Eknath Shinde आणि शरद पवार एकत्र येऊ शकतात का? Vidhan Sabha नंतर Maharashtra वेगळी आघाडी शक्य?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 вер 2024
  • #sharadpawar #eknathshinde #shivsena #ncp
    Eknath Shinde आणि Sharad Pawar यांच्या भेटी जेव्हापासून वाढल्या आहेत तेव्हापासून चर्चांना उधाण आलं आहे. शरद पवार यांनी स्पष्टीकरण देत सांगितलं की मुख्यमंत्र्यांना भेटणं यात काय चूक आहे. मात्र तरीही शरद पवार आणि एकनाथ शिंदे हे विधानसभा निवडणुकीनंतर एकत्र येतील का, एकमेकांना पाठिंबा देतील का, जर एकत्र येणार असतील तर राजकीय समीकरण कसं बदलेल या सगळ्याबद्दल जाणून घ्या INSIDE STORY मध्ये.
    #RPT0155
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    • Marathi News (मराठी न्...
    #maharashtra #marathi ##marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 73

  • @GAWMEO
    @GAWMEO 2 дні тому +9

    चर्चा घडवणारे हेच आणि म्हणायचं "महाराष्ट्रात चर्चा सुरू झालीये"😂

  • @ujwalamanjare7993
    @ujwalamanjare7993 2 дні тому +20

    साहिल जोशी हा नेहमी डबल ढोलकी वाजवतो...
    ज्या गोष्टी शक्य नाही त्यावर उगाचच 14.41 मिनिट वाया घालवली......

  • @queensonali5734
    @queensonali5734 2 дні тому +13

    शरद पवार काहीही करू शकतात

  • @ashmikadu5292
    @ashmikadu5292 2 дні тому +7

    नाण्याच्या दोन बाजू च विश्लेषण छान होत.. राजकारणत काहीही होऊ शकत हेच अंतिम सत्य आहे 😅

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on День тому +2

    नाण्याच्या दोन बाजू च विश्लेषण छान होत आहे राजकारणात काहीही होऊ शकतं हेच अंतिम सत्य आहे असे मला वाटते

  • @vyankateshdeshpande1478
    @vyankateshdeshpande1478 2 дні тому +2

    चढाओढीने उडवीत होते बाई मी पतंग उडवीत होते.... 🙂

  • @dadaravjkamble9249
    @dadaravjkamble9249 2 дні тому +2

    अतिशय चांगलं विशेषण साहिल जोशी सरांच

  • @SantoshMore-jo2me
    @SantoshMore-jo2me День тому +4

    उद्धव ठाकरे यांची अवस्था पाहून एकनाथ शिंदे शरद पवारांकडे जातील वाटत नाही

    • @satishjadhav4388
      @satishjadhav4388 17 годин тому

      नाच्या उद्धव ठाकरे यांचे ९ खासदार निवडून आले आहेत तु काय गांडीकडून जेवतो काय

  • @bhaskarshinde9460
    @bhaskarshinde9460 День тому +4

    राज कारणात काही हीहोऊशकते

  • @ajinkyaghorpade5491
    @ajinkyaghorpade5491 2 дні тому +1

    का नाही येऊ शकत????
    शिवसेना फुटायला अदृश्य हात पण सोबत होतेच की 😅

  • @nivruttichaudhari735
    @nivruttichaudhari735 День тому +1

    अतिउत्तम विश्लेषण केले आहे.

  • @SanjayKamble-x6d
    @SanjayKamble-x6d 2 дні тому +3

    साहिल काय पण विषय काडू नका.
    शरद पवार ना माहिती आहे कि शिंदे
    ना जवळ घेतले कि आहे त्यापण सीट पडतील. शिंदे चे आमदार कुठल्याच पक्षात जाऊ शकत नाही कारण त्यांना
    गद्दार हा शिक्का बसला आहे. विषय चुकीचा आहे.

  • @baburaodatir1034
    @baburaodatir1034 2 дні тому +3

    Aag lave.

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on День тому +1

    नमस्कार जय सदगुरू

  • @gajananborate711
    @gajananborate711 2 дні тому +2

    साहिल सर जनतेमध्ये गैरसमज पसरवण बंद करा.

    • @prashantpatekar5656
      @prashantpatekar5656 2 дні тому +1

      त्यासाठी तर सर्व खटपट आहे त्यांची

    • @sanjaybhalerao4346
      @sanjaybhalerao4346 2 дні тому

      हा तुतारीचा चाटुकार आहे

  • @dilipmkulkarni
    @dilipmkulkarni День тому +1

    शरद पवार शिंदे एकत्र आल्यावर साहिल जोशीचे मित्र उद्धव ठाकरेंचे काय होणार?

  • @deodattapathak316
    @deodattapathak316 2 дні тому +2

    BJP Shinde aani Pawar may come together after election…..😊

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on День тому

    चर्चा घडवणारे हेच आणि म्हणायच महाराष्ट्रत चर्चा सुरू झालीय असे मला वाटते

  • @nandkishorshirke9088
    @nandkishorshirke9088 2 дні тому +1

    तिकडे अनुजा सांगतेय आव्हाड टोपे अ देशमुख कं मातोश्री वर हजर खरं काय हृतविक काय सांगतोय

  • @dnyanrajebhosale1219
    @dnyanrajebhosale1219 2 дні тому +2

    Shinde ani sharad pawar yanchya doghancha virodhak ajit pawar yevdha sops ahe tee

  • @sharifshaikh8383
    @sharifshaikh8383 2 дні тому +3

    Shinde Ani Sarad Pawar Akatrra Ale Tarei Doghehi Apatatil 😮

  • @user-xf4yh2nt6t
    @user-xf4yh2nt6t 2 дні тому +4

    शरद पवार उद्धव ठाकरेना धोका देणार आहे. संजय राऊत सावधान. उद्धव ठाकरेना सावध करा.

    • @coronawarrior5590
      @coronawarrior5590 2 дні тому

      Tumhi Tarbuja la savdhan kara tahakre chi kalaji Karu naka

  • @chitalepunnaraj2498
    @chitalepunnaraj2498 2 дні тому +3

    Mag UBT la Sympathy bhetel ani mulatto MVA rahnarach nahi..

  • @RajeshRaut-h6h
    @RajeshRaut-h6h День тому +1

    साहिल सर, not possible.

  • @MahimaSonawane-z7y
    @MahimaSonawane-z7y День тому

    मनोज जरांगे पाटील , एकनाथ शिंदे आणि शरदराव पवार हा त्रिकोण विधानसभेच्या नंतर कळेल...

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on День тому +1

    साहिल जोशी

  • @satyavangholap8899
    @satyavangholap8899 День тому

    छान ❤️

  • @editzzgamer190
    @editzzgamer190 2 дні тому +2

    Ho yenarach aahe ashi चर्चा kanawar aali.

  • @shrirangkulkarni872
    @shrirangkulkarni872 2 дні тому +1

    असं एकमेकांचे उमेदवार निवडण्यासाठी एकमेकांचे पक्ष्यांची गद्दारी पणा केला तर त्यात महायुतीच नुकसान होणार आहे आणि महाविकास सरकार येऊ शकते असे करू शकत नाहीत

  • @narayanjadhav3309
    @narayanjadhav3309 День тому

    ठाकरेनी अजित पवाराची,भेट,घ्यायला पाहिजे तेदोघानी भेट घेतली तशी या दोघानी घेण ही कालाची गरज आहे

  • @vishalkadam5904
    @vishalkadam5904 2 дні тому +2

    Tu kay pagal zhala kay sahil Joshi k🎉o. Sharad Ani kuthe bhai sahil tuzya abhyas Kami anhey

  • @terenaam999
    @terenaam999 День тому

    यंदा फक्त मनसेला मतदान ❤

  • @kamblesandeep86
    @kamblesandeep86 2 дні тому +1

    कुठल्या बेसिस वर बोलतो आहेस... काय संबंध आहे.... त्यांनी स्पष्ट केलेलं असताना फेक नेरेटीव्ह का पासरवतो आहेस

  • @jadhavsj64
    @jadhavsj64 2 дні тому +1

    Kahi fayda honar nahi 2ghe 1houn ... 😂

  • @devchandgade9975
    @devchandgade9975 2 дні тому +1

    NCP sp UBT congress sagle zopun ale Bjp borbor

  • @Ganesh-ji3ob
    @Ganesh-ji3ob 2 дні тому +4

    आंदोलन सुरू होणार आहे परत तडांगेच
    त्याच स्क्रिप्ट
    फडणवीसांवर किती आरडा ओरड करवायची तडांगे मार्फत हेच
    भाजप चे आमदार कमी करायचेत

  • @Hjkkkbhhj
    @Hjkkkbhhj 2 дні тому +2

    हेच होणार आहे भाजप+शिंदे साहेब+पवार

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 День тому

    मिंधेच्या डूबक्या डोहात कोण बसलं

  • @atul9734
    @atul9734 2 дні тому +3

    UT ची UTility संपली वाटत

  • @Shri1-e
    @Shri1-e День тому

    ते उबाठा वर दबावतंत्र वापरतात

  • @jadhavsj64
    @jadhavsj64 2 дні тому +1

    Adani project sathi te bhetat Aahet 2re politics nahi😂

  • @gauravpaigude9000
    @gauravpaigude9000 2 дні тому +1

    Ajit pawar yana 30 jaga milalya tar te 100% mukhyamantri hotil ...pan tevdhya jaga nahi aalya tar congress cha mukhyamantri hoyil.....

    • @deodattapathak316
      @deodattapathak316 2 дні тому

      Pan 30 milana khoop avaghad aahe …..😡

    • @Hin832w
      @Hin832w 2 дні тому

      ​@@deodattapathak316 100 % मिळणार

  • @prashantpatekar5656
    @prashantpatekar5656 2 дні тому +2

    तुम्हाला कोणी सांगितलं ही पुडी सोडायला ते सांगा. देणे घेणे झाले असेल तर काहीही होते आजकाल

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on День тому +1

    साहिल जोशी हा नेहमी डबल ढोलकी वाजवतो व ज्या गोष्टी शक्य नाही त्यावर उगाचच 14 41 मिनिट वाया घालवत आहे असे मला वाटते

  • @coronawarrior5590
    @coronawarrior5590 2 дні тому

    Konihi sattet ya fakt BJP la haklun dya😊

  • @user-xf4yh2nt6t
    @user-xf4yh2nt6t 2 дні тому +1

    शरद पवार उबाठा गटाला संपवणार आहे. उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे या दोघांना घरी बसविणार आहे.

  • @dattatraybhat7068
    @dattatraybhat7068 2 дні тому +2

    Udhavji Cartier over now kaka sparsh to shinde means next target shinde to finish from poltics

    • @NG67-i9f
      @NG67-i9f 2 дні тому +1

      पेड ट्रॉलर टू तुझ बघ !! इंग्लिश मधे बोला manje मोठा नाही होते !! ठाकरे ना संपवण्याची स्वप्न पाहा फक्त😡😡🔥🔥🔥🤮

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 День тому

    पांचट बोलनं

  • @gajananborate711
    @gajananborate711 2 дні тому

    भाजपाला मदत होईल असे बोलू नका

    • @prashantpatekar5656
      @prashantpatekar5656 2 дні тому

      बोलणारच ते. कोणीतरी सांगितलं असेल

  • @MUSICLOVER-cg6bz
    @MUSICLOVER-cg6bz День тому

    Fadniviche chakar ahet he patrakar mahodya .Ashi afava pasravna yanch aham bramhanya karma ahe.

  • @prabhakarnew2344
    @prabhakarnew2344 2 дні тому

    Chandurrlytdarrojaandharachesamarajyaaheaghoshitbharniyamanurjamantridevabhaunchakarmbhumitaaheandharkaseshasanaaplyadariandharlaybhari

  • @rajendravipra7099
    @rajendravipra7099 2 дні тому +2

    Yeu shaktat pawar n shinde he doghe hi kona che ch nahit. Donghanchs itihas pn aasach aahe

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 17 годин тому

    एकनाथ शिंदे बरोबर भाजपलाही सुपडासाफ होणार एकनाथ शिदे भाजपाचे उमेदवार पाडणार असी चर्चा होत आहे काय म्हणून साहील सर यांनी हे चर्चेतून सांगत आहेत

  • @prabhakarnew2344
    @prabhakarnew2344 2 дні тому

    Urjamantridevendrajinchajilhakarmbhumitandharachesamrajyaahekasavikditbharatkuthenewunthewlamaharashtrmaza