टीझरमधली चूक सिनेमात सुधारणार! | Chala Basuya | Ep 13 | Mangesh Desai | Dharmveer | Planet Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 жов 2024
  • 'चला बसुया'चे यंदाचे आपले गेस्ट आहेत अभिनेता - निर्माता मंगेश देसाई. या पॉडकास्टमध्ये मंगेश देसाईंनी 'प्लॅनेट मराठी'वर केली मोठी घोषणा."टीझरमधली चूक सिनेमात सुधारणार!" असं म्हणत प्रेक्षकांचे देखील देखील मानले आभार. 'धर्मवीर 2' इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून प्रदर्शित होतोय का? मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांसोबत नातं कसं आहे? धर्मवीर आनंदजी दिघे साहेबांसोबत पहिली भेट कशी झाली? 'धर्मवीर'सिनेमाची प्रोसेस कशी सुरु झाली? 'धर्मवीर 2'मध्ये शिंदे साहेबांच्या आयुष्यावर प्रकाश टाकण्यात आलाय यात कितपत तथ्य आहे? साऊथ आफ्रिकन सिनेमा मिळवण्याचा किस्सा? खालच्या भाषेत ट्रोल करणाऱ्यांची किव येते.. ट्रोलर्सना मंगेशचा विशेष सल्ला!, तसेच एक अलबेला फ्लॉप झाल्याचं अजूनही वाईट वाटतं, स्ट्रगलचे दिवस, यासारख्या अनेक विषयांवर मंगेश देसाई मनसोक्त व्यक्त झालेत..
    #planetmarathi #chalabasuya #mangeshdesai #episode13 #marathiactor #actress
    👉 Subscribe to the Planet Marathi UA-cam Channel now.
    👉 Facebook: / planetmarathi
    👉Instagram: / planet.marathi
    👉 Twitter: / planetmarathi

КОМЕНТАРІ • 44

  • @amittambe3486
    @amittambe3486 3 місяці тому +7

    *एवढच असेल तर सिनेमा निवडणुकीनंतर रिलीज कर ना..!!*

  • @SuhasDamale-dl8ry
    @SuhasDamale-dl8ry 3 місяці тому +7

    Teaser कटचा काय संबंध 😂 शूटींग करताना train चा शॅाट घेतला तेव्हा कळलं नाही का. लोकांना वेड्यात काढायचं

    • @amittambe3486
      @amittambe3486 2 місяці тому +2

      @@SuhasDamale-dl8ry *बरोबर आणि तो तरडे स्वतःला लई शहाणा समजतो ना.. घाई गडबडीत केल्यावर अशा चुका होणार ना..😂*

  • @Kapildeshpande89
    @Kapildeshpande89 3 місяці тому +3

    उत्तम बोललात मंगेश देसाई साहेब.. धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं कार्य सगळ्यांसमोर आलं पाहिजे.. शुभेच्छा!

  • @swativarhade8262
    @swativarhade8262 3 місяці тому +3

    काही विषय नाही मंगेश दादा सगळंच परफेक्ट नसतं तुम्ही आणि तुमच्या टीम ने हि चूक स्वीकारली अजून काय पाहिजे तुम्हाला आणि तुमच्या टीम ला चित्रपटासाठी शुभेच्छा 💐

    • @PlanetMarathi
      @PlanetMarathi  3 місяці тому

      💐💐❤️❤️

    • @Minalsamant33-zw4ib
      @Minalsamant33-zw4ib 3 місяці тому +1

      😂कमी पैसे देणार तिकिटाचे faulty picture पहायला

  • @MarathiMasala-e6k
    @MarathiMasala-e6k 3 місяці тому +9

    पहिल्या भागात सिनेमाची गोष्ट संपली होती का? मग आता ओढून ताणून केला जातोय का सिनेमा, election डोळ्यासमोर ठेवून? ह्या भागात काय दाखवणार आहात?

  • @Shubhamd-u7o
    @Shubhamd-u7o 3 місяці тому +4

    ह्या सिनेमातून शिंदे साहेबांच्या आयुष्यावर प्रकाश टाकण्यात आलाय का? कारण पहिल्या भागात धर्मवीर दिघे साहेबांची गोष्ट संपली होती..मग नेमकं इलेक्शनच्या वेळेसच युद्धपातळीवर सिनेमा रिलीज करण्यामागचा उद्देश काय?

  • @aishwaryanagesh.2247
    @aishwaryanagesh.2247 3 місяці тому +1

    Waaahh kya bat hai👏🏻👏🏻👏🏻

  • @gajananvankar880
    @gajananvankar880 3 місяці тому +2

    माझा आवडता अभिनेता लय भारी

  • @rahul7981vedpathak
    @rahul7981vedpathak 15 днів тому

    Why is Chatrapati Shivaji Maharaj 's bust placed outside the office ideally it should be with the office area and the interview should have been commenced with a MUJRA.... depicting a respect for our beloved king who gave us an identity.... Marathi Planet naav laavun Marathi hoot nahi ter Marathi Baana japun te hotye....

  • @amolwagle1
    @amolwagle1 2 місяці тому +1

    Khara sangtay ki banavleli katha aahe

  • @akshaydudhe9395
    @akshaydudhe9395 3 місяці тому +1

    30:06 ट्रेन च्या scene ची चूक

  • @djjayrajofficial
    @djjayrajofficial 3 місяці тому

    14:45 ❤️💯

  • @RatiCars-vy9vz
    @RatiCars-vy9vz 3 місяці тому +3

    Mukam post Thane❤❤❤❤

  • @jayeshkondvilkar4209
    @jayeshkondvilkar4209 3 місяці тому

    Dharmveer 2chi utsukta aahe❤

  • @ratitech543
    @ratitech543 3 місяці тому

    Mast episode sir ❤❤❤❤

  • @roshanjadhav8189
    @roshanjadhav8189 3 місяці тому +1

    मुलाखत छान होती...पण छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा door जवळ का ? महाराजंचा पुतळा आतमध्ये असला पाहिजे..!! 1:08

    • @PlanetMarathi
      @PlanetMarathi  3 місяці тому +1

      ऑफिस मीटिंग रूम पोर्च आहे तो.. Lift conncted.. पण आम्ही नक्की याची काळजी घेऊ..धन्यवाद 😊🙏🏻

  • @gajananvankar880
    @gajananvankar880 3 місяці тому

    भगवान दादा चा सिनेमा खूप छान आहे

  • @ajinkyaraut9382
    @ajinkyaraut9382 3 місяці тому

    🔥🔥🔥

  • @ritikvarhade7338
    @ritikvarhade7338 3 місяці тому

    Dharmaveer 2 chi excitement 📈📈📈📈📈📈📈

  • @NarrativeFoundry-e1v
    @NarrativeFoundry-e1v 3 місяці тому +1

    Ankush Chaudhary kadhi?

  • @Radhikarasal-io8kb
    @Radhikarasal-io8kb 3 місяці тому

    Saksham kulkarni la pan ghya na chala basuya madhe