धनंजय महाडिक आणि सतेज पाटील यांच्यात नेमकं कुणामुळं फाटलं | Satej Patil vs Dhananjay Mahadik Rivalry

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 кві 2023
  • धनंजय महाडिक आणि सतेज पाटील यांच्यात नेमकं कुणामुळं फाटलं | Satej Patil vs Dhananjay Mahadik Rivalry
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari #satejpatil
    #satejpatilvsamalmahadik
    #amalmahadikvssatejpatil
    #satejpatilonamalmahadik
    #satejpatilnews
    #satejpatilwife
    #satejpatilspeech
    #satejpatilstatus
    #satejpatilkolhapur
    #satejpatilvsmahadik
    #satejpatillatestnews
    #amalmahadikonsatejpatil
    #satejpatilvsmunnamahadik
    #satejpatilwhatsappstatus
    #satejpatilonmahadevmahadik
    #satejpatilondhananjaymahadik
    #satejpatilvsdhananjaymahadik
    #dhananjaymahadik
    #mpdhananjaymahadik
    #dhananjaymahadikbio
    #dhananjaymahadikstory
    #dhananjaymahadikkolhapur
    #dhananjaymahadikelection
    #dhananjaymahadikvssatejpatil
    #vishwarajmahadik
    #arundhatimahadik
    #krishmahadik
    #mahadeomahadik
    #krishnaraajmahadik
    #pruthvirajmahadik
    #vaishnavimahadik
    #mahadevraomahadik
    #chandrakantpatilbabari

КОМЕНТАРІ • 330

  • @smilewithme3561
    @smilewithme3561 Рік тому +74

    मी भाजपा समर्थक आहे पण सतेज पाटील साहेब म्हंजे एकदम हुशार राजकारणी 🔥🚩

  • @ag...0755
    @ag...0755 Рік тому +230

    सतेज पाटील पक्षाच्या वाईट काळात सुद्धा पक्षा बरोबर खंबीरपणे उभे राहिलेत... त्याउलट महाडिकांनी किती पक्ष बदलेत त्यांना सुद्धा लक्षात नसतील..

    • @jaydippatil328
      @jaydippatil328 Рік тому +4

      काय मिळाल

    • @hmvchai_biscuit1677
      @hmvchai_biscuit1677 Рік тому +4

      बंटी ना कुठ घेणार ..एनसीपी की शिव सेना ..ते दोघं ही घेत नाहीत

    • @guravashish10
      @guravashish10 Рік тому +1

      💯 💯 💯

    • @jay-tz3qx
      @jay-tz3qx Рік тому

      @@hmvchai_biscuit1677 लवड्या शंभर नवर् बदलायची काम महाडीक करतात...😁

    • @swaroopchougule1
      @swaroopchougule1 Рік тому +10

      सगळं मलाच पाहिजे ... बस की .. किती ती ईर्ष्या... आमचं ठरलंय म्हणत सगळं मलाच पाहिजे... कोल्हापूर ची साधी हद्दवाढ झाली नाहीय.. पहिला या बंटी साहेबानी विरोध केला, मविआ ची सत्ता आल्यावर हद्दवाढ साठी प्रयत्न केले.. असले कसले राजकारण ??? खरं सांगायचं झालं तर दोघे ही दुसऱ्या कोणाला कोल्हापुरात येउ देत नाहीत, फक्त आम्हीच असं दोघांचं आहे ... यावेळी हे दोघ ही असणार नाहीत , भाकरी परतवायची प्रयत्न कोल्हापुरांकडून चालु आहेत

  • @dnyaneshwarmelage9066
    @dnyaneshwarmelage9066 Рік тому +31

    तरुणांना विनंती यांच्या नादी लागू नका. आपण मिळून ह्यांचा कंडका पाडू.

  • @tour8624
    @tour8624 Рік тому +80

    हे असं बोलून नाही चालणार, दोघेही सुसंस्कृत, हुशार आहेत, दोघांकडे विशेष शैली आहे, दोघांनी कोल्हापुर जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र येणं गरजेचं आहे

  • @hemantkamble2517
    @hemantkamble2517 Рік тому +47

    अहो सोडा दोघे एकत्र या कोल्हापूरचा विकास करा.......

    • @akashsamudre6631
      @akashsamudre6631 Рік тому +4

      कोल्हापूर चा विकास फक्त बंटी साहेब करु शकतात

    • @rusheekaeshsg9201
      @rusheekaeshsg9201 Рік тому +8

      @@akashsamudre6631 १३ वर्ष झाली एक पाण्याची पाइप लाइन टाकायलेत 😂😂😂

    • @ironman-29
      @ironman-29 Рік тому

      @@rusheekaeshsg9201 KOLHAPUR cha durdaiv ahe. hi city kadhi develop honar nahi asch vattay..ethale rajkarni kolhapurla kadhich develop karnar nahit asa distay.....

    • @sup991
      @sup991 Рік тому

      Barobar😊

    • @kapilsuryawanshi693
      @kapilsuryawanshi693 Рік тому

      @@akashsamudre6631 मनून अजून पण काही विकास झाला नाही कोल्हापूर चा साधा रस्ते बनवले नाहीत चांगले

  • @rushishetake856
    @rushishetake856 Рік тому +37

    आमच ठरलय कंडका पाडायचा

  • @dagaduguraval4551
    @dagaduguraval4551 Рік тому +64

    ऊस दरासाठी यांना बिंदू चौक आठवत नाही...

    • @yashkumarshelake8703
      @yashkumarshelake8703 Рік тому +12

      त्याला फक्त राजू शेट्टी च पाहिजेत

    • @swaroopchougule1
      @swaroopchougule1 Рік тому +1

      ​@@yashkumarshelake8703 तो तर नकोच नको... आज इकडं, उद्या तिकडं

  • @anilbarale4434
    @anilbarale4434 Рік тому +11

    महाडिक यlयला पाहिजे ✌✌✌✌✌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rushi7275
    @rushi7275 Рік тому +5

    विश्लेषण अचूक केलं पण यामध्ये तुम्ही एक विसरलात की या दोन मित्रांमध्ये कोणी भांडणे लावली हे सांगायचं राहून गेलं तुमचं आणि या दोन मित्रांमध्ये भांडण लावणारा व्यक्ती आज बाकी या सगळ्या प्रकरणाची मज्जा घेत आहे.खर पण त्याला हे माहीत नाही की वेळ प्रत्येकाची येते.... आणि त्यांची पण लवकरच येणार आहे💯

  • @jay-tz3qx
    @jay-tz3qx Рік тому +115

    महाडीक गैंग ही खोबर तिकड चांगभल ..त्यांना सगळ आपल्यालाच पाहीजे असत...😁

    • @rusheekaeshsg9201
      @rusheekaeshsg9201 Рік тому +5

      बंट्या सारखं नाय बाळ ज्याचा १टन ऊस पणं कारखान्यात जात नाही तो कारखाण्यावर येऊ बसू पाहतोय त्या पेक्षा महाडीक भारी

    • @vaibhavkurumkar1924
      @vaibhavkurumkar1924 Рік тому +7

      @@rusheekaeshsg9201 bapa congress porga Bjp ani Putnya NCp...are sagalch khychy hayna...😅 Are Bunty Patil Nidan..Ekch jagevarch ahi

    • @rusheekaeshsg9201
      @rusheekaeshsg9201 Рік тому +3

      @@vaibhavkurumkar1924 जिथं काम होतात तिथंच असणार नाहीतर तुला काय म्हणायचं आहे NCPत काम होत नाहीत?😂😂😂. जो १३ वर्षात एक पाइप लाइन टाकू शकला नाही त्याचं काय कौतुक 😅😅😅

    • @vinayrashivadekar5654
      @vinayrashivadekar5654 Рік тому

      @@rusheekaeshsg9201 itihas jara baga kalmwadi prakalp kuni anla kunachya Tanbyat kiti varsh ani kiti nidhi hota 10 varsh don vela satet asun sudha pipeline taku shakla Nahi, bunty sahebani prakalp odun anla Mahdik satet Astana don vela nidhi gayab jhala, ata basket bridge sudha asach padun rahnar, kattarta kadhi pakshachi karu naka vicharana ani viksana kattarta theva

    • @rusheekaeshsg9201
      @rusheekaeshsg9201 Рік тому +1

      @@vinayrashivadekar5654 खोटं बोला रेटून बोला बस्स 😂😂😂

  • @anilshinde7851
    @anilshinde7851 Рік тому +39

    साखर निवडणूक
    हवा
    फक्त पाटील
    पाटील

  • @adityamagdum9645
    @adityamagdum9645 Рік тому +22

    बंटी पाटील साहेब व आमदार ऋतुराज पाटील ❤

  • @skintalk22
    @skintalk22 Рік тому +3

    Fast and good analysis

  • @Gurupotdar-ks7ss
    @Gurupotdar-ks7ss Рік тому +20

    पाटील आणी महाडीक म्हणजे जिल्हा नव्हे

  • @samuelsp204
    @samuelsp204 Рік тому +50

    महाडिक ने पाठीत खंजीर खुपसाला आहे...
    दळभद्री माणूस कुठला

    • @krishnatgurav141
      @krishnatgurav141 Рік тому +9

      बंटी ला विचार त्याला राजकारणात कोणी आणला....

    • @krishnatgurav141
      @krishnatgurav141 Рік тому +5

      @@abhishekthorat8729 etihas bgh...appa mahadik political baap of bunty ✌

    • @user-mf7zr5py1y
      @user-mf7zr5py1y Рік тому +1

      @abhishek thorat dialouge chi hgwN sodu nko chakkya

  • @IRFANMULLAmotivation
    @IRFANMULLAmotivation Рік тому +57

    एकदा ठरल की ठरलं only बंटी साहेब

    • @pb_6553
      @pb_6553 Рік тому +2

      गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी..

  • @vishalshelar4886
    @vishalshelar4886 Рік тому +8

    Both are very good politicians, they should try for the development of Kolhapur ✌

  • @prakashsonawane9217
    @prakashsonawane9217 Рік тому +6

    राजकारण करा शेतकरी विषयावर चर्चा करा शेतकरी मुळे निवडणुकीत निवडून येतात

  • @ShreeyashPatil-je5gx
    @ShreeyashPatil-je5gx Рік тому +27

    बंटी पाटील

    • @prasadp7828
      @prasadp7828 Рік тому +2

      ओन्ली महाडिक ❤

    • @rusheekaeshsg9201
      @rusheekaeshsg9201 Рік тому +1

      ज्याचा १टन ऊस पणं कारखान्यात जात नाही तो कारखाण्यावर येऊ बसू पाहतोय तो होय 😂😂😂

  • @ashishgharge6879
    @ashishgharge6879 Рік тому +36

    विषय पंपावर 💥💥💥

    • @virajpatil2496
      @virajpatil2496 Рік тому +4

      Vishay parat solapur la

    • @Viralbharat807
      @Viralbharat807 Рік тому

      ढुंगण

    • @Rahul-mt1dy
      @Rahul-mt1dy Рік тому +7

      पंपावर जावा मग कारखान्यात काय आहे 🤣

    • @atulhonmane7436
      @atulhonmane7436 Рік тому +2

      ​@@virajpatil2496 ते महाडिक सोलापूर चे नाहीत साहेब आमच्याकडे पण येतेय न कोल्हापूर म्हणतंय
      ते येलुर गावचे आहेत म्हण सांगलीत येतेय ते गाव

  • @kirankawade3766
    @kirankawade3766 Рік тому +3

    तुमचे हे विश्लेषण, एकूण एक शब्द मी abp majha वर काल वाचले होते 😂😂 तिथून तर script नाही ना बनवली

  • @pandurangnaval6436
    @pandurangnaval6436 Рік тому +17

    Only बंटी पाटील

  • @rahulmagdum3852
    @rahulmagdum3852 Рік тому +13

    Only 7474.....

  • @sangramsinhchavan4677
    @sangramsinhchavan4677 Рік тому +2

    पक्ष निष्ठा आणि महाडिक यांचा दुरान्वये संबंध नाही
    खोबरं तिकडे चांगभलं

  • @manojpatil4264
    @manojpatil4264 Рік тому +30

    Banti patil saheb

  • @suhaspatil4467
    @suhaspatil4467 Рік тому +43

    कोल्हापूरचे पाटील आहेत ओन्ली बंटी पाटील साहेब 🔥🔥

  • @-jagar6366
    @-jagar6366 Рік тому +17

    येणार तर अभिजित बिचकुले😂

  • @KshatriyMaratha
    @KshatriyMaratha Рік тому +21

    कोल्हापूर जिल्ह्याचे कार्यक्षम नेतृत्व...
    बंटी पाटील साहेब ❤✌️👌
    कंडका पडणार 💯

  • @omkarbandivdekar5766
    @omkarbandivdekar5766 8 днів тому +1

    सतेज ऊर्फ बंटी पाटील साहेब समर्थक ❤

  • @shekharpatil1051
    @shekharpatil1051 Рік тому +31

    बंटी पाटील......फास्ट आहे

  • @marutimane3856
    @marutimane3856 Рік тому +23

    महाडिक भ्यायलाय

  • @maheshtate1937
    @maheshtate1937 Рік тому +20

    Banti patil 🚩🚩

  • @prajwal5176
    @prajwal5176 Рік тому +76

    सतेज पाटील महाडिकांना पुरून उरणार ... ✌🏻💯

    • @prasadp7828
      @prasadp7828 Рік тому +8

      कोल्हापूरचे दैवत महाडिक कुटुंब बंटी पाटलाला पुरून उरणार🤪😂

    • @dhananjaydeshmukh3222
      @dhananjaydeshmukh3222 Рік тому +3

      ​@@prasadp7828 🖕🔔😂😂

    • @dhananjaydeshmukh3222
      @dhananjaydeshmukh3222 Рік тому

      🖕☑️☑️👍🙏🚩

    • @AllRounder-oq2th
      @AllRounder-oq2th Рік тому +5

      सतेज पाटील यांना राजकारणात महाडिकांनी आणले

    • @krishnatgurav141
      @krishnatgurav141 Рік тому +3

      अस बंटी पाटील यांनी १०० वेळ करून पाहिले.. पण जमले नाही.... महाडिक संपत नाही तेवढ्या ताकदीने परत उभे राहतात...

  • @sudarshangurav985
    @sudarshangurav985 Рік тому +6

    #Mahadik pattern

  • @ravindrakamble1374
    @ravindrakamble1374 Рік тому +38

    सतेज पाटील जिंदाबाद

  • @mjspeaking
    @mjspeaking Рік тому +1

    कोल्हापुरात घराण्यांची तिसरी पिढी आली, तरीही कार्यकर्ते मुजरा करायचे सोडत नाहीत.
    अरे उचल ले सतरंजी ...

  • @thetiger4955
    @thetiger4955 Рік тому +28

    सतेज ऊर्फ बंटी पाटील साहेब

  • @dadabhaiji5132
    @dadabhaiji5132 Рік тому +2

    पाटील एकनिष्ठ तर महाडिक दलबदलु

  • @maheshtate1937
    @maheshtate1937 Рік тому +11

    Ruturaj patil jindabad 🚩🚩

  • @anikethatkar6600
    @anikethatkar6600 Рік тому +13

    धनंजय महाडिक साहेबाइतकं काम कोणालाच जमत नाही

    • @rjsvlog1096
      @rjsvlog1096 Рік тому +4

      मग 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पराभव का झाला?

  • @chhayakanawade1035
    @chhayakanawade1035 Рік тому +16

    बंटी पाटील साहेब ❤

  • @manojpatil2212
    @manojpatil2212 Рік тому +24

    Only patil

  • @realestatepune9310
    @realestatepune9310 Рік тому +23

    Sabse tej satej

  • @Sarojagaikwad-on7ju
    @Sarojagaikwad-on7ju 20 днів тому

    धनंजय महाडिक सारखेच विश्वराज महाडिक ही खूप हुशार आणि सुसंस्कृत आहेत. नवी पिढी आहे भविष्यात खूप काही विकास करण्याची क्षमता ठेवतात. एक चांगली संधी विश्वराज महाडिकांना मिळाली आहे त्याचा उपयोग चांगलाच करावा

  • @shaileshghogare9857
    @shaileshghogare9857 Рік тому +23

    Satej patil is good person and honest politician 🤞👏

  • @user-os5si5nw9r
    @user-os5si5nw9r Рік тому +22

    Banti patil saheb✌

    • @prasadp7828
      @prasadp7828 Рік тому +1

      ओन्ली महाडिक ❤

  • @iaM0347
    @iaM0347 Рік тому +4

    सबसे तेज सतेज 😎💪💥

  • @chetanwaghodkar4508
    @chetanwaghodkar4508 Рік тому +25

    एकच साहेब बंटी पाटील साहेब..

  • @sudhirpatil2960
    @sudhirpatil2960 Рік тому +18

    Banti saheb🎉

  • @rushikeshshinde2694
    @rushikeshshinde2694 Рік тому +2

    निवडणूक वर्ष चुकीचे सांगू नका प्रेक्षकांना
    योग्य माहिती अपेक्षित असते 2008,2015 या साली महाराष्ट्रात कुठलीही निवडणूक झालेली नाही
    भविष्यात योग्य माहिती द्या

  • @chetan4055
    @chetan4055 Рік тому +21

    Satej patil 🚩🚩🚩

  • @abhijitmali8305
    @abhijitmali8305 Рік тому +36

    Only Banti Patil saheb

  • @vijaychougule3247
    @vijaychougule3247 Рік тому +20

    Only banti patil

    • @prasadp7828
      @prasadp7828 Рік тому

      ओन्ली महाडिक ❤

  • @VishalPatil-js6bt
    @VishalPatil-js6bt Рік тому +1

    सतेज पाटील
    विषय हार्ड

  • @yuvrajtarate1103
    @yuvrajtarate1103 Рік тому +32

    Bunty patil only❤❤

  • @Akshaygove
    @Akshaygove Рік тому +26

    कितिबी हुडीक पुन्हा येणार मुन्ना महाडिक🙏

    • @patil0123
      @patil0123 Рік тому +5

      शिवसेना फिरून झाली मग राष्ट्रवादी झाली आता भाजप मध्ये. 😆😆

  • @ejazdeshmukh704
    @ejazdeshmukh704 10 місяців тому +1

    Banti Patil eaks naaw ,💪💪💪

  • @sardarpatil5249
    @sardarpatil5249 Рік тому +1

    फक्त बंटी साहेब किंग ऑफ कोल्हापूर

  • @sourabhkurane4027
    @sourabhkurane4027 Рік тому +7

    Dhananjay Mahadikanch kam changl ahe

  • @Uttampatil1
    @Uttampatil1 Рік тому +5

    जीवलग मित्र वगैरे काही नव्हतं, फक्त राजकीय सोय होती.

  • @gajanandalvi1243
    @gajanandalvi1243 Рік тому +4

    Patel Bante

  • @medico4641
    @medico4641 Рік тому +31

    Satej Patil🔥🔥🔥🚩

  • @nikhilbhadange5282
    @nikhilbhadange5282 Рік тому +35

    Satej patil 💐

  • @Nikhil_Salunke
    @Nikhil_Salunke Рік тому +23

    only सतेज पाटील

  • @sunilgurav1887
    @sunilgurav1887 Рік тому +18

    बंटी ❤️❤️❤️❤️

  • @dnyaneshwarmelage9066
    @dnyaneshwarmelage9066 Рік тому +1

    आमच ठरलय. कंडका पाडायचाच.

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 Рік тому +8

    महाङिक एक नंबर .

  • @panditsawant2787
    @panditsawant2787 Рік тому +7

    बंटी पाटील विजयी होणरच .

  • @dasharathrane7909
    @dasharathrane7909 15 днів тому

    महाडिकांनी गदारी केल्यामुळे बंटी साहेब एकटे ह्या सगळ्याना लढत आहेत

  • @sandym.2056
    @sandym.2056 Рік тому +2

    Sadashivrao Mandlik ni gham fodala hota Sharad Pawar sahebacha
    Ek kolhapurkar

  • @dattapatil6913
    @dattapatil6913 Рік тому

    स्वार्थासाठी

  • @bhalchandrapatil5477
    @bhalchandrapatil5477 Рік тому +2

    शौर्य सार्थ पणाला लावून मराठा महाराष्ट्र मराठी धर्म वाढवाल असी अपेक्षित

    • @PriyaPatil27
      @PriyaPatil27 Рік тому +2

      मराठा तितुका मेळवावा मराठा धर्म वाढवावा,,,,सागर

  • @maheshtate1937
    @maheshtate1937 Рік тому +9

    Banti patil jindabad 🚩🚩

  • @usfr-al1b5s6
    @usfr-al1b5s6 Рік тому +26

    ओन्ली बंटी पाटील

    • @prasadp7828
      @prasadp7828 Рік тому +2

      ओन्ली महाडिक ❤

    • @usfr-al1b5s6
      @usfr-al1b5s6 Рік тому

      @@prasadp7828 आपले कामधंदे बघुत दोघेही आपल्याला शेटही काढून देणार नाहीत

    • @kshitijsawant1616
      @kshitijsawant1616 Рік тому +3

      Only banty patil

    • @sharadwagh8739
      @sharadwagh8739 Рік тому +3

      बंटी पाटील

  • @theinvincible2178
    @theinvincible2178 Рік тому

    कारखान्याचे राजकारण म्हणजे faqt मराठ्यांचे राजकारण....एवढेच उरलय 😂😜

  • @radheymaharathi1811
    @radheymaharathi1811 Місяць тому

    सतेज पाटील हे राज्याचे नेते आहेत आणि काँग्रेस चे एकनिष्ठ आहेत, आणि महाडिक हे एकदा खासदार झालेले ते पण सतेज पाटील मुळे आणि स्वार्थासाठी 4 पक्ष बदललेत

  • @ajinkyapatil5031
    @ajinkyapatil5031 Рік тому +16

    #Only bunty patil#🎉

  • @sagarshelar7719
    @sagarshelar7719 Рік тому +8

    बंटी पाटील....साहेब

  • @onkarankalkope7185
    @onkarankalkope7185 Рік тому

    Bhava 2008 la loksabha election navati 2009 la hoti.....tuze content cha facts check karat ja

  • @sourabhnaik1542
    @sourabhnaik1542 Рік тому +1

    बावड्याच पाटील कधी माग पडत नाहीत

  • @RanjeetPatil-bx9yn
    @RanjeetPatil-bx9yn Рік тому +1

    महाडिक गोरगरिबांचा नेता फक्त महाडिक

  • @abcxyz57099
    @abcxyz57099 Рік тому +19

    महाडिक म्हणजे सत्ता तिकड चांगभलं

    • @rjsvlog1096
      @rjsvlog1096 Рік тому +1

      अगदी बरोबर

  • @rahuljagtap2924
    @rahuljagtap2924 Рік тому

    राजकारण फार घाण आहे दोस्तीत कुस्ती होती राव 😂

  • @ameyadoijad3199
    @ameyadoijad3199 6 місяців тому

    कोल्हापुरात कोणत्याही पक्षाची सत्ता असली तरी रस्ते सुधारत नाहीत!!!!

  • @dayanand453
    @dayanand453 Рік тому +4

    Patil🎉🎉🎉🎉

  • @patil0123
    @patil0123 Рік тому +4

    बंटी पाटील आधीपासूनच एकाच पक्षात आहेत तर महाडिक ३ पक्ष फिरून आलेत. 😆

  • @D_J40
    @D_J40 Рік тому +1

    स्वार्थी नकोत.. सतेज हवेत

  • @sachinmane4319
    @sachinmane4319 Рік тому +8

    Satej patil

  • @riteshingole4670
    @riteshingole4670 Рік тому +14

    Bunty + Munna = kolhapur

  • @sup991
    @sup991 Рік тому

    एकत्र येऊन कोल्हापूरचा विकास करावा

  • @aditya_animation
    @aditya_animation Рік тому

    #विषय पंपावर ❤👑

  • @GaneshKordeOfficial
    @GaneshKordeOfficial Рік тому

    Dada tuz channel hack zal 😢

  • @sunilthakur7662
    @sunilthakur7662 Рік тому

    बाई! सगळ्या च्या पाठी बाई....

  • @paragpatil2410
    @paragpatil2410 Рік тому +3

    महाडीक जर भाजप मध्ये नसते तर कदाचित आज कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय चित्र वेगळंच असतं .......

  • @niranjanmhaishale1509
    @niranjanmhaishale1509 Рік тому +5

    बंटी

  • @rohanmirajerm9922
    @rohanmirajerm9922 Рік тому +1

    कट्टर बंटी पाटील साहेब समर्थक

  • @RohitGejage-sh4fi
    @RohitGejage-sh4fi 11 днів тому

    पाटील साहेब 🏏करणार 👍🏻✋🏻

  • @pramodchavan9300
    @pramodchavan9300 Рік тому +1

    Banti patil

  • @suhasvasudev6015
    @suhasvasudev6015 Рік тому

    फक्त बंटी पाटील साहेब घरा घरा पर्यंत पोहचणारा नेता

  • @digambarmane4275
    @digambarmane4275 День тому

    satejit patil