News & Views Live: काँग्रेस की ठाकरे, मोठा भाऊ कोण यावरुन संघर्ष का? Congress vs Thackeray

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лис 2024

КОМЕНТАРІ • 228

  • @harshadhande6428
    @harshadhande6428 Місяць тому +60

    काँग्रेस फक्त आणि फक्त पवार साहेब आणि उद्धव ठाकरेंमुळे महाराष्ट्रात जिवंत आहे. उगीच काँग्रेसने उड्या मारू नये.

    • @chandrakantsuryawanshi9812
      @chandrakantsuryawanshi9812 Місяць тому +6

      मि कट्टर काँग्रेस पक्षाचा आहे. परंतु सत्य परिस्थिती तुम्ही जे कमेंट केले ते अगदी १००℅

    • @yogendersharma3481
      @yogendersharma3481 Місяць тому

      😂😂😂😂

    • @yogendersharma3481
      @yogendersharma3481 Місяць тому

      Udhav ki aukat nahi hai
      Congress ke muslims votes ke dum par udhav bcha hai
      Congress ke hameshaa CM rahe hai Maharashtra me
      Or tu bol raha udhav or pawar ki wajah se Congress hai 😂😂
      Gawar

    • @pradeepkate5611
      @pradeepkate5611 Місяць тому +3

      Yacha ulat parastithi ahe congress mule ubt che khasdar nivdun aalele ahet

    • @dashrathade1767
      @dashrathade1767 Місяць тому

      😂​@@chandrakantsuryawanshi9812

  • @manojlone8581
    @manojlone8581 Місяць тому +9

    हिंदूंना युती शिवाय पर्याय नाही अन्यथा पश्याताप करावा लागेल

  • @HimmatGajare
    @HimmatGajare Місяць тому +5

    काँ्ग्रेसला पाडणे हाच नारा हवा

  • @MilindJadhav-s4n
    @MilindJadhav-s4n Місяць тому +40

    शिवसेना पक्ष उद्धवजी ठाकरे यांनी या पेक्षा स्वबळावर विधानसभेच्या सर्व जागा लढवाव्यात म्हणजे पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदासाठी आपोआप त्यांना संधी मिळेल

    • @pralhadsonar87
      @pralhadsonar87 Місяць тому

      उध्दव ठाकरे इतके संतापले आहेत की, त्यांचे जीवावर खरोखरच काँग्रेस व sp सत्तेत आले ,लोक सभेला ही त्यांचेमुळेच यांच्या जागा आल्या भारतात इतरत्र काँग्रेस जिथल्या तिथे आहे म्हणून ठाकरे साहेब म्हणतात त्यात शभर तक्के खरे आहे पण आता तीच काँग्रेस इंदिरा गांधींनी इतरांना इंगा दाखविला होता ती प्रती इंदिरा गांधी म्हंजे सोनिया गांधी चांगला इंगा दाखवीत आहे म्ह्तमा गांधिकी जय

    • @Confusious-cs5mg
      @Confusious-cs5mg Місяць тому +1

      Seats naahi yenaar tase

    • @shivkumarcontructionkonali9744
      @shivkumarcontructionkonali9744 Місяць тому +4

      सोबत जावून 90 जागा घेवून 40 निवडून आणायचं त्यापेक्षा स्वतंत्र लढतील जेवढे येतील तेवढी संख्या घेवून cm पद घेतील.

    • @shreesaiply871
      @shreesaiply871 Місяць тому +5

      True

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 Місяць тому

      उध्दव ठाकरे तुमच्या आमच्यापेक्षा नक्कीच जास्त बुध्दीमान आहेत. तीनही पक्ष एकमेकांना पुरक आहेत, ते एकत्र लढले तरच राज्यातील दळभद्री राज्यकर्त्यांना सत्तेवरून खाली खेचणे सहज शक्य आहे हे लक्षात घ्या.

  • @chandarpatil3877
    @chandarpatil3877 Місяць тому +9

    बीजेपी सरकार सत्तेवर आल्यास बरे होईल

  • @TechMH04
    @TechMH04 Місяць тому +5

    लोकसभेला महाविकास आघाडीला vote दिला पण आता राज ठाकरे यांना vote देणार

  • @jayantdinde7787
    @jayantdinde7787 Місяць тому

    सत्यमेव जयते!! उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद!!!

  • @madhukarjadhav.
    @madhukarjadhav. Місяць тому +24

    मुख्यमंत्रीपदाची आत्ताच चर्चा नको,ठरल्या ना ज्याच्या जागा ज्यास्त त्याचा मुख्यमंत्री

    • @TheHinduShow19
      @TheHinduShow19 Місяць тому +4

      मग 2019 ल कुठ होतास तू तेव्हा उध्वस्त ल समजावलं नहीं तू तेव्हा बोलायचं ना की बीजेपी 105 आहे म्हणून आपण 56 मग मुख्यमंत्री त्यांचं होईल अस बोलायचं

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 Місяць тому

      ​@@TheHinduShow19उध्दव ठाकरेंना शब्द देऊनही तो फिरवला भाजपने. सन्मानाने सुरवातीला उध्दव ठाकरेंच्या सेनेला मुख्यमंत्रीपद दिले असते तर आजच्या गद्दाराच्या नेतृत्वाखाली जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून मिरवून घेणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील सत्ताधारी भाजपाला काम करण्याची दुर्दैवी वेळ आली नसती. शब्द फिरवून काय मिळविले भाजपाने,सुरवातीच्या अडीच वर्षांत सेनेचेच उध्दव ठाकरे मुख्यमंत्री राहीले तर नंतरच्या अडीच वर्षांत गद्दार का होईना पण सेनेचाच मुख्यमंत्री आहे.

  • @RajuInaskar
    @RajuInaskar Місяць тому +2

    महायुती चे मुख्यमंत्री होणार

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk Місяць тому +46

    कोणीही मोठा भाऊ नाही लोक mva ला मतदान करणार आहेत शुभेच्छ

    • @arunbolaj3922
      @arunbolaj3922 Місяць тому +5

      पुन्हा एकदा खंडणी सरकार 😂😂😂

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 Місяць тому

      गुजरातधार्जिणे तर नाहीत ना.​@@arunbolaj3922

    • @SantoshMore-jo2me
      @SantoshMore-jo2me Місяць тому

      ​@@arunbolaj3922😂😂😂😂

    • @durgeshshinde9197
      @durgeshshinde9197 Місяць тому

      😂

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 Місяць тому

      @@arunbolaj3922 किमान गुजरातधार्जिणे दळभद्री राज्यकर्त्यांपेक्षा ते कितीतरी पटीने चांगले आहे.

  • @GaneshRathod-n2x
    @GaneshRathod-n2x Місяць тому +2

    स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने अक्का महाराष्ट्र अख्खा भारत मध्ये गाजणारा नेता. आज त्याच्या जबानी ला काहीच किंमत नाही ठेवली

  • @marutikundekar3585
    @marutikundekar3585 Місяць тому +7

    काँग्रेसकडे आज जे आमदार आहेत ना त्यातला एकही निवडून येणार नाही महाराष्ट्रात तुम्ही उद्धव ठाकरेंना जर किंमत देत नसाल तर काँग्रेसवाले झिरो आहेत महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीचे पण तेच आहे

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 Місяць тому +6

    बरोबर बोलत आहेत संजय राऊत 🎉

  • @anandawale2465
    @anandawale2465 Місяць тому +4

    काँग्रेस असो वा शिवसेना उध्दव ठाकरे असो. दोघे ही एकमेकांशिवाय निवडून येणे कठीण आहे. पण काँग्रेस ने समजूतदारपणा दाखवून उध्दव ठाकरेंना मुख्यमंत्री साठी घोषित करावे.🇮🇳🙏

  • @DipakRane-gk9ky
    @DipakRane-gk9ky Місяць тому +14

    मी मतदार म्हणुन असे diste की कॉंग्रेस hawet आहे.

  • @indianunity3815
    @indianunity3815 Місяць тому +7

    महाराष्ट्र che कॉंग्रेस नेते काम शुन्य करतात पण रुबाब mokkar

  • @mahadevsutar876
    @mahadevsutar876 Місяць тому +2

    शिवसेनेने शिवसैनिकांनी जिवाचं रान केलं म्हणून त्या च्या जागा निवडून आल्या ते विसरून चालणार नाही

  • @vinodkathale3582
    @vinodkathale3582 Місяць тому +4

    थोडक्याशब्दात सांगतो ऑनलाईन c m नकोतचपण c m आणि दोन्ही d c m बांधा वरजाणारे आहेत म्हणूनच हेच सरकार पाहिजे

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 Місяць тому +1

      गुजरातधर्जिनेच ना.

    • @pradipchaudhari2682
      @pradipchaudhari2682 Місяць тому

      ठाकरे नि स्वाबालावर् लढावे

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 Місяць тому

      @@pradipchaudhari2682 येवढे बळ हाय का आता

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 Місяць тому

      @@pradipchaudhari2682 येवढे बळ हाय का आता

  • @ajitsuryvanshi
    @ajitsuryvanshi Місяць тому +3

    एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस च्या याच्या जागा कधी समान असतील सगळ्यात जास्त जागा एकनाथ शिंदेच्या येथील

  • @shrirampalve7758
    @shrirampalve7758 Місяць тому +3

    Lokmatla kiti fund milto MVA kadun monthky

  • @rajeshshirke4957
    @rajeshshirke4957 Місяць тому +8

    पुन्हा शिदे सरकार येणार 👍

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 Місяць тому +3

    अरे आशिष तू कितीही मोठा पत्रकार असशील तरी आज जरंगे दादा च्या उपोषण वर एक तुझं विश्लेषण करायला हवं होतं आशिष खरंच तू तू चुकलास असं तुला वाटतंय की नाही रे 🤔

  • @sambhajimore7896
    @sambhajimore7896 Місяць тому +10

    टायटल काय? सांगताय भलतंच..रोज तेच तेच गु-हाळ..आता नवीन बातमी हवीय

  • @shankarkumbhar249
    @shankarkumbhar249 Місяць тому +1

    🚩 म्हणजे शिवसेनेच्या जीवावर कॉग्रेंस व शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हे सर्व महाराष्ट्रांतील शिवसेनेच्या व कॉग्रेंस व राष्ट्रवादी काँग्रेस यांचे नावांवर निवडणूक लढवणार 🚩

  • @saideepkale7531
    @saideepkale7531 Місяць тому +3

    UDDHAV ZERO HONAR AHE

  • @vasantkatkar
    @vasantkatkar Місяць тому +2

    कोणालाही बहुमत मिळणार नाही.

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk Місяць тому +22

    आघाडी ने जमिनीवर या नसता महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही हे लक्ष्यात ठेवा

  • @bhaskarnetke362
    @bhaskarnetke362 Місяць тому +1

    सध्याच्या तीन चार राजकीय आघाडीमुळे तसेच लाडकी बहिण योजना यामुळे महायुतीचा विजय निश्चित आहे.

  • @akshayingulkar4099
    @akshayingulkar4099 Місяць тому +6

    उद्धव ठाकरे यांच्या मुळे काँग्रेसच्या लोकसभेला जास्त जागा वाढल्या आणि निवडून आल्या हे सत्य कोणी टाळू शकत नाही

  • @dhamkesushil4944
    @dhamkesushil4944 Місяць тому +4

    उद्धव ला फुटबॉल सारखे तुडवणार आहेत सगळे

    • @namdeochimane7321
      @namdeochimane7321 Місяць тому

      झाटा... आमच्या जीवावर लोकसभेला आलेत. जास्त हवेत ऊडु नका.
      आम्हाला BJP अजिबात नको आहे. म्हणून तुम्ही माज करु नका. फक्त मविआ... दुसरा कोणी नाही.

    • @miteshpalande8750
      @miteshpalande8750 Місяць тому

      ​@@namdeochimane7321congress 💪 mule tumhi ahat bhava nay tar 9 khasdar naste ale tumch only congress mule ale 9 nay tar 2-3 ale aste detoy tya jaga ghya 😂

    • @namdeochimane7321
      @namdeochimane7321 Місяць тому

      @@dhamkesushil4944 १ वरुन १३ म्हणजे कोणीची मदत झाली ते बालबुद्धीचा माणुस सुद्धा सांगेल..असो मिञा वाद नको आपण सगळ्यानी मिळुन *BJP मुक्त महाराष्ट्र करु या. आपल्याला सधन आणि सुसंस्कृत महाराष्ट्र घडवायचा आहे.. फक्त फक्त महाविकास आघाडी विजयी करायची आहे... जय महाराष्ट्र ...

  • @arpanpatil4270
    @arpanpatil4270 Місяць тому +1

    काक्रेश.फक्त.ठाकरे.मुळे..जिवंत.आहे

  • @dkolekar2934
    @dkolekar2934 Місяць тому +1

    चायबिस्कुट मिडिया मविआ वाद चर्चेला कसे काय? पालख्या व्हायचे सोडून

  • @manoharshinde9196
    @manoharshinde9196 Місяць тому

    हे सर्व शहाणे असतील तर माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख यांना मुख्यमंत्री करावे

  • @newcity4656
    @newcity4656 Місяць тому

    जे होईल ते होईल

  • @vasantsalape6518
    @vasantsalape6518 Місяць тому +1

    सध्या राजकारण म्हणजे जागरण गोंधळ एकदा चालू झाला की प्रत्येकाच्या अंगात येते पण नंगे होत नाही कारण मतांचा जोगवा पाहिजे असतो .जय महाराष्ट्र.

  • @yogeshpol3253
    @yogeshpol3253 Місяць тому +8

    आम्ही शेतकरी उद्धव ठाकरे यांना मानतो बाकी आम्हला कोन माहीत नाही

  • @shadowfr7254
    @shadowfr7254 Місяць тому +12

    महाविकास आघाडी बनवण्यामध्ये ठाकरे साहेबांनी जे कॉम्प्रमाईज केलं त्याचा फटका ठाकरे साहेबांना बसलेला आहे उद्धव ठाकरे यामुळेच सर्वांना त्याचा फायदा झालेला आहे मी काँग्रेसने आणि शरदचंद्र पवार गटाने लक्षात घ्यावे

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 Місяць тому +1

      तीनही पक्ष एकमेकांना पुरक आहेत हे कटू सत्य आहे.

  • @ravindrapatil1380
    @ravindrapatil1380 Місяць тому

    70%विधानसभेचा.जागा.या.उमेदवार.कोण? याचा वर आहे

  • @kakasahebkhedkar2269
    @kakasahebkhedkar2269 Місяць тому +2

    जाधव साहेब नेमका महाराष्ट्र चालय कोणत्या दिशेनं इतकी खीचीदी मागील 30 वर्ष मध्ये कधीच झाले नाही काय होईल पुढे

  • @shamraopatole1329
    @shamraopatole1329 Місяць тому +1

    Overall Maharashtra has done the role of Jaichand in loksabha election by weakened central government and motivates to early mugal empire in Maharashtra and Bharat. Open your eyes early otherwise there is no time to be a state just like west bengal, Kerala and Kashmir. Now too kits are very active to win MVA.

  • @sunilk_
    @sunilk_ Місяць тому +10

    One and Only One Uddhav Balasaheb Thackeray Zindabad 🚩🚩🔥🔥

  • @eknathshelar5113
    @eknathshelar5113 Місяць тому +1

    तुम्हा दोघांना बघुन सामना मधील मुलाखत आठवते.

  • @amarmendhule5133
    @amarmendhule5133 Місяць тому +4

    MVA गाडी रुळा वरून घसरत आहे

  • @sanjaysat1028
    @sanjaysat1028 Місяць тому +6

    Only Udhavsaheb 🎉🎉🎉

  • @jivanfulzade2904
    @jivanfulzade2904 Місяць тому +1

    भो भो भो भो सले अरे हाड

  • @anantraopatil2715
    @anantraopatil2715 Місяць тому +12

    काही असू दे, कुणी किती ही सींटा मागू दे, किती ही येऊ दे..
    मात्र आम्हाला परत एकदा उद्धवजी चे कुशल प्रशासन पाहू दे❤🙏

    • @vasantraomohite783
      @vasantraomohite783 Місяць тому

      @@anantraopatil2715 भाजपाच्या नेतृत्वाखालच सरकार जावू दे. बाजारात तुरी असताना आत्ताच भांडण कशाला.नाही तर यांना पुन्हा पांच वर्षे बोकांडीवर घ्यावं लागेल.

    • @tarachandmeshram2300
      @tarachandmeshram2300 Місяць тому +1

      घर कोंबडा

  • @anantuttarwar5129
    @anantuttarwar5129 Місяць тому

    जागतिक कन्या दिन, जागतिक कार मुक्त दिवस, जागतिक नदी दिन,श्री संत मातोश्री सरूताई पुण्यतिथी,मराठी चित्रपट दिग्दर्शक अनंत माने जयंती, प्रसिद्ध अभिनेत्री शोभा खोटे पुण्यतिथी,

  • @mas55555
    @mas55555 Місяць тому

    वंचित आघाडी , तिसरी आघाडी असे पर्याय आहेत लोकांकडे

  • @vasantraomohite783
    @vasantraomohite783 Місяць тому +6

    कॉंग्रेसच कांहीं सांगता येत नाही.कॉंग्रेसच सर्वसमावेशक धोरण हिच त्यांची स्ट्रेंथ आहे.१९७७ साली रसातळाला गेलेली कॉंग्रेस १९८० साली उसळून येऊन पूर्ण बहुमताच स्वबळावर केंद्रात सरकार स्थापन केले होते.हे विसरू नका.

  • @yo_desai24
    @yo_desai24 Місяць тому

    गडबडीत आमच्या सुप्रिया ताई मुख्यमंत्री होणार...

  • @vilasmisal2721
    @vilasmisal2721 Місяць тому +4

    Ashish तुम्ही नका काळजी करू,महा आघडीच येणार

  • @ssuryavanshi8483
    @ssuryavanshi8483 Місяць тому +1

    किती चाटुकारिता कराल येणार तर एकनाथ आणि देवेंद्र च

  • @BapuraoGAVHANE
    @BapuraoGAVHANE Місяць тому

    😊😊

  • @Meames69
    @Meames69 Місяць тому

    उद्धव ठाकरे आता उस्मान खान झाला आहे हिंदू याला वोट देनार नाही

  • @AbdulRahman-kg9yk
    @AbdulRahman-kg9yk Місяць тому +1

    AAPSAT BHANDAN KARIT BASU NAYE
    EKTRA YA MHANJE BJP.DUR HOIL

  • @prashantnanoti6233
    @prashantnanoti6233 Місяць тому +4

    लोकमत ने कितीही घासले तरी उद्धव पुन्हा c.m. होणार नाही.

  • @ashishc7766
    @ashishc7766 Місяць тому +1

    Ashish bhau ya vishaya sathi 30 min cha video banto ka ?????
    Watch time sathi video naka banau....

  • @vivekkondawar3122
    @vivekkondawar3122 Місяць тому

    CM--Prithwirajbaba Chavhan, Congress 110+Rashtravadi 50

  • @tilaktighare8187
    @tilaktighare8187 Місяць тому +5

    विधानसभा चुनाव मध्ये महाविकास आघाड़ी निवडून येणार

  • @prashantnanoti6233
    @prashantnanoti6233 Місяць тому +1

    जास्त लवू नका.

  • @DattuBhabad
    @DattuBhabad Місяць тому

    आशिष सर आतली बातमी काढत रहा दररोज

  • @arunthorat6760
    @arunthorat6760 Місяць тому

    अशोक वानखडे सरांचं लोकसभेला जसं अचूक विश्लेषण आलं सिंगल डिजिट बीजेपी आलं तसेच विधानसभेला बीजेपी 62 शिंदे 16 अजित पवार 8

  • @amoljadhao3726
    @amoljadhao3726 Місяць тому

    आशिष, आपल्या सहका-याला कमी लेखू नको.

  • @chandrakantsalunkhe4586
    @chandrakantsalunkhe4586 Місяць тому

    शुभ बोल नाऱ्या

  • @GaneshRathod-n2x
    @GaneshRathod-n2x Місяць тому

    आता काँग्रेस मुळे उद्धव ठाकरे ला पण मतदान करणार नाही

  • @madhukarlad6964
    @madhukarlad6964 Місяць тому +1

    शिंदे आणि दादा यांच्या ढुंगणावर भाजप कधी ही लाथ घालेल.
    शिंदे आणि दादा तरी बेशरंपने पाने म्हणतील आणखीन दोन घाला पण मदला अस्पल म्हणा

  • @TukaramRaner
    @TukaramRaner Місяць тому

    शिव सेना u b t 100 ते 105. N. C. P. 75 ते 85.काँग्रेस 100.ते 105.मित्र पक्ष 8.ते 12.जागा वाटप अस राहील आशिष जाधव सर. महायुती b जेवण b. J. P. 110ते 115.शिंदे गट 80. ते 90.अजित पवार 55 ते 65.मित्र पक्ष 15 ते 25. 100 %असे राहील.

  • @ramchandrapatil5368
    @ramchandrapatil5368 Місяць тому

    मुख्यमंत्री पदाबाबत आज चर्चा म्हणजे बाजारात तुरी या म्हणी व वाक्प्रचार आहे त्या परिस्थितीत जे योग्य वाटेल ते असेल आज चर्चा निवडणूक लागणार आचारसंहिता जाहीर नंतर. उमेदवारी निश्चित नंतर मतदान केलं जातं कोण येणार आहेत मग आशिष जी आज चर्चा म्हणजे काय म्हणावे असे वाटते

  • @anandawale2465
    @anandawale2465 Місяць тому +2

    लोक सभेला. झाले तेच. .होणार

  • @eknathshelar5113
    @eknathshelar5113 Місяць тому

    आशिष सर खूप टेन्शन घेता राव, जाऊ द्याना त्यांचे ते बघतील तुम्ही जास्त लोड घेऊ नका.

  • @sanjayasutkar1479
    @sanjayasutkar1479 Місяць тому +3

    उध्दवसाहेबच मुख्यमंत्री होणार निवडनूका झाल्यावर तुम्हीचं सांगणार आम्हाला

  • @dhananjayavati6617
    @dhananjayavati6617 Місяць тому

    भाऊ.भाऊ.करु.नका.भाजपला.हटवायच.आहे.आघाडीचा.मुख्यमंत्री.म्हणा

  • @devidasrathod517
    @devidasrathod517 Місяць тому +12

    विधानसभा निवडणुक महाविकास आघाडीच जिंकणार आहे

  • @rohidasgadage4092
    @rohidasgadage4092 Місяць тому

    उद्धव ठाकरे चे नुकसान झालेला आहे काँग्रेस मुळा आणि संजय राऊत काँग्रेस उद्धव ठाकरे ला मुख्यमंत्री होऊन देणार नाही

  • @KAMLESHSUTAR78
    @KAMLESHSUTAR78 Місяць тому +1

    UBT should understand comming to power with 9 seats they will be more valued than being in opposition with 60 seats ...Porkat Pana sodun dyava nahi tar sharad pawar ek divas satal.kamret laath ghalun sagla khel sampavtil and Eknath shindena barobar ghetil...

  • @pratapbhosle2483
    @pratapbhosle2483 Місяць тому +1

    SS chya three seats Kolhapur, Amravati, Ramtek ladhalya satyagraha tar Chitra Begala asata...ashishji he sanga

  • @MilindJadhav-s4n
    @MilindJadhav-s4n Місяць тому +1

    शिवसेना आणि जास्त करून संजय राऊत हे काँग्रेस पेक्षा कमी जागा लढायला बिलकुल तयार होणार नाही

  • @shankarkumbhar249
    @shankarkumbhar249 Місяць тому

    🚩 साहेब २०१९ चं विश्लेषण करु नका 🚩

  • @UmeshSawant-y7f
    @UmeshSawant-y7f Місяць тому

    भाजप आणि काँग्रेस हेय राजकीय राष्ट्ररिया पक्ष नेहमीच क्षेत्रीय पक्षाचा वापर करून वर्चस्व प्रस्थ्स्पित करायचा प्रयत्न करतात हे आता पर्यंत लपून राहिले नाही भाजप ही 1 खासदार असताना शिवसेनेचा मोठ्या भावाचा हाथधरून विजय मिळवला तसेच काँग्रेस कडे 1 खासदार असताना शिवसेनेचा हाथधारून मोठा भाऊ आहो असे शिवसेनेला हीनावताना दिसत आहे. शिवसेना ही नेहमीच भावनेचा आधार घेऊन लढते झोकून देते, पण भाजप आणि काँग्रेस झोकून देताना कधी दिसत नाही ते नेहमी डबले गेम खेळायचा डाव खेळतात. त्यामुळे देशात अध्यक्ष पद्धत लागू केली तर आयराम गयाराम राहन्सर नाही बंड खोरी होणार नाही

  • @sunilmoon9086
    @sunilmoon9086 Місяць тому

    तूम्हाला महाविकास आघाडीची फारच चिंता दिसते

  • @sudhakardudhe3941
    @sudhakardudhe3941 Місяць тому +1

    काॅंग्रेस ने १६० जागा लढवाव्यात.

    • @namdeochimane7321
      @namdeochimane7321 Місяць тому +1

      कशाला... पिकलेली झाटं गळायला लागली होती ती शिवसेनेमुळे झडायची बंद झाली. कशाला झाटं उडवता...

  • @vishalsontakke1651
    @vishalsontakke1651 Місяць тому

    महा विकास आघाडी ने आता लवकर प्रचारात मुसंडी मारावी नाही तर खूप उशिरा होणार MVA ल

  • @AAullatil-hx2oi
    @AAullatil-hx2oi Місяць тому

    काही बोलू नका.. काही झालं तरी महाविकास आघाडी

  • @vilasraodeshmukh7235
    @vilasraodeshmukh7235 Місяць тому

    एकच चाणाक्ष शरदचंद्रजी पवार हेच त्रिवार सतय

  • @VivekSawant-mv4cb
    @VivekSawant-mv4cb Місяць тому

    Congres dharmnirpesh aahe.... Janta congres lach vote denar....

  • @vilasmisal2721
    @vilasmisal2721 Місяць тому +1

    काय फलतू विस्लशन आहे

  • @namdeochimane7321
    @namdeochimane7321 Місяць тому

    सुपारी घेवुन बोलु नको. तुझ्या करंगळी वर नाचायला आम्ही गौळणी नाहीत..
    मविआच येणार.... तुझे विचार संडासमध्ये धुवुन तीच पी...

  • @VasantSawant-e8t
    @VasantSawant-e8t Місяць тому

    MVA 150 plus

  • @siddhidr.j.c.b7871
    @siddhidr.j.c.b7871 Місяць тому

    M V A ch kahihi hou dhya. U.B.Thakre jorat yenar.

  • @prashantnanoti6233
    @prashantnanoti6233 Місяць тому

    अरे निवडणुकीत जास्ज भरती ओहती चालूच असते, तेंव्हा काँग समर्थकानो,

  • @keshavjoglekar7785
    @keshavjoglekar7785 Місяць тому +1

    तुम्ही नमनाला घडीभर तेल घालता.सरळ पॉईंट वर याल.

    • @subhashtaklikar7202
      @subhashtaklikar7202 Місяць тому

      यांना किती वेळा किती जणांनी सांगितलं तरी पुन्हा येरे माझ्या मागल्या.

  • @ruturajpatil8832
    @ruturajpatil8832 Місяць тому +1

    Congress swarthy ahe.. UBT ne vishwas thevu naye.. Hatkanangale sathi Satej patil Ani jayant panti ( NCP-SP) ne Kai ghanta madat keli nahi

  • @Confusious-cs5mg
    @Confusious-cs5mg Місяць тому

    Uddhav Thakare la Eknath Shinde sobat Personal Problems hai
    Mhanan ha Ego Clash hot aahe

  • @sanjaynikam1832
    @sanjaynikam1832 Місяць тому +2

    महाराष्ट्रातील प्रकल्प प्रकल्प गुजरात ला घेवुन गेले ते भाजपा चे वाटोळे होणार

  • @bharatpatil2052
    @bharatpatil2052 Місяць тому

    Udhavaji ha mudha elecation nanatar baraganik karave

  • @bharatbhate7968
    @bharatbhate7968 Місяць тому

    Only shinde

  • @shivramthakur5941
    @shivramthakur5941 Місяць тому

    Chatukari band Kara.

  • @rameshnirkhede786
    @rameshnirkhede786 Місяць тому

    Aho. Joth paryante sharad pawar ahe. To paryant kahi wad honar nahi😮😮😮

  • @manojkapse3199
    @manojkapse3199 Місяць тому

    अहो सर बाळ जन्माच्या अगोदरच नाव ठेवा असे उध्दव ठाकरे म्हणतात तर शरद पवार म्हणतात बाळ जन्माला येऊ द्या ।आताच यांची अशी अवस्था आहे तर यांची सता आल्यानंतर मंत्रीपदासाठी किती गोंधळ माजेल याची कल्पना करा। हे सर्व जनतेला माहीत आहे म्हणुन लोक यांना यांची जागा दाखवून देतील ।

  • @rajendrakapadani586
    @rajendrakapadani586 Місяць тому

    नेत्यांची सगळं ठरल आहे तुम्ही काथ्याकुट करत बसा