नक्की येईन का resrt आम्ही तुमच्या मार्गदर्शन घेऊन औषदे वापरतो माझे खूप पैसे वाया गेले. Cabriotop+exodous वापरला खूप महाग आहे आणि exodos टोमॅटो ला वापरतात तुम्ही कांद्याला vaprayla सांगितलं . त्या दुकानदारांनी मला वेड्यात. कडले .आणि resert पण आला नाही😭. हा प्रयोग 5 ekr कांद्याला केला .🙏त्यामुळे खरे resert सांगत चला.🙏 धन्यवाद🙏🙏🙏🙏
खुप जबरदस्त रीझल्ट आहे मेरीआॅन चा. मि 6 6दिवसाच्या अंतराने दोन फवारन्या घेतल्या पिळ पडलेल्या कांद्याला सोबत सिलिकॉन आणी कराटे किटकनाशक घेतलं. मेरीआॅन 40मिली 450रू ला पडते. 20लिटर पंपाला फक्त 10मिली लागते. थोंड महाग आहे पन ईतर बुरशीनाशक पेक्षा रीझल्ट खुप छान आहे. त्यातही पिळ रोगावर मस्त आहे.
भाऊ आतिशय तर्कशुद्ध पद्धतीने रोगाचे निदन करुण खराख हवामानामुळे उत्पन घटण्याची शक्यात लक्षात घेऊन योग्य प्रकारचे अचुक मार्गदर्शन करुण कृषी मित्र परिवार हित जोपसण्याचे योगदान आसु घ्या सर धन्यवाद शिव जन्मभूमी परिसर जुन्नर पुणे जय जिजाऊ जय शिवराय .
@@shetkariputra_ भाऊ गोट कांदा फूल धारण करण्याच्या आवस्थेत मध्ये येत आहे या हवामानामध्ये फुलोरा पिळ धरुण साईज बारीक आहे कृपया उपया सांगा सत्यवान दातखिळे जुन्नर येणेरे शिवजन्मभूमी.
Sir kanda did mahinyacha aahe dhukyamule path white padayla lagliy ,tyala m-45 powder,curacron, sticker waprle aahe tri result nahi tr konti fawarni karawi
सर माझा कांदा अडीच महिन्याचा झाला आहे मी आठ दिवसापूर्वी saaf+marshal ही फवारणी केली होती पण माझ्या कांद्याचे शेंडे पिवळेच आहेत वाढ पण थांबली आहे तर कोणती फवारणी घेऊ
हि फवारणी मी वापरली सर्वात बेस्ट रिझल्ट
😊आता शेती विषयक माहिती आपल्या इंस्टाग्राम पेजवर खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून पेजला फॉलो नक्की करा.👇
instagram.com/shetkariputra_?...
मी १ महिन्यांपूर्वी वापरले आहे.छान रिझल्ट आहे.
200 लिटर पाणी ला किती खर्च येतो
900
900
लय भारी खूप खूप मार्गदर्शन चांगले आहे साहेब
🙏😊❤️
नक्की येईन का resrt आम्ही तुमच्या मार्गदर्शन घेऊन औषदे वापरतो माझे खूप पैसे वाया गेले.
Cabriotop+exodous वापरला खूप महाग आहे आणि exodos टोमॅटो ला वापरतात तुम्ही कांद्याला vaprayla सांगितलं . त्या दुकानदारांनी मला वेड्यात. कडले
.आणि resert पण आला नाही😭. हा प्रयोग 5 ekr कांद्याला केला .🙏त्यामुळे खरे resert सांगत चला.🙏
धन्यवाद🙏🙏🙏🙏
1no rizalt sir
👍
खुप जबरदस्त रीझल्ट आहे मेरीआॅन चा. मि 6 6दिवसाच्या अंतराने दोन फवारन्या घेतल्या पिळ पडलेल्या कांद्याला सोबत सिलिकॉन आणी कराटे किटकनाशक घेतलं. मेरीआॅन 40मिली 450रू ला पडते. 20लिटर पंपाला फक्त 10मिली लागते. थोंड महाग आहे पन ईतर बुरशीनाशक पेक्षा रीझल्ट खुप छान आहे. त्यातही पिळ रोगावर मस्त आहे.
👍❤️
👍👍👍dada
@@shetkariputra_ 👍👍👍👍
नमस्कार अनिकेत भाऊ खुपच भारी माहिती दिली भाऊ धन्यवाद ....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
आगदी बरोबर माहिती दिली भाऊ
कादा रोप पिवळे पडुन रोप जळत आहे तरी ऊपाय सागा
Tonic konte chalel ya favrani madhy
Merion + jump chalel ka favarni sathi
Plz🙏 rply favarani kelya ntr pani 2 divasani dile tr chalel ka
आपली बहुमूल्य माहिती युवा शेतकर्यांसाठी खूप महत्त्वाची आहे अशीच साथ असूद्या धन्यवाद
🙏😊❤️🌱
नझ
@@shetkariputra_
Antara call polycare silicon
Dil Dehradun mahine
Me BSF che Acrobat anle ahe tyat kont insecticide gheu v streptocycline chalel ka
Neem made daru marle tar chalwal ka
No1
Mirivon, profait silicon bes tikar निटीओ किटकनाशक चालत का
Sir merivon & sevid chalel ka kandyala lal..
खूपच सुंदर माहिती
🙏🌱❤️
Dongleya sathi chalel ka he combination...
@@shetkariputra_ donglya sathi chalel ka he combination...
Apsa 80 chalel ka stikae
Tan nashak marlyamule kanda pat padli ahe JU VITA GOLD chalel ka
हो चालेल
Bhau hya barobar 19 19 19 chi favarani keli tr chalele ka
भाऊ आतिशय तर्कशुद्ध पद्धतीने रोगाचे निदन करुण खराख हवामानामुळे उत्पन घटण्याची शक्यात लक्षात घेऊन योग्य प्रकारचे अचुक मार्गदर्शन करुण कृषी मित्र परिवार हित जोपसण्याचे योगदान आसु घ्या सर धन्यवाद शिव जन्मभूमी परिसर जुन्नर पुणे जय जिजाऊ जय शिवराय .
जय शिवराय ❤️🚩
@@shetkariputra_ भाऊ गोट कांदा फूल धारण करण्याच्या आवस्थेत मध्ये येत आहे या हवामानामध्ये फुलोरा पिळ धरुण साईज बारीक आहे कृपया उपया सांगा सत्यवान दातखिळे जुन्नर येणेरे शिवजन्मभूमी.
हालो सर करपा पडण्याच्या अगोदर चालेल ❓ओ. के.
2 month cha kanda jhla karpeche prman 30% ale hoil ka control
Aniketbhau kitaknashak kon konnete Ghayave te Saga.
देशी दारू मारायला चालते का
एकदा मेरिवान चा स्प्रे केल्यावर किती दिवसापर्यंत कार्य करते
Sir majhe kande 18 divsanche jhale tari kalokhi & grenarry Sathi kontya spry ghywa
Sir Merivon sobt isabin chalel ka
मेरिवोन.स्ट्रेपटो आणि प्रोफेक्स सुपर चालेल का
Sir kanda did mahinyacha aahe dhukyamule path white padayla lagliy ,tyala m-45 powder,curacron, sticker waprle aahe tri result nahi tr konti fawarni karawi
12 61 00 + silicon favarni chalel ka
Sir मी वापरलं आहे हे खूप छान रिझल्ट आहे..
👍
स्ट्रेपटोसायक्लीन पण टाकले होते का दादा यामध्ये
Sar Kanda krpa sati Merion ka kobhari top konta vapru
Ankit bhau lal kandyamdhe dongale night ahe ky Karyla phije
Saaf + profex super +septro +stikar . Chalel ka?
हो चालेल
Thanks sir
Kiti divsache kande zalyawar hi fawarni chalel
Kanda favarani sathi dahi gomutra tayar Kele aahe sticker and chamak mix vaprale tar chalel ka
2ग्राम 15 लिटर ला सेप्तरो साकिलीन वापरावे का
या मध्ये मीडिया ऐवजी कराटे चालेल का
Steptocyclin 200 liter sathi kiti gm vaparaych
कोथिंबीर ला चालते का दादा
Chan Mahiti deta Sir
Thanks 🙏
🙏😊❤️🌱
Humani Sathi konta sprya gyava
Merivon is really good
👍🌱❤️
अजून एखादे फोर्मूलशन सांग ना भावा
Bonus + Antracol + lancergold
Konatya stage la fawarave
केव्हाही वापरू शकता..
Trips the praman Jast ahe favarni sanga
मेरीओन सोलोमन बायोविटा चालेल का एकत्र फवारणी
Maza yek mahinyacha kanda zala ahe lagavad karun pn kahi kanda puran pane pivala padla ahe kay karan asu shkat .. v upay sanga
जास्त पाणी झाले असेल
या मायक्रोनिट्रन घेतले तर चालेल का
25 divasach kanda ahe shendi pivale padalet kiti ml anshadh taku
Kanda lagwad la 15 diwas zhale hi aushada chi fawarni karu shakta la?
हो
Kanda lavun 10 divas zhale dhuke padun rahile aahe roj lavle le rop pilvli padun rop Maru rahile aahe Kay karave sangave
65 divsacah kanda ahe trips / pivale kide khup ahet,, kay fhavaravr
Aniket Bhau kanda 80 divsach Ahe mana lamblet tyche vad hot nahe konte favarne ghyche
Tilt + cumal L
नमस्कार अनिकेत भाऊ माझे कांदे 50 दिवसाचे आहे पण आता खुप प्रमाणत पिवले झाले उपाय सांगा
30 diwasache kande ah chalel ka
हो चालेल
खूप छान रिझल्ट आहे
😊🙏❤️🌱🌱
Karpa niyatransathi 3 diwas agodar mi clorocyper antrocol+bonuse .& streptocyclotrin vaparale ahe better rahil ka next favarani sanga
👍
Cabriotop chalel ka
Bhau he phavarni preventive madhe chalel ka
सर कांदे 3 महिन्याचे झाले आहेत अजुन काढणी साठी 1महिना बाकी आहे पण करपा खुप वाढला आहे कुठला स्प्रे घेऊ
1 mahineche kande ahe chlyal ka hi favrni
Got kandyala chalel ka
हो चालेल
हळदी वर चालेल का
अलिका , कस्टडिया कसा राहील
Aniket sir 20 janevari la gahu peraycha ahe tr konta perava sanga sir mala
Sir mazay kandaychi path vakdi zali ahy upay sanga
Nice video👍
Sir या मध्ये ईसाबीय न घेतल तर चालन का
अनिकेत दादा profex super आणि मेरी आँन् हे दोन्ही घेतलें तर चालेल का
Ny चालणार
3 monath kande ahe tenna chalel ka
Merivon च्या जागी दुसरे एखादे स्वस्त बुरशीनाशक सांगू शकाल तर बरे होईल..नक्की उत्तर द्या please..
Tilt + cumal L
@@shetkariputra_ dhanyawad bhau
Ata merion vaprl n nantar karpa aala punha tr Kay karave kande lahan aahe
धन्यवाद
त्यामध्ये निम ऑइल घेतले तर चालेल का मीडिया ऐवजी 😊
Chan sir ji 🙏🙏🙏🙏🙏
Tumcha no deta ka Aniket Bhau
हे कॉम्बिनेशन गोट कांदा ला चालेल का फुलदांडे निघत आहे व थि्प्स पण आहे
10 26 26 आणि पोटॅश हे खत दिले तर चालेल का एकत्र करून कांद्याला
गोठ कंन्दा साथी साठि चालेल का
Super 🙏
🙏😊🌱❤️
Sir mava jast ahe tar ek kitaknashak suchava
Jump
धन्यवाद भाऊ👍👍👍
🙏😊❤️🌱
बियाच्या कांदा साठी चालेल का गोंड धरत आहे.
Marion पेक्षा tricolor + ampligo best
कांद्याला ओल असेल तर मारले तर चालेल का
2 mahinyachya kandyala vespa + k up + media combination chalel ka sir
हो चालेल
सर माझा कांदा अडीच महिन्याचा झाला आहे
मी आठ दिवसापूर्वी saaf+marshal ही फवारणी केली होती पण माझ्या कांद्याचे शेंडे पिवळेच आहेत
वाढ पण थांबली आहे तर कोणती फवारणी घेऊ
भाऊ cabriotop मारला आहे, पुढचा सांग
Thanks 😊😊
Ya maddhe nim oil takle tr chalel ka🙏
Sir git kandyala dole futle aahet ..Pn khup karpa padlay ..Konte aushd spray kru
Me use kelay must result ahai sir
👍
धन्यवाद दादा
🙏❤️🌱😊
रोप 35 दिवसाचे झाले आहे शेडा पिवळा पडत आहे कोणती फवारणी घ्यावी
बीजोत्पादन कांद्यावर वापरले चालेल का हे कॉम्बिनेशन
हो चालेल
भाऊ हो खरच टाॅप चे बुरशी नाशक आहे विडिओ मधे औषधाची किंमत सांगत जा म्हणजे शेतकऱ्याची लुट थांबेल
Bahu karpa पडलेला आहे ही फवारणी geu ka