कांदा पूर्ण फवारणी व्यवस्तापण || Kanda Favarni vyavstapn || कांदा करपा पिळ रोग पात पिवळी पडणे
Вставка
- Опубліковано 13 вер 2021
- #onionspreyschedule
#कांदा_फवारणी
माझ्याशी संपर्क करण्यासाठी खाली दिलेल्या facebook Page ला follow करा तिथे तुम्ही मला कॉल किंवा sms करू शकता
/ vishalshendge123
Instagram:- / krushimitra.vishal
धन्यवाद...🙏 - Комедії
Khub chagli ani barodar mahiti dili bhau ✓
सर खर सांगतो पीळ पडणे फक्त सुरुवात होती त्यावेळी पहिली फवारणी folicur दुसरी amistar top आणि तिसरी priaxer हे बुरशीनाशक आणि propex super ,regent आणि alika ही कीटकनाशके व त्यामधे sticker पण दिल होत कांदे खूप भारी होते पण 1च दिवस पाऊस झाला आणि 50%कांदे पीळ ने खराब झाले फक्त 1च पाण्याने
सर amistar Top रिझल्ट कसा काय आहे खुप महाग आहे हे
Khup chan prakare समजावले सर आपण thyanks....✌️🤙💯☺️👌💫💫💫
खूप छान माहिती.....👌👌👌👌
Sir maje कांदे 50 diwsanche zhale ahe pan मान pahije tase banli nahi tar upay sanga
UPL ch Phoskill marl tr chalel ka pahilya favarnila
Sir avtar kandyasathi 15 ltr sathi kiti vaprave
मी आज साफ, आघाडी, सिलिकॉन स्टीकर आणि टाटा बहार ची फवारणी केली आहेत चांगली आहे का
विशाल दादा आपण कांद्यावर टेबूकोनाझोल +सल्फर हे घटक असलेलं बुरशीनाशक वापरू शकतो का?
Ho
Vishal Bhau pic Takt Ja plz Karan pic asel na aami Screenshot Kadhun tevto ❤❤❤
विशाल दादा,
Profex super + custodia + rafale tonic दुसरी फवारणी साठी चालेल का????
चालेल
एफको च नोयकु काय कार्य करते
13.40.13ani fertis panyatun ektra chalel ka sir
Ho
Sir goal + targa super + zn chi favarani keli ahe favarani karun 2 divas zale ahe kandya che shende piwale padle ahe tr karate ani met chi favarani keli tr chalel ka
दादा प्रमाण जास्त वापरलं का आता 5...6 दिवस काहीच नाका घेऊ मग एक टॉनिक ची फवारणी घ्या चांगली
पण कांद्याच्या गाभ्यामध्ये पिवळे किडे आहे बारीक आणि कांदे 1 महिन्याचे होऊन गेले आहे
तणनाशक मारल्यानंतर 3...4 दिवसानी अलिका आणि बुरशीनाशक आणि टॉनिक घ्या
@@krushimitravishal धन्यवाद भाऊ ❤️
Jiranium how to grow
Hi
Sir avtar aushadhache fayde ky ahet
करपा बभुरी
खुरपणी करावी का कारण लव्हाळा जात नही
Vishal dada aaple kande ६०दिवसाचे झालेले आहे तर त्याला १०२६ हे खत दिले तर चालेल का
Ho chalel
Kontach rog nslel tr fwarni kravi ka sir
Karu shakta
facebook.com/krushimitra.Vishal?mibextid=nW3QTL
instagram.com/krushimitra.vishal/
अधिक माहिती साठी वरती दिलेल्या लिंक वर क्लीक करून आपल्या फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा
धन्यवाद🙏
@शेतकरी पुत्र माझा कादा 40 दिवसाचा झाला आहे कादयाच्या पातीत बारीक बारीक पांढरे बावे आहेत कोणती फवारणी घेऊ
Alika ghya
तणनाशक गोल15 टरगा 30व कीटकनाशक कराटे 15 सायरस 30 फवारणी घेतली तर चालेल काय
तणनाशक आणि बाकीचे एकत्र नाही चालत
Video madhil kanda ya varshicha ahe ka🤔
हो
सर एकरी किती पंप फवारणी करावी
8 ते पंप कमीत कमी
थ्रिप्स चा प्रादुर्भाव आहे काय फवारावे
विडिओ आहे माझा तो पाहा
फक्त byer company
Ky
00:52:34+boron + roko favarani chalel ka Kanda 70 divas jhale
हो चालेल ना
@@krushimitravishal thanks
सर त्यानी वजन मिळत नाही चमतकार पासुन हा टोटो होतो
Nahi wo as kahi
विषलभाऊ तुमचा मोबईल नं द्या सिर
Dada ethe bola
Sir ek tonic suggest kru ka
Ho
@@krushimitravishal hifield organics ch " Onion king " tumhala pahije asl tr sample deto tumhala
कुठे मिलेल
सर मला असे वाटते की पावसाळ्याचे कांद्यासाठी कराटे चा वापर नाही करायचा बाकी सर्व ठीक आहे
Nhi as kahi kahich problem nhi
@@krushimitravishal कांदा पात वाढते असे बर्याच शेतकर्या चे अनुभव आहेत
Te nitrogen mule hot ahe paus chalu asle tr
@@krushimitravishal पाहिल्या फवारणी त रोको घेऊ शकतो का
Ho
तुम्ही हा कांदा दाखविला त्यावर फवारणी करा. खूपच खराब झाला. दुसऱ्यालां शिकवी ब्रहमज्ञन स्वतः कोरडे पाषाण.
sir tumcha number day
Krushimitravishal@gmail.com