Awaaz Maharashtracha | आवाज महाराष्ट्राचा | Amravati Lok Sabha | अमरावती लोकसभा| Marathi News
Вставка
- Опубліковано 27 бер 2024
- Amravati Lok Sabha constituency | देशभरात लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे.सर्वच राजकीय पक्षांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. सर्वाधिक जागा आपल्या वाट्याला कशा येतील असा प्रत्येक पक्षाचा प्रयत्न आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साम टीव्हीच्या प्रतिनिधीने घेतलाय अमरावती मतदारसंघाचा आढावा..
Awaaz Maharashtracha | Saam Tv News | Amravati | Political | Lok Sabha Election 2024 | SAK
#loksabhaelection2024 #saamtvnews #marathilivenews #amravati
Marathi News | Marathi News Live | Maharashtra Politics | Marathi News Video | Maharashtra News Today | Maharashtra News | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking | Maharastra Political Crisis 2024 | Saam TV Marathi Live | Saam TV Marathi | Saam TV Live | Saam TV News | Shiv Sena News | BJP News | NCP News | Uddhav Thackeray | Raj Thackeray | Devendra Fadnavis | Eknath Shinde | Sharad Pawar | Ajit Pawar | Pm Modi | Marathi News Live Today | मराठी बातम्या | Lok Sabha Election 2024 | Lok Sabha Election | Lok Sabha Election 2024 Maharashtra | Lok Sabha Election 2024 Public Opinion
#marathinews #marathibreakingnews #marathilivenews #marathibatmya #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #saamtvnews #news #maharashtrabreaking #saamtv #saamtvbreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #bjp #amitshah #pmmodi #mumbai #pune #nagpur #nashik #thane #kalyan #dombivli #raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #konkan #ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #sportsnews
Watch More Video, Click Following Links…
► Latest Video : / @saamtv
► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
► Live Marathi News : / playlistlist=plmuwml_c...
► Special Reports : • Saam Special Report 20...
About Saam Tv ( Marathi News Channel ) :
saam tv marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv marathi live या आमच्या UA-cam चॅनलला.
Subscribe to Saam Tv: / @saamtv
Instagram: / saamtvnews
Facebook: / saamtv
Website: saamtv.esakal.com/
WhatsApp: whatsapp.com/channel/0029VaCq...
राणा हटावं अमरावती बचाव
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो.
मोदी हटाव संविधान बचाव
भाजप ची हुकूम शाही मोडीत काढा
Navneet राणा हार् नार
देवाला सुद्धा राजकारणात आणलं या लोकांनी .अवघड आहे राव
बळवंत वानखेडे जिंकायला पाहिजे
अमरावती चे लोक उशार आहे. राणा बाई ला आता मत नाही
बळवंत वानखेडे ❤❤
मोदी हटाव महाराष्ट्र बचाव
Balwant w*******
बळवंत भाऊ वानखेडे जिंकणार.
अब की बार कांग्रेस पार्टी येनार आहे बलवंत भाऊ वानखडे विजयी होनार अमरावती लोकसभा निवडुक मधे
कश्याला येवढं डोकं लाऊन जीवाचा आटापिटा करता, काहीही असो राना मात्र पुन्हा निवडून येत नाहीत हे मात्र आमच्या मतदार संघात मतदारांनी पक्कं ठरविलं आहे.. तूम्ही कितीही ओरडा काही फरक पडत नाही... राणा पडणार हेच सत्य आहे...
तुला मयगल्या मोदी चे भक्त आहे
बिजेपी हटाव,देश बचाव.
च्या आयला मला वाटलं भारत गणेशपुरे कधी काँग्रेस मध्ये आला 😂😂
🤣🤣🤣🤣
Same 😂😂
Dada Sanjay band chi KHUPA ahe jeva soy nohati Bharat ganeshpure chi
😂 भाऊ मी पण म्हणुनच video open केला. भारत भाऊ आहे म्हटलं😅
Mla pn asch watl
बळवंत वानखडे जिंदाबाद
बळवंत भाऊ वानखडे सर्व धर्म स्वभाव वेक्तिमव नेता ✌🏼✋✌🏼
Vanchit only
आपली माणसं आपलं गाव आपला जिल्हा हे सगळं सोडून अमरावतीहून कायले पुण्याला यायला लागलं असतं एवढी खासदार आपली चांगली असती तर
बळवंत वानखडे हेच अमरावतीचे भावी खासदार
राणाचा पराभव निश्चित आहे
बळवंतभाऊ वानखडे हवाच राणा हटाव लोकशाही बचाव
वंचित बहुजन आघाडी चा विजयी असो
विद्यमान खासदाराने केलेले छान काम!
1. हणुमान चालिसा पठण मातोश्री वर
2. मतदाराला साडी किराणा.
3 ऊध्दव ठाकरेंना छान शिव्या दिल्या.
4 शरदचंद्र पवार साहेब यांना रावळगाव
चे चॉकलेट छान दिले..मराठा समाज खुष आहे.
Only VBA 🎉🎉🎉
V b a zindabad
बळवंत वानखेडे चौथ्या क्रमांकावर राहणार
या लोकांनी राजकारणासाठी देव पण सोडले नाहीत ..दिल्ली च्या सांगण्यावरून मराठी आणि हिंदूंचे श्रद्धा स्थान मातोश्री समोर नाटकी राजकारण केले ..काय माहित अमरावतीकर अशे लोक कशे निवडून देतात ?...भाजप कडे दुसरे कोणी नव्हते ka
Amravati राजा balvant bhau maza
Congrass❤❤❤❤❤❤❤
Good news🙏🙏🙏
ह्यांच्याकडून आपले पैसे देत असतील तर घ्या आणि नोटाला मतदान करा 🚩🌹💯💯💯💯💯💯💯💯💯💯🚩🚩🌹💯💯💯💯🚩
केटली पेक्षा चाय गरम दिसत आहे
🙏🙏 only vanchit bahujan aghadi,🙏🙏 Jay bheem jai shivray 🎉🎉
Only vanchit
Navanit rana amravati sathi srap aahe
🙏जय प्रहार 🙏
मोदी हटाओ देश बचाओ चोर को भंगाओ 🚩😂
VBA जिंदाबाद
शेतकरीचे प्रश्न संसदेत मांडले ना मग शेतकऱ्यांना का फायदा झाले नही
Only vanchit aghadi yenar
प्रस्तापीना ताकद दाखविण्याची हि वेळ आली नसती
💙💙💙💙💙💙💪💪💪💪
एक चार-पाच लोक जिंकणार का याच्या पैकी एकच जिंकणार
Amaravati made congress yenar ahe
नुतनीकरण की प्राईवेटिकरण, थोड़ा सा डीजल पेट्रोल गैस सिलेंडर पर सरकार का पक्ष रखने वाले बात करे।
प्रहार संघटनेचे नेते खासदार म्हणून निवडून येतील दिनेश Bub
राममंदिराचे आमंत्रण स्विकारुन, अयोध्येला गेले असते तर सर्व जीवनावश्यक समस्येंची पुर्तता झाली असती काय?
Thanks... Gud.... Gud...
Rana hatav desh bachao
Amravati bhi bachauo dhongy Mansa amba nagri la shobat nahi jya Amravati na rashtrapati dila , ashi nautankibaz Bai amravati kar punnha newdun denar nahi Navin chera denar
Jalgaon Raymond bandh 🎯... Amravati
Khup chan program aahe 😊Asech program ghet ja 👍 good work 👍
Bjp hatav Desh bachav
Navnit rana bogas खासदार
जयभीम जयवंचीत उमेदवार निवडून येइलच परिवर्तन होईल
तीला बोलायला येते का
फक्त केल्या जाणार आहे हेच भाषा वापरतात केलं काहीच नाही फक्त केल्या जाणार आहे फक्त केल्या जाणार आहे😂😂😂😂
घराच्या टॅक्स वाढीवर बोला पार्टी chya लोकांना, 600रू महापालिका साफ सफाई कर घेत आहे
धर्म,राम मंदिर दर्शन हे काय विकासाचे मुद्दे आहेत का.
मेलघाट में एकलव्य निवासी इंग्लिश स्कुल प्रगति में है।
दुसरे बात करते है तो कत्ते जोरजोर भौकते है.
नवनीत ला गरबा करायला लावा
जय मनसे
मनसे कट्टर
Ab ki bar congress BJP hatao
अनामत रक्कम वाचवून दाखविले तरी फारच आहे
हनूमान चालीसा पठण करून निवडणूक लढवणार का
Dhanyshban wali shivsena मॅडम कोणाला बोलत आहे त्यांना सांगा कोणा कडून बोलायचे ते😂😂
किराणा घेऊन मत विकू नका 😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
Only Congress, Wankhede
प्रहार
VBA
VBA only
वानखेडे
बबली कामातून गेली
Cogres netyani khar sangitla ekdam sahi
Shyam indofab, technocraft, raymond kadi chaltat kadi band asatat
नवनीत राणा नी पुष्कळ चागलं केली पण विरोधी पक्ष गलत हल्ला बोल करत आहे
विजयी नवनीत राणा होणार
भारत गणेशपुरे
Nav varsh 2020
Laj vatte vba चे nav आधी ghyayla
म्हणजे यांच्यावरून समजत आता नवनीत राणा पुन्हा नाच काम करायला जाणार😂
नवनीत राणा मागच्या वेळेस म्हणार होती अचलपूर जिल्हा होणार ,,,
चालू आणी नफ्यात असणारा फिनले मिल बंध पाडला, ,
अजून किती चांगले काम नवणीत राणा करणार
म्हणून यावेळेस त्यांचं डिपॉजिट जपत झाल पाहिजे अस मले वाटते
Bond ghotala kay aahe ya sarkarcha.
Priminishter pad ke Congress umedwar_1)Kharge
2)Rahul gandhi
3)Mamta banrji.
4)Mayavati.
5)Kejariwal
6)priyanka gandhi.
7)Kamalnath.
8)Digvijaysing.
9)Ramdas aathwae
Kaydyapudh konich moth nahi Jay bhim Jay savidhan
रानानी फक्त हनुमान चालीसा चालवली आता घरी बसून हनुमान चालीसा म्हणायला लावा हो
प्रत्येकाने दूध लाल होईपर्यंत तापवा नंतर थंड करा मडक्यात टका दही बनवा घुसला बघा लोणी निघत की नाही देवाच्या नवा वर ते भरती अपुल घर
Navneet Rana should prove that she belongs to Scheduled Caste, let the सुप्रीम court decision should declared..
Navnit rana vichr vimantl
Only Panja babli kanpatti
Black, yanar100prsnt 3:38
अमरावती महानगर पालिका के च कसं आता तिकीट मागायला कुठं जायचं जरा विचार करा... भाजपा चे लोक पहा जरा
देखो पट्टा बांधकर छोडे कत्ते जोरजोर भौकते है.
अचलपूर जिल्ह्याची निर्मिती करून सगळ्यात मोठी विकास कामे केले
नवनित राणाने काही काम केले नाही फक्त साहेब ठाकरे
Balvant wankhede vijayi honar Rana couple bogas ahe
Sota sati manvla ahe ka medim cls vimn tal javun zop nar
Aree maza dada to tula mahit ahe koni kela yashomati Tai annala text tail park
Mala vatal Bharat Ganeshpure aahe ki kay 😂😂😂😂
BJP कार्यकर्ता खोटे बोलत आहे मेलघाट ची विकास झालेच नाहीं विकास बगायचे असेल तर मेलघाट मदे ऐउन बग
Balavant Wankhade. Aekmev. Ladhai. Jinkanar. Aahe
हा संवाद की चिलर पणा
Bahiram karanja madhe kapus utpadak shetkaryarawar golibar kontya Sarkar chya kalat zala. Ka