Diet Tips: How to choose right diet plan? तुमच्यासाठी योग्य डाएट कसा निवडावा? आरोग्याची गोष्ट 4

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 лип 2023
  • #BBCMarathi #आरोग्याचीगोष्ट
    आतापर्यंत आपल्यापैकी बहुतांश जणांनी अधुनमधून एखादा डाएट प्लॅन किंवा एखादी आहारशैली वापरून वजन वाढवण्याचा किंवा कमी करण्याचा प्रयत्न केला असेल. किंवा आपण वजन कमी करण्यासाठी काही पर्यायांचा वापर नक्कीच केला असण्याची शक्यता आहे.
    मात्र अनेकवेळा आपल्याला याचं योग्य ज्ञान नसल्यामुळे त्यात यश येत नाही किंवा त्याचे तोटेही होण्याची शक्यता असते. त्यामुळेच याची शास्त्रीय माहिती असणं आवश्यक असतं.
    त्यासाठीच पुण्यातील प्रसिद्ध आहारतज्ज्ञ डॉ. प्रणिता अशोक यांनी बीबीसी मराठीच्या प्रश्नांना दिलेली उत्तरे आपल्याला मार्गदर्शक ठरू शकतील.
    एडिटिंग - शरद बढे
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/marathi/podcasts/...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

КОМЕНТАРІ • 4

  • @chhayaighe5686
    @chhayaighe5686 11 місяців тому +1

    Khupc chan mahiti ahe

  • @bhoyedipak428
    @bhoyedipak428 11 місяців тому

    Big fan bbc

  • @vijayhawde
    @vijayhawde 8 місяців тому +1

    खरच काही कळलं नाही

  • @amitlanjekar386
    @amitlanjekar386 8 місяців тому

    कन्फ्युज केलात 😂 काही समजले नाही.