यवतमाळ | आवाज महाराष्ट्राचा | Yavatmal | Awaj Maharashtracha | Lok Sabha Election 2024

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 бер 2024
  • Yavatmal-Washim Lok Sabha constituency | देशभरात लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे.सर्वच राजकीय पक्षांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. सर्वाधिक जागा आपल्या वाट्याला कशा येतील असा प्रत्येक पक्षाचा प्रयत्न आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर साम टिव्हिच्या प्रतिनिधीने घेतलाय यवतमाळ - वाशिम लोकसभा मतदारसंघाचा आढावा. | Awaaz Maharashtracha | Saam Tv News | Yavatmal | Washim| Political | Lok Sabha Election 2024 | SAK
    #loksabhaelection2024 #saamtvnews #marathilivenews #yawatmal #washimnews #marathilivenews
    Marathi News | Marathi News Live | Maharashtra Politics | Marathi News Video | Maharashtra News Today | Maharashtra News | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking | Maharastra Political Crisis 2024 | Saam TV Marathi Live | Saam TV Marathi | Saam TV Live | Saam TV News | Shiv Sena News | BJP News | NCP News | Uddhav Thackeray | Raj Thackeray | Devendra Fadnavis | Eknath Shinde | Sharad Pawar | Ajit Pawar | Pm Modi | Marathi News Live Today | मराठी बातम्या | Lok Sabha Election 2024 | Lok Sabha Election | Lok Sabha Election 2024 Maharashtra | Lok Sabha Election 2024 Public Opinion
    #marathinews #marathibreakingnews #marathilivenews #marathibatmya #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #saamtvnews #news #maharashtrabreaking #saamtv #saamtvbreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #bjp #amitshah #pmmodi #mumbai #pune #nagpur #nashik #thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #konkan #ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal
    About Saam Tv ( Marathi News Channel ) :
    saam tv marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv marathi live या आमच्या UA-cam चॅनलला.
    Subscribe to Saam Tv: / @saamtv
    Instagram: / saamtvnews
    Facebook: / saamtv
    Website: saamtv.esakal.com/
    WhatsApp: whatsapp.com/channel/0029VaCq...

КОМЕНТАРІ • 128

  • @dnyaneshwarwankhede7195
    @dnyaneshwarwankhede7195 Місяць тому +12

    उद्धव बाळासाहेब ठाकरे विजय होणार

  • @devidasranbawle2067
    @devidasranbawle2067 Місяць тому +9

    उध्दव ठाकरे साहेब तुम्ही विजय होनार आहे 🚩🚩🚩🚩🚩

  • @prashantdahihandepatil8913
    @prashantdahihandepatil8913 Місяць тому +14

    संजय भाऊ देशमुख🔥🚩

  • @sanketphotography4210
    @sanketphotography4210 Місяць тому +13

    ठाकरे शिवसेना 👌

  • @Daddy-cg9xe
    @Daddy-cg9xe Місяць тому +19

    Sanjay bhau Deshmukh Vijay honar

  • @Dr.vsgaigole.softEr
    @Dr.vsgaigole.softEr Місяць тому +3

    "उबाठा" अकोला सोबत वंचीतची विषय खल्लास....जय महाराष्ट्र
    जय शिवराय जय भीमराय

  • @user-ez1nn2jx6p
    @user-ez1nn2jx6p Місяць тому +12

    यवतमाळ जिल्ह्याला लागलेला गद्दारीचा कलंक पुसायचा असेल तर शिवसेना उध्दव जी ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायला पाहिजे

    • @VaibhavJadhav-gu4ur
      @VaibhavJadhav-gu4ur Місяць тому

      साधा ग्रामपंचायत सदस्य आपली सत्ता सोडत नाही. हे लोक 50आमदार आणि मंत्री यांनी आपला पद त्यागुन जाते तेव्हा काही तरी त्याची कुचंबना होत असेल तेव्हांच येवढे मोठे लोक सत्तापरिवर्तन केली आहे नुसतच गद्दार गद्दार या मागच कारण जाणून घेतल पाहिजे

  • @hariomrathodbanjarasong4680
    @hariomrathodbanjarasong4680 Місяць тому +12

    भावना ताई शेकर्याच्या भावना सोबत खेळत आली आतापर्यंत ति निवडून येनारच नाही .

    • @rajendrakamble5025
      @rajendrakamble5025 Місяць тому +1

      संजय देशमुख वंचित,बद्द्ल खासदार

  • @omprakashbhaware4881
    @omprakashbhaware4881 Місяць тому +2

    फक्त संजय भाऊ देशमुख चं निवडून येणार हेच निश्चित आहे. जय महाराष्ट्र जय संविधान

  • @sukhadeorathod5421
    @sukhadeorathod5421 Місяць тому +1

    यवतमाळ मधील गाव व पुसद मधील गाव म्हैसमाळ पो बेलोरा ता पुसद जि यवतमाळ या गावाला पिण्याचे पाणी नाही स्वतंत्र मिळला तेव्हापासुन या गावाला पिण्याचे पाणी मिळाले नाही आज जे खासदार उभे राहीले त्यांनी आमच्या गावाला भेट देणे हे आवश्यक आहे

  • @rajugaykwad6991
    @rajugaykwad6991 Місяць тому +2

    फक्त उद्धव साहेबांची शिवसेना

  • @lakhanrathod9429
    @lakhanrathod9429 Місяць тому +5

    🇮🇩💥समनक जनता पार्टी💥🇮🇩

  • @-_kirannaik157.
    @-_kirannaik157. Місяць тому +3

    संजयभाऊ देशमुख

  • @AnkitKalapad-cd8cy
    @AnkitKalapad-cd8cy Місяць тому +2

    एक नवीन चेहरा म्हणजे समनक जनता पार्टी चे प्रा.डॉ. अनिल राठोड साहेब 🇮🇩

  • @navnathadhe4605
    @navnathadhe4605 Місяць тому +6

    Sanjay rathod

  • @nileshjadhao9887
    @nileshjadhao9887 Місяць тому +4

    Sanjay bhau rathod

  • @AmusedAstronaut-pm2ni
    @AmusedAstronaut-pm2ni Місяць тому +1

    एकच नंबर संजय भाऊ राठोड साहेब

  • @AmusedAstronaut-pm2ni
    @AmusedAstronaut-pm2ni Місяць тому +5

    संजय राठोड हे लहीच काम करणार आहेत खासदार झाल्यावर

  • @kiranbarade968
    @kiranbarade968 Місяць тому +7

    मी कोणत्याही पक्षाचा नाही शिवसेना राष्ट्रवादी भाजप यांनी सर्वांनी सत्ता भोगले आता एक वेळेस वंचित आघाडीला येऊ द्या बघू ते काय करतात ते मी एक शेतकरी

    • @anandnagpur111
      @anandnagpur111 Місяць тому +1

      नाही येत, फारतर पैसे घेऊन महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पडणार.

  • @shravanjadhav8868
    @shravanjadhav8868 Місяць тому +7

    संजय राठोड

  • @SahebraoBhagat-rx2jb
    @SahebraoBhagat-rx2jb Місяць тому

    मी वाशिम यवतमाळ लोकसभा भारतीय एक सामान्य नागरिक म्हणून मतदार आहे आतापर्यंत आपण सर्वांनी मिळून निवडून दिलेले पक्ष ते म्हणजे काॅग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि भाजप या पक्षाला मतदान करुन विजयी केले आहे तरीही जसा विकास या मतदारसंघाचा व्हायला हवा होता तसा विकास आजपर्यंत कोणत्याही पक्षाला करता आला नाही आणि केलाही नाही तर या वेळी तूंम्हला या मतदारसंघाचा खराखुरा विकास करुन घ्यायचा असेल तर मग आता एक वेळ नक्कीच वंचित बहुजन आघाडी ला निवडून दिले तर मग आपल्या सर्वांचा फायदा करून घेण्यासाठी वंचित बहुजन आघाडी ला च 💯 निवडून आणायचे म्हणजे आणायचे च 💯 आणायला पाहिजे म्हणजे आणायला च 💯 पाहिजे असे माझं स्पष्ट मत व्यक्त केले आहेत आपले मत काय आहे ते तुम्हाला ठरवावे लागेल नाहीतर तुमची मर्जी जय भीम जय संविधान जय शिवराय जय मुलनिवासी जय भारत या देशाचं भारतीय संविधान वाचवायचे असेल तर मग विचार करून या वेळी योग्य रीतीने प्रतिनिधी निवडून आणा म्हणजे आणा च 💯 विचार करा पक्का वंचित बहुजन आघाडी ला निवडून आणा पक्का आता फक्त आणि फक्त वंचित वंचित वंचित बहुजन आघाडी च 💯 पाहिजे म्हणजे पाहिजे 🇮🇳✊👆🤝🙏💙💐🌹💯💙🙏

  • @govindpolepole1762
    @govindpolepole1762 Місяць тому +3

    सरकार खूपच बोगस आहे.खासदार काहीच कामी नाही.या खासदाराला पराभूत करा.

  • @sopanchavhan1894
    @sopanchavhan1894 Місяць тому +10

    उद्धव ठाकरें चा पक्ष निवडून येणार

  • @sanjayyedme934
    @sanjayyedme934 Місяць тому +2

    पांदन रस्ते खुप गंभीर प्रश्न आहे.शेती ची कामे करण्यासाठी खूप समस्या.कापसाला किमान दहा हजार भाव पाहीजे होता.

  • @ShubhamJadhav-99
    @ShubhamJadhav-99 Місяць тому +3

    खाजब हटाओ देश बचाओ..

  • @nikhilkapate9347
    @nikhilkapate9347 Місяць тому +1

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे.

  • @ShubhamJadhav-99
    @ShubhamJadhav-99 Місяць тому +6

    फ़क्त बंजारा उमेदवार...

  • @abhaykattewar7800
    @abhaykattewar7800 Місяць тому +1

    100%संजय देशमुख निवडून येणार

  • @omprakashbhaware4881
    @omprakashbhaware4881 Місяць тому

    धन्यवाद मनिषा ताई यवतमाळ जिल्ह्यातील जिवंत समस्या मांडल्या आहेत.

  • @amitamrutkar1323
    @amitamrutkar1323 Місяць тому +1

    चिमुर गडचिरोली लोकसभा मध्ये या त्यातल्या त्यात प्रापर तालुका नागभीडला या
    मी शिवसेना,उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा
    शहर प्रमुख आहे

  • @ashokrathod2649
    @ashokrathod2649 Місяць тому +4

    Only sanjay rathod💪💪

  • @adesanjay8251
    @adesanjay8251 Місяць тому +3

    Sanjay भाऊ राठोड

  • @dilipjadhao2728
    @dilipjadhao2728 Місяць тому +4

    Sanjay rathox

  • @onkarwamannagapure
    @onkarwamannagapure Місяць тому +15

    आता संजय देशमुख येणारच आहे

  • @surajhonde2228
    @surajhonde2228 Місяць тому

    मनीष ताईंनी खूप महत्त्वाचे मुद्दे मांडले आहे

  • @arpanpatil4270
    @arpanpatil4270 Місяць тому +1

    गधार.आहे

  • @sahebraoingale7359
    @sahebraoingale7359 Місяць тому +2

    भाजप चं एकच काम आहे,खोटं बोला पण रेटुन बोला,विकास, विकास,भाजप बोंबले,विकास कुठं गेला अजुन पर्यंतच्या दिसला नाही, मोदी निव्वळ फेकाचं काम करते, भाजपा हटाव देश बचाव,मोदी भगाव,शेतकर्यांचं वाटोळं केलं मोदीनं जय शिवराय जय शिवसेना जय महाराष्ट्र.

  • @govindjadhao1431
    @govindjadhao1431 Місяць тому +2

    नेतेमंडळी भाजप आणि भावना गवळी च्या बाबतीत जे सांगत आहे त्यांना माझा एकच सवाल आहे की शेतकऱ्या बद्दल आत्मचिंतन करा खोटं बोलला तर ईश्वर तुम्हाला माफ करणार नाही

  • @mas55555
    @mas55555 Місяць тому +1

    बरं

  • @SanjayRathod-vu4ft
    @SanjayRathod-vu4ft Місяць тому +3

    Sanjay Rathod Hech Enar

  • @azimshaikh9704
    @azimshaikh9704 Місяць тому +3

    आमच्या परिसरात या भाऊ तुम्हाला रस्ते दाखवतो मी

    • @anandnagpur111
      @anandnagpur111 Місяць тому

      पुऱ्या गावातच बेकार आहे

  • @dattapopalghat4507
    @dattapopalghat4507 Місяць тому +1

    आबकि बार चारसोसे पाचदसॵरपार

  • @omprakashbhaware4881
    @omprakashbhaware4881 Місяць тому

    अब की बार भ्रष्टाचार जगवा पार्टी (BJP) देशातून हद्दपार फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब. संजय भाऊ देशमुख विजय ी होणार.

  • @sohamgamer7477
    @sohamgamer7477 Місяць тому +2

    सोयाबिन भाव का पडले

  • @rajugaykwad6991
    @rajugaykwad6991 Місяць тому

    खासदार संजय भाऊ देशमुख होनार

  • @gorswapnilpawar2860
    @gorswapnilpawar2860 Місяць тому +1

    #SANJAY _RATHOD _KING

  • @user-kr3xj1uk2g
    @user-kr3xj1uk2g Місяць тому +1

    Only Sanjay bhau deshmukh 100%

  • @santoshambhore1879
    @santoshambhore1879 Місяць тому

    Paandan raste adhure hai Kai Vikas nahin Malala bhav nahin.

  • @gajananmahalle7446
    @gajananmahalle7446 Місяць тому

    U. Thakare

  • @seemawalke7827
    @seemawalke7827 Місяць тому

    वाशीम यवतमाळ चा विकास करायचा असेल तर उमेदवार बदलायला हवा

  • @abhaykattewar7800
    @abhaykattewar7800 Місяць тому

    संपूर्ण 20वर्षाच्या कार्य काळात भवणाताई डोळ्याने एक वेळ दीसली

  • @jaymaharashtra5357
    @jaymaharashtra5357 Місяць тому +6

    संजय भाऊ राठोड़

  • @RahulGupta-us7mo
    @RahulGupta-us7mo Місяць тому

    है पत्रकार लोक सर्व समन्यात जा आणि सर्व करा

  • @ROHITCHAVAN143P.R
    @ROHITCHAVAN143P.R Місяць тому +7

    Sanjay rathod 🎉

  • @dipakshinde2332
    @dipakshinde2332 Місяць тому

    निवडून येनार तर भावना ताई च

  • @suniljadhav2406
    @suniljadhav2406 Місяць тому +1

    फक्त संजय भाऊ राठोड निवडुन येणार आहे 💯💯💯

    • @kiranbarade968
      @kiranbarade968 Місяць тому

      बलात्कारी पूजा चेव्हाण प्रकरण विसरलात का

  • @atmikabruk
    @atmikabruk Місяць тому +2

    या वेळेस संजय भाऊ देशमुख येणार आहे शंभर टक्के, भावना ताई यांनी काही काम नाही केलं आहे व गद्दारी केली आहे तर त्यांच्यावर जनतेचा रोष आहे.... ओन्ली संजय भाऊ देशमुख ❤❤❤🎉🎉

  • @Giteshgamer007
    @Giteshgamer007 Місяць тому +1

    पस्तिस वर्षात आणला एखादा प्रकल्प उद्योग मतदार संघातील युवा वर्ग तर बेरोजगार च आहे काय झाला विकास नुसतेच रस्ते बांधून विकास होईल का ॽ फक्त नातेवाईकांना टेंडर देऊन नातेवाईकाजी बेरोजगारी दुर केली आणि त्यांना कमिशन पण मिळाल असा झाला मतदारसंघाचा विकास

  • @abhaykattewar7800
    @abhaykattewar7800 Місяць тому

    या दहा वर्षात शेतकऱ्याच्या विरोधात भूमिका घेतली या सरकार ने

  • @user-nx1rm7ck1f
    @user-nx1rm7ck1f Місяць тому

    One and only Sanjay bhau rathod ✌️

  • @omprakashbhaware4881
    @omprakashbhaware4881 Місяць тому

    Only Sanjay bhi Deshmukh (UBT )

  • @mradityaediting74
    @mradityaediting74 Місяць тому

    याला काम टरभुज यांने सतरंज्या उचलण्याची काम दिल आहे

  • @chandrashekharkhade4393
    @chandrashekharkhade4393 Місяць тому

    Dhetkroyahepranbdalkyay😊

  • @fakiraobhotkar5373
    @fakiraobhotkar5373 Місяць тому

    पंतप्रधान मुख्यमंत्री यांची निवड जनतेतूनच व्हायला पाहीजे

  • @sampatshendage7341
    @sampatshendage7341 Місяць тому

    भाजप शेतकऱ्यांसाठी चांगली नाही हे ओळखा

  • @mangeshvaidya937
    @mangeshvaidya937 Місяць тому

    यवतमाळ चा विकास कुठे झाला?

  • @dipakatram253
    @dipakatram253 Місяць тому +1

    Yavavtmal only UBT

  • @devisingrathod7207
    @devisingrathod7207 Місяць тому +3

    आता भावना पडणार
    अनिल भाऊ राठोड हे संमनक जनता पार्टीचे खाजदार होणार आहे हे पण निचीत आहे

    • @vipulghatol2242
      @vipulghatol2242 Місяць тому +1

      घे अजून जातीचा .......

  • @SunilPawar-mn7rv
    @SunilPawar-mn7rv Місяць тому

    Sanjay deshmukh

  • @aniketpatil7622
    @aniketpatil7622 Місяць тому

    Only bhawana gavali

  • @jaywantjiwane545
    @jaywantjiwane545 Місяць тому

    यवतमाळ मध्ये 24 तास पानी मिळाले नाहीत

  • @AnilDagwar-gm8rt
    @AnilDagwar-gm8rt Місяць тому

    भावना गवळी शोभेची वस्तू काही केले नाही स्वतः मालामाल झाली

  • @riteshdudhe9887
    @riteshdudhe9887 Місяць тому +3

    Sanjay bhau Deshmukh

  • @sunildeshmukh1958
    @sunildeshmukh1958 Місяць тому +1

    भाजप हे सरकार व्यापाऱ्यांच्या बाजुला आहे शेतकऱ्यांच्या नाही

  • @user-rf7zg6di9p
    @user-rf7zg6di9p Місяць тому

    भावनाने .काही विकास केला नाही तिने निवडणूकीत उभी राहु.नये

  • @anandnagpur111
    @anandnagpur111 Місяць тому

    आत्ता पण एमआयडीसी मधे काही नाही 😂

  • @bbcarhub1577
    @bbcarhub1577 Місяць тому +1

    Ek company nahi Yavatmal madhe chagli 😂

  • @user-ok1bb3dd4g
    @user-ok1bb3dd4g Місяць тому

    १९८६ ते २०१४ पर्यंत कीती आत्महत्या झाल्या आणि २०१४ ते २०२४ पर्यंत किती आत्महत्या झाल्या याचा औरेज काढा नंतर सत्ताधारी पक्षाने वर नाक करुन बोलावे.

  • @rajeshkumbhare1799
    @rajeshkumbhare1799 Місяць тому

    हप्ता वसुली चालू आहे यवतमाळ ला

  • @mohanchandak4156
    @mohanchandak4156 Місяць тому

    Soyabin Bhav Wadhava

  • @rameshp3334
    @rameshp3334 Місяць тому

    2013 ani 2024 paryant soyabin bhav 4200 ru he kasl sarkar.....

  • @uddhavdhage3443
    @uddhavdhage3443 Місяць тому

    भाजपा शेतकरी करीता चागले नाही

  • @jaisinghjadhao7090
    @jaisinghjadhao7090 Місяць тому

    Only, sanjay rathod!win

  • @aniketpatil7622
    @aniketpatil7622 Місяць тому

    Bhawana tai la apsha jari rahalya tri vote phakt bhawna gavali lach deu ani koni kiti apatali tri bhawana gavali cha vijayi honar

  • @sudamrathod2686
    @sudamrathod2686 Місяць тому

    Bhavna.bhagao.yavatmal.bacho.

  • @santoshambhore1879
    @santoshambhore1879 Місяць тому

    Bhavnagar ne Kai Vikas kela nahin

  • @shubhamsonune
    @shubhamsonune Місяць тому

    7 वर्ष पुल बांधकाम

  • @vilastayade7235
    @vilastayade7235 Місяць тому

    ताईबरोबरबोललात

  • @letslearnsomethingnew4988
    @letslearnsomethingnew4988 Місяць тому

    बीजेपी ने तरुण पिढीचे फार मोठे नुकसान केले आहे..

  • @user-us3is5jj3j
    @user-us3is5jj3j 15 днів тому

    बच्चों को दारू पिलाने खुद लगा दे तुम मां बाप क्योंकि वह सुशिक्षित है करके उसको यह तो दिलाते धंधा नहीं होता बेचारा शाम में 90 मर गया था वह दूसरे का क्या गलतीहै इसमें

  • @arpanpatil4270
    @arpanpatil4270 Місяць тому

    भाजवाला.शेतकऱ्यावर.बोलन

  • @sangram0036
    @sangram0036 Місяць тому

    Aata fakt vachit bahujan aagadi

  • @vijayjadhav3882
    @vijayjadhav3882 Місяць тому

    Bhavna gavli la tikit dilyas khup motha shinde la fatka bsel

  • @anilkhandare860
    @anilkhandare860 Місяць тому

    BJP ni ajun 15 lakha nahi aamche modi pahile 15 lakha dya mg bgu

  • @user-iy2yn8go8i
    @user-iy2yn8go8i Місяць тому

    कोणता विकास केला भावना गवळीने

  • @jivanrathod9112
    @jivanrathod9112 Місяць тому +2

    Sanjay Deshmukh amdar ki prabhut hoto khasdar Kay hoel tin paksh Badlun ala ahe

  • @chandrashekharkhade4393
    @chandrashekharkhade4393 Місяць тому

    Modidarkartechika jph

  • @surendrachaware
    @surendrachaware Місяць тому

    आतापर्यंत मोदी साहेब आले होते तर का नाही बोंबले

  • @fakiraobhotkar5373
    @fakiraobhotkar5373 Місяць тому

    सत्ताधारी सरकारला आत्महत्या वाजायच्या आहे का?

  • @MangeshDumare
    @MangeshDumare Місяць тому

    Tumch.pot.barasathi.satey.madhe.yeta