Fitness Tips : Exercise करणं Office मध्ये असताना कसं शक्य होईल? पाहा सोप्या टिप्स | BBC News Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 лип 2023
  • #BBCMarathi
    फिट राहायचंय पण व्यायामाला वेळ नाही ही तक्रार तुमच्यातल्या अनेकांची असेल. घरातली धावपळ, ऑफिसचं टाईमटेबल, या सगळ्यातून व्यायामासाठी वेळ काढता येऊ शकतो? आपल्या शरीराला दिवसातून किमान 25 मिनिटं व्यायाम गरजेचा असतो. हे कसं शक्य होईल? ऐका डॉक्टरांकडून ही आरोग्याची गोष्ट
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/marathi/podcasts/...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

КОМЕНТАРІ • 4

  • @shayarashuallishere
    @shayarashuallishere 11 місяців тому +1

    Mast aahe excrise pn hote ani aplya sahakaryancshi thoda vel nighto ani aple pana nirman hoyla help hoil.
    Nice idea

  • @manojshelot2840
    @manojshelot2840 11 місяців тому

    अतिशय छान माहिती आहे...
    धन्यवाद डॉक्टर साहेब.....

  • @sikandarpathan9054
    @sikandarpathan9054 11 місяців тому

    सही कहा है भाई जी

  • @avinashjagtap1267
    @avinashjagtap1267 11 місяців тому

    माझं काम मार्केटिंग आणि फिल्डसेलस आहे मी किमान 5 तास तरी फक्त माझी 2/3 किलो ची बाग असते आणि बाकीचा वेळ गाडीवर किंवा कोठे तरी बसून किंवा उभे राहून बोलावे लागते तर मी कोणता व्यायम करू?