डोळ्यांत टचकन पाणी आलं आणि कंठ दाटून आला रे चिमुकल्या तुझी परिस्थिती ऐकून, तुझी निरागसता आणि मॅच्युरिटी बघून, कायम असाच रहा, तुला कायम चांगली संगत लाभो, तुझ्यावर असेच चांगले संस्कार होवोत आणि तू ह्या परिस्थितीतून बाहेर पडून खूप मोठा माणूस हो हीच ईश्वराकडे प्रार्थना🙏❤️
दादँ डोळ्यात पाणी आनलस दिवस भर तुझेच विडीओ पाहत आहोत निरागस व केविलवाणे 👏 👏 👏 👏 👏 घाबरुनको देव साथ देणार तुझ्या बोबडी बोलिमुळे सर्वच भारावलेत अनेक आशिर्वाद
छोटया मुलानी आपली घरची परस्थिति सांगून बॅंकेच्या कर्मचारी यांची समजूत घातली सत्य परस्थिति आहे बॅकवाले यांनी लाॅकडाऊन जो पर्यंत ओपण होता नाही तो पर्यंत हापते भरणयासाठी कर्ज दारांना सवलत दयावा हया सात वर्षा चया मुलाचा आदर्श घेऊन सहकार्य अपेक्षीत आहे
या चिरंजीवाची बुद्धीमत्ता अफाट आहे. 130 कोटीतील कमावतया जनतेपैकी एक कोटी जनांनी जर 1 रूपया प्रमाणे पैसे गोळा करून जर त्यांना दिले तर त्यांची परिस्थिती नक्कीच बदलेल. बिचारयांची अपेक्षा फार मोठी नाही हो.
खरोखर.. सध्या भयंकर परिस्थिती आहे... ही समजणं फार अवघड आहे..... येणाराकाळ सर्वसामन्याला अवघड आहे.... परिस्थिती लवकर सुधारावी हिच परमेश्वराला प्रार्थना....
ABP माझाने TRP मिळवली, मग त्या मुलाच्या पालकांची कर्जफेड करण्यासाठी एखादा स्पॉन्सरर शोधणे कठीण तर नाही. किमान लॉकडाऊन मधले २-३ हफ्ते तरी आवर्जुन द्यावेत असं आमचं स्पष्ट मत आहे
घरातील परिस्थिती माहिती आहे की.. मला... हे वाक्य खुप महत्वाचे आहे जे या दुसरी वर्गातील मुलाला समजते तर या सरकार la नाही समजत...! नालायक सरकार गरिबांना पिळवणूक करत आहेत
ABP माझा असा चॅनल आहे जो सामान्य लोकांच्या घरापर्यंत जातो त्यांची परिस्तिथी समाजापुढे आणतो खूप...... छान ABP माझा... महाराष्ट्राची शान आहात तुम्ही............कमांडो निखिल येवले ...भारतीय सेना
Media manane meli aahe, body faqt TRP sathi bhatakate. Madat karayachi nahi lokanchi garibi chi cheshta udawatachi faqt. Yana tyanchi kadaji asti tar madat keli asti and video banawala nasta. Lokana help hawiy te bhikari nahit. Paristhithi kharab aahe sadyachi. Video nka banau please. Direct help Kara.
राजकारणी लोकांनी एवढा दूरवर विचार केला असता तर आज ही वेळ सामन्य माणसावर आली नसती.ही परीस्थिती निर्माण होण्यासाठी सर्वस्वी हे स्वार्थी राजकारणी लोकचं जबाबदार आहेत.अजूनही जागं ह्वा.आणि बघा जरा काय चाललंय ते.अक्षरशंः डोळ्यात पाणी आले. एवढ्याश्या चिमुकल्याला पण सगळ समजतंय . पण सरकार सर्व समजून उमजून पण गप्प बसले आहे.
Brave heart we need this type of kids & a good level of maturity. Some parents and arrogance of kids who misbehave should learn from this champ. You made it dear You are already a winner 👍god bless you.
खरच असलं कोल्हापुरी जगात भारी खरच विचार केला तर परस्तीतही भयंकर आहे आहेत खूप करोडपती आहेत या जगात पण या मुलाचा अभिमान वाटतो की त्याला या गोष्टी लक्षात आहेत की घरची परिस्थिती बदलली आहे lockdown मूळे pls help कोल्हापूरकर असे हिरे भाग्यवान लोकांच्या घरी जन्म घेतात आणि पुढे मोठे माणसे होतात
ABP माझा कडे माझी रिक्वेस्ट आहे कृपया त्या मुलाचा आई वडिलांचा ब्यांक अकाउंट नंबर द्यावा त्यांचा एक महिन्याच्या हफ्ता मी भरतो . हा लहान मुलगा मोठा झाल्यावर नक्की नाव मोठे करेल 🙏🇮🇳
या बाळाने व्यावसायिक व्हायला पाहिजे भविष्यात. याला खूप यश मिळू शकत. या लहान वयात जी म्याचुरिटी आहे ती बड्या घरातल्या थोराड गाभड्या मध्ये पण नसते. हा मुलगा अनेक जणांना रोजगार देईल भविष्यात. ' मला घरची परिस्थिती माहीत आहे ' या वाक्यात सगळं आल.👍👍👍👍 काही मदत करायची असेल तर नक्की करू आम्ही. Please ek link creat karavi channel ne.
या वयात एखादी गोष्ट समजावून सांगणं अगदी बोलताना हाताचा हावभाव . देहबोली घरच्या परिस्थितीची जाणीव स्पष्टपणे सांगणं खरचं Great आहे.. नाहीतर आजकाल communication skill चे क्लास लावावे लागतात..
कुणी सांगेल अथवा नाही पन आज ७०% घरात ल्या लोकांची ही अवस्था आहे😭 अशा दुर्दैवी संकटात सापडलेल्या 🏠 घरात ल्या बालकांनी काय बोध संस्कार घेऊन मोठं व्हावं कसं आपल्या भारत देशात सुसज्ज नागरिक म्हणून घडाव???????
आणि आंधळ न्यायालय म्हणत की, मराठा समाज गरीब कुठे आहे....यांना आरक्षणाची गरज काय!!!!!!!!! कास्ट वाल्यांनी, न्यायालयानं, & भिकार राजकारन्यांनी ही वस्तुस्थिती पहावी.........
एबीपी माझा ला विनंती आहे कि या बाळाचा व्हिडिओ शेअरकरण्या सोबत त्याच्या परीवाराला आर्थिक मदत मिळवुन देण्याचं पुण्य पदरात पाडुन घ्या. हा विषय हसण्याचा नाहीए. फायनान्स कंपनी अनेकांना वसुली साठी त्रास देतात. सरकारने जागे होणे गरजेचे आहे..
डोळ्यांत टचकन पाणी आलं आणि कंठ दाटून आला रे चिमुकल्या तुझी परिस्थिती ऐकून, तुझी निरागसता आणि मॅच्युरिटी बघून, कायम असाच रहा, तुला कायम चांगली संगत लाभो, तुझ्यावर असेच चांगले संस्कार होवोत आणि तू ह्या परिस्थितीतून बाहेर पडून खूप मोठा माणूस हो हीच ईश्वराकडे प्रार्थना🙏❤️
👍👍👍👍👍👍👍👍👍👍........ अनंत...........
👍👍🙏🙏
Fincevale haramkhor
हाच मुलगा उध्या शून्यातून विश्व निर्माण करणार.अगदी लहान वयात परिस्थीची खुपच जाणिव आहे.all the best beta
खूप गंभीर विषय आहे हा , बँकवाले आणि फायनान्स वाले छळ करत आहेत अगदी, खूप समजदार आणि परिस्तितिची जाण आहे ह्या मुलाला
कौतुक करावे तेवढे थोडेच आहे घरची परिस्थिती महीत आहे
शाब्बास पोरा तुला एवढ्या वयात एवढा हुशार
मोठे झाल्यावर आई बाबांना मदत करशील धन्यवाद
अतिशय हुशारीने त्याने कर्ज वसूली करायला आलेल्या व्यक्ती ला उत्तर दिलं आहे.
Khup hushar mulga hy
Paristithi sagla shikun jate lahan vayat dekhil samag yete 👍
future is bright e.g. Adar poonawala, Vijay Malya, and Lalit Modi.
मला घरातील परिस्थिती माहित आहे,
हे जे बोललो ते मात्र ह्रदयाला भिडल भावा,
लय मोठा हो, ह्याच तुला शुभेच्छा 💐💐
भावा हे कोल्हापूर हाय....इथं प्रत्येक विषय हार्डच असतो🔥🔥🔥🔥😀
आरारारारा खतरनाक
Wa!kya comment hai yaar.jabardast.mai miraj ka rehnewala hoon.lekin muze kolhapur bahot Pasand hai.i like it.:-sameer zari. Garba and dandiya king. 7798831358
X3
D
खुपच छान बोलला बाळा.ईतक्या कमी वयात किती समजदारपणा व परिस्थितीची जाणिव आहे मनापासुन कौतुक तुझ.
Iiiiiiii kl 1ko,
काळ आणि परिस्थिती व्यक्तीला सर्व शिकवतो.उत्तम उदाहरण. बाळा खूप मोठा होशील तू एकदिवस.
मला घरातली परिस्थीती माहित आहे...😔इतका समजुतदार मुलगा सगळ्याना मिळो.😊
शिकलेल्या मुलांना सुद्धा लात मारली या मुलाने 25ते35 वर्षांचे होईपर्यंत आई बापाच्या भरवश्यावर जगतात
घरातील परिस्थिती माहीत आहे हे उत्तर त्याच्या आर्थिक मानसिक आणि बौद्धिक ज्ञानाचे आहे 👍🙏 hats off and salute
हृदयद्रावक व भयाण वास्तविकता या मुलाने मांडली.
Heart touching.
अरे ABP वाल्यानो तो मुलगा काय बोलतोय त्याचा अर्थ किती गंभीर आहे , ते बघा
विनोद म्हणून नका पाहू त्या मुलाकडे
अगदी बरोबर .
खर हाय भावा
Correct ahe
Ha vinod nahi gambhir vishay ahe🙏🙏
वा भावा👌👌👌👌👌
ज्याला घरच्या परिस्थितीची जाण असते, त्याला आपले घर नेहमीच वाचवता येते.
सलाम
दादँ डोळ्यात पाणी आनलस दिवस भर तुझेच विडीओ पाहत आहोत निरागस व केविलवाणे 👏 👏 👏 👏 👏 घाबरुनको देव साथ देणार तुझ्या बोबडी बोलिमुळे सर्वच भारावलेत अनेक आशिर्वाद
सहज सरळ आणि सकारात्मक उत्तर ....खुप गुणी मुलगा आहे, खरा कोल्हापूरी आहे ,बिलकुल खंबीर 👍👍...खरा पृथ्वीराज
फक्त मजेत व्यारल करू नका परिस्थिती समजून काही तरी पर्याय काढा 👍👍👍 खूप समजूतदार आणि हुशार आहे हा मुलगा...
नागराज मंजुळे सर,या मुलाला घेऊन एक वास्तववादी चित्रपट काढा!खुप गुनि मुलगा आहे हा,👍
-------सुनिलगवई,विदर्भ,
घरातली परिस्थिती माहिती आहे की मला....
या वाक्यानं रडवलस भावा🙌😭😔
Khar bhawa
Ho kharch dolyat pani al
Same here bhava
होय
@@RKL18 kadak pruthvi dada jay shivray
हा मुलगा भविष्यात खूप मोठा होणार ......... मन भरून आले ......जाणीव परस्थितीची...
एवढ्या लहान मुलाला सुद्धा परिस्थीती माहित आहे...निरागस..आता लॉकडाऊन काढायला पाहिजे...सर्वजणच जाम झालेत..
छोटया मुलानी आपली घरची परस्थिति सांगून बॅंकेच्या कर्मचारी यांची समजूत घातली सत्य परस्थिति आहे बॅकवाले यांनी लाॅकडाऊन जो पर्यंत ओपण होता नाही तो पर्यंत हापते भरणयासाठी कर्ज दारांना सवलत दयावा हया सात वर्षा चया मुलाचा आदर्श घेऊन सहकार्य अपेक्षीत आहे
या चिरंजीवाची बुद्धीमत्ता अफाट आहे.
130 कोटीतील कमावतया जनतेपैकी एक कोटी
जनांनी जर 1 रूपया प्रमाणे पैसे गोळा करून जर
त्यांना दिले तर त्यांची परिस्थिती नक्कीच बदलेल.
बिचारयांची अपेक्षा फार मोठी नाही हो.
साहेबांना सांगा - "ते घरातून पळून गेले!"
काय मस्त बोलला राव! 🤣🤣
पृथ्वीराज पाटील धन्य तुजे आई बाबा
ABP माझा ह्या मुलाचा क्लिप चा TRP मधून मिळाले पैसे ह्या मुलाला पण द्या. उगडा डोळे बागा नीट 👍
बरोबर आहे
अगदी बरोबर आहे
अगदी बरोबर आहे, ह्या क्लिप पासून युट्युब कडून कमीत कमी 40 हजार रुपये तरी मिळाले असतील त्यातला थोडासा हिस्सा तरी मुलाच्या घरच्यानां द्यायला पाहिजे.
Nakich dile pahijet purn mehanat tyane keli aahe na hyani fakt video replay kela
Ho ani tya mulache karjache hafte chukavlyacha pn video taka
त्या पहिल्या व्हिडिओ पेक्षा या व्हिडिओत जास्त खरं आणि मार्मिक बोलला आहे तो... खरंच उठवा आता हे lockdown....👍👍
खरोखर.. सध्या भयंकर परिस्थिती आहे... ही समजणं फार अवघड आहे..... येणाराकाळ सर्वसामन्याला अवघड आहे.... परिस्थिती लवकर सुधारावी हिच परमेश्वराला प्रार्थना....
शेवटी छत्रपती शाहू ची भूमी आहे , हा शेवटच्या घटकाचा विचार ह्या मुलाने मांडला आहे , खूप छान
👌👌👌👌👌
हा मजेतला नाही सर व्हिडीओ, हे विदारक सत्य आहे.महाराष्ट्रात.
ज्याला परिस्थितीचा भान असतो त्यास शिकवाय लागत नाही ,बाळा तू खूप मोठा होणार यात काय शंकाच नाही, धन्य तुझे माता पिता ,चांगले संस्कार केलेत
P
Plp
Lp
खुप लहान वयात खुप मोठे शब्द बोला आणि बरोबर बोला ..... परिस्थिती ची jaaan aahe mulala ... भविष्यात खुप मोठा होईल हा मुलगा .....बेस्ट ऑफ लक ... भावा 👏👏
एकदम हुशार आणि जाबबदार आहे आमच्या कोल्हापूरचा पृथ्वीराज, अगदी सरळ खरी गोष्ट सांगितली त्याने.
सत्य सत्य सत्य वचन बोलला, अगदी सुंदर उत्तमोत्तम मनमोहक उत्तर दिले, महाराष्ट्र कोल्हापूर पंडितजी
ABP माझाने TRP मिळवली, मग त्या मुलाच्या पालकांची कर्जफेड करण्यासाठी एखादा स्पॉन्सरर शोधणे कठीण तर नाही. किमान लॉकडाऊन मधले २-३ हफ्ते तरी आवर्जुन द्यावेत असं आमचं स्पष्ट मत आहे
बरोबर बोललात साहेब 👍
आमच आम्ही फोन करणार तुम्हाला पैसे आल्यावर ह्या वाक्यात किती खरेपणा आहे खरच खुप संस्कारी आहे मुलगा
मला घरातली परिस्थिती माहित आहे की !!!!!..... ही खरी म्यॅच्युरिटी आहे.....
kharach rao!!
बरोबर भाऊ 👍
tech tr mala tr athvt pn ny 2srit mi ky krycho
Right👍👍
Barobar ahe bhau......yala paristhiti ha shabd sudha manta ye nahi itka lahan asun sudha janiv ahe.
मोठा माणूस आहेस पृथ्वीराज तु
.... फायनान्स वाल्यांना मुत्सद्दी पणाने उत्तर दिले. ....
👌👌👌👌
परिस्थिती माणसाला असं करण्यास भाग पाडते
आणि त्या परिस्थितीची जाणीव त्या लहान बाळाला आहे .
अशी च मुलं आई वडिलांना शेवट पर्यंत चांगल सभांळतात
नक्कीच
Barobar
Barobar Dada
agdi barobr
अगदी बरोबर
हा मजेमजेचा नाही तर सत्य परिस्थिती दाखविणारा vdo आहे.सलाम बाळा तुला.
वय लहान आहे पण बुद्धिमान आहे हा मुलगा भविष्यात कोण तर चांगला माणूस होणार
Jar Rajkaranat gela tr..... Aaplyala kamala lavel 😂😂😂😂😜😜😜
@@navjyotgavand8956 किती भ्या... 🤣🤣🤣🤣
@@navjyotgavand8956 p
पण मराठी माणसाण पुढजाऊ दिलतर
तरीपन माझ्याकडुन शुभेच्छा या बाळाला👍
100%
असे पुत्ररत्न व्हायला नशीब लागतं😎जे स्वतःच्या घरची परिस्थिती समजून घेतात🙏🙏खूप मोठ्ठा होणार तू भावा👍God bless you 🙏
घरातील परिस्थिती माहिती आहे की.. मला... हे वाक्य खुप महत्वाचे आहे जे या दुसरी वर्गातील मुलाला समजते तर या सरकार la नाही समजत...! नालायक सरकार गरिबांना पिळवणूक करत आहेत
Exactly..... khandanikhor, bhrashtachari, khooni-baltkari, asanvedanshil MVA sarkar ahe.
Barobar ahe
Barobar aahe hya sarkar la samhal pahije
सरकार नाही हे लुटारू वसुली चोर आहेत हे केंद्र नि राज्यसरकार भिकारचोट फक्त मत मागायला येऊ दे हातपाय तोडेंन जो येईल दारात त्याचे
Garibi walencha Bhagwan ahai
परिस्थीतिची जाणीव आणि ईमान याचा एक संयोग❤️
कोल्हापूरच्या पाटलांचा नादच खुळा..😊
खरी परिस्थिती मांडली मुलाने, एवढ्या लहान वयात खूप समज आहे.
खर
अरे भाऊ हा व्हिडिओ सत्य परिस्थिती चा आहे त्या मुलाने त्यांची परीस्थिती सांगितली आणि तुम्ही त्याला मजेचा म्हणतात
Ith patlancha kay sambandh ala 😂
@@rahulpowarrp yz to patil ahey खवण्या
खुप महत्त्वाची बातमी दिली आहे जनतेच खुप भल होईल याने
लहान वयात परस्थितीची जाणीव असन सोप नाही हे काम खरच आई वडीलांचे चांगले संस्कार आहेत
इतक्या लहान वयात त्याचा इतका समजूतदारपणा..खरंच खूप कौतुकास्पद.. त्याचा innocent पणाच सगळं काही सांगत आहे..
हे कोल्हापूर आहे! इथं सगळंच विषय हार्ड असत्यात🔥
ABP माझा असा चॅनल आहे जो सामान्य लोकांच्या घरापर्यंत जातो त्यांची परिस्तिथी समाजापुढे आणतो खूप...... छान ABP माझा... महाराष्ट्राची शान आहात तुम्ही............कमांडो निखिल येवले ...भारतीय सेना
हे पत्रकार मंडळी त्या मुलाच्या परिवाराला काही मदत देऊ करशील का
Tyana fakt TRP haway..lokanchi map kadan ani jantela khul banwan
Media manane meli aahe, body faqt TRP sathi bhatakate. Madat karayachi nahi lokanchi garibi chi cheshta udawatachi faqt. Yana tyanchi kadaji asti tar madat keli asti and video banawala nasta. Lokana help hawiy te bhikari nahit. Paristhithi kharab aahe sadyachi. Video nka banau please. Direct help Kara.
Media mhanje faltu dhanda झाला
I am appreciate your such answers to the bank agent... Weldone my boy
राजकारण्यांनी हे बोबडे बोल नीट ऐका आणि नीट विचार करा सामान्य माणसाच्या रोजी रोटीचा.😭😭😭😭😭😭😭😭🙄🙄🙄
राजकारणी लोकांनी एवढा दूरवर विचार केला असता तर आज ही वेळ सामन्य माणसावर आली नसती.ही परीस्थिती निर्माण होण्यासाठी सर्वस्वी हे स्वार्थी राजकारणी लोकचं जबाबदार आहेत.अजूनही जागं ह्वा.आणि बघा जरा काय चाललंय ते.अक्षरशंः डोळ्यात पाणी आले. एवढ्याश्या चिमुकल्याला पण सगळ समजतंय . पण सरकार सर्व समजून उमजून पण गप्प बसले आहे.
@@poojasalunke7820 हो ना...
😂
आजची परिस्थिती लहानपणाला मोठेपणा देतो . इतर मोठी माणसे काय बोलतात हे ऐकून आज प्रौढ झाली आहेत.. आता बोला 🙏🙏🙏
Tenla bolun ky naste vo gap basa paisa gheun matadan karta teva chalte ka ani Minda nasle na konachya khali direct tond maryache kon pan aso
Brave heart we need this type of kids & a good level of maturity. Some parents and arrogance of kids who misbehave should learn from this champ. You made it dear You are already a winner 👍god bless you.
"पैसे आल्यावआमचं आमी फोन करणार" "सप्ला विषय" हा नाद खुळा लावी लळा कित्ती बी जावा दूर कोल्हापूर माझ कोल्हापूर 🤗
ॉनुकौ
Kdkkkk🔥
खरच असलं कोल्हापुरी जगात भारी खरच विचार केला तर परस्तीतही भयंकर आहे आहेत खूप करोडपती आहेत या जगात पण या मुलाचा अभिमान वाटतो की त्याला या गोष्टी लक्षात आहेत की घरची परिस्थिती बदलली आहे lockdown मूळे pls help कोल्हापूरकर असे हिरे भाग्यवान लोकांच्या घरी जन्म घेतात आणि पुढे मोठे माणसे होतात
Salute करतो पोराला एवडी maturity येवड्य kami वयात पोरा एवढा मोठा हो की तू त्या बँक अधिकाऱ्याला कर्ज दे god bless you brother
हल्लीची पिढी लवकर शहाणी होत आहे... मला घरची परिस्थिती माहीत आहे, हे त्याचं वाक्य ऐकून डोळ्यांत पाणी आलं...😢😢 बेटा, देव तुम्हाला नक्की मदत करेल..🙌🙌
एवढा लहान वयात अशी बुद्धी खरंच आवडलं आपयला😍😍😍😍😍😍😍😍😍😍
ह्या वयात ईतक समजुतीच बोलन आणि परिस्तिथीची जान बापरे पुढ जाऊन खुप मोठा होशील रे बाळा
एवढ्या लहान वयात असलेली परिस्थिती जाणीव आणि दिलेलं उत्तर👌... "शेवटला कोल्हापूरचं पाणी हाय ते". 🙏
👍👍
आपण सगळ्यांनी 50 किंवा 100रु पण या मुलाच्या घरात दिलं तर यांची परिस्थिती सुधरेल
Phone no. Dya
परिस्थिती माणसाला खुप काही शिकवते ..its true ,genuine feelings.
वा बाळा, तुला जाणीव आहे परिस्थिती ची, हेच बरंच काही सांगून जातं...
एखादा डायरेक्टर पहा. याला चित्रपटात घ्या एकदा
बरोबर
High level of maturity 🔥🔥
हा वीडियो कढ़ानरा वसुली वाला खरच चांगला माणुस आहे.
💯👍❤️
मराठी शाळेतच एवढं जाणीव होते 👆🏻.... मन भरून आलं बग बाळा खूप मोठा हो आयुष्यात 🙏🏻💐
खरच परिस्थिती खूप गंभीर आहे या लहान मुलाने विचार करायला लावला आज
सरकार ने खरच आता तरी नीट विचार करावा🙏
परिस्थिती माणसाला खूप काही शिकवते त्यासाठी वय लागत नाही , खूप समझूतदार आहे मुलगा.👏
खरीच परिस्थिती निर्माण झाली आहे ह्या कोरिनानी सगळे उद्योग धंदे बंद असल्याने ह्या मुलाने खूप छान उत्तर दिले आहे फायनान्स कंपनी ला
This kids future is bright,God bless him and his family 👍👍👍👍
MLA
मित्रा एक वाक्य नेहमी लक्षात ठेव.
""हे ही दिवस जातील""
फार वाईट वाटले तुझे ऐकून.
ABP माझा कडे माझी रिक्वेस्ट आहे कृपया त्या मुलाचा आई वडिलांचा ब्यांक अकाउंट नंबर द्यावा त्यांचा एक महिन्याच्या हफ्ता मी भरतो . हा लहान मुलगा मोठा झाल्यावर नक्की नाव मोठे करेल 🙏🇮🇳
Salute sir
Wa.👍👍
Only like and comment karnyapeksha tumhi pushakar ghetala.
Salam Saheb.
🙏
👍👍
तुम्हाला बॅंक अकांऊट नंबर मिळाला तर मला कळवा प्लिज.
मला घरातील परिस्थिती माहित आहेत कि 😂👍वा छान मोठा होउन नक्की पृथ्वीवर राज करणार 💯🙏
आदेश 🙏 खूप छान बोबडे बोल, पण बहुतांश घरातील आर्थिक स्थिती सांगून गेली.
अलख निरंजन 🙏
जय सद्गुरु नाथ माऊली 🙏
घरच्या परिस्थिती ची जाणीव ठेवण एवड त्याला लहान वयात समजत ही काळाची गरज आहे हेच संस्कार मुलांच्यात आले पाहिजे तरच घर आणि देश पुढे जाईल
या बाळाने व्यावसायिक व्हायला पाहिजे भविष्यात. याला खूप यश मिळू शकत. या लहान वयात जी म्याचुरिटी आहे ती बड्या घरातल्या थोराड गाभड्या मध्ये पण नसते. हा मुलगा अनेक जणांना रोजगार देईल भविष्यात. ' मला घरची परिस्थिती माहीत आहे ' या वाक्यात सगळं आल.👍👍👍👍 काही मदत करायची असेल तर नक्की करू आम्ही. Please ek link creat karavi channel ne.
😭😭😭😭😭😭😭
*परिस्थितीची जाण आहे त्या जीवाला......*
मुलाला या वयात घरची परिस्थीती कळली म्हणजे त्या आई बापाचं खुप मोठ भाग्य आहे
ABP माझा अशाच बातम्या सतत व्हायरल करा सामान्य जनतेच्या न्यायाला उभे रहा
लोकांच्या समस्या दाखवा
Nice job ABP MAZA
Nice job abp maza
या वयात एखादी गोष्ट समजावून सांगणं अगदी बोलताना हाताचा हावभाव . देहबोली घरच्या परिस्थितीची जाणीव स्पष्टपणे सांगणं खरचं Great आहे.. नाहीतर आजकाल communication skill चे क्लास लावावे लागतात..
"साहेबांसनी सांगा ते गावातून पळून गेले म्हणून..." 🤣🤣🤣🤣🤣
e.g. Adar poonawala, Vijay Malya, and Lalit Modi.
@@swapsakpal08 poonawala konta ghotala karun gela
@@swapsakpal08 poonawala vaccine ghotala karyachi permission magat hota.
😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
कुणी सांगेल अथवा नाही पन आज ७०% घरात ल्या लोकांची ही अवस्था आहे😭 अशा दुर्दैवी संकटात सापडलेल्या 🏠 घरात ल्या बालकांनी काय बोध संस्कार घेऊन मोठं व्हावं कसं आपल्या भारत देशात सुसज्ज नागरिक म्हणून घडाव???????
Superb logic and rationality of a little
boy, political personality and bureaucratic person must try to understand such a clear LOGIC 👍
भाऊ चांगलं बोलास तु मनातली गोष्ट आहे ही
एवढया छोट्या वयात जबाबदारी काय असते हयला माहिती आहे☺️😊😘
Kid is awear of his family situation at this age... I'm sure this will help him to grow and grind to show his family brighter days.. I wish him well.
नाद खुळा पण या हुशार अन सज्जन मुलाला काय तरी मदत करा शिक्षणासाठी कोल्हापूर लय मोठ्या मनाची माणस आहेत खरच या मुलाला मदत करा
आणि आंधळ न्यायालय म्हणत की, मराठा समाज गरीब कुठे आहे....यांना आरक्षणाची गरज काय!!!!!!!!!
कास्ट वाल्यांनी, न्यायालयानं, & भिकार राजकारन्यांनी ही वस्तुस्थिती पहावी.........
Ar bhava yamdhe cast cha ky sambad
@@dvlog9456 maratha samajatil khup motha varg (९०%) daily basis vr kaam krto..... Tyanchya vr pn ashich vel ahe...... Cast walya shremant lavdyana ny samajnaar !!! 😠
Real definition of maturity......
बोल जरी बोबडे असले तरी परिस्तिथी किती भयानक आहे महिना एक लाख पगार घेणाऱ्या आमच्या आमदारांनी जरा लोकांची परस्थिती बघा
असे कितीतरी गरीब कुंटूब असतील सरकारने याचा विचार करवा मुलाने खुपच छान उत्तर दिले
एबीपी माझा ला विनंती आहे कि या बाळाचा व्हिडिओ शेअरकरण्या सोबत त्याच्या परीवाराला आर्थिक मदत मिळवुन देण्याचं पुण्य पदरात पाडुन घ्या. हा विषय हसण्याचा नाहीए. फायनान्स कंपनी अनेकांना वसुली साठी त्रास देतात. सरकारने जागे होणे गरजेचे आहे..
C.M.saheb aasha lokansathi kahitari upay yojana kara..फारच वाईट वाटलं
एकदम खर बोलला बाळा .🙏🙏👍
ग्रेट किती समजुतदार पना!! God bless!!👍🙏🙏
मला घरातली परिस्थिती माहीती आहे याला म्हणतात परिस्थितीती ची जाणीव घराला लय पुढ नेणार तु
Bala.e.Etakya.lahan.vayamadhe.tulakolapurchya,.khup,chan.buddhi.aani.aashirvad.tu.shahu.maharajancya.janmabhumit,vadhat.khup.khup.shubh.aashirvad.khup.motha.hoshil,lekara.
गोड आहे बाळ खूप
❤️बच्चा ईमानदार है❤️ आगे बहुत तरक्की करेगा❤️
हा व्हिडिओ पंतप्रधान व अर्थमंत्री यांना पाठवा, म्हणजे ground level ला काय परिस्थिती आहे हे समजेल.या मुलाला जास्तीत जास्त like द्या.
Mukhmantri na nahi patavayacha ? 🤣🤣
परिस्थिती इतकी बिकट आहे की त्याच्याशी बाकीच्यांना काही देणं घेणं नाही , डोळ्यात पाणी येतं अश्या गोष्टी पाहिल्या नंतर .