साहेब गरीब लोकांना माहिती द्या. गावातात कृषी विभागातून जागृती करा. आमच्या साक्रीआदिवासी पटटयात कृषी सहाययक यांना याबाबत अधिक माहिती द्यायला लावा. ठरावीक लोकांना लाभ देतात.
अहो साहेब, शेतकरयाला बोलू द्या. तुम्ही सगळेच बोलतय. आणि आत्ता तुमचे बोलणे पुस्तकी दिसतंय. Sorry to say this. तुम्ही आत्ता तुमचे स्वतचे आहेत कसे करता ते दाखवा.
डाॅक्टर साहेब हा एक चांगला उपक्रम आहे अलग अलग उपक्रम सर्वसामान्य शेतकर्यापर्यत पोहचवत असता.
खूप जबरदस्त मोटे साहेब
साहेब गरीब लोकांना माहिती द्या. गावातात कृषी विभागातून जागृती करा. आमच्या साक्रीआदिवासी पटटयात कृषी सहाययक यांना याबाबत अधिक माहिती द्यायला लावा. ठरावीक लोकांना लाभ देतात.
मस्त माहिती देण्यात आली
खरी शुन्य मशागत
साहेब आपली शेतकर्या विषियी तळमळ प्रशंसनीय आहे.
Saheb prashikshan kothe bhetel, क्रुपया मार्गदर्शन करा 😊
लाव्हाळ्याच्या शेतात काय करावे
Good work
तननाश का चा खर्च सागा सर आठ दिवसाला फवारणी करावी लागतेय
अहो साहेब, शेतकरयाला बोलू द्या. तुम्ही सगळेच बोलतय. आणि आत्ता तुमचे बोलणे पुस्तकी दिसतंय. Sorry to say this. तुम्ही आत्ता तुमचे स्वतचे आहेत कसे करता ते दाखवा.
तसे नाही.
जवळपास शेतकर्यांना बोलता येत नाही म्हणजे त्यांना तसे प्रश्न विचारल्यावर उत्तराच्या माध्यमातून बोलते करावे लागते म्हणून तुमचा तसा समज होतोय.
@सुर्यरावसुर्यराव ok
अगोदर 80 एकर जमीन म्हणता नंतर शेतकरी 28 म्हणतो काय खरे काय खोटे
परत ऐका ओ
त्या आज्जीने शेती 80 एकरवर नेली आहे.बोलत आहेत त्या मुलाकडे 28 एकर वाटणीनुसार आली असेल की.......
@@सुर्यरावसुर्यराव.... Zalya vatnya ekadachya atta yane vihir khandli ki tyach line madhye tyane ase karu naye.