वाटण हिरवे ओले बोंबिल राजाला अन् लागे चाहूल, जिभल्या चाटत मोगलीही आला ठेवत पावलावर पाऊल.... उरल्या बोंबलाचे मग पूजाने तुकडे तळले तेलात, रव्यात घोळवूनी दोन्ही बाजूने खरपूस तयार ते तव्यात.... राजा मोगली सोबत दोघे बसले ताट पाट मांडूनी, बऱ्याच दिसांनी राजालाही मिळाले जराही ना भांडूनी.... ताट वाढूनी पूजाने मग पतीस विनवले, आता यावे, मला वाटले ते येण्यापूर्वी आपणच यथेच्छ ते हादडावे...😄 नंतर शेवटी नगेट्स जन्मले थोड्याफार पूजाच्या कष्टाने, मोगलीही उड्या मारूनी मग डिवची पूजास चेष्टेने.... उगाच एक मांजर पिल्लू धडपडे बोंबिल खाण्यास, बिचारा तो लहान जीवही तयार नव्हता उपाशी जाण्यास... फारच सुंदर व्हिडिओ पूजा पाहून आम्हीही सुखावलो, सुगरण लाडकी सर्वांची तू धन्य मनोमनी आम्ही पावलो.... (पूजा शिरिष, ओल्या बोंबलाचा हा व्हिडिओ फारच सुंदर...पूरेपूर आस्वाद घेतलात तुम्ही सगळ्यांनी. आणि हो, श्रीजास इतक्यात नका भरवू हो तुमचे मासेबिसे....अजून वेळ आहे पिल्लाला....☺)
रेड सॉईल stories चॅनेल एक उत्तम आहे. एक विनंती वजा सूचना करावी असे वाटते. तुम्ही जे सब टायटले इंग्लिश मधून देता ती आपण मराठी मधून पण द्यावी त्यामुळे ज्या लोकांना इंग्लिश मधून वाचता येत नाही त्याना आपण ज्या वस्तू जेवण करताना वापरतो. त्याची ओळख होईल. धन्यवाद. तुमच्या चॅनेल खूप खुप शुभेच्छा.
जेवणात काय साहित्य घालता ते वाचण्याकरिता मायक्रोस्कोप ग्यावा लागेल तरी अक्षराचं आकार मोठा ठेवा जेजेकरून आमच्या सारख्या वरिष्ठ नागरिकांना सहज वाचता येईल बाकी सर्व खूप मस्तच धन्यवाद पूजा मॅडम
Nice receipe ..but there is no need to give a boil for 5 minutes for fish..it' cook within a one boil n intact..n not required so much masala powder for fish fry..fish taste in it's own way..Keep simple..
Khupach chan hoti olya bombilachi recipe..🤤😋mala khup aavadtat bombil.. mi udyach banvate hi recipe ❤❤. thank you Tai hi recipe dakhvalyabadal... take care.
Lovely recipes as usual, mouth watering. And thanks especially for the little story at the end, about the origins of the word - Bombay duck. I always used to wonder why it is called duck, now I know, thanks to you 😊. Keep posting such mouth watering recipes and interesting trivia.
Very very nice and beautiful video and your mogli was in good mood he dance and showed very nice and your and your family is also very good n happy ❤❤❤❤❤❤❤
Very good care for your cat, you serve, bombil fry, good, it is your cat also so good bombil fry eating..... 2 seconds you are making a ❤ hort type cutlet show, what is using fish or anything else, give a message..... ???? Any good dish in a fish recipe.
Hai,hai Raja do do fish fry mil geye 😂 mujhe to ek bhi nehi mila 😂। thanks Puja recipe ke liye 🙏🤗❤️❤️❤️,Hamlog Lotta fish bolte hai or eha por taja nehi milta,😊
तुम्ही सगळे आमची family आहातच, पण समाज माध्यमावर काही विकृत लोकं असतात आणि या आधी सुद्धा त्यांच्या मुळे त्रास झालेला आहे. म्हणून काही काळ बाळाला या गोषटींपासून ठेवत आहोत. तरीही लवकरच बाळाला दाखवू. 🙂
वाटण हिरवे ओले बोंबिल
राजाला अन् लागे चाहूल,
जिभल्या चाटत मोगलीही
आला ठेवत पावलावर पाऊल....
उरल्या बोंबलाचे मग पूजाने
तुकडे तळले तेलात,
रव्यात घोळवूनी दोन्ही बाजूने
खरपूस तयार ते तव्यात....
राजा मोगली सोबत दोघे
बसले ताट पाट मांडूनी,
बऱ्याच दिसांनी राजालाही
मिळाले जराही ना भांडूनी....
ताट वाढूनी पूजाने मग
पतीस विनवले, आता यावे,
मला वाटले ते येण्यापूर्वी
आपणच यथेच्छ ते हादडावे...😄
नंतर शेवटी नगेट्स जन्मले
थोड्याफार पूजाच्या कष्टाने,
मोगलीही उड्या मारूनी मग
डिवची पूजास चेष्टेने....
उगाच एक मांजर पिल्लू
धडपडे बोंबिल खाण्यास,
बिचारा तो लहान जीवही
तयार नव्हता उपाशी जाण्यास...
फारच सुंदर व्हिडिओ पूजा
पाहून आम्हीही सुखावलो,
सुगरण लाडकी सर्वांची तू
धन्य मनोमनी आम्ही पावलो....
(पूजा शिरिष, ओल्या बोंबलाचा हा व्हिडिओ फारच सुंदर...पूरेपूर आस्वाद घेतलात तुम्ही सगळ्यांनी. आणि हो, श्रीजास इतक्यात नका भरवू हो तुमचे मासेबिसे....अजून वेळ आहे पिल्लाला....☺)
वाह, क्या बात 😍
धन्यवाद 🙂🙏🏻
@@RedSoilStories धन्यवाद....
A
Q 111#
सुंदर कोकण 🥰 घर बसल्या सुंदर कोकणाचे सौंदर्य दाखवल्याबद्दल खूप खूप आभार 🙏 आणि रेसिपी नेहमी प्रमाणे मस्त 👌
कोकणातील सृष्टी सौंदर्याचे किती छान दर्शन घरीबसून होते. बरोबर तुमच्या रेसिपी ही अफलातून.
आज राजा आणि मुगलीची बाकी मज्जा झाली, रेसिपी नेहमीप्रमाणेच मस्त. ❤
हिरव्या वाटपातला बोबलाचा सार बघून तोंडाक पाणी सुटला.खूप छान फ्राय पण. 👌👌❤
मस्तच आहे रेसिपी छान ❤❤❤🎉🎉
रेड सॉईल stories चॅनेल एक उत्तम आहे. एक विनंती वजा सूचना करावी असे वाटते. तुम्ही जे सब टायटले इंग्लिश मधून देता ती आपण मराठी मधून पण द्यावी त्यामुळे ज्या लोकांना इंग्लिश मधून वाचता येत नाही त्याना आपण ज्या वस्तू जेवण करताना वापरतो. त्याची ओळख होईल. धन्यवाद. तुमच्या चॅनेल खूप खुप शुभेच्छा.
मराठी सहित इतर 50 भाषांमध्ये अनुवाद उपलब्ध आहेत, कृपया CC option मध्ये जाऊन भाषा निवडा 🙂
खूप छान हिरव्या वाटणातले बोंबील आणि बोंबील फ्राय , कटलेट पण मस्तच❤
First comment nice recipe ❤❤❤
हिरव्या वाटणात बोंबील, एक नंबर.
फारच छान रेसिपी.👌👍
मार्गशीर्ष वगैर आहे का नाही 😂
सॉरी जेवण भारीच नेहमी सारखा ताई 👌🏻
खुप छान एपिसोड होता रेसिपी पण आवडली..🎉
जेवणात काय साहित्य घालता ते वाचण्याकरिता मायक्रोस्कोप ग्यावा लागेल तरी अक्षराचं आकार मोठा ठेवा जेजेकरून आमच्या सारख्या वरिष्ठ नागरिकांना सहज वाचता येईल बाकी सर्व खूप मस्तच धन्यवाद पूजा मॅडम
नक्की, next time
खुप छान रेसिपी ओले बोंबील नगेट्स, ग्रीन करी अप्रतिम😊
Wow dee Kashi aahes aani tuji little angel ❤❤?? Yummy Recipes must 1 No 👌👌😋😋
Khup Chan.❤❤❤❤❤.
ओले बोंबील सर्व रेसिपी मस्त 👌
Lovely video. It's wonderful watching them. Please keep churning out more such videos. Include some prawn recipes in your upcoming videos.
खूप छान....... तुमचं घर, गाव खूप छान आहे.....
खूप छान ❤❤
Nice receipe ..but there is no need to give a boil for 5 minutes for fish..it' cook within a one boil n intact..n not required so much masala powder for fish fry..fish taste in it's own way..Keep simple..
माऊंना तळलेले मासे नका देऊ हो, कच्चे किंवा हलके उकडलेले द्या.. तेल मसाले मीठ प्राण्यांना देऊ नये, त्यांच्या आरोग्यासाठी चांगलं नाही. 😊
Khup sundar vatavaran ❤ recipe mastch 👌👌 tondak pani sutala 😋😋
Nice👍 recipe😊😊beautiful day and beautiful vlog👍👍
Glad you liked it! 👍
Very nice video of bombil ❤❤
तुमचे विडियो छान अस्तत🎉🎉
Khupch Chan hote recipe 😋😋😋
Very nice recipe pooja Tai
Khup chchan recipe pooja beautiful video
खूप छान रेसिपीज दाखवलात ❤खूप आवडली
Nuggets so mouthwatering 🤤
😋
Good to see you both back ❤
Very nice recipe thanks for sharing ❤
रेसिपी गाव वातावरण मस्तच 🎉
Very nice recipe
Waiting for your recipe
Khupuch छान रेसिपी 😋😋👌
Mast recipes. Tumche videos parat baghayla chaan vatate. Happy to see Mowgli and Raja again❤
Thank you 🙂
Very nice recipe Tai 😋😋❤❤❤
nice and lovely recipe 👌
Mast recipe 😛
Nice video and nice recipe 👌👍
Nice video yummy Bombay duck recipes very tasty my favourite fish that also fried one I like very much nice video Pooja ❤❤❤❤
Thanks for watching! 😊
👌👌❤
Khup chan Tai ☺️👏
Very nice recipe dear puja ❤
खुप छान ओल्या बोबिल रेसिपी खुप छान आहे
Very nice recipe i like it very nice tai ❤❤😅😅
Chaan yummy receipe
Yummy ❤❤❤😊 khup Chan
एक नंबर 😋
खूप सुंदर बोंबील रेसिपी 😋
Super recipe mam ❤
Khupach chan hoti olya bombilachi recipe..🤤😋mala khup aavadtat bombil.. mi udyach banvate hi recipe ❤❤. thank you Tai hi recipe dakhvalyabadal... take care.
Thank you 🙂
झक्कास ❤❤
Nice recipe ❤
Thanks a lot
Nice recipe 👌👌👌
Khup chan recipe mastach
Very beautiful 🎥 video... ❤
Khup chan ❤😊
खुप सुंदर खुप छान व्हिडिओ
First u serve ur pets thats great.very tasty reciepe love bombil
खूपच छान रेसिपी ❤
Khup Chan 🎉
Lovely recipes as usual, mouth watering. And thanks especially for the little story at the end, about the origins of the word - Bombay duck. I always used to wonder why it is called duck, now I know, thanks to you 😊. Keep posting such mouth watering recipes and interesting trivia.
Thank you! I'm always learning new things and love sharing them. 🙂
👌👌👌😋😋Super fish recipes. 😊Liked fish fry, both.Wishes to you for starting to make videos. You are very talented in cooking different recipes 👏👏👏🌹🌹❤
Thanks for your support! 🙂
खूप छान आहे 🎉🎉🎉🎉❤❤❤❤
Mast hota episode,tondala Pani sutla ,me pn nkkich try karnar 😊
Khup chan taee
खुप सुंदर रेसिपी ❤
Very very nice and beautiful video and your mogli was in good mood he dance and showed very nice and your and your family is also very good n happy ❤❤❤❤❤❤❤
Glad you liked it! We had a great time making this 😊
Treat for eyes ❤
तुझ्या रेसिपीज नेहमीच छान असतात, शिवाय छान कोकण पहायला मिळते
लय भारी हिरव्या पाटणाचे बोंबील लय भारी
मस्तच 😋😋❤️❤️👍👍👌👌🙏🙏💯💯
Mst tai ❤
❤❤❤❤❤awesome 👌
Nice
Very good care for your cat, you serve, bombil fry, good, it is your cat also so good bombil fry eating.....
2 seconds you are making a ❤ hort type cutlet show, what is using fish or anything else, give a message..... ????
Any good dish in a fish recipe.
Nice recipe. chan video. GBU
Hi pooja khup chan video
Hai,hai Raja do do fish fry mil geye 😂 mujhe to ek bhi nehi mila 😂। thanks Puja recipe ke liye 🙏🤗❤️❤️❤️,Hamlog Lotta fish bolte hai or eha por taja nehi milta,😊
Ok Thank you 🙂
@RedSoilStories 🤗🥰🥰🥰
Love new kitten and the dogs food dance
Khup chan recipe ...mast tumhala jevan banavatana baghunach pot bharlyasarkhe vate kharach khup prasanna vate tumhala pahile ki aamhala nakki aavadel tumchya kutumbala bhet dyala ani tumchya chotyshya pan Sundar wishvat ramayla
Lavkarach bolavu 🙂
खूप सुंदर 👌🏼
I love the new kitten and
Mast puja
Super duper recipes
I like to watch your video
छान रेसिपी😋😋😋👍🏻👍🏻👍🏻
आम्हीपण गवस👍🏻👍🏻👍🏻👍🏻
pretty n lovely voice n good narration❤
Thanks 😊
I love your video ❤
चूल खूप छान आहे
क्या बात है ❤
Tai tumhi camera konta use kara video sathi plz sanga🙏😊
अप्रतिम
Khup chan
Tai tumchya baby chi ek झलक तरी दाखवा.. किती दिवस लपवणार आहेत.. आम्ही तर तुमची utube family ahot na. आम्हाला अपलच माना..
तुम्ही सगळे आमची family आहातच, पण समाज माध्यमावर काही विकृत लोकं असतात आणि या आधी सुद्धा त्यांच्या मुळे त्रास झालेला आहे. म्हणून काही काळ बाळाला या गोषटींपासून ठेवत आहोत. तरीही लवकरच बाळाला दाखवू. 🙂
Wa मस्तच रेसिपी ताई
पूजा ताई, तुम्ही ॲक्टिंग मधे सुद्धा करियर करू शकला असतात. किती नैसर्गिक वागता बोलता, सगळ्याच एपिसोड मधे....बघा, विचार करा 😊
Already kela ahe kahi films madhe kaam.
Ani me swatah ek fim institute student hote
😅🙏🏻
अरे वा! राजाची फ्रेंड पण इली माशे खावक ❤😅