Рік тому +1

    Very nice topic. Nice explanation given in simple language. Watching for 1 Hour is worth it.

  • @RCTA-m9m
    @RCTA-m9m Рік тому +2

    खूप सुंदर. एका सर्वसामान्य माणसाला समजेल आणि मनातील भिती कमी होईल अशा पद्धतीने मुलाखत झाली. ह्याचा पुढील भाग ऐकायला नक्कीच आवडेल.

    • @mitramhane
      @mitramhane  Рік тому +1

      तुमची ही प्रतिक्रिया अत्यंत मोलाची आहे. म्हणूनच तर हा सगळा घाट घातला. तुम्ही जरूर तुमच्या इतर ग्रुप मध्ये कुटुंबीयांच्या ग्रुप मध्ये शेअर करा. नव्या पिढीसाठी फार महत्त्वाचा आहे हे

  • @Bingal1610
    @Bingal1610 3 місяці тому

    काय टेन्शन घ्यायचं नाही, चोऱ्या,दरोडेखोरी,दोन नंबर घंदे,तस्करी
    बरेच पर्याय आहेत, बघायचं,जमवायचं
    शेवटी पोट तर भरायलाच पाहिजे की2,

  • @AgriTechHub2023
    @AgriTechHub2023 Рік тому +3

    Great information Dr. Amey👍💐

  • @vaijayantithakar9520
    @vaijayantithakar9520 5 місяців тому

    Contct number मिळाला तर प्रश्न तुमच्या पर्यत पोहोचवता येतील. एका वाक्यात प्रश्न लिहिता येणे अवघड आहे.
    पण माहिती छान मिळाली.

  • @geetanjalihattiangadi9573
    @geetanjalihattiangadi9573 Рік тому +3

    It reflects the in depth knowledge of Dr.Pangarkar...Very lucid language and perfect examples...All the best

  • @pranitgadankush2296
    @pranitgadankush2296 Рік тому +2

    very informative

  • @ninalkadavkar
    @ninalkadavkar Рік тому +1

    भिती, कुतूहल आणि बरच काही! खूप छान आणि सुंदर माहिती मिळाली. मनापासून धन्यवाद.

    • @mitramhane
      @mitramhane  Рік тому +1

      Wow. Thanks a lot. Spread the word.

  • @sahildeochake9086
    @sahildeochake9086 Рік тому +1

    Benedict Cumberbatch cha 2014 cha picture - 'The Imitation Game'. 06:48

  • @DevendraPatil-vu9hh
    @DevendraPatil-vu9hh 10 місяців тому

    AI म्हणजे नेमके काय ते सांगा....
    सामान्य माणसाला समजले ते सांगा....
    नेमके असे काय करते ते सांगा

  • @SahiSachin
    @SahiSachin 3 місяці тому

    अतिशय छान मुलाखत ! 👏🏻👏🏻छंद आणि योग हा उपाय पण अगदी पटला

  • @ulhaschaudhari3393
    @ulhaschaudhari3393 Рік тому

    Yantr aani technology kadhihi kunacha job khat nahi . Ai Kay aahe hi technology Kay kam kart he samjun ghene garjeche aahe

  • @utkarshpokharkar3699
    @utkarshpokharkar3699 Рік тому +2

    Euuuu🔥🔥🔥

  • @newarepriti2023
    @newarepriti2023 Рік тому +1

    Khupach chan mulakhat. 👌👌

  • @amarvaman7564
    @amarvaman7564 Рік тому +2

    Very interesting interview that addressed both myths and facts.

    • @mitramhane
      @mitramhane  Рік тому

      We are happy. Please spread. Do not forget to subscribe. Let's Get Connected

  • @Kirankhatavkar
    @Kirankhatavkar Рік тому +1

    outstanding explaination

  • @vandanakulkarni2201
    @vandanakulkarni2201 6 місяців тому

    Very informative and focused on future organizations .

  • @P.M.2472
    @P.M.2472 Рік тому +1

    Please provide time stamps

  • @jaxiologic
    @jaxiologic 10 місяців тому

    खुप सुंदर माहिती.. अगदी सोप्या शब्दात न घाबरवता सांगितलीत.. 😊

  • @kunalkaduskar7351
    @kunalkaduskar7351 Рік тому +3

    Amazing AI insights sir 💯

    • @pandurangPandhare-b1x
      @pandurangPandhare-b1x Рік тому

      एक मात्र नक्की जग संपयाच्या दिशेवर आहे हे मात्र नक्की.........सगळं काम जर AI करत असेल तर लोकांचा काय फायदा काही नाही जगचा नाश खूपच जवळ आला आहे आणी हर खरचं आहे......भारता मध्ये म्हणे आता 6G येत आहे .

  • @LoveYouDubai81
    @LoveYouDubai81 Рік тому +1

    Very much insightful, but guest was avoiding to give answer on job loss, for example if AI gives 1st draft and producer and director sit together and make changes in that 1st draft than they would never need writer and no matter how talented was the writer he is now no more needed

    • @mitramhane
      @mitramhane  Рік тому

      Very soon we are coming with live session. Ask your questions. Keep watching

  • @dnyandevpatil315
    @dnyandevpatil315 Рік тому +1

    खुप छान माहिती मिळाली धन्यवाद सर

  • @LoveYouDubai81
    @LoveYouDubai81 Рік тому +1

    It be helpful if you get AI specialist and economist on the talk show to understand how AI will affect economy and if there will be jobloss because AI will it not affect buying power of any individuals and will it not affect economy

  • @mythreyekelkar5350
    @mythreyekelkar5350 Рік тому +1

    फारच अप्रतिम मुलाखत झाली.तुम्ही नेहमीच उत्तम विषय घेऊन भेटीला येता.सध्या वेगवेगळ्या क्षेत्रात शिकणार्या मुलांना त्यांच शिक्षण पुर्ण झाल्यावर कोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागेल .आपल्या मिळवलेल्या ज्ञानात कशी आणि कोणती भर घालावी लागेल .या संदर्भात जर चर्चा करणारा एखादा कार्यक्रम आपण केलात तर फारच उपयुक्त ठरेल.

    • @mitramhane
      @mitramhane  Рік тому

      प्रतिक्रिया वाचून खूप छान वाटलं. लोकांच्या जगण्याजवळ राहणारे विषय मांडणं महत्त्वाचं आहे. सबस्क्राईब करा शेअर करा. भेटत राहू

  • @napolianalmeida4308
    @napolianalmeida4308 2 місяці тому

    महत्वपूर्ण माहीती

  • @kshitijaumbrani2659
    @kshitijaumbrani2659 Рік тому +1

    खूप सोप्या सध्या भाषेत AI ह्या विषयाची उपयुक्त माहिती मिळाली.

    • @mitramhane
      @mitramhane  Рік тому

      मनापासून आभार. आपणही मुलाखत इतर ग्रुपमध्ये शेअर केली का? जरूर करा

  • @kamleshlandge9710
    @kamleshlandge9710 Рік тому

    जबरदस्त मुलाखत आहे .नीट समजावून सांगितलं

    • @mitramhane
      @mitramhane  Рік тому

      थँक्यू सो मच. जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका

  • @shrutibhat2939
    @shrutibhat2939 9 місяців тому

    Interesting Clip 👍

  • @jayashribhave8141
    @jayashribhave8141 11 місяців тому

    Superb

  • @nk8719
    @nk8719 Рік тому +1

    Soumitra sir I purchased the book and really enthusiastically waiting for it
    Thanks to Dr. Amey sir for sharing his thoughts 🙏🙏🙏

  • @dadasahebdevkate2311
    @dadasahebdevkate2311 10 місяців тому

    Great !

  • @vidyapotdar
    @vidyapotdar Рік тому

    Very nice and informative interview. Thanks for this subject. 😊

  • @RajaniMalekar
    @RajaniMalekar Рік тому +1

    Very interesting & informative

  • @rasikajoshi4089
    @rasikajoshi4089 Рік тому +1

    खूप छान आणि माहितीपूर्ण मुलाखत

    • @mitramhane
      @mitramhane  Рік тому

      धन्यवाद शेअर करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा

  • @Dadada268
    @Dadada268 Рік тому +1

    Very Informative… With all the examples given, it was much easier to understand. Thank you..

    • @mitramhane
      @mitramhane  Рік тому

      You are welcome! Please share.. in your all groups.

  • @priyavaidya7078
    @priyavaidya7078 11 місяців тому

    फार उपयुक्त माहिती मिळाली👍