Manish Sisodia Ahmednagar : मनीष सिसोदियांच्या हस्ते कर्जतमधील शाळेचं उद्घाटन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лис 2024
  • #abpमाझा #abpmajhalive #maharashtrapolitics #onenationonelection #modigovernment #manojjarange #marathareservation #devendrafadnavis #ekanathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #wardha #pmnarendramodi
    Manish Sisodia Ahmednagar : मनीष सिसोदियांच्या हस्ते कर्जतमधील शाळेचं उद्घाटन
    जे मुलं तुमच्यासोबत बसले आहे ते देशाचं भविष्य असून तो खरा भारत आहे...
    ट्रेलियन डॉलर इकॉनॉमी महत्वाची नाही, तर वीस वर्षांनंतर भारत काय करणार हे महत्त्वाचं...
    भविष्याच्या भारताला बघण्यासाठी शिक्षण महत्वाचे...
    एका पक्षाचा नेता दुसऱ्या पक्षाच्या नेत्याला बोलवून शाळेत उद्घाटन करतो अशी घटना कधी घडली नाही...
    दिल्लीच्या शाळेची परिस्थिती खूप खराब होती, तेव्हा दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणाले पैसे कमी असेल तर पूल बनवण्यापेक्षा स्कूल बनवा असं म्हंटल होत...
    दिल्लीतील शाळेतील शिक्षकांना आम्ही विदेशात ट्रेनिंगसाठी पाठवले...
    रोहित पवारांनी दिल्लीत भेटल्यावर म्हंटल होतं, दिल्लीप्रमाणे महाराष्ट्रात शाळा झाल्या पाहिजे...
    एकमेकांकडून राजकारण शिकलं पाहिजे...
    रोहित पवारांसारखा शिक्षणमंत्री महाराष्ट्राला मिळाला तर मुलांचे भविष्य उज्ज्वल बनेल
    रोहित पवार यांना जनतेने गमावू नका...
    मी राजकिय बोलू इच्छित नाही पण रोहित पवार माझे मित्र आहेत...
    त्यांच्यासारखा नेता तुम्हाला मिळाला आहे त्याला गमावू नका...
    मी शिकत होतो तेंव्हा भारत हा विकसनशील देश आहे असं सांगितलं होतं...
    माझ्या मुलांना पण तेच शिकवलं गेलं...
    जर शिक्षण व्यवस्था चांगली झाली नाही तर पुढच्या पिढीलाही हेच शिकवावं लागेल की भारत विकसनशील देश आहे...
    या देशात एवढे मोठे महापुरुष होऊन गेले तो देश अजूनही विकसनशील देश आहे...
    मला प्रश्न पडायचा की भारत विकसित देश कधी बनेल...
    जर शिक्षणावर काम झालं तरच आपला देश विकसित होईल...
    दिल्लीत अरविंद केजरीवाल यांनी शिक्षण विभागात खूप खर्च केला...
    मतदान त्यांनाच द्या जे शिक्षणावर खर्च करतील...
    PM Modi Maharashtra | PM Modi Rally in Wardha | One Nation, One Election | Modi Government | PM Narendra Modi | Rahul Gandhi | Maharashtra Politics | Eknath Shinde | Devendra Fhandvis | Ajit Pawar | Uddhav Thackeray | Sharad Pawar | Nana Patole | MVA | Mahayuti | MVA vs Mahayuti | Maharashtra Assembly Election | Maharashtra Vidhan Sabha | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | अजित पवार | उद्धव ठाकरे | शरद पवार | नाना पटोले | Manoj Jarange | Maratha Reservation | OBC Reservation | Laxman Hake | Maratha vs OBS | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके |
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | एकनाथ शिंदेंचा पुणे दौरा | CM Eknath Shinde Live | Uddhav Thackeray Live | उद्धव ठाकरे शिव सर्व्हेक्षण अकोला | लाडकी बहीण योजना

КОМЕНТАРІ • 227

  • @ganeshs.shedge2139
    @ganeshs.shedge2139 Місяць тому +137

    श्री मनिषभाई सिसोदिया देशाचे शिक्षणमंत्री झाले पाहिजे

    • @EklavyastudySamarth
      @EklavyastudySamarth Місяць тому +3

      सोट्या पैशे खाऊन जेल मध्ये गेला😂

    • @RakeshPatil-s2p
      @RakeshPatil-s2p Місяць тому

      जो चांगले काम करतो त्याला जेल मध्ये जावे लागते राजकारणामध्ये​@@EklavyastudySamarth

    • @Visionofworld9
      @Visionofworld9 Місяць тому

      शिक्षणासोबत दारू फ्री 😅😂
      दिल्ली मॉडल

  • @NareshGughane
    @NareshGughane Місяць тому +76

    शिक्षा क्रांती के प्रणेते मनिष भाई

  • @indian62353
    @indian62353 Місяць тому +102

    मनीष सिसोदिया... ग्रेट शिक्षण मंत्री... ❤

  • @जिद्द-ष7त
    @जिद्द-ष7त Місяць тому +42

    खरच आम्ही नशिबवान आहोत चांगले आमदार भेटले आम्हाला

  • @RajuChautmal-f1k
    @RajuChautmal-f1k Місяць тому +77

    यांना म्हणतात मंत्री नाहीतर आमच्या महाराष्ट्रातले मंत्री एकमेकांना शिव्या देतात कामाचं कोणी बोलतच नाही

  • @srjagtap4309
    @srjagtap4309 Місяць тому +46

    खूप चांगले वाटले आपण शैक्षणिक स्तरावर उत्तम बदल करणेबाबत के प्रयत्न करीत आहेत जर शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल घडला सुजाण सुफलाम महाराष्ट्र होणार यात शंका नाही याबद्दल मां.रोहित पवार याचे अभिनंदन ..

  • @dilipghule4239
    @dilipghule4239 Місяць тому +28

    रोहित पवार तुम्ही शरद पवार साहेबांचे नाव कमवणार आई वडील यांचे नाव जगात उज्वल करणार खरंच दूरदृष्टी कर्जत जामखेड महाराष्ट्र मध्ये 90% लोकांना माहीत नव्हते तुम्ही चमत्कार केला मी वयाने मोठा67 वर्ष तरी तुमच्या कार्याला सलाम

  • @spune5038
    @spune5038 Місяць тому +103

    कर्जत जामखेड वाले नशीबवान आहेत. चांगला लोकोपयोगी निर्णय घेणारा आमदार भेटला तुम्हाला...🔥🔥

  • @MujaffarQureshi
    @MujaffarQureshi Місяць тому +53

    कितीतरी दिवसानी समाज कारण राजकारण मधला संगीत आयकायला भेटल 1नं शिक्षण मंत्री मणीष सिरसोदिया जी येणार्या काळात तुम्हीच देशाचे शिक्षण मंत्री होवो ही प्रार्थना

  • @sanjaywable3293
    @sanjaywable3293 Місяць тому +84

    धन्यवाद मनीष भाई सिसोदिया

  • @BajiraoPatil-h6w
    @BajiraoPatil-h6w Місяць тому +50

    शीक्षन मंत्री आसावा तर आसा भारतातीला न 1 शीक्षन मंत्री तुमचे आभार

  • @indian62353
    @indian62353 Місяць тому +50

    दिल्लीतील शाळांमध्ये अमुलाग्र बदल घडवणारे ग्रेट शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया ❤

  • @aniketgorad1919
    @aniketgorad1919 Місяць тому +40

    Aam Aadmi Party Jindabad

  • @spg7743
    @spg7743 Місяць тому +33

    जबरदस्त सर महाराष्ट्र राज्य कोणताच नेता असा नाही सर ना राष्ट्रवादी काँग्रेस ना काँग्रेस ना शिवसेना ना भाजप ना इतर . दिल्ली त उत्तम काम केले सर तुम्ही महाराष्ट्र राज्य चोर लोक राज्य चालवतात सर .

  • @dnyaneshwarugalmugale7915
    @dnyaneshwarugalmugale7915 Місяць тому +45

    सच्चे दिल के मनीष भाई से सिसोदिया आपको बहुत लंबी उमर लगे❤

  • @uttamraodeshmukh6795
    @uttamraodeshmukh6795 Місяць тому +12

    रोहीत सरांना उदंड आयुष्य व खूप ईच्छाशक्ती लाभो

  • @eknathpatil9248
    @eknathpatil9248 Місяць тому +81

    सिसोदिया ग्रेट

  • @rajendramore8140
    @rajendramore8140 Місяць тому +14

    महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्र्यांना देव सद्बुद्धी देवो. ओम शांती 😢😢

  • @RajaniGhaturle
    @RajaniGhaturle Місяць тому +8

    बहुत अच्छी जाणकारी, और प्रोत्साहन के साथ भाषण दिया सिसोदियाजी. मुझे नाज हैं दिल्ली में आपके स्कूल कर्तव्य पर. दिल्ली के स्कुल आपने सर्वप्रथम भारत कि इज्जत और शान बनाई.

  • @mr.shree_ff7504
    @mr.shree_ff7504 Місяць тому +15

    रोहित पवारजी आपण मनिष सिसोदिया जी आमंत्रीत केलात आपणास व आपल्या पक्षाला महाराष्ट्रातील सर्व आम आदमी पार्टी चे मतदार नक्कच मतदान करतील
    धन्यवाद रोहितजी

  • @ullmannlabiratoriespvt.ltd3119
    @ullmannlabiratoriespvt.ltd3119 Місяць тому +19

    Great initiative by Mr Rohit pawar.God bless him

  • @amolmore3463
    @amolmore3463 Місяць тому +7

    देशात शाळा ,दवाखाने बनवण्याची स्वप्ने पाहणारे व प्रत्यक्षात उतरवनारे नेते ज्या पक्षात आहेत. तो पक्ष देश व राज्यात सत्तेत असावा.
    शाळा बांधल्या बद्दल व शिक्षण क्षेत्रात काम केल्या बद्दल खूप खूप आभिनंदन🌷🌷🌷🌷🌷

  • @shakilpatvekar1490
    @shakilpatvekar1490 Місяць тому +9

    रोहित दादा खरचं महाराष्ट्राच भविष्य उज्वल बनवतील यात शंकाच नाही !

  • @ajaypatil8953
    @ajaypatil8953 Місяць тому +9

    बहोत ही उमदे विचार सिसोदिया सर, अप जैसे राजनेता की देश को सच मे जरूरत है,आपकी लंबी उमर के लिये प्रार्थना करत हू !

  • @anantasangdekar6906
    @anantasangdekar6906 Місяць тому +22

    खुप सुंदर साहेब मस्त

  • @sanjaygavit6557
    @sanjaygavit6557 Місяць тому +5

    सिसोदिया साहेब तुमचे अभिनंदन असा माणूस देशाचा शिक्षण मंत्री व्हावा हिच अपेक्षा

  • @rahulkawale7319
    @rahulkawale7319 Місяць тому +13

    किती मस्त , सोम्य पणा ने भाषण दिलं . शिक्षा .मंत्री मनीष जी यांनी .. शिकलेले. नेत्यांचं भाषन आणि त्यांची भाषा .vs. अनपड 4पास राजा च भाषण .. भाहियो ओर बहणो भोभो बस

  • @ChandrakantBubane-t7c
    @ChandrakantBubane-t7c Місяць тому +5

    माननीय रोहित पवार साहेब मला आज असं वाटते की खरंच आपण शिक्षण मंत्री आहेत तुमच्यासारखा विचारवंत शिक्षण मंत्री झाला तर महाराष्ट्र मधील एक पण मुलगा अशिक्षित राहणार नाही तुम्ही ज्या व्यक्तीला शाळेच्या उदघाटनासाठी आमंत्रित केले धन्य हो माझी शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया जॉनी पूर्ण दिल्लीचे सरकारी स्कूल विकसित केले त्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद❤❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @vijaybobde731
    @vijaybobde731 Місяць тому +25

    Really very nice speech

  • @rameshdhotre560
    @rameshdhotre560 Місяць тому +15

    *शिक्षण क्षेत्रातील प्रगत मंत्री यांच्या हस्ते उद्घाटन म्हणजे पवारांनी रणनीती चा शुभारंभ मजबूत केला*

  • @thinkindia.3168
    @thinkindia.3168 Місяць тому +17

    रोहित पवार चांगला माणूस आहे विचारवंत आहे.. अश्या लोकांची गरज आहे

  • @subhashpawar1262
    @subhashpawar1262 Місяць тому +7

    सर्वत्र असे रोहित दादा सारखे आमदार निवडून आले पाहिजेत.

  • @manishawagh4749
    @manishawagh4749 Місяць тому +5

    रोहित सराना शिक्षण शेत्रात आमुल्य कामगिरी करण्याच्या कोटी कोटी शुभेच्छा..आणि आशिर्वाद❤ जय महाराष्ट्र ❤

  • @रोहित000
    @रोहित000 Місяць тому +41

    रोहित पवार भावी मंत्री 💯✌🏻

  • @arunpatil4080
    @arunpatil4080 Місяць тому +4

    मनीष सिसोदियां आपले मनोगत
    महराष्ट राज्यात शिक्षण चागले
    मिळाले ईतर राज्या पेक्षा महाराष्ट
    पुडे गेल्या पासुन कोणी रोख शकत नाही
    क्राती कारी राज्य आहे
    जय जवान जय किसान
    🎉❤

  • @gulabraonikam419
    @gulabraonikam419 Місяць тому +3

    खुप खुप धन्यवाद सर आमच्या महाराष्ट्रात शिक्षणाच नाॕलेज नसलेला शिक्षण मंत्री बनवतात.दुरभाग्य आहे आमच सर.

  • @जयराजबाबातळेगावकर

    अतिशय शालीन पद्धतीचे बोलणे आहे,साहेबांचे,अशा व्यक्तींची समाजाला गरज आहे.

  • @darsh4905
    @darsh4905 Місяць тому +9

    क्रन्तिकारी मनीष सिसोदिया ला क्रन्तिकारी जय भीम जय शिवराय ❤

  • @arpanpatil4270
    @arpanpatil4270 Місяць тому +3

    मनिश.शीसोदिया.भाई.जिदाबाद

  • @madanmoon8205
    @madanmoon8205 Місяць тому +6

    Next education Minister Rohit Pawar Maharashtra....

  • @sudhkarkharwade7162
    @sudhkarkharwade7162 Місяць тому +3

    आ.रोहित साहेब आपलं स्वप्न पूर्ण होईल. आपल्या सोबत आम्ही आहो. अभिनंदन.

  • @SeemaDherange-gh4xf
    @SeemaDherange-gh4xf Місяць тому +9

    इससे ठीक उल्टा कर रही हैं modi sarkar. स्कूल बंद और पूल चालू.

  • @vinay-sr1hb
    @vinay-sr1hb Місяць тому +9

    आणि आमचा आमदार आमदारकीच्या निवडणूकीरला मतदान झाले पाहिजे म्हणून कोट्यवधी रुपये फक्त मंदिर, विहार स्मशानभूमीतच खर्च करून राहिला शासकीय रुग्णालयात पेशंटला माशा लागतात सरकारी शाळेच्या इमारती जर्जर झाल्या इंग्रजांच्या काळातील डेस्क आजही वापरात आहेत पण नको त्या ठिकाणी शासकीय पैशाची उधळपट्टी सुरू आहे 😑

  • @Haribhau-w2p
    @Haribhau-w2p Місяць тому +2

    अप्रतिम विश्लेषण किया सर आपने जय महाराष्ट्र जयहिंद

  • @somanathjadhav8086
    @somanathjadhav8086 Місяць тому +9

    I am proud of you Manish Ji and Rohit Ji

  • @KalyanJadhav-ku4ok
    @KalyanJadhav-ku4ok Місяць тому +5

    रोहित पवार साहेब सरकारी शाळा चांगल्या बनवा.खाजगी शाळा सुरु करून काही दिवसांनी याच शाळा लाखोत डोनेशन घेणार.

  • @rameshwarmahanor3641
    @rameshwarmahanor3641 Місяць тому +2

    कराळे सरांचे अभिनंदन केले खुप मन भरून आले सर असेच गरीबांचे मुलं मोठ्या पदावर गेले तर खुप मनातून काम करतात ❤❤

  • @shivajimulay5004
    @shivajimulay5004 Місяць тому +2

    सर्व समाजातील मुलांना सर्व शिक्षण मोफत मिळायला पाहिजे. From.. शिवाजी मुळे चापडगाव तालुका कर्जत अहमदनगर.

  • @flavourtaleshub
    @flavourtaleshub Місяць тому +2

    रोहित पवार आपण पण लवरच महाराष्ट्र राज्य चे शिक्षणमंत्री बनाव, आनी आपल्या राज्यात देखिल उत्तम शाळ बनाव्यात.🙏👏

  • @sachinhatwar-g4s
    @sachinhatwar-g4s Місяць тому +7

    Gret

  • @uttamraodeshmukh6795
    @uttamraodeshmukh6795 Місяць тому +2

    सर, अतिशय सुंदर विचार ऐकून आनंद झाला

  • @sssbiom1134
    @sssbiom1134 Місяць тому +5

    KEJRIWAL PM🇮🇳 केजरीवाल PM

  • @yogeshkachare2388
    @yogeshkachare2388 Місяць тому

    आदरणीय दिल्लीचे शिक्षण मंत्री मनीष भाई सिसोदिया यांचे खरंच मनापासून खूप खूप अभिनंदन.सर आपले विचार खूप ग्रेट आहेत. मा.आ.रोहित दादा पवार यांचेही मनापासून अभिनंदन.

  • @dilippawar7805
    @dilippawar7805 Місяць тому +34

    शाळा नको आम्हाला. मंदिर पुतळे स्मारके सण उत्सव वेगवेगळ्या पक्षाचे झेंडे हवेत आम्हाला😂😂😂😂

    • @Rahulgond-z6l
      @Rahulgond-z6l Місяць тому

      Kichayi kr raha hai ya sach bat bol raha hai

  • @tusharpawar4961
    @tusharpawar4961 Місяць тому +6

    Great

  • @ManojShelke007
    @ManojShelke007 Місяць тому +2

    Right way of maharashtra

  • @iftekarattar4829
    @iftekarattar4829 Місяць тому +6

    GOOD

  • @samadhanade5385
    @samadhanade5385 Місяць тому +2

    मनीष भाई खूप खूप धन्यवाद

  • @VaibhavPanse-b9z
    @VaibhavPanse-b9z Місяць тому +1

    Dhanyvad Manish Sisodia ji velcome to Maharashtra ❤❤❤

  • @GaneshLokhandeLokhandeGane-p2e
    @GaneshLokhandeLokhandeGane-p2e Місяць тому +8

    ओन्ली रोहित दादा पवार

  • @k.dudave4871
    @k.dudave4871 Місяць тому +1

    जनता को शिक्षा और health ये दोन मिल जाये......❤❤❤ धन्यवाद सर जो आप दिल्ली को शिक्षा मंत्री के रूप आप मिले ❤❤❤❤❤

  • @sukhdeoware2703
    @sukhdeoware2703 Місяць тому +1

    रोहित पवार साहेब आपल्याला लक्ष लक्ष शुभेच्छा कर्जत जामखेड चा विकासासाठी जी धडपड करताय हे पाहून आपल्यासारखे नेते सर्व मतदार संघात निर्माण व्हावेत हिच अपेक्षा इतर नेत्याकडून करतो.

  • @swabirnalband6520
    @swabirnalband6520 Місяць тому +1

    Grat Rohit dada

  • @pandurangnakhate6455
    @pandurangnakhate6455 Місяць тому +4

    Great👍👍

  • @anilkokani7862
    @anilkokani7862 Місяць тому +1

    Nise sir❤

  • @rajashridamle6369
    @rajashridamle6369 Місяць тому

    खूप चांगला उपक्रम.. वेगळ्या पक्षातले किंवा विरोधी पक्षातले असले तरीसुद्धा त्यांच्याकडे जे चांगले आहे ते आपल्याकडे सुद्धा याव यासाठी पुढारी सर्व प्रयत्न कौतुकास्पद आहे असे नेते जर का महाराष्ट्राला आणि भारताला लाभले तर भविष्य उज्ज्वल आहे.

  • @anilnayak778
    @anilnayak778 Місяць тому +1

    Wa sir great

  • @ganeshzore8065
    @ganeshzore8065 Місяць тому +3

    नानिशजी धन्यवाद

  • @marotikakade361
    @marotikakade361 Місяць тому +1

    Great speech 👏

  • @anandapatil1374
    @anandapatil1374 Місяць тому +3

    रोहीत दादा👍

  • @padamsingh1044
    @padamsingh1044 Місяць тому +1

    Bat to sahi kahi sir aapne aapka kam bolta hai sir mai 3 sal Delhi me rha hu lekin bahot accha kam hai aapka

  • @hiramanahire1915
    @hiramanahire1915 Місяць тому +1

    रोहित दादा तुम आगे बढे ❤❤❤❤❤

  • @letslearnenglish3952
    @letslearnenglish3952 Місяць тому +1

    खूप छान.

  • @ashoksalave1745
    @ashoksalave1745 Місяць тому +1

    Manish sir salam keep it up very good 💯

  • @sureshkamale4896
    @sureshkamale4896 Місяць тому +1

    Delhi Education model is great ❤

  • @krishnanathsalunkhe485
    @krishnanathsalunkhe485 Місяць тому +1

    Great ❤❤

  • @swatisaoji1966
    @swatisaoji1966 Місяць тому

    शिक्षण क्षेत्रात खरोखरचं आदरणीय मनिषजी शिसोदिया आपके जैसे लोग जरुरी है 🙏🏻🙏🏻
    शिक्षण आजकाल शाळेत मिळतच नाही तर कुठे क्लासेस, शिकवणी लावावी हेच महत्वाचे झाले आहे. प्रत्येक गावात अशी शाळा हवी की शिकवणी न लावता गावातच शिकता येईल.

  • @shankarlongadge5313
    @shankarlongadge5313 Місяць тому

    पहीली बार दिल्ली सरकार को अच्छा शिक्षा मंत्री मिला. मनिष सिसोदिया साहब भारत सरकार के शिक्षा मंत्री होना चाहिए. मनिष सिसोदिया साहब की शिक्षा विचारधारा पुरे देश में लागू होनी चाहिए तभी तो सब गरिब के बच्चे पढेगें कुछ प्रतिभावान बच्चे अधिकारी बनेंगे, अच्छा शिक्षा के कारण कुच्च बच्चे बाकी क्षेत्र में अच्छा काम करेंगे, कोही बेरोजगार नहीं रहेंगा.मनिष सिसोदिया साहब देश के शिक्षा मंत्री बने तो सभी अध्यापको सन्मान और अच्छा पेमेन्ट मिलेगा. अच्छी शिक्षा के कारण देश का विकास होंगा.

  • @mangeshnimbalkar6554
    @mangeshnimbalkar6554 Місяць тому

    रोहित पवार साहेब सिसोदिया साहेब यांनी जे काम शिक्षणामध्ये केलं आहे तसेच काम महाराष्ट्राला आवश्यक आहे आणि आपणच ते करू शकता आपणाला पुढी ल वाटचालीस कोटी कोटी शभेच्छा 🙏🙏🙏🏼🙏🏼

  • @atulsabale3478
    @atulsabale3478 Місяць тому +5

    DADA ❤

  • @India-md9gc
    @India-md9gc Місяць тому +1

    Great Man

  • @mohammedyunuspirjade9772
    @mohammedyunuspirjade9772 Місяць тому

    Manisha Sir
    Outstanding.
    Excellent.
    Superb.
    Very clear.
    Very candid.
    True reporting.
    Very sweet and polite Language
    Culturaled ànd mature leader.
    Well explained.
    Education to our children
    Is very important.
    Thanks for sharing such a
    Nice information on Education.
    Sir
    Hats off to you.
    Thousands ànd Thousands salutes to you.
    Jai Hind
    Jai Maharashtra.

  • @ratnadipmeshram5083
    @ratnadipmeshram5083 Місяць тому

    शिक्षण क्षेत्रात सिसोदिया साहेबांनी उल्लेखनीय व प्रशंसनीय कार्य केले
    जय भीम नमो बुद्धाय

  • @indrabhanperane6507
    @indrabhanperane6507 Місяць тому +1

    नशीब आजुन येथे सडक्या मेंदुचे भक्त आले नाही, नाही तर या सुंदर विचाराला सुध्दा नांव ठेवतील

  • @GaneshGhubade-n5q
    @GaneshGhubade-n5q Місяць тому

    Kya bat hai bilkul sahi

  • @ravishinde5203
    @ravishinde5203 Місяць тому +1

    What a great man Manis Sisodiyaji. He has given magnificent message to us. Thanks to also Rohitji, you are also really great.

  • @bhausaheblimbhore3193
    @bhausaheblimbhore3193 Місяць тому

    Great..Sisodiya ji..

  • @Swabhiman_742
    @Swabhiman_742 Місяць тому +2

    मिरजगाव प्रमाणे कर्जत जि.प. शाळेचा कायापालट करा

  • @prakashawasarmol7956
    @prakashawasarmol7956 Місяць тому +1

    Best

  • @DevanandKhedkar
    @DevanandKhedkar Місяць тому

    धन्यवाद साहब बहुत अच्छा सर

  • @kamlakarmeshram1035
    @kamlakarmeshram1035 Місяць тому

    रोहीत पवार महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री झालेले बघायला मला खूप आवडेल...

  • @vijaydeshmukh1647
    @vijaydeshmukh1647 Місяць тому

    सिसोदिया ग्रेट मैन,👍

  • @pratapdeshmukh7837
    @pratapdeshmukh7837 Місяць тому

    आ.रोहित पवार यांचे अभिनंदन.

  • @kanawadej
    @kanawadej Місяць тому

    जामखेड वाले नशीबवान आहेत. चांगला निर्णय घेणारा आमदार भेटला तुम्हाला..

  • @Mahendra-y2t-q8z
    @Mahendra-y2t-q8z Місяць тому

    मंत्री असे पाहिजे , शिक्षनाला महत्त्व समजून शाळा सुरू करत आहे, आणि आमचे मंत्री, कोण आमदार घेवून पडून जातो तर, कोण हातोडा घेवून फिरतो तर, कोण डांस करत बसतात, तर कोण मंत्री पदासाठी रागावून निघून जातो, कामाचं ठिणगी पडत नाही , काय करणार नाही . कारण मंत्र्यांचे पोरं विदेशात शिक्षण घेत आहे , महाराष्ट्रराज्यातील पोरांचं काही पडलेली नाही

  • @SunilPawar-pw3ht
    @SunilPawar-pw3ht Місяць тому +1

    मनीषजी ,रोहितजी ,कराळेजी आप जैसे बंदो की वजहसे एक ना एक दिन जरूर जरूर भारत विकसीत हो जायेगा..

  • @vijaykanakdhar2864
    @vijaykanakdhar2864 Місяць тому

    Manish Sisodya ji great leader for India

  • @sanjaypawar5114
    @sanjaypawar5114 Місяць тому

    मनीषजी आपका महाराष्ट्र मे स्वागत हैं. रोहित दादा great 🚩🚩

  • @AadiVlvi
    @AadiVlvi Місяць тому

    Briliant education minister with briliant message to school childrens.

  • @nikitanalawade1841
    @nikitanalawade1841 Місяць тому

    Great se❤❤❤❤