अमोल प्रथमता लग्नाच्या तुला खूप खूप शुभेच्छा नामकरण वधी खूप सुंदर झाला तुझ्य पुढील वैवाहिक जीवन सुखी आणि आनंदी होऊ देत हीच स्वामी चरणी प्रार्थना 🎉 🎉गुरुजी एक नंबर त्यांचा नंबर मिळाला तर बर होईल 🎉🎉🎉
अमोल नामस्मकरन खूपच छान झाले. तुझ घर पण खूपच छान व प्रशस्त आहे. त्यामुळे सर्व विधी खुपच छान झाले. "श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ " लन खूपच छान झाले. तुझा संसार खुप छान व सुखाचा होवो. हीच स्वामी चरणी प्रार्थना.
भटजींनी खुपच छान माहिती दिली... भटजी काका सावंतवाडीला राहतात का?...कारण त्यांच्या बोलण्या वरुन वाटले...तुमच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा...असेच आनंदी रहा, हसत रहा आणि नवनवीन video द्वारे अशीच माहिती देत रहा...🎉❤😊
अमोल तुझे विडिओ म्हणजे मजेवानी असते अतिशय छान विडिओ आणि विवाह नामकरण सोहळा जबरदस्त आज आई खूप छान दिसतं होती आणि आनंदी पण सर्व कुटुंब मस्त आहे अशेच आनंदी रहा सर्वानी एक नंबर विडिओ आता आतुरता तुझ्या पुढील विडिओ ची 👌👍👌👍❤
तुम्हाला दोघांना खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद. अतिशय उत्तम रीतीने गुरुजींनी प्रत्येक गोष्ट समजावून सांगितली. गुरुजींना नमस्कार 🙏 खूपच उत्तम व्हिडीओ झाला आहे अमोल. 💐👌👌
आता मूल होईपर्यंत लग्नानंतर चे पण सर्व काही व्हिडिओ शूट करून दाखवनार का.... कामधंदे करा... उठसुठ कसलेही शूट करून व्हिडिओ बनवीत असतात.... फालतू काहीही बोलत असतात. 👺😡👎👎👎👺😡👎👎👎👎👎👎
भाऊ तुम्ही कशा पायी कावताय? यूट्यूबर् च्या आयुष्यातला एवढा महत्वाचा दिवस डिटेल व्हिडिओ करणारच, बरेच सबस्क्राईबर आवडीने बघतील सुद्धा. तुम्हाला नवीन व्हिडिओ कुठल्या विषयावर बघायला आवडतील ते लिहा, जमल्यास प्रयत्न करेल तो.

अमोल विवाहाच्या शुभेच्छां ,गुरूजींना प्राधान्य दिल्या बद्दल धन्यवाद श्री. करंदीकर गुरूजी नमस्कार
भटजी काका लय भारी आणि तुम्हाला पुढल्या आयुष्या च्या खूप शुभेच्छा
Khupach chhan ..Bhatji kakanni khup mast mahiti dili
अभिनंदन 🎉🎉🎉आणि खूप छान माहिती मिळाली 🎉
तूम्हा दोघाना खुप शुभेच्छा 💐गुरुजींना 🙏🏻पोरोहित्य अतिशय उत्तम 👌🏻
दोघा उभयतांचे अभिनंदन
भटजी काकांनी खुप छान माहिती दिली
खुप छान 🎉 भटजी काकांनी पण खुप छान माहिती दिली ❤❤ खुप सुंदर ❤❤
असं आपल्या कोकणातच बघायला मिळतं गुरुजींनी खूप छान समजावून सांगितलं
Amol you are Made for each other❤🎉thanks🌹🌹🙏 for sherring
Your wedding ceremony. 😊
खूपच सुंदर त्यांनी सांगतिले आता. आता माझ्या लग्नाला हे सगळे लक्षात ठेवेन.
नांदा सौख्यभरे भटजी काका खुप छान आहेत खुप छान माहीती दीली
Bhatji kakani khup chan nate julun kase yete te samjvle khup chan sohala congratulations all the best both of you mazi pahili comment
Heartiest congratulations to both of you 💐💐💐🎇🎇🎇🙏❤❤❤
खूप छान अमोल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Chan mast bhataji chan mahiti dili kharch he sagal kokanatch milat bhghayla doghani samjun gheun sausar kara kami jast kay zal tari ekmekachi sath sodo naka ❤❤
अभिनंदन🎉🎉
भटजी काका करमळ कर खूप छान आहेत माझा बाबा चे मित्र आहेत ❤
खूप सुंदर 🎉🎉
अभिनंदन अमोल भाऊ
भटजी काका तर 1नंबर अशी सविस्तर माहिती आजकाल चे भटजी काका देत नाहीत पटापट सर्व उरकून दक्षिणा घेण्याच्या मागे असतात. काकांना 👏
Khup chan mahiti Guruji
Bhtji kakani uttm mahiti dili!
MASTCH 🎉🎉❤❤
Masat mahiti dili bhataji kakani
खूप खूप अभिनंदन 🎉🎉 अमोल दादा ❤❤
गुरुजींचे पुजा विधी अप्रतिम
उभयतांना मंगलमय आशिर्वाद 🎉 सुखाने संसार करा🎉
❤ congratulations ❤amol
भटजी काकांनी अमोलची तोंडी परीक्षा घेतली. चांगल झाल लग्न, विधी, जेवण, वरात सर्वच. नांदा सौख्य भरे.🎉
अभिनंदन ❤
Congratulations🎉🎉
Congratulations.
Congratulations bhava 💐💐💐🎉🎉🎉👊👊✌️✌️👊👊🦀🐠🐠🦀🐠🐠💝💝💝
अमोल च्या लग्नाचे लक्ष्मी पुजन (नामकरण) मीच भटजी होतो....
अभिनंदन
अभिनंदन अमोल लग्नात अडकलास ❤ त्या भडजीचा नाव काय,रे चागलो हा भडजी ❤
अरे तुरे कशाला करता गुरुजी म्हणा.
रेखा देउलकर , त्या भटजींचे नांव प्रवीण करंबेळकर असे आहे. आणि ते असगणी गावचे आहेत...
भटजी भारी आसत 😂
Amol naukri shodh Ata zavabdari wadai ahe
👍👍
बायको च नाव छान आहे ❤
Aarushree ki Aarushi?
भटाक वेळ खुप आसा वाटता बरो आसा भट
😂😂
नाव काय आहे अमोल
भटजी काकांनी छान पूजा केली.
नांदा सौख्यभरे
हल्ली मुली नाव बदलत नाहीत.
आरे कोण बघणार हे
जेंची लग्ना आजून होव्क नाय ते बरोबर मन लावून बघतले 😂
Dada tuje papa kute astat
Tu kitavi shikala ahes
अभिनंदन दोघांचाही
अमोल मुशी काढून टाक...छान दिसणार तु अजून
आता मूल होईपर्यंत लग्नानंतर चे पण सर्व काही व्हिडिओ शूट करून दाखवनार का.... कामधंदे करा... उठसुठ कसलेही शूट करून व्हिडिओ बनवीत असतात.... फालतू काहीही बोलत असतात. 👺😡👎👎👎👺😡👎👎👎👎👎👎
भाऊ तुम्ही कशा पायी कावताय? यूट्यूबर् च्या आयुष्यातला एवढा महत्वाचा दिवस डिटेल व्हिडिओ करणारच, बरेच सबस्क्राईबर आवडीने बघतील सुद्धा. तुम्हाला नवीन व्हिडिओ कुठल्या विषयावर बघायला आवडतील ते लिहा, जमल्यास प्रयत्न करेल तो.
नाव काय ठेवलेस ते समजलं नाही
आरोश्री
24:00
आरुश्री
Congratulations🎉
नांदा सौख्यभरे
नांदा सौख्यभरे