Special Report | चौथ्या टप्प्यात 'जरांगे कार्ड'? | Manoj Jarange Patil | Lok Sabha Election
Вставка
- Опубліковано 10 тра 2024
- Special Report | चौथ्या टप्प्यात 'जरांगे कार्ड'? | Manoj Jarange Patil | Lok Sabha Election
#loksabhaelection2024 #manojjarangepatil #maharashtrapolitics #news18lokmatlive
News18 Lokmat is one of the leading UA-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
#MarathiBatmya #News18LokmatLive #MaharashtraPolitics #BJP #Congress #MVA #Mahayuti #LokSabhaElection2024 #MarathiNews18 #MaharashtraNews18 #News18LokmatLiveStream
आमच्या आई बहिणीवर हल्ला करणाऱ्या नालय भाजप पक्ष ल मतदान नाही
💯%
तुमच्या लोकांनी पोलिसांवर दगडफेक केली ते नाही का रे दिसत....कोणी पुढे यायला सांगितलं...
Tutari
@@Irreplaceable777Maratha sahan nahi karat Anaya......jay Shivray...
@@Irreplaceable777 तू ज्याला वोट करायच त्याला कर, पण खोटा प्रोपेगेंडा करू नको, मराठ्यानी तुझ्या तटातल वोर्बडून नाही घेतलं
अडीच वर्ष कोरोना होता हे सर्व जनतेला समजते मग ह्या, नेत्याना एवढी अकल नाही
आमच्या माता बहिणी रक्त सांडलं आमच्या पोरांनी फासी घेतली बदला घ्या
Ho ani aarakshana sathi aatmhatya keli ase jalnya madhlya mulach nav Samor kel an tapasat bapanch murder Kela ase disle yewdhe nich lok tumhi
वाजवा तुतारी 😅
काँग्रेसलाच मतदान करायचे यांचा साठी मुस्लिम समाजाने फतवा जाहिर केला आहे*
*फक्त हिंदूना विकासाच पडल आहे कोणता उमेदवार किती शिकला? किती काम केलं? मुस्लिम लोकं काँग्रेस पक्षाला मतदान करून PFI सारखे देशविरोधी ऑर्गनायझेशन बिनविरोध चालवतात, वक्फ बोर्ड, ॲक्ट ऑफ वर्शिप हिंदू विरोधी कायदे कानून नीती बनवतात.*
Sharad pawar ne ka nahi dile te sanga ki
Sharad pawar Maratha jaati chi aaj chi aawastha karnara aani Uddhav Thakare ha Samnatun Maratha Morchala Muka Morchala Bolnara, aani Fadnavis third class Sadavarte gheun Maratha Arakashan ghalavnara... Aani Shanda Maratha nete jyana Jaatiche kahi padale nahi....
एक मराठा कोटी मराठा
जनता सुज्ञ आहे काय करायचं ते चांगले कळते जाती पेक्षा देश हित महत्वाचे
❤
आम्हाला जात महत्वाची आहे
शरद पवार नी मराठा आरक्षण दिले नाही
मंडल आयोगाच्या १८१ वर असता वगळण्यात आले २३ मार्च १९९४,
Nitin bhau barobar ahe pn marathyanche dole ughdtil tevha na.. Apla samaj faktt rjkaranch kru shakto sattya kahi mahiti nast..
Jevha pratibha tai patil rashtrrpati hotya tevha tyanni manjur kel hot hya sharad pawar ne nakarl bol la kashyala pahije aarakshn
तु नालायक आहे स
शरद पवार हे महाराष्ट्राचे कैवारी आहेत आणि जेव्हा पवार साहेब नसतील तेव्हा महाराष्ट्राला किंमत होईल
ठाकरे साहेब
नी
खूप चांगले चालवले सरकार
पाटील कोणत्या पक्ष्यचे नाहीत आणखी तर
जेव्हा होतील तेव्हा
महाराष्ट्र सोडून जावे लागेल 😁😁😁
Muka morcha hach nalayak Uddhav aani Sanjya bolala hota
घंटा
शेंबड पोर सांगन जरागेंपाटील तुतारीचे हेत
मनोज पाटील जय शिवराय आम्ही भाजप ल घरी पाठवणार❤
५७ वर्ष पासून शरदया राजकारणात आहे , ४ वेळा मुख्यमंत्री होता त्याला जाब विचारा.
शेट्ट देना तू मला काका आणि या घर कोंबडा
@@santhnernick6824 jay re tu
इतिहास वाचा!
इतिहास वाचला तर आपल्या लक्षात येईल की मुघलांनी शत्रू हिंदू ( फितुर ) बरोबर एकत्र येऊन इतर हिंदूचा नायनाट केला .
त्याचाच पुढचा भाग काही दिवसात आपणाला दिसू शकतो , बीजेपी या हिंदूवादी पक्षाला हरवण्यासाठी मुस्लिम/ काही वंचीत पूर्ण ताकतीने मराठा समाजाला मदत करतील किंवा उलट होईल व इतिहासाची पुनरावृत्ती होईल व या कार्याला गनिमी कावा असे गोंडस नाव दिले जाईल !
घंटा
जरांगे कार्ड??? कार्ड आहेत का ते? कळेल पुढच्या काळात
😂😂😂😂😂😊
Bjp चा सुपडा साफ होनार आहे महाराष्ट्र मधे
Jarange aahe kon pawaracha chela
कार्ड नाहि शरद चा शिष्य आहे. जे गुरूकडून विद्या घेऊन पुढे त्यांच्या शिष्यांना वाटतं आहे की आता महाराष्ट्रामध्ये जातीवाद कसा करायचा
कार्ड नाही... कारटे ag
याच चंद्रकांत खैरे नी मराठा मुक आंदोलनाच्या वेळेला बाबा पेट्रोल पंप चौकात एका मराठा मोरचेकराला लातानी तुडवल होत विसरू नका, याच उबाठा ने मुंबईत मुक मोर्चा गेला होता तेव्हा पाणी सुद्धा दिल नवत.
तुझा बाप होता तो खर बोल
Bjp cha Mayer maharajana kay kay bolale
क्रांती चौकात, पहिलाच मोर्चा काढण्यात आला होता, दानवे,,,, मारहाण केली होती,
Sagalech rajkarani ek sarkhe aahet. Na bhajpa changali na shivshena na Congress na rashtravadi. Ata Navin pakshyala chance dya. Vanchit la
Gapre vanchit
Yenar tr BJP only
@@navam2745
लाचार झालेले लोक काय कार्ड खेळणार....??? स्वतः जेव्हा सत्ते मध्ये होते तेव्हा काय दिवे लावले.. ज्यांचा बाजूने आहेत त्यांचं विकास वर काय बोलण आहे?? ह्यांचा सभा म्हणजे फक्त भावनिक करणं आहे..
गद्दार गँग आणि खाजपा नं काय केलं
कमळ हद्दपार होणार
सामना अग्रलेखात मुका मोर्चा असा उल्लेख केलेला तो याच उ बा ठा ने
बरोबर
सोडून द्या खर आरक्षण चोविसला भेटणार
मुका मोर्चा चांगले की गोळीबार चांगला
@@ravindrawaghmode8748 जरांगे यांच्या उपोषण स्तळी गोळीबार झाला याच यांना काही वाटत नाही भक्तांना मुका मोर्चाच जास्तच पडलय
क्रांती चौकात मराठा आरक्षण संदर्भात मराठा तरुणांना मारहाण केली होती ,दानवे
100 टक्के जरांगे पा कार्ड चलणार
भावा आता इलेक्शन आल्या म्हणून जरांगे पाटील दिसायला लागले यांना
Only jarange patil
कसली सभा कसलं काय मत विकासाला द्या..मत द्या धर्मासाठी आमचं मत मोदी साहेबांना धनुष्यबाणा
आत्ता बोले कारण मते पाहिजे म्हणूनंन
जय श्रीराम
❤❤
ठाकरे ने का बर सपोर्ट नाही केला तेव्हा, आता election आला तर बरोबर जारंगे चे नाव घेता
जेल मध्य बसलेल्या सचिन वझे बद्दल ही च्युत्या असच बोलला होता की तो कसाब आहे का
तो लादेन आहे का ?
4 जुन ला कळेल कोण डेबिट कार्ड आहे आणि कोण क्रेडिट कार्ड 😎
फडणवीस भाजप संपवणार
Card cha SIT मधे ओपन होईल सगळं होऊ द्या लोकसभा
गांडीत दम लागतो त्या साठी....
4 जूनला बघ आगोदर काय होतंय ते ....जरंगेच्या भीतीनं छगन प्रचार करण सोडून आराम करतोय ...😂
Only Modiji and BJP...Fadnavis saheb Maharashtra che hushar ani dignified leader..te kadhi konala shivya det nahi..changli bhasha boltat.
Eak maratha koti maratha
जय हो
🚩🚩एकनाथ शिंदे नी बोलल्या प्रमाणे मराठ्यास न्याय पहिल्यांदा दिला🚩🚩 आरक्षण दिल🙏🙏 महायुती जिंदाबाद🏹🏹🌷⏲️⏲️
बीजेपीला कोणी संपवू शकत नाही
जरांगे मविआ चा माणुस आहे हे आधी पासुन मराठे बोलते होते पण काही अशिक्षित समजुन गेले नाही
जरांगे कार्ड पूर्ण देशभर चालेल कारण हा प्रश्न फक्त काही एका समाजाचा नाही.
Only manoj jarange patil ❤
इतिहास वाचा!
इतिहास वाचला तर आपल्या लक्षात येईल की मुघलांनी शत्रू हिंदू ( फितुर ) बरोबर एकत्र येऊन इतर हिंदूचा नायनाट केला .
त्याचाच पुढचा भाग काही दिवसात आपणाला दिसू शकतो , बीजेपी या हिंदूवादी पक्षाला हरवण्यासाठी मुस्लिम/ काही वंचीत पूर्ण ताकतीने मराठा समाजाला मदत करतील किंवा उलट होईल व इतिहासाची पुनरावृत्ती होईल व या कार्याला गनिमी कावा असे गोंडस नाव दिले जाईल !
Only djp fadnvins
Muslim Ani fatwe kaadlet Congress saathi,, maratha aarkshan kunbi,je milalit,rti radd karun muslim na Dil jail, so vichar karun vote dya
मराठा मोर्चाला सामनातून 'मुका मोर्चा' म्हणून हिणवणारे तुम्हीच आहात. आणि आता मराठा मते मिळवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न करतायेत उबाठा 😡😡
आरक्षण आहे वाटत ...,
त्यामुळे एवढ बोलत आहात....,
गोळीबार का केला ते सांगा....,
बाकीच कोण काय बोल काय नाही ते नंतर बघू.....पण पाहिले हल्ला का केला सांगा......,
बोलण्याला विरोध नाही....आम्ही पण मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या लोकांना काय काय बोलो आहे.....,
पण......
हे....भ्याड पणे हल्ले का केले. ....याच उत्तर हाव... आहे....,आम्हाला
पाटील,,,,फक्त काका सतेत्त नसताना आंदोलन का होते....आम्हा मराठयाना काका सतेत असताना आरक्षण लागत नाही का??...काका मराठा विरोधी आहे.. मुक मोर्चा वाला उध्दव हा सुध्दा विरोधी आहे.. यांच्यावर आपल्याकडून टीका का होत नाही पाटील??मोठा प्रश्न आहे....मराठा याचा विचार करतोय.
एक मराठा लाख मराठा
India first 🥇
टरबूज आत्ता सांग ना निवडून झाल्यावर काय सांगणार
फार उशीर झाला..वेळ केव्हाच निघून गेली
Itake divas zople hote ka 😂😂😂
"मुका मोर्चा" ला कोण काय बोलल होत विसरू नका
आम्ही जाती पेक्षा देश हित बगणार
बदला घ्या रे काँग्रेस ल बहुमतांनी निवडून द्या रे
काँग्रेसलाच मतदान करायचे यांचा साठी मुस्लिम समाजाने फतवा जाहिर केला आहे*
*फक्त हिंदूना विकासाच पडल आहे कोणता उमेदवार किती शिकला? किती काम केलं? मुस्लिम लोकं काँग्रेस पक्षाला मतदान करून PFI सारखे देशविरोधी ऑर्गनायझेशन बिनविरोध चालवतात, वक्फ बोर्ड, ॲक्ट ऑफ वर्शिप हिंदू विरोधी कायदे कानून नीती बनवतात.*
@@bhushanbairagi8031what's app University che ज्ञान
उध्दवसाहेब अडीच वर्षात साधे संभाजीनगर नाव झाले नाही आपल्याकडून,
माहिती काढा....नीट...,
एकच वादा मनोज दादा...
Only Manoj jarange patil saheb
Sheta ghya
नीट बोल
Kay nit bolaychay jarange pawarachaManus ahe
@@PRASHANTBHATANE-rb5cbtuzya samajavar lathicharge zala asta tar tu kay shant basla asta ka
Pahile desh nanter Maharashtra nanter cast 😊
देशाच्या .....आधी हिंदू चालत....,
तर मग आम्हाला पण
आधी cast..... च...,
केंद्रात सरकार कोणाचे होते मनात आणलं. असतें तर नाय टाटा आला असता?
यावेळेस च्या केलेले जखमा जास्त खोलवर आहेत. समाज पुढेचे काही वर्ष विसरणार नाही.
जरांगे पाटील साहेब सामनातून मूक मोर्चा टीका झाली होती आणि त्यांना तुम्ही सपोर्ट करताय म्हणजे आतल्या आत काहीतरी म्हणायचं तुम्ही कुठल्याच पक्षाची बाजू घेऊ नका ना मग या शिल्लक सेनेने मराठा मोर्चाला नाव ठेवलेले आहेत हे तुम्ही कसं काय विसरू शकता
जरांगे फॅक्टर वंचित सोबत
Amhi khandani patil
@@user-jc1ms6yf8rचुप रे, तू मराठा नाही 😂😂😂
Ammi Vanchit la saport karu
@@ashvinpatil3683 tu kutal naav Kay ahe gavache
आधी मराठा आरक्षण मग राजकारण,,, कोणालाही समर्थन नाही,
🙏
2.5 वषै कोरोना होता , टरबुज ला सागा
मुख्यमंत्री होतात तेव्हा तुम्ही झोपले होता काय? दयाचे ना अरक्षण कोणता समाज आडवा आला होता ? ठकरे सत्तेसाठी म्याव म्याव झाले सर्व समाज ओळखून आहे
उद्धव ठाकरे यांचे खूप खूप धन्यवाद
❤
फडणवीस ची फडफड बंद झाली पाहिजे.उदया.संधीआहे . मतदान करा....
Ya jatiwadi bewdyala OBC chi power dakhaun deu.jai OBC
बस ,ऐत्यासिक उदाहरण आहेत आज काही झाले तरीही संविधान सांभाळणारे
हवेत ,वि.स. आहेच की,जय हो दादा
तुम्ही.बरोबर.फसवल.फडविनीस.
५७ वर्ष पासून शरदया राजकारणात आहे , ४ वेळा मुख्यमंत्री होता त्याला जाब विचारा.
@@santhnernick6824 तुझ्या आई कडे आला होता
इतिहास वाचा!
इतिहास वाचला तर आपल्या लक्षात येईल की मुघलांनी शत्रू हिंदू ( फितुर ) बरोबर एकत्र येऊन इतर हिंदूचा नायनाट केला .
त्याचाच पुढचा भाग काही दिवसात आपणाला दिसू शकतो , बीजेपी या हिंदूवादी पक्षाला हरवण्यासाठी मुस्लिम/ काही वंचीत पूर्ण ताकतीने मराठा समाजाला मदत करतील किंवा उलट होईल व इतिहासाची पुनरावृत्ती होईल व या कार्याला गनिमी कावा असे गोंडस नाव दिले जाईल !
Laakho kunbi pramanpatr radd kartil, Congress, muslim na aarkshan denaaret tey,so mashiditun fatwe nighalet Congress saathi,so bagha,__,thrva
ऐक मराठा लाख मराठा UBT🙏💐🔥🚩🧡
शरद पवारांचा चेला आहे जरांगे
मनोज जरांगे मराठा समाजाला पुढे करून राजकारणात उच्च शिखरावर पोहोचण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
1. मराठा समाज Open Category मधे आहे.
2. जरांगे मागणी नुसार OBC मधे सामील करा म्हणजे OBC मधुन आरक्षण द्या.
3. आत्ताची परिस्थिती पाहीली तर Open आणी OBC च्या Cutoff मधे काहीही फरक राहिलेला नाही असेल तर जास्तीत जास्त 4 ते 5 मार्कचा येतो.
4. मराठा समाजाला OBC मधे सामावून घेतले तर OPEN चा Cutoff कमी होउन OBC चा Cutoff वाढणार म्हणजे मोठा फरक जाणवणार.
5. OBC मधे सामील झाल्यामुळे EWS Quota चे benefit बंद होणार आणि मराठा समाजाला मोठ्या OBC Cutoff ला सामोरे जावे लागणार.
6. नुकसान दोन्ही समाजाला सोसावे लागणार.
नंतर Open category चा Cutoff पाहुन आगीतून उठून फुफाट्यात पडल्यासारखे होइल आणि वाटेल कालचाच गोंधळ बरा होता.
काहीही नाही मनोज जरांगे पाटील फक्त मराठा समाजाची दिशाभूल करत राजकारण करत आहे.
Bjp ne dile na ? mahavikas 2:5 varsh zople hote ka?
तेकडे का त्याना स्वतंत्र पाहिजे
तो तुतारी चा प्रचार करतोय बीड मध्ये
*विश्व गुरू च्या चेहऱ्यावर हार दिसतेय*
Avoid Hindu vote splitting,
Only SHIVSENA
Modi hai to mumkin hai ...🚩🚩🏹🏹
Yenar tar Modiji ch
जालना मध्य मंगेश साबले
There are many different communities living peacefully in Maharashtra, the collective strength of all these different communities is much more than any other particular single community which is important decisive factor.
Sir mi pan muslim martha tuchay patishi ahay jirangay sahib
जरांगे पाटील🔥🔥
मंगेश साबळे ❤
आमचे मत मविआ ला
❤❤❤❤❤❤
हे कार्ड चालत नाही
हे आदीच माहीत होते की जरंगे ला हया उद्भव आणि शरद पवार ने समोर केले होते elecction आधी. जाणते ला सगळे माहीत आहे के हे जाती जाती चे राजकारण आहे
Sharad pwr n , Uddhav n nahi
मी वाघेरेला मतदान केलं.
आरे माकडा तेव्हा कोरोणा होता
Good news
ठाकरे सरकार 🔥
ओबीसी आरक्षणआमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाचं.
सकल क्षत्रिय मराठा कुणबी समाज 🇮🇳
58 मोर्चात हा मुद्दा लपला गेला होता तेव्हा शेट उपटत होते का😂😂
@@vinayakjadhav3601 आता मुद्दा-सत्य समोर आले आहे.अङथळारुपी खुटा ऊपटणार.
@@vikasshinde9652 काय सत्य आल आहे जे मी खर बोलल ते पटल नाही तुम्हाला छगन भुजबळला टार्गेट करण्यासाठी उचलेला पायंडा सत्य आहे पचणार नाही
Jarange patil🚩
40+mva
0:10
महादेव प्रेमनाथ करके हाय
Only manoj jarange patil
खरंच समाजाच्या बाजूने असाल एक मराठा म्हणून सांगतो तुम्हाला अनादी पंत ह्याला कधीच निवडून आणून देऊ नका तो नाशिकमध्ये उभारू दे किंवा कुठे इतर उभारू दे जगदंब जगदंब जगदंब
संभाजीनगर खासदार हर्षवर्धन जाधव अपक्ष खासदार ❤🎉🎉🎉🎉Vote for TV #maratha आरक्षण
Jarange💪💪💪💪💪💪💪💪💪💪
उद्धव साहेब अंबादास दानवे असते तर ही जागा १००% निवडून आली असती आम्हाला खैरे नको इतक्या वर्ष सत्तेत असताना काही नाही केलं पण आता ही लढत जलील साहेब आणि जाधव यांचात आहे ..... तुमचा निर्णय चुकला साहेब मी राष्ट्रवादी चा कार्यकर्ता आहे आम्हाला जलील चालतील जाधव चालतील
Tya weli korona hota lokana maranapasun jagwawe ki aarkshan daywe samjate ka jara thakare hote mhanun wachlot aapan 🙏
शरद पवार ची पिलावळ आहे ही.. मराठा बांधवाना विनंती आहे जरंग्या च्या नादी लागून जाती जातीत विष पेरू नका..
मग तुझ्या लागू नादी
फडणवीस डीवाचतयात... कळेल. घाबरणार नाही, ही सत्तेची मस्ती आहे..
मी जातीने मराठा आहे पण माझ्यासाठी आधी धर्म आहे मग जात आहे
तु काही म्हण आम्ही जरांगे पाटलासोबत आहेत
Fadanvis याने तर मराठा समाजा बद्दल boluch नये
संभाजीनगर खासदार हर्षवर्धन जाधव अपक्ष खासदार ❤🎉🎉🎉🎉Vote for TV #मराठा आरक्षण
तेल टाकायचे काम करा
एक मराठा लाख मराठा
पाटील पहेल्यांदा बोलतो
मी पण मराठा हे
असे का तुम्ही मुंबई गाठले ane मागारी फेरले
मला माहित हे
हे तुम्हालाच भटून बोलेल