Navneet Rana LIVE : अमरावतीमध्ये अमित शाहांची सभा, नवनीत राणांवर काय बोलणार? | Amaravati Lok Sabha

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 кві 2024
  • Navneet Rana LIVE : अमरावतीमध्ये अमित शाहांची सभा, नवनीत राणांवर काय बोलणार? | Amaravati Lok Sabha
    #LokSabhaElections2024 #election2024 #2024elections
    #loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    ua-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

КОМЕНТАРІ • 180

  • @Lokmat
    @Lokmat  16 днів тому +3

    मोदी सरकारचा तिसऱ्या टर्ममध्ये कसा असेल प्लॅन जाणून घेण्यासाठी पाहा पियुष गोयल यांची खास मुलाखत
    Piyush Goyal Exclusive : ua-cam.com/video/aqh6a1mIbrg/v-deo.html

  • @babusahebkarale6545
    @babusahebkarale6545 17 днів тому +13

    राणा तू आता पडलीस हनुमान चालीसा पठण करते व भाजपचा दबावाखाली अचानक परवानगी नसताना सभा घेतेस हे कधीच खपवून घेतले जाणार नाही सर्वसामान्य जनता तुला कधीच माफ करणार नाही बच्चुभाऊ कडू जिंदाबाद🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @chandrashekharchoudhary3882
    @chandrashekharchoudhary3882 17 днів тому +27

    खूपच कठीण जात आहे असे दिसते. भा ज प चे गृहमंत्राला येथे यावे लागते यातच तुमचा पराभव तुम्हाला दिसत आहे असे वाटते.

  • @vilasbombatkar7886
    @vilasbombatkar7886 17 днів тому +18

    दिपोझिट गोल

  • @tukaramwaghmare9015
    @tukaramwaghmare9015 17 днів тому +25

    तू पडणार आहे

  • @ramubedarkar2439
    @ramubedarkar2439 17 днів тому +20

    हनुमान चालिसाचा हिसाब होणारच

    • @VikasSalve-gb2jz
      @VikasSalve-gb2jz 16 днів тому

      तुज्या घरात बोलना कुत्रें

  • @santoshpagar3272
    @santoshpagar3272 17 днів тому +10

    बच्चू कडू ची शिट्टी वाजणार अमरावतीमध्ये सर्वसामान्य कार्यकर्ता नाशिक..

  • @user-xo8ox8qh6r
    @user-xo8ox8qh6r 17 днів тому +9

    20₹.साडीतुन मेळघाट वरच प्रेम व्यक्त करण्यात आले आहे.

  • @nikheelpadole2855
    @nikheelpadole2855 17 днів тому +9

    शिटी येईल

  • @santoshpagar3272
    @santoshpagar3272 17 днів тому +16

    एक नंबर भारत देशाचा पंतप्रधान चुकीच्या आश्वासन देतो जनतेला निवडणुकीच्या काळात..

  • @rohanbalwadkar3465
    @rohanbalwadkar3465 17 днів тому +11

    Khup kami gardi

  • @user-zr4wc8cz8k
    @user-zr4wc8cz8k 17 днів тому +12

    तु पडणार आहे

    • @bhalchandrasawant4026
      @bhalchandrasawant4026 17 днів тому

      आनंदराज आंबेडकर मते फोडणार मोदी विरोधी मतांची विभागणी होऊन नवनीत राणा जिंकणार

  • @ishwarrathod320
    @ishwarrathod320 17 днів тому +3

    बळवंत वानखेडे किंवा नवनीत राणा या दोघांपैकी जे कोणी निवडून येईल ते फक्त 15 ते 20 हजार न येईल,खूप जबरदस्त टक्कर आहे जो कोणी सांगत असेल की एकतर्फी निवडणूक होईल ते एक तर कोणत्यातरी पक्षाचे आहे किंवा त्यांना राजकारण समजत नाही फक्त भावनिक मत व्यक्त करत आहे

  • @nikhilpatinge8498
    @nikhilpatinge8498 17 днів тому +5

    वांड आहे नवणीत राणा

  • @AshokShirsath-ls1cu
    @AshokShirsath-ls1cu 17 днів тому +3

    अरे बाबा शेतकरी मरतोय विनाकारण....बोलू नये

  • @sudhakarnagdeve9461
    @sudhakarnagdeve9461 17 днів тому +3

    नवनीत राणा हिला हारवा

  • @dayanandsalve1118
    @dayanandsalve1118 17 днів тому +3

    मोदी कि झूठ गॅरंटी.

  • @chandrashekharchoudhary3882
    @chandrashekharchoudhary3882 17 днів тому +5

    मत दोन नंबर बटण वर होणार

  • @aabasahebpatil3845
    @aabasahebpatil3845 17 днів тому +3

    गप्प बस

  • @MangalSable-ob1vo
    @MangalSable-ob1vo 17 днів тому +5

    Kitihi prachar kela tri padnar

  • @vinoddandekar5834
    @vinoddandekar5834 17 днів тому +2

    Khup Sundar bhashan Mam

  • @nikhilpatinge8498
    @nikhilpatinge8498 17 днів тому +11

    काय सोला भेटला ते विमानतल बांधून गरीब जनतेला

  • @VishnuSurve-qb1cl
    @VishnuSurve-qb1cl 17 днів тому +3

    बाहेरुन किती पार्सल आणल पडणार बाई

  • @siddharthsonawane3627
    @siddharthsonawane3627 17 днів тому +4

    Aho amhala udhacha Kay ghene ahe paile mahagayee berojgari hatwa

  • @farooquequreshi6530
    @farooquequreshi6530 17 днів тому +2

    दारू पीके भाषण दे रही है बच्चू भाऊ ने पागल करदिया ए औरत को

  • @anilwakode8013
    @anilwakode8013 17 днів тому +2

    खोटे बोला आणि रेटून बोला,

  • @BacchanlalGowdh
    @BacchanlalGowdh 17 днів тому +2

    💐💐💐🙏

  • @rushishinde2017
    @rushishinde2017 17 днів тому +4

    Tu padanar

  • @anilwakode8013
    @anilwakode8013 17 днів тому +1

    मुंबई ही अती संवेदन आहे, तीथेच हनुमान चालीसा बोलण्यासाठी कोणी पाठवले, त्याचं नाव घेऊन बोल,

  • @dayanandsalve1118
    @dayanandsalve1118 17 днів тому +2

    मोदी कि झूठ गॅरंटी. जूमला आश्वासन देत आहे लक्ष देवू नये

  • @riyajsayyad7053
    @riyajsayyad7053 17 днів тому +1

    खासदार चे काम आहे हनुमान चालीसा पठण करायचं

  • @NileshGulhane-ws6we
    @NileshGulhane-ws6we 17 днів тому +2

    ताई गरीबांना विमान पायजेनाही

  • @shyamkeshwani8993
    @shyamkeshwani8993 17 днів тому +2

    Jai shree Ram

  • @prabhatsagane8440
    @prabhatsagane8440 17 днів тому +1

    नवनीत राणा 3 नं. वर

  • @user-zr4wc8cz8k
    @user-zr4wc8cz8k 17 днів тому +2

    मालाचे भाव

  • @user-zr4wc8cz8k
    @user-zr4wc8cz8k 17 днів тому +3

    भिक देत आहे का य

  • @user-fy9lq9xn3v
    @user-fy9lq9xn3v 17 днів тому +1

    Navneet Rana zindabad 💐🚩

  • @laxmandhepale5849
    @laxmandhepale5849 17 днів тому +1

    370 राम मंदिर. ये सब ठीक हे. बेरोजगारी . किसान मर रहा है महाराष्ट्र. बेरोजगारी रोजगार महंगाई है इस पर कुछ बात किजिये. यही हमारे लिए महत्त्वपूर्ण हे.

  • @arshaddeshmukh7598
    @arshaddeshmukh7598 17 днів тому +1

    राम तो राम है।।
    वो तुम नहीं थी !!!😂😅तब भी थे !!! तुम आगे नहीं रहोगी !!!😂😅😂😅तब भी होंगे।
    फिर।तुम्ही कोण?????😂😅😂😅खां म खां।😂😅😂😅😂😅
    जय हिन्द 🇮🇳🇮🇳🇮🇳
    जय संविधान 🇮🇳🇮🇳🇮🇳
    जय महाराष्ट्र 🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @ravindrakamble6343
    @ravindrakamble6343 17 днів тому +2

    Nakali sc

  • @user-vp8eb6te2f
    @user-vp8eb6te2f 17 днів тому +1

    मराठीत बोला मुख्यमंत्रीसाहेब. जय महाराष्ट्र.

  • @rajuholkar4643
    @rajuholkar4643 17 днів тому +1

    सगळे खाली बघून भाषण करतात खाली लिहून भाषण ठेवले आहे प्रत्येका साठी प्रत्येक जण खाली बघून भाषण करत आहे फेस टू फेस कोणी बोलत नाही

  • @anilwakode8013
    @anilwakode8013 17 днів тому +1

    मागासवर्गीय सीटवर निवडणूक लढावायची आणि त्यांच्या बद्दल काहीच बोलायचे,

  • @arshaddeshmukh7598
    @arshaddeshmukh7598 17 днів тому +1

    राम की राम जब से राम है तब से आज तक है !!!
    वो तुम नहीं थी तब भी थे तुम आगे नहीं रहोगी तब भी होंगे।
    फिर।तुम्ही कोण?????😂😅😂😅खां म खां।😂😅😂😅😂😅

  • @tejaskhadse3870
    @tejaskhadse3870 17 днів тому +2

    500₹

  • @user-fy9lq9xn3v
    @user-fy9lq9xn3v 17 днів тому +1

    C M Saheb 💐 zindabad 💐🚩

  • @user-fy9lq9xn3v
    @user-fy9lq9xn3v 17 днів тому +3

    400 par ❤❤

    • @pramodarbat5355
      @pramodarbat5355 16 днів тому

      अवश्य 400 पार होगा 🌹🌹🚩🌹🌹

  • @user-vp8eb6te2f
    @user-vp8eb6te2f 17 днів тому +1

    चार हजार कोटीचा जुमला पण स्क्रिप्ट मधे टाकला पलटुराम पुढच्या वेळेस काँग्रेसच्या पाठिंब्यावर 😅😅😅

  • @mohitbaig1224
    @mohitbaig1224 17 днів тому +3

    🔔🔔🔔🔔

  • @AlokKumar-we7yb
    @AlokKumar-we7yb 7 днів тому

    Only dinesh bhau jindabad ❤❤❤

  • @user-fy9lq9xn3v
    @user-fy9lq9xn3v 17 днів тому +1

    Amit shaha zindabad 💐🚩

  • @rameshsawant4600
    @rameshsawant4600 17 днів тому +1

    हनुमान चालीसा चालू करा नक्कीनिवडून येनार पण कोन?

  • @jagdishrathod5987
    @jagdishrathod5987 14 днів тому

    रानाबाई जनतेला विचारते खूपच गर्मी आहे आणि स्वतः बसली एअर कुलर मध्ये बोल बच्चन मोदी सारखे तुम्ही बोल बच्चन आहेस लोकांना मूर्ख बनवू नको

  • @rekhaghaikwad1293
    @rekhaghaikwad1293 17 днів тому +2

    Bably 😂

  • @ekduniyaaaisibhi22
    @ekduniyaaaisibhi22 17 днів тому +1

    Mujhe laga Amit Shah aaye hai naukri ki baat karege amravati ke devlopment ki baat karege unhone to mandir masjid Pakistan he shuru kardiya..

  • @vipulbannore1674
    @vipulbannore1674 17 днів тому +1

    Jai Shree Ram

  • @sanjayraut1622
    @sanjayraut1622 16 днів тому

    जय प्रहार दिनेश भाऊ निवडून येणार

  • @vasantraokhandebharad9982
    @vasantraokhandebharad9982 17 днів тому +1

    येणार

  • @varshasatpute4841
    @varshasatpute4841 17 днів тому +2

    Khoke ok

  • @manishautomobiles1737
    @manishautomobiles1737 17 днів тому

    अमरावती लोकसभा मतदार संघातिल तमाम माझा मतदार बांधवांना मानाचा मुजरा 🙏🚩🚩🚩
    जसे की आपनास माहित आहे नवनित ताई राना हे ( भाजपा )
    य़ा सिट वर नीवडनुक लढत आहे , त्यानाच आपने वोट दिले पाहीजे
    आपनास माहित असेल आठवन 13-11-2021 चा
    त्रीपुरा कांड जो अमरावती मध्ये पेटला होता , त्याच्या नंतर
    ऊमेश कोल्हे हत्याकांड .
    अमरावती ची आनी आपल्या घराची सुरक्षा काय आहे
    आज अमरावती मध्ये कोंग्रेस ला येवू दया पुन्हा दंगे फसाद होतिल , आज ही अमरावती मध्ये 13-11-2021 च्या कांड ची दहशद आहे दुकाने जालून टाकली , घरे फोडून टाकली ,
    किती सारे लोक घर दार सोडुन नीघून गेली
    याद ठेवा अमरावती चे लोक
    अेक चुक , संकटात नेई
    जे कांड अमरावती घडले ते अचलपुर , परतवाडा मध्ये भी
    घडू शकते . आपल्याला मानुस पाहीजे बुलडोजर चालवनारा
    य़ा सर्वे लोक मिलून प्रन घेवू
    नवनित ताई राना . ना विजयी बनवू
    🚩🚩 जय श्री राम 🚩🚩

  • @bhojane100
    @bhojane100 17 днів тому

    भगवान के नाम से भिक मंग रहे हैं अमित शहा

  • @ashokwaghmare1423
    @ashokwaghmare1423 17 днів тому +1

    Hi धार्मिक सभा ahe kay

  • @bhagawatghodekar589
    @bhagawatghodekar589 17 днів тому

    अमित शहा ला कोणता रोल आहे पिच्चर मध्ये

  • @arshaddeshmukh7598
    @arshaddeshmukh7598 17 днів тому

    अमरावती में खिल कर अब उसका मुरझाने का समय आ चुका है।
    अमरावती एक किसानों का जिल्ला है। विमान से विदेश नहीं जाना उनको।😂😅😂😅

  • @NileshGulhane-ws6we
    @NileshGulhane-ws6we 17 днів тому +2

    तुम्ही मनावर गे पन येणार नाही

    • @pramodarbat5355
      @pramodarbat5355 16 днів тому

      उमेश कोल्हे प्रकरण कन्हाया लाल राजस्थान प्रकरण सर तन से जुदा

  • @Kaiff477
    @Kaiff477 17 днів тому +2

    Are tuzai sathi modi o amit shah ale tycha kai

  • @rajuthakar1606
    @rajuthakar1606 17 днів тому +2

    No bjp

  • @bhagawatghodekar589
    @bhagawatghodekar589 17 днів тому

    विरोधी पक्षापेक्षा सत्ताधारी तळ ठोकताय ,लाचार सत्ता धारी 😂😊

  • @aashamundhada
    @aashamundhada 14 днів тому

    नूसत भाषन आश्वासन हेच ऐकत आहोत

  • @dayanandsalve1118
    @dayanandsalve1118 17 днів тому +1

    देवाचा प्रचार आहे का लोकसभा निवडणूकीसाठीचा प्रचार आहे हे सगळं काय चालू आहे

    • @pramodarbat5355
      @pramodarbat5355 16 днів тому

      🌳🌿🌿 सनातन धर्म कि जय हो 🌿🌿🌳🌹🌹🚩🚩🌹🌹🔥🔥

  • @ganeshhietsewogsabre2391
    @ganeshhietsewogsabre2391 17 днів тому

    ❤❤onle🎉bjp❤❤

  • @user-fy9lq9xn3v
    @user-fy9lq9xn3v 17 днів тому

    Devendra fadanvis saheb zindabad 💐🚩

  • @anilwakode8013
    @anilwakode8013 17 днів тому

    आत्ता घरी बसायची वेळ आली आहे,

  • @Vinodkhandagale-qd7ce
    @Vinodkhandagale-qd7ce 17 днів тому

    केला khya😂 अमित शाह का😂

  • @pradeepyadav8198
    @pradeepyadav8198 16 днів тому

    Supda saaf honar Hicha !!

  • @kiranbabar2896
    @kiranbabar2896 17 днів тому

    Kallu mama

  • @kirangunjal2097
    @kirangunjal2097 12 днів тому

    तु फक्त अमित शहा चा

  • @skblocks6258
    @skblocks6258 15 днів тому

    नाची,,हे,,मोदी गारंटी हे,तु नाची आहे,,आज़ काय मग आफज़ल खान येणार,,मग काय सगल ओपन आसेल,,

  • @sunilwarhadpande7079
    @sunilwarhadpande7079 17 днів тому

    Tri angular fight madhe Navneet Rana nischit jinkun yenar.

  • @kirangunjal2097
    @kirangunjal2097 12 днів тому

    तू 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢 गेली

  • @prashantsuryawanshi6708
    @prashantsuryawanshi6708 16 днів тому +1

    Panja la vote dya

    • @aashamundhada
      @aashamundhada 14 днів тому

      राईट पंजा पंजा पंजा

  • @hamidshaikh1194
    @hamidshaikh1194 8 днів тому

    Nawnit rana padanar

  • @uapmaza3619
    @uapmaza3619 15 днів тому

    Maharashtr ki कम्पनी गुजरात मे भागाने वाले टाकले,,,,

  • @samadhanpatil1818
    @samadhanpatil1818 16 днів тому

    मोदी सरकार

  • @prashantsuryawanshi6708
    @prashantsuryawanshi6708 16 днів тому

    Rahul ghandhi zindabab

  • @tanajik2417
    @tanajik2417 17 днів тому

    Labaad bai aahe

  • @nikheelpadole2855
    @nikheelpadole2855 17 днів тому +1

    आता परेंत काय kel

  • @rekhaghaikwad1293
    @rekhaghaikwad1293 17 днів тому

    Tu pan kadak

  • @laxmandhepale5849
    @laxmandhepale5849 17 днів тому +2

    भारत माता की शपथ इस बार बीजेपी 100% नही आयेगी. वंदे मातरम .

  • @Vinodkhandagale-qd7ce
    @Vinodkhandagale-qd7ce 17 днів тому

    😂ले केला cm ka😂

  • @sushmalohe7527
    @sushmalohe7527 17 днів тому

    Minde kaka

  • @tpathanplayvideo6146
    @tpathanplayvideo6146 16 днів тому

    H̤i̤l̤a̤ s̤h̤e̤ t̤a̤t̤a̤ n̤a̤g̤a̤r̤ d̤a̤b̤a̤y̤a̤l̤a̤ s̤a̤n̤g̤a̤

  • @prabhatsagane8440
    @prabhatsagane8440 17 днів тому

    पडली है....😂

  • @user-fy9lq9xn3v
    @user-fy9lq9xn3v 17 днів тому +1

    Amit shaha zindabad

    • @majidshaikh8284
      @majidshaikh8284 17 днів тому

      Tadipar tadipar tadipar tadipar tadipar tadipar tadipar tadipar tadipar tadipar tadipar tadipar tadipar

  • @user-ws1gz5wf8k
    @user-ws1gz5wf8k 17 днів тому

    विकास पुरुष देवेद्रजी

  • @SandipVanjari-ug4tx
    @SandipVanjari-ug4tx 17 днів тому

    Isliye to band kar di R T E BJP Sarkar ne

  • @user-xo8ox8qh6r
    @user-xo8ox8qh6r 17 днів тому +1

    20 रु.ची साडी दिली हा विकास आहे का?
    आपण विकास काय केलात हे सांगण्यात यावा.

    • @aashamundhada
      @aashamundhada 14 днів тому

      पाच वर्षात एक साडि बाकि काय अरे दयायच असेंल तर शेतकरी रात्री रात्रि वीचूकाटा पाहत नहीं पाला जीव धोकयात टाकून राब राबतो शेतकरी साठी वीज बील माफ करा मालाला योग्य भाव दया गरीबांना छत दया गसचे भाव खाली आना अर्जून भरपूर योजना आहेत तया तूमी पूरन करा

    • @aashamundhada
      @aashamundhada 14 днів тому

      साडि देऊन वीकास होतो का

  • @sagarbedarkar106
    @sagarbedarkar106 16 днів тому

    300 ru rojan lok anle ahe rana मैडम 😂😂😂😂

  • @rajendrashinde2047
    @rajendrashinde2047 17 днів тому +3

    आता नाही तर कधीच नाही पाडा इला नाचीन

  • @rajendrapaliwal6491
    @rajendrapaliwal6491 17 днів тому

    मोदी