मागील वर्षीपासून तुमच्या u tube channel la जोडलेले आहे सर. मागच्या वर्षी 3 acre mdhe 55 टन कांदा निघाला होता. संपूर्ण तुमच्या माहितीप्रमाणे प्लॉट केलाता. आता 8 acre कांदा तुमच्या नियोजनाने करणार आहे. तुमच्या मूळ माझी शेती खूप प्रगत झाली सर. Thanks u
अनिकेत दादा शेळके या तरुण शेतकऱ्या इतकं सुंदर मार्गदर्शन दुर्मिळ आहे ... शेतकऱ्यांसाठी खुप फायद्याचं आहे ....त्यांना आयुरारोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ..... 🙏🙏🙏
अनिकेत भाऊ तुम्ही शेतकऱ्यांना खूपच मोलाचे मार्गदर्शन करत आहात भाऊ मि जालना जिल्हा मधिल शेतकरी आहे मि गोट कांदा लागवड करून 15 दिवस झाले आहे मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे ड्रिचिंग केली आहे व तसेच खायचा कांदा लागवड करून सहा दिवस झाले आहेत सर आमच्याकडे खूप प्रमाणामध्ये दोन-तीन दिवसापासून धुक येत आहे तर तुम्ही सांगितलेल वरील फवारनि दोन्ही औषधं गोट कांदा आणि खायचा कांद्याला घेऊ का सांगा सरहि विनंती आहे
व्हीडीओ प्रसिद्ध झाल्याची तारीख प्रत्येकवेळी सांगावी . उदा . आज तारीख आहे २८ नोहेंबर २०२३ . अशी पूर्ण तारीख सांगितल्यावर आम्हाला नियोजन करणे सोपे होईल .
मागील वर्षीपासून तुमच्या u tube channel la जोडलेले आहे सर. मागच्या वर्षी 3 acre mdhe 55 टन कांदा निघाला होता. संपूर्ण तुमच्या माहितीप्रमाणे प्लॉट केलाता. आता 8 acre कांदा तुमच्या नियोजनाने करणार आहे. तुमच्या मूळ माझी शेती खूप प्रगत झाली सर. Thanks u
अरे वा खूप छान माहिती देत असल्याचा काहीतरी फायदा होत आहे 🙏❤️😊🌱💙
आमच्याइथे कांदा पिकाचे उत्पन्न शेतकरी 75ते 80टन घेतात यावर्षी JS 335सोयाबीनचे 20एकरात 260क्विंटल उत्पन्न झाले भाऊ धन्यवाद सोयाबीनची माहिती दिल्याबद्दल
Air contact no.dya plz
अनिकेत दादा शेळके या तरुण शेतकऱ्या इतकं सुंदर मार्गदर्शन दुर्मिळ आहे ... शेतकऱ्यांसाठी खुप फायद्याचं आहे ....त्यांना आयुरारोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना .....
🙏🙏🙏
अति उत्तम उदाहरण आहे
आमचा 20 एकर कांदा आहे भावा , आम्ही 5 दिवसापपूर्वी कॅबरोटोप घेतला आणि आता आम्ही antracol आणि folicular हा फवारा आणला आहे ,
खूप छान माहीत दिली अनिकेत भाऊ
Dhanyawad
🙏😊🌱🌱
Thanks sir , khup chaan maitidili,,💢💢💯
आदर्श शेती मित्र God bless you
🙏😊❤️🌱
खुप छान माहिती दिली धन्यवाद
🙏😊❤️🌱
आपण शेतकर्यांसाठी सतत प्रयत्न करत आहात मनापासून धन्यवाद
🙏❤️😊🌱
खूप छान माहीत झाली
🙏🌾
🙏❤️😊🌱
Sir cuman-L + tilt+ media ya combination madhe amcha kade media he kitaknashak bhetla nahi tar combination madhe dusra konta kitaknashak vapru.
Lancergold , admire, actra, alika
🙏🙏🙏 Thanks sir
👍Yek number information dili sir tumhi😊
दादा तुम्ही एकच नंबर काम करता माहिती दिल्याबद्दल धन्यवाद दादा
🙏❤️😊🌱
अगदी वेळेवर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
🙏😊❤️
Good 👍
Dada media cya jagevar lancegold geu shakto ka normal adya ahet kandyamadhe
Ya phavarnimadye tonik vaprle tr chlel ka ??
हो चालेल
Thanks brother
बदलत्या वातावरण नुसार माहिती दिली
सर आपलं मार्गदर्शन शेतकराना
लाभदायक आहे
Tilt चे रिजल्ट 99%येतो
🙏😊❤️🌱
Hyachat 0 52 34 mix kele tar chalel ka
Sir cuman l shilalk aahe vange sathi chalel ka aani kay kam karte
हो चालेल
छा गये गुरू ❣️
🙏😊😅❤️
दादा खूपच छान
🙏❤️😊
सर निम oil kuthe bhetel सांगा plz reply dya
Super Information🙏
Sir Kanda shevatchi favarni var video Taka.🙏
Ok 👍
नमस्कार भाऊ शेतकर्यासाठी खुपच उपयुक्त माहिती दिली . तुमचे खुप खुप आभार धन्यवाद....👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🤗😊❤️
Aaniket dada aata mazhe kande 1.5 mahinyche aahe tar hi fhavrni ghetali tar chalel ka
हो चालेल
Ya combination madhe isabion ghetl tr chalel ka plz sanga plz
अगदी छान भाऊ
🙏😊🌱❤️
Cuman l bhetat nahi sir dusal konatya jamtay ka tya sobat
कवच
Tyat chilted mg vaparl tar chalel ka
दादा उनाळ कांदा खाद्य वयवस्तःपण बद्दल मार्गदर्शन. करावा
Bhau unhal kandyache rop 27 divas zale 10 ne gol marle rop adve zale ahes kahitr combination sang
Kupach chan mahithi aahe
🙏😊❤️🌱
Kanda pikat (sari chya doni kattya var) atta soyabin lavle tar chalel ka
जास्त दाट लावू नये कांदा पिकाला वस्वा होऊ शकतो..
Nim oil aivji nim karanj ark vaperla tr chalel ka
हो चालेल
Village konte sonu
सर cuman L सोबत curacron चालेल का ?
👌👌super information
🙏❤️😊
Tilt chgala ai ka Vespa
Tilt स्वस्त आहे
Decomposer sodle tr kandyala kay faydaa hoyill??
Aniket bhau maza kanda 40 divsancha ahe tyat pati madhe pivlepana ahe ani paat vakdi zali ahe tyasathi kay vaprave ki hirvepana yeil
सर Tilt+cumanl+media ahe tr media च्या जागी दुसर कोणते किटकनाशक चालेल
Pikansathi anti-bayotic kay asta
Dada tilt+cuman +lancergold pahili phavarni chalel ka
Dada kande khup bhurke jhale ahe karpa ani mava padla ahe kay karave kandyche dande pan jhale nahi
Cabrio top + exodus + neem oil ची फवारणी घ्या
@@shetkariputra_ tumcha no dya na
@@shetkariputra_ 3 months jhalet onion gold sodle tar chalel ka kandyala
Ropasathi chalel ka ? Praman sanga
Naic video ❤️❤️
🙏❤️😊
Pani dyave ki nahi
Sir , media chya jagi profex super ghetale tar chalel ka ?
Bhau maje kande laun 20 divas jhale bhau .tannashak marle .ata kande pil dharyla lagle bhau ..pahili konti fhavrni karu bhau please 🙏 reply mi dada❤
Nice information
🙏😊❤️🌱
Takshila + Ambition + Tafgor + Double bull + pearnsil + sticker hi favarni ghetli tr chale ka कांद्याची पात खाली पडली आहे
अनिकेत भाऊ तुम्ही शेतकऱ्यांना खूपच मोलाचे मार्गदर्शन करत आहात भाऊ मि जालना जिल्हा मधिल शेतकरी आहे मि गोट कांदा लागवड करून 15 दिवस झाले आहे मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे ड्रिचिंग केली आहे व तसेच खायचा कांदा लागवड करून सहा दिवस झाले आहेत सर आमच्याकडे खूप प्रमाणामध्ये दोन-तीन दिवसापासून धुक येत आहे तर तुम्ही सांगितलेल वरील फवारनि दोन्ही औषधं गोट कांदा आणि खायचा कांद्याला घेऊ का सांगा सरहि विनंती आहे
Amistar top च्या ऐवजी हि फवारणी केली तर चालेल का ?? पीळ रोग पण आहे
Ho chalel
👍🌱🌱💖💖 Nice भावा 🤗
🙏😊❤️
Tilt cuman l + alika चालेल का
हो चालेल
🙏
Cabriotop chalel ka
हो चालेल
Konika from Dhanuka Best result
👍
Sir kanda 75 divsacha zalay ata konti phavarni karu jast phugla nahi
ही फवारणी घ्या
@@shetkariputra_ konti sir
dhanyawad bhau
🙏😊🌱❤️
45 days jale ahe kandyala Sir
Isabion + Saff+ ACTRA chalel Ka
Results betel ka Sir
Nice Bahva
🙏🤗🌱❤️
Kadak mahiti✌️
🙏😊❤️🌱
Aniket Kanda pathi sanga 2,5 mahine path
सर नमस्ते
सर हि फवारणी कांदा रोपालापन् चालेल का ?
प्रमान पण हेच का ?
हो चालेल
@@shetkariputra_ पण tilt ने रोपाची वाढ थांबली जाईल ना
Kanda lagavadisathi rop kiti divsache asave yavar vidio taka
ट्रायकोडर्मा. व किटक नाशक एकत्र फवारू शकतो का
नाही
Kuthe meal sir nimoil sanga n
Sanga n sir
Sir kanda pik adich mahinyache aahe tar 0 52 34 पाठ पाण्यातून सोडायचे आहे तर त्याचे एकरी किती प्रमाण आहे
10kg सोडा
विसकटलेल्या कांदयाच्या वयाचे व लागणीच्या कांदयाच्या वयाचे वेगळे विषलेशन करा म्हणजे निर्णय घेता येतो
अनिकेत दादा tilt ऐवजी रोको आणि कुमान एल चालेल का... सांगा प्लीज
हो चालेल
Rop 35 divsache aahe tar chalel ka aani praman kiti ghetale pahije
Sir lay karpa padly 2mahena zalet
Core vaplatar chapel kay
Score vaplatar chalel kay
हो चालेल
Maze kande 2 mahinyache ahet tr Swarupa company che kup chi fawarni ghetli tr chalel ka
हो चालेल
व्हीडीओ प्रसिद्ध झाल्याची तारीख प्रत्येकवेळी सांगावी . उदा . आज तारीख आहे २८ नोहेंबर २०२३ . अशी पूर्ण तारीख सांगितल्यावर आम्हाला नियोजन करणे सोपे होईल .
🙏🙏ok aniket bhau
🙏❤️🌱🌱
Amistar top chalel ka ??
हो चालेल
Amistar top sobat kai ghayve lagel..
Kadha rop chya bahdhal saga
सर नमस्ते
सर जर कांदयावर ढगाळ वातावर्नाचा परिणाम, कान्दापात वाढून पडलेली असेल तरिपन हि फवारणी चालेल का ?
अनिकेत दादा गोट कांद्याला खत व्यवस्थापन सांगा p̺l̺e̺a̺s̺e̺
Bro tild ऐवजी vespa challel ka??
या फवारणी मधे antracoll घेतला तर चालेल का
नाही
👍👍
जर या फवर्यामध्ये सिलिकॉन वापरलेत तर चालेल का 🙏🙏🙏
हो चालेल
🙏🙏🙏धन्यवाद🙏
आज खुप ढगाळ वातावरण झाले आहे भाऊ 1महिन्याचा कांदा आहे काबरिटोप मारलेतर चालेल का
हो चालेल
Ropa la ghetli tr chalel ka
हो चालेल
आज ढगाळ वातावरणामुळे स्कोर बुरशीनाशक रेजेटं किटकनाशक आणि कँल्शियम फवारणी केली आहे तरी चालेल का आणि पुढील कुठली फवारणी करावी
कॅल्शियम कशासाठी वापरले
Nice video
🙏❤️🌱
कांदा फुगवण्यासाठी कोणती फवारणी करावी
Okeoo + 0:52:34
ही फवारणी किती दिवसा चे पिक असताना द्यायची
८०ते ९० दिवसांनी करावी
भाऊ पावसामध्ये कांदा रोपाचे नियो कसे करावे माहिती मिळेल का
चॅनेल वर भरपूर व्हिडिओ आहेत पहा
@@shetkariputra_ dhanyawad bhau
Ropala pan chalel ka
हो चालेल
आम्ही तुमचे विडिओ बघून दुकानाकडे जातो पण तिथे तुम्ही sanghitlel e औषध मिळत नाही त्या साठी आम्ही काय करायला हवे आणि हो तुम्ही online patau शकता का?
जी औषधे सगळीकडे मिळतील तीच औषधे मी सांगतो बाकीचे लोकल औषधे सांगत नाही...👍
Sir 1 mahinyacha kanda ahe pil padlay konta spray ghyva
त्या कॉम्बिनेशन मध्ये सिलिकॉन वापरलं तर चालेल का
रब्बी मका फवारणी व्यवस्थापन यावर विडिओ बनवा
Ok 👍
tilt kuman l aai karate chalel ka
नका
निम आॅईल प्रत्येक स्प्रे ला घेतले तर चालेल ना साहेब
25 divasache rop aahe tat ya che prman kiti vaprave
V pudchi phavarni kdhi kravi
रोपांसाठी चालेल का
Thank you Bhau 🕺🕺🕺🕺💯💯💯💯🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🧡🧡🧡
🙏❤️🌱🌱
Sir he 10 panpach kiti rupey madhe bastay
350 च्या आसपास
Sir he kuthun order karavi lagel