आमदारकी लढवणारच ! महायुतीच्या समरजीत घाटगे यांची शाहू जयंतीच्या मुहुर्तावर घोषणा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024
  • #SamarjitGhatge #bjp #kolhapurnews #kolhapur #kagal #mahayuti #shahujayanti #mla #maharashtranews #maharashtra #politics #TarunBharat #marathiNews
    |Tarun Bharat Digital Media | तरुण भारत
    Website : www.tarunbharat...
    Facebook : / tarunbharatnewsofficial
    Instagram : / tarunbharat_official
    Twitter : / tbdnews
    E paper : epaper.tarunbha...
    Telegram : Tarun Bharat News
    Ads :

КОМЕНТАРІ • 83

  • @omkarpatil3283
    @omkarpatil3283 3 місяці тому +10

    भाजप सोडला तर लगे आमदार व्हाल बघा राजे❤🎉

  • @prakashpatankar8293
    @prakashpatankar8293 3 місяці тому +23

    तुम्ही आमदार होनार अस वाटत नाही

  • @santoshekshinge2169
    @santoshekshinge2169 3 місяці тому +8

    साहेब बीजेपी वाले तुम्हाला तिकीट देणार नाही तुम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटातून तुम्हाला तिकीट मिळेल तुम्ही त्याची तयारी करा

  • @Nageshpatil9369
    @Nageshpatil9369 3 місяці тому +6

    शाहू जनक घराण्याचे वंशज राजे साहेब 🚩

  • @Nageshpatil9369
    @Nageshpatil9369 3 місяці тому +6

    आमदार राजे साहेब 🚩

  • @AnilPatil-ru3ci
    @AnilPatil-ru3ci 3 місяці тому +14

    राजेसाहेब महावीकास आघाडीतुन निवडणुकीत ऊभे रहा 100 % निवडुण येणार

    • @truefacts5061
      @truefacts5061 3 місяці тому

      आपण त्यांना कुठल्याही पक्षातून उभारले तरी कर्तव्य मानून मतदान करायचे एवढे लक्षात ठेवावे

  • @suhasjadav3015
    @suhasjadav3015 3 місяці тому +5

    अहो साहेब कागल तालुक्यात जर बदल हवा असेल तर आपण शरद पवार यांच्या पक्षात जावा तर आणि तरच आपण आमदार व्हाल नाहीतर भाजपमध्ये उभे राहिलात तर आणखी जोराने पडाल

  • @sandippatil-ng8pp
    @sandippatil-ng8pp 3 місяці тому

    Only HM Saheb

  • @sagarpatil6314
    @sagarpatil6314 3 місяці тому +1

    आमदार मंत्री होण्यासाठी सकाळी 6 वाजता जनता दरबार उघडावा लागतो कागल तालुक्याची जनता सुज्ञ आहे .नामदार मुश्रीफ साहेबच फिक्सआमदार मारणार "सिवस " गोरगरिबांचा आधार . श्रावण बाळ .महा डॉक्टर🙏🙏

  • @atulpatil5087
    @atulpatil5087 3 місяці тому +4

    हाती घ्या तुतारी पेटवा विजयाची मशाल

  • @vishalkumbhar9133
    @vishalkumbhar9133 3 місяці тому

    शाहू महाराजांच्या जयंतीच्या कार्यक्रम आणि राजकीय भाषण .... आणि कागल राजकीय विद्यापीठ ... आपल्या बोलण्यात आणि वागण्यात फरक आहे

  • @humbareganesha1206
    @humbareganesha1206 3 місяці тому +3

    आपल्या गटात दोन तीन नंबर चे कार्यकर्ते कोण आहेत, जरा कार्यकर्ते ना पण मोठे करा

  • @nicegroup8108
    @nicegroup8108 3 місяці тому +5

    मान पण गादीला मत पण गादीला...
    Only raje..,.

  • @SwapnilPatil-md8wd
    @SwapnilPatil-md8wd 3 місяці тому +6

    साहेबच

  • @sachinpowar142
    @sachinpowar142 3 місяці тому

    बोलल्याने काही होत नसते गोर गरिबांची सेवा करावी लागते

  • @ajitchavan2316
    @ajitchavan2316 3 місяці тому +3

    शाहूंचा विचार आणि भाजपा चा विचार ही दोन टोके आहेत.. त्यामुळे तुम्ही शाहुंचे वारस होऊ शकत नाही... तुम्हाला शाहू कळले असते तर जातीयवादी पक्षात गेलाच नसता

  • @vadalvat2877
    @vadalvat2877 3 місяці тому

    राजे तुम्ही परत पडणार

  • @vijaypatil6350
    @vijaypatil6350 3 місяці тому +1

    राजे साहेबांनी भाजप सोडून महाविकास आघाडीमध्ये यावं 100%% विजय मिळतील

  • @Dipeshoswal
    @Dipeshoswal 3 місяці тому +19

    निवडून यायला तुतारी हातात घ्यायला पाहिजे

  • @संघर्षबहुजनसेना

    शाहू महाराज पुरोगामी विचाराचे
    घ्या तुतारी शरद पवारांचा विजय असो

  • @SS-sq5xk
    @SS-sq5xk 3 місяці тому +2

    Shahu maharaj= shivaji maharaj 💯

  • @pravinpatil7606
    @pravinpatil7606 3 місяці тому +3

    Ramkrishna Hari Vajva Tutari❤

  • @MahabuletinNews
    @MahabuletinNews 3 місяці тому +1

    15 वर्ष हसन मुश्रीफ यांना आमदारकीला मदत केली आपण

  • @RajaramPatil-jv7wp
    @RajaramPatil-jv7wp 3 місяці тому +11

    शरदचंद्र पवार पक्षात या तर आमदार होणार

  • @satishjadhav1833
    @satishjadhav1833 3 місяці тому

    भावी आमदार

  • @छत्रपती-य6ल
    @छत्रपती-य6ल 3 місяці тому

    कागलचे भावी आमदार राजे समरजित सिंह घाटगे 2024_👑🚩🚩🚩🚩

  • @AmitKamble-q7r
    @AmitKamble-q7r 3 місяці тому +7

    कागलचा आमदार मुश्रीफ साहेबच होनार .

  • @cryptowithsik7525
    @cryptowithsik7525 3 місяці тому +1

    कागल हे कागल च्या जनतेचं झालं पाहिजे

  • @chetankulkarni9689
    @chetankulkarni9689 3 місяці тому

    🚩🚩🚩🚩🚩

  • @akashgaikwad1269
    @akashgaikwad1269 3 місяці тому

    कागल चां आमदार तुतारी चाच होणार.

  • @farhaanpatel3767
    @farhaanpatel3767 3 місяці тому

    Jayanti chya veli maharaj yanche vishay bolaych sodun ikdhe pun rajakaran ch bolalet raje 🫡

  • @sandeeppawar401
    @sandeeppawar401 3 місяці тому

    राजर्षि

  • @gavchapatil4772
    @gavchapatil4772 3 місяці тому +4

    हा भाजपा सोडून दुसर्‍या पक्षातून निवडणूक लढविणार आहे. याची विश्वासार्हता शुन्य आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी याने संजय मंडलिक यांना मतदान केलेले नाही.

    • @mauli5683
      @mauli5683 3 місяці тому +1

      अहो दादा यंदा मंडलिक गट वाटच बघत बसलाय हे महाशय निवडणुकीत उतरायची

    • @truefacts5061
      @truefacts5061 3 місяці тому

      ​@@mauli5683आणि तुझ्या राष्ट्रवादी दादा गटाने सगळीकडे गद्दारी केली त्याचे काय सांग चाटू... तुम्हाला अर्धाच लागतो, राजा चालत नाही भिकाऱ्यांनो
      त्यांच्या घराण्याचे उपकार विसरायचे आणि बोंबलायचे 😂😅😂😅😂

    • @truefacts5061
      @truefacts5061 3 місяці тому

      गावचा पाटील, आर्ध्याची चाटी 😅😂😅😂😅

    • @gavchapatil4772
      @gavchapatil4772 3 місяці тому

      @@truefacts5061 तुझ्या आईला विचारून ये अर्धा आहे का पूर्ण. आगाऊपणा केला तर कोल्हापुरी स्टाइल ने जशास तसे उत्तर मिळेल.

  • @prathmesh_jadhav8930
    @prathmesh_jadhav8930 3 місяці тому +3

    शाहूंचा वारसा आणि भाजपाचे नेते 👌👌🤡

  • @mauli5683
    @mauli5683 3 місяці тому +3

    तुम्ही लोकसभेला कुनाला मदत केली हे कागलकरांना माहिती आहे त्यामुळे यंदा गुलाल विसरा आम्ही कट्टर मंडलिक समर्थक तुम्हाला कधीच मतदान करनार नाही
    राजर्षी शाहु महाराजांना आम्ही मानतो पण तुम्ही काय केलात ज्या बामनांनी शाहु महाराजांना त्रास दिला तुम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावुन बसलात

  • @pradipsutar3056
    @pradipsutar3056 3 місяці тому +3

    तुमचे हे स्वप्न ... स्वप्न राहणार

    • @truefacts5061
      @truefacts5061 3 місяці тому +1

      बारा बलुतेदार... माजलात की😅

  • @prashantkore388
    @prashantkore388 3 місяці тому

    आमदार होण्याची परिस्थिती अवघड आहे . हा शाहूंचा ऋणानुबंध नाही 😢😢

  • @marti9653
    @marti9653 3 місяці тому

    एक राजे आहेत. पण फडणवीस गप्प बस बोलले तर साहेब गप्पच बसतील..

  • @prnmane3817
    @prnmane3817 3 місяці тому

    राजा जातीवादी कधीच होऊ शकत नाही आपण काय आहात बघा

  • @jivandesai1161
    @jivandesai1161 3 місяці тому

    शाला आबरु काढून घेत असल

  • @pradipsutar3056
    @pradipsutar3056 3 місяці тому +3

    Only musrif saheb

  • @babamagdum9480
    @babamagdum9480 3 місяці тому +1

    Gulal lagnar pan sanjay baba ghadge na❤

    • @pradeeppatil5686
      @pradeeppatil5686 3 місяці тому

      लय भारी बोलला

    • @truefacts5061
      @truefacts5061 3 місяці тому +1

      जो मराठा असून अर्ध्याच्या पाया पडतो 😅

  • @prashantchavan3205
    @prashantchavan3205 3 місяці тому

    Dankun aaptnar ya veli...aadhi tickit ghevun ya😂😂😂😂

  • @TOP5BESTPERFORMANCES
    @TOP5BESTPERFORMANCES 3 місяці тому

    😂😂😂

  • @krishanapatil
    @krishanapatil 3 місяці тому +1

    हा बायल्या वाटतो

    • @truefacts5061
      @truefacts5061 3 місяці тому +1

      तूझ्या घरी आले होते वाटते😅😂😅😂😅

  • @rajpatil133
    @rajpatil133 3 місяці тому +5

    भाजप सोडून द्या

  • @sanjaymahadik1135
    @sanjaymahadik1135 3 місяці тому +36

    शाहू विचार आत्मसात करा. बीजेपी सोडा तरच आमदार.

    • @truefacts5061
      @truefacts5061 3 місяці тому +2

      आरे, त्यांच्या रक्तात आहे ते.
      तू काय सांगतोस नवीन😅

  • @Travelvlog-z5x
    @Travelvlog-z5x 3 місяці тому +3

    दादा आपल्या गटातील काही कार्यकर्ते......कट्टर कार्यकर्त्यांना बाजूला करू पाहत आहे ...आणि आपली मनमानी करत आहेत याकडे जरा लक्ष्य द्या ...यामुळे तरुण मतदार हा आपल्यापासून दूर जात आहे ...... तुमचा एक कट्टर समर्थक

  • @dr.manjushrighorpade4113
    @dr.manjushrighorpade4113 3 місяці тому

    आता सांगायला लागलेला आहात काय शाहू महाराज कागलचे आहेत शाहू महाराज कोल्हापूर संस्थानचे राजे आहेत कोल्हापूर संस्थानातील सर्व जाती धर्माचे ते राजे होते

  • @arunthorat6760
    @arunthorat6760 3 місяці тому +2

    तुतारी हाती घेतली तरच तुम्ही निवडून येणार

  • @johnkeyer2454
    @johnkeyer2454 3 місяці тому +29

    तुतारी हातात घ्या ❤
    भाजपचा नाद सोडा

    • @छत्रपती-य6ल
      @छत्रपती-य6ल 3 місяці тому

      वाजवत बस तु आणि शिल्लक राहिलेली खाँग्रेस 🤣🤣🤣🤣

  • @vijaypatil6350
    @vijaypatil6350 3 місяці тому +1

    मुश्रीफ साहेबच तुम्हाला लावणार गुलाल

  • @arunvharambale7035
    @arunvharambale7035 3 місяці тому +22

    राम कृष्ण हरी वाजवा तुतारी
    50000 मतांनी तुम्ही निवडून याल

  • @भारतमाताकीजय-थ3म

    साहेब, कार्यकर्त्यांचे फोन तुम्ही स्वतः उचलावे लागतील त्यासाठी...तुमच्या पी ए नी उचलून चालणार नाही...मुश्रीफ वाईट नाहीत पण देवूया एक संधी तुम्हाला...🎉🎉🎉🎉🎉

  • @arunpatil8105
    @arunpatil8105 3 місяці тому +2

    आधी भाजप सोडा आणि मग आमदार व्हा समरजीत घाटगे

  • @prakashpatankar8293
    @prakashpatankar8293 3 місяці тому +2

    तुम्ही आमदार होनार अस वाटत नाही

  • @sachiningavle6484
    @sachiningavle6484 3 місяці тому +7

    गुलाल लावून याल पण दुसऱ्याच्या विजयाचा जो पर्यंत या पक्षात असाल तो पर्यंत तुमचं स्वप्न हे स्वप्नच राहणार

  • @dadasopatil3161
    @dadasopatil3161 3 місяці тому +1

    मशाल घ्या खुशाल रहा😊

  • @anilaragade3107
    @anilaragade3107 3 місяці тому +2

    दादा तुम्ही भ्रष्टाचारी पक्षात असल्यामुळे गॅरंटी कमी 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @AA-jx1nz
    @AA-jx1nz 3 місяці тому

    ही तुमची चूक आहे शाहू महाराज आज कसे आठवले

    • @truefacts5061
      @truefacts5061 3 місяці тому +1

      ते त्याच घराण्यातील आहेत, फक्त त्यांचेच खाऊन तुम्ही माजलात.
      तुम्ही ऋणी असून विसरता म्हणून ते आठवण करून देत आहेत

  • @nicegroup8108
    @nicegroup8108 3 місяці тому +1

    कागलची जीत समरजीत समरजीत.

  • @panditraogavali6993
    @panditraogavali6993 3 місяці тому +2

    हे दिवार स्वप्न आहे. तुतारी शिवाय पर्याय नाही.
    भाजप हा पक्ष जातिय वादी पक्ष आहे.