कांदा पिकात पीळ रोग दिसत असेल तर हा एकच डोस ह्या रोगाला थांबवेल, एकमात्र उपाय तोही कमी खर्चात

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 гру 2024

КОМЕНТАРІ •

  • @rahulsalunke7009
    @rahulsalunke7009 Місяць тому +16

    एकदा जर कांदा पिळला तर त्याला एखादे शास्त्रज्ञ जरी उगळुण पाजला तरी उपयोग होणार नाही

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 Місяць тому +4

    नमस्कार देशमुख सर खुपच भारी माहिती दिली धन्यवाद 👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @jaganshinde8772
    @jaganshinde8772 Місяць тому +2

    ताक अंडी हळद पिकासाठी ठिबक ने देता येईल का

  • @ajinkyabagal8237
    @ajinkyabagal8237 Місяць тому

    विडिओ खुप लेट टाकला साहेब

  • @dnyaneshwarsomwanshi417
    @dnyaneshwarsomwanshi417 Місяць тому

    रेन पाईप मधुन दिलं तर चालेल का

  • @shubhamnarode855
    @shubhamnarode855 Місяць тому +4

    फावरणीत कोणते औषध वापरायचे सर

  • @yogeshbhujbal7834
    @yogeshbhujbal7834 Місяць тому

    दोन्ही बुरशीनाशक पाहिजे असेल तर तुमच्या कडून कसे मागवता ऐईल.योगेश भुजबळ.ता शिरूर जिल्हा पुणे

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  Місяць тому

      माझ्याकडे सध्या फक्त tricho आहे. तुम्हाला शिरूर मध्ये पण हे मिळून जाईल

    • @yogeshbhujbal7834
      @yogeshbhujbal7834 Місяць тому

      @@GreengoldAgri ओके