Doosari Baju | Ashok Patki | HD | दुसरी बाजू | अशोक पत्की | Ep 27

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024
  • सहभाग - अशोक पत्की
    This Programme was Produced in the Year 22.11.2015
    शीर्षक गीत लेखन - निरंजन पाठक..
    लेखन - गुरुदत्त नकाशे, सतीश लब्धे, शशांक केवले..
    निर्माता - दिग्दर्शिक - निरंजन पाठक
    DD Sahyadri
    Doordarshan Mumbai
    Sahyadri Marathi
    Show : ' Doosari Baju '
    Artist : Ashok Patki
    Anchor : विक्रम गोखले
    Social Media Operator : वनिता राऊत - मांजरेकर
    Producer Director : निरंजन पाठक
    Follow us On--
    FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
    INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
    TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
    UA-cam@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

КОМЕНТАРІ • 47

  • @paragpatil8500
    @paragpatil8500 3 роки тому +7

    पूरब से सूर्य उगा ...काय गाणे बनवले होते..., आज हे पत्की साहेबांच्या आवाजात आणि पेटी ऐकून बालपणाची आठवण झाली .. आणि डोळ्यात पाणी आले .... 🙏

  • @rajivjadhav5945
    @rajivjadhav5945 Рік тому +1

    तो प्रवास सुंदर होता!, याची प्रचिती देणारी मुलाखत
    शंकर- जयकिशन हे माझेही आवडते संगीतकार ,त्याच्यां चालीतील सहजता व माधुर्य याचे संस्कार आपण लावलेल्या चालीत जाणवत राहतात
    एवढे प्रचंड काम करुनही कमालीचे खरे विनम्र, आणि माणुस म्हणुनही आदरणीय अशोक पत्कीजींना निरोगी आयुष्यासाठी मनःपुर्वक शुभेच्छा

  • @priyankssawant9576
    @priyankssawant9576 3 роки тому +8

    5 ते 6 हजार जिंगल्स ,400 Title songs आणि इतर असंख्य गाणी .. नतमस्तक !
    मुलाखत संपूच नये असे वाटत होते . धन्यवाद !!

  • @raginimudaliar6925
    @raginimudaliar6925 3 роки тому +4

    विक्रम सर, पाहुणे कलाकारांचे मत या कार्यक्रमा बद्दल जे लिहतात, ते ही वाचून दाखवले तर छान वाटेल. धन्य वाद खुप खुप.

  • @lataramakrishnan5335
    @lataramakrishnan5335 3 роки тому +5

    It's sundar interview, zala naahi. Inborn talent & down to earth personality.

  • @surekhalimaye8306
    @surekhalimaye8306 3 роки тому +4

    अशोक काका खूपच छान मुलाखत।समपुच नये अस वाटल।बरीच नवी माहिती मिळाली।तुम्हाला खुप खूप शुभेच्छा।

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @apurvasawant6513
    @apurvasawant6513 3 роки тому +2

    ही मुलाखत संपूच नये असे वाटते खूप छान माणूस 👌👌

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @rajendragokhale1962
    @rajendragokhale1962 2 роки тому +2

    " THE GREAT"
    ASHOK KAKA !

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @aartishevde283
    @aartishevde283 3 роки тому +1

    फारच सुंदर.गुणी संगीतकार

  • @balkrishnajoshi1383
    @balkrishnajoshi1383 2 роки тому +1

    अशोक सराफ यांचा इंटरव्ह्यू पहायला आवडेल.

  • @SanjayPatil-gp7rc
    @SanjayPatil-gp7rc Рік тому

    Very very nice speech 👌👌👌👌👌

  • @vaishali33772
    @vaishali33772 3 роки тому +1

    Nice interview.very inspiring and talented personality Ashok Patki ji.God bless him for creating memorizing songs and music.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @28cosmos
    @28cosmos 2 роки тому +1

    his ' tu saptasur maze' sounded better than suresh wadkar's. huge fan of suresh wadkar. nonetheless. Ashok ji sang so well. so sweet.

  • @geetajakhadi6830
    @geetajakhadi6830 3 місяці тому

    Mi revently subscribed kele ahet doordarshan maze awadiche ahe etar chaanel chya race madhe sahyadri wahini swatache vegal pan japun ahe

  • @arunbarve
    @arunbarve 3 роки тому +9

    इतका प्रांजळ व निर्मल मन असलेला कलावंत फार विरळा ! यांच्या सहवासात अर्धा तास जरी एखादा माणूस आला तरी त्याला आयुष्य किती सुंदर आहे याचा प्रत्यय यावा !

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 3 роки тому +1

    🙏🙏🙏

  • @JOSHII87
    @JOSHII87 Рік тому

    Maja ali

  • @abhishekgundaye941
    @abhishekgundaye941 3 роки тому +1

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @tarubalathakur7327
    @tarubalathakur7327 3 роки тому

    सविता प्रभुणे यांची मुलाखत दाखवा.

  • @wisecritic7197
    @wisecritic7197 Рік тому

    विक्रम गोखले अरे तुरे करतात आणि पत्की वयाने मोठे असून देखील आदराने बोलतात ! हे सगळे विचित्र वाटले !

  • @sandeeppaunikar
    @sandeeppaunikar 3 роки тому +3

    अशोकजींच्या संगीत निर्मिती क्षेत्रातील योगदानाला सागराची उपमा द्यावी इतकं अफाट काम केलं आहे.. आणि जसं सागराला सर्व नद्या येऊन मिळतात तसं सर्व प्रकारच्या संगीत नद्या अशोकजी ना येऊन मिळाल्या आहेत. पण मुख्य गुणधर्म सागराचा "देणे" हा अशोकजी मधे जसाच्या तसा दिसून येतो. अनेक अनमोल रत्न या अशोक सागराने दीले आहेत.

  • @ravideokar2564
    @ravideokar2564 Рік тому +1

    अशोक पत्की सर आपला संपूर्ण सांगीतिक प्रवास खूप सुरेल आहेच, आपण माणूस म्हणून सुद्धा खूप नम्र आहात, आपण खऱ्या अर्थाने मेलोडीचे बादशहा आहात

  • @pspol3273
    @pspol3273 2 роки тому +1

    शीर्षक गीतांचा बादशहा.. दुसरी बाजू चे शीर्षक गीत पण यांना बनवून द्या... एवढं फाडतूस शीर्षक गीत आयुष्यात कधी ऐकलं नव्हतं अर्थात दूरदर्शनवरच हे शक्य आहे..

  • @mysanisa
    @mysanisa 3 роки тому +2

    DD S and Vikram ji , thank you for Ashok Patki interview. Wonderful

  • @pushpaprasad1452
    @pushpaprasad1452 2 роки тому +1

    Vv down to earth I respect him a lot for that

  • @tarubalathakur7327
    @tarubalathakur7327 3 роки тому +1

    सविता प्रभुणे यांची मुलाखत दाखवा.

  • @gopinathsambare3492
    @gopinathsambare3492 2 роки тому +2

    अप्रतिम 🌹🙏🏻🌹 मेहनत काय आसते हे सर्व ऐकल्यावर कळते 🌹🙏🏻🌹

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @pravinkausatkar9391
    @pravinkausatkar9391 3 роки тому +1

    पूरब से सूर्य उगा फैला उजियारा.... ऐकलं कि दूरदर्शन चे लहानपणी चे दिवस आठवतात

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @prachisathe7656
    @prachisathe7656 3 роки тому +1

    Extra ordinary talented person..he Kiti hi vela aikal tari kantala yet nahi

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @sangeetawaikar5108
    @sangeetawaikar5108 3 роки тому +1

    🙏अशोक जी .... आपलं काम अतिशय अप्रतिम....ग्रेट...🌹🙏🌹

  • @vaishalishahade2425
    @vaishalishahade2425 3 роки тому +1

    Khupch chaan program zala .

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @bipinmore6346
    @bipinmore6346 3 роки тому +1

    अशोक पत्की Simply Legend🙇🙇

  • @mysanisa
    @mysanisa 3 роки тому +1

    Radha hi Bawari my fav

  • @dr.sunandasujan7499
    @dr.sunandasujan7499 Рік тому

    "दुसरी बाजू" मधे मोठमोठ्या कलाकारांच्या जवळ जवळ सर्व मुलाखती पाहिल्या परंतु सर्वाधिक भावलेली मुलाखत ही संगीतकार अशोक पत्की यांची! ❤🙏🏻

  • @rupamistry8301
    @rupamistry8301 3 роки тому

    Surprised to hear favorite singer Devki Pandit.
    Sir difficult to digest.

  • @swatigualsasi4088
    @swatigualsasi4088 3 роки тому

    Md
    Md in