Raj Thackeray Speech Pune : शरद पवारांनी जातीवाद केला, अजितदादांनी कधीच नाही!पुणे गाजवलं,तुफान धुतलं

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 тра 2024
  • राज ठाकरेंनी भर महायुतीच्या मंचावर राज्यातील पुढाऱ्यांना रोखठोक सुनावलं
    पुणे लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आज पुण्यात महायुतीची जाहीर सभा आयोजित करण्यात आलीय. विशेष म्हणजे या सभेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील उपस्थिती लावली. राज ठाकरे यांनी स्वत: यावेळी भाषण केलं. राज ठाकरे या सभेत काय बोलतील? याबाबात अनेकांच्या मनात उत्सुकता होता. अखेर राज ठाकरे यांनी या सभेत रोखठोकपणे भाषण केलं. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील नेतेमंडळींना खडेबोल सुनावलं. महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय स्थितीवर त्यांनी अतिशय मार्मिकपणे बोट ठेवत नेतेमंडळींना सुानवलं.
    #PUNE #RajThackeray #MurlidharMohol #PravinTarde
    Raj Thackeray: ... म्हणून मी आज पुण्यात सभा घेतली; राज ठाकरेंनी सभेच्या सुरुवातीलाच सांगितलं राज'कारण'
    पुणे : लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackray) आज पुण्यात सभा घेत आहेत.पुण्यातील सारसबाग परिसरात ही सभा होत असून पावसाचे सावट असल्यामुळे आजची सभा होईल की नाही, असा संभ्रम होता. मात्र, पावसाने दडी मारल्यानंतर नियोजित वेळेपेक्षा एक तास उशिराने राज ठाकरेंची सभा सुरू झाली. अवकाळी पावसामुळे (Rain) अनेक ठिकाणी सभा रद्द झाल्या, पण तुमच्या साक्षीने भव्य सभा पुण्यात (Pune) होत आहे. पाऊस पडला तर राम तेरी गंगा मैलीचा सीन नको व्हायला, असे म्हणत राज ठाकरेंनी मिश्कील टोला लगावला. 18 व्या लोकसभा निवडणुकीसाठी ही सभा होत आहे, मी यापूर्वी एका मुलाखतीत म्हटलं होतं की
    पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी आपण भाजपा महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे राज ठाकरेंनी जाहीर केले होते. त्यानंतर, लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने राज ठाकरे यांची ही दुसरी सभा आहे. या अगोदर नारायण राणे यांच्या प्रचारार्थ कणकवलीत सभा झाल्यानंतर ते पुण्यामध्ये बोलत आहेत. आपल्या भाषणाच्या सुरुवातीला राज ठाकरेंनी राजकीय इतिहास सांगत शरद पवारांना लक्ष्य केलं. विदेशी बाई म्हणून शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले, असे म्हटले. तर, 2014 व 2019 च्या निवडणुकांवेळीही काहीतरी विषय होते. मात्र, ही पहिली निवडणूक आहे, ज्याला विषयच नाही. त्यामुळे, भाषणांमध्ये सभांमध्ये शिवराळ भाषा पाहायला मिळत आहे. मी ही सभा का घेत आहे, तर पुणे हे विद्ववानांचं शहर आहे, तरुणाईचं शहर आहे, मोठा संस्कृती वारसांचं हे शहर आहे. जगभरातील अनेक कंपन्यांना या शहराने विद्वान दिले आहेत. त्यामुळे, अशा एका पुणे शहरात, पुन्हा सत्तेत बसणाऱ्या पक्षाची उमेदवारी मुरलीधर यांना मिळाली आहे, म्हणून मी आज पुण्यात सभा घेत आहे, असे राज ठाकरेंनी म्हटले.
    keywords :
    raj thackeray bolbhidu
    raj thackeray today speech abp maza
    raj thackeray live today tv9 marathi
    raj thackeray latest
    raj thackeray interview
    raj thackeray mimicry
    raj thackeray kankavli speech
    raj thackeray speech latest
    raj thackeray,raj thackeray speech,raj thackeray live,raj thackeray sabha,uddhav thackeray,raj thackeray narendra modi,raj thackeray live today,raj thackeray latest speech,aaditya thackeray,raj thackeray news today,raj thackeray latest news,raj thackeray pune speech,raj thackeray news,raj thackeray latest,raj thackeray ayodhya,raj thackeray interview,raj thackeray pune sabha,pune raj thackeray sabha,uddhav thackeray vs eknath shinde
    #eknathshinde #devendrafadanavis
    राज ठाकरे,राज ठाकरे सभा,राज ठाकरे लाईव्ह,राज ठाकरे शिवाजी पार्क सभा,राज ठाकरे भाषण,राज ठाकरे बोल भिडू,राज ठाकरे बोल भिडू मुलाखत,मराठा आरक्षण,मनोज जरांगे,मराठी बातम्या,मनसे भाजप युती,ताज्या बातम्या,मराठी बातम्या live,मराठी ऑनलाईन बातम्या,maharashtra politics,marathi news,marathi batmya,maharashtra,political news,saam tv live,saam
    Raj Thakre pune speech
    raj thackeray speech at pune
    loksabha nivadnuk 2024
    #1
    #Pune #Shivajinagar #sarasbaug #punepolice #rajthakrey #rajthackeray #rajthackerayspeech #sharadpawar #ajitpawar #baramati #indapur #speech #latestspeech #shrots #
    Don't Forget to SUBSCRIBE to our UA-cam Channel.
    Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
    ----------------------------------------------------------------------------------------------------------
    ☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
    ► UA-cam : / viralinindia1
    ► Facebook : / viralinindiayoutube
    ► Write us : teamviralinindia@gmail.com
    About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
    Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

КОМЕНТАРІ • 2,2 тис.

  • @VIRALININDIA1
    @VIRALININDIA1  12 днів тому +560

    *तुमचा राज ठाकरेंना पाठिंबा का आहे ? तुमचं मत कमेंट मध्ये लिहा*

  • @baburaokagale8829
    @baburaokagale8829 11 днів тому +11

    राज ठाकरेंचा योग्य निर्णय,कांही गोष्टींच्या बाबतीत विरोध असुनही आता मोदींना पाठिंबा देणे ही काळाची गरज आहे हे अगदी योग्य नी ती मतपेटीतून दाखवावीच लागेल.

    • @sarvameya3127
      @sarvameya3127 9 днів тому

      म्हणे यावेळी काही मुद्दा नाही काहीही बोलायचं, यावेळी सगळयात जिवंत मुद्दे आहेत, वक्फ बोर्ड कायदा हटवण्याचे,CAA,NRC, UCC , population control,

  • @girishgoswami2245
    @girishgoswami2245 11 днів тому +9

    बाला साहेब ठाकरे जिंदाबाद। राज ठाकरे जिंदाबाद। मैं उत्तराखंड केदारनाथ से।

  • @mmf6326
    @mmf6326 11 днів тому +11

    राजसाहेबांनी हींदुहृदय सम्राट पद स्विकारावे आज तर पाठींंबा आहेच,उद्याही राहणार ❤❤

  • @rajendranraja7113
    @rajendranraja7113 11 днів тому +7

    Nice 👍 speech Raj shaib

  • @dadabhaukhilari746
    @dadabhaukhilari746 11 днів тому +114

    आज आपला देश आपल्या ताब्यातून जवळजवळ सुटलाय. सगळे एकत्र या आणि देश वाचवा. राम कृष्ण हरी.

    • @manishparab4288
      @manishparab4288 11 днів тому +21

      देश वाचवा BJP उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी निवडून द्या.. हाच उपाय आहे हिंदू धर्म आणि हिंदुस्थान वाचवण्याचा

    • @YogeshGhatre-pc6cm
      @YogeshGhatre-pc6cm 11 днів тому +1

      😆😆😆

    • @durg_bharat797
      @durg_bharat797 11 днів тому +2

      बरोबर
      जय श्रराम

    • @SARASAYYED786
      @SARASAYYED786 11 днів тому +1

      Desh kuna cha hatat wach waye cha ahe 10 varsha tun yancha hatat tar ahe tari pan tumhala lagte desh wach wa hech mahit padte tumhala desh chi nahi modi ji fikr ahe je amche rojgar gujrat gheoon jate

    • @SARASAYYED786
      @SARASAYYED786 11 днів тому

      Mee tar bolte maharshtra vachva nahi tar mothe business janar gujrat Ani tum Janar gavi la sheti karaye la😂😅😂😅😅😂

  • @UnitedIndiaStrongIndia
    @UnitedIndiaStrongIndia 12 днів тому +222

    कधी तळ्यात, कधी मळ्यात,
    नेता गोंधळात, कार्यकर्ता जाळ्यात?

  • @subhashshelke9108
    @subhashshelke9108 11 днів тому +129

    सभेला गर्दी होते पण यांना कोणीही मतदान करत नाही.

    • @secondhomeproperty8174
      @secondhomeproperty8174 11 днів тому +4

      लोकाना टाईमपास हवा असतो😂

    • @preetiadake8087
      @preetiadake8087 11 днів тому +10

      कळेल दादा लवकरच...तुम्हा फक्त नावं ठेवता येतात, कुठल्याही पक्षाचं नाव सांगा जो एकटा 18वर्ष सत्ता नसताना राजकारणात एकटा टिकून राहिला ते

    • @preetiadake8087
      @preetiadake8087 11 днів тому

      ​@@secondhomeproperty8174शोभतंय बरं का असं हसणं.... सोपं काम आहे ते 👍

    • @neetamane6686
      @neetamane6686 11 днів тому +3

      टिकून राहिला हे काय असे खोके घेतो आणि घर चालवतो लोकांसाठी भाषण करतो आणि कार्य कर्ते सतरंज्या उचलतात 😂😂😂😂😂म्हणून तर टिकला 😂😂

    • @sandiptujaresudarshanclean8414
      @sandiptujaresudarshanclean8414 11 днів тому +9

      अरे मग तुमच्यात दम असेल तर करा पक्ष उभा यांच्या सारखा मग पुढचं बोला जय श्री राम

  • @rajabhaujadhav8776
    @rajabhaujadhav8776 11 днів тому +3

    राज ठाकरे साहेब जो पर्यंत आहेत तो पर्यंत हिंदू धर्मांचा बाल ही बाका कर नहीं सकता जय शिवराय जय श्री राम

    • @DtsThapa-jt8jo
      @DtsThapa-jt8jo 8 днів тому

      Very good bhai Nepal se
      Dekhraha hu main

  • @digambarkhapane1235
    @digambarkhapane1235 12 днів тому +210

    पक्ष संपला..... काल दादाला नाव ठेवणारे आज कौतुक करतायत... खजिना 😅😅😅

    • @moodysworld6734
      @moodysworld6734 11 днів тому

      Politics aahe Dada, loka kasa hi palatataat ithe

    • @somnathpawar3832
      @somnathpawar3832 11 днів тому +1

      हे कसल राजकारण काल ठोकतो म्हणायचय आणि आज मारुन घ्यायची ​@@moodysworld6734

    • @shrikantkharat4865
      @shrikantkharat4865 11 днів тому +3

      शंभर टके ही सीट पडणार

    • @kailaskatare2574
      @kailaskatare2574 11 днів тому +1

      ही तर मोदींची जादू आहे ना राज ठाकरे म्हणजे दुगल माणूस

    • @dadasahebpatil8453
      @dadasahebpatil8453 11 днів тому

      Sagle nete rajsahebanch ekat ahe

  • @pandharinathghadge1096
    @pandharinathghadge1096 12 днів тому +75

    हे ना घर के ना घाट के राजसाहेबांचे भाषण ऐकने म्हणजे मनोरंजन झाले

    • @shubhambhandari3247
      @shubhambhandari3247 10 днів тому

      Puneshwar Mandir Kasba peth illegal construction on our Puneshwar Mandir we want our Puneshwar Mandir back

  • @ashwinishimpi5406
    @ashwinishimpi5406 11 днів тому +1

    राज ठाकरे साहेब यांनी मराठी भाषेसाठी छान काम केले आहे

  • @rushikeshkulkarni4679
    @rushikeshkulkarni4679 11 днів тому +4

    राजसाहेबांचे विचार आवडले

    • @user-gm1tg3iz9p
      @user-gm1tg3iz9p 11 днів тому

      आवडले ना बरं झाले बाबा 😝😝😝😝

  • @prasadkumbhar8810
    @prasadkumbhar8810 12 днів тому +127

    सिंचन घोटाळा केला त्या माणसाला तुम्ही पाठिंबा देता राज साहेब. धन्य झालो मी

    • @laxmanwadje610
      @laxmanwadje610 12 днів тому +6

      Jyala support kartay tumhi tyane kiti ghotale kelet te bagha

    • @prasadkumbhar8810
      @prasadkumbhar8810 12 днів тому +4

      @@laxmanwadje610 मी कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा व्यक्तीला पाठिंबा देत नाही, तुम्ही फक्त राज अजित बद्दल काय बोलले होते ते बघा.असो.तुम्ही mns किंवा ajit che चाहते आहात बहुतेक

    • @bittertruth5632
      @bittertruth5632 12 днів тому +2

      उद्धव मियाँ ने काय केल?

    • @prasadkumbhar8810
      @prasadkumbhar8810 12 днів тому +3

      @@bittertruth5632 अरे मी काही उध्दव च कार्यकर्ता नाहीये .सामान्य माणूस आहे.तुम्ही ह्या अशा राजकीय लोकांच्या नादी नका लागू.हे सगळे एका माळेचे मणी आहेत.इतकेच सांगतोय मी.
      काल पर्यंत अजित वर उठसूठ टीका करणारा आज त्याची तारीफ करतोय हे बघून मज्जा आली.आणि त्याचे कार्यकर्ते तर ...जाऊदे

    • @sujk1486
      @sujk1486 12 днів тому +1

      मूर्खा.. दादा आघाडीत होते तेव्हा पण होताच ना पाठींबा.. तेव्हा कसा चालत होता?? 🤔🚩

  • @UnitedIndiaStrongIndia
    @UnitedIndiaStrongIndia 12 днів тому +63

    "उमेदवार नसलेली सेना"

    • @bhimlover1409
      @bhimlover1409 12 днів тому +1

      Manse nasaleli sena

    • @pp_speaks
      @pp_speaks 11 днів тому

      सैनिक नसलेली सेना. सेनापती बिनशर्त विरोधी सेनेत गेला

    • @girishchindhade4140
      @girishchindhade4140 11 днів тому +3

      One man army

    • @bhushanbairagi8031
      @bhushanbairagi8031 11 днів тому +3

      काँग्रेसलाच मतदान करायचे यांचा साठी मुस्लिम समाजाने फतवा जाहिर केला आहे*
      *फक्त हिंदूना विकासाच पडल आहे कोणता उमेदवार किती शिकला? किती काम केलं? मुस्लिम लोकं काँग्रेस पक्षाला मतदान करून PFI सारखे देशविरोधी ऑर्गनायझेशन बिनविरोध चालवतात, वक्फ बोर्ड, ॲक्ट ऑफ वर्शिप हिंदू विरोधी कायदे कानून नीती बनवतात.*

    • @Samundar7275
      @Samundar7275 11 днів тому

      गेचुडा 😄

  • @shreeganeshinfrastructure1576
    @shreeganeshinfrastructure1576 12 днів тому +11

    राज ठाकरे खुद के फैसिलिटी के अनुसार अपने विचार बदल लेते हैं।

  • @user-gb9oh2zm9r
    @user-gb9oh2zm9r 11 днів тому +5

    कधी तळ्यात तर कधी मळ्यात👍🙂 .

  • @sandeepchavan212
    @sandeepchavan212 12 днів тому +195

    एवढं भ्ष्टाचाराविरुद्धच्या बोलणारे आज त्यांचा सोबत आहे

    • @bittertruth5632
      @bittertruth5632 12 днів тому +7

      उद्धव मियाँ ने काय केल?

    • @sunnydam5371
      @sunnydam5371 12 днів тому +3

      Mag tumhi congress barobar ka tyacha brastachar kami aahe ka

    • @gangarammutkekar3194
      @gangarammutkekar3194 12 днів тому +3

      कदाचित ईडी

    • @teamexpandableuser-py5nv7cb2e
      @teamexpandableuser-py5nv7cb2e 11 днів тому

      कोन ठरवणार ... भ्रष्टाचारी कांग्रेसवाले की भाजपवाले ? कसं आहे आपण जसा चष्मा घालतो तस जग दिसतं👌

    • @shankarbelekar5030
      @shankarbelekar5030 11 днів тому +1

      All corrupt leaders Join Bjp What vision Mr Modiji in Maharashtra and India ? What future India Modiji 🎉🎉🎉

  • @jayeshdhole581
    @jayeshdhole581 12 днів тому +81

    शिवसेना फक्त एकच हिंदु हृदय सम्राट बाळा साहेब ठाकरे.....❤❤🙏🙏

    • @dipakfarkade793
      @dipakfarkade793 11 днів тому +4

      आणि उद्धव पाकिस्तानि झाला त्याबद्दल???😂

    • @Manthan-fp5bo
      @Manthan-fp5bo 11 днів тому

      ​@@dipakfarkade793आणि राजू पेंटर गुलाम झाला😂

    • @dipakfarkade793
      @dipakfarkade793 11 днів тому

      @@Manthan-fp5bo उद्धव नि
      सोनिया चि चाटली.त्याबद्दल बोलाना.😊सत्तेकरताच ना????😜

    • @bhushanbairagi8031
      @bhushanbairagi8031 11 днів тому +1

      काँग्रेसलाच मतदान करायचे यांचा साठी मुस्लिम समाजाने फतवा जाहिर केला आहे*
      *फक्त हिंदूना विकासाच पडल आहे कोणता उमेदवार किती शिकला? किती काम केलं? मुस्लिम लोकं काँग्रेस पक्षाला मतदान करून PFI सारखे देशविरोधी ऑर्गनायझेशन बिनविरोध चालवतात, वक्फ बोर्ड, ॲक्ट ऑफ वर्शिप हिंदू विरोधी कायदे कानून नीती बनवतात.*

    • @rajpandit1007
      @rajpandit1007 11 днів тому

      @@dipakfarkade793 आणि तू भाजपचा कुत्रा झाला आहे 🤣🤣🤣🤣

  • @bugoff13
    @bugoff13 11 днів тому +17

    अप्रतिम मराठी भाषण, खरोखरच एक द्रष्टा नेता आहेत श्री राज ठाकरे 🙏

  • @Irreplaceable777
    @Irreplaceable777 10 днів тому +2

    जिथे सभा होण्याची कोणतीच शक्यता नव्हती..कारण पाऊस सारखं चालू होता...फक्त ७.३० नंतर काही वेळातच लोकं जमायला लागली...
    ते फक्त राज ठाकरे यांना बघायला आणि विचार ऐकायला ....
    पूर्ण भाषण पुण्याच्या विकासावर...नेता असावा ते असाच...❤❤❤

  • @sudhakarkadam8232
    @sudhakarkadam8232 12 днів тому +42

    कशी नशीबाने थट्टा आज मांडली
    2019 मध्ये लाव रे तो व्हिडिओ
    आत्ता बिनशर्त पाठिंब्याच्या वेळ आली😂

  • @ganeshmanekar6167
    @ganeshmanekar6167 12 днів тому +26

    बेरोजगारी ED company प्रायवेक्ट Education हे मुद्दे नाहित का

    • @sarvameya3127
      @sarvameya3127 9 днів тому

      म्हणे यावेळी काही मुद्दा नाही काहीही बोलायचं, यावेळी सगळयात जिवंत मुद्दे आहेत, वक्फ बोर्ड कायदा हटवण्याचे,CAA,NRC, UCC , population control,

  • @statusclub4421
    @statusclub4421 11 днів тому +3

    वाढत्या पुणे शहरा बदल, हिंदू-मुस्लिम बदल आणि शहराच्या विकासा काम व शिक्षणा बदल अतीश चांगले सोम्य मत व्यक्त केले आहे,जयश्रीराम

  • @naturenation7417
    @naturenation7417 11 днів тому +1

    बाळासाहेब ठाकरे यांचे प्रतिबिंब फक्त राज ठाकरे यांच्यातच दिसते.

  • @NiteshBhadsale
    @NiteshBhadsale 12 днів тому +14

    एकमेकाची काढा आणि स्व तची पोळी भाजा हेच चालले आहे

  • @rajeshmehta9043
    @rajeshmehta9043 11 днів тому +3

    सही कह रहे हे राजसाहेब इस समय मे बैंगलोर में हु बिल्कुल बैंगलोर का हल पुणे जैसा हो गया है।

  • @madhaviexports
    @madhaviexports 11 днів тому +2

    अगदी खरं बोलतायत राजसाहेब . पुण्याची पूर्ण वाट लावलीय. सुंदर पुण्याच्या फक्त आठवणी राहिल्यात. सुरक्षितता हरवली आहे जगण्यातली. मनापासून वाटतं पुणे पुन्हा सुंदर व्हावे, करावे. नागरिकांनी पण जागृत होवुन राजकारण्यांना चांगल्या गोष्टी करण्यास भाग पाडावे

  • @vijaydjagtap6758
    @vijaydjagtap6758 12 днів тому +82

    राज साहेब ठाकरे तुमचं पुणे आज स्वागत तुम्ही जे भाषण केलं खूप भावलं खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र राज साहेब ठाकरे जिंदाबाद

    • @pramodarbat5355
      @pramodarbat5355 11 днів тому

      आज जर 🌹🌹 भाजपा 🌹🌹 सरकार आल नाही तर भारत गजवा ऐ हिंद कड़े वाटचाल करणार आणि हिंदू हद्दपार होईल हे परम सत्य आहे‌, सनातन धर्म कि जय हो 🚩🚩 जय श्री राम 🚩🚩 भारत माता कि जय 🇮🇳 वंदे मातरम् from amravati 🚩

    • @shubhambhandari3247
      @shubhambhandari3247 10 днів тому

      Puneshwar Mandir Kasba peth illegal construction on our Puneshwar Mandir we want our Puneshwar Mandir back

  • @AS-zg8bh
    @AS-zg8bh 12 днів тому +128

    सगळे राजकारणी आपल्या सवडीप्रमाणे बदलतात जनताच कशी बदलत नाही ते कळत नाही

    • @Rohitjadhav070
      @Rohitjadhav070 12 днів тому

      जनता फक्त अच्छी नोकरी और छोकरी विकेंड मौजमस्ती खाना पिना और सोना ह्या पलीकडे लोकांना काही देणे घेणे नाही शहरात येऊन शहरातील शिस्तबद्ध जीवन बिघडवणे. पुढच्या पिढीला सर्व त्रास भोगावे लागतील आत्ता ही भोगतात.. मराठी माणूस खरच मेल्याहून मेला असे बोल्यावर भरपूर शेरो शायरी रिप्लाय येतात पण ते फक्त बोलण्यात प्रत्यक्षात काही करत नाही मराठी माणूस एवढे शहरे फुगत चाललेत तुम्हाला तुमच्या भावी पिढीचा खरच काही चिंता नाही हम तो आज मे जिते परप्रांतीयांना आळा घालण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत नाहीत संपला आहे महाराष्ट्र ⛳ जय शिवराय जय महाराष्ट्र

    • @RamDafale-ly3nj
      @RamDafale-ly3nj 11 днів тому

      Janta khuli nahi sir

    • @harshingle8084
      @harshingle8084 11 днів тому

      Jantechy dolayvar rajkarnayni hindutvachi patti vadhalele aahe

    • @prabhakartribhuvan5432
      @prabhakartribhuvan5432 11 днів тому +1

      बरोबर आहे सर तुमच पब्लिक जर बद्दली तर यांना नेत्यांना खायाला महाग होतील

    • @latakadam6140
      @latakadam6140 11 днів тому

      जनता इमोशनल फूल असते 😀

  • @shamraokarale9822
    @shamraokarale9822 12 днів тому +9

    तुमच्या वर कोणी विश्वास ठेवणार नाही. सारखी मते बदलणारे नेते म्हणून तुमची इतिहासात नोंद होईल.

  • @sudhirmudage8152
    @sudhirmudage8152 11 днів тому +4

    बदलत्या भूमिका तुम्हाला शोभत नाही तथस्त राहिला असता तर अबाधित आणि स्वाभिमानी राहिला असता जस वातावरण बदलता तस तुम्ही बदलला तर अवघड आहे . (ना विधानसभा आणि ना पालिका भेटणार यांना सवय आहे शब्द बदलण्याची तुम्हाला पुरत जाळ्यात अडकवल आहे 😢)

  • @gajanangiri1972
    @gajanangiri1972 12 днів тому +8

    आपली नितीमत्ता कशी गमावली याचे जिवंत उदाहरण राज ठाकरे साहेबांना जाते. शब्दांचे खेळ आपणां कडुन शिकाव सत्तेसाठीच लाचारी आज नेत्यावर विस्वास जणतेचा राहिला नाही,एक निष्ठा हा शब्द आता दिसत नाही कोणी याव टिकला मारून जाव ही गत झाली देशाची पुढे काय होईल सांगने कठीण!! परिस्थिती

  • @ghanshyamgharat8877
    @ghanshyamgharat8877 12 днів тому +124

    वसंत मोरे तात्या साठी सभा घ्यायला पाहिजे होती कारण ते मनसेचे ड्रेसिंग नेते होते त्यांनी पुण्यात बरंच काही कामे केली आहेत साहेबाचे आवडते मनसे सैनिक होते

    • @pallavitaware3300
      @pallavitaware3300 11 днів тому +2

      ❤❤

    • @sunitagupta1217
      @sunitagupta1217 11 днів тому +6

      वरून ओर्डर येईल तिथे सभा घ्या वी लागणार

    • @MyDearFather621
      @MyDearFather621 11 днів тому

      * ड्रेसिंग नेते 🤣🤣
      कम्पौंड़र होते का??😂😂😂

    • @maheshshinge709
      @maheshshinge709 11 днів тому +2

      दसरा रामदास आठवले राज ठाकरे 😅

    • @MyDearFather621
      @MyDearFather621 11 днів тому

      @@maheshshinge709 रामदास आठवले काही ही असो पण औरंग्या चा थडग्या वर फुलं वाहण्या सारखे नीच कृत्य तर करत नाही ना.
      😂😂😂🤣🤣🤣🤣

  • @sachinpvaidya4200
    @sachinpvaidya4200 12 днів тому +26

    मुद्देसूद आणि खूप छान सविस्तर विषय मांडणी बद्दल राज ठाकरे यांचे विशेष कौतुक वाटले🎉

  • @bajrangwaghmare1421
    @bajrangwaghmare1421 11 днів тому +14

    राजसाहेब महागाई आणि बेरोजगार बद्दल बोला सर्वसामान्य जनता महागाईने भर पळती

    • @harshshah2015
      @harshshah2015 4 дні тому

      Beragari hai nhi hai me work india me 2 month se candy date dudeta hu lekin jo hai use kame hi nhi Karena hai bhaki hai hi nahi berogari jise kame nhi karena hai aur mufate me ps chea to bergari hai aur bhaki unepade hai bergar

  • @vasantkale4835
    @vasantkale4835 12 днів тому +19

    गर्दी भारी पण मत का पडत नाही याच कारण हेच विचित्र विचार कशातच काही नाही फाटकयात पाय

    • @Manthan-fp5bo
      @Manthan-fp5bo 11 днів тому

      Enjoy Kara bhau. भाड्याचं स्पीकर आहे😂

  • @rajendravharakat1515
    @rajendravharakat1515 12 днів тому +264

    हिंदूंनो खरोखर जागे व्हा तरच येणाऱ्या काळात आपण हिंदू म्हणून अभिमानाने जगू शकतो🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @pintukamble23
      @pintukamble23 12 днів тому +32

      अदिलशाही, मुगलशाही, निजामशाही पण गेली तेव्हा हिंदू खतरे मे नही था..अचानक दहा वर्षांतच कसा खतरे मे आ गया...

    • @Shadow17165
      @Shadow17165 12 днів тому +2

      ​@@pintukamble23 Jain vichar sanfrshkhali mdhe

    • @Shadow17165
      @Shadow17165 12 днів тому +3

      ​@@pintukamble23raja hota na maha tyveles tynchi jirvyla

    • @SatishDeshmukh-zj3ll
      @SatishDeshmukh-zj3ll 12 днів тому +9

      खतरे मे था एसलिये शिवाजी महाराज को लडना पडा औरंगजेब, शाहिस्तेखान, अफजल खान से...

    • @SatishDeshmukh-zj3ll
      @SatishDeshmukh-zj3ll 12 днів тому +9

      मुस्लिम बिजली पाणी सड़क स्कूल देखकर वोट नहीं देता बल्कि इस्लाम किस पार्टी के शासन में फले फूलने लगता है यह देखता है.... ये हिंदू कब समझेगा..!

  • @dadabhaukhilari746
    @dadabhaukhilari746 11 днів тому +7

    बांगलादेश मुस्लिम बंगाल राज्यात येतात, आधार काढतात, पुणे जिल्ह्य़ात येतात, मुंबई त येतात, राहतात. यांच्या साठी एव्हढं पाणी आणि सुविधा आणायच्या कोठून ?

  • @kamalakarkhatal9294
    @kamalakarkhatal9294 11 днів тому +1

    एक नंबर च भाषण-राज साहेब -नमस्कार साहेब

  • @anandkaka71
    @anandkaka71 12 днів тому +89

    पुण्यात ट्रॅफिकची समस्या लवकर सोडवा. तसेच वाहनांचे नियम कडक करावे बरेच लोक नियम पाळत नाहीत व त्यांच्यावर कुठलाही धाक नाही तरी कृपया लवकरात लवकर याच्यावर उपाययोजना करावी एक पुणेकर.

    • @gangarammutkekar3194
      @gangarammutkekar3194 12 днів тому +6

      कुणाला सांगता?

    • @gangarammutkekar3194
      @gangarammutkekar3194 12 днів тому

      भाउबंदकी ईथ चालत नाही, ऊदव खरे बाळासाहेब ठाकरे चे शिवसेनेचे वारसदार, दिल्ली हादरणार? तूम्ही ऊड्या मारा फक्त फुसक्या बारावर !

    • @Rohitjadhav070
      @Rohitjadhav070 12 днів тому

      हो पुण्यात बेकार बेशिस्त शहर झाले आणि याला कारणीभूत पोलीस वाहतूक विभाग कडक कारवाई नाही त्यात हे पुण्यात आलेले 30 लोकसंख्या ही कारणीभूत

    • @yogi_4
      @yogi_4 12 днів тому

      Traffic problem kadhi solve hou shakat nh..... police che dhande band hotil... government la revenue kuthun yenar

    • @shrinandpimpalkar5089
      @shrinandpimpalkar5089 12 днів тому

      कायदे पाळा, नालायक लोकांनो

  • @jyotimalanalawade8177
    @jyotimalanalawade8177 12 днів тому +85

    आगामी लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या पाठीशी उभे आहोत तुमचे मुद्दे सुद भाषण मला मनापासून आवडते श्रीयुत राज ठाकरे 🎉🎉🎉

  • @sushanttanavade1810
    @sushanttanavade1810 11 днів тому +1

    🇮🇳🇮🇳🇮🇳1 नं राज साहेब 👍👍👍👍👌👌👌👌जय हिंद जय महाराष्ट्र i🚩🚩

  • @ganeshnagare9016
    @ganeshnagare9016 11 днів тому +1

    जय हिंद..राज ठाकरे साहेब 💯🎆🎇🎉🎇🎇🏆

  • @gajanankadam1829
    @gajanankadam1829 12 днів тому +54

    महाराष्ट्रातील कंपन्या इंडस्ट्री उद्योग गुजरात ला नेल्या त्या वर बोल

    • @madhusudansalkar2309
      @madhusudansalkar2309 11 днів тому

      मराठी तरूणांनी धंदा करावा ,,,,,
      महाराष्ट्रात येऊन ,,परप्रांतिय धंदा
      करतात ,,,,,

    • @sanjaykadamlive
      @sanjaykadamlive 11 днів тому +6

      पेंग्विन ला का नहे वीचरत ते तार सत्त्येत होता

    • @vijayjoshi9893
      @vijayjoshi9893 11 днів тому

      नादान आणि घरबशा ऊध्वस्त ठाकरयाच्या अपेक्षित मदत उद्योजकाना न झाल्यामुळे ते गेले दोष bjp ला देतोस हरामी महागद्दार ऊध्वस्त

    • @ajitmohite2762
      @ajitmohite2762 11 днів тому +1

      तेव्हा ठाकरे सत्तेत होते. माहिती तरी आहे का?

    • @vijayjoshi9893
      @vijayjoshi9893 11 днів тому

      @@ajitmohite2762 अरे बैला19मधे mva च्या सरकारच्या कालाताले है उद्योग आहे वसूली सरकारची कम्पनी कडून खोके मिलत नावते म्हणून त्या नालायकाने उधवाने त्याना सुविधा पुरविल्या नाहीत म्हणून ते उद्योग गेले जनावरा।

  • @darshantavhare8246
    @darshantavhare8246 12 днів тому +65

    कमळाबाईने शेवटी मास्तरांच्या हातात तूनतून देऊन स्टेजवर उभे केलेचं

    • @boycottbollywood923
      @boycottbollywood923 12 днів тому

      कमलबाईचा पोरगा आहे का तू

    • @sanskarchavmayechivlog9518
      @sanskarchavmayechivlog9518 12 днів тому +5

      अगदी परफेक्ट बोलला दादा

    • @deshmukh.6844
      @deshmukh.6844 12 днів тому +3

      Pinjra aathavla rao

    • @abhimanadlinge1627
      @abhimanadlinge1627 12 днів тому

      शेवटी संस्कारच माणसाला घडवतात आणि बिघडवतात. आणि संगतीचा परिणाम होतच असतो. मग ती चांगल्याची असो किंवा वाईटाची असो , परिणाम तर दिसणारच ना.
      चांगल्याची संगत घडणं मिळणं लाभणं भाग्यवान माणसालाच मिळते.
      यात सात्विक पवित्र आणि शुद्ध आहार असण्याची गरज आहे, जरा आहार तसा विचार आणि त्याप्रमाणे आचार म्हणजे आचरण.
      संत सज्जन महात्मे सांगतात " शुध्द बीजा पोटी फळे रसाळ गोमटी".
      आहारच अशुद्ध असेल तर शुध्द विचार कुठून येणार, शक्यच नाही. आणि विचार शुध्द नसतील तर उच्चार तरी कसे शुध्द आणि पवित्र असणार.
      श्रीराम समर्थ ।

    • @rajeshkshirsagar9197
      @rajeshkshirsagar9197 12 днів тому +3

      बरोबर..

  • @user-bx9tf7hn9f
    @user-bx9tf7hn9f 11 днів тому +2

    राज ठाकरे यांनी जो पाठींबा दिला आहे तो टिकवणे अत्यंत आवश्यक आहे तो नेहमी करता टिकवा ही कळकळीची विनंती. जय हिंद जय महाराष्ट्र.

  • @narayanudawant-od5xo
    @narayanudawant-od5xo 11 днів тому +2

    जय महाराष्ट्र जय मनसे जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय जिजाऊ जय श्रीराम 🙏🙏💐💐🚩🚩🚩🚩

  • @aniruddha7979
    @aniruddha7979 12 днів тому +33

    पाहिल्या पासून उघड पाठींबा दिला असता तर खर वाटल असत.
    पण
    ऐन वेळी निवडणुकी आधी बिनशर्त पाठिंबा दिला की लोक काही तरी गौड बंगाल असल्याचा संशय व्यक्त करतात.
    संभ्रम निर्माण होतो.
    पडद्याआड वाटाघाटी झाल्यावरच असे होते.

    • @dipakfarkade793
      @dipakfarkade793 11 днів тому

      झाल्या तर तुमचं काय घोडं मारलं ? पाकिस्तान काँग्रेस ला उघड पाठिंबा देतो म्हणून मुस्लिम भाजपला मतदान करत नाही

  • @maheshgarude2963
    @maheshgarude2963 12 днів тому +12

    अजिबात नाही या माणसाला पाठींबा अजिबात पाठिंबा नाही अवकाळी पाऊस खूप वाईट वाटले साहेब

  • @rameshwamanparanjpe2255
    @rameshwamanparanjpe2255 11 днів тому +1

    राजकारणाचा आत्मा कसा हवा;त्याचं उदाहरण.सर्वांना उद्बोधक.

  • @ramkisanshinde8038
    @ramkisanshinde8038 10 днів тому

    साहेब हिंदू ह्रदय सम्राट स्वर्गिय बाळासाहेब ठाकरे यांचे प्रत्यक्ष विचार आम्ही तुमच्या तुन पाहतो आहे तेव्हा आपली जित पकीं आहे

  • @sherukhan8846
    @sherukhan8846 12 днів тому +3

    कमाल आहे ह्याना काहीच विषय दिसत नाही

  • @ganeshsunkewar5686
    @ganeshsunkewar5686 12 днів тому +3

    खूप खूप धन्यवाद राज साहेब

  • @vilasdhamdhere9781
    @vilasdhamdhere9781 11 днів тому +1

    Nambar1 पटणारे भाषण. राजजी महाराष्ट्र महान च

  • @satishmadhavai9523
    @satishmadhavai9523 9 днів тому

    राजकारणामध्ये फार मोठी ताकद आहे ,छान चाललंय धन्यवाद🙏

  • @ashokgaikwad4899
    @ashokgaikwad4899 12 днів тому +22

    भाजपच्या बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना हो मनसे नेता

  • @sanskarchavmayechivlog9518
    @sanskarchavmayechivlog9518 12 днів тому +18

    अजूनही जनतेचे डोळे उघडत नाही काय बोलायचं अजूनही राजसाहेब राज साहेब करतात अरे हे कोणाचेच नाही होणार सख्ख्या भावाचा नाही झाला तर जनतेचा काय होणार आहे

    • @sunitagupta1217
      @sunitagupta1217 11 днів тому

      अगदी खरं 👌👍

    • @vidyatawde5613
      @vidyatawde5613 11 днів тому +2

      काय खर आहे ,भावानेच त्याना घरातून घालवलं आहे, नाही तर शिवसेनेची धुरा यांनीच यशस्वी पणे सांभाळली असती. आणि म्हणे भाऊ, भाऊ काय करतो आणि त्याची काय अवस्था आहे ते बघताय ना?

    • @pravinmhapankar6109
      @pravinmhapankar6109 10 днів тому

      ​@@vidyatawde5613काय बोलतात????

    • @anilkhobragade5163
      @anilkhobragade5163 9 днів тому

      तो कसला भाऊ जो बापाचा होऊ सकला नाही तो का महाराष्ट्राचा होणार सत्तापिपासु उध्वस्त 🤣

  • @rajvardhankoli7649
    @rajvardhankoli7649 11 днів тому +1

    अतिशय अभ्यास पूणॅ भाषण असा नेता हवा

  • @mushroompointfarm8052
    @mushroompointfarm8052 10 днів тому +1

    फक्त "भाषण" ह्या एका गोष्टी मुळे ऐकत आहोत...
    पण जी भुमिका सध्या घेतली आहे, त्यामुळे मनस्ताप होतोय की ह्यांना आम्ही साहेब बोलायचो.😔

  • @aakashpatil5156
    @aakashpatil5156 12 днів тому +59

    शहराबद्दल अभ्यासपूर्ण मुद्दे मांडले आहेत. अभ्यास आणि लॉजिक ह्यांचं कॉम्बिनेशन फक्त राज ठाकरे ह्यांच्याच भाषणातून दिसते ह्या देशात 🙏

  • @Manthan-fp5bo
    @Manthan-fp5bo 11 днів тому +13

    मनसे कार्यकर्त्यांना विनंती,
    . कृपया कुणालाही शिव्या देऊ नये तुमचा मालक कधीपण कुणालाही पक्ष भाड्याणी देऊ शकतात. तुम्ही फारी उचलायला तयार रहा

    • @durg_bharat797
      @durg_bharat797 9 днів тому

      तू तुझ बघ अघी

    • @Manthan-fp5bo
      @Manthan-fp5bo 8 днів тому +1

      @@durg_bharat797 हो भाऊ, तुमच्या मालकांनी अजित पवारांना लोक मुत देतील असे म्हंटले होते, आता मुत् पाजत आहे फडणवीस साहेब त्यांना😂😂😂

  • @sagarkhutwad4047
    @sagarkhutwad4047 11 днів тому +2

    Wow VIRAL INDIA
    सभा भा ज प पक्षाची आणि ऍड काँग्रेस ची 😜
    हाथ🤚हैं तो हालत बदल देगा 😂

  • @abhimanadlinge1627
    @abhimanadlinge1627 12 днів тому +22

    सर्वोत्कृष्ट निवडणूकीतील भाषण. मतदार जनता आणि उमेदवार सर्वच समाधानी झालेत. संविधानीक रितीने भाषेची मांडणी आणि अनेक उदाहरणे देऊन जनसामान्यांच्या मनात घर करून राहिलेले भाषण.
    राजसाहेबांचे मनःपुर्वक अभिनंदन आणि धन्यवाद मी देत आहे.
    वंदे मातरम् ।

  • @kamalkishorborole4597
    @kamalkishorborole4597 12 днів тому +43

    मोहळ फक्त .जय श्रीराम

  • @shivsanwad
    @shivsanwad 11 днів тому +1

    मागचे वेळी कुठे आणि आता कुठे.प्रत्येक वेळेला वेगळी सुपारी.छान नियोजन साहेब

  • @ramawaybhiye3019
    @ramawaybhiye3019 11 днів тому +1

    बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे खरे वारसदार हिन्दु जननायक राज साहेब only हिन्दू पार्टी BJP मोदी सरकार 400 पार🔥🔥🚩

  • @vimaldisale5206
    @vimaldisale5206 12 днів тому +7

    राज. साहेब. तुम्हआला. यांचा. उन्माद. दिसतं. नाही.... जरा. सामान्य. लोकांना. भेटा. कसे. जगतात. ते.... उपजीविका. काय. आहे. त्यांना. कातकरी. आदिवासी. डोंगर दऱ्यायावरून. फिरा. कोणत्या. सुविधा. नाहीत...

  • @nandkishorjoshi-zm7xv
    @nandkishorjoshi-zm7xv 12 днів тому +54

    रेकॉर्ड ब्रेक उपस्थिती पण मताची वानवा. ऐ किंग विदाऊट किंग्डम. म्हणजेच राज ठाकरे.

    • @RamDafale-ly3nj
      @RamDafale-ly3nj 11 днів тому +1

      Sir chukich aahe he hi divas jatil raj rajya aeal

    • @Maharashtra_Premi
      @Maharashtra_Premi 11 днів тому +2

      ​@@RamDafale-ly3njraju painter supribaj

    • @Kailas110
      @Kailas110 11 днів тому

      Perfect 😂

    • @tejaslondhe8540
      @tejaslondhe8540 11 днів тому

      Well said

    • @shubhambhandari3247
      @shubhambhandari3247 10 днів тому

      Puneshwar Mandir Kasba peth illegal construction on our Puneshwar Mandir we want our Puneshwar Mandir back

  • @devilaljaiswal6011
    @devilaljaiswal6011 12 днів тому +1

    सुंदर विचार। आहेत आपले 🙏

  • @pralhadkorde6993
    @pralhadkorde6993 11 днів тому +1

    तुम्ही पाठिंबा दिला खुप लोकांचं पोट दुखतंय जय श्री राम

  • @suhasdhawade4579
    @suhasdhawade4579 12 днів тому +34

    मग अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच काय झाले ते विचारा कि मोदी साहेबाना

    • @abhinavideas4582
      @abhinavideas4582 12 днів тому

      यांना विचारण्यापेक्षा असीम सरोदे नावाचा उबाठा गटाचा चमचा वकील कोर्टात गेला आहे त्यालाच शिवस्मारकाविषयी त्याने काअडथळे आणले आहेत ते

    • @Mkc-dl9nw
      @Mkc-dl9nw 11 днів тому

      घरात बापाचा फोटो आहे का चेक कर एकदा 😂

  • @sanjaychavansanjaychavan6387
    @sanjaychavansanjaychavan6387 12 днів тому +4

    राज ठाकरे पोस्ट स्वतः उमेदवार द्यायला काय झालं

  • @mehulsompura278
    @mehulsompura278 12 днів тому +2

    Maharashtra is No. 1 state in all respects ..we need good leaders who is dedicated to develop Maharashtra all round

  • @rajeevpuranik405
    @rajeevpuranik405 11 днів тому

    Very sensible and mature speech by Rajsaheb. Far different than average politician. Great. This is what people look forward to.

  • @vipmaster9226
    @vipmaster9226 12 днів тому +4

    राज साहब व्हिडिओ लावा

  • @seemavichare2964
    @seemavichare2964 12 днів тому +25

    अतिशय चांगले विचार व मत राज नी मांडले आपण ते स्विकारा

  • @shreepadabhyankar192
    @shreepadabhyankar192 11 днів тому +2

    जय श्रीराम 👏 अबकी बार 400 पार

  • @sudhirkulkarni8634
    @sudhirkulkarni8634 9 днів тому

    अत्यंत सुंदर विचार आदरणीय राजसाहेबांनी मांडलेत. पुण्यात गुंडगिरी खूप वाढली आहे.मनसैनिकांनी पोलिसांचे सहकार्य घेऊन कमी करण्यास मदत करावी.

  • @ramdasmane7502
    @ramdasmane7502 11 днів тому +4

    पैसा तोडतो
    तसाच जोडतोही
    याचा प्रत्यय आज आला

  • @pappunale5492
    @pappunale5492 12 днів тому +29

    अहो राज साहेब आपण पाठीमागे सोलापूर ला सभा घेतली अजित पवार यांना काय बोलला तो व्हिडिओ बघा जनतेला नाही तुम्हाला लाज वाटेनं

  • @satishkulkarni6747
    @satishkulkarni6747 11 днів тому

    राज ठाकरे यांच्या भाषणाचा कोणाकडे कल.
    आहे ते पाहा.जय महाराष्ट्र.🚩🚩👌

  • @amitnandre6684
    @amitnandre6684 11 днів тому +1

    राम कृष्ण हरी वाजवा तुतारी

  • @user-cf4ec3to5e
    @user-cf4ec3to5e 12 днів тому +71

    देश चालवण्यास एकमेव लायक फक्त महाप्रबळ मोदीजी आहे दुसरे कॉकटेल आघाडी वाले रडके सडके अब्ज वर्ष सत्तेवर येऊ शकत नाही हे पण महावस्तुस्थितीत खरे आहे। आमचं मत हिंदुत्ववाला धर्माला मातृभूमी चे रक्षण करणाऱ्यांना.. हर हर महादेव जय श्री राम जय शिवराय🚩

    • @sangampicture7993
      @sangampicture7993 12 днів тому +5

      Layak nahi Nalayak

    • @gangarammutkekar3194
      @gangarammutkekar3194 12 днів тому +3

      महा

    • @vilaspatil495
      @vilaspatil495 12 днів тому +5

      40 पैसे sbi मध्ये जमा 😂😂😂

    • @akashraut825
      @akashraut825 12 днів тому +3

      राजसाहेब आता तुमचा टाइम स्टार्ट झाला❤❤

    • @SatishDeshmukh-zj3ll
      @SatishDeshmukh-zj3ll 12 днів тому +6

      देशाचा विकास फक्त मोदीच करू शकतात...
      इंडी आघाडी देश लुटारूंची टोळी...!👌

  • @sppp9093
    @sppp9093 12 днів тому +3

    After Balasaheb Thakre, Mr Raj is having clear thought, and views, for every political and non political persons and situations..

  • @pramodjaid9735
    @pramodjaid9735 10 днів тому +1

    कुणावर हि टीका न करता विकासावर केलेलं हे या लोकसभेच्या निवडणुकीतील पहिल भाषण असेल 👌🏻👌🏻👌🏻👍🏻

  • @anilkodag2127
    @anilkodag2127 12 днів тому +7

    जबरदस्त राज साहेबांचे विचार आहेत ...सलाम 🚩🚩🚩🔥✌️👏

  • @pradiphase4885
    @pradiphase4885 12 днів тому +78

    एक गोष्ट विशेष वाटते,, राज साहेब तुम्हाला एक पच तिकिट नाही आणि तुम्हाला सभा दिल्या

    • @RamDafale-ly3nj
      @RamDafale-ly3nj 11 днів тому +3

      Raj saheb he niswarti haahet sir

    • @Maharashtra_Premi
      @Maharashtra_Premi 11 днів тому +1

      ​@@RamDafale-ly3nj supribaj aahe to😂😂

    • @vijayganjam5411
      @vijayganjam5411 11 днів тому +3

      तयारी विधानसभा निवडणुक

    • @Deshbhakt_111
      @Deshbhakt_111 11 днів тому

      Jara karsevak la maharashtra madhalya ks maral te bg .. emotional ahe sarv...sabha kay purn atmasamarpan ahe..jai shree ram 🚩

    • @Deshbhakt_111
      @Deshbhakt_111 11 днів тому +1

      Mla pn vishesh watat deshat 370 article hataun .. Rammandir bandhun pn Modila vote magav lagte🤷🤷🤷

  • @nareshgodavarikar2577
    @nareshgodavarikar2577 12 днів тому +6

    🙏🙏

  • @poteramesh1
    @poteramesh1 11 днів тому +1

    एकदम बरोबर साहेब

  • @SHIVAMGAMERFFGAMER
    @SHIVAMGAMERFFGAMER 12 днів тому +1

    आमचा पाठिबा ऊधव ठाकरे साहेब की शिवसेना सोबत

  • @yogrdfthghhh9287
    @yogrdfthghhh9287 12 днів тому +4

    वंचित सोबत राहू ❤❤❤❤❤ जय शिवराय

  • @ganeshmanekar6167
    @ganeshmanekar6167 12 днів тому +6

    महाराष्ट्र राज साहेब तुमच्य सरखे भाषण कोणी करत नही परंतु आदि मोदी विरोधी आणि नंतर बीजेपी चे गुणगान करित आहत talyat malyat तुम्हाला शोभत नही

  • @PandurangShinde-ym3ll
    @PandurangShinde-ym3ll 10 днів тому +2

    राज ठाकरे ह हींदु. तयनि मोदौ यांना. पाठीबा‌‌ दौला मी तयचे‌ मणा‌‌‌पासुन‌ सवागत‌‌‌करतो

  • @bhausahebdaundkar7950
    @bhausahebdaundkar7950 12 днів тому

    Studious speech.

  • @PriyankaWagh-hx2nh
    @PriyankaWagh-hx2nh 12 днів тому +5

    सुपारी किंग

  • @varshabhujade
    @varshabhujade 12 днів тому +16

    JAY SHIVAJI JAI BHAWANI 🚩🚩🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🚩🚩🚩❤️❤️🛕🛕🛕🛕🛕🛕🛕📿📿📿📿📿📿🌹🌹🌹🚩🚩🚩🚩💪💪💪💪💪💪🙏🙏🙏🙏🙏👍👍

    • @sunitagupta1217
      @sunitagupta1217 11 днів тому +1

      जय भवानी बोलायला बंदी आणली उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला पण मोदी मंचावरून सर्व बोलायला परवानगी हि लोकशाही

  • @pravingilbile462
    @pravingilbile462 10 днів тому +1

    काय पॉलिटिक आहे राव जनता सावध रहा आपल्या पायावर गंभीर उभे रहा
    सगळे राजकारणी मतलबी आहेत

  • @SunilAdgule
    @SunilAdgule 11 днів тому

    राज साहेबांना एवढीच विनंती आहे की स्थलांतरित मतदाता करता काहीतरी योजना करावी धन्यवाद राज ठाकरे साहेब

  • @sanskarchavmayechivlog9518
    @sanskarchavmayechivlog9518 12 днів тому +28

    ईडी चा धाक दाखवल्या पासून राज ठाकरे ने आपलं दिल्लीला सारखं रंग बदलून टाकलेला आहे

    • @sunitagupta1217
      @sunitagupta1217 11 днів тому

      बिन शर्त पाठिंबा महाराष्ट्रातील नेते बोलण्यात शूर आहेत पण गुजरात्यांच्या समोर नतमस्तक झाले. महाराष्ट्रातील सर्व उद्योग डायमंड मार्केट मोठमोठे प्रोजेक्ट गुजरात मधे घेऊन गेले महाराष्ट्रातील येणाऱ्या नवीन पिढी नोकरी साठी भटकणार मुंबई महाराष्ट्र कंगाल करणे हाच अजेंडा आहे

    • @harshalpatil4185
      @harshalpatil4185 11 днів тому

      ED चा धाख राज साहेब ठाकरे यांना नाही लाऊन तर बघा मग समजेल काय होते तर
      राज साहेब ठाकरे यांनी दिलेला बिनशर्त पाठिंबा हा सर्व मनसे सैनिकांना मान्य आहे तुम्ही कोण ED चा धाक आहे सांगणारे
      आपल्या सारख्या पाय खेचनाऱ्यांमुळे मराठी लोक मागे आहे
      जय महाराष्ट्र जय मनसे