Rohit Pawar Full Speech | अजित पवार यांच्या टीकेला रोहित पवार यांच्याकडून जोरदार प्रत्युत्तर
Вставка
- Опубліковано 10 тра 2024
- Rohit Pawar Full Speech | अजित पवार यांच्या टीकेला रोहित पवार यांच्याकडून जोरदार प्रत्युत्तर
#RohitPawar #NileshLanke #LoksabhaElection #SujayVikhePatil
CREDIT - #Political| Apeksha Sakpal /Producer|/Editor-KETAN/ TV9D
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►UA-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
खरचं दादा आज मी तुमच्या मतदार संघात गेलो होतो तुम्ही खरचं खुप भारी काम केलय
निलेशजी लंके...💐✌🏻💯%
जामखेड चा आमदार फक्त रोहीत दादाचं असणार एक जामखेड कर सांगतोय
Rohit Dada,
Tumhi आणि Kanahya Kumar, दोघेही अभ्यासू.
भारताचे राजकारणाचे भविष्य आहात. आमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा ❤
भावी खासदार नीलेश लंके ❤🎉
रोहित दादा तुम्ही लढा आम्ही तुमच्या बरोबर आहे
इंदापूर मध्ये दिपक आणा काटे या व्यक्ती ने आंदोलन केले म्हणून दुधाला 5 रुपये दर वाढवायचं ठरलं 🙏
लंके साहेब
Only nilesh lanke
खासदार नीलेश भाऊ
अजित पवार पडणार
खुप छान दादा
भावी खासदार निलेश भाऊ
Tv 9 मध्येच काय सारखे सारखे जाहिराती धकवता तुम्हाला unfollow करावे लागेल
Number ek dada❤
विखेंच्या चार पिढ्या राजकारण, समाजकारणात आहेत.... एवढच काय तर रोहित दादांच्या आजोबांचेही (पद्मश्री डॉ आप्पासाहेब पवार) विखे पाटलांच्या कुटूंबाशी चांगले संबंध राहिले आहेत.
फक्त लंके
कराळे सर च भाषण व मार्गदर्शन बघा
राष्ट्रवादी ची बुलंद तोफ रोहित दादा🔥🔥
vary good rohetdada
Only tutari 🎉🎉🎉🎉🎉
सभी_PMकी_तीसरी-बारी
मतलभ
ग्लानी🙄भवती-भारत
संभवा^मी☝️युगे^युगे॥
नमोजीसे🙏अर्चना
रामराज🇮🇳अटलजी^जैसा^हो
राजधर्म=10सालमे🗳️PMनेतृत्व🔀बदल_हो?
अमित/योगी/नितीन/राहुल~PM=संभव_हो?
शामील🏹प्रतिपक्षको-पद:बल_तो_पक्ष:निर्बल?
B:भागीरथी💦J:जमना=P🕊️पापमुक्ती?
क्या-येही-है_कायदा⚖️तृटीका_फायदा?
Rohit pawar Mazi mukhamantri
निलेश लंके साहेब निस्वार्थी
Only निलेश लंके
Rohit dada khupach a Bharri speach
लके च येणार
अजीत पवाराची बुधीफारच अहकारी वतोल गेलयासारखी ववाटते
किस झाडकी पत्ती नाही सुवर्णपान आहे निलेश भाऊ शरदचंद्र पवार साहेब नावाच्या वटवृक्षाचे .....
Only paratap kaka
अजित पवार ची गुर्मी जिरवा
निलेश लंके साहेब विजयी होणारं आहे.. चिन्ह तुतारी वाजवणार माणूस माणूस
रोहित दादा रियालिटी वर भाषण करतात माझं घराचं काम कापसाच्या भरोशवर बसलो पण कापूस 7 हजार च्या पुढे गेला नाही आता कांदा 17 रु 20 रु पुढे जाईना गरीब शेतकरी शेतीच्या जीवावर काहिच करू शकत नाही
लंके विखेंची लंका लावणार यावेळेस
कर्जत एमआयडीसी संदर्भात आपण अधिवेशन काळात आंदोलन केले त्याविषयी पुढे काय
Only lanke
Nilesh dada fix khasdar.....Rohit dada kharch Tumi ata kharch dhura sambhaliy...
अजीत दादा ला एवहड़ा माज आहे तर मुख्य मंत्री का झाला नाही 2024 नत्तर अजीत दादा राजकीय पटला वरूण नहीशी होनार
लोकनेते लंके साहेब भावी खासदार
लंके खासदार
Sharad Pawar saheb only
Ekach dada Rohit dada jai Maharashtra fakta uddhav balasaheb thakre jai Maharashtra
आजीत दादा लवकरच तुमचा कार्यक्रम संपणार आहे.
भाऊ मला वाटतं दादा चा कार्यक्रम झाला एक पण खासदार येत नाही तेच साहेबाकडे परत जातील
दादाची भाजपने शेळी केली
Ajit Pawar chya ya bhashela ek janta ek diwas 100 % utter denar.Aani asle majlele nete ghari basvylach pahije
Rohit Dada...Next,Dashing CM of Maharashtra ❤
Brand MLA Dada
अजित दादा म्हणजे बुलंद आवाज महारष्ट्रच
Your great Rohit dada
Rohitaaba no 1
Mva jindabad
🎉🎉🎉🎉
लिहून घ्या विखे पडले वस्तादाने डाव टाकला आहे
अजित पवार चे दिवस भरले आहेत
भावी cm रोहित पवार
Loknete
अबकी बार भाजपा तडीपार
कॉग्रेसच्या काळात तेंव्हा 40 रुपये असेल दुध🤣🤣🤣
तरी पण शेतकर्याची पोर हिंदुत्ववादी आहे म्हणतात आपला धर्म हा शेतकरी धर्म आहे हे विसरून गेले आहेत जो खानदानी शेतकरी आहे बीजेपी सरकार la मतदान करणार नाही परत वेळ गेलेली असेल
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना 39 रु लिटर भाव होता😊
Modiji 400पार?? काय जोक आहे
निलेश लंके फिक्स खासदार
सुजय दादा
Modi...hataooo...desh...bachaooo....
Aajobani खूप khau ghatl
Rohit dada no 1
खासदार तीन महिन्याला येतात
लोकांना भाऊक करून मत मागतोय
Tutariii
अरे ढाकणे चा नाव घेतलं म्हणजे गेलं
आदरणीय नेते विचारवंत रोहित दादा पवार आपण शेतकऱ्यांचे प्रश्न मोठ्या प्रमाणावर मांडत आहात शेतकऱ्यांना ₹40 किलोचा गाजर दाखवतात परंतु घरोघरी वापरला जाणारा कांदा जो सर्वसामान्य कुटुंबाला रडवतो त्याची किंमत शेतकरी ₹40 घेणारा असेल व्यापारी कितीला विकणार म्हणजे शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी सर्वसामान्यांना कांद्यापासून रडण्याचा प्रयत्न आपण करत आहे आमच्यासारखे सामान्य नागरिक का म्हणून तुमच्या पक्षाला मतदान करावं असं तुम्हाला वाटतंय त्यामुळे शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी सामान्य ना त्रास होईल अशी अमिष दाखवून मार्केट भांडवल करू नका अन्यथा आमच्यासारखे सामान्य नागरिक तुम्हाला भविष्यात कधीही दारात उभं करणार नाही याची नोंद घ्यावी
आपण कांदा खावू नका.😮😊
सामान्य माणूस कांदा न खाल्ल्यामुळ गळफास घेऊन मेला आस ऐकल नाही...
पण शेतकरीवर्ग मरतो...सहानुभूतीपूर्वक पहा
तुम्ही कांदा खाऊ नका महिन्याला 2 किलो कांदा खतान लय झालं तर 50 रु दर धरला तर 100 रू होतात उगाच काहीही बरळू नका
कृपया आपण कांदा खाऊ नये ही नम्र विनंती.
भाऊ कांदा प्रत्येक वर्षी 40 रु किलो नसतो काही वेळा 2 रु किलो पण विकावा लागतो त्यावेळी तुम्ही म्हणता का आता शेतकऱ्या चा तोटा होतोय कांदा पीक शिकार नाहींतर भिकार असत त्यात सरकार अस निर्यात बंदी लावून शेतकऱ्यांना देशो धडीला लावत आहे
दादा ती भुइरींगणी ची पत्ती आहे , नदी नका लागू , लई वाच्का आंती
Jamkhed bhakas kel
Maharastrat fakt shetakaryacheh Prashan disatat barabalutedaranche prashnasathi kay kale. Baramati agrone kiti lokana kam dilemma.
त्या आजित पवार ची सत्तेची खुमखुमी जिरली पाहिजे बस...
चार तारखेला दिसेल निकाल काय येतोय ते
आमचा माणूस रोहित दादा
Kay nay kay nay 😂😂😂
Rohit tu kite kas mahiti
Yz ye tu
ओन्ली वन
MLA lanki shahib Sharad Pawar shahib yai vatavarakx kitirej ki pati hai isko koi ukhad nahi sakata.....
लाडका खासदार सुजय विखे पाटिल ❤️💯👑🚩
1
त्याला याचावर बांधा
Aata loni la janyachi garaj nahi apla khasdar Supa hanga la bhetel
मराठा आरक्षण ला विरोध करणारे पहिले कोण होते बाबा ....
Tutari fix
विचार करून बोलावे
ज्या पण लोकांना असे वाटते की सरकार दर देते त्यांनी अर्थशास्त्राचा थोडा तरी अभ्यास करावा..सरकारचे काम प्रामाणिकपणे कारभार चालवायचे असते आणि एकही भ्रष्टाचाराचा आरोप नसलेल्या मोदी सरकारने हे सिद्ध केलंय की भ्रष्टाचार न करता राजकारण करता येते.
Sarv pakshatale bhrashtachari barober gheun sarkar chalawta yete.
Khawunga na khane dunga
Khanewalonko hee sath lunga
Laaj watayla pahije
Sujay dada
congres ne kevha 6000 rupaye dile hote
काय बावळट पणा आहे सारख्या जाहिराती दाखवता मग जाहिराती दाखवता जा मग
काय बोलावे तेच तुला कळत नाही रोहित फवार
परत एकदा सुजय विखे पाटील हे खासदार होणार
Only Sujay dada vikhe
रोहीत पवार साहेब, शरद पवार सत्तर वर्षे सत्तेत होतो मग त्यावेळी शेतकर्यांना का बर बारा हजार मंजुर केले नाहीत. अहो आता पर्यत साहेबांनी शेतकर्याना फसविणेचेच काम केले.
Ajit dada fakt ❤
आमदारकी गेली आता खासदार बी नाहीं होणार
ओन्ली सुजय विखे पाटील
Jhamkhed madhe tar nivdun ye adhi re...Sujay Vikhe king ahe
तुम्ही 60 वर्ष काय केले
Kay vedya sarkha boltoy
Saglayat jast Martha samajach nuksan karnara neta manje sharad pawar
Adanila kon anay gelta gadi chalavat 🤔
ओन्ली सुजय विखे
Only modi ji
अजून एक अंधभक्त
Karjat jamkhekh tuhmi padnar
तू पडणार आहे