पुढच्यांना न अडवीता बोलू देण्याचा सल्ला तुम्ही मानला याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद... आमचे फुकटचे सल्ले मनापमानावर न नेता तुम्ही मानलेत यावरून तुमची प्रगल्भता आम्हाला कळली आहे . . तुम्ही जेही करता आहात ते आम्हा शेतकऱ्यासाठी लाख मोलाचे आहे . . यासाठी आम्ही सदैव आपले ऋणी राहू . . यावर्षी मी SRT ने 6 एकर कापूस केला आहे तोही बेडवर आतापर्यंत तरी काही अडचण आली नाही
❤❤❤ very nice sir!!! मोटे सर जोपर्यंत सेवेत आहेत तोपर्यंत सर्वच क्षेत्रावर SRT पद्धत वापरात आलेली असेल! आणि शेतकरीवर्ग देखील समजदार असावा लागतो ! सर्वांना धन्यवाद! माझेदेखील हे SRT चे दुसरे वर्ष आहे. मी नोकरी करतो. पण 270 km दूर असलेली शेती करण्यास मला SRT शिवाय पर्याय नाही.
@@dr.tukarammote3231 सर माझी शेती नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील पश्चिम भागात साल्हेर किल्ल्यापासून 15 km अंतरावर आहे. मागील वर्षांपासून (2023-24)सुरूवात केली आहे. केवळ अडीच एकर आहे. खरीपात सोयाबीन, मूग,उडीद घेतले. रब्बीमध्ये गहू, हरभरा टोकण यंत्राच्या सहाय्याने घेतला. काही क्षेत्रात उन्हाळ्यात भुईमूग आणि ज्वारी घेतली. डोंगरपायथ्याशी शेती आहे.साधारण 6,7,8 गुंठ्याचे एकूण 13 तुकडे आहेत . मुंबई येथे माध्यमिक शिक्षक म्हणून काम करत आहे.retirement 3वर्षांनी आहे त्यामुळे पूर्व तयारी म्हणून advance मध्ये SRTला सुरूवात केली. या वर्षी 30 गुंठ्यात रोहित 1 या शेवगा वाणाची लागवड केली आहे.आणि 15 गुंठ्यावर शरबती लिंबूची रोपे लावली आहेत. एक ,दीड महिन्यात गावी जातो. 4/5 दिवसात जमेल तेवढे काम करतो आणि परत येतो. शेवगा आणि लिंबू SRT च्या बेडवरतीच लावले आहेत. आणि 30 गुंठ्यावर मक्याची टोकण यंत्राने लागवड केली आहे.
श्री तुकाराम दादा, शेतकरी आपले सदैव आभारी राहतील, धन्यवाद.
पुढच्यांना न अडवीता बोलू देण्याचा सल्ला तुम्ही मानला याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद... आमचे फुकटचे सल्ले मनापमानावर न नेता तुम्ही मानलेत यावरून तुमची प्रगल्भता आम्हाला कळली आहे . . तुम्ही जेही करता आहात ते आम्हा शेतकऱ्यासाठी लाख मोलाचे आहे . . यासाठी आम्ही सदैव आपले ऋणी राहू . . यावर्षी मी SRT ने 6 एकर कापूस केला आहे तोही बेडवर आतापर्यंत तरी काही अडचण आली नाही
खूप माहितीपूर्ण व्हीडिओ, त्याबद्दल आभारी आहोत. धन्यवाद.
❤❤❤ very nice sir!!!
मोटे सर जोपर्यंत सेवेत आहेत तोपर्यंत सर्वच क्षेत्रावर SRT पद्धत वापरात आलेली असेल!
आणि शेतकरीवर्ग देखील समजदार असावा लागतो ! सर्वांना धन्यवाद!
माझेदेखील हे SRT चे दुसरे वर्ष आहे.
मी नोकरी करतो. पण 270 km दूर असलेली शेती करण्यास मला SRT शिवाय पर्याय नाही.
कोठे आहे आपली शेती
@@dr.tukarammote3231
सर माझी शेती नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील पश्चिम भागात साल्हेर किल्ल्यापासून 15 km अंतरावर आहे.
मागील वर्षांपासून (2023-24)सुरूवात केली आहे.
केवळ अडीच एकर आहे.
खरीपात सोयाबीन, मूग,उडीद घेतले. रब्बीमध्ये गहू, हरभरा टोकण यंत्राच्या सहाय्याने घेतला. काही क्षेत्रात उन्हाळ्यात भुईमूग आणि ज्वारी घेतली.
डोंगरपायथ्याशी शेती आहे.साधारण 6,7,8 गुंठ्याचे एकूण 13 तुकडे आहेत .
मुंबई येथे माध्यमिक शिक्षक म्हणून काम करत आहे.retirement 3वर्षांनी आहे त्यामुळे पूर्व तयारी म्हणून advance मध्ये SRTला सुरूवात केली.
या वर्षी 30 गुंठ्यात रोहित 1 या शेवगा वाणाची लागवड केली आहे.आणि 15 गुंठ्यावर शरबती लिंबूची रोपे लावली आहेत.
एक ,दीड महिन्यात गावी जातो. 4/5 दिवसात जमेल तेवढे काम करतो आणि परत येतो.
शेवगा आणि लिंबू SRT च्या बेडवरतीच लावले आहेत.
आणि 30 गुंठ्यावर मक्याची टोकण यंत्राने लागवड केली आहे.
adarniya shri mote saheb tur che srt var jastitjast per acre kiti utpadan ghetle ahe
सर कोरडवाहू मध्ये srt चालेल का?
Korvahu sheti ahe ,palkatya khup ahet srt Jamel ka,yavaru upay ahe ka
Srt madhe yekari utpanya kiti hote
तुम्ही बसल्या बसल्या चर्चा न करता शेत दाखवत बोला की साहेब 🙏
ऊस कपाशी मध्ये SRT कशी करावी
Chanat tan nashak kas karav
Srt मध्ये खत कसे द्यावे यावर एक विडिओ बनवा 🙏🏻
सोयाबीन साठी एसआरटी पद्धत कशी करावी
सर हळद पिकाविषयी मार्गदर्शन करण्यात यावे 🙏
एकरी तणनाशकाचा आणि फावरणाची खर्च किती आहे.
Srt perni cha video pls motesaheb, pls
बेड नाही फोडले तर त्यामध्ये बुरशी राहील ना सर त्या बदल माहिती द्या 🙏
खत व्यवस्थापन कसे करतात ते कृपया सांगा
बेड तयार करते वेळी टाकले आहे. व आता नवीन खत पेरणी यंत्राच्या साहाय्याने देता येईल
छान माहिती दिली साहेब