Bhatkanti (Reunion) | Classics | Ep 21 | Milind Gunaji | ABH Developers | The Kcraft

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лип 2024
  • सदर भागाविषयी :
    भटकंती मालिकेचं नाव घेतलं की आठवतात महाराष्ट्राचं वैभव असलेली, पर्यटकांना खुणावणारी असंख्य पर्यटन स्थळं आणि त्यांची माहिती एका अनोख्या शैलीत प्रेक्षकांपर्यंत पोचवणारा मिलिंद गुणाजी यांचा चेहरा ! मराठी मालिका विश्वातील हे अनोखं 'नॉन फिक्शन' समीकरण आजही लोकांच्या मनात घर करून आहे. चला यंदाच्या पावसाळ्यात आठवणींच्या या राज्यात 'भटकंती' करूया! टिम भटकंती सोबतचा गप्पांचा हा विशेष भाग आज आपल्यापुढे आम्ही प्रस्तुत करत आहोत. हा गप्पांचा संपूर्ण भाग नक्की पाहा आणि आपल्या प्रतिक्रिया comment box मध्ये लिहायला विसरू नका.
    सहभाग :
    मिलिंद गुणाजी, अभिनेता / मालिका सूत्रधार
    संतोष कोल्हे, दिग्दशर्क
    प्रशांत कुलकर्णी, छायाचित्रकार
    कौशल इनामदार, संगीत दिग्दर्शक
    _____________________________________
    गीताच्या #RepriseVersion विषयी :
    भटकंती या मालिकेच्या सिग्निचर ट्यूनच्या Reprise version ची निर्मिती आम्ही केवळ मनोरंजनाच्या हेतूने केलेली आहे. यामध्ये निर्मात्यांच्या आणि वाहिनीच्या स्वामित्व हक्कावर गदा आणण्याचा आमचा कुठलाही उद्देश नाही. मूळ सिग्निचर ट्यूनचे हक्क हे मूळ संगीतकार आणि निर्माते तसेच सदर वाहिनीकडे अबाधित असतील. त्यांचा येथे उल्लेख करून आम्ही उचित सन्मान करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे याची नोंद घ्यावी.
    मालिका : भटकंती (झी मराठी)
    मूळ संगीतकार : कौशल इनामदार
    रिप्राईज व्हर्जन गायिका : नेहा सिन्हा
    _______________________________
    आमचे मुख्य प्रायोजक ए. बी. एच. डेव्हलपर्स, नाशिक यांच्याविषयी आणि त्यांच्या प्रोजेक्ट्सविषयी अधिक जाणून घेण्यासाठी खालील वेबसाईटला अवश्य भेट द्या.
    www.abhdevelopers.com/
    _________________________________
    खालील लिंक्सवर क्लिक करून तुम्ही धमाल गप्पांचे आणखी एपिसोड्स पाहू शकता.
    १. दामिनी (मालिका) - • Damini (Reunion) | Cel...
    २. एका लग्नाची दुसरी गोष्ट (भाग १) - • Eka Lagnachi Dusri Gos...
    ३. आभाळमाया - • Abhalmaya | Celebratin...
    ४. प्रपंच - • Prapanch | Celebrating...
    ५. दिल दोस्ती दुनियादारी - • Dil Dosti Duniyadari |...
    ६. श्रीयुत गंगाधर टिपरे - • Shriyut Gangadhar Tipr...
    ७. या सुखांनो या - • Ya Sukhano Ya | Tribut...
    ८. माझिया प्रियाला प्रीत कळेना - • Maziya Priyala Preet K...
    ९. अवंतिका (भाग १) - • Avantika | Celebrating...
    १०. अग्निहोत्र - • Agnihotra | Celebratin...
    ११. वादळवाट - • Vadalvaat | Celebratin...
    १२. जुळून येती रेशीमगाठी (भाग १) - • Julun Yeti Reshimgathi...
    १३. उंच माझा झोका - • Uncha Maza Zoka | Clas...
    १४. माहेरची साडी (चित्रपट) - • Maherchi Saadi | Celeb...
    १५. का रे दुरावा (भाग १) - • Ka Re Durava | Classic...
    १६. झोका (२००१) - • Zoka | Classics | Ep 1...
    १७. श्वास (चित्रपट) - • Shwas | Celebrating 18...
    १८. होणार सून मी ह्या घरची - • Honar Sunn Mi Hya Ghar...
    १९. हरिश्चंद्राची फॅक्टरी (चित्रपट) - • Harishchandrachi Facto...
    --------------------------------------------------------------------------
    सूत्रसंचालक : प्रसाद भारदे
    संकल्पना, संशोधन, दिग्दर्शन - अमोघ पोंक्षे
    विशेष आभार - ABH Developers, Nashik
    विशेष आभार - डिपार्टमेंट ऑफ मिडीया अँड कम्युनिकेशन स्टडीज (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ)
    विशेष आभार - सौरभ गोखले, अभिजीत खांडकेकर, रोहन मापुस्कर, अवधूत हेंबाडे
    पार्श्वगायन - नेहा सिन्हा
    ग्राफिक्स : कोकोनट क्रिएटिव्ह - रश्मी पाठक, दिव्यांशू चौकसे, सुदर्शन खरात
    छायाचित्रण - राहुल चव्हाण, हिमांशू नारकर, प्रतिक धनगर
    कॅमेरा आणि साहित्य - एच. एस. मिडीया अँड फिल्मस
    लाईट्स अँड ग्रिप्स - लाईट ओके
    गॅफर - मकदूम शेख
    संकलन - सुमंत वैद्य
    रंगभूषा - प्रकाश जवळकर
    केशभूषा - सुप्रिया तांबे
    लोकेशन - स्पेसबार स्टुडिओ, अंधेरी
    गिफ्ट्स - ज्योस्त्ना सहस्त्रबुद्धे
    ऑन लोकेशन आर्टिस्ट कॉर्डीनेटर - अवनी पोंक्षे, अनिरुद्ध पोंक्षे, सुमंत वैद्य
    ट्रान्सपोर्ट - संजय गुंजाळ, प्रभाकर हांडगे
    स्टुडिओ बॉय - डेनियल सबलू
    स्पॉट बॉय - मनीष कुमार
    सेटिंग बॉय - अरविंद चावडेकर, विकास थोरात
    स्नॅक्स आणि भोजन व्यवस्था - आर. आर. केटरर्स
    निर्मिती - प्रस्तुती : ए. बी. एच. डेव्हलपर्स, नाशिक आणि द क्राफ्ट
    _____________________________________
    आमच्या अधिक उपक्रमांविषयी माहिती घेण्यासाठी आणि आमच्याशी जोडले जाण्यासाठी कृपया या क्रमांकावर संपर्क संपर्क साधा. (+९१) ९३२६१४५४६२
    #abhdevelopers #thekcraft #milindgunaji #bhatkanti #majhimulukhgiri #maharashtratourism #zeemarathi #oldmarathiserial #oldmarathiserialtitlesong #mahabaleshwar #kokan #shivnerifort #nashik #pune #mumbai #cityofdreams #bhatkantiekpravas #kalarammandir #raigadfort #shivnerifort #sandhanvalley #mtdc #lonarlake #ashtavinayak #pandharpur #ashadhishorts #ashadhi_ekadashi_status #rainyseason #monsoon #monsoontrips #summerholidays2024 #panchgani #bhandardaradam #shegaondarshan #shirdi #jyotirling #ramayan #panchvati #kalarammandir #gorarammandir #shanivarwada #lakshamiroad #kolhapur #satara #sangali #chatrpatisambhajinagar #aurangabad #nagpur #tadobajunglesafari #jalgaon #dhule #ambabaimandir #chatrapatishivajimaharaj #panhalafort #pratapgarh #ratnagiri #sindhudurg #sawantawadi
  • Розваги

КОМЕНТАРІ • 92

  • @aditioak2683
    @aditioak2683 21 день тому +9

    मिलिंद गुणाजी.. आणि शर्वरी
    सही.. कित्ती मस्त serial hoti..
    😊😊😊😊

    • @thekcraft
      @thekcraft  21 день тому

      गप्पांचा हा एपिसोड कसा वाटला?

    • @aditioak2683
      @aditioak2683 21 день тому

      @@thekcraft खूप च धमाल वाटला..
      मिलिंद ना भेटून आनंद झाला..
      सर्व team च्या मेहनती आणि उत्साहा ला मनापासून सलाम..
      तुम्ही दाखवून दिले की इच्छा तेथे मार्ग आहे.. आणि निखळ आनंद मिळतो या manasokt भटकंती तून..
      खूप खूप प्रेम तुम्हा सर्वांना..
      ❤❤

    • @thekcraft
      @thekcraft  19 днів тому

      कौतुकाबद्दल मनापासून आभार !!!

  • @APK81
    @APK81 21 день тому +4

    You were the pioneers of travel blogs... Hats off

  • @prasannagokhale254
    @prasannagokhale254 21 день тому +5

    आमच्या जमातीतले आहेत म्हणून अधिक कौतुक मिलिंदजीनच. माझे चांगले मित्र पण आहेत. आमच्या युवाशक्तीसाठी ते आले होते. भटकंतीतला भरी मित्र.

    • @thekcraft
      @thekcraft  21 день тому

      जग खरंच छोटं आहे....

  • @chetansawant1410
    @chetansawant1410 21 день тому +3

    खुपचं छान गप्पा झाल्या त्यात 'भटकंती' मालिकेचे चित्रीकरण करतं असताना आलेले अनुभव या 'मोठ्या दिग्गज मंडळीं' कडून ऐकायला मिळालं याचा आनंद होतोय. त्यात आजही 'मिलिंद गुणाजी' सरांचा भारदस्त आवाज कानात घुमत आहे.😊

    • @thekcraft
      @thekcraft  21 день тому

      आपल्या कौतुकाबद्दल मनापासून आभार !!!!

  • @Reshma_2511
    @Reshma_2511 15 днів тому

    भटकंती मुळे माझं गड दुर्गांवर प्रेम जडलं...माझा युवा काळ सुखकर झाला...आणी निसर्गांची ओढ कायमचीं निर्माण झाली... The kcraft चे मनःस्वी आभार या टीमला आणून ती वेळ तो आनंद पुन्हा अनुभवता आला... खूप खूप धन्यवाद ❤❤❤ हा कार्यक्रम नेहमीच आवडतो..😊

    • @thekcraft
      @thekcraft  14 днів тому

      आपल्या कौतुकाबद्दल मनापासून आभार !!!

  • @rohinighadge113
    @rohinighadge113 17 днів тому +2

    मी ही सिरीयल बघायचे. खूप सुंदर होती. मिलिंदजी आणि शर्वरीजी फार छान माहिती दयायचे. ❤ Thank you

    • @thekcraft
      @thekcraft  16 днів тому +1

      तुम्हाला या गप्पांचा एपिसोडही आवडला असेल अशी आम्ही आशा करतो.

    • @rohinighadge113
      @rohinighadge113 15 днів тому

      @@thekcraft गप्पांचा एपिसोड फारच आवडला. वेगवेगळे किस्से ऐकायला मजा आली.

    • @thekcraft
      @thekcraft  14 днів тому

      कौतुकाबद्दल मनापासून आभार !!!

  • @chandrakantgondhali5051
    @chandrakantgondhali5051 21 день тому +7

    बिनधास्त चित्रपटाच्या टीम ला बोलवा.

    • @thekcraft
      @thekcraft  21 день тому +1

      नक्की प्रयत्न करू आम्ही यासाठी !!!

  • @milindgolatkar6974
    @milindgolatkar6974 18 днів тому +1

    खुप छान गप्पा मधुन प्रवास उलगडत गेला...

    • @thekcraft
      @thekcraft  17 днів тому

      कौतुकाबद्दल मनापासून आभार !!!!

  • @ankitakarle8295
    @ankitakarle8295 20 днів тому +1

    छान episode !
    भटकंती कार्यक्रम मी पाहिला आहे , छान आहे. 😊

    • @thekcraft
      @thekcraft  20 днів тому

      अंकिताजी, कौतुकाबद्दल मनापासून आभार !!!

  • @aditioak2683
    @aditioak2683 21 день тому +1

    Wwa wwa.. शब्द सूर bhatkanti आणि अनवट.. पुस्तक.. जरूर vachayla आवडेल..
    Solid अनुभव... 😊😊
    😊😊

  • @aditioak2683
    @aditioak2683 21 день тому +2

    खूप छान.. Nostalgic आठवणी जाग्या झाल्या..
    😊😊

    • @thekcraft
      @thekcraft  21 день тому

      कौतुकाबद्दल मनापासून आभार !!!

    • @aditioak2683
      @aditioak2683 21 день тому

      @@thekcraft धन्यवाद 🙏🙂

  • @geetajakhadi6830
    @geetajakhadi6830 21 день тому +1

    खूप भारी एपिसोड मला भटकंती पाहूनच भटकंती चा छंद लागला

    • @thekcraft
      @thekcraft  21 день тому

      वा !!! मस्त !!!!

  • @santoshi.5215
    @santoshi.5215 21 день тому

    अल्फा मराठी उर्फ झी मराठी या चॅनल ने भटकंती प्रोग्राम लागत होता.
    खूप सुंदर माहिती मिळत होती.
    आज मोबाईल वर माहिती मिळते. खरी मजा पाहण्यात त्यावेळी होती.

  • @siddheshb6663
    @siddheshb6663 21 день тому +2

    Please try to invite cast of MAHASHWETA,GHARKUL,UCHAPATI,NAYAK,DE DHAMAL,NUPUR,INDRADHANUSHYA & ADHURI EK KAHANI.

    • @thekcraft
      @thekcraft  20 днів тому

      सुचनेबद्दल मनापासून आभार !!!!

  • @shefalidalvi1914
    @shefalidalvi1914 15 днів тому

    Kulvadhu ya serial chya team la bolva. Khup chan kalakar ani maharashtrachi mahamalika mhanun ti launch keli hoti.

    • @thekcraft
      @thekcraft  14 днів тому

      नक्की प्रयत्न करू आम्ही यासाठी !!!

  • @bhaktinagwekar7151
    @bhaktinagwekar7151 21 день тому +1

    सुंदर एपिसोड 👏👏

    • @thekcraft
      @thekcraft  21 день тому +1

      कौतुकाबद्दल मनापासून आभार !!!

  • @girkaranilrajaram
    @girkaranilrajaram 21 день тому

    आम्ही आणि आमचे मित्र 2002 10 वीला होतो. लपून छपून बघितले भटकंतीचे एपिसोड...... खूप छान सुंदर

    • @thekcraft
      @thekcraft  21 день тому

      आपल्याला हा गप्पांचा एपिसोड आवडला हे वाचून आनंद वाटला. आपले असेच अनेक भाग याआधीही प्रसारित झाले आहेत. तेही नक्की बघा.

  • @nimeshmehta4604
    @nimeshmehta4604 21 день тому +1

    Great gappa 😊❤

    • @thekcraft
      @thekcraft  21 день тому

      कौतुकाबद्दल मनापासून आभार !!!

  • @drshrilekha7121
    @drshrilekha7121 13 днів тому

    Please चार दिवस सासूचे & या गोजिरवाण्या घरात ya टीम ला पण बोलवा

    • @thekcraft
      @thekcraft  12 днів тому

      आमचे यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

  • @santoshi.5215
    @santoshi.5215 21 день тому

    हरिश्चंद्रगड मी दोन वेळा किल्ला पाहिला.
    सुंदर किल्ला आहे .
    वैशाख पौर्णिमा दिवशी त्या किल्ल्यावर night trek करण्यात वेगळीच मजा होती .

    • @thekcraft
      @thekcraft  21 день тому

      वा !!! मिलिंदजींनी सांगितलेल्या अनुभवाशी तुम्ही relate केलं असणार ना?

    • @santoshi.5215
      @santoshi.5215 21 день тому

      @@thekcraft सरांनी माहिती सांगताना माझा ट्रेक ची आठवण झाली.
      मिलिंद गुणाजी सर हरिश्चंद्रगड या गडाबद्दल माहिती सुंदर सांगितली आहे. Thank you.

  • @santoshi.5215
    @santoshi.5215 21 день тому +1

    Bharde सर ची मी कौतुक करतो की ते जुन्या मराठी सीरियल कलाकारांना टीम बोलवून आठवणी सांगतात. त्याबद्दल धन्यवाद.

    • @thekcraft
      @thekcraft  20 днів тому +1

      कौतुकाबद्दल मनापासून आभार !!!!

    • @prasadbharde3323
      @prasadbharde3323 20 днів тому +1

      सर आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे, पण मी फक्त समोरच्या व्यक्तींना बोलतं करण्याचा प्रयत्न करतो, त्यांना बोलावणं सर्व मुद्दे व्यवस्थित येंतायेत की नाही आणि एपिसोड उत्तम शूट करण्याचं श्रेय आमचे दिग्दर्शक अमोघ पोंक्षे आणि आमच्या टीम च आहे.

    • @santoshi.5215
      @santoshi.5215 20 днів тому

      @@prasadbharde3323 ok.

  • @dhanashreechindarkar538
    @dhanashreechindarkar538 15 днів тому

    दे धमाल मालिकेवर सुध्दा एपिसोड बनवा.

    • @thekcraft
      @thekcraft  14 днів тому

      नक्की प्रयत्न करू आम्ही यासाठी !!!

  • @pravinmore275
    @pravinmore275 21 день тому

    एक मराठी सिरीयल होती "" ऊन पाऊस "" जमवून आणू शकता त्यांना एकत्र खूप इच्छा आहे तो स्टारकास्ट परत एकत्र बघायची.. दुर्भाग्याने स्मिता ताई नाहीत आपल्या मध्ये पण बाकीचे सगळे येतील का एकत्र 😢😢 एक विनंती 🙏

    • @thekcraft
      @thekcraft  21 день тому +1

      तुमच्या विनंतीला मान देऊन आम्ही यासाठी नक्की प्रयत्न करू!

  • @rstar521
    @rstar521 18 днів тому

    At 50:00 , bhatkanti photos che balgandharv la exhibition pahilele athawt ahe. Tewa milind gunaji ani sharvari jamenis yanchi autograph ghetli hoti

    • @thekcraft
      @thekcraft  18 днів тому

      वा...किती छान आठवण सांगितलीत...

  • @ishwarjagtap378
    @ishwarjagtap378 21 день тому

    अप्रतिम

    • @thekcraft
      @thekcraft  21 день тому

      तुम्हाला हा गप्पांचा एपिसोड आवडला याबाबत वाचून आनंद वाटला.

  • @tosushil
    @tosushil 18 днів тому

    Today's tv is stuck in SASU SUN MESS, sad those were golden days......

  • @lonnirohnov6084
    @lonnirohnov6084 19 днів тому

    👌👌👍👍

    • @thekcraft
      @thekcraft  19 днів тому

      तुमहाला हा गप्पांचा एपिसोड आवडला असेल अशी आम्ही आशा करतो.

  • @tusharpatil3167
    @tusharpatil3167 20 днів тому

    भटकंती परत एकदा ❤

  • @muktrangproduction
    @muktrangproduction 21 день тому

    ❤❤❤

  • @santoshi.5215
    @santoshi.5215 21 день тому

    ऊन पाऊस सीरियल चे टीम एक दिवस कार्यक्रम दाखवा.
    अभिनेते अनिकेत विश्वासराव सरांनी good role करत होते.

    • @thekcraft
      @thekcraft  21 день тому +1

      नक्की प्रयत्न करू आम्ही यासाठी !!!

    • @santoshi.5215
      @santoshi.5215 21 день тому

      @@thekcraft धन्यवाद

  • @santoshi.5215
    @santoshi.5215 21 день тому +1

    सुनील बर्वे सरांची गारवा अल्बम टीम ना एकदा बोलवा .

    • @thekcraft
      @thekcraft  21 день тому

      कल्पना छान आहे. नक्की प्रयत्न करू आम्ही यासाठी !!!

  • @siddheshb6663
    @siddheshb6663 21 день тому +1

    Which are upcoming classics?

    • @thekcraft
      @thekcraft  20 днів тому

      लवकरच कळेल....

  • @akshaybapat7259
    @akshaybapat7259 18 днів тому

    Harishchandragad mhanje tar pruthvi warcha swarg. Tyat khireshwar warun jaychi majach wegli.

    • @thekcraft
      @thekcraft  18 днів тому

      अगदी खरंय !!!!

  • @bhaktinagwekar7151
    @bhaktinagwekar7151 21 день тому

    गहिरे पाणी सिरीयलच्या टीम ला बोलवा

    • @thekcraft
      @thekcraft  21 день тому +1

      नक्की प्रयत्न करू आम्ही यासाठी !!!!

  • @d2htrakin518
    @d2htrakin518 19 днів тому

    Bring Ek Shunya Shunya cast and producer director

    • @thekcraft
      @thekcraft  19 днів тому

      यासाठी नक्की प्रयत्न करू आम्ही !!!

  • @santoshi.5215
    @santoshi.5215 21 день тому

    या कार्यक्रमात शर्वरी मॅडम पाहिजे होते.

    • @thekcraft
      @thekcraft  21 день тому

      आम्ही शर्वरीजींना सुद्धा आमंत्रित केले होते मात्र त्यांच्या एका पुर्वनियोजित कार्यक्रमामुळे त्या उपस्थित राहू शकल्या नाहीत.

    • @santoshi.5215
      @santoshi.5215 21 день тому

      @@thekcraft ok

  • @santoshi.5215
    @santoshi.5215 21 день тому

    UA-cam vr भटकंती प्रोग्राम चे दाखवा.

    • @thekcraft
      @thekcraft  21 день тому

      झी मराठी वाहिनीला याबाबत विनंती करणे जास्त संयुक्तिक ठरेल.

  • @chandrakantgondhali5051
    @chandrakantgondhali5051 21 день тому

    भटकंती सिरियल कोणत्या साली लागत होती ?

    • @thekcraft
      @thekcraft  21 день тому +1

      आमच्या माहितीनुसार 2002 - 03 दरम्यान ही मालिका प्रसारित झाली आहे.

  • @mayureshponkshe9325
    @mayureshponkshe9325 21 день тому

    भटकंती पुस्तक वाचलंय... मिलिंद जींचं आवडतं ठिकाण साताऱ्यात पाटेश्वर मंदीर. आणि अत्यंत आवडता रस्ता 26किमी महाबळेश्वर ते पाटोळा असं वाचल्याचं आठवतंय

    • @thekcraft
      @thekcraft  21 день тому

      Keep reading…Keep exploring!!!!

  • @user-ir6ln6bb7b
    @user-ir6ln6bb7b 12 днів тому

    मिलिंद गुणाजी यांना मुलगी आहे का ?